Prakash Ambedkar on Budget: शेतकऱ्यांसाठी निराशाजनक बजेट, प्रकाश आंबेडकरांची रोखठोक प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचं बजेट सादर केलं. बजेट संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांसाठी निराशाजनक बजेट आहे. तसंच शेतकरी, दलित आणि आदिवासी यांच्या तोंडाला पाणी पुसणार हे अर्थसंकल्प असल्याचंही ते म्हणाले. तसेच पुढील तीन ते चार महिन्यात भारताची अर्थव्यवस्था कोसळेल, असे संकेतही त्यांनी दिले आहे.
    #prakashambedkar #vanchit_bahujan_aaghadi #budget2025 #unionbudget2025 #nirmalasitharaman #india
    You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 85

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 6 วันที่ผ่านมา +25

    बहुजन समाज जागा हो आणि आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्या

  • @kiranhemade4801
    @kiranhemade4801 6 วันที่ผ่านมา +21

    जय आदिवासी❤ जय भीम❤

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 7 วันที่ผ่านมา +41

    शेतकरी कष्ट करी लोकांचा खरा नेता ऐड प्रकाशजी अम्बेडकर साहेब

  • @athex-6929
    @athex-6929 4 วันที่ผ่านมา +5

    Good sir, respected Balasaheb ji Ambedkar saheb, Jaibheem

  • @AnilTayade-mt2rz
    @AnilTayade-mt2rz 6 วันที่ผ่านมา +12

    सुपर साहेब

  • @hiralalpadghan4560
    @hiralalpadghan4560 4 วันที่ผ่านมา +6

    बाळासाहेब आंबेडकर यांनी शेती व्यवसाय बेरोजगारी. वाढते ही खंताची बाब आहे. व्यक्त केली. छान माहिती दिली आहे.

  • @manojjadhav408
    @manojjadhav408 7 วันที่ผ่านมา +16

    Gret analyses

  • @vijaysalve1018
    @vijaysalve1018 7 วันที่ผ่านมา +16

    Very nice information sir jaibhim

  • @INDIANARMY-nq3nd
    @INDIANARMY-nq3nd 7 วันที่ผ่านมา +11

    Only Respected Balasaheb Ambedkar Sir ji

  • @anandkhairnar1510
    @anandkhairnar1510 3 วันที่ผ่านมา +3

    सर्व सामन्यांची काळजी घेणारे फक्त
    आदरणीय बाळा साहेब
    फक्त वंचित शिवाय वाली कोणी नाहीं .
    आता तरी जागे व्हा बहुजनांनो .
    ज्ञानी यांचा राजा भीम राज आमुचा
    फक्त वंचित च देशाला राज्याला संकटातून वाचवू शकणार . संविधानाने ज्ञानाने

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 5 วันที่ผ่านมา +5

    जय.भिम सर

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 4 วันที่ผ่านมา +2

    ❤ jaybhim 💖 jay savidhan 💖 VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @RakeshSaraswal-d9y
    @RakeshSaraswal-d9y 5 วันที่ผ่านมา +4

    Very good sir Jai bhim

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 4 วันที่ผ่านมา +2

    *फक्त प्रकाश आंबेडकर.*
    *कामगारांचा, शेतकऱ्यांचा, गरिबांचा नेता.*

  • @LaxmanDparmar
    @LaxmanDparmar 6 วันที่ผ่านมา +7

    Sahab ji Hindi bolte to Bharat desh ka log samaj ta Jay mulnivasi namo budhay Jay bhim

  • @vaibhavgaikwad7634
    @vaibhavgaikwad7634 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    VBA jindabad balasaheb ambedkar saheb jindabad balasaheb ambedkar saheb jindabad

  • @SureshSalvi-p7h
    @SureshSalvi-p7h 7 วันที่ผ่านมา +6

    या बजेट ची तुलना लक्षात घेता असे समजते की एका बापाची दोन लेकर एक मुलगा आणि एक मुलगी होती काही दिवसांनी बापाची तब्येत बिघडली आणि बापाला फार आपल्या मुलीची काळजी वाटली हे मुलाच्या लक्षात आल्यावर मुलगा बापाला म्हणाला बाबा तुम्ही ताईची काळजी करू नका मी तिचा सांभाळ करीन हे मुलाचं बोलन लक्षात घेऊन त्यांनी आपला प्राण सोडला आणि मग तोड्या दिवसांनी भाऊंनी आपला रंग दाखवायला सुरुवात केली आणि बहिणीला म्हणाला की आता बाबांचा मृत्यू झाला आहे मग त्यांची असणारी संपतीची वाटणी करून घेऊ बहिण म्हणाली ठिक आहे जमीनीची वाटणी झाली आता फक्त एक गाय राहीली तिची वाटणी कशी करायची हा प्रश्न भावाला पडला मग भाऊ बहिणीला म्हणाला ताई तू गायचा फूडचा भाग घे मी गाय cha मागचा भाग घेतो बहिण म्हणाली ठिक आहे ती बिचारी गायची सेवा करायची तिला चारा पाणी पिण्यास देऊन त्या गाईंची सेवा उतम करीत असे आणि भाऊ रोज सकाळी संध्याकाळी गाईचे दूध काडून सोता पित असे आणि विकत असे बहिणीला देत नसे गाईचे शेण .गोमूत्र हा भाऊ विकत असे हे अनेक दिवस रोज भाऊची करामत बहिणींनी ओळखले आणि एक दिवस तीनी आपली बुद्धी वापरून भाऊ ज्या वेळी गाईचे दूध काडण्या साठी गेला अर्धी बादली दूध झाले असता बहिणी गाईच्या तोंडावर अशी काठी मारली की भाऊच्या कमरेत गाईने लाथ घातली आणि भाऊ बहिनला म्हणाला ताई तू गाईला का मारली बाग गाईला मरलीस म्हणून गाइने मलाही लाथ मारली आणि बादलीभर दूध वाया गेले ही संपती राष्ट्राची होती तेव्हा बहिण म्हणाली दादा गाईचा फूडचा भाग माझ्या वाठणीला दिला होता मग मी गाय पाणी पीत न्हवती म्हणून तिच्या मनावर काठीनी मारली त्यवत माझा काय गुन्हा आता मात्र भाऊच्या लक्षात अल आणि बहिणीला म्हणाला ताई माफ कर माझी चूक झाली म्हणजे या केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचा घोर फसवणूक केली आहे आम्ही गायची सेवा करायची आणि हे मनुवादी लोक गाईचे दूध पित राहिले हो गोमूत्र पित होते आणि शेवटी गाईचे शेण सुधा विकल म्हणजे भारतातील सोन्याने न्हाऊन निघालेला खजिना जमिनी कारखाने विकून ठेकेदारांच्या घश्यात देऊन भारताला भीक मागायला सुरुवात करायला लावणारं यात शंका नाही

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 5 วันที่ผ่านมา

      CHAN FAKE STORY LIHATA..

  • @shrikantkamble1168
    @shrikantkamble1168 7 วันที่ผ่านมา +6

    एससी एस टी याचे बजेट मध्ये स्थान नसते ते काय देशाचे नागरिक नाही त का त्याचे किती खच्चीकरण करनार पण ज्या वेळी त्यांना माहीत झाले तर माञ सरकारला जड जाईल

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 5 วันที่ผ่านมา +1

      Deshacha budget ahe. Jati patich budget nahi.

    • @shreyaraut369
      @shreyaraut369 4 วันที่ผ่านมา

      माहित होऊ द्यायचं नाही आणि sc,st याकडे लक्ष देत नाहीत

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 3 วันที่ผ่านมา +1

      दादा लक्ष दिले नाही म्हणजे काय घरी येऊन रोख खाटल्ल्यावर मिळाली पाहिजे वगैरे असे वाटते का तुला

  • @manikwathore9675
    @manikwathore9675 5 วันที่ผ่านมา +4

    Only balasaheb abedakar taigar ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 2 วันที่ผ่านมา +1

    RSS च्या हिंदुराष्ट्रची लगीन घाई नडते आहे?

  • @ManishaOndhare
    @ManishaOndhare 3 วันที่ผ่านมา

    🎉

  • @shailendrapagare5014
    @shailendrapagare5014 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकरी मारा महागाई वाढवा बेरोजगार वाठवा असा अर्थ नसलेला अर्थसंकल्प

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 2 วันที่ผ่านมา

    आर्थिक कमजोरी करुन sc.st. चा विकास रोखण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला जात आहे.

  • @rajendrapuranik8565
    @rajendrapuranik8565 6 วันที่ผ่านมา +5

    बोलणे सोपे असते.कितीही चांगला बजेट असला तरी विरोधी पक्ष विरोधच करणार. चुका काढणारच.

    • @Chandrakantzunjar-u4z
      @Chandrakantzunjar-u4z 4 วันที่ผ่านมา +4

      बोलण्या साठी अभ्यास आणि बुध्दी ही हवी असते ! सत्य माहिती संघोट्याना का पचत नाही??

    • @LakshmanSonavane-pt6nl
      @LakshmanSonavane-pt6nl 4 วันที่ผ่านมา

      कोणता बजेट चांगला आहे हा शेतकऱ्याची लूट आहे ही😢

  • @ShobhaMavande-yv6jd
    @ShobhaMavande-yv6jd 3 วันที่ผ่านมา

    अंगणवाडी कर्मचारी साठी काय पण आहे सर पाच हजार आणी दहा हजार रुपये मध्ये परीवार चालवून दाखवा तूमचे घर चालते का तर मदतनीस पाच हजार पाचशे रुपये मीळते आम्हाला मूले आहेत ना

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 3 วันที่ผ่านมา +1

    साहेब सध्या राज्यात व देशात सगळीकडे आपले SC ,ST, NT, OBC हेच सगळ्यात जास्त उच्च पदावर असल्याने त्यांना भरघोस पगार मिळतो आणि त्याना या बजेटमध्ये फायदा होईल हे आपण विसला कि काय
    शेतकरी ला काही नाही हे आपण बरोबर सांगितले

  • @mitrat7338
    @mitrat7338 4 วันที่ผ่านมา +1

    Obc sathi pn kahi dya amhi fkt tax bharaych ka amhala pn sarv lagu kra❤

  • @ASGXYZ
    @ASGXYZ 3 วันที่ผ่านมา

    हे मनुवादी व्यवस्थाला आपलेसे करणारे सरकार आहे. निवडणूक वेळी अप्रत्यक्षरीत्या भाजपाला मदत करताना...
    कुठं होती🧠

  • @shrikantjadhav6671
    @shrikantjadhav6671 5 วันที่ผ่านมา +3

    तुम्हीं BJP ची B टीम म्हणुन कम करता.
    तुम्हीं SC ची क्रीमी लेयर बनुन SC, ST च्या विरोधात ले राजकारण करताय....

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 4 วันที่ผ่านมา +1

      आणखी किती दिवस बामन आणि मराठा आमच्या मतांवर राज्य करणार... सोबतीला ईवीएम सेटिंग आहेच..

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 3 วันที่ผ่านมา +1

      ​@@nikheelvanjare5653पण दादा तु का देतो
      डॉ बाबासाहेब हे स्वाभीमानी होते ते मेहनत घेऊन शिकले त्यांना काही आरक्षण लाभ नव्हता
      त्यांनी काय सांगितले तर शिका मोठं व्हा

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय 7 วันที่ผ่านมา +2

    नावडतीचं मीठ आळणी

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 6 วันที่ผ่านมา +5

    आपल्या भाषेत शेतकरी मूर्ख आहेत ना..................

    • @vickybhai6783
      @vickybhai6783 6 วันที่ผ่านมา

      Farmar murkh ahe..100 RS GHEUN mat deto

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 7 วันที่ผ่านมา +3

    जतीच बजेट नाही विभाग बजेट आहेः

    • @Chandrakantzunjar-u4z
      @Chandrakantzunjar-u4z 4 วันที่ผ่านมา

      आपण अर्थशास्त्राचे अभ्यासक आहात का?

  • @gajanan11
    @gajanan11 6 วันที่ผ่านมา +3

    बर केलं फुकटे कुठले...

    • @sandipshirsat1573
      @sandipshirsat1573 6 วันที่ผ่านมา +2

      Tula pan chop pahije ka Babu....

    • @samirchavan1837
      @samirchavan1837 6 วันที่ผ่านมา +1

      @@gajanan11 ho na fukate lokk ch jyanna hard work kru shakat nh tyanna paije ajun fukate💯😡

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 5 วันที่ผ่านมา

      ​@@sandipshirsat1573mehnat kartana hath pay tutatat ka? Tu kon lagun gela chop denara.

    • @NikitaBhosale8294
      @NikitaBhosale8294 5 วันที่ผ่านมา

      Bhaiya ji kahi bolu naka nahi tar.......

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 7 วันที่ผ่านมา +3

    SC ST वर अन्याय झाला

    • @samirchavan1837
      @samirchavan1837 6 วันที่ผ่านมา

      @@13_46s_albi reservation sodun ye mg gheyla New facility

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 7 วันที่ผ่านมา +4

    ते देशाचे बजेट आहे जाती जातीचे बजेट नाही.प्रत्येक वेळी सर्वांना सर्व मिळतेच असे होत नाही.

    • @ravipandit4875
      @ravipandit4875 4 วันที่ผ่านมา

      Tula kayda mahit ahe ka ? Sc,st la tyanchya population nusar budget allocate karav lagte.mhanun thod education ghe adhi.

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 4 วันที่ผ่านมา

      Fukat khych band kra​@@ravipandit4875

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 3 วันที่ผ่านมา +1

      दादा बजेट मध्ये आरक्षण नसते रे बाबा
      ​डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार फार महान व महत्वपूर्ण आहेत पण त्यांनी कोणाला जास्त व कोणाला कमी हा दुजा भाव केला नाही
      दादा ओआपली माहिती खोटी आहे​@@ravipandit4875

  • @Vijaykumarbansode2007
    @Vijaykumarbansode2007 7 วันที่ผ่านมา +2

    Balasaheb BJP chya dictionary madhe SC ST OBC Shetakari aahet kaa? Naseltar budget kasaa yeil? SC ST OBC deshachya budget madhun haadpaar aahet

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 5 วันที่ผ่านมา

      Congress 60 varshe state madhe asatana tyani China peksha desh pudhe ka nela nahi. BJP navane tumhala potdukhi ahe.

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 3 วันที่ผ่านมา +1

      भाऊ आपलं आरक्षण लाभ वेगळं अन् बजट वेगळं असतं

    • @Vijaykumarbansode2007
      @Vijaykumarbansode2007 3 วันที่ผ่านมา

      @rahulnagarkar8237 Bhava Jara samjun sangnaar ! Paisa naseltar Arkshan kase milnaar ?

  • @kishorsalve8260
    @kishorsalve8260 6 วันที่ผ่านมา +2

    Tumchach sarkar prakashji B team che Govt kiti Labad pana

  • @AnkitaBansode-u4v
    @AnkitaBansode-u4v 6 วันที่ผ่านมา +2

    साहेब थोडा इगो बाजूला ठेवा आणि राजकारण करा बघा किती फरक पडतो ते.

    • @sudhirsurwade7284
      @sudhirsurwade7284 3 วันที่ผ่านมา

      साहेब गेली चाळीस वर्ष राजकारण करीत आहेत परंतु "रिडल्स" या एकमेव यशस्वी आंदोलना शिवाय त्यांनी एकही मोठे चळवळ/आंदोलन केले नाही.अशी असणारी परिस्थिती आहे. यावर आपण काही बोलू शकतो का?

  • @suniljadhav2089
    @suniljadhav2089 7 วันที่ผ่านมา +7

    साहेब आरक्षण आहेच की 😂😂

    • @prakashshelke3381
      @prakashshelke3381 5 วันที่ผ่านมา +3

      Sarvach jati reservation getat 😂😂

    • @NikitaBhosale8294
      @NikitaBhosale8294 5 วันที่ผ่านมา

      Bhai ji budget ch bola arkshan var kashala yetat

    • @chetanshanfilms9988
      @chetanshanfilms9988 3 วันที่ผ่านมา

      Sc madhe 59 cast ahet 😂Buddhist ch nahi

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 6 วันที่ผ่านมา +2

    अरे इथे पण हा जातच आणतो

    • @Chandrakantzunjar-u4z
      @Chandrakantzunjar-u4z 4 วันที่ผ่านมา

      बकवास कऱ्या, जातीवाद तर तुमच्या भावकीने पोसलाय

  • @dilipjadhav5628
    @dilipjadhav5628 4 วันที่ผ่านมา

    Bjp sarkar cha andaz vidhan sabha election agodar samjala nahi ase koni astil ka

  • @sujatagajbhiye5118
    @sujatagajbhiye5118 6 วันที่ผ่านมา

    Kharab budget

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 5 วันที่ผ่านมา

      आंबेडकर पण

    • @NikitaBhosale8294
      @NikitaBhosale8294 5 วันที่ผ่านมา

      Lay bolta as vatat nahi ka.....​@@kirandhongadi2482

  • @ankushnanhe4327
    @ankushnanhe4327 3 วันที่ผ่านมา

    😂

  • @samirchavan1837
    @samirchavan1837 7 วันที่ผ่านมา +3

    Mg reservation soda ajun fukat paije yala 75yr fukat ch gheta na te soda mg ghya fukat budget mdhun dum tr nhi ch sodayla 😂

    • @sandipshirsat1573
      @sandipshirsat1573 6 วันที่ผ่านมา

      Chavan tu kuthalya cast madhi yetos

    • @samirchavan1837
      @samirchavan1837 6 วันที่ผ่านมา +1

      @sandipshirsat1573 ka tula ka itka tyacha padlay ani ho cast ch bagaychi na tr MANUSKI hi cast mazi pn jikde tikde fkt fukat khanare astil natr tyana hich language parwadte bolayla samjla na tyamule he cast ni desha che L lawlet aatta paryany pratrk lokan che te 1st bandh karun takayala koni support tr nh ch krt pn pude pn nh yet tyamule sagli kde tujya sarkhe lokk fkt cast vichrat firtat ani surname ne name ghenycha asel tr nit ghya fkt nh tr nh ghetla tri chalel mla...

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 5 วันที่ผ่านมา

      ​@@sandipshirsat1573caste cha rajkaran karunch aaj paryant fikar salle deta. Kame kara mhanje fukatch dyan pajalnar nahi.

  • @jatinNavle
    @jatinNavle 7 วันที่ผ่านมา +1

    😂😂😅😅😅😅

  • @VipSpykar
    @VipSpykar 7 วันที่ผ่านมา +1

    New Spider Man Movie releth-cam.com/users/shortsJUX99YB-Bow?si=KzAPvqWrEkbYN5Fw new Spider