Spruha, I am Omana teacher from IES Pdemp school. Sandesh Bhat was my student in STD 3. Thanks for doing this. My regards to kanchan tai. Spruha you really rock. Waiting to meet Sandesh when I go to Pune ❤
हा खादाडी चा एपिसोड पाहताना माझं फक्त सिंहावलोकन सुरू होतं. मी GSB आणि यामध्ये उच्चारले जाणारे शब्द आणि पदार्थांची नावं मी लहानपणापासून आतापर्यंत ऐकतोय, उदा. फुटी कढी, तीवळ, बटाट्याच्या काचऱ्या 😋😋. Fish Curry Rice मध्ये फार चवदार sea food मिळतं असं खूप लोकांकडून ऐकलंय. जाण्याचा योग आलेला नाही. असो, तुला फिश खाताना पाहाणं नेहमीप्रमाणे आनंद देणारं होतं.👍👏👏
गेल्या वर्षी यांच्या पाषाण शाखेमध्ये गेलो होतो, पण अनुभव अगदी सामान्य होता. बहुधा नुकतीच ती शाखा सुरू झाली असावी. वेटरसुद्धा अतिशय निरुत्साही होते, मेनूवरचे बरेचसे पदार्थ उपलब्धसुद्धा नव्हते. अनेक वर्षांपूर्वी नारायण पेठ आणि लॉ कॉलेज रस्त्यावरच्या शाखेत आलेल्या अनुभवांपेक्षा हा अतिशय वेगळा होता. पुन्हा जाणं अवघड आहे.
वा संदेश प्रथम तुझ्या रेस्टॉरंट ला खूप खूप शुभेच्छा.स्पृहा ला घेऊन जे काही तुझ्या भावना बारीक सारीक तळमळ ...अभ्यासून व्यक्त केले आहेस ना ते अफलातून आहे.आणि तेही स्पृहा सारख्या गुणी अभिनेत्री.कवियत्री .आणि उत्तम सूत्र संचलन करणारी.आणि चवी ने खाणारी .तिच्या बरोबर हा जो व्हिडिओ बनवला स हे एक नंबर.त्यामुळे जो कोणी हा व्हिडिओ पाहिलं तो ती प्रत्येक डिश टेस्ट करायला येणारच याची मला पूर्ण खात्री आहे.यामागच श्रेय बाबांना आईना आणि अर्थात तुलापण.किती अभ्यास पूर्ण प्रत्येक गोष्ट चवी चवीने सविस्तर चर्चा केली आहेस.मी पण कधीतरी येण्याचा योग येईल. तोपर्यन्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना पाठवतो. तोपर्यन्त खूप खूप शुभेच्छा आणि अनेक प्रेमपूर्वक आशीर्वाद.
Hi spruha, thank you for introducing us to this restaurant,All the recepies look super delicious,but i liked ur wonderful conversation with Mr Bhatt.Thank u so much.will surely visit this amazing place.
स्पृहा तुम्ही फूड Vlog करत आहात पण फूड Vlog करताना... जे महत्वाचं आहे तेच तुम्हाला समजलं नाही.... अभिनय क्षेत्रातील व्यक्ती आहात लोकांना काय दाखवलं पाहिजे हेच तुम्हाला समजलं नाही.... मेनू पाहायला आवडलं असत...
स्पृहाजी, फिशकरी मे सभी व्यंजन थोडे ज़्यादा ऑइली होते है। इससे जियादा टेस्टी और कम ऑइली फिश व्यंजन हाॅटेल निसर्ग मे मिलते है। नल स्टाॅप पुणे के बाजूमे। किसी दिन वहांभी खाके देखिए।
Thanks for exploring this place, will definitely visit here for sure. Very tempting and myself being Goan can't wait to take the aswaad of all the food.
This outlet is certainly have a good ambiance. Far better than low college Rd. Some new addition in menu tempting to visit. Overall value added experience to entire episode. Would like to visit. Thanks for sharing.
Sandesh - Spruha farach lajjatdar Gappa!! Kiti innovative dishes n Authentic Konkani fish recipes pan !😋😋 Next Pune visit madhye long awaited FCR chi bhet pakki!!! Sudhir kakanchi aathvan Khup tivratene aali. Sandesh tuza Khup kautuk!! Sudhir kakancha warasa Kiti uttam chalavalays!! 👏👏 Spruha, Goa la Paulo tar aahe ani ‘Dona Paulo ‘ pan !! 😂😅
futi kadhi means no coconut milk is added .. and also they call futi chai that is black tea means no milk added so futi means same recipe but without milk
संदेश, हे सगळं बघताना मला अरूणजीं बरोबर कोस्टल कर्नाटक घ्या ट्रिप ची आठवण झाली. तेही अगदी असंच अत्यंत प्रेमानं मासे खायला घालत. हे दोघंही भाऊ अद्भुतच होते.आता तुझ्या फिशकरीराईसला यांचं लागेल.बघतानाच वेडी झालेली.मासे मीपण खूप प्रकारे करते. पण असे चविष्ट मासे आयते खायला मिळतं हा योग नशिबात असावा लागतो.बघू कधी येणं होतंय.
सर्वच डिशेस चे दरपत्रक दाखवणे महत्त्वाचे आहे. कारण जाहिरात करणाऱ्यांना किंवा प्रसिद्ध व्यक्तींना सर्व काही फुकट दिले जाते. त्यामुळे त्यांना गोड गोड बोलत, सगळे पदार्थ घ्यायला काहीच अडचण नसते. मात्र सामान्य ग्राहकांना या गोष्टी विकत घ्याव्या लागतात.
Name of hotel implies that here only curry rice is provided. But, now understood that many items are available. Now, owner may please give advt. In Kothrud litra, and cover up about availability in hotel.
Spruha, I am Omana teacher from IES Pdemp school. Sandesh Bhat was my student in STD 3. Thanks for doing this. My regards to kanchan tai. Spruha you really rock. Waiting to meet Sandesh when I go to Pune ❤
तुला फिश खाताना बघून तोंडाला पाणी सुटले कधी फिश खातो असे झाले आहे छान व्हिडिओ झाला 👍👍👌👌
हा खादाडी चा एपिसोड पाहताना माझं फक्त सिंहावलोकन सुरू होतं. मी GSB आणि यामध्ये उच्चारले जाणारे शब्द आणि पदार्थांची नावं मी लहानपणापासून आतापर्यंत ऐकतोय, उदा. फुटी कढी, तीवळ, बटाट्याच्या काचऱ्या 😋😋. Fish Curry Rice मध्ये फार चवदार sea food मिळतं असं खूप लोकांकडून ऐकलंय. जाण्याचा योग आलेला नाही. असो, तुला फिश खाताना पाहाणं नेहमीप्रमाणे आनंद देणारं होतं.👍👏👏
GSB शब्द प्रयोग.. काही पण normal prachalit Marathi नावे आहेत ती
@@swapsakpal08 Tival, jeere mire kadhi he GSB cuisine che prakar aahet.
Govyat phodi mhanto aapan
The way Sandesh explains recipie is aussum..it's shows his live for making food. It itself invites us to visit place
गेल्या वर्षी यांच्या पाषाण शाखेमध्ये गेलो होतो, पण अनुभव अगदी सामान्य होता. बहुधा नुकतीच ती शाखा सुरू झाली असावी. वेटरसुद्धा अतिशय निरुत्साही होते, मेनूवरचे बरेचसे पदार्थ उपलब्धसुद्धा नव्हते. अनेक वर्षांपूर्वी नारायण पेठ आणि लॉ कॉलेज रस्त्यावरच्या शाखेत आलेल्या अनुभवांपेक्षा हा अतिशय वेगळा होता. पुन्हा जाणं अवघड आहे.
पुणेरी असतील 😂😂😂
Hi Sachin Samant . Myself Sandesh can I have your number so I can connect you
वा संदेश प्रथम तुझ्या रेस्टॉरंट ला खूप खूप शुभेच्छा.स्पृहा ला घेऊन जे काही तुझ्या भावना बारीक सारीक तळमळ ...अभ्यासून व्यक्त केले आहेस ना ते अफलातून आहे.आणि तेही स्पृहा सारख्या गुणी अभिनेत्री.कवियत्री .आणि उत्तम सूत्र संचलन करणारी.आणि चवी ने खाणारी .तिच्या बरोबर हा जो व्हिडिओ बनवला स हे एक नंबर.त्यामुळे जो कोणी हा व्हिडिओ पाहिलं तो ती प्रत्येक डिश टेस्ट करायला येणारच याची मला पूर्ण खात्री आहे.यामागच श्रेय बाबांना आईना आणि अर्थात तुलापण.किती अभ्यास पूर्ण प्रत्येक गोष्ट चवी चवीने सविस्तर चर्चा केली आहेस.मी पण कधीतरी येण्याचा योग येईल. तोपर्यन्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना पाठवतो. तोपर्यन्त खूप खूप शुभेच्छा आणि अनेक प्रेमपूर्वक आशीर्वाद.
संदेश तू आणि जोडीला स्पृहा क्या बात है! बालमोहन विद्यामंदिर झिंदाबाद.👍 हसतखेळत मस्त हॉटेलचा छानच एपिसोड झाला. *पावलो चा pj* आवडला.😅
Very nicely covered
Try to show the products as close as possible thanku
Prawns aluwadi is commonly prepared dish in mumbai,thane region among local communities!
Amchaikde kolhapur la nahit banvat. Prawns cha dishes ikde khup kami ahet. The best prawns curry I had was in Goa
Have tested food here lot of times. Amazing food and quality. Sandesh is superb and so are you Spruha.
Hi spruha, thank you for introducing us to this restaurant,All the recepies look super delicious,but i liked ur wonderful conversation with Mr Bhatt.Thank u so much.will surely visit this amazing place.
स्पृहा तुम्ही फूड Vlog करत आहात पण फूड Vlog करताना... जे महत्वाचं आहे तेच तुम्हाला समजलं नाही.... अभिनय क्षेत्रातील व्यक्ती आहात लोकांना काय दाखवलं पाहिजे हेच तुम्हाला समजलं नाही.... मेनू पाहायला आवडलं असत...
Mast Vlog.... The Authentic Taste of Restaurant is fantastic... I have been there so it is great....❤❤
स्पृहाजी, फिशकरी मे सभी व्यंजन थोडे ज़्यादा ऑइली होते है। इससे जियादा टेस्टी और कम ऑइली फिश व्यंजन हाॅटेल निसर्ग मे मिलते है। नल स्टाॅप पुणे के बाजूमे। किसी दिन वहांभी खाके देखिए।
मला फार करीच्या रेसिपी खूप आवडतात. इथली ठेचा घातलेले बोंबील, लाल चटणी, सुरमई, कोलंबी करी खूप छान. खाऊन मी, मुलगी, मुलगा तृप्त झालो. धन्यवाद सर.
Tumchya navatach phanas aahe. 😊👍
Can’t get better. Excellent.. will definitely visit FCR now for those innovative recipes 🙏
They do a great favor to us by serving a small piece of fish in the curry bowl of the fish thali.
No 1 shemda ahes tu..yarr...mahit nahi hi shemda sahit khat ahe...tumich kha...
Spruha Tu Changali Abhinetri aahes theva Tu tyabadal Focus Kar Samgalena give revert God blessed u always
Thanks for exploring this place, will definitely visit here for sure. Very tempting and myself being Goan can't wait to take the aswaad of all the food.
This outlet is certainly have a good ambiance. Far better than low college Rd. Some new addition in menu tempting to visit. Overall value added experience to entire episode. Would like to visit. Thanks for sharing.
I always wonder where do Punekars get fish from? Imported from Mumbai?
MY fvrt is bombil.... 😍😍😍 and ithe tyat thecha ghatlay.... 😍😍😍😍
तुझा sense of humour बघून मी धन्य पाऊलो 😅
खूपच सुंदर..नक्कीच भेट द्यायला हवी..❤
Prawns stuff aluwadi is traditional GSB recipe.
Spruha khup chhan disteys...❤
Sandesh - Spruha farach lajjatdar Gappa!! Kiti innovative dishes n Authentic Konkani fish recipes pan !😋😋 Next Pune visit madhye long awaited FCR chi bhet pakki!!! Sudhir kakanchi aathvan Khup tivratene aali. Sandesh tuza Khup kautuk!! Sudhir kakancha warasa Kiti uttam chalavalays!! 👏👏
Spruha, Goa la Paulo tar aahe ani ‘Dona Paulo ‘ pan !! 😂😅
Khup Chan agadi kadhi jaun taste kartayeil yachi vat baghte.
Apratim fish curry & rice👌👌
Hi Spruha, aaj amhi dadar chya fcr la visit kela.....sagle dish taste kele....ausumm food.....ancha byte pan ghetlay Tula pathvnyasathi Sandesh sarani
futi kadhi means no coconut milk is added .. and also they call futi chai that is black tea means no milk added so futi means same recipe but without milk
धन्य जोशीबाई !
Video chan pan restaurant cha address takat ja ,mhanje nakki kuthe aahe te kalel
Would love to see you on Dil ke Kareeb Show..i have been requested to Sulekha Taai so many times..❤
Are whaa Joshi n fish...
He sagale amche govache padarth ahet.amche.je amchya ghari nehami bantat.karan amhi govyache Saraswat ahot.khup chan vatale.mastach.
Nice food Spruha mam best of luck next journey 👍
One request You can add goan poi at Mumbai’s restaurants for breakfast
He shabd....he Jevan Ani yatle barkave .....Ani yacha mahatva khanaryala ch mahit
अप्रतिम ❤
Yanchi veg thali khup chan asate.👍
फार रिफ्रेशिंग वाटलं. भेट कधी होईल माहित नाही छान वाटलं...
Yummy n delicious dish curry dishes....... watering in mouth n very very tasty food....😋😋😋😋👌👌👌🥳🥳🥳👍👍👍👍.
Ya hotel cha address sanga , please .
Nice video sandesh sir very good person and kind
Gammat gani hya segment madhe kasa bhag ghyaycha?
Ek number Tai 👌👍 khup chhan 💝
O oil is precious hats off.good👍
Sundar thanks spruha ani sandesh
Khup chaan ,dishes, tempting ahet
I am really impressed with this vedio .
Aadhi shemud pusun ye...bala.
संदेश, हे सगळं बघताना मला अरूणजीं बरोबर कोस्टल कर्नाटक घ्या ट्रिप ची आठवण झाली. तेही अगदी असंच अत्यंत प्रेमानं मासे खायला घालत. हे दोघंही भाऊ अद्भुतच होते.आता तुझ्या फिशकरीराईसला यांचं लागेल.बघतानाच वेडी झालेली.मासे मीपण खूप प्रकारे करते. पण असे चविष्ट मासे आयते खायला मिळतं हा योग नशिबात असावा लागतो.बघू कधी येणं होतंय.
Spruha aali aahe mhanun bhakri keli aahe..mi ikde 3 vela gele sandhyakali kadhich bhakri nahi milali
Khup chaan😂😂 Don Jan kolambi khatat😮😮😢😮😅😊🎉😂
Spruha khup chhan disates 👌❤️
Very very good recipe.👍
My favourite spot in Pune
Very nice informative entertaining helpful video 📹
Prachi of Anubhav tumchi sister aahe ka ? Almost khanyach explanation same ahe n non veg celebrate karta
स्पृहा सातारी आहे का?
सर्वच डिशेस चे दरपत्रक दाखवणे महत्त्वाचे आहे. कारण जाहिरात करणाऱ्यांना किंवा प्रसिद्ध व्यक्तींना सर्व काही फुकट दिले जाते. त्यामुळे त्यांना गोड गोड बोलत, सगळे पदार्थ घ्यायला काहीच अडचण नसते. मात्र सामान्य ग्राहकांना या गोष्टी विकत घ्याव्या लागतात.
ताई मी लिहिलेली कविता तुझ्या पर्यंत पोहचविण्यासाठी काय करु... Please taai reply me
Khup chhan 👍
You are my favorite..✌️
Spruha, Jast changala apekshit ahe khara mhanaje
paulo..rocks :)
Great episode.. keep it up Spruha.. Fish curry rice❤
Mast ❤
Mala ithe spruha , ek video banavun pathavasa vatatoy....mala bhook lagli ghari....
❤AMAZING LOVELY....❤
Mindblowing
Link incomplete. Please check
तोडाला पाणी सुटल ❤
स्पृहाच्या बॉडी लँग्वेज पाहून ओळखखाता येते कि फक्त पडेल हॉटेलची जाहिरात करतेय 😢
आज चे भागले
पावलो
Spruha ❤
Dadar la kuthe mi Vasai Dadar up down karto
Beautiful😮
Sir I hope you are from Goa. and you must be a Konkani Manus. And sir you are a great businessman. I like your attitude, love you.
हे हाॅटेल पुण्यात कोठे आहे
Tai Furgusion road,The Fish thali hotel try kar khupach chan quality and variety aahe 👌👌
पवलो म्हणजे काय ते तर सांग
Name of hotel implies that here only curry rice is provided. But, now understood that many items are available. Now, owner may please give advt. In Kothrud litra, and cover up about availability in hotel.
Fcr always Good food❤
Tanvi Kishore che blogs bagha . recipes details mdhye dakhvtee
Dhanya pawlo!
Sandesh Kolhapur madhe pan suru kara
Where is
Sandesh bhat Yana khup khup shubhechha
तू खात होतीस, पाणी मात्र माझ्या तोंडाला होतं... छान!
Food items thali zoom karun dakhva.k
बोंबीलच्या मच्छ्यशेती वर पन vlog करा प्लीज.
Wah!
अरे पण हे हाँटेल पुण्यात कोठे आहे?
दादरला कोहिनूर मॉल मध्ये आहे- अप्रतिम
पावलो ट्रॅव्हल्स पण आहे गोव्याची.
खूप छान
Good to see you spruha with a lovely episode.. awesome place for fish lovers ❤️
Prawns aloo wadi is the best.