प्रकाश आंबेडकर यांना विरोधकांची साथ का हवी आहे... आवाहन काय? | Prakash Ambedkar on Opposition | SA4
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- प्रकाश आंबेडकर यांना विरोधकांची साथ का हवी आहे... आवाहन काय? | Prakash Ambedkar on Opposition | SA4
#prakashambedkar #balasahebambedkar #indiaalliance #opposition #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब अभ्यासू नेते आहेत.वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 🙏
बहुजन समाजाचे कैवारी आग. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
स्वच्छ चारित्र्याचा माणूस कधीच कोणाला घाबरत नसतो❤
देशाला प्रकाश आंबेडकर यांची गरज आहे जय भीम जय संविधान
प्रकाश आंबेडकर यांना चांगले प्रश्न विचारले जाधव साहेब तुम्ही याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद करतो
आमचा एकच साहेब बाळासाहेब आंबेडकर जय भीम जय संविधान
सत्य सांगनारा मानुस म्हणजे प्रकाश आंबेडकर जय भीम
सगळ्यांचा बाप आंबेडकर ❤
विधान परिषद मध्ये BJP लास क्रॉस वोटिंग करणारी कांग्रेस आहे. BJP चे दोन राज्य सभा खासदर निवडूण देनारी कांग्रेस. बाबासाहेबांना षडयंत्र करुन हरवणारी कांग्रेस@@NilkanthKamble-q3z
तू बोलत तर असा आहे जसं तुझ्या मायचा नवरा चेहरा राहुल गांधी. माय घाल्या घरी एवढीच खाज काँग्रेसला तर कोर्टात का नाही गेले. तो पवार राहुल गांधी फक्त गप्पा मारते😂😂😂@@NilkanthKamble-q3z
तुझा पक्क्या @@NilkanthKamble-q3z
Tujya aaila lavala ghoda😂😂😂
Tuzhya bahinila zhavin saheban baddal fhaltu bolas tar ... uddhav la lavdya var marto mi rahulya gandila pan lavdya var marto mi
श्रद्धेय ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर......कट्टर समर्थक.......... जय भीम जय संविधान
Very Extrmely Great person Dr.Balasaheb Ambedkar....🎉🎉🎉🎉🎉
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच खरे सांगत आहे
बाळासाहेब ❤
Only prakash ambedkar
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤
Superb...VBA Zindabad
बालासाहेब आंबेडकर, राहुल गांधी,ठाकरे,पवार आणि सर्व छोटे पक्ष यानी एकत्र लढ़ावे.
वंचित आघाडी मविआ मधे का
सामिल झालो नाही, नुसतेच राजकारण त्यांनी केले आहे.
great saheb only vba
ॲड प्रकाशजी आंबेडकर जी जया भिम
प्रखर व्यक्तीमत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर
VBA all time right power full one and only leader prakash Ambedkar saheb 📚📘📖🖊️🙏🤝
great Adv. balasaheb Ambedkar Sirji🙏🙏
आंबेडकर यांचे विचार म्हणजे लोक हिताचे राज्य हिताचे देश हिताचेच आसतात बाकी सगळे स्वार्थी भ्रष्टाचारी लूटमार करणारे लुटून खाणारे आंबेडकर म्हणजे जनता सुखी राज्य सुखी देश सुखी असे आंबेडकर विचार आहेत जनतेने ह्यांचा विचार करावा जय भीम 🙏🙏
प्रकाश आंबेडकरांन बरोबर विरोधी पक्षातले कोणी येणार नाही. कारण त्यांची राजकीय लाईन काय आहे. हे देशातल्या सर्व विरोधी पक्षांना माहिती आहे.
जयभीम साहेब 🙏🏻🎉🎉🎉🎊🎊🎊🎊⚘️⚘️⚘️⚘️⚘️❤️❤️❤️
सर्व च्या बाबा बाळासाहेब आंबेडकर जय भीम जय संविधान
प्रकाश आंबेडकर हे अहंकारी आहेत.. त्यांनी लोकसभेत 2024 मध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षाचा घात केला.. आपण डॉ. आंबेडकर यांचे अपघाताने नातू आहेत.. बाकी काय? जय शिवराय.. जय भीम..
Hon. Bold, true confident only and only Balasaheb Ambedkar for all bahujan samaj salute to you.
बाळासाहेब जिंदाबाद vbaजिंदाबाद भिक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची बेधडक आंबेडकर
Ambedkar is brand
श्रेयस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हुशार व्यक्तिमत्व ते न्याय मिळवून देतील भाजप भ्रष्टाचारी पक्ष आहे
सत्ताधाऱ्याला सोडायचे आणि विरोधी पक्षालाच धारेवर धरत बसायचे.
Vba❤❤❤❤
Very good namo bhuddhay
King is Always King👑💙
खरंतर महाराष्ट्रातल्या सच्चे मनाच्या जनतेला झपाटलेला प्रश्न होता की हे असं कसं झालं या सर्व प्रश्नांना एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी कोर्टात द्वारे वाचा फोडली आहे कायदेशीर रित्या खरोखरच जनतेने या वेळेस एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांना मनापासून साथ द्यावी धन्यवाद.
समद्यांना वरून पुरणारे म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जय भीम साहेब
Good
ह्याच्या पक्षाचे एकही उमेदवार निवडुन आणता आला नाही आंबेडकरला तरीही सर्वांना पुरून ऊरतो .😂
Saglyana purun urtat aamche balasaheb ambedkar grt leder
आरक्षणाचा पाह रे तु आपल्या 😂😂😂 @@MadhukarShinde-k2t
स्वतः निवडून येत नाही अन् स्वतःचा पक्षाचा एकही उमेदवार निवडून येत नाही अंधभक्ता सारखे विचार दुसरे काही नाही
आतातरी महाराष्ट्र प्रकाश आंबेडकर यांना समजून घेईल...जय शिवराय जय शंभुराजे
Right jaybhim 🙏
आशिष जाधव लोकसभेला विधानसभेला याबद्दल तुम्ही वंचित बहुजन आघाडीची , प्रकाश आंबेडकरांची बाजू का मांडत नाही... लोकसभेला आणि विधानसभेला आपन वंचितांचे विरोधक का बनता
Jadhav original Dalal ahe, Congress Cha means...
फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर
VBA❤
❤
EVM विरोधात काँग्रेस रस्त्यावर का उतरत नाही...? काँग्रेसने EVM विरोधात देशभर एक जन आंदोलन उभे करणे गरजेचे आहे...
एकंदरीत ईव्हीएम विरोधात सक्त न होता राष्ट्रीय पक्षांनीच लोकशाही विरोधी भूमिका घेतल्यासारखे वाटते...
देशाला खरोखर आपली गरज आहे आंबेडकर साहेब
कायदे तज्ञ प्रकाश आंबेडकर साहेब ❤❤❤
हे मतदार राजीवकुमार च्या आशीर्वादाने वाढले।
Only ambedkar ❤ VBA ❤
जय भिम नमो बुद्धाय
🎉❤
Jay bhim nmobudhay 🙏🙏🙏🙏❤️
Jaibheem namo buddhay jai savidhan shradhey balasaheb ambedkar aap AAGE BADHO hum tumhare sath hai V,b,a,zindabad
चुनाव में काफी धांदलीया होने से सरकारी अधिकारी कोई भी खुश दिखाइ नहीं दिख रहा है आखिर एक दिन सभी चुनाव प्रक्रिया हकीकत में उजागर हो गई है
Only VBA ❤
बहुजन ह्दय सम्राट बाळासाहेब आंबेडकर 🎉
जनतेला मोठे पक्ष वेड्यात काढतात
❤ jaybhim 💖 jay savidhan 💖 VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
सर्वसामान्यांचे बाळासाहेब जय भीम
जाती पाती जर राजकारण नाही केल तर आंबेडकर आंबेडकर आहे देशात यकच नेता आहे जो मोदी फडणीस शाहा याना उरुण पुरते देशाच भल फक्त आंबेडकर घराणं करु शकत
जय भिम
प्रथापित पक्ष मुग गिळून का गप्प आहेत.
मी बाळासाहेब सोबत जय भीम जय वंचित 🎉🎉🎉
39 लाख वाढले व 75 लाख एक्स्ट्रा मतदान झाले
Very nice Sir Jay Bhim
आमचे बाबा आहेत.
बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤❤❤
100%
❤❤❤❤❤❤❤
❤ Jai Bhim ♥️
मला वाटते लोकशाहीत या माणसाने ज्यास्तीच ज्ञान पाजळु नये...याने, कांग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी ,सोबत युती केली असती तर महाराष्ट्रात भाजप ची एकही सीट आली नसती...
निवडणुकीत अनुभव आला आहे त्यासाठी विरोधक मदतीला हवेत.
The Great Ad. Balasaheb Ambedkar.Only VBA.
Jay bhim jay aadivashi
आता काही फायदा नाही..वरातीमागून घोडे आहे हे...
जोपर्यंत Evm आहे..कितीही काहीही करा..कोणाचीच चालणार नाही..
ह्या सर्व चर्चा फेल आहेत
ठाकरे, गांधी, आणि पवार इतका हा प्रकाश आंबेडकर मोठा नाही...
शिवसेना आणी वंचित पक्ष एकत्र येऊन सरकार निर्माण करायला पाहिजे तरच बीजेपी म्हणजे RSS यांना दबाव बसेल नाही तर महाराष्ट्रचीं वाट लागणार आहे
Only prakash ambedkar can change this system
Great leader
महाविकास आघाडी का सर्वनाश EVM माताजी ने किया है...
निर्भीद वक्तव्य
काँग्रेस आणि आप दिली मध्य एकत्र लढले नाही याचा झटका दोघांना बसणार आहे.
निवडणुकीच्या वेळेस स्वबळावर निवडणूक लढले आता स्वबळावर आंदोलन करा ने लायकी असेलतर
आंबेडकर साहेब आपण वेगळीच निवडणूक लढवता त्याचा फायदा सत्ताधारी पक्षालाच होतो आहे मविका सोबतच लढा अवास्तव जागा मागणी करु नका यात आपला ही फायदा होईल
One side King Bala saheb ambedkar ❤
Vba❤
आधीच एक झाले असते तर ही वेळ आली नसती आता पाच वर्षे नुसतं ऐकत राहा आनी आणि परत भांडत रहा सारे एकच आहेत
काॅग्रेस आणि बिजेपी या दोन्ही पक्षांच धोरन समान आहेत . हे दोन्ही पक्ष एका मेंकांन विरुध्द भुमिका घेत नाही कारण या दोन्ही पक्षांची जननी माय Rss आहे
RSS was twice banned by Congress only and only Rahul is fighting with sangh and bjp for marginalised and Vanchit people of India
Balasaheb only
EVM हटाव देश बचाव
आता इलेक्शन कमिशन हाटवायची वेळ येणार.
अहो प्रकाशजी आंबेडकर साहेब कांग्रेस आणि इतर पक्षाची परिस्थिति पाहण्या पेक्षा स्वताचा पक्षाची परिस्थिति पहा आज सर्व पक्ष गठबंधन करुण लढतात कारण सर्वाना माहिती आहे स्वतंत्र लढलो निवडुन येनार नाही आणि तुम्ही स्वतंत्र लढता गठबंधन करुण लढ़ा नक्की यश मिडेल....जय भारत... जय संविधान... जय महाराष्ट्र...जय छत्रपति शिवराय.. जय भीम..
हे आंबेडकर नेहमीच तिसरा पाय काढून BJP पूरक भूमिका घेते स्वतः हीं निवडून येत नाही
Right 👍
आशीष जाधव साहेब जांचा आजोबा जांचे जगात नाव आहे मग नातू कसा मागे राहनार हो
बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला नाही आणि आता कशाला त्यांची गरज भासते.ऐन वेळेला पलटी मारणार म्हणून यांना कोणी साथ देत नाही
ओबीसी बचाव यात्रा काढुनही एकही उमेदवार निवडुण आला नाही.आता याला मविआघाडीची गरज भासत आहे त्याच्याबरोबर प्रकाश आंबेडकर गेला तरीही त्या सर्वांची वंचित सारखीच होणार भाजपा 90%येणायच
ठाकरे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयान सर्व काही चुकीचे झाले पन घड्याळाचे काटे परत फिरु शकत नाही म्हणाले आणि घटनाबाह्य सरकारला अभय दिले
प्रकाश आंबेडकर जर काँग्रेस ठाकरे बरोबर असते तर लाडकी बहीण योजनांची लाट पण फेल झाली असती
Kahich graj nahiye virodhakachya saathi chi.Only Only Respected Balasaheb Ambedkar Sir ji 🙏 Jai Bhim. Jai Savidhan 👍 🙏
यांचा उर्मटपणा कधी जाईल कोणास ठाऊक
प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे वंचित चे सर्वोसर्वा आहेत.लोकसभेचे वेळेस महविकास आघाडीकडून पाच जागा देऊ करत असताना व स्वतःसह मुलगा सुद्धा खासदार होऊ शकला असता परुंतू स्वतःच्या अती महत्वाकांक्षा साठी म्हणा किंवा काँग्रेस म्हणते त्याप्रमाणे भाजपा कडून ५००कोटी घेऊन महाविकास आघाडीची मतविभागणी करणेसाठी तिसरा गट तयार करण्यात आला वंचित माहविकास आघाडी सोबत असतीतर लोकसभेचे फक्त महारश्ट्रतीलच नव्हे तर संपूर्ण देशाचे चित्र वेगळे दिसले असते
Prtion दखल कर fir mi tuzhya barobar aahe ... advocate balasaheb ambedkar ni स्वार्थी neta aahe ... bahujan na che dev aahet .... tuzhya jar dum asel tar fir kar fhaltu comments karu nako..
ह्यांना कोण विचारतोय राजकारणात??
तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात!