भाऊ म मला सांगा संविधान बोलत की देशातील साधन संपत्ती वर अल्पसंख्याक चा अधिकार आहे अल्पसंख्याक मध्ये हिंदू येत नाही म त्या वेळेस प्रकाश भाऊना तिथे हिंदू आठवले नाही समानता शब्द आहे ना संविधानात. हिंदू मंदिरांवरती 30 निर्बंध आहेत पण मज्जीद वर एक पण निर्बंध नाही.हिंदू मंदिरात किती दान मिळाले किती पैसा मिळाला हे सर्वांना दाखवले जाते मज्जीद ला किती पैसा भेटला कोणी दिला हे का दाखवले जात नाही संविधानात सर्वधर्मसमभाव आहे ना 4लाख मंदिरे सरकारच्या ताब्यात एक पण मज्जीद सरकारच्या ताब्यात नाही .मज्जीद मदरसा आणि धर्म प्रसार करायला सवलती पण हिंदूंना गुरुकुल साठी धर्म प्रसारासाठी निर्बंध. हे सर्व तुमच्या प्रकाश भाऊंना का दिसत नाही
व्यासपीठावर उपस्थित सर्व नेत्यांच्या समोर घराणेशाही आणि प्रस्थापीतांचा माज मोडत वंचित बहुजनांची बाजू ठामपणे मांडणारे निडर, निर्भीड नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻
For the Jail release of brother in law Teltumde and for the huge package from bjp Became B team and helped them by dividing the votes of opposition Konatya samaja che jast nuksan zale Crimes against women dalits backwards and Minorities madhe 159% growth zali Same case of behenji, meshram athawale Paswan Owesi etc etc etc
चापलूसी नही करते यह बात सही भी होगी लेकिन जिसके साथ जाते है उसको ही निगलने का काम करते है ! जैसा कि पाच साल पहेले mim के साथ गये और उनके ही गर्दे उखाडणे लगे है! इतना ही दम है तो अकेले लढे और जित के दिखाये !!
खरंच बाळासाहेब यांचं ने्तृत्व फक्त समाजासाठी आहे... जनते साठी आहे... साहेबच येथील राजकारण बदलू शकतात... लोकांच्या मनातलं शासन चालवू शकतात याची खात्री पटली... वंचित बहुजन आघाडी चा विजय असो... वंचित सोषित सर्व सामान्य माणसाचं सरकार येवो हीच सदिच्छा....
आजचा स्पीच म्हणजे हृदयाला स्पर्श करून जाणारा स्पीच वाटला मला आणि सगळ्यात अधिक महत्त्वाचा स्पीच मला डॉ बाबासाहेबांचे एकुलती एक नातू म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम चा मुद्दा उचलल्या बद्दल आमच्या महाराष्ट्रातर्फे प्रत्येक नागरिकांकडून तुमचा हार्दिक अभिनंदन साहेब हा मुद्दा उचललाच पाहिजे आणि ईव्हीएम बॅन झालाच पाहिजे हे आमची सगळ्यांची आशा आहे आणि बॅलेट पेपर ने 2024 चा निवडणूक झाला पाहिजे हीच आमची आशा आहे.❤❤❤❤🎉🎉🎉😊😊😊
Dr Babasaheb Ambedkar was voted by by Muslim voters because they voted for Babasaheb Ambedkar the suffer of injustice made by Indira Gandhi pandit Jawaharlal Nehru
अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व, कायद्याचे गाढे अभ्यासक, शंभर टक्के खरं बोलणारे , सर्व समाजाला घेऊन चालणारे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेते आहेत. जय शिवराय,जयभीम, जय भारत.
कोणी सोबत असो वा नसो आपल्याला लढायचं आहे✍️ "आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं. सत्याची स्वाभिमानाची लढाई हि एकट्यानेच लढावी लागते वंचित बहुजन आघाडी हि लढाई एकट्यानेच लढेल नी जिंकेल✍️ 💪💪💪💪💪💪 जय वंचित बहुजन आघाडी, जयभीम जय संविधान🙏
@atharvajoshi0 डोक्यावर पडलाय का तू ? २०१९ ला का मग अजित पवार परत फिरला आणि उद्धव ठाकरे सोबत उपमुख्यमंत्री झाला ? आता परत फडणवीस बरोबर येऊन उपमुख्यमंत्री झाला, हे काय ? फडणवीस म्हणत होता कधीच राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नव्वद टक्के राष्ट्रवादी त्याच्या सोबत आहे टरबूज 😂🤣
इथेच दिसून आलं की आद बाळासाहेब आंबेडकर यांची ताकत किती आहे .... सर्व बहुजनाच स्वाभिमानी नेतृत्व .... महाराष्ट्रात सत्ता बदल होईल तर आद बाळासाहेब आंबेडकरान मुळेच ... व ब आ जिंदाबाद जय भीम
शरद पवार साहेब, ठाकरे साहेब, नाना पटोले साहेब यांना माझी नम्र विनंती आहे की वंचित बहुजन आघाडीला कमी लेखू नका. वंचित ची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीला जर 20 जागांवर विजय मिळणार असेल तर वंचित बहुजन आघाडी पक्षाशी युतीमुळे अजुन जास्त जागेवर यश मिळणार यांत शंका नाही. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचे सत्तेत येणं एकुणच देशाच्या आणि सर्व सामान्य जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, इंडिया आघाडी जिंदाबाद, आमचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, आदरणीय राहूल गांधीजी आपला विजय असो, इंडिया आघाडीचा विजय असो जय भीम, जय संविधान, जय भारत विजय आपलाचा आहे 💐💐💐💐🙏🙏🙏💐💐💐💐👏👏👏
तुझे पूर्वज खूपच महान होते जसे की खालच्या पातळीवरील म्हणजे नेमके नक्की काय केले सांगू शकशील का, तुला फक्त बाळासाहेब आंबेडकर दिसतो बाकी राजकारणाचा अभ्यास केला नाहीस का केला तर बघ जरासं राजकारणात कोणी धुतल्या तांदळाचं नाही आणि अभ्यास नसला तर काही शेट्ट पण बोलू नकोस
@@vishalghagas6819are bala to rajkarnacha vishay ahe, Ajit pawar shinde gat lagech Manya kela nahi deil tevda gheun basle, tu evda pn aatach jalu Nako re
किसी पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदानी शेर हैं 🔥💙
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤
मी मराठा आहे पण तुम्हाला खुप मानतो जय भीम जय शिवराय…….💪💪
तुझ्या सारखा चुतिया कोण नाही...
Jyala Marathi Yete toh maratha aahe! Maratha jaat nhi aahe
भाऊ म मला सांगा संविधान बोलत की देशातील साधन संपत्ती वर अल्पसंख्याक चा अधिकार आहे अल्पसंख्याक मध्ये हिंदू येत नाही म त्या वेळेस प्रकाश भाऊना तिथे हिंदू आठवले नाही समानता शब्द आहे ना संविधानात. हिंदू मंदिरांवरती 30 निर्बंध आहेत पण मज्जीद वर एक पण निर्बंध नाही.हिंदू मंदिरात किती दान मिळाले किती पैसा मिळाला हे सर्वांना दाखवले जाते मज्जीद ला किती पैसा भेटला कोणी दिला हे का दाखवले जात नाही संविधानात सर्वधर्मसमभाव आहे ना 4लाख मंदिरे सरकारच्या ताब्यात एक पण मज्जीद सरकारच्या ताब्यात नाही .मज्जीद मदरसा आणि धर्म प्रसार करायला सवलती पण हिंदूंना गुरुकुल साठी धर्म प्रसारासाठी निर्बंध. हे सर्व तुमच्या प्रकाश भाऊंना का दिसत नाही
निर्भीड, बेधडक व रोखठोक नेतृत्व आदरणीय साहेब 💙💙🔥🔥🔥
कोणा कोणाला ची ईच्छा आहे बाळा साहेब आंबेडकरांना मुख्य मंत्री व्हायला पाहिजे लाईक करा
Arre limit madhya vichar kar..
CM kasa banel ha manus
@@NitinIndia-mx7yrtumchya Sarkhe jatibhed kartik tar kas bannar
@@Ghostrider19292 hyat jaat kuthun aali.
Hya manasachi layaki nahi aahe.
Tyachyakade fakt jaat aahe
तेवढी लायकी आहे का ह्या प्रकाशउद्दीन ची 😅😂
स्पष्ट आणि सरळ बोलणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर🙏🙏🙏
व्यासपीठावर उपस्थित सर्व नेत्यांच्या समोर घराणेशाही आणि प्रस्थापीतांचा माज मोडत वंचित बहुजनांची बाजू ठामपणे मांडणारे निडर, निर्भीड नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻
😂😂😂😂
Alliance madhe ase karayche nasare
Ek meka war teeka karun aghadi kamkuwat karu naye
😂😂😂
Hay pan Babasaheb gharanya che aahet mhanun tar aapan yanna respect deto na
Ase nirbhid pane koni bolale aste tar ?
For the Jail release of brother in law Teltumde and for the huge package from bjp
Became B team and helped them by dividing the votes of opposition
Konatya samaja che jast nuksan zale
Crimes against women dalits backwards and Minorities madhe 159% growth zali
Same case of behenji, meshram athawale Paswan Owesi etc etc etc
वंचित बहुजन आघाडी विजय होवो❤
Powerful people prakash ambedkar saheb.... 💯🔥✊💙
प्रकाश आंबेडकर इनका इसी लिये फॅन हू... वो कभी चापलुसी नहीं करते... उनकी बाते बोहोत् स्पष्ट है... सामने कोई भी हो वो अपणी बात काहीनी से नहीं झिझकते...
मराठा आरक्षणावर बोल
चापलूसी नही करते यह बात सही भी होगी लेकिन जिसके साथ जाते है उसको ही निगलने का काम करते है ! जैसा कि पाच साल पहेले mim के साथ गये और उनके ही गर्दे उखाडणे लगे है! इतना ही दम है तो अकेले लढे और जित के दिखाये !!
@@satishpatil1345kadhich bhetnar nahi te Raj Thackeray ni sangitlay
@@satishpatil13451 jari seat aali na Maratha araksahn clear Karun detan bahu Ambedkar lawyer aahe te
पक्या आंबेडकर 😢😂😂😂
खरंच बाळासाहेब यांचं ने्तृत्व फक्त समाजासाठी आहे... जनते साठी आहे... साहेबच येथील राजकारण बदलू शकतात... लोकांच्या मनातलं शासन चालवू शकतात याची खात्री पटली... वंचित बहुजन आघाडी चा विजय असो... वंचित सोषित सर्व सामान्य माणसाचं सरकार येवो हीच सदिच्छा....
आजचा स्पीच म्हणजे हृदयाला स्पर्श करून जाणारा स्पीच वाटला मला आणि सगळ्यात अधिक महत्त्वाचा स्पीच मला डॉ बाबासाहेबांचे एकुलती एक नातू म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम चा मुद्दा उचलल्या बद्दल आमच्या महाराष्ट्रातर्फे प्रत्येक नागरिकांकडून तुमचा हार्दिक अभिनंदन साहेब हा मुद्दा उचललाच पाहिजे आणि ईव्हीएम बॅन झालाच पाहिजे हे आमची सगळ्यांची आशा आहे आणि बॅलेट पेपर ने 2024 चा निवडणूक झाला पाहिजे हीच आमची आशा आहे.❤❤❤❤🎉🎉🎉😊😊😊
तुझी आशा घाल तिकडे, रडक्या 🤣🤣
भाऊ नुस्त कॉमेंट करू नका, त्यांना मत द्या. त्यांच्या भाषणाला views लाईक्स कॉमेंट तर येतात पण त्यांना पूर्ण मत देत नाहीत.
✅
Dr Babasaheb Ambedkar was voted by by Muslim voters because they voted for Babasaheb Ambedkar the suffer of injustice made by Indira Gandhi pandit Jawaharlal Nehru
पक्या आंबेडकर 😢😂😂😂
अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व, कायद्याचे गाढे अभ्यासक, शंभर टक्के खरं बोलणारे , सर्व समाजाला घेऊन चालणारे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेते आहेत. जय शिवराय,जयभीम, जय भारत.
दमदार आणि रोखठोक नेतृत्व मा. बाळासाहेब आंबेडकर❤❤
✔️✅
कोणी सोबत असो वा नसो आपल्याला लढायचं आहे✍️ "आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं.
सत्याची स्वाभिमानाची लढाई हि एकट्यानेच लढावी लागते वंचित बहुजन आघाडी हि लढाई एकट्यानेच लढेल नी जिंकेल✍️ 💪💪💪💪💪💪
जय वंचित बहुजन आघाडी, जयभीम जय संविधान🙏
❤VBA Jindabad 💪
स्पष्ट बोलणारे, निर्भिड, कायद्याचे आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक नेते आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर 🙏
@atharvajoshi0 फडणवीस पण अजित पवार सोबत शपथ विधी घेतो 😂😂
Te tyala disat nahi
Ajit pawar , hindu virodhi kadhich navte
@atharvajoshi0 डोक्यावर पडलाय का तू ? २०१९ ला का मग अजित पवार परत फिरला आणि उद्धव ठाकरे सोबत उपमुख्यमंत्री झाला ? आता परत फडणवीस बरोबर येऊन उपमुख्यमंत्री झाला, हे काय ? फडणवीस म्हणत होता कधीच राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नव्वद टक्के राष्ट्रवादी त्याच्या सोबत आहे टरबूज 😂🤣
@@MithilaKulkarni मग संभाजी महाराज धर्मवीर नव्हते हे काय ओबामा बोलला होता का 😂
Only Adv. Prakash Ambedkar saheb ❤️🤩😎☝️🙏
देश मे फिर से आंबेडकर राज
हाड हाड.😂😂😁😁😁😁😁
@@vishwastripure6010
थिरफफुररया भो भो काय करतायास लका
बाबासाहेब आंबेडकर के खून के और विचार के एक ही खरे वंशज हैं... ओ सिर्फ प्रकाश आंबेडकर हैं... हमे उनके साथ चलना होगा...❤
Matlab parivarvad hai 😅
प्रकाश आंबेडकर सर
Jabardast Bhashan 👍
संपूर्ण भारत देशात खरे सत्य व रोख ठोक बोलणारे प्रामाणिक आदरणीय व्यक्तिमत्व
वंचित बहुजन आघाडी सोबत असेल तरच महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे सरकार 🙏🙏🙏🙏
VBA ✌🏻✌🏻🔥
शेर का बच्या दहाडेगाही , वंचित बहुजन आधाडीचा विजय होणार🎉🎉🎉🎉
Mhnun nilya kabutarrana dukra nahi vicharat ..
@@TakenForGranted23 Pan bhagve kabutar nilya kabutar mole fukat reservation che tukde khata na bas zala😂
@@TakenForGranted23 Bhagvya puchich pakhru konchya bhokat gel he bgh agodar 😂😂😂
🪷 आयेगा तो मोदी ही 😂
४ जून को न्यूज चाइनल पर EVM, EVM सुनेगे 😂😅🤣
Are gu khaaya, tuya baap convert jhala ..layki bhikmagaychi ahe tujhi … tumhi bhikarech bare ahe
आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर साहेब ⛳
इथेच दिसून आलं की आद बाळासाहेब आंबेडकर यांची ताकत किती आहे .... सर्व बहुजनाच स्वाभिमानी नेतृत्व .... महाराष्ट्रात सत्ता बदल होईल तर आद बाळासाहेब आंबेडकरान मुळेच ... व ब आ जिंदाबाद जय भीम
जय शिवराय जय भीम 🙏
1 pan seat nai yenar yachi 😂
@@9000.0 guu khiyla ala ka ithe
@@Genesis-32 ti tar tujhi layki hai 😂🤡
Gardi tr raj thakrechya sabhela pn aste
सभा तुमची चर्चा आमची
जय भीम जय शिवराय
Kadak speech 🔥🔥💯💥
वंचित बहुजन आघाडी🧡💙💚 जिंदाबाद श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर साहेब 💙💙💙💙
Super leader advocate प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर only VBA 🇮🇳🇮🇳🇮🇳
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले पाहिजेत. परिवर्तन होणं गरजेचं आहे. फक्त प्रकाश आंबेडकर साहेबांचे भाषण मुद्देसूद, परखड होते.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤qqqqqqqq2
पक्या आंबेडकर 😢😂😂😂
❤❤👌👌👌👌👌👌👌
Jaga bhetel tevha
Thanks nmo budhay Jay savidhan jay bhim jay bharat India.
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 👑💫
रोख ठोक... बाळासाहेब..
धन्यवाद साहेब आज साक्षात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ऐकल्या सारखे वाटत होते आपण खरे वंशज शोभलात
Mahnje parivarvad 😂
फक्त प्रकाश आंबेडकर 💙
😂
देशात नाही जगात सत्यवान आणि नीडर नेते निंशकंलक बाळासाहेब प्रकाश आंबेडकर
शरद पवार साहेब, ठाकरे साहेब, नाना पटोले साहेब यांना माझी नम्र विनंती आहे की वंचित बहुजन आघाडीला कमी लेखू नका. वंचित ची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीला जर 20 जागांवर विजय मिळणार असेल तर वंचित बहुजन आघाडी पक्षाशी युतीमुळे अजुन जास्त जागेवर यश मिळणार यांत शंका नाही. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचे सत्तेत येणं एकुणच देशाच्या आणि सर्व सामान्य जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.
Only Prakash Ambedkar 🙏👑
मुद्देसूद भाषण.....Thank you Saheb
फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम साहेब😘💕😘💕😘💕
पर्सनल मामला पब्लिक करणा उचित है.?
निर्भीड, रोखठोक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 👍
सभा राहुल गांधींची चर्चा बाळासाहेब आंबेडकर यांची 🚩💛💚💜vba लावा ताकद
Mva 5 jaga pan det nahi😅
MVA la,swatala tar kuth milayla baslyat 5😂
लावा ताकत भाजपेयी.. मते फुटून निवडूण. येण्यासाठी...
अरे झाटू कोणती ताकत पाच मिनिटाच्या वर भाषण नाही आणि चार सिटांच्यावर सीटा नाही ही ताकत आहे का 😂🤣😂🤣😆😆🤣😂🤣🤣🤣😆😂🤣🤣🤣
पक्या आंबेडकर 😢😂😂😂
Support for Adv Balasaheb Ambedkar 🙏🙏👍👍💪💪
फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी
जय भीम
जय शिवराय
जय संविधान
Chhatrapatinch nav adhi ghet ja tyanch kartrutv moth ahe ,
साहेब आपला शब्द एकदम खर असतो जय भीम जय वंचित बहुजन आघाडी
Ye hamara Sher hai ❤
Ladte kaise hai ye dekh Lo 🔥
Only प्रकाश आंबेडकर साहेब
फक्त VBA ❤
Very nice and informative speech by prakash ji ambedkar sir
एक अभ्यासू व्यक्ती म्हणून ह्याचा आदर आणि सन्मान नेहेमी असेल..🎉🎉❤
Only Adv प्रकाश आंबेडकर साहेब ❤
एकच नंबर साहेबाचं भाषण जय भीम जय वंचित जय संविधान जय भारत🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
Only VBA
Ek no saheb Jay Bhim
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. जयभिम जय शिवराय 🙏
Respected Honorable Barrister Adv Prakash Ambedkar...❤❤
Ekach Saheb balhasahab
I support only India alliance
King mekar vba vijay asao 👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, इंडिया आघाडी जिंदाबाद, आमचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, आदरणीय राहूल गांधीजी आपला विजय असो, इंडिया आघाडीचा विजय असो जय भीम, जय संविधान, जय भारत विजय आपलाचा आहे 💐💐💐💐🙏🙏🙏💐💐💐💐👏👏👏
Bharat ke sabse aachhe p.m. modiji hai ..hamesha rahenge.
खूप छान भाषण झाले मी पहिल्यांदाच तुम्हाला भाषण करताना पाहिल.... तुम्ही खरंच बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मोठे करणार...
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढो हम आपके साथ है , वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
VBA speech Balasaheb Ambedkar ji is jenun point 👏👏👏🙏
Educated person prakashji ambedkard ❤
Namaste 🙏 We the people of India 🇮🇳
The Legacy of Father of Constitution is advising the People of India 🇮🇳 😀 👏 🙌
याला म्हणतात भाषण ...पाचच मिनिटात सगळ्यांची वाट लावली .ग्रेट बाळासाहेब ......
.....
Keep it up the great work
Gud luck india
Kalbhi Ambedkar Aajbhi Ambedkar 💙❤
Kal bhi vanchit ajj bhi vanchit 😂😂
Kal panauti Aaj bhi panautiy@@AbhiBaba12402
Only Jay bhim VBA jindabad
@@AbhiBaba12402ghoda lawlyavr समजेल बरोबर
@@funnydoggycatty540 तुला गोडा 🐎 आणि गाढव पण घे लाऊन
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है,
तुम आगे बढो हम चकणा लेकर आता है.😁😁😂😂😂😀😀😀😀😀😀😀😀😀😀
@@vishwastripure6010
थिरफफुररे लेकरा, लय मनाला घोर घेऊ नगस
फक्त बाळासाहेब आंबेडकर
King of Indian politics Adv Bala Saheb ambedkar
Ambedkarji superb speech.
एकदम छान.
बालासाहेब अंबेडकर ❤❤
प्रकाश आंबेडकर तुमचे पूर्वज खूप महान होते
तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर नका जाऊ एवडी निचता
तुम्हाला नाही लाज इज्जत पण त्यांची किंमत ठेवा
तुझे पूर्वज खूपच महान होते जसे की खालच्या पातळीवरील म्हणजे नेमके नक्की काय केले सांगू शकशील का, तुला फक्त बाळासाहेब आंबेडकर दिसतो बाकी राजकारणाचा अभ्यास केला नाहीस का केला तर बघ जरासं राजकारणात कोणी धुतल्या तांदळाचं नाही आणि अभ्यास नसला तर काही शेट्ट पण बोलू नकोस
मिर्ची लागली कारे
फक्त वंचित
Ambedkar ❤❤❤❤
निर्भीड, स्पष्ट, स्वाभिमानी, अभ्यासू वंचित सर्व सामान्यांचे आधारस्तंभ बाळासाहेब.
सबसे भारी एक ही लाल बाळासाहेब आंबेडकर जी ❤🎉
Akach fight.. वातावरण टाईट
कणखर निर्भीड स्वाभिमानी नेतृत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤
बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा ओन्ली वंचित बहुजनआघाडी❤
Prakash ambedkar saheb ji such beautiful speech for democracy and constitution
आमचे मत फक्त वंचित बहुजन आघाडीलाच.
जय भीम
जय शिवराय
जय संविधान
Jai shivray nahi
आमचे मत फक्त bjp ला❤❤❤
Chhatrapati ch nav adhi ghet ja tyanch kartrutv moth ahe,baki tyanche pude kahich nhi ,
Logical and analytical information
वंचित आघाडी विजय असो जय भिम 👌🏻👌🏻🙏🙏🖊️🖊️💙💙
फक्त वंचित बहुजन आघाडी ❤
Verinice sepk sirji
सभा राहुल गांधींची आणि चर्चा मात्र बाळासाहेबंची....
चूक, सभा इण्डिया आघाडीची आणि चर्चा फक्त भाजप पराभवाची
ओन्ली प्रकाश आंबेडकर.. वंचित बहुजन आघाडी चा विजय असो..
💪💪💪👍🏿👍🏿👍🏿 आंबेडकर साहेब
Jay Bhim
स्वाभिमानी नेता आमचा अभिमान बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा विजय असो💙💙
Powerful Political party VBA 2024 ❤
एकमेव स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर.
कसला स्वाभिमान ते जागा वाटप ला बोलावत नाय 4 जागा द्यायला तयार नाय आणि तरीही त्यांच्या मंचावर जाऊन भाषण करतो आणि ते तिकडे किंमत करतात😂
@@vishalghagas6819are bala to rajkarnacha vishay ahe, Ajit pawar shinde gat lagech Manya kela nahi deil tevda gheun basle, tu evda pn aatach jalu Nako re
😂
अरे बाबा भाषण आईकलास का नीट बाळासाहेब राहुल गांधी समोरच बोले की अमी फक्त मतदान देणारे होणार नाहीत
❤
❤Ambedkar ❤
Salute to honourable Balasaheb Ambedkar ❤
Very nice to hear Sir ji ❤
बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद 4 जागा घ्या म्हणणारे चे गुलाम नाहीत
Right
Zero jaga nivadun yeti mg congress ani vanchit chy phayda phkt BJP ch 😂😂😂😂😂
एक सिट देत नाही
Vvverry good sair
यांचे आरक्षण बंद केले पाहिजे
Jai Bhim Jai shivraya ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤