Kortadari Futla Chuda. Superhit Tamasha by Kalabhushan Raghuvir Khedkar.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 326

  • @santoshlande434
    @santoshlande434 2 หลายเดือนก่อน +20

    अतिशय उत्कृष्ट आणि खूप छान तमाशा म्हणजेच रघुभाऊ खेडकर सर्वांना आवडेल असा हा तमाशा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत रघु भाऊंनी अतिशय मेहनत करून महाराष्ट्रासह देशभरात नाव लौकिक केलं आहे रघु भाऊ आपलं सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🌿🌷🌹🌹🌷🌿🙏🚩🚩🚩👏👏👏

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 6 หลายเดือนก่อน +17

    जुन ते सोन 10 वेळा हा सीन बघितला तरी बघावसं वाटतं मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे असे मराठी चित्रपट पुन्हा होणे नाही❤❤

  • @GajananPatil-nd6et
    @GajananPatil-nd6et 3 หลายเดือนก่อน +2

    खरोखर लोककला टिकणं गरजेचं आणि त्यांचे संवर्धन करणे सगळ्यांचे कर्तव्य आहे

  • @vitthalsabale5617
    @vitthalsabale5617 7 หลายเดือนก่อน +13

    कवी अनंत फंदी नाट्यगृह संगमनेर इथे खेडकर भाऊ ची तालीम चालायची. रोज 5 वाजता तमाशा पाहायला भेटायचा कॉलेज ला संगमनेर ल असताना. गेले ते.....मस्त❤

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 3 ปีที่แล้ว +12

    खूप सुंदर गण गौळण वगनाटय तमाशातील ङबल मिनिग भाषा हासुन ङोळयातून पाणी आले.तमाशा कलावंताना शासनाने करूणा काळात आर्थिक मदत करावी.

  • @pravinranpise8992
    @pravinranpise8992 3 ปีที่แล้ว +18

    कला हेच जीवन आहे असे जरी असले तरी तमाशा बघण्या वाचून आयुष्य अर्धवट आहे. म्हणजे तोआनद वेगळाच

  • @anilmhaske727
    @anilmhaske727 2 หลายเดือนก่อน

    हे वघ नाट्य बघून पूर्वीचे दिवस आठवले पूर्वी कसे अन्याय अत्याचार व्हायचे या बघ नात्यामधून सत्य परिस्थिती दाखवलीय आहे अप्रतिम सादरीकरण

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 10 หลายเดือนก่อน +1

    कलाभुशण मास्टर रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर हे कलाकार एकच नंबर आहेत धन्यवाद पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जयहरो

  • @babangaikwad5307
    @babangaikwad5307 11 หลายเดือนก่อน +8

    तमाशातली जिंवत कला..आजही पहावीशी वाटते..

  • @laxmankhairnar5876
    @laxmankhairnar5876 11 หลายเดือนก่อน +1

    आम्ही जवळपास तीस वर्षापूर्वी रघुभाऊंचा तमाशा पाहीला आहे. खूपच छान टिम होती. अभिनंदन भाऊ❤❤

  • @balukapre7521
    @balukapre7521 3 ปีที่แล้ว +1

    तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे तिचं जतन करणं हे महाराष्ट्राचं वैभव आहे

  • @vijaykasbe7302
    @vijaykasbe7302 ปีที่แล้ว +1

    खरोकर ते दिवस खूप छान होते 5रु मनोरंजन होत होते रुघुवीर खेडकर मी जवळून पाहिलेयत त्यांचीच विनोद खूप छान त्यांच्या मेसेस चा पवाडा खूप छान

  • @sindhubansode4960
    @sindhubansode4960 4 ปีที่แล้ว +11

    लोकनाट्य एक नंबर आहे.मी प्रथमच पहात आहे.सर्वांच अभिनंदन.! आपण जिवंत कला सादर करत आहात.

    • @hanumantbhase2511
      @hanumantbhase2511 4 ปีที่แล้ว

      Maharashtra chi lokpriy kala aahe hi paranpara ही सर्वानी म्हणजे लोक कलाकारांनी तमाशावणतानी जपली पाहीजेत.थोर कलावंत रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा मंंडळ यांना मानाचा मुजरा

    • @ankushgapat9138
      @ankushgapat9138 3 ปีที่แล้ว +1

      @@hanumantbhase2511 ननश्रशनननशनन
      नन

  • @sarjeraokasabe7858
    @sarjeraokasabe7858 หลายเดือนก่อน

    अशोक मामा पेठकर एकच नंबर अभिनय,परत असा कलाकार होणे नाही,मि‌ अशोक मामाचा लय फॅन आहे

  • @prakashkharat9578
    @prakashkharat9578 3 ปีที่แล้ว +19

    तमाशा म्हणजे जिवंत कला आहे ,कलाकार १नंबर👌👌💐💐

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 3 ปีที่แล้ว +1

    सर्वांनी छान भूमीका केली . तसेच शेवटही छान व परिणामकारक झाला . धन्यवाद ! आपल्या सर्वाच्या नाट्यकलेस भरभरून हार्दिक शुभेच्छा !

  • @pandurangbhoye9035
    @pandurangbhoye9035 4 หลายเดือนก่อน +1

    यातील दाजीबा पात्र मी केले होते
    आमच्या गावाच्या तमाशात

  • @आदिवासीसेवकमिराबाईमहाले

    जुन्या आठवणी ताज्या केल्या मस्त 👌👌👌🙏🙏

  • @pravingunjal7129
    @pravingunjal7129 4 ปีที่แล้ว +7

    रघूभाऊ एक नंबर .... या वर्षी रघूभाऊची बारी पाहायला नी भेटली...

  • @Krushna-bu4wm
    @Krushna-bu4wm 9 หลายเดือนก่อน +1


    खुप छान जुन्या आठवणी जागरूत केल्यास❤❤❤

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status ปีที่แล้ว +13

    खुपच छान लोकनाट्य तमाशा मंडळ आपल्या सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @singerashokkoli6256
    @singerashokkoli6256 4 ปีที่แล้ว +12

    खरोखरच सुरवातीला प्रश्न आणी त्याचा शेवट खरीतर एक प्रकारे ऐतिहासिक शेवट केला आहे रघुवीर दादा आणी ताईने व सर्व टिम.ने.सुपरहिट.

  • @sureshkhairnar9748
    @sureshkhairnar9748 3 ปีที่แล้ว +16

    खरोखर आता तोच काळ यावा असे वाटते...तो काळच सत्ययुगाचा होता असे वाटायला लागले. ..खरेच ते सुगीचे दिवस होते..पैसा कमी पण सुख फार मोठे होते..माणसं..माणसाला ओळखाखायचे..आज माणसं जनावर झालेत..एखाद जनावर रस्त्याने आडव आलं तर गाडी वाला ब्रेक मारून गाडी थांबवायचा..आता माणसालाही चिरवाडायला मागेपुढ॔ पाहत नाही. ..

  • @pnkambale5830
    @pnkambale5830 3 ปีที่แล้ว +9

    जबरदस्त 👌👌👌वग नाट्य

  • @dattatraydhaygude9460
    @dattatraydhaygude9460 4 ปีที่แล้ว +8

    तमाशा ही महाराष्ट्रची लोककला आहे ती जोपासली पाहिजे

    • @kashinathfulsundar1359
      @kashinathfulsundar1359 3 ปีที่แล้ว

      रामभाऊ खेडकर वगैरे नाट्य खुपच सुंदर मी खुप वेलापाहिले मंदिराची वकिलांची भुमिका एकदम खास काशिनाथ फुलंसुदर शांपलनं जुन्नर पुणे

  • @sureshshinde7119
    @sureshshinde7119 3 ปีที่แล้ว +12

    वगनाट्य तमाशाची झालेली वाताहत. पाहून. मनस्वी वेदना. होताहेत

  • @kirankhetmalis6272
    @kirankhetmalis6272 6 หลายเดือนก่อน +1

    खुपछानसाहेबधनेवाद😊❤

  • @prakashtorne4780
    @prakashtorne4780 ปีที่แล้ว +4

    रघु दादा खेडकर.🙏🤝👌👍💯
    रुग्ण हक्क परिषद पत्रकार परिषद प्रचारक प्रतिनिधी पुणे
    (पढेगाव) श्रीरामपूर,नगर.

    • @prakashtorne4780
      @prakashtorne4780 ปีที่แล้ว

      सर्वतमाशा कलाकार आपणास मनःपूर्वक अभिनंदन.🙏🤝👍👌🌹❤️❤️🚩🌄🌄👈

  • @manoharmemane9960
    @manoharmemane9960 4 ปีที่แล้ว +26

    महाराष्ट्रातील सर्व तमाशा कलावंतांना नमस्कार . तमाशा महाराष्ट्रातील लोककला आहे तिची जोपासना केली पाहिजे .

  • @digambarrandive5571
    @digambarrandive5571 4 วันที่ผ่านมา

    32 वर्ष पूर्वी हेच वग नाट्य शाळेत दाखवले होते सुपर हिट

  • @BhanudasBadhe
    @BhanudasBadhe ปีที่แล้ว

    1st loknaty pharach chhan abhinandan sarwache

  • @lalasahebshelar5959
    @lalasahebshelar5959 3 ปีที่แล้ว +7

    मराठी मांसाच्या काळजा भिडनारे वादे म्हणजे डोलकी,हालगी!!!!

  • @sureshkhairnar9748
    @sureshkhairnar9748 3 ปีที่แล้ว +14

    खरोखर त्या काळानंतर लक्क्षा चित्रपटात आला...तोच रघुवीर खेडकर आम्हाला
    लक्क्षा वाटू लागला होता...

  • @sadashivtakalkar981
    @sadashivtakalkar981 3 ปีที่แล้ว +9

    अतिसुंदर सदाशिव टाकळकर टाकळकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे कार्यक्रम शेज व्हिडिओ दाखवीत जाणे तमाशा मराठी माणसाची शान आहे

  • @ganeshdeokar1869
    @ganeshdeokar1869 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आणि मनोरंजक ...!
    अस्सल जातिवंत अभिनय ...!
    निख्खळ मनोरंजनाची १००% हमी.
    महाराष्ट्र भुषण रघुवीर खेडकर देवमाणूस आहे कारण लोकांना ठेवणे खुप सोपं आहे अन जेवणे तितकेच कठिण.
    सर्व तमाशा कलावंताचा शासनदरबारी योग्य सन्मान आणि त्यांना म्हतारपणीचा आधार म्हणून निव्रुत्ती वेतन चालू करायला हवे.
    आणि हो योजना फक्त कागदावर नको तर प्रत्यक्षात हवी.

  • @digambarkate2759
    @digambarkate2759 3 ปีที่แล้ว +4

    अनिता मावशी आणि बबलू गेले खूप वाइट झाले

  • @kailasyewale5085
    @kailasyewale5085 4 ปีที่แล้ว +10

    माझ्या महाराष्ट्राची लोक कला....
    महाराष्ट्राचा मुकुटमनी मराठी तमाशा....

  • @shivajiniture9630
    @shivajiniture9630 3 ปีที่แล้ว +6

    मी 2008 . 09 साली आपले खैरलांजी हत्याकांड हे वग नाट्य नांदेड जिल्हयातील माळेगाव यात्रेत पाहीले होते . तेव्हा मला कळाले तमाशा काय असतो ते . तेव्हा पासुन दरवर्षी यात्रेत तमाशा पाहायला जातो . अलीकडे कोरोना मुळे यात्रा होत नाहीत . लवकर कोरोना जावो व पुन्हा या लोक कला जिवंत व्हाव्यात .

  • @hirwebabasaheb258
    @hirwebabasaheb258 ปีที่แล้ว

    नो चॅलेंज आहे ही कला
    अप्रतिम खेडकरजी🎉🎉

    • @Vira1166
      @Vira1166 9 หลายเดือนก่อน

      😊

  • @sandipshinde6919
    @sandipshinde6919 3 ปีที่แล้ว

    खुप छान आहे वगनाट्य 👌👌👌

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 4 ปีที่แล้ว +15

    या लोककला टिकल्या पाहिजेत. सर्वांना मानाचा मुजरा.

  • @anilthorat8679
    @anilthorat8679 7 หลายเดือนก่อน +1

    Raghuvir❤khedkar❤bhu❤tumch❤mo🎉fay❤🎉🎉🎉🎉

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt 6 หลายเดือนก่อน

    रघु भाऊ तुम्ही तुमच्या थोरल्या बहिणीला विसरला फार

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt 5 หลายเดือนก่อน

    मुरलीधर कोळगे मास्तरांचे काम फार आवडते

  • @subhashjagadale4630
    @subhashjagadale4630 2 ปีที่แล้ว +20

    कलाही जोपासली गेली पाहिजे खुप छान

  • @prakashkharat9578
    @prakashkharat9578 3 ปีที่แล้ว +2

    गवळणीतला आवाज खुपच छान👌👌

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 ปีที่แล้ว

    शाळेत असताना हे वगनाट्य पाहिले आहे. करकंब, ता.पंढरपूर

  • @PANDITLANGOTEOFFICICALSONG
    @PANDITLANGOTEOFFICICALSONG 4 ปีที่แล้ว +10

    चांगला वगनाटय

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 4 ปีที่แล้ว +6

    रघु भाऊ राम राम ज्या कलावंताने व्हिलनच काम केलल आहे त्या कलावंता नाव माहित नाही बाकी कलावंत एकच नंबर

  • @siddhantkamble6332
    @siddhantkamble6332 4 ปีที่แล้ว +6

    Kadaak Raghu vir dada 1 no

  • @ramdaskhandvi2422
    @ramdaskhandvi2422 ปีที่แล้ว +1

    Grate kalavant👌🙏

  • @kirankhetmalis6272
    @kirankhetmalis6272 6 หลายเดือนก่อน +1

    खुपछान

  • @shivajijondhale2863
    @shivajijondhale2863 4 ปีที่แล้ว +4

    खेडकररररररररर😍👌👍😂😂

  • @hasanshaikh3787
    @hasanshaikh3787 4 ปีที่แล้ว +22

    वगनाट्य दाखवण्यासाठी वेळ वाढवून मिळाली पाहिजे खरोखरच पूर्वी वग पाहण्यासारखे असायचे.वग संपेपर्यंत लोकं ऊठत नसायचे.

  • @shashikantchavan3950
    @shashikantchavan3950 4 ปีที่แล้ว +5

    काळीज पिळवटून टाकणारे वगनाट्य👌

  • @vinoddevan7768
    @vinoddevan7768 2 ปีที่แล้ว +1

    Raghuvir khedkar tumchi comedy mast ahe I like it

  • @kalyanipawar6847
    @kalyanipawar6847 ปีที่แล้ว +2

    Inspector Vijay Kumar chaughule Annapukar is my father

  • @deepakwaghmare8352
    @deepakwaghmare8352 3 ปีที่แล้ว +14

    कला हेच जीवन

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 4 ปีที่แล้ว +4

    रघुवीर सुपरररररररर मालक आहे..

  • @dileepbawa4531
    @dileepbawa4531 3 ปีที่แล้ว +7

    खूपच सुंदर वग् नाट्य

  • @ganeshkhandgale5732
    @ganeshkhandgale5732 4 ปีที่แล้ว +12

    खूप सुंदर

    • @dattatraymhaske2840
      @dattatraymhaske2840 4 ปีที่แล้ว +1

      एकदम फार छान तमाशा

  • @rajkumardhotre8592
    @rajkumardhotre8592 3 ปีที่แล้ว +2

    लय भारी रघु भाऊ

    • @gauravmane315
      @gauravmane315 3 ปีที่แล้ว

      रे

    • @raghunathmali2649
      @raghunathmali2649 2 ปีที่แล้ว

      या झ इलई उ्हासनगरमधील की ओल माओ ओल मा, ഇൻ

  • @kashinathfulsundar1359
    @kashinathfulsundar1359 3 ปีที่แล้ว +1

    विनोदं लय भारी डान्स जोड नाही
    काशीनाथ फुलसुंदर पिपंळवंडी

  • @rajcreation5509
    @rajcreation5509 2 ปีที่แล้ว

    Nice he natak aamchya gavat pan sadar zalay

  • @sourabhlonari8357
    @sourabhlonari8357 ปีที่แล้ว

    एकच नंबर आहे गण

  • @imcbussnesssunilshelke6486
    @imcbussnesssunilshelke6486 3 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त वगनाट्य

  • @आम्हीनिमझेरीकर
    @आम्हीनिमझेरीकर 3 ปีที่แล้ว +1

    आम्ही निमझेरीकर ता अमळनेर जि जळगाव धरणगाव येथील पाहिलेल्या असे पुढारी आमचे वैरी आपली ने केलेली भूमिका एकदम भारी

  • @TanajiShelake-k1e
    @TanajiShelake-k1e 5 หลายเดือนก่อน

    एक नंबर खुप छान

  • @digambarkate2759
    @digambarkate2759 3 ปีที่แล้ว +1

    Babblu don hota bhau

  • @vinoddevan7768
    @vinoddevan7768 2 ปีที่แล้ว +1

    Vagnatya khup avadal mala I like it parat parat pahto mi

  • @SUNILRATHOD-rx6lw
    @SUNILRATHOD-rx6lw 4 ปีที่แล้ว +7

    Raghuvir.khedkar.bhu.
    Tumch mo day.

  • @namdevborse1051
    @namdevborse1051 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान वगनाट्य आहे

  • @ashrubathorat7026
    @ashrubathorat7026 10 หลายเดือนก่อน

    Good working ❤❤

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर वगनाट्य

  • @sureshkhairnar9748
    @sureshkhairnar9748 3 ปีที่แล้ว +3

    किती निर्दयी माणूस झाला..याचा विचार करावा. ...

  • @rangnathsaid7982
    @rangnathsaid7982 4 ปีที่แล้ว +5

    Ekdam. Kadak

  • @yogitagangurde3568
    @yogitagangurde3568 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान वगनाटय आहे

  • @कृष्णाशेठशिंगोटे
    @कृष्णाशेठशिंगोटे 4 ปีที่แล้ว +3

    कला हेच खरे जिवन🌹 राम कृष्ण हरी 🌹

  • @digambarkate2759
    @digambarkate2759 3 ปีที่แล้ว

    Bablya tu 1 number

  • @shashikantparbat6758
    @shashikantparbat6758 4 ปีที่แล้ว +6

    लोकनाट्य एक नंबर

  • @digambarkate2759
    @digambarkate2759 3 ปีที่แล้ว +1

    बब्ल्या ग्रेट होता ,नवीन माणूस होता रघुभौचा आधार गेला

  • @haridasbobade7626
    @haridasbobade7626 4 ปีที่แล้ว +6

    खेडकर मुक्काम पोस्ट अभंग वाडी वगनाट्य दाखवा ही विनंती २) रायगडची राणी अर्थात पन्हाळगड चां कैदी हे पण वगनाट्य दाखवा

  • @gawanderam4898
    @gawanderam4898 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर वग नाट्य

  • @imranbagwan7649
    @imranbagwan7649 3 ปีที่แล้ว +1

    Sangmner che shan

  • @GajananMore-c9p
    @GajananMore-c9p 11 หลายเดือนก่อน

    छान 😢❤

  • @surekhatajane6865
    @surekhatajane6865 4 ปีที่แล้ว +7

    लय भारी

  • @ashokshinde2540
    @ashokshinde2540 2 ปีที่แล้ว +1

    Mast Raghuvir.khedkar

  • @digambarkate2759
    @digambarkate2759 3 ปีที่แล้ว +1

    Mule kunamule ,maze mule

  • @digambarkate2759
    @digambarkate2759 3 ปีที่แล้ว +5

    कलाकार मंडळी चांगले कामे करतात

  • @RajkumarSurnar-w8y
    @RajkumarSurnar-w8y หลายเดือนก่อน

    Raghuram bhanu tumi malagav yatra la naki yaa hi wananti

  • @vitthalharpale9490
    @vitthalharpale9490 4 ปีที่แล้ว +2

    एक नंबर आहे

  • @subhashgholapgholap6289
    @subhashgholapgholap6289 3 ปีที่แล้ว +7

    Nice👍

  • @navnathmore1098
    @navnathmore1098 4 ปีที่แล้ว +12

    मा. कलाभुषण रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचे अभिनंदन व एक विनंती आहे की मुक्काम पोस्ट अभंगवाडी या वगनाट्याची ऑडिओ किंवा व्हिडिओ यू ट्यूब वर टाका

  • @annakhade4107
    @annakhade4107 ปีที่แล้ว +4

    आजुन ही कला आता गावागावात आली पाहिजे तर हे युव सुखी होईल नही तर इंटरनेट बघ तिथच थेट

  • @digambarkate2759
    @digambarkate2759 3 ปีที่แล้ว +2

    बबलू माझा गेला

  • @navanathkadam4633
    @navanathkadam4633 3 ปีที่แล้ว

    एकच नंबर

  • @sanjaychangdeomhalaskar6474
    @sanjaychangdeomhalaskar6474 ปีที่แล้ว

    मंदा ताई डान्स 1number

  • @gajanangavhalechanepisode4796
    @gajanangavhalechanepisode4796 3 ปีที่แล้ว +7

    Very good nice

  • @DRBSKADAM
    @DRBSKADAM 3 ปีที่แล้ว +4

    Very nice presentation

  • @appasahebsitarammhaske6083
    @appasahebsitarammhaske6083 4 ปีที่แล้ว +9

    गेना भाऊ दत्ता महाडीक गेले तुम्हि साथ सोडली