पडद्यामागे तमाशात काय काय घडतं ? | mangala bansode Documentary 2018 l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 365

  • @eknathghuge2647
    @eknathghuge2647 3 ปีที่แล้ว +2

    मंगला ताई , नितीन भाऊ तू खरच तुम्ही घरच सुख दुःख विसरून महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा आणि मनोरंजन करता ,तुम्हाला राष्ट्रपती पारितोषिक सुद्धा मिळसले
    धन्यवाद, तुम्हाला आणि नितीन भाऊला

  • @सुदामाp
    @सुदामाp 4 ปีที่แล้ว +1

    सिनेमा प्रमाणेच आपल्या तमाशा कलावंतांनी खूप चांगलं काम करून ठेवलेलं आहे, अर्थात याची जाणीव जेव्हा महाराष्ट्रातील लोकांना होईल तेव्हा त्यांना याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.
    हे मी यासाठी म्हणालो त्याचं कारण असं की मराठी चित्रपट सृष्टीने तमाशाला आपल्या अनेक चित्रपटांमध्ये पुरेपूर बदनामकरण्याचा प्रयत्न केला आहे.
    आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना तमाशा हा वाईटच असतो असा गैरसमज ह्या मुळे करून देण्यात आला.
    आता तुम्हीच ठरवा, उत्तर प्रदेश बिहार गुजरात या राज्यांच्या लोककले सारखी आपली लोककला जगवायची की तिला इतिहासात जमा करायची ते.
    सरते शेवटी आपलेही आभार, कारण आपण या कलाकारांचा जीवन परिचय करून दिला

  • @bhagwantupe4314
    @bhagwantupe4314 6 ปีที่แล้ว +11

    मंगलाबाई बनसोडे सारख्या कलाकारांमुळे महाराष्ट्राची पारंपरिक कला ही जिवंत आहे . सर्व कलाकार मंडळींना मानाचा मुजरा.
    भगवान तुपे

  • @ShyamraoJadhav007
    @ShyamraoJadhav007 6 ปีที่แล้ว +8

    आज पर्यंत तमाशा हा समोर पाहिला आणि खळखळून हसलो. आजही ती संस्कृती ही महाराष्ट्रातील तमाम तमाषा रसिकांनी जपली आणि कलावंत ही त्याच जोमाने आपली कला सादर करतात खूप आनंद होतो. आणि संदिप दादा तुझे आभार की तू हे सगळे एका डाँकोमेंट्री मधून मांडलेस .... लय भारी.... कारण टीव्ही पेक्षा हे जग प्रत्येकासाठी खूप नैसर्गिक आणि वेगळच असत इथे काही कृतिम होत नाही नैसर्गिक असत.....
    मंगालाताई आपणास मानाचा मुजरा.....

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  6 ปีที่แล้ว +1

      आभारी आहे श्याम.. छान review आहे

    • @rupchandzanje8323
      @rupchandzanje8323 5 ปีที่แล้ว +1

      खुप सुंदर कला आहे पन शासनाने यांना काही मदत देऊन यांना यांची कला जिवंत ठेवली पाहिजे असे मला वाटत

    • @shankargaikwad9711
      @shankargaikwad9711 4 ปีที่แล้ว

      @@rupchandzanje8323 hhhu hiii

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 3 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवण्यासाठी सतत कष्ट करणाऱ्या कलाकारांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @sushantpatil6948
    @sushantpatil6948 6 ปีที่แล้ว +3

    सुंदर ....एक अप्रतिम विषय आपण लोकासमोर मांड़ला.....ही एक फक्त कला नसून...पोटाची खळगी भरण्यासाठी केलेली धड़पड़ होय ....मी मंगलाजीची मुलाखत पाहीली आहे ....त्याचा जिवन पट खूप संघर्ष मय आहे ....त्या स्वता ड़िलेवरी झाल्यावर अवघ्या विस मिनीटात स्टेजवर आल्या होत्या .....अशा अनेक गोष्टी आहेत ...मला वाटत की ही नुसती लोककला आहे असे न पाहता ....माणूस या ..नात्याने पहावे ....आणि त्यांचा सन्मान राखावा असे वाटते ...या संघर्षमय जिवनात त्यांना मदतीचा हात दिला पाहीजे...शासनाने ही लोककला ,कलाकार यांच्या भविष्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे ...BEST LUCK ...every tamasha ....actors and actresses..जय महाराष्ट्र

  • @bhimagunjal-ph2pt
    @bhimagunjal-ph2pt 7 หลายเดือนก่อน

    खूप खडतर प्रवास तमाशा कलावंत, मंगलाताई बनसोडे ताई खुप छान आपले प़वास खूप खूप धन्यवाद ताई

  • @niteshgaikwad139
    @niteshgaikwad139 6 ปีที่แล้ว +3

    ताई तुमच्या सारख्यां कलाकारांन मुळे आज ही कला जिवंत आहे त्या साटि खरच मना पासुन तुम्हा लोकांना सलाम , जय भिम ,जय आण्णा

  • @rahulmore2588
    @rahulmore2588 4 ปีที่แล้ว

    सलाम तुमच्या कलेला आणि कष्टाला यामुळे खरी कला लोकांच्या सत्यात अली खरच खूप मेहनतीचं काम आहे.

  • @prakashnagare132
    @prakashnagare132 6 ปีที่แล้ว +16

    खुप प्रसन्न व्यक्तिने, प्रसन्न अशा व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविले,,,, छान इंटरविव घेतला आहे,,,

  • @AllInOne-sh4xz
    @AllInOne-sh4xz 5 ปีที่แล้ว +1

    एखाद्या मूवी ला ही लाजवेल असा परफॉर्मन्स असतो या सर्व कलावंतांचा मला अभिमान वाटतो अशा लोकांचा 👈👍👌🙏🤞🤘🖕🤟💕💕💕💯

  • @kailaszalte5188
    @kailaszalte5188 4 ปีที่แล้ว +2

    तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे ताईला माझा सलाम, 🙏🙏🙏🌷🌷,,मला, तमाशा फार आवडतो, ,

  • @bhushanmarathe5077
    @bhushanmarathe5077 4 ปีที่แล้ว +2

    Khupach chaan video bhau saheb🙏🙏🚩🚩

  • @Vidyabeautystudioacadem6296
    @Vidyabeautystudioacadem6296 6 ปีที่แล้ว +100

    सलाम तुमच्या कलेला आणि कष्टाला खुप छान विडियो बनवलात त्यामुले अनेक लोकाना हे सत्य समजल।
    तुमच्या पुढील वाटचाली साठी खुप खुप सुभेछा

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  6 ปีที่แล้ว +1

      thnx vidya...jastit jast lokanparyant share kara

    • @ketanshinde2797
      @ketanshinde2797 6 ปีที่แล้ว

      vidya Bhandare 8
      p

    • @pankajjadhav7455
      @pankajjadhav7455 6 ปีที่แล้ว

      vidya Bhandare hello

    • @mangeshsirsat3092
      @mangeshsirsat3092 6 ปีที่แล้ว

      Salam tai

    • @santoshmuke2142
      @santoshmuke2142 6 ปีที่แล้ว

      एक स्त्री म्हणून तुम्ही पुढे आलात अन् कलेचा आदर केला धन्यवाद

  • @आविनाशखुडे
    @आविनाशखुडे 6 ปีที่แล้ว +10

    डिलीवरी झाल्यानंतर दोन महीने घराच्या बाहेर निगत नाही पवन तुम्ही कार्यक्रम केला तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

  • @sagarkashidofficial19490
    @sagarkashidofficial19490 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर विषय आणि संकल्पना !! Keep it bro ...

  • @AnilGodse2430
    @AnilGodse2430 4 ปีที่แล้ว +4

    तमाशा ही जिवंत कला आहे त्यांना फड सांभाळणे अवघड होतं आहे त्यांना शासनाने देखील। मदत करावी

  • @Rethamicsk24
    @Rethamicsk24 4 ปีที่แล้ว

    Kala Japanari ek yogini hich upama dyavi vatate. Kiti shant vyaktimatwa. Khup chan vatale video baghun Mangalatai tumhala khup khup shubheccha!

  • @satyawanjadhav1400
    @satyawanjadhav1400 3 ปีที่แล้ว +1

    Mangalatai tumch karaykram kokanat ana ki ho , lay bhari,

  • @bhavikapatile3089
    @bhavikapatile3089 4 ปีที่แล้ว

    मंगला बनसोडे जी "कला हेचं जिवन" हे तुमचं ब्रीदवाक्य खरंच तुम्हाला साजेसे आहे

  • @chandrakantmore2953
    @chandrakantmore2953 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान डॉक्युमेंन्ट्री बनवलीयत, मी अशाच डॉक्युमेंन्ट्री च्या शोधात होतो...

  • @positivi-tea6382
    @positivi-tea6382 6 ปีที่แล้ว +1

    तमाशाचा पडद्यामागे काय आहे किती कष्ट आहेत त्यांचे हे सर्वांसमोर सुंदर पध्दतीने सादर केलंस , sandy

  • @sureshmankar2204
    @sureshmankar2204 6 ปีที่แล้ว +5

    अंगात कला अवगत आसली तर कोणीही ऊपाशी राहू शकत नाही हे एक सत्य परिस्थिती आहे
    अभिनंदन

  • @ramjansayyad7328
    @ramjansayyad7328 6 ปีที่แล้ว

    लय भारी असतुय तमाशा मंगलाताईंचा
    वगनाट्य नाद खुळा असत् तमासातल

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 6 ปีที่แล้ว +17

    आपण खुप छान छान माहीती दिलीत आपण जे जे व्हिडीओ बनवता आणि लोकांना माहीती देता त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  6 ปีที่แล้ว

      thnx shivling...plz share this video

  • @vijaylondhe6678
    @vijaylondhe6678 5 ปีที่แล้ว +1

    Kharach Khup kahi sahan karav hi kla japayla kharach gret aahet he sagle mla Khup aabhiman vatato yancha 🙏🙏🙏🙏

  • @shreyashsawant7176
    @shreyashsawant7176 5 ปีที่แล้ว +2

    सलाम तुमच्या जिद्दीला आणि लोककलेला.

  • @bhagavankumbhar3906
    @bhagavankumbhar3906 4 ปีที่แล้ว +4

    ह्या सर्व तमाशा कलाकारांना मानाचा मुजरा

  • @Astro_doctor
    @Astro_doctor 4 ปีที่แล้ว +1

    Lok kalela nehamich badnamiche chatake sahan karave lagale ahet..Lok kala nahishi honyachya vatevar asatana..Thoda Modern parivartan anun Tamasha hi Lokkala ajunnahi jivant raahu shakate Sandy N Yadav ☺️ Khup Chan Video!!

  • @vishawasNagavkar
    @vishawasNagavkar 3 ปีที่แล้ว +1

    Dhan nirankar ji

  • @abhijeetmohite0505
    @abhijeetmohite0505 4 ปีที่แล้ว +1

    मंगलाताई, सलाम तुमच्या कर्तुत्वाला व कष्टाला.

  • @sanjaygaikawad377
    @sanjaygaikawad377 4 ปีที่แล้ว +2

    ताई तुझ्या केलेला सलाम 🙏💐💐💐💐💐

  • @vijaykumarchavhan7680
    @vijaykumarchavhan7680 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर तमाशा

  • @pradipgitte6607
    @pradipgitte6607 6 ปีที่แล้ว +30

    तमाशा ही महाराष्ट्राची कला आणि संस्कृति जपनारी आहे

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  6 ปีที่แล้ว +1

      अगदी खरं आहे

  • @vasantgayakwad6200
    @vasantgayakwad6200 6 ปีที่แล้ว +2

    मंगला बनसोडे व नितिन भाऊ तुमचा कलेला सलाम

  • @hanumantniwatkar417
    @hanumantniwatkar417 6 ปีที่แล้ว +6

    खरच व्हिडिओ बनवुन कलाकारांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌👌👌👌👌👌👌☝️☝️☝️☝️☝️☝️

  • @SANTOSHJADHAV-nq6kk
    @SANTOSHJADHAV-nq6kk 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली

  • @mayurbhame3884
    @mayurbhame3884 4 ปีที่แล้ว +1

    Salam maza mazya marathicya kalela ani tumha kalakrana.

  • @sindhubansode4960
    @sindhubansode4960 6 ปีที่แล้ว +65

    मंगला बनसोडे ह्या सर्वात उत्तम कलाकार आहेत त्यांना माझा नमस्कार

    • @shahajhanshaikh4563
      @shahajhanshaikh4563 6 ปีที่แล้ว

      Sindhu Bansode

    • @hemantawari8613
      @hemantawari8613 6 ปีที่แล้ว +3

      मी एकदा मंगला बनसोडे यांच्यावर लोकमत मध्ये स्टोरी फिचर लिहिले होते।।।

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 6 ปีที่แล้ว +7

    god bless you all.. लोककला वाचली पाहिजे

  • @anilbansode9310
    @anilbansode9310 6 ปีที่แล้ว +49

    कला हेच जीवन संदिप जी आपण प्रत्यक्ष जाऊन लोककलेला जगा समोर आणले त्याबद्दल धन्यवाद

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  6 ปีที่แล้ว +4

      खरे कलावंत समोर आले पाहिजेत..त्यासाठी मी केलेला छोटासा प्रयत्न..हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा

    • @satyawangavhane8237
      @satyawangavhane8237 6 ปีที่แล้ว +2

      far chan

    • @satyawangavhane8237
      @satyawangavhane8237 6 ปีที่แล้ว +3

      लोकांच मनोरंजन करने हे पुण्याचे काम आहे

    • @shrutisalunke5872
      @shrutisalunke5872 6 ปีที่แล้ว +1

      So nice sandip

    • @bhagvanbramhane3732
      @bhagvanbramhane3732 6 ปีที่แล้ว +1

      Anil Bansode naeesh

  • @ramchandrasonawane140
    @ramchandrasonawane140 4 ปีที่แล้ว +3

    Great Manglatai Bansode ,Congratulation

  • @pavanpatilj
    @pavanpatilj 6 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम!!!
    असेच व्हिडीओ बनवत राहा.बघायला निश्चितच आवडतील.

  • @dnyaneshwaraahire9370
    @dnyaneshwaraahire9370 6 ปีที่แล้ว +15

    कला हेच जीवन...
    श्रीमती. मंगला बनसोड सह मा.नितीनकुमार बनसोडे करवडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ.

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  6 ปีที่แล้ว +1

      खरे आहे...तुमचे

    • @rajrailkar
      @rajrailkar 6 ปีที่แล้ว

      ह्या माउलीला मानाचा मुजरा

  • @ravikadam5558
    @ravikadam5558 6 ปีที่แล้ว

    कलेवर इतक प्रेम करता, सलाम आहे तुमच्या कार्याला ताई....

  • @ravichavan3011
    @ravichavan3011 6 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर आहे

  • @sunilmate6715
    @sunilmate6715 4 ปีที่แล้ว +2

    सलाम आपल्याला

  • @siddharthkhade117
    @siddharthkhade117 4 ปีที่แล้ว +1

    khup chan ahet mangla bansode

  • @rajendragiri488
    @rajendragiri488 6 ปีที่แล้ว +9

    एकच नंबर मंगलाताई व नितीनभाऊ

    • @suyogphale5958
      @suyogphale5958 6 ปีที่แล้ว

      एकच नंबर मंगला ताई व नितीन भाऊ

  • @nishaparler6718
    @nishaparler6718 4 ปีที่แล้ว +1

    Ekdm chan

  • @santoshpatil2407
    @santoshpatil2407 4 ปีที่แล้ว +1

    तमाशा. हा.मन.भार.ऊन.टाकतो

  • @uddhavlahane8985
    @uddhavlahane8985 4 ปีที่แล้ว +1

    तुमच्या कलेला मानाचा मुजरा ताई

  • @yogeshparit3722
    @yogeshparit3722 6 ปีที่แล้ว +1

    सलाम तुम्हाला तुमच्या या क्षेत्रात
    जय महाराष्ट्र

  • @vinodnimkanth2991
    @vinodnimkanth2991 4 ปีที่แล้ว +1

    मगला बनसोडे यांना सलाम

  • @pramodtupere9828
    @pramodtupere9828 5 ปีที่แล้ว +1

    Satya kahani dakhavlyabaddal dhanyavad

  • @ganeshdoifode8535
    @ganeshdoifode8535 4 ปีที่แล้ว +1

    कला हेच खरे जीवन

  • @shrikantwaghmare9563
    @shrikantwaghmare9563 6 ปีที่แล้ว +2

    खुप छान documentry,
    sandy

  • @purshottambhoi9493
    @purshottambhoi9493 6 ปีที่แล้ว +2

    १ नबर बाऊ लय बारी

  • @dhananjaypawar5730
    @dhananjaypawar5730 6 ปีที่แล้ว +1

    सॅंडी तु खुप आम्हाला छान माहिती दिली आहेस खुप लोकांना हे माहिती नसते.

  • @NEXTSTOCKS
    @NEXTSTOCKS 2 ปีที่แล้ว +1

    मी लहानपणापासून गावामध्ये यात्रेत तमाशा बघत आलोय. ..
    परंतु असली मुलाखत मी पहील्यावेळेस बघीतली.
    सलाम आपल्या कार्याला 🙏🙏🙏

  • @GBGyan
    @GBGyan 6 ปีที่แล้ว +3

    Really nice 👍😥 Salam Maharashtra 🙏

  • @homemade3515
    @homemade3515 6 ปีที่แล้ว +6

    After watching this video to much love ND respect of all artist..no control on my tear❤✌peace

  • @ravisonawane3936
    @ravisonawane3936 5 ปีที่แล้ว +1

    वा वा सुपर

  • @amittambade4232
    @amittambade4232 5 ปีที่แล้ว

    मंगल ताईंना माझ्याकडून मनाचा मुजरा🙏🙏🙏

  • @sanjayshendge1434
    @sanjayshendge1434 5 ปีที่แล้ว +3

    खरंच मंगलाताई तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा

  • @BGGORE
    @BGGORE 4 ปีที่แล้ว +1

    मंगला ताई खूप छान गातात,

  • @nitinsuroshe6453
    @nitinsuroshe6453 6 ปีที่แล้ว

    Ek Number

  • @sachinarekar6756
    @sachinarekar6756 6 ปีที่แล้ว +1

    Kharch khup mehanat ghetat bichare kiti tras hoto tari te lokana haswatat khup abhiman watato yancha salam tumala

  • @sangramgadekar3404
    @sangramgadekar3404 4 ปีที่แล้ว

    Mangala taii tumhi khup changlya kalakar aahat

  • @amolshinde7914
    @amolshinde7914 5 ปีที่แล้ว +7

    लावणंवती मंगला ताई बनसोडे अभिमान आहे तुमच्या कलेला

  • @kustimallavidya
    @kustimallavidya 6 ปีที่แล้ว +6

    एक जबरदस्त माहितीपट

    • @shrikantgarud4838
      @shrikantgarud4838 4 ปีที่แล้ว

      गणेशजी आपण हि you tube च्या माध्यमातून कुस्ती घराघरात पोहोचवत आहात।👌👌👌

  • @ramjansayyad7328
    @ramjansayyad7328 6 ปีที่แล้ว

    मंगला बनसोडे यांचा तमाशा आपण सूद्धा बघीतलाय बरेच वेळा

  • @vikasjadhav6753
    @vikasjadhav6753 6 ปีที่แล้ว +31

    बरोबर ही कला चालूच राहिले पाहिजे आमचा पाठीइम्बा अहै ताई तुम्हाला

  • @kavitasabale6104
    @kavitasabale6104 6 ปีที่แล้ว +3

    आजच्या काळात सिनेसृष्टीत जर एखादा नवीन चेहरा जर आला तर तो काही दिवसातच प्रसिद्ध होतो पण ३० वर्ष तमाशात काम केलेल्या कलाकाराला मात्र कोणीच ओळखत नाही महाराष्ट्र मध्येही हीच अवस्था आहे

  • @milindvinayakkedare1312
    @milindvinayakkedare1312 4 ปีที่แล้ว +1

    Bhari

  • @nileshpawar9375
    @nileshpawar9375 6 ปีที่แล้ว +2

    MH11Maharastrat nambar 1 mangalatai bansode

  • @mrunalkulkarniofficial
    @mrunalkulkarniofficial 6 ปีที่แล้ว +1

    Tai salam tumhala....kalela kalechya drushyine pahayla hava.....you are great tai.....

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  6 ปีที่แล้ว

      thnx mrunal... sangakikde share kara...my wht app num 8652149898

  • @MegharajAutoSwitchPanels
    @MegharajAutoSwitchPanels 6 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @allart8211
    @allart8211 6 ปีที่แล้ว +2

    आई तुम्ही खुप ग्रेट आहेत राव🙏🙏

  • @avinashtakale6421
    @avinashtakale6421 6 ปีที่แล้ว +3

    ही कला ही ईश्वर सेवा आहे

  • @ladnathrao869
    @ladnathrao869 4 ปีที่แล้ว +1

    तुमच्या केलेला मानाचा मुजरा ताई

  • @sunilgawde4270
    @sunilgawde4270 4 ปีที่แล้ว +3

    2020 he yers khup vait gelay sarva tamsha lokana lockdown mule khup hal zale yanche plz govt ne ya kade laksh dile pahije

  • @gajanansakat3246
    @gajanansakat3246 4 ปีที่แล้ว +1

    तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा

  • @ganeshlohar5694
    @ganeshlohar5694 6 ปีที่แล้ว +1

    Nitin bhau tumacha karykram aamcha jilyat aasla .mala mahit padal tar tho baghanyasati mi mumbaitun yeto.satara.all the best

  • @sushantwaghmare1011
    @sushantwaghmare1011 6 ปีที่แล้ว +1

    Nice documentary bhau

  • @balasahebgurav8993
    @balasahebgurav8993 6 ปีที่แล้ว

    तमाशा कलवंताना मनापासुन सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ssminstastatus5236
    @ssminstastatus5236 6 ปีที่แล้ว +4

    मंगला ताई याना सलाम

  • @rajraj-sl8tb
    @rajraj-sl8tb 6 ปีที่แล้ว

    पुर्वीचा तमाशा खरत चांगला होता आता तमाशा लय पांचट झाला

  • @rajendraaher2062
    @rajendraaher2062 6 ปีที่แล้ว +9

    पाेटासाठी नाचते मी परवा कुनाची
    ताई मानाचा मुजरा तुम्हाला
    नक्की मिळनार राष्ट्रपती पुरस्कार👍👍🙏🙏

  • @sitaramwayal5878
    @sitaramwayal5878 6 ปีที่แล้ว

    सलाम ताई

  • @indrajitramchandrajagtap5980
    @indrajitramchandrajagtap5980 6 ปีที่แล้ว +2

    कलाकारांना मानाचा मुजरा

  • @vijaynikalje4351
    @vijaynikalje4351 6 ปีที่แล้ว +2

    Very Nice Speech Tai Jay Bhim

  • @marathasarakar3173
    @marathasarakar3173 6 ปีที่แล้ว +4

    Nice mitra

  • @dilipkadam2382
    @dilipkadam2382 4 ปีที่แล้ว +1

    SATARA BHUSHAN Puraskar dyava hi vinanti.

  • @babasahebnarode2719
    @babasahebnarode2719 6 ปีที่แล้ว +13

    तमाशा कला ही जिवंत राहवे

  • @principal1089
    @principal1089 4 ปีที่แล้ว +1

    Good creation!

  • @kisanthakare7657
    @kisanthakare7657 6 ปีที่แล้ว +3

    राज्याची जिवंत कला तमाशामधूनच प्रकट होते व बघायला मिळते.

  • @sakharamnagargoje2001
    @sakharamnagargoje2001 4 ปีที่แล้ว

    बर आहे का तमाशा

  • @prakashraut1631
    @prakashraut1631 6 ปีที่แล้ว +1

    सलाम तुमच्या कलेला.

  • @nileshbhadane5901
    @nileshbhadane5901 6 ปีที่แล้ว +2

    nice video