ताई खरंच आमच्या साठी तुम्ही किती टाईम देता पण ताई आता बाऊज कटिंग करायला खूप चं चांगली करता येत धन्यवाद ताई बाऊज हातामध्ये घेतलं की तुमचीच आठवण येते मनापासून धन्यवाद ताई
Tai tumhi kharach khup chhan samjwta mala bahi cutting la problem yet hota even mala bahi cutting khup difficult wataychi pan tumchya video mule ti sahaj cut karta aali tumchya video chi khup help zali thank you
Tai je kahi sagle chart Ani sagle formulas ahet te sarv gheun ek video banwa na amhi te screen shot gheun lihun gheu shakto please tai reply me tumche videos mala khup awdtat
ताई मला या मापन वरून ४० size चा पेपर कटिंग चा व्हिडिओ दाखवा ना पुर्ण उंची-१४/छाती-४०/मुंडा-१७.३०/कमर घेर-३६/शोल्डर -१५.३०/पु गळा-७/मा गळा-९.३०/बाही उंची-११/दंड घेर-१०.३० या मापानी आणि अस्तर च्या ब्लाऊज ला किती मापे घेणे आणि साध्या ब्लाऊज ला किती मापे घेणे ते पण सांगा
Tai aacha video dress cutting cha pan share kara back neck pramane armhole ani sholder kiti ghyay cha ha video khopch chan ahe sarv ekach video madhe samjavun sangital ahe tumi khop chan😊
ताई video खूप छान आहे 👌ताई yok पट्टी ला तू शिलाई मर्जीन खाली एक दाब इतके सोडून नंतर yok पट्टी चे माप टाकते पण तसे न करता डायरेक्ट योक पट्टी चे माप खालून घेऊन ती नंतर अस्तर वर पाऊण इंच वाढवली तर चालेल का ?
तुम्ही मला सांगा कमेंट करून की तुम्हाला कोणती व्हिडिओ बघायचे आहेत म्हणजे फोर टक्स ब्लाऊज कटिंग प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग बोट नेक ब्लाऊज कटिंग तुम्ही जे सांगणार ती सिरीज आपण सुरू करूया
खूप छान शिकवता. ताई.. गळ्या नुसार आरम्होल आणि शोल्डर मधील बदल प्रिन्सेस कट ब्लाऊज ल सुद्धा याप्रमाणे चालेल काय 6 पेक्षा गला कमी असेल तर अजून शोल्डर आणि आर्म्होल वाढवायचे काय...
त्यासाठी टिप्स फॉर बिगनर्सच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा त्यामध्ये मागील गळा एक ते बारा इंचाचा असताना शोल्डर मुंडा आमोल किती घ्यावा आणि त्यात कशी बदल होतात ते सर्व सविस्तर सांगितलेला आहे आणि चार्ट सुद्धा दिलेले आहेत सर्व साहित्य व्हिडिओ अपलोड आहेत ते चेक करा
शरीरावरून मापे घेऊन लॉजिंग केव्हा ॲड करतात ते सर्व साई चे व्हिडिओ चैनल वर अपलोड केलेले आहेत प्लेलिस्ट वर जाऊन चेक करा Tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8,9, 10,11,12,13,14, 15 हे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिले व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
धन्यवाद ताई खूप छान पद्धतीने ब्लाऊज कटिंग सांगितले तर 44 चेस्ट आणि पूर्ण उंची 17 आहे तर मला थ्री डॉट फोर डॉट आणि कटोरी सांगा बाई लांबी आहे नऊ दंडघेर आहे पाच
Tai tumhi 40 chest sathi bahi cutting dakhavale tyamadhye bahichi rundi cha formula vegala aahe & aata ya madhye did inch vadiv ka ghetale te jar nit samjaun सांगा kahi kalat nahi
बाही कटिंग चा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ या दोन्ही गोष्टी एकदम वेगळ्या आहेत बाहीची कटिंग वेगळेवेगळे प्रकारे करता येते म्हणजे जसं की बेसिक कटिंग ,ब्लाउज वरून माप घेऊन बाहीची कटिंग, शरीरावरून माप घेऊन बाहीची कटिंग आता लक्षात घ्या बाही कटिंग चे व्हिडिओमध्ये बाहीची बेसिक कटिंग सांगितलेली आहे. आणि 40 चेस्ट साईजच्या कटिंग मध्ये बाहीची कटिंग ही ब्लाउज वरून माप घेऊन कशी कट करायची हे सांगितलेलं आहे दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र करू नका . मी अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवत आहे आशा करते हे तुमचं लक्षात आलं असेल
हो अगदी बरोबर पुढचा आरमोल हा अर्धा इंचांनी जास्त येतो कारण त्याला आपण खोल शेप दिलेला असतो माझ्या पद्धतीप्रमाणे जर कटिंग करत असणार तर फक्त मागील आर्महोल मोजला तरीसुद्धा ब्लाऊज परफेक्ट बसतो👍🏻😊
Tips for Beginners: th-cam.com/play/PL5iEHd4_j-3PlDG0_cim24yikeinmADnq.html त्यासाठी हे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा आरमोल मुंडा चार्ट दिलेले आहेत सर्व साईजचे
ताई. 28चेस्ट. ला . मागिल गळां कमी असल्यावर शोल्डर. गळां. मापं सांगा. किती.घ्याच. तसेच योगपट्टी दोन्ही बाजूंनी किती ते पण सांगा. चार्ट. वर दाखवा. लिहून. .👏👌🥰
👍🏻😊 Tips for Beginners: th-cam.com/play/PL5iEHd4_j-3PlDG0_cim24yikeinmADnq.html हे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा म्हणजे पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा अजूनही काही कटोरी ब्लाऊज चे प्रॉब्लेम असतील तर तेही व्हिडिओच्या माध्यमातून सोल होतील व्हिडिओ सर्व नक्की बघा
मॅडम मी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनुसार ४० छातीचा ब्लाऊज कटींग करून शिवला पुर्ण ब्लाऊज व्यवस्थित बसला फक्त लुकच्या भागाला फुगा येतो आणि हात मुंढ्यामध्ये व्यवस्थित बसत नाही लुकच्या भागाकडे हात खेचले जातात ह्याच कारण काय प्लीज सांगा
ब्लाऊजच्या आरमोल राऊंड चे माप व्यवस्थित मापात घेतले होते का तुम्ही..... कारण प्रत्येकाचा आरमोल राऊंड हा वेगळा वेगळा असतो.... आरमोल राऊंड जर कमी घेतला गेला असेल तर ब्लाउज एका बाजूला खेचला जातो
सब बलाउज के माप से ही कटींग बताते हे बोडी मेजरमेन्ट सेओर पीछेका गला 5,7, का बताइए ओर चेस्ट मे आप अप्पर चेस्ट या फुल बेस्ट से बलाउज कटींग करने का वो भी बताइए
ताई खरंच आमच्या साठी तुम्ही किती टाईम देता पण ताई आता बाऊज कटिंग करायला खूप चं चांगली करता येत धन्यवाद ताई बाऊज हातामध्ये घेतलं की तुमचीच आठवण येते मनापासून धन्यवाद ताई
Tai tumchya pratek video mdun khup goshti shikayla milalya. Thank you taisaheb.
🙏👍🏻😊
Tai tumhi kharach khup chhan samjwta mala bahi cutting la problem yet hota even mala bahi cutting khup difficult wataychi pan tumchya video mule ti sahaj cut karta aali tumchya video chi khup help zali thank you
धन्यवाद
खुप छान. पध्दतीने समजुन संगितले आहे. डबल कटोरीचे पण मापे सांगा.
खूपच छान पद्धतीने समजावून , टीप्स आणि टीक्स सुध्दा उत्तम तर्हेने समजावून सांगितले आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा ❤😊
खुप छान ताई अगदी सोप्या भाषेत माहिती दिली आहे धन्यवाद 😊
दीदी तुम्ही छोट्या छोट्या टिप्स किती छान समजून सांगता मला खूप आवडतं मी किती छान शिकले ब्लाऊज शिवायला थँक्यू
👍🏻😊
@@khushifashionpointmarathib.
@@khushifashionpointmarathi❤
खूप छान सुरेख पद्धतीने समजावून सांगितले आहे ताई.समजाविण्याची पध्दत अतिशय स्पष्ट आणि उत्तम आहे.धन्यवाद 🙏👍👌😀
👍🏻😊 कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीजचे सर्व व्हिडिओ बघा आणि क्रमाने बघा म्हणजे पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा तुम्हाला नक्कीच आवडतील
Mi 40size blouse tumchya padhatiprmane stich kela khup chan basla. Thanku so much tai
Taai tu khup chan shikavates
खूपच छान डिटेल मध्ये सांगितले 👌🏻👌🏻
Tai tumhi blouse chi paper cUtting khup chan v sopya bhashet sangitli danyvad
Tai pratek blouse stitching madhe sholder cha utar cut karaycha ka
ताई तुम्ही खुप छान समजाऊन सागितलं ,मी नक्की शिवून बघेल धन्यवाद.
Thank you 😊
मला खुप आवडले ताई शिकविण्याची पद्धत लय भारी ❤
Karan aata ganpati pan javal yetayt na mhaun mala te ganpati yaycha aat shivaych aahe please banva na aajch
Aarmholchi mahiti परफेक्ट दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद ताई
Tai je kahi sagle chart Ani sagle formulas ahet te sarv gheun ek video banwa na amhi te screen shot gheun lihun gheu shakto please tai reply me tumche videos mala khup awdtat
Ho nakki
Tai purn mapamadhe shouldet kiti ghetat te nhi sangat tyat magil galyanusar kiti kmi karawe te sangat ja chart asel tr community madhe taka tai
लवकरच चार्ट सहित व्हिडिओ अपलोड करते
Mondya madhe ghol yeu naye manun pratyek blause chya mondyat ardha inch tirki resha odhaychi ka.
हो अगदी बरोबर
Tai tumachi sikavnyachi padhat layi chhan ahet mana pasun dhanyawad , very 2 nice
🙏😊
Madam tumhi khup chhan paddhtine samjaun sangta ,tumcha aavaj khup god aade😊
😊🙏
Please tai mala udhya cha udhya video hava aahe please banvana aajch please ya mapan varun
Tai tumi khup chan samjun sangta.
Thank you 😊
Mape fulchest pramane ki chest pramane gheta please sanga
Full chest
Tai magcha gala ११ aani unchi १५ aahe tar mundha aani shoulder kiti gheu
Khup Chan sangitale tai😊
Mam 40 sizachya bkaujala armhol golai hi 9 inchach yavi lagate ka mi sivaley tachi golai 8 yet ahe
तसं काही नाही आरमोल ची गोळी ही वेगळी वेगळी असते म्हणजे जरी 40 इंची छाती असेल तरीसुद्धा प्रत्येकाची आरमोल ची गोलाई ही वेगळी येऊ शकते
Tq mam comentsla replay dilyabadal
ताई ही कटिंग upper chest nusar aahe ka full burst nusar
Full burst
Tai lamb bahisathi tumhi dakhvlyapramane 32 size la 2.6 kaphigt gheu ki jast gheu tai plz replay
3.2 ghya
3.2 KS ky aal tumhi tr chart mdhe 2.6 sangitl aahe na 32"sathi
खूप छान समजून सांगितले आहे,आणि पद्धत ही सोपी आहे.
धन्यवाद
ताई तुम्ही किती मेहनत घेतात आमच्या साठी पूर्ण कटींग लक्षात राहिल असेल असंच तुम्ही सांगता धन्यवाद 🙏 ताई
40katori blauj sathi aatlya mudya pasun kiti astr gheu mg
Antr ghe
2.5
Khup Chan sangta tai tumhi thanks🙏🙏
🙏😊
कटोरी ब्लाऊज क्लास सिरीज मधील सर्व व्हिडिओ बघा नक्कीच आवडतील तुम्हाला
Khup chan mahiti
Tai dress cutting pan dakhba na please
Back Ani front mundhyat ardha inch farak padto
हो कारण पुढील मुंड्याला आपण खोलशीत देत असतो ना म्हणून अर्धा इंचाचा फरक येतो
ताई 28ते40साईजचे पेपर कटींग चे पैसे किती
41 inches sathi pan paper cutting ani kapdache cutting shikval.ka?
Ho
ताई मला या मापन वरून ४० size चा पेपर कटिंग चा व्हिडिओ दाखवा ना पुर्ण उंची-१४/छाती-४०/मुंडा-१७.३०/कमर घेर-३६/शोल्डर -१५.३०/पु गळा-७/मा गळा-९.३०/बाही उंची-११/दंड घेर-१०.३० या मापानी आणि अस्तर च्या ब्लाऊज ला किती मापे घेणे आणि साध्या ब्लाऊज ला किती मापे घेणे ते पण सांगा
44 siz ch blauj, magcha gla 9 ahe,,kabar 9.30 aheyachi pepar katig karun dakhvana aani armhol9 ahe
44"size च्या ब्लाऊज ची कटिंग चा व्हिडिओ आपल्या चैनल वर आहे तो चेक करा
Beta mazi chest 40 aani overbust 42 aahe tar paper cutting ashich karaychi ka?
हो मावशी तुमच्यासाठी ही फोर्टी साईटचे पेपर कटिंग चालेल
Tai aacha video dress cutting cha pan share kara back neck pramane armhole ani sholder kiti ghyay cha ha video khopch chan ahe sarv ekach video madhe samjavun sangital ahe tumi khop chan😊
धन्यवाद
ताई video खूप छान आहे 👌ताई yok पट्टी ला तू शिलाई मर्जीन खाली एक दाब इतके सोडून नंतर yok पट्टी चे माप टाकते पण तसे न करता डायरेक्ट योक पट्टी चे माप खालून घेऊन ती नंतर अस्तर वर पाऊण इंच वाढवली तर चालेल का ?
हो चालेल ना
@@khushifashionpointmarathi thanks ताई सर्व comments पाहील्याबद्दल🙏😊
Tai catori chi series zali ki tya nantar 4taksh blouse dakhvnar aahat ka?
तुम्ही मला सांगा कमेंट करून की तुम्हाला कोणती व्हिडिओ बघायचे आहेत म्हणजे फोर टक्स ब्लाऊज कटिंग प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग बोट नेक ब्लाऊज कटिंग तुम्ही जे सांगणार ती सिरीज आपण सुरू करूया
@@khushifashionpointmarathi saglech shikaych aahe😜
four tux ब्लॉउज शिकवा please.मी त्यासाठी माझे ब्लॉऊज शिवायचे राहू दिले आहे.
upper bust-39
full bust 41
please शिकवा न लवकर
खूप छान शिकवता. ताई.. गळ्या नुसार आरम्होल आणि शोल्डर मधील बदल प्रिन्सेस कट ब्लाऊज ल सुद्धा याप्रमाणे चालेल काय 6 पेक्षा गला कमी असेल तर अजून शोल्डर आणि आर्म्होल वाढवायचे काय...
हो डिटेल माहिती जाणून घेण्यासाठी आणि सर्व साईजचे गळा शोल्डर आणि मुंडा यांची मापे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Tips for Beginners: th-cam.com/play/PL5iEHd4_j-3PlDG0_cim24yikeinmADnq.html
हे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Khup chan mahiti Sangita tai tumhi mi tumche video baghun blouse shivle perfect fiting la bastat ....
Tai shot bahi cha video pn lavkar send kara plz
Tai 40 sizla galarundi chsrtmade magil glyanusar galarundi paune 3 sangitlat ani vediot sava 2 mnlat
तुम्ही चार्ट फॉलो करा कधी कधी बोलताना ओरवाईज करताना होऊन जातं
Mam blaujcha 5 6 7 as ubh armhol kasa ghetat
Ya comentschpan replay dya
त्यासाठी टिप्स फॉर बिगनर्सच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा त्यामध्ये मागील गळा एक ते बारा इंचाचा असताना शोल्डर मुंडा आमोल किती घ्यावा आणि त्यात कशी बदल होतात ते सर्व सविस्तर सांगितलेला आहे आणि चार्ट सुद्धा दिलेले आहेत सर्व साहित्य व्हिडिओ अपलोड आहेत ते चेक करा
Hi, mam,
Maza armhole 10 inch ahe, chest 38 ahe tar armhole kitiwar ghayche
Back neck 10 inch
साईज नुसार वेगवेगळी मापे येतात तुमचे माप पाठवून द्या त्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवते
Madam astar nslela kthoriwala
Ok
Pepper cutting milel ka
82002 61303 या नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
Tai khupch chhan 👌
Back neck jar 6 " Asel tar tyat +1 loosing dyavi ka?
जर शरीरावरून मापे घेतलेली असतील तर एक इंच लूजिंग द्यायचं असतं परंतु हे ब्लाउज वरून माप घेतलेलं होतं म्हणून लूजिंग ऍड केलेले नाही
Thank you
शरीरावरून मापे घेऊन लॉजिंग केव्हा ॲड करतात ते सर्व साई चे व्हिडिओ चैनल वर अपलोड केलेले आहेत प्लेलिस्ट वर जाऊन चेक करा
Tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8,9, 10,11,12,13,14, 15 हे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिले व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
धन्यवाद ताई खूप छान पद्धतीने ब्लाऊज कटिंग सांगितले तर 44 चेस्ट आणि पूर्ण उंची 17 आहे तर मला थ्री डॉट फोर डॉट आणि कटोरी सांगा बाई लांबी आहे नऊ दंडघेर आहे पाच
ताई तुम्ही कटोरी ब्लाऊज क्लास मधील हा पंधरावा व्हिडिओ बघितला ची कटिंग बघण्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लास मधील 17 किंवा 18 नंबरचा व्हिडिओ बघा
आणि कटोरी आणि आर्म होल मधील अंतर हे अडीच इंच यायला पाहिजे का
Ho
Astar ani blause picwarun kating dakhawa
त्यासाठी पुढील व्हिडिओ बघा
Khup chan mahiti dili tai 😘😘
Tai full shoulder kiti ahe v त्यातून किती कमी करणे ते सांगा mhnje kalel Tai satv size chya blouse 6 inch gala ast तर सदे सहा घ्यवे ..ते सांग🙏
Ok त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवते
Khup chan
Thank you 😊
Thank you Tai 40 size cha video send kela Thank you so much
👍🏻😊
40size madhe aapan chan cutting karu dakhavale ya mule aamhala 3 gala size cutting samajle ashach cutting yekach cutting made dakhavat jawe hi vinanti
Ho 👍🏻
ताई अडीच इंच नक्की कोठून घ्याच पुढच्या कि मागच्या गोलाई पासून
पुढच्या मुंढेच्या गोलाई पासून
Tai tumhi 40 chest sathi bahi cutting dakhavale tyamadhye bahichi rundi cha formula vegala aahe & aata ya madhye did inch vadiv ka ghetale te jar nit samjaun सांगा kahi kalat nahi
बाही कटिंग चा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ या दोन्ही गोष्टी एकदम वेगळ्या आहेत बाहीची कटिंग वेगळेवेगळे प्रकारे करता येते म्हणजे जसं की बेसिक कटिंग ,ब्लाउज वरून माप घेऊन बाहीची कटिंग, शरीरावरून माप घेऊन बाहीची कटिंग आता लक्षात घ्या बाही कटिंग चे व्हिडिओमध्ये बाहीची बेसिक कटिंग सांगितलेली आहे. आणि 40 चेस्ट साईजच्या कटिंग मध्ये बाहीची कटिंग ही ब्लाउज वरून माप घेऊन कशी कट करायची हे सांगितलेलं आहे
दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र करू नका . मी अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवत आहे आशा करते हे तुमचं लक्षात आलं असेल
पेपर कटिंग 40 माझ्या ब्लाऊजची तयार कटोरी ही पाच इंचाची आहे तर तुम्ही घेतलेली कटोरी ची साईज मला मोठी होणार आहे का हे मला सांगा
माझ्या पद्धतीने एक ब्लाउज शिलाई करून बघा आणि स्वतः घालून बघा आणि स्वतःचा अनुभव घ्या आणि काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करा
Tai ..पुढचा armhol thoda vadto. magchya armhol peksha thoda jast hoto.
हो अगदी बरोबर पुढचा आरमोल हा अर्धा इंचांनी जास्त येतो कारण त्याला आपण खोल शेप दिलेला असतो माझ्या पद्धतीप्रमाणे जर कटिंग करत असणार तर फक्त मागील आर्महोल मोजला तरीसुद्धा ब्लाऊज परफेक्ट बसतो👍🏻😊
Thanks tai
Tai tumhi catori Cha formula sangitla,sleeve chya shape Cha formula sangitla tasa armholcha Kahi formula asel tar sanga na please 😊
Tips for Beginners: th-cam.com/play/PL5iEHd4_j-3PlDG0_cim24yikeinmADnq.html
त्यासाठी हे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा आरमोल मुंडा चार्ट दिलेले आहेत सर्व साईजचे
Tai jar back neck 5 inch asel tar sholdar,aarmhol kiti ghyave 24:38
मागील गड्यानुसार शोल्डर मध्ये कसे बदल होतात त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चैनल वर आहे तो तुम्ही बघा
40 size Shoulder armhole chya video madhe armhole cha back shape 1inch cross gheun sangitla ahe
Ithe .5 var kasa ghetla cross line
आतील मुंडे चे शेप अर्ध्या इंचावर द्यायचा असतो व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे बरोबर लक्षात येईल अर्ध्या इंचाचा शेप आतील मुंडेचा दिलेला आहे
कटोरी ब्लाऊज क्लास मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा म्हणजे कुठेही शंका उरणार नाही तुम्हाला
फक्त 40 इंच कटोरीचच पेपर कटिंग कशी करावी ते दाखवा
अंगावर ब्लाऊजचे मेजर घेताना आर्महोलचे मेजर कसे घ्यायचे
शरीरावरून मापे कशी घ्यावीत याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे तो तुम्ही बघा
@@khushifashionpointmarathi ओके
ताई. 28चेस्ट. ला . मागिल गळां कमी असल्यावर शोल्डर. गळां. मापं सांगा. किती.घ्याच. तसेच योगपट्टी दोन्ही बाजूंनी किती ते पण सांगा. चार्ट. वर दाखवा. लिहून. .👏👌🥰
28 आईच्या कटोरी ब्लाऊज कटिंग चा व्हिडिओ चैनल वर अपलोड केलेला आहे प्ले लिस्ट चेक करा
Katori Blouse Class 20 बघा
ताई खुप छान
मँम् कापडावर कटींग करताना योकपट्टी वाढवायची नाही का?
पेपर पॅटर्न मध्ये वाढवलेली असेल तर कापडावर वाढवायची गरज नाही
Khup Chan tai
Thanku very much tai
Thank you tai maz problem solve zal
👍🏻😊
Tips for Beginners: th-cam.com/play/PL5iEHd4_j-3PlDG0_cim24yikeinmADnq.html
हे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा म्हणजे पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा अजूनही काही कटोरी ब्लाऊज चे प्रॉब्लेम असतील तर तेही व्हिडिओच्या माध्यमातून सोल होतील व्हिडिओ सर्व नक्की बघा
मागील भागाचे पाव इंच कट नाही केले..ते तुम्ही दाखवले नाहीय . त्यामुळे माझा पुढील भाग लहान झाला .
ताई 48 साईज मापाची कटोरी ब्लाऊज ची कटिंग दाखवा please
Ok
खूपच छान🌷🌷🌷
ताई मुंड्याला शेप देण्यासाठी काय वापरतात आणि त्याला काय म्हणतात
फेचं क्रव
Tai bot nek blouse pepar cutting dakva na
Ok
Very nice
Thanks
ताई खूप छान 40 साईज पेपर कटींग दाखवली ❤👌👌👍
धन्यवाद
❤👌👌
😘😘😘
30छातीचा ब्लाऊज असेल तर मुंडा शेफ 1 इंच, 40 छातीचा असेल तर दीड इंच घ्यायचे असे का
साईज नुसार कटिंग मध्ये बदल होतात ही सोपी गोष्ट आहे आणि मी वारंवार सांगतही असते की साईज नुसार हे बदल होत असतात असं
thanks tai
40 inch cuttori blouse gala khup pudhe yeto
पुढील गळा हा लहान घ्या मग
4.5 cha ahe pudhacha gala ajun kiti lahan gheu shoulder pasun pudhe yeto
Armhole round khup kami 17 aslyawr problem yet ahe
Ok
मॅडम मी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनुसार ४० छातीचा ब्लाऊज कटींग करून शिवला पुर्ण ब्लाऊज व्यवस्थित बसला फक्त लुकच्या भागाला फुगा येतो आणि हात मुंढ्यामध्ये व्यवस्थित बसत नाही लुकच्या भागाकडे हात खेचले जातात ह्याच कारण काय प्लीज सांगा
ब्लाऊजच्या आरमोल राऊंड चे माप व्यवस्थित मापात घेतले होते का तुम्ही..... कारण प्रत्येकाचा आरमोल राऊंड हा वेगळा वेगळा असतो.... आरमोल राऊंड जर कमी घेतला गेला असेल तर ब्लाउज एका बाजूला खेचला जातो
हो मॅम मी ब्लाऊज चे आर्महोल राऊंड चे माप व्यवस्थित घेतले मी अंगावरून पण आणि ब्लाऊज वरून दोन्ही वरून सुद्धा आर्महोल राऊंडचे माप घेतले
ताई २८ size katori ब्लाऊज कटिंग दाखवणं plz
Ho nakki
चाळीस छातीचा मागील गळ्याची डिझाईन दाखवा
Ok
Very nice👍👍👍
Thanks a lot
Thank you ma'am
Most welcome 😊
@@khushifashionpointmarathi tai armhole ८ aahe tar munda kholi kiti gheu
Khup chaan 👌
Thank you 😊
34 . 4 tox dakuava
Ok
छान
🙏😊
1ते114लिंक सलग पाठवा ना ताई
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: th-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
Paper cutting order/(mob no)36 size havaa ple mahit...
पेपर कटिंग नाही आपल्याकडे
सब बलाउज के माप से ही कटींग बताते हे बोडी मेजरमेन्ट सेओर पीछेका गला 5,7, का बताइए ओर चेस्ट मे आप अप्पर चेस्ट या फुल बेस्ट से बलाउज कटींग करने का वो भी बताइए
पूजा जी य सिरीज मे ब्लाउज के ऊपर से कटिंग करके कटोरी बताई जा रही है..... शरीर से नाम लेके ब्लाउज कैसे कट करणे है वो व्हिडिओ आगे आयेंगे