आशिष जाधव तुम्ही आज मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारले पाहिजे होते की तुम्ही आय न वेळी माघार का घेतली ? प्रत्येक वेळी समाजाला विचारून निर्णय घेतो पण माघार घेते वेळेस समाजाला का विचारलं नाही ?
14 वर्षे आणि 14 महिने यात नक्कीच फरक असतो, अरे 14 वर्षापासून समाजासाठी प्रामाणिक लढणारा मनोज दादा काहींना परका वाटू लागला. कारण काय तर 14 महिन्यापासून आंदोलनाकडे राजकीय दृष्टीने पाहणाऱ्या राजकीय हवसे नवसे काहींना जवळचे वाटू लागले आहेत. पणं आम्ही सांगलीकर कायम मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
Laxman hakke जिंदाबाद 🤣🤣🤣🤣 आता lax man hakke स्वतःचे 288 उमेदवार जाहीर करणार 😂😂😂😂, गोठ्यात बसून उमेदवार जाहीर करणारा एकमेव नेता 💪💪💪💪 lax man hakke 💪💪💪 आता फक्त lax man hakke सरकार 💪 Lax man hakke - मुख्यमंत्री नवनाथ वाघमारे - वनमंत्री बोराडे - victim card मंत्री पाद लई कर - गृहमंत्री 6agan भुजबळ - बिन खात्याचे mantरी Loading...... ........ ....... जय मल्हार
गरजवंत म.राठा समाज मनोज पाटील यांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. करेक्ट कार्यक्रम होणारं यांचा मराठे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी झलक दाखव p
🙏 ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन ५०००,४५०० रु भाव मिळाला त्यांनी ज्यांना ३००० ते ३५०० भाव मिळाला त्यांनी १०० टक्के महायुतीला मतदान करावे आणि ज्यांना तुर या पिकाला ४००० ते ५५०० भाव मिळाला त्यांनी २०० टक्के मतदान महायुती भाजप ला करा हि विनंती 🙏
अहो साहेब मराठवाडा नाही संपूर्ण महाराष्ट्रात जरांगेे फॅक्टर चालेल आम्ही मराठे फक्त भाजपा सोडून सर्व पक्षाला मतदान करणार आहे, समजून घ्या आम्ही मराठे शिंदे , ठाकरे शरद पवार अजित पवार आणि थोडे फार कांग्रेस ला मतदान करणार आहोत म्हणजे भाजपा च सुपडा साफ होणार ❤❤
Naka ugacha imp deu.....Khote Balato media samor......yadi deun nahi dile manato.....ani tumchya logic chi garaj nahi.....ani tumcha kahi abbhyas nahi....
14 वर्षे आणि 14 महिने यात नक्कीच फरक असतो, अरे 14 वर्षापासून समाजासाठी प्रामाणिक लढणारा मनोज दादा काहींना परका वाटू लागला. कारण काय तर 14 महिन्यापासून आंदोलनाकडे राजकीय दृष्टीने पाहणाऱ्या राजकीय हवसे नवसे काहींना जवळचे वाटू लागले आहेत. पणं आम्ही सांगलीकर कायम मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
एकदम योग्य निर्णय घेतला आहे
मनोज जरांगे पाटील योग्य निर्णय... 🎉
एकदम बरोबर
गरीब मराठा समाज मनोज जरांगे पाटील सोबत आहे व भविष्यात ही राहणार
मुद्देसुद विश्लेषण...
फक्त मराठवाडा नाही तर इतर अनेक ठिकाणी मनोज दादा यांचे मराठा समाज ऐकून मतदान करणार
सदैव पाटलासोबत एक मराठा लाख मराठा ❤❤
Nice ❤
विधानसभा निवडणूक-2024: महाविकास आघाडीची पंचसूत्री:- (1) महिलांना दरमहा 3000 रुपये, महिलांना व मुलींना मोफत बस प्रवास. (2) 25 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा, मोफत औषधो. (3) शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ, नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन म्हणून. (4) बेरोजगार युवकांना दरमहा 4000 रुपयांपर्यंत मदत. (5) जातीनिहाय जनगणना करणार, समानतेची हमी.
मराठा समाज मनोज जरांगे"पाटील यांच्यासोबत कायम राहणार
मनोज जरांगे हा म्हाताऱ्याच्या सामाना सारखं आहे. तुम्ही हलवून हलवून ताठ करा पण तो काय ताठ होत नाही.
Thank you ❤❤❤❤
बरोबर पाटील ❤
योग्य निर्णय घेतला पाटलांनी
Only manoj jarange patil 🚩 pattern Kunbi MARATHA
Mangesh sable la pada mantav dada laz vatli pahije and tutari che nivdun ana mantav
बस कर रे जैनुद्दीन
घटनाबाह्य सरकार नको.
झाकली मूठ सव्वा लाखाची. योग्य निर्णय निवडणूक लढविली असती तर मराठा आरक्षण आंदोलनावर परिणाम झाला असता..... धन्यवाद संपादक आशिष जाधव लोकमत.
काहीच फरक पडणार नाही... जरंगे च खर रूप लोकांना कळून येत आहे... तो फक्त शरद पवार च्या एशाऱ्यान मराठा समाजाची दिशाभूल करत आहे
आशिष जाधव तुम्ही आज मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारले पाहिजे होते की तुम्ही आय न वेळी माघार का घेतली ?
प्रत्येक वेळी समाजाला विचारून निर्णय घेतो पण माघार घेते वेळेस समाजाला का विचारलं नाही ?
ज्याला लोकसभेला 288 मत पडत नाहीत तो आता स्वताचा समाज विकून 288 उमेदवार उभे करणार आता😅😅😅 वडापाव आता ना समाज चा ना जातीचा
जरांगे पाटलाचा फॅक्टर 100% चालणार
महाविकास आघाडी: मुली आणि मुलांना मोफत शिक्षण देणार.
जरांगे पाटिल म्हणतील ते होणार
महाविकास आघाडी: राशन दुकानातील 5 वस्तूंचे भाव फिक्स ठेवणार आहे.
लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे
14 वर्षे आणि 14 महिने यात नक्कीच फरक असतो, अरे 14 वर्षापासून समाजासाठी प्रामाणिक लढणारा मनोज दादा काहींना परका
वाटू लागला. कारण काय तर 14 महिन्यापासून आंदोलनाकडे राजकीय दृष्टीने पाहणाऱ्या राजकीय हवसे नवसे काहींना जवळचे वाटू लागले आहेत. पणं आम्ही सांगलीकर कायम मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
👌
Laxman hakke जिंदाबाद 🤣🤣🤣🤣 आता lax man hakke स्वतःचे 288 उमेदवार जाहीर करणार 😂😂😂😂, गोठ्यात बसून उमेदवार जाहीर करणारा एकमेव नेता 💪💪💪💪 lax man hakke 💪💪💪 आता फक्त lax man hakke सरकार 💪
Lax man hakke - मुख्यमंत्री
नवनाथ वाघमारे - वनमंत्री
बोराडे - victim card मंत्री
पाद लई कर - गृहमंत्री
6agan भुजबळ - बिन खात्याचे mantरी
Loading......
........
....... जय मल्हार
मनोज चे 288 कुठे गुंडाळून ठेवले भावी अडाणी मुख्यमंत्री 4 फेल
निर्भीड पत्रकार जाधव साहेब 🙏🙏🙏
Fakt.Marat.Kard.Jarange.Patil.
Mangesh sable la pada mantav dada laz vatli pahije and tutari che nivdun ana mantav
Only jarange patil
मतलबी लढा उभा करू नको
जरांगे पाटील यांच्या पाठीशी सर्व समाज आहे.
मनोज जरागे पाटील योग्य निर्णय. एक मराठा कोटी मराठा
मनोज जरागे यांनी निवडणूक लढवणार बोलल्यावर आशिष सर यांचा चेहरा लई बारीक झाला होता, आता तो खुलला आहे😂
एकनिष्ठ पाटलांसोबत
गरजवंत म.राठा समाज मनोज पाटील यांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. करेक्ट कार्यक्रम होणारं यांचा मराठे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी झलक दाखव p
भाजपला मराठवाड्यातून च मनोज जरागें पाटील सुरुंग लावणार
जरांगे पाटलांचा योग्य निर्णय
🙏 ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन ५०००,४५०० रु भाव मिळाला त्यांनी ज्यांना ३००० ते ३५०० भाव मिळाला त्यांनी १०० टक्के महायुतीला मतदान करावे आणि ज्यांना तुर या पिकाला ४००० ते ५५०० भाव मिळाला त्यांनी २०० टक्के मतदान महायुती भाजप ला करा हि विनंती 🙏
Patil
मी तुमचे regular show baghto... तुम्ही jarange पाटिल म्हणत जा. एकेरी उल्लेख आढळतो
किती पैसे खाल्ले माघार घ्यायला सांग😂😂😂
पाटील सांगतील ते धोरण आणि बांधतील तिथे तोरण मनोजदादा जिंदाबाद
अहो साहेब मराठवाडा नाही संपूर्ण महाराष्ट्रात जरांगेे फॅक्टर चालेल आम्ही मराठे फक्त भाजपा सोडून सर्व पक्षाला मतदान करणार आहे, समजून घ्या आम्ही मराठे शिंदे , ठाकरे शरद पवार अजित पवार आणि थोडे फार कांग्रेस ला मतदान करणार आहोत
म्हणजे भाजपा च सुपडा साफ होणार ❤❤
योग्य निर्णय घेतलाय सुपडा साफ होणार अधिसूचना काढून फसवलं आहे समाजाला
Mangesh sable la pada mantav dada laz vatli pahije and tutari che nivdun ana mantav
फक्त मनोज दादा जरांगे पाटील❤
आवाज येत नाही
आवाज येईल निवडणुकीचा निकाल लागल्यावर😅
Victory Vanjari power ❤❤❤
आशिराव मराठवाडा मडे खर सांगू मलिदा गँग 13:01 कमळ सोबत जाईल. पण मराठा.
समाज 80 हा कमल फुलू dayanr नाही
होऊदे कितीही ओबीसी समाज eak houdaya
बस बाबा... आत्ता नको रे..... जातीय वाद वाढवू नका रे बाबा... हिंदू मुस्लिम सोडा... आत्ता हिंदुतच फूट नकारे पाडू..... बस करा रे......
गरजवंत मराठा हा मनोज जरांगे सोबत कायम राहील
जरांगे पाटील सोबत आहोत
असिस्टंट एक महीने पहिले सांगितलं होतं की मनोज रंग निवडणूक लढणार नाही मला ऐकण्यासाठी फायदा होण्यासाठी
❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂
पाडा पाडी करा म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार व कॉग्रेस यांना मतदान करायचे अरे यांनी
मराठा आरक्षणा साठी काय केले ते सांगा
मग म्हणा पाडा पाडी करा
फडणवीस आणि मोदी शाह यांनी महाराष्ट्र ल घुहित नका.
ओन्ली पाटील
Its upto 4th Nov politics..
Pud bagha kay hotay..
Ya velu lagnar❤😂😂😂
फक्त पाटील
सध्या ८०/उमेदवार कोन याचाविच्यारकरा
Sir sound open kara
Ashish तुम्हाला पण BJP ne खोके दिलेले दिसत आहे,, 6 दिवसाने pahtoy महाराष्ट्र BJP chi kashi chatat ahat te, agother nishpaksh vishleshan asaycha तुझ
Hmm
हेच तर मराठा समाजाला पाहिजे होते व ते मनोज जर्नी साहेबांनी बरोबर निर्णय घेऊन सिद्ध केले😅
मोदी है तो, भ्रष्टाचार है।
आवाज गेला आहे
महायुतीचा सुफडा साफ करणार
ONLY MAHA VIKAS AGHADI.
HEVE DAVE SODNAR.
VOTE TRANSFAR JARUR KARNAR.
C.M. MAHA. AGHADI THARVEL.
D. FADANVIS PARAT URAVAR GHEU NAKA.
टरबूज ने आरक्षण च राजकारण केलंय
Asisji awaj nahi
Ekcha samjachi vote aahet ka.....chukiche ani political explain Naka karu......be neutral.....
सुफडासाफ
Ghabarla darange 😂
Naka ugacha imp deu.....Khote Balato media samor......yadi deun nahi dile manato.....ani tumchya logic chi garaj nahi.....ani tumcha kahi abbhyas nahi....
Pada pade
मराठा भाजप ला नक्की पाडणार.. 🚩🚩👍🙏
Pahil navht hoy kalat.mulakhatila ya.form bhara.muslim dharguru bolva.rajratn bolva.ghoshna kara.ni asim bhai aale ni sangun geli.sakali sagl dhus....aaj aanandraj ni spasht kel yadi pathvun dili hoti.jarange khot boltay.samajachi pn dishabhul kartay.kay nay yala tutarichya talavr nachtay
He is behave as poona pact
Maik unmoot ahe
Xx❤❤
जरांगे तुम्ही आरशन देणारे कोण
दिलाय पाटलांनी आरक्षण ❤

👍👍👍
आवाज येत नाही
ओन्ली पाटील
Pada pade
आवाज येत नाही
आवाज येत नाही