पारंपरिक मालवणी खापरोळी आणि रस या पद्धतीने बनवून पहा | Khaproli Recipe | By Malvani Kavita Recipes
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 มิ.ย. 2020
- नमस्कार 🙏
👩🍳आज आपण बनवणार आहोत पारंपरिक मालवणी खापरोळी आणि रस .
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या 👬 मित्र-मैत्रिणी 👭 सोबत जास्तीत जास्त शेअर करा. 👍 लाईक करा
आणि.
तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा , आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
💠 रसा साठी लागणारे साहित्य
एका नारळाचे किसलेलं खोबरं
दोन वाट्या किसलेला गूळ
वेलची आणि जायफळ ची पूड
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा जिरे
चवीनुसार मीठ
💠 पोळ्यांसाठी लागणारे साहित्य
तीन वाटी तांदूळ
एक वाटी उडीद डाळ
अर्धी वाटी चणा डाळ
दोन चमचे मेथी दाणे
चवीनुसार मीठ
अर्धा चमचा हळद
✔️ [ टीप : पोळ्यांचे साहित्य घालताना एक दिवस अगोदर हे सर्व साहित्य भिजत घालावे ]
💠 Ingredients needed for the juice
Grated coconut
Two cups grated jaggery
Cardamom and nutmeg powder
Half a teaspoon of turmeric
Half a teaspoon of cumin
Salt to taste
💠 Materials for hives
Three cups of rice
A bowl of urad dal
Half a cup of gram dal
Two tablespoons fenugreek seeds
Salt to taste
Half a teaspoon of turmeric
तर हे साहित्य वापरून आपण खापरोळी And Sweet Coconut Milk बनवणार आहोत... 😋
🔴 हॉटेल पेक्षा भारी कुरकुरीत मसाला डोसा याच पद्धतिने बनवा | Masala Dosa Recipe | हॉटेलात जाण विसराल
• कुरकुरीत मसाला डोसा या...
🔴 🍩 कुरकुरीत मेंदु वडे झटपट बनवण्याची हिच ती पद्धत | Crispy Medu Vada Recipe 😋| हॉटेलचे वडे विसराल🤩
• 🍩 कुरकुरीत मेंदु वडे झ...
🔴 घरीच बनवाल तर दुकानात जाऊन खाणार नाहीत | रोझ फालुदा 🥤 Mix | ऐका पाकिटात 6 जण पोट भरून खाल
• ऐका पाकिटात 6 जण पोट भ...
🔴 हीच सोपी पद्धत पौष्टिक चणा डाळीच्या कोथिंबीर वड्या ( तिळ घालून ) बनवण्याची | Kothimbir Vadi Recipe
• पौष्टिक चणा डाळीच्या क...
🔴 फक्त पाच वस्तू आणि पाच मिनिटात बनवा पौष्टिक उडीद डाळीचे पकोडे | Udid Dal Che Pakode Recipe
• पाच मिनिटात बनवा पौष्ट...
🔴 घरच्या घरी बनवा एकदम सोप्या पद्धतीने मूग डाळ आणि चना डाळीची भजी 🔥 | Moong dal - Chanadal Bhajiya 👌
• घरच्या घरी बनवा एकदम स...
🔴 असा नाश्ता बनवा सकाळी, की दुपार पर्यंत भूक लागणार नाही | Pohe & Egg 🥚 Patties | Brecfast Recipe
• असा नाश्ता बनवा सकाळी,...
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
मालवणची कविता 👩🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#KhaproliRecipe #खापरोळी #MalvaniKavitaRecipes #CoconutMilk #मालवणीखापरोळीरेसिपी #MalvaniKhaproliRecipe #गोडनारळाचारस #नाष्टारेसिपी #nastarecipeinmarathi
#lockdownrecipe #lockdownnasta #easyrecipesforbreakfast
Song Credits
Song: Chris Lehman - Flash (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link: • Video
स्पीड एकदम परफेक्ट आहे. उत्साहाने सांगितलं असं वाटत राहत. त्याप्रमाणे, आमचा पण उत्साह वाढत जातो. अप्रतिम डिश. सुंदर सादरीकरण.
Mast farch chaan mala hi recipe far aavadli danyvaad
Ekdam must khatoli
छान
रेसिपी सुंदर फक्त समजावताना फार घाई करतात
Khup chhan
ताई खूप छान रेसिपी सांगितली..🙏
लय भारी सांगतस गो, तुझ्या रेसिपी पेक्षा तुझा बोलणा एकदमच भारी हा, पण
तुझी खापरोळी लय चवीची, आवाजात गोडवो हा
Navin receipe wah yummy
Very nice
Thanks
Mast
Khupchan
Atishay utkrushta khaprolya.n tumche sadrikarantar sfurtidayak ahe.khup chhan 🙏🙏
खुप छान वाटली ही रेसिपी!मी करुन पाहिल
My favourite receipe, Thanks for Video
Mast ekdam authentic malvani recipi. Thank you.
सुंदर खापरोळी अरळ(लुसलुशीत) वाटली.खुप छान!
Mazya javal ahe....💯
मस्त रेसिपी सांगितली
आणि तुम्ही खूप छान बोलता
अप्रतिम सुंदर सादरीकरण धन्यवाद
Jayashree Bhogale. . .......... Khupch Chan.
Chhan receipe. Khup avdli srvana
खापरोळ्या खुपच छान बनविल्या
आम्ही पण रविवारी असेच बनविले हाेते आम्ही मालवणी
Your channel is the only one among all the other channels that were showing this recipe, gave amounts and method. Mostly how long to soak grains for this recipe. Only your channel did. Thank you for detail, educational recipe for non-Indian audience. Tx. 🥞🥞🇨🇦🇨🇦👏🏼👏🏼👌👌👍👍
Thank you so much 🙂
Uttam recepie aa i chvisht dish....🙌🙌👍👍👏👏👋
❤❤ super
खुप छान मी कधी खापरोळी केली नाही आता करेन
आपली रेसिपी मस्तच आहे 🙏
Khupch sunder khaproli banvli ahe. Mast
एवढच सतत कॉमेंट्री दिल्या सारखं बोलू नको . नेमके आणि मोजकेच बोलावं अधून मधून श्वास घेत जा बाकी खापरोळी आणि नारळाचा रस अतिशय सुंदर
😂
Khupch Chaan. Mala khup awadali recipe.
Dresprately waiting for this recipe thanks a lot
खुप छान रेसिपी
छान आहेत खाप्रोळी. मी करून बघते.
खूपच छान अप्रतिम
Khaparpoli beuti shaan shaan I like it
Khub Chand banauli
Khupach मस्त अणि easy to use
खूप छान प्रकारे रेसिपी अगदी तपशीलवार सांगितलीत तुम्ही... नक्की करणार😊
Khup chaan colour.Ekda nakki yenar ghari taste karayala😘😋👍👌
आमच्याकडे भीड आहे. आम्ही वापरतो.तुम्ही सांगितलेली पध्दत छान आहे
Khoop chan.😅😮
Khoopach chhan nsoppi padatine sangitales. Thanku verymuch. Gauriganpati yetach aahet me nskki karun baghnar.Mazya mylala awadtat.
खूप छान👏✊👍 बीडं आहे आमच्या कडे, सुंदर जाळीदार खापराेळी होते
ताई खूप छान दिसत आहे खापरोली
Khub khub tasty aahet tumchya receipes. Mast.
कृती खूप उत्साहाने व सविस्तर सांगितली आहे .नक्की करुन पाहू thnx
Faarach chhaan taai, dhanyawad
Kup sopy padhta ahe Thanks
Nice excellent thank you mam well done job
खुप सुंदर झाल्यात खापरोळ्या व रस👌💐
खुप खुप छान, मस्त , लय भारी
खूप सुंदर आहे 👍👍 आहे
खूपच छान खाप रोळीची रेसिपी 👌👌👌👌
Ek number tai
Sundar👌👌
मस्तच मला खूप आवडतात 👌👌😋😋
खूपच छान आवडली रेसिपी 👌👌😛
Excellent 👏 khup awalada video maam. Pls keep it up 👍
वा मस्त👍👍👍
Very nice jalidar khatoli aavdaimok thanks
खुपचं छान खापरपोळी नंबर वन लय भारी
धन्यवाद 😊
Video शेअर करायला विसरू नका 👍
Khupach chhan
ताई खापरोळी छान आहे मी पण करून खाणार
Recipe Khup aavdli ani bolane pan khup sweet. Dhanyawad.
Mast.. Khup Chan. Bagunch khavisi vattiy..
Khaproli ekdam mast tai
👌
Khup. Chan
खूपच स्वादिष्ट 🤤
खूपच छान
Apratim
Nice recipe pls keep doing more recipes like this
लय भारी 👍😋😋😋
मस्तच पोळी
Khupach Sundar recipe
Khup chan tai. Tu chan sangtes. Nakki try karen😊. U inspire me always
Khup chhan
Beautiful raciepe ❤
छान. भिड आहे.
सुरेख
👌
Khup mast hotat bhidyawar khaprolya
Mazhakade bhida nay aasa pan recipe mast
रेसिपी छान होती
Nice resipi i like it😍😍👍👍
Wow yummy 😋
Khup soofi chhan padat aahe ani tumichhan padatine sangta khup chhan dosa shikva
Chhan bolta tumi...nice dish
खूप छान वहिनी मस्त आहे
Khoop chan👌
फारच छान!!!!!
Khupach chan
So yummy😋😋😋 food
Nice prepation
एक दम छान
उत्तम सादरीकरण
Khupach chhan tondala pani ale
Khup mast racipe Tai Thank you 😊
धन्यवाद 😊
Video शेअर करायला विसरू नका 👍
फारच सुंदर 👌 👌 👌
Khup chan 👌
Khup chhan recipe
खुप छान👌👍😊🙏
आमच्याकडे पण अश्याच पद्धतीने खापरोळी बनवतात 👌
Khup chan
th-cam.com/channels/WT2Pt25GxWq-mcjZadIwlg.html
ताई खपरोळे खुपच छान आणि तुझो आवाज त्याहून मस्त हा माका माझ्या आयेची आठवण ईली .आणि हा ताई मी पण भिडाच वारतय .भिडयावर घावणे आणि पोळये मस्त लुसलुशीत होतत.
Mashalha
Sundar