खुप छान आवाज आहे तुमचा ताई जय हरी माऊली ताई मी शिर्डी साईबाबा येथे राहतोय मी रोज ऐकतो तुमचा हा अभंग जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ताई
🙏🏼 JAY RAMKRISHNA HARI 🙏🏼🙏🏼🙏🏼 JAY RAMKRISHNA HARI 🙏🏼🙏🏼🙏🏼 very nice Vithhal Bhajan 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 dt.21/04/2022🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼
🙏🏼🙏🏼 JAY RAMKRISHNA HARI 🙏🏼🙏🏼🙏🏼 JAY RAMKRISHNA HARI 🙏🏼🙏🏼 🙏🏼 very nice Vithhal Bhajan 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 dt.21/04/2022🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼
ताई मी नारायणगाव वरून बोलत आहे आपलया घरात लहान मुलं आहेत त्यांना खूप हे अभंग आवडतात दररोज दिवसभर हेच अभंग ऐकत असतात. राम कृष्ण हरी
😊
❤❤❤❤❤❤l❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤q❤❤❤❤❤❤❤❤q❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ hu@@ravindramahajan9914
@@ravindramahajan9914❤l😊😊
.
3:00
@@ravindramahajan9914❤
राम कृष्ण हरी माऊली...!!! अतिशय सुंदर 🙏
❤ khupch Chan Mauli yekun man prshann zale Tai aavaj khupch Chan tai srvanche mana pasun dhnyvad Mauli ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान आवाज आहे तुमचा ताई जय हरी माऊली ताई मी शिर्डी साईबाबा येथे राहतोय मी रोज ऐकतो तुमचा हा अभंग जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ताई
खुपच छान आवाज आहे माऊली तुमचा खुपच छान👃👃👃👃 राम कृष्ण हरी माऊली
डोळ्यात पाणी उभे राहिले अभंग ऐकताच. आपली अभंग आणि सुमधुर वाणी अप्रतिम शब्द नाहीत. माऊली माउली😢😢
Khup ch sunderr👌🏻👌🏻👌🏻
खुपच छान आवाज ह्रर्मोनियम तबला साथ सुंदर धन्यवाद जयहरी भानुदास एकनाथ
खुप छान आहे ❤❤❤❤❤
विठ्ठला तू खुप छान आहेस ❤❤❤❤❤
एकं नंबर आवाज ताई जय हरि राम कृष्ण
राम कृष्ण हरी. महाराज 😊😊🙏💯👍👌👌
खूप गोड आवाज आहे या माऊली चा माझ मं न तर प्रसान झालं आहे
🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
Khup aavaj god aahe
खूप छान वाटत आहे माऊली
खुप छान 🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
खुपच सुंदर गायन, जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली अति सुंदर अभंग
🙏🙏 Sunder awaj apratim bhajan
Ram Krishna Hari🚩🚩🚩
लय भारी वाटत तुमचा आवाज आणि अभंग आईकून... राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏🙏
L
.
@@somaningkangralakar7585 ौँँनंँँँनंनंँँनंँँनंनंननंनंनंनननंँँँँंँँँँँँँँँ
आम्ही पती पत्नी दररोज हा अभंग मनसोक्त आनंद लुटत आहेत आणि आपल्या आवाजाने मन प्रसन्न होते
अप्रतिम अभंग माऊली . आवाज क्या बात🙏
खूप गोड आवाज आहे माऊली आपला मी रोज न विसरता ऐकतो आपले अभंग👌👌👌
आपण फारच छान गातात. आपला आवाज गोड आहे.
रामकृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍
Jay Hari vittal
खूप छान राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
खुपच छान माऊली नाव घेवुनी विठल मनावे अभंग देवाच्या चेरनी 🚩🚩🚩
ॆो्ेूंे्गु.
Khup mast avaj ❤
@@shivajiborate33कोण असे जल वत फ्ट जी जी
😅 मी😊प्प
की😢
रामकृष्ण हरी
खुपच सुंदर आहे राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏💐🙏💐🙏🙏
Koopch sunder Bajan me roj ikto.
खूप गोड आवाज आहे माऊली मी राेज न विसरता ऐकते आपले अभंग 🙏🏻🌼🌼
खूप गोड आणि छान आवाज आहे, मन तृप्त होऊन जाते हा अभंग ऐकल्यावर.👌👌👌👌👌
खुपच छान माऊली, जय राम
😊😅
Khup Chan ahe mazya vittalachy gani n chukta roj ekty mla khup avdtat
Ram krishn Hari vithhal rakhumai jay vitthala rakhamai 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सुंदर आहे मावली तुमचं आवाज👌👌🙏
Fine
राम कृष्ण हरी माऊली
Khup chan Voice ahe as vatt ki abhang ch shikave tyat kiti sukh ahe
वा........ काय आवाज आहे 🙏🏼अप्रतिम,सुरेख,खुप खुप खुप सुंदर
👌👌👌👌👌👌 👌👌👌
मन हेलवनारा आवाज 👏👏👏👏
मला हा अंभग खुप खुप अवङतो मेण म्हनजे तुमचा अवाज खुप जबरदस्त आहे ❤❤❤माझे माहेर पंढरी
जय हरी विठ्ठल जय हरी माऊली खुप छान
खुप.छान
Khup chan abhang aahe aani aavaj pn mauli
खुप गोड आवाज आहे माउली आपला मला लई आवडतोय तुमचा आवाज🙏🙏🙏🙏
🙏🏼 JAY RAMKRISHNA HARI 🙏🏼🙏🏼🙏🏼 JAY RAMKRISHNA HARI 🙏🏼🙏🏼🙏🏼 very nice Vithhal Bhajan 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 dt.21/04/2022🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼
🙏🏼🙏🏼 JAY RAMKRISHNA HARI 🙏🏼🙏🏼🙏🏼 JAY RAMKRISHNA HARI 🙏🏼🙏🏼 🙏🏼 very nice Vithhal Bhajan 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 dt.21/04/2022🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼🕉️🙏🏼
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आवाज आहे माऊली
तुमच्या आवाजाला तोडच नाही माऊली 👌👌
Mn prasn zale
अप्रतिम आवाज आहे,
प्रत्यक्ष ऐकल्याचा अनुभव येतो आहे.
।।जय हरी विठ्ठल।।
।।विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।।
🚩🚩🚩🚩🚩
हे विठ्ठलाची अतिशय सुंदर आवाजामध्ये गायिलेली आहेत सकाळी सकाळी ऐकल्याने मन प्रसन्न होऊन जाते
राम, कृष्ण,हरी
खुप गोड आवाज आहे ताई 👍 राम कृष्ण हरी 🙏
Nice voice heartiest ❤
खूप छान भजन !!👌👌
🙏विठ्ठल विठ्ठल🙏
Sagar Doke nice
राम कृष्ण हरि
Farach khup chan👌👌
मस्त खूप मस्त चाल आणि अभंग आहे.
Man prassan zal 😍
मंत्रमुग्ध करणारी,मन तल्लीन होऊन ऐकावीसी वाटणारी सुंदर अभंग रचना.
Ram Krishna Hari.
Khup Sundar Gaani Aahe
खुप खुप अप्रतिम!
रोज सकाळी आपल्या घरात हा अभंग सुरु असतो माऊली
😊
. ही@@Sunil-xo7je
Khupach god avaj mauli🚩🙏
Love from Santanchi bhoomi Narsi👌👌
फारच छान मन प्रसन्न होते, ऐकून
🙏राम कृष्ण हरी 🙏
जय हारी विठ्ठल
Khup Sunder avaj aahe Mauli man prashanna hote👍🌹👌🙏🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी
स्वर्ग सुख मिळते
राम कृष्ण हरी
🌺जय🌄 हरी 🙏🌺माऊली🌿🙏 आपला आवाज 🥀खुप🌾 मधुर🙏 आहे🌺🙏🙏🌺🌿
Xçb
@@nareshtamore5255 leri zxcbchibhozi
अगदी सुस्पष्ट आवाज शब्दांशब्द ऐकताना मन तल्लीन होवून जात संगित साथ पण छान गायन तर अप्रतीम लयबद्ध 🙏🙏🙏🙏🙏🙏
Vv
😘🤣😍🥰😊😘
🙏🙏🙏🙏R
@@vandnaratod176 एए का प्रयास
४
@@marotirasmalle8399 👍
राम कृष्ण हरी🙏🙏🙏 माउली
सुंदर गित रचना. सुंदर गायन. हे गित ऐकून मन प्रसन्न होते.
खुप सुंदर आवाज माऊली
खुप छान, रामकृष्ण हरी
Nice vitthal song
Khupch chhan Abhang....
अप्रतिम आवाज ❤
खुप सुंदर आवाज आहे माऊली
😂👑⌚
@@maheshkeskar9928 Mauli sunder
Like
मला फार आवडतय माउली तुमचा आवाज एगदम मस्तच आहे मला शांत वाटतय ऐकून 🙏🙏
He abhang eikayla khup chhan ahet👌👌👌👌
❤जय जय राम कृष्ण हरी😅
गोड आवाज तुमचा माऊली खूपच छान
माझा नातु...अनवीत
खूप गोड आवाज माऊली तुमच्या आवाजाला सलाम 👍👍💐💐💐💐
Khoob Chand
😊😊
Xhvvrssss@@itzrudragamer7419😢
खूप छान माऊली गो आवाज आहे आपला,, 👌🙏👌🙏
😊😊😊खुप छान माऊली
Khoop khoop khoopch god aavaj aahe 😊😊😊😊😊🎉😊🎉😊🎉😊🎉🎉😊🎉😊🎉😊
Mast🎉🎉🎉🎉🎉❤🎉❤🎉❤🎉❤
खूप गोड आवाज आहे ताई 👌👌👌🙏🙏🙏
Akhil the same and you zght woo r
अतिशय सुंदर आणि सुरेल आवाज आहे ताईचा
Nice song.
Khup chan abhang mhanta tumhi
खुप, छान, आवाज, आहे
खुपच छान गोड आवाज आहे ❤
Waa
Khoob chhan abhang ahe
हे ऐकून मनाला आनंद होतो
फारच छान आवाज आहे ऐकायला फारच आवडते जय हरी
Supar
खुप छान 👌🏻👌🏻
लय भारी माऊली
जय जय रामकृष्ण हरी अप्रतिम अभंग गायीलात
खुप छान आवाज आहे माउली तुमचा
जय हरि विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩
मन प्रसन्न झाल माऊली
Hare vithu mauli maji hare ram hare Krishna
खुप चांगल आहे माऊली
अप्रतिम
जय हरी
जय श्रीराम
❤❤❤❤😂
❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢
जय❤❤❤😊😊🎉🎉 ह री
Ko ok hi 23:23 p😊 in
@@tsdmotivationandonlinework441
खूप छान आवाज ताई माऊली आभारी आहे
खुप सुंदर आवाज आहे जय हरी ताई मी पंढरपुरकर तुमचा आवाजात सरस्वति माता वास करते आहे