खुपच छान तुमचे प्रत्येक video बघते मी मला खुपच useful वाटतात मनापासून धन्यवाद आतापर्यंत video बघितले सघळ्याचे पण तुमच्या सारखे कुणीच step by step सांगत नाही छान राधे राधे
th-cam.com/video/Xn_5iEx-do4/w-d-xo.html त्यासाठी हा व्हिडिओ बघा इथे तुमची साईज कोणती आहे ते मला माहित नाही त्यामुळे सांगू शकत नाही परंतु या व्हिडिओची मात्र तुम्हाला नक्कीच मदत होईल
@@khushifashionpointmarathi madam 38 inch chest cha blouse aahe आणी तुम्ही सांगितला तसच armhole round back side varun measure kele tar 8' inch aala aahe
@@khushifashionpointmarathi @Khushi Fashion Point madam 38 inch chest cha blouse aahe आणी तुम्ही सांगितला तसच armhole round back side varun measure kele tar 8' inch aala aahe
साईड पार्ट पेक्षा कटोरी ही अर्धा इंचांनी एक्स्ट्रा घ्यायची असते हे मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे म्हणजे चेक करून घ्यायचं त्या पद्धतीने जर घेतलं तर कटोरी शिवल्यानंतर कमी पडत नाही आणि पहिल्या हुक जवळ असा प्रॉब्लेम का होतो कारण तुम्ही घडीचा अंतर कमी घेतलं असेल किंवा ब्लाऊजचा आरमोल आणि बाईचा आर्महोल कमी जास्त घेतला असेल तरी देखील पहिल्या हूक जवळ ब्लाउज खेचल्या सारखा होतो.... व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आरमोल राऊंड चे माप मोजून घेत जा👍🏻
Tai tuje video khup heplful aahet .kontya mapasathi kiti munda ghycha mnj shouldercha map kiti aslyvr kiti munda mapanusar ghycha tyacha video kr n plz
हे सर्व व्हिडिओ बघा नक्कीच आवडतील तुम्हाला आणि क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: th-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
म्हणजे तयार उंची सेम आली पाहिजे th-cam.com/video/9040Zo7XIWI/w-d-xo.html त्यासाठी हा व्हिडिओ बघा कटोरी ब्लाऊज क्लास ची जी सिरीज सुरू केलेली आहे ते सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
28 ते 48 या सर्व साईजचे कटोरी ब्लाऊज ची कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ चैनल वर अपलोड केलेले आहेत..... कटोरी ब्लाऊज क्लास ची सिरीज सुरू केलेली आहे ते सर्व व्हिडिओ बघा
ताई छातीच्या मापाची जर कमरेचे माप गरजेपेक्षा खूपच कमी असेल तर त्या वेळेला फिटिंगची शिलाई तिरकस येते त्यामुळे त्या गोष्टीचा जास्त टेन्शन न घेता फायनल लुकला जास्त महत्त्व द्यायचं म्हणजे ब्लाउज अंगात घातल्यावर परफेक्ट बसला पाहिजे हे जास्त महत्त्वाचं
हो नक्कीच या व्यतिरिक्त आपल्या चैनल वर खूप सारे असेच नवनवीन व्हिडिओ आहेत म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये एखाद्या प्रॉब्लेमच सोल्युशन सांगितलेली आहे ते सर्व व्हिडिओ बघा नक्कीच आवडतील तुम्हाला
Hii taiमी मंगला मला विचारायचे आहे की मागचा गळा ८ आहे तर शोल्डर किती घ्यायचे आणि तुम्ही ही जी ३८ मापाची पेपर कटिंग दाखवली त्या मध्ये तुम्ही जो मुंढा दाखवला आणि मोजला तो साडे आठ येतो पण मी पेपर वर याच मापने ब्लाऊज आखले तर त्याचा मुंढा ९ येतो असे का प्लीज सांगा
खरच सांगू तुम्हाला मी चार-पाच वर्षापासून ब्लाउज शिवत नाही फक्त कटिंग करते आणि माझ्याकडे ज्या मुली किंवा मैत्रिणी शिकल्या आहेत त्यांनाच मी शिलाई च काम देते👍🏻
Tumhi chhan samjawun sangata...fkt ek maap lakshat yet nahi aahe mazya paper cutting madhe ..motha gala asatatanna sholder ardha inch khali ghet asatat tar te nemak kadhi gheta...
ताई मी नवीनच तुझे व्हिडिओ पाहते मला तुझी पद्धत खूपच आवडते ताई please वयस्कर स्त्री चे माप कसे v त्यात किती loosing घ्यायची हा व्हिडिओ लवकर शेअर करा please
36 chest body meserment ahe kamber 31 solder 14 neack pudcha 6 magcha 8 tar me konta video bagycha 38 cha ka 36 cha body meserment la loosing marzine thavav lagel n
36 प्रमाणे तुम्ही ब्लाउज कट करा तुम्ही शरीरावरून माप घेतलेलं असेल आणि तुमचा मागील गळा कमी असेल म्हणजे सहा इंचापेक्षा कमी त्यावेळेला लॉजिंग द्यायची असते परंतु या मापामध्ये तुमचा गळा मागील गळा हा आठ इंच आहे म्हणजेच तो डीप आहे म्हणून इथे लॉजिंग ऍड करायची नाही
लॉजिंग केव्हा ऍड करतात हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि ते सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा ते सर्व व्हिडिओ एकमेकांवर डिपेंड आहेत
कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा तुमचे अजून काही डाऊट असतील तर ते देखील क्लियर होतील पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Madam maza friends cha blouse chi chest 38 inch aahe ani armhole round me measure kele तिच्या अंगा वरून तर 18 inch aala tar munda 9 inch yeil na ajun ek jar blouse varun map ghetla tar 8.5 inch yet aahe madam tumhi kuty rahtat ani tumcha mon no mile ka
ब्लाउज वरून मापे घेऊन ब्लाऊज कसा कट करायचा त्याची ही सिरीज आपली चालू आहे..... शरीरावरून मापे घेताना ब्लाऊज च्या कटिंग मध्ये काय बदल करायचे त्याचे व्हिडिओ पुढे येतील.... असे दोन्ही प्रकारचे जर तुम्ही मापे घेतले तर तुम्ही गोंधळून जाल..... मी गुजरात मध्ये दमणला राहते....sorry dear माझा मोबाईल नंबर नाही देऊ शकत😊
तुमची काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता मी प्रत्येक कमेंटला उत्तर देत असते.... शक्यतो व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या कमेंट चे उत्तर तुम्हाला मिळत असतील..... कटोरी ब्लाऊज क्लास ची सिरीज पहिल्या व्हिडिओ पासून बघा कटोरी ब्लाऊज संबंधीचे सर्व प्रॉब्लेम तुमचे सॉल्व होऊन जातील....👍🏻😊
Ho,28 te 48"size च्या सर्व ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत त्यासाठी Katori Blouse Class चे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
मागील गळा आठ इंचाचा असताना शोल्डर मुंडा लूजिंग किती द्यायचं याचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहेत सर्व साईजचे चार्ट सुद्धा दिलेले आहेत जवळपास 20 व्हिडिओ आहेत त्यासाठी टिप्स फॉर बिग्नरच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
ताई...42 size डीप नेक मध्ये तुम्ही शोल्डर 5 घेतलं, आता या व्हिडीओ मध्ये 38 size तुम्ही शोल्डर 5.25 घेतलं आहे 38 size मध्ये पूर्ण उंची 15 आहे मागील गळा 12 इंचाचा आहे शोल्डर आर्महोल किती घेऊ. प्लीज रिप्लाय 🙏 व्हिडीओ करा ताई pls तुम्ही कांगुप छान समजून सांगता 🙏🙏🙏
Tai yat shoulder kiti te nhi सांगितलस म्हणजे लवकर कळले असते total shoulder madhum kiti Kami kele Tai पुढील गळ्याला सुद्धा shoulder सव्वा पाच च घ्ययचे काय
माइया साठी ब्लाऊज शिवले छान फिटिंगला झाले धन्यवाद ताई
आतापर्यंत कोणीच असे समजावून सांगितले नाही. खूप छान ताई .परफेक्ट शिकवता. लेडीजच्या बारीकसारीक गोष्टी लक्षात घेता. छान ताई. Very good.
खुपच छान तुमचे प्रत्येक video बघते मी मला खुपच useful वाटतात मनापासून धन्यवाद आतापर्यंत video बघितले सघळ्याचे पण तुमच्या सारखे कुणीच step by step सांगत नाही छान राधे राधे
छान शिकवण्याची पद्धत आहे❤
खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने समजून सांगतात ताई तुमची शिकवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे,👌👌🙏🙏
Thank you khushi mam kup help hoto tumi banvlele video mule thanks
खुप छान समजाऊन सांगता thank u मी आज या मापाचा ब्लाऊज शिवला छान बसला
Khup chan mahiti sagitlit khup upyogi ahe thankyou very much🙏🙏
खुप छान माहिती सांगितली 👌👌
Khub Chand video
Thank you
ताई जर आरमोल तुमचा 8 .30 aala aahi
jar kA 9 armohal aal tar मुढा किती ghycha
ताई गडाच्या आकारावर शोल्डर घ्यावे लागते काय
Khup chan😊
Magchya mundya peksha samorcha munda ardha inch jast bharto mg raund ch msp ardha inch vadty
खुप सुंदर अप्रतिम आहे ताई व्हिडिओ पैसे देऊन पण येवढे छान शिकवनार नाही तुम्ही येवढे छान शिकवता
Thank you dear माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये हाच प्रयत्न असतो की माझ्या मैत्रिणींना नवीन काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे👍🏻😊
@@khushifashionpointmarathi subtitile havet. Mala aaiku yet nahi. Shikaych aahe blause.
Khupcha mast tai❤
Tai mala pudcha gala 5 hava aasel tar geta yail ka
Mam magil neck 8/8.5aasel ter shoulder kiti gyayeche please reply
Marjin vadvche asel tr ky karych tai..plz sanga
Khup छान आहे ताई
Please send 38" 4 tucks blouse
Khupch chan video thank u so much😊
Tuje video pahyla laglyapasun roj tuja Chanel pahtey .baki bagychi garj lgtch nhi .so thnks tai.ashech chan chn video gheun yet ja.v pepar patern pn mla order kryche aahet tu tuja hatani tyar keylyly
Tai magchya pallyala aarmol madhe zol yeto as ka?
मुंडे चा शेप व्यवस्थित द्या
Madam जुन्या blouse मापा वरून मुंडा माझा 8" Inch aahe tar me kiti ghyun plz reply 5:16
th-cam.com/video/Xn_5iEx-do4/w-d-xo.html
त्यासाठी हा व्हिडिओ बघा इथे तुमची साईज कोणती आहे ते मला माहित नाही त्यामुळे सांगू शकत नाही परंतु या व्हिडिओची मात्र तुम्हाला नक्कीच मदत होईल
@@khushifashionpointmarathi madam 38 inch chest cha blouse aahe आणी तुम्ही सांगितला तसच armhole round back side varun measure kele tar 8' inch aala aahe
@@khushifashionpointmarathi @Khushi Fashion Point madam 38 inch chest cha blouse aahe आणी तुम्ही सांगितला तसच armhole round back side varun measure kele tar 8' inch aala aahe
Tumchypramane blouse shivla pan katori jodtana kami padte first hukalablouse udhlyasarkha hoto kay problem asel te plz sanga tai
साईड पार्ट पेक्षा कटोरी ही अर्धा इंचांनी एक्स्ट्रा घ्यायची असते हे मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे म्हणजे चेक करून घ्यायचं त्या पद्धतीने जर घेतलं तर कटोरी शिवल्यानंतर कमी पडत नाही
आणि पहिल्या हुक जवळ असा प्रॉब्लेम का होतो कारण तुम्ही घडीचा अंतर कमी घेतलं असेल किंवा ब्लाऊजचा आरमोल आणि बाईचा आर्महोल कमी जास्त घेतला असेल तरी देखील पहिल्या हूक जवळ ब्लाउज खेचल्या सारखा होतो.... व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आरमोल राऊंड चे माप मोजून घेत जा👍🏻
खूप सुंदर विडिओ
खूप छानताई
Tai tuje video khup heplful aahet .kontya mapasathi kiti munda ghycha mnj shouldercha map kiti aslyvr kiti munda mapanusar ghycha tyacha video kr n plz
Ok
Mam tumhi khup chan shikvatat tumcha aavaj pan chan aahe .
36inchmadhe 2 ani 38 madhe1 imch ka?
तुमचा प्रश्न समजला नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे
Mam 38 he full bust ch map ahe na?
Ho
👌खूपच छान 👌
40size sathi cross patti thodi vadhavli tar chalel ka
Mapachya blouse var ready 3.5 and 2.5 ahe
हो चालेल फिटिंग ला जर ते माप व्यवस्थित बसत असेल तर तसंच घ्या
ताई मागचा गला जर साडे नऊ.असेल तर सेम हेच माप घेतलं तर चालेल का.पलझ रिप्लाय ❤
Khup chan tai mala khup avdl tumch shikvne mi pahilyandach tumchi vedio baghitla v subscribe pan kel
हे सर्व व्हिडिओ बघा नक्कीच आवडतील तुम्हाला आणि क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: th-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
Mundyache jod Khali war hotat
Ho tai mi pudhchya vedio chi vat baghate
Khup chan tai, dhanyawad ..1shnka ahe ki apan magil unchi ani pudhil unchi same ghyaychi ka
म्हणजे तयार उंची सेम आली पाहिजे
th-cam.com/video/9040Zo7XIWI/w-d-xo.html
त्यासाठी हा व्हिडिओ बघा
कटोरी ब्लाऊज क्लास ची जी सिरीज सुरू केलेली आहे ते सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
Khup chhan tai
Khup ch sunder ritine paper cutting dakhavale....34size che pan ahe ka vedio
28 ते 48 या सर्व साईजचे कटोरी ब्लाऊज ची कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ चैनल वर अपलोड केलेले आहेत..... कटोरी ब्लाऊज क्लास ची सिरीज सुरू केलेली आहे ते सर्व व्हिडिओ बघा
खुपच छान वीडियो होता
Thank you 😊
खुप छान मॅडम शिकवले
खूप छान
Khup chan Tai khup divas ya sizechya videochi vat baghitali. Thanks tai
हो साईज प्रमाणे सर्व व्हिडिओ अपलोड करत आहे ना म्हणून व्हिडिओ अपलोड करायला जरा उशीर झाला🙏👍🏻😊
Hi tai मला 38 साईज ब्लाऊज, उंची 14 मागचा गळा 8 आहे आर्महोल 8 आहे कटिंग व्हिडिओ पाठवा
38 size madhe dep gla asel tr sholder itar kontya site la dyava
गळ्याच्या बाजूला
Chestchya mapanusar princess cut blousemahe mundhakholi kiti ghyaychi aani gala rundi kiti ghyaychi chart taka please
Ok
Khup chan
Tumhi suit shikavata ka
Jar shikvat assal tar
Chest 38 ppudcha gala 4.5
Magacha gala 7 shoulder 14 asel tar drafting dakhava please
Ok
Too good explanation, doesnt matter if its long, but each n every doubt of mine is answered, thank you so much Khushi.
Thanks a lot 😊
छान शिकवल आहे
Hi madam mazi fitting chi silai cross yete
ताई छातीच्या मापाची जर कमरेचे माप गरजेपेक्षा खूपच कमी असेल तर त्या वेळेला फिटिंगची शिलाई तिरकस येते त्यामुळे त्या गोष्टीचा जास्त टेन्शन न घेता फायनल लुकला जास्त महत्त्व द्यायचं म्हणजे ब्लाउज अंगात घातल्यावर परफेक्ट बसला पाहिजे हे जास्त महत्त्वाचं
Khupch Chan aani detail aahe video 🌹🌹🌹
धन्यवाद
Sarv size che pepar cutting पाहिजेत kase aahet tai
खूप छान सांगीतले अशाच नवीन व्हिडिओ दाखवत चला
हो नक्कीच या व्यतिरिक्त आपल्या चैनल वर खूप सारे असेच नवनवीन व्हिडिओ आहेत म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये एखाद्या प्रॉब्लेमच सोल्युशन सांगितलेली आहे ते सर्व व्हिडिओ बघा नक्कीच आवडतील तुम्हाला
Hii taiमी मंगला मला विचारायचे आहे की मागचा गळा ८ आहे तर शोल्डर किती घ्यायचे आणि तुम्ही ही जी ३८ मापाची पेपर कटिंग दाखवली त्या मध्ये तुम्ही जो मुंढा दाखवला आणि मोजला तो साडे आठ येतो पण मी पेपर वर याच मापने ब्लाऊज आखले तर त्याचा मुंढा ९ येतो असे का प्लीज सांगा
खूप छान समजावून सांगितले आहे. ताई तुम्ही एक दिवसात किती ब्लाऊज शिवून देता.
खरच सांगू तुम्हाला मी चार-पाच वर्षापासून ब्लाउज शिवत नाही फक्त कटिंग करते आणि माझ्याकडे ज्या मुली किंवा मैत्रिणी शिकल्या आहेत त्यांनाच मी शिलाई च काम देते👍🏻
Tumhi chhan samjawun sangata...fkt ek maap lakshat yet nahi aahe mazya paper cutting madhe ..motha gala asatatanna sholder ardha inch khali ghet asatat tar te nemak kadhi gheta...
जेव्हा मागील गळा डीप असतो त्या वेळेला
कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिले व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला कोणतीच शंका उरणार नाही
३८छाती पुढचा गळा५आणि मागचा गळा ९ आणि मुढंयाची सिलाई ७ हा व्हिडीओ दाखवा
ताई मी नवीनच तुझे व्हिडिओ पाहते मला तुझी पद्धत खूपच आवडते ताई please वयस्कर स्त्री चे माप कसे v त्यात किती loosing घ्यायची हा व्हिडिओ लवकर शेअर करा please
Ok
36 chest body meserment ahe kamber 31 solder 14 neack pudcha 6 magcha 8 tar me konta video bagycha 38 cha ka 36 cha body meserment la loosing marzine thavav lagel n
36 प्रमाणे तुम्ही ब्लाउज कट करा
तुम्ही शरीरावरून माप घेतलेलं असेल आणि तुमचा मागील गळा कमी असेल म्हणजे सहा इंचापेक्षा कमी त्यावेळेला लॉजिंग द्यायची असते परंतु या मापामध्ये तुमचा गळा मागील गळा हा आठ इंच आहे म्हणजेच तो डीप आहे म्हणून इथे लॉजिंग ऍड करायची नाही
लॉजिंग केव्हा ऍड करतात हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि ते सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा ते सर्व व्हिडिओ एकमेकांवर डिपेंड आहेत
Tips for Beginners: th-cam.com/play/PL5iEHd4_j-3PlDG0_cim24yikeinmADnq.html
खुप छान ताई मला माझे सगळया प्रश्न ची ऊतर भेटली आहे 😊धन्यवाद ताई
कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा तुमचे अजून काही डाऊट असतील तर ते देखील क्लियर होतील पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: th-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
39 chest size katori blouse paper cuting sanga
Mahol gala 10 inch pudhil 6 bhai 10 inch
छान आहे ताई...
धन्यवाद
ताई जास्त करुन 36",38", आणि 40"या साईजचेच ब्लाऊज बनवावे लागतात त्यामुळे हि माहिती माझ्या साठी तर खुप महत्त्वाची आहे
Tai khup chaan information tai Subwaysachi cutting and stitching sanga plz
Ok
36अप्पर चेस्टव38फूल बस्ट तर कटोरी व कपड्यावर माप कसे टाकावे
Tai ब्लाऊज शिवल्यावर ब्लाऊजची बाही शोल्डर कर खेचली जाते भाई गोल येत नाही कशामुळे होते ते सांगा
आरमोल ची गोलाई व्यवस्थित दिलेली नाही
मॅडम खुप समजुन सागंता तुम्ही खुप बर वाटत आणि समजत पण खुप आनंद वाटतो तुमचे कटींग टीचींग करायला पण आणि एकूण एक माहीत सागंता खूप बर वाटत धन्यवादमॅडम ❤❤
खूपच छान माहिती सांगता.आमच्या ज्ञानात मोलाची भर घातली आहे ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद.
👍🏻😊
मी सेम याच मापाचा ब्लाऊज शिवला आहे. ब्लाउज खूप छान छान दिसत आहे. आणि माप ही परफेक्ट आहे. ताई खूप छान. ताई जर पुढचा गळा खाली उतरत असेल तर काय करावे.
गळा रुंदी जास्त घेतली गेली असेल
मुडाचे माप कसे kadta tai tumhi
Madam maza friends cha blouse chi chest 38 inch aahe ani armhole round me measure kele तिच्या अंगा वरून तर 18 inch aala tar munda 9 inch yeil na ajun ek jar blouse varun map ghetla tar 8.5 inch yet aahe madam tumhi kuty rahtat ani tumcha mon no mile ka
ब्लाउज वरून मापे घेऊन ब्लाऊज कसा कट करायचा त्याची ही सिरीज आपली चालू आहे..... शरीरावरून मापे घेताना ब्लाऊज च्या कटिंग मध्ये काय बदल करायचे त्याचे व्हिडिओ पुढे येतील.... असे दोन्ही प्रकारचे जर तुम्ही मापे घेतले तर तुम्ही गोंधळून जाल..... मी गुजरात मध्ये दमणला राहते....sorry dear माझा मोबाईल नंबर नाही देऊ शकत😊
तुमची काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता मी प्रत्येक कमेंटला उत्तर देत असते.... शक्यतो व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या कमेंट चे उत्तर तुम्हाला मिळत असतील..... कटोरी ब्लाऊज क्लास ची सिरीज पहिल्या व्हिडिओ पासून बघा कटोरी ब्लाऊज संबंधीचे सर्व प्रॉब्लेम तुमचे सॉल्व होऊन जातील....👍🏻😊
Khup chan sangta tai tumhi. Papar pattern kitila ahe
Tai katori Jodtana kiti inch margin ghyaychi
त्यासाठी खाल्ली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ बघा डिटेल मध्ये सर्व सांगितलेला आहे
th-cam.com/video/9040Zo7XIWI/w-d-xo.html
38 साइज डबल टुकड़ा कटोरी कटिंग दाखवा ताई🙏🙏
Ok
Tai 1 no👌👌👌
माझे आरमोल साडे पंधरा आहे तर मुंढा किती घ्यायचा
ताई सगळ्या साईज ची कटोरी अशीच वाढवायची काय 🙏
Ho,28 te 48"size च्या सर्व ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत त्यासाठी
Katori Blouse Class चे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
अगदी समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगतात तुम्ही ताई ❤❤❤ पण मला ३साईजची बाहु कटींग सांगा ना प्लीज प्लीज प्लीज 😢😢
लवकरच व्हिडिओ अपलोड करते .... व्हिडिओ बनवायला उशीर झाल्याबद्दल सॉरी😊
Tai dayrect kapdyavar katori blouse dakhva sarkh peper pattern karaychi garaj nahi padnar
बरोबर नवीन शिकणाऱ्यांसाठी मात्र पेपर पॅटर्न खूप गरजेचे असतात हे व्हिडिओ संपल्यानंतर मी डायरेक्ट कापडावर कशी कटिंग करायची ते देखील सांगेल
@@khushifashionpointmarathi Thank you
38 size three piece princess paper cutting dakhva please
Ok
Kup Chan shikvata tai
Thank u
पुढच्या गळ्याला कटोरी चे माप किती इंच घायच
साडेचार ते पाच इंचाच्या दरम्यान घेऊ शकता
@@khushifashionpointmarathi thank u tai
Good night
ताई 36 चेष्टचे सिवलेस ब्लाउजचे पेपर कटिंग विडिओ दाखवा प्लीज
Ok
tai pudhacha gala kamich ghe 4 ghe chalal pudhacha gala kamich paheje 4 ghe maji sasula pudhacha gala kamich pahije
Ok
Khup chan video ahe 40 inch blouse paper cutting dhakhava please
पुढील व्हिडिओ फोर्टी साइज असेल
ताई भाई 9 किंवा 9.5 इंच ठेवायची असेल तर उंची किती ठेवावी ?
Kulcha chan
Tai 38 mapasathi blouse cha tyar katori 6.5 aahe
नमस्कार ताई,
मागील गळा ८ असेल तर shoulder कीती घ्यायचा ?
मागील गळा आठ इंचाचा असताना शोल्डर मुंडा लूजिंग किती द्यायचं याचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहेत सर्व साईजचे चार्ट सुद्धा दिलेले आहेत जवळपास 20 व्हिडिओ आहेत त्यासाठी टिप्स फॉर बिग्नरच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
मागील गळा साडे नऊ इंचअसेल आणि छाती अडतीस असेल तर मुंडा आणि शौलडर किती घेयचा...
व्हिडिओ पुन्हा बघा त्यामध्ये सविस्तर मार्गदर्शन केलेल्या आहेत त्याप्रमाणे मुंडा आणि शोल्डर ची मापे घ्यायची असतात
ताई आरमोल ची गोलाई बरोबर दिलेली आहे कोपऱ्याच्या साईडने बाई गोल येत नाही
38 size princess cut blouse video banava na tai
ताई...42 size डीप नेक मध्ये तुम्ही शोल्डर 5 घेतलं, आता या व्हिडीओ मध्ये 38 size तुम्ही शोल्डर 5.25 घेतलं आहे 38 size मध्ये पूर्ण उंची 15 आहे मागील गळा 12 इंचाचा आहे शोल्डर आर्महोल किती घेऊ. प्लीज रिप्लाय 🙏 व्हिडीओ करा ताई pls तुम्ही कांगुप छान समजून सांगता 🙏🙏🙏
Jar katha astil tar kasa karava 18:55
Tai kapdyawar cutting sanga
त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लास मधील तेराव्या दिवसाचा व्हिडिओ बघा
Tai yat shoulder kiti te nhi सांगितलस म्हणजे लवकर कळले असते total shoulder madhum kiti Kami kele Tai पुढील गळ्याला सुद्धा shoulder सव्वा पाच च घ्ययचे काय
हो त्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवते आणि मागील आणि पुढील शोल्डर सेमच घ्यायचं असतं
ताई तुम्ही आधी बनवलेली कटोरी आणि नंतर 1.5 इंच वाढुन घेतलेली कटोरी या मधील कोणती कटोरी आपण 38 साइज ला वापरु शकतो.
Thanku so much tai
ताई ३८छाती, ३२कंबर, १४उंची, १७आरम्होल, ९मागील गला, ६.५पु ढील गला, ९बाही, ११.५दंडघेर प्रिन्सेस कट blouse पेपर कटिंग दाखवा प्लीज
हो नक्की दाखवते
तुमचा मोबाईल नंबर पाठवा प्लीज
ताई या कटिंग मध्ये योक पट्टीची वाढवायची की नाही ते तुम्ही सांगितले नाही
Mam pls video taka na..tumchya video chi khup wat pahat ahot.. Mam kahi Problem ahe ka..
नाही काही प्रॉब्लेम नाही बहिणीचे लग्न होतं त्यात बिझी होती मी गावाला गेलेली होती एक दोन दिवसात आता व्हिडिओ येतील👍🏻
@@khushifashionpointmarathi Thank You Mam..
Amhi tumchya video chi khup Aturtene wat pahat ahot..Pls Mam..
मागील गळा 12 inch आहे प्लीज व्हिडीओ बनवा ताई 🙏
Ok