बिना अस्तर काटरी ब्लाउज ची संपुर्ण शिलाई | Bina Astar Katori Blouse Stitching | Bina astar blouse
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- बिना अस्तर काटरी ब्लाउज ची संपुर्ण शिलाई | Bina Astar Katori Blouse Stitching | Bina astar blouse. 💖--------------------------------------------------
आपल्याकडे 28 साईज पासून तर 50 साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात, पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी 8200261303 या नंबरवर व्हाट्सअप ला मेसेज करा 👍🏻
---------------------------------------------------💖
या ब्लाऊजच्या कटिंग चा व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇🏻👇🏻
• Bina Astar cha katori ...
44 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग👇👇
• बघा ब्लाऊज कटिंग मध्ये...
Your Queries
bina astar katori blouse stitching
bina astar katori blouse cutting and stitching
bina astar katori blouse cutting khushi fashion point
bina astar katori blouse paper cutting
bina astar wala katori blouse cutting
bina astar wala double katori blouse cutting
Khushi fashion point | 44 size katori blouse cutting | 44 size blouse cutting | 44 size blouse cutting and stitching | khushi fashion | 44 size blouse cutting and stitching | 44 chest size katori blouse cutting | 44 size katori | blouse cutting | katori blouse cutting | 44 katori blouse cutting | 44 inch blouse cutting | khushi fashion point 44 size katori blouse cutting | blouse design | 44 size | katori blouse paper cutting | khushi fashion designer |khushi fashion | 44| khushi | khushi tailor | 44 size deep neck blouse cutting | 44 size blouse stitching | 44 inch katori blouse | 44 size blouse paper cutting | 44 size katori | blouse cutting kashi karaychi | blouse paper cutting | katori | katori blouse 44 size cutting | katori blouse cutting 44 size | katori blouse paper cutting |katori paper cutting | stitching cutting | कटोरी ब्लाऊज कटिंग | कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग | पॅटर्न | 44 इंच ब्लाऊज कटिंग | कटोरी ब्लाऊज कसा कट करावा |44 इंच कटोरी ब्लाऊज कटिंग | ब्लाऊज पेपर कटिंग
#binaastarkatoriblousecuttingkasakarava
#binaastarkatoriblousecutting
#binaastarkatoriblousecuttingmarathi
ताई खूप समजावून सांगतात खूप खूप खूप खूप धन्यवाद
या व्हिडिओमधील तुमची प्रत्येक टिप्स ही खूप सुंदर रित्या समजावून सांगितलेली आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी अत्यंत हेल्पफुल नक्कीच ठरेल आणि अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेले आहे😊🙏
Thank you 😊
मी या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघत होती सारखी मी यूट्यूब ला येऊन ताईंनी हा स्टिचिंग चा व्हिडिओ अपलोड केलेला आहे का हे सारखं येऊन बघत होती आणि आज हा व्हिडिओ पाहून खूप खुश झाली🎉❤😊
पल्लवी कटिंग चे व्हिडिओ नंतर लगेचच स्टिचिंग चा व्हिडिओ अपलोड करणार होती पण दोन-तीन दिवस जरा तब्येत बरी नव्हती त्यामुळे व्हिडिओला उशीर झाला
काही हरकत नाही व्हिडिओ लेट झाला तब्येत ठीक होणे आधी महत्त्वाचे आहे तब्येत ठीक नाही आहे हे व्हिडिओ ऐकतानाच आवाजावरून ओळखायला आले ताईंची तब्येत ठीक नाही आहे
काही हरकत नाही तब्येतीची काळजी घ्या
😊
ताई तुम्ही सर्व टिप्स खुप छान समजावून सांगतात त्यामुळे ब्लाऊज शिवताना येणारे doubts दूर तर होतातच त्या सोबत confidence सुद्धा आलेला आहे आणि तुमच्या पेपर पेटरन वरुन ब्लाऊज ची फिटिंग खुप छान आली आहे sleeveless prince cut shivtana armhole peper pattern vrun kiti ghyaycha video banva plz Thanku tai.
खूप छान शिलाई मॎहिती मिळाली ,थॕंक्स
ताई एकदम अप्रतिम माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद❤😊🙏👌👌
Thank you 😊
ताई खूप छान व्हिडीओ छान टिप्स दिल्या ❤❤🎉🎉
Thank you 😊
टुक लावण्याची पद्धत खुप छान सांगितली👍 . पुढचा गळयाचा शेप गोल येण्यासाठी माहिती सांगा🙏
Tai tumhi khup chan samjhaun sangita le❤
Thank you 😊
Khup chan tai. tip and trick.
Kuph Chan mahiti dili tai thank you tai
👍🏻😊
खूपच छान
Tai 1ase tumhich ahat ki ewde Barik tips and Santa thanks 🙏
Tai dabl kros patti lavli tr chalte ka
Tq taimi vat bhagt hote🎉
👍🏻😊
पेपर पॅटनची किंमत किती आहे
Khup chaan 👌
खूप छान
Thank you 😊
Thank youTai😊❤🙏
किती रुपये आहे कटींग
बॉम्बे कटोरी पेपर cutting दाखवा please
Ok
Thank you tai😊❤
Welcome 😊
ताई डबल कटोरी 36 सालचे ब्लाऊज कटिंग दाखवा ना
Ok
thanku ताई लवकर बनवा प्लीज
Ok
ताई मीतूझे42ईचे पेपर पँट नघेतले अस्तर चे बाउज साठी शीलाई मारजीन कीती घ्यावी सांग
First मी ताई 👍👍🙏🙏😁😁🌟🌟💫💫
Are wa Geeta 👍🏻
प्रत्येक टीप हेलपफुल आहे
👍🏻😊
👌👌👌👌👌
Tai 32 size dip nec blouse cha video banawa n plz tai 🙏🙏🙏
Princess cut plz tai
32 साइज प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग चा व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे
पॅटर्न पाठवा.
Ok
36 size boat neck blouse cutting and stitching dakhvana
Ok
🙏👍
ताई तुमच्या तयार कटिंग मध्ये शोल्डर पट्टी कमी आहे जर शोल्डर पट्टी अर्धा इंच वाढवायची असेल तर ती कशी वाढवावी याचा एक व्हिडिओ बनवाना ही विनंती आहे माला पाहिजे प्लीज
यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवते
ताई मला ड्रेस शिकायचं तया चे विडियो टाका
लवकरच व्हिडिओ अपलोड करते
कसे.मागवायचे.पेपरपॅटन
82002 61303 या नंबरवर what's app la मेसेज करा
Katori la point nako asel tar kay karaych
तेजल तुमच्या या प्रॉब्लेम वर व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा
@@khushifashionpointmarathi mazya comment war vdo kelyabaddal thank you
40 इंच छातीचा ब्लाऊज कटींग दाखवा आपल्या चायनल वर नविन आहे
40 साईज ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग चे खूप सारे व्हिडिओ चैनल वर आहेत ते तुम्ही बघा
बोट नेक गळा असेल तर कटोरी ची कटिंग कशी करायची
आयवहुकयाबदल।मला काही माहिती नाही
आपल्या चैनल वर खूप सारे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा त्यातून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल
खुप छान
Thank you 😊