Khupch chan tai mi blauj shivla v giraikla aavdla tai tu je shikvte te tar itke savistar konich shikvt nahi class mdhe kiva y tyub var sudha tai tuje kahi shikvtes te itke soppi padhat sangte ki te samjte ethun pude tujya sarv yenrya videola khup khup shubhechya 👍👍👍
त्यासाठी याच्यापुढील व्हिडिओ बघा म्हणजे तुम्ही हा कटोरी ब्लाऊज क्लास सात हा व्हिडिओ बघितला नंतर कटोरी ब्लाऊज आठ किंवा नऊ हा व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला कटिंग शिलाई सर्व मिळून जाईल
कटोरी ब्लाऊज क्लास मधील हा सातवा व्हिडिओ तुम्ही बघा पेपर पॅटर्न इथे तयार केलेला आहे पण त्याचा वापर कसा करायचा कोणता पार्ट वाढवायचा हे सर्व कटोरी ब्लाऊज क्लासच्या आठव्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे ही सिरीज आहे एकावर एक आधारित असे हे व्हिडिओ आहेत ते सर्व क्रमाने बघा
तीन इंच बाहीची कटिंग वेगळी असते आणि कोपरापर्यंत म्हणजे दहा इंचाच्या बाईच्या कटिंग मध्ये थोडासा बदल करावा लागतो ते व्हिडिओ पुढे येतील तूर्त हे लक्षात घ्या चार इंचापासून तर सात इंचाच्या बाहीसाठी हे मेजरमेंट वापरा
माझं माप आहे ब्लाऊज ची उंची 13 आहे छाती 28 ते 29 साईज आहे कटोरी पावणे पाच आहे पुढचा गळा 5:30 आहे मुंडा 7:30 आहे मागील गळा नऊ इंच आहे बाही उंची वाढवायची आहे आठ ते नऊ इंच वाढवायची आहे बुंदी आहे सहा आणि दोन रेषा कमर घेर आहे 28
खुशी ताई मला कफ्स 36 साईज ब्लाऊज फोर टक्स कटींग करायच आहे तर तुम्ही जी कटींग सांगितली आहे तशीच कटींग करायची की काही बदल करायचे त्या मध्ये प्लीज सांगा लवकर मेसेज द्या
हो सर्व साहित्य कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिले व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: th-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
हो गरजेचं आहे आणि का गरजेचे आहे ते या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे या लिंक वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा th-cam.com/video/QVVdYfRTNyw/w-d-xo.html
@@khushifashionpointmarathi thanku tai mast hota video khup tips bhetlya pn khup kami pudcha gala aasan tr tyacha cutting stcting cha video shere kara maze eathech khup problem yetayet
खूप छान कटोरी ब्लाऊजचे कटिंग सांगीतली समजून सांगण्याची पध्दत फार चांगली आहे मला खूप आवडली बर
Thank you tai tumi dakhavleli balauj katig khup shan aahe
खूप छान 👌👌👍
🙏😊
ताई 38 साईज कटींग दाखवा
Thank you dear
Tumchykdun baryach goshti shikayala midtat actually I am beginner so helpful for me thanks
Thank you
Mast mam very nice
Khoop chhan mahiti dilit thank you so much 💓
Waw kiti chan samjavte tai tu
Thank you 😊
Tai tumche video chup chan astat tyamule mala çhup Navin gosti shikayala bhetlya thank you
Nice upload
Thank you
Khupch chan tai mi blauj shivla v giraikla aavdla tai tu je shikvte te tar itke savistar konich shikvt nahi class mdhe kiva y tyub var sudha tai tuje kahi shikvtes te itke soppi padhat sangte ki te samjte ethun pude tujya sarv yenrya videola khup khup shubhechya 👍👍👍
Thank you Vaishali 😊
खुप सुंदर 🙏🙏
Thank you 😊
Khup Chan cuting sangitale tai
Thank u
Kup chan sagitale tai
धन्यवा
ताई व्हिडिओ खूप छान thanku so much
Tumchi shikvnyachi paddat khup Chan ahe
धन्यवाद
खूपच मस्त सांगितल आहे 👌👌
😊👍🏻
Tai kal divasbhar mi tumchya video chi vat pahat hote.... thanks tai khup chhan
कमेंट वाचून खूप आनंद झाला तुम्ही एवढे भरभरून प्रेम देत आहात.... लवकर व्हिडिओ अपलोड करू शकली नाही त्याबद्दल sorry सुद्धा म्हणेल😊
Very very nice👍
Khup chan mahiti dili mam
Thanks 😊
Thank you didi aapke tips bhut use full hai
👍🏻😊
Thanks tai.khup chhan samjaun sangitle.
Khup chan tai maz nav durpata❤🎉
🙏
Tai khup chan sangta
Thank you
Mast shikvta madam tumhi. Samjun sangta.
Thank you
खुप छान सांगता हो तुह्मी
👍🏻 खुप छान समजवले.
👍🏻😊
Tai tu khup Chan padhtine smzhun sangtes 😊
धन्यवाद
Tai tumchi paper cutting sangnachi Khup Sopya padhtine tumhi samjaun sangtat mi tumache video pahun maze 28,30 sizeche blouse agdi perfect basle
👌👌 खूपच छान न कामठे
धन्यवाद
छान
ताई खुपच छान माझ्याकडून गळा शिलाई करताना फाकला जायचा तुमच्या या ट्रिकमुळे अगदी सोपे झाले आहे 🎉🎉धन्यवाद ❤
धन्यवाद
Chan tai
🙂
छान समजून सांगता ताई... 👍🏻👍🏻👌👌😊❤️❤️
धन्यवाद
New subscriber mam
Welcome
Khup Chan video Tai
Very useful video. Attparyant tumche khup video pahile khup kahi Navin Navin gosti shikaila milalya.Thanks tai.Tai 38 size cutting stitching dakhava
माझा प्रयत्न देखील तोच असतो की प्रत्येक व्हिडिओ मधून काहीतरी नवीन शिकण्यासारखं माझ्या मैत्रिणींना मिळालं पाहिजे.....👍🏻😊
खूप छान ताई
धन्यवाद
खूप छान
, खूप छान समजून सांगता ताई
धन्यवाद
Tuhmi kuhp chan shikval 🎉and 🎉❤
Must nice
Thanks
Tumch bolan khup lavkar lakshat aal
👍🏻😊
32 size simple katori blouse paper cuting cha video dakhava
हा कटोरी ब्लाऊज क्लास चा सातवा दिवसाचा व्हिडिओ आहे त्यासाठी आठव्या दिवसाचा व्हिडिओ बघा
Tai ya mapavarun mala bina astercha blouse cutting karts yeil na manje blouse unchi kiti gyavi te sanga
मी आँर्डर केली होती मला ती मिळाली. धन्यवाद
👍🏻👏👏
Chan 👍🏻
Nice 👍👍👍
Thanks for the visit
❤
Mam 31 saize blouse katori cutting video aplod kara
Tai ya made samor ch gada 2.5 inch ghetla ani magcha 2.2 ka? Ghetla te sanga plz 😮
Gadarundi manaych ahe mala
त्यासाठी या ब्लाऊजच्या ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल
Tai kapdavar pn cutting dakhava ,video chan zal
Ok
Very useful information n tips thank you soooooo much for 👌👌
Most welcome 😊
Nice
Thanks
👌👌👌
8:53
Armhole,(modat) madhe blouse ka odato tai plz 🙏saga
छान आहे ताई व्हिडिओ 👌🏾👌🏾
6:12 6:12 6:12 6:12 6:12
फोर टॅक्स ब्लाऊज दाखवा
Ok
ताई तुमचं व्हिडिओ खूप आवडला आणि मी नवीन शिकत असल्यामुळे तुम्हाला ब्लाऊज माझ्या ब्लाउज वरून मापे देऊ का ताई तुम्हाला कटिंग करून मागत आहे
Thanks mam
Tai thanks
ताई ३६ मापाची कटोरी ब्लाऊज कटिग सांगा🙏🙏🙏🙏🙏🙏 टिचिग पण सांगा🙏🙏🙏
तयार उंची साडेचौदा आहे🙏🙏🙏🙏🙏
🙏
th-cam.com/video/L-LVtn-9D8o/w-d-xo.html
त्यानंतर हा व्हिडिओ बघा
Chup chan
Ma'am...plz upload a video on 32" size sleeveless katori blouse.. it's a humble request 😊
Will upload soon 👍🏻
@@khushifashionpointmarathi Thank you ma'am for your valuable reply..😌
Salwar kameez che cutting Ani stitching video banwa na plz
Ok
Mam video vd diagram measurements pan dhaakwa
Ok
Tai अडीच इंच गला रुंदिमुळे गळा उतरत नाही का
ताई प्लिज सांगा कटोरी ब्लाऊज पॅटन तयार उंची साडेचौदा गळा 10 इंच ताई सांगा प्लिज तुम्ही खुप छान सांगता समजुन मी मापे देईल ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
36 साईज कटोरी ब्लाऊज कटिंग व्हिडिओ चैनल वर अपलोड केलेला आहे चेक करा
Didi 32 chest sada blouse pepper katting karta yet nahi
Ok
32chest sada blouse pepper katting video upload karal ka please
Mam back gala 5 semi tevaych ahe te saga na pl
यावर एक व्हिडिओ बनवून
Tai mi tumhi sangitlya pramane blouse shivun pahila chan aala.......aadhi katori varti jat hoti pn aata chan aala thank you
👍🏻😊
Mam tumhi jo map sigitla yat me back cha gala 5 v 6 inch theu shkte ka pl saga mala
Chart cha vidio pn banav na sholder galarundicha
गळा रुंदी चार्ट चा व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे तो तुम्ही बघा
32 साइज 12:30 उंची मागचा गळा 8:30 शोल्डर किती घेणे
मुझे भी सिखना। है❤❤
प्रत्येक saijchya काटौरि ला 2.5,1.5आशीच टाकस द्यायचा का की याचा काही वेगळा फॉर्मुलाआहे का ple sang ताई and खुप छान शिकवतात तुमी thank you so much
हो जवळपास सर्व साईज साठी दीड आणि अडीच हेच माफ असतं परंतु लहान साईज साठी सव्वा इंच ते दोन इंच किंवा सव्वा इंच ते सव्वा दोन इंच असं घ्यायचं असतं
Tai 34 no. Katorichya blausechi katting dakhva
त्यासाठी याच्यापुढील व्हिडिओ बघा म्हणजे तुम्ही हा कटोरी ब्लाऊज क्लास सात हा व्हिडिओ बघितला नंतर कटोरी ब्लाऊज आठ किंवा नऊ हा व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला कटिंग शिलाई सर्व मिळून जाईल
Kushi didi pratek mapache paper part miltil ka price kaay aahe te sanga 🙏
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
Tai mala 2 piece katori blaujche vidio ekdam sopaya padhtit therisahit ani chotya mothya mapncha kara plz tai ekdam sopaya bhashet
👍🏻
Pudhil bhagala ardha inch vadhavayacha nahi ka?... katori joint karayala ... plz sanga
कटोरी ब्लाऊज क्लास मधील हा सातवा व्हिडिओ तुम्ही बघा पेपर पॅटर्न इथे तयार केलेला आहे पण त्याचा वापर कसा करायचा कोणता पार्ट वाढवायचा हे सर्व कटोरी ब्लाऊज क्लासच्या आठव्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे ही सिरीज आहे एकावर एक आधारित असे हे व्हिडिओ आहेत ते सर्व क्रमाने बघा
👌👍❤️
👍🏻😊
Sholder slop ny dyaycha ka , katori series mdhe tumhi to dilela nahi
Savva saha katori karun dakva mala pahije
Chan sagital tai
Bahi uchi kiti pan aso tar cap ahit takta nusar gyache ka
तीन इंच बाहीची कटिंग वेगळी असते आणि कोपरापर्यंत म्हणजे दहा इंचाच्या बाईच्या कटिंग मध्ये थोडासा बदल करावा लागतो ते व्हिडिओ पुढे येतील तूर्त हे लक्षात घ्या चार इंचापासून तर सात इंचाच्या बाहीसाठी हे मेजरमेंट वापरा
Mamm diagram pan dhakwaa
सेपरेट व्हिडिओ बनवते
Katoricha tuks sarv saiz sathi 1.5 Ani 2.5 asach ghyaycha ka
लहान साईज मध्ये कमी घ्यायचा असतो त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लास बघा आपल्या चैनल वर सर्व व्हिडिओ अपलोड आहेत
माझं माप आहे ब्लाऊज ची उंची 13 आहे छाती 28 ते 29 साईज आहे कटोरी पावणे पाच आहे पुढचा गळा 5:30 आहे मुंडा 7:30 आहे मागील गळा नऊ इंच आहे बाही उंची वाढवायची आहे आठ ते नऊ इंच वाढवायची आहे बुंदी आहे सहा आणि दोन रेषा कमर घेर आहे 28
आणि बाह्य आहे ना ते ही अशी मुंडे मध्ये जमा होते त्याच्यामुळे कशी कटिंग करा व्हिडिओ दाखवा
Ok
पाहुणे पाच कटोरी चे माप कटोरी चे माप कशा पद्धतीने घ्यावे व्हिडिओ दाखवा ताई
खुशी ताई मला कफ्स 36 साईज ब्लाऊज फोर टक्स कटींग करायच आहे तर तुम्ही जी कटींग सांगितली आहे तशीच कटींग करायची की काही बदल करायचे त्या मध्ये प्लीज सांगा लवकर मेसेज द्या
कोणताही बदल करायचा नाही
@@khushifashionpointmarathi धन्यवाद खुशी ताई
35 chatich map sanga
Ok
Tai pudhil bhagachi unchi kiti ghyavi aani magil bhachi kiti asavi please sanga
Ok
Tai jar upper chest tis asel Ani fhul bust battis asel tar map kase ghyayche
full bust nusar
34saigdakwa
Tai mala tumchi diagram kadayala avgad jate diagram mazi v mape tumchi blouse basel ka
Tai pretek size chaya mundha la shep asach deycha ka
हो
सर्व साहित्य कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिले व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: th-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
Paper pattern kiti praynt midtil
ताई 36 साईज 38 साईज चेव्हिडिओ कधी बनवनार आहे.मी 30 साईज चा कस्टमर चा ब्लाउज शिवला तुझ्या कटिंग नुसार छान बसला .🍁🌷
अरे वा 👏👏 आज व्हिडिओ अपलोड करते
thanks tai🌷👌
बोडी मेजरमेंन्टवाला ब्लाउज कटींग दाखवा
हो ते व्हिडिओ पुढे येतील.... आत्ता सध्या ब्लाऊज वरून मापे घेऊन कसे कटिंग करायचे ते सर्व व्हिडिओ चालू आहेत
38 साइज मागचा गळा आठ तर शोल्डर किती सांगा
Tai prince kat pan shikvna
कटोरी ब्लाऊज नंतर प्रिन्सेस कट ब्लाउज सुरू करूया
Ambrela aardha inch cut karn garjech ye ka saglya blauj sathi
हो गरजेचं आहे आणि का गरजेचे आहे ते या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे या लिंक वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा
th-cam.com/video/QVVdYfRTNyw/w-d-xo.html
@@khushifashionpointmarathi thanku tai mast hota video khup tips bhetlya pn khup kami pudcha gala aasan tr tyacha cutting stcting cha video shere kara maze eathech khup problem yetayet