2024 हे सर्वांसाठी महत्वाचे इलेक्शन आहे. या अधिकाऱ्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळेच असतात. कारण सत्या पुढे शहाणपणा चालत नाही. पुढे भयंकर परिस्थिती होणार आहे महाराष्ट्राची 😮😮😮😮😮
पुणे शिक्षणाच माहेर घर कि गुंडाच.. खूप मोठा प्रश्न निर्माण झाला? Govt ने मुंबई स्टाईल गँगस्टर संपवले पाहिजे. नाहीतर पुणे गुंडाच शहर म्हणून पुढे येईल शिक्षण बाहेर जाईल.
मीडियाचे कशाला नाव वर्क करता ताई डिपार्टमेंटने दाखवून दिले हे डिपारमेंट समोर कोणी मोठा भाई नाहीये... आणि नवनिर्वाचित गुंड होण्याची इच्छा ठेवणारी पोरांना पण करून गेलेलं पाहिजे की आपण ज्यांना दादा भाऊ आप्पा भाई आणि आदर्श मानतो त्यात सर्वांना डिपारमेंटत्यात सर्वांना डिपार्टमेंट बराबर काठी चेक टोकावर उभा करते😅😅😅
जेव्हा जेव्हा सरकारची नाचक्की होते तेव्हा तेव्हा महाराष्ट्र पोलिसांनी सर्व इज्जत होऊन महाराष्ट्राला क्लीन केलेला आहे... अरे पळतोस कुठे हातात आहे लाठे जागेवर थांब नाहीतर ठोकून दिल नेऊन लांब... salute to Maharashtra Police
कोणत्याही पक्षाने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांना उमेदवारी देऊ नये.अथवा निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरतांना गुन्हेगारांचा अर्ज बाद करणे महत्वाचे ठरणारे आहे.
Sir he sagle theek aahe , pan nantar hech gund politician cha joravar polasana pan jumanat nahi , aani lagech bail gheun suttaat...mag he sagle karun kahi hoil asa watat nahi ,jya aai vadilanach he kadhi nahi yakun ,he lok asha margala gele , te polisancha yektil tar bare hoil.😅😅😅😅
When election comes goons welcome by politician.. every one knows no common man can't easily meet cm or even a mla nor even easily enter mantralaya.. But it's seems different picture for goons designated people.
अमितेशकुमार सर 💐 Welcome To Pune Sir. गुन्हेगारीचे प्रमाण पुणे शहरात 90% कमी झाले आहे. हे पोलिस यंत्रणेच गृहखात्याचे यश आहे.
हप्ता कोणाकडुन येतो ह्या साठी ओळख करुण घेतली
100%
Agadi barobar
Jar kuni chagle kam karat asel tr kiman tyache gungan karave.... Apan hya post var asta tr hech kele aste ka ???
हफ्ते आता वाढवून मिळणार बाकी काही नाही
फडणवीस ला मत दान करू नये
आम्ही करणार बाबा 😊
सर्वात निष्क्रिय ग्रुहमंत्री भेटला आहे महाराष्ट्राला. महाराष्ट्राची उत्तर प्रदेश होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे
Juna UttarPradesh visra
Ata UttarPradesh madhe Yogi ahe Yogi
@@prakashtiwari6151 अजून खराब
महाराष्ट्र चा UP बिहार झाल्यावर जागे झाले ...वचक ठेवा साहेब
हवा हू हवा मे बसंती हवा हु .. आपण सामान्य गरीब समाज फारच भ्रमात
असतो.
अमितेशकुमार सर सलूट तुमच्या कामाला.... खूप खूप अभिनंदन पुणे शहरात...💐💐💐💐💐💐
गुड जॉब सर,
2024 हे सर्वांसाठी महत्वाचे इलेक्शन आहे. या अधिकाऱ्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळेच असतात. कारण सत्या पुढे शहाणपणा चालत नाही. पुढे भयंकर परिस्थिती होणार आहे महाराष्ट्राची 😮😮😮😮😮
पुणे शिक्षणाच माहेर घर कि गुंडाच..
खूप मोठा प्रश्न निर्माण झाला?
Govt ने मुंबई स्टाईल गँगस्टर संपवले पाहिजे.
नाहीतर पुणे गुंडाच शहर म्हणून पुढे येईल
शिक्षण बाहेर जाईल.
यातून काहीही निष्पन्न होणार नाही
सगळयांचा बाप महाराष्ट्र पोलीस 🥰♥️🙌🏻💪🏻
सगळ्यांचा बाप एकच इंडियन आर्मी 🙏💪💪
खूप दिवसांनी बीजेपी माझा ने आज खरं विश्लेषण केलेल आहे,,,,,,
Abp maza ahe
@@suhasbhalerao9733 सर बहुतेक तुम्ही तो चैनल नीट पाहत नसाल,,,
मस्त… न दाखवलेले गुंड पण पुण्याला माहीत करून दिलेत…. दणका चुपचाप पण देऊ शकले असते… पण आजकाल सर्वांना मिडीया पाहीजे
मीडियाचे कशाला नाव वर्क करता ताई डिपार्टमेंटने दाखवून दिले हे डिपारमेंट समोर कोणी मोठा भाई नाहीये... आणि नवनिर्वाचित गुंड होण्याची इच्छा ठेवणारी पोरांना पण करून गेलेलं पाहिजे की आपण ज्यांना दादा भाऊ आप्पा भाई आणि आदर्श मानतो त्यात सर्वांना डिपारमेंटत्यात सर्वांना डिपार्टमेंट बराबर काठी चेक टोकावर उभा करते😅😅😅
बापरे घाबरले असतील ते 😂
खरंच हे आमदार खासदार पद फक्त पोलिसांना द्यावं,खरंच महाराष्ट्र 2 दिवसात सरळ वागायला लागेल...👌👌👌
संजय राऊत :- गुंडयंबरोबर संबंध आहेत नेत्यांचे
नितेश राणे: - गुंडयंबरोबर हनीमुन आहे. 😂
OP🔝
Great initiative from police departments 🎉
पूणे,गूंडआंचआ,फादर, को न
पवार, साहेबां,ना,विचारा
Abp आज खर बोलले
अभिनंदन
Excellent sir
असेच व्यवस्थित detail बातमी देत चला
निवड नुक जवळ आली आहे नाटक सुरु आहे जनतेला दा ख वा ये ला
सरकारची नाचक्की!! पण पुणे पोलिसांची उत्तम कामगिरी!!
जेव्हा जेव्हा सरकारची नाचक्की होते तेव्हा तेव्हा महाराष्ट्र पोलिसांनी सर्व इज्जत होऊन महाराष्ट्राला क्लीन केलेला आहे...
अरे पळतोस कुठे हातात आहे लाठे
जागेवर थांब नाहीतर ठोकून दिल नेऊन लांब... salute to Maharashtra Police
Salut sir great
राजकारण्यानी पोलिसांची हवा टाईट केली आहे.पोलीस रजकारण्याच्या हाताचे बाहुले झालेत का? हा प्रश्न जनतेला पडतोय.
कोणत्याही पक्षाने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांना उमेदवारी देऊ नये.अथवा निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरतांना गुन्हेगारांचा अर्ज बाद करणे महत्वाचे ठरणारे आहे.
खूप छान सर
छान काम... 🎉🎉🎉
प्रतिक्रिया द्यायची फार घाई होत नाही ना,!
लै... लै लै भारी 😂😂😂
Saheb aplya Police yanna dekhil hya suchana dya karan he sudha sadril lokanchya ghari hajeri lavtat
पोलिसांच्या राजकारणाच्या त्यातील बेड्या काढल्यावर पोलीस काहीही करू शकतो..
वेळच ठरवेल पुढं काय घडेल
ही ओळख परेड़ नसून निव्वळ हप्ता परेड़ होती बाकी काही नाही.
सारखे हेच नाटक आहे काहीतरी डायरेक्ट मार्ग काढा
That was a comprehensive and analytical report from mumbai tak. Exactly what is expected from the press. Pls keep it up.
Black magic shika black magic 😂😂😂 nimbu ne mara ... Na police case na guna😂😂😂
😂😂😂😂
काय नहीं रील सारी केले हे पोलीसन्नी बाकी काय।
Kdk
नव्याचे नऊ दिवस किती वेळ टिकत बघुकी 😂😂😂
Respect for pune police
तुम्ही पण जमिनीवरच सुटला आहात राऊत साहेब.
नव्याचे नऊ दिवस....😂😂
Jhatu netyanchi parade kadhi karnaar 😂😂😅
नेते पोलिसांची परेड घेत असतात रे बाबा, पोलीस मंत्र्यांना सैल्यूट ठोकतात.....
अहो.....सायेब मिठाईच्या दुकानात ऊंदर फिरतातच त्यात काय ? आस कुनाला वाटाय नगो रे बाबा 😢😢😢😢😢😢😢😢😢😂😂😂😂😂😂😂😂😂
👏👏👏 # गुन्हेगारी उदात्तीकरण नको...
बैल गेला आणि झोपा केला, पण हेही नसे थोडके
Real life character in gangajal
Uddhav ठाकरे cM असताना gundaraj होते
गमंत.वाटते.सगळे.लोक.हजर.राहिलेत.प्रसादाला.आता.दहिहंडी.करायला.हरकत.नाही
Sir he sagle theek aahe , pan nantar hech gund politician cha joravar polasana pan jumanat nahi , aani lagech bail gheun suttaat...mag he sagle karun kahi hoil asa watat nahi ,jya aai vadilanach he kadhi nahi yakun ,he lok asha margala gele , te polisancha yektil tar bare hoil.😅😅😅😅
R c tim ka nahi
Photo sahit chunav samanya Mantra kitne baje kaun kaun
No coments
फडणवीस. दादानी मराठा मारायचे ठरविले आहे कारण दादा उभे सी आहे❓
Kahi honar nahi
Binakamt vel ghalvu naka yogi patarn Avshak manje saglala samjel kaltayaka
Election lagnar ahet म्हणून स्टंट करत आहेत
jar marathi police jar pramanik asle aste tar baherchya rajyachya officercha udo udo jhala nasta
Dekhava fakt 😂😂😂
Raut great Shivsainik
Nana vadtiwar great
Nepali Nilesh cha bandonast. Kela far bhokto
❤
Kaydyach bola😅😅😅😅😅
Ha tr policani bolun kelela stunt vatatoy
Stunt baji.
Last made je 3 bandar dakvle te Kai krt hote😂😂😂
Gap basa
Gajanan Marne ch khupch uddatikarn chalaly media kadun...
Dikhau pana
काही नाही 😂😂😂😂🤦🤦🤦
When election comes goons welcome by politician.. every one knows no common man can't easily meet cm or even a mla nor even easily enter mantralaya.. But it's seems different picture for goons designated people.
election yetay tyasathi natak ahe . ata ajit pawar cha mula sobat photo disla he karavech lagnar .
फालतू दणका.. 😂😂😂😂
😂1number
दबंगंंओफीसर
Aatach Pune polisani eka mahilela marle, paani magtele tar mut pee mhanale, tyawar Kai karwai honar. Hech Kai Pune tithe Kai une.
.
ऐकलका शिंदे आमदार बांगर बरोबर शिंद्याची भेट घडवून आणली