Delhi Election Results, Girish Kuber: 'आप'ला लोक विटलेले त्यामुळेच.. गिरीश कुबेर यांचं विश्लेषण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- Delhi Election Results Explained By Girish Kuber: दिल्लीतील ७० मतदारसंघात ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते, ज्यामध्ये ६०.५४ टक्के मतदारांनी मतदान केले होते. दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी देशभरात विजयाचा उत्सव साजरा करण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीतील भाजपा कार्यालयात देखील मोठी तयारी करण्यात आली आहे.आप आणि काँग्रेसमधले मतभेद -भांडण यात तिसऱ्याचा म्हणजे भाजपाचा लाभ झालेला दिसतो. मात्र याचा अर्थ हे दोन्ही पक्ष भाजपाविरोधात असते तर ते जिंकले असते असेही नाही. कारण मुळात दिल्लीकर भाजपाला विटलेले होते, असे सहज लक्षात येत होते... भाजपाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यावर दिल्ली निवडणुकीच्या निकालाबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण पाहा
#girishkuber#delhielection2025 #delhiassemblyelection #parveshverma #arvindkejriwal #kejriwalnomination #kejriwal #aap #pmmodi
You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Girish Kuber...You have no opportunity to become Rajya Sabha MP now...
गिरीश कुबेर, तुमच्या दुःखातिरेकात सामील 😂
"Gibberish Blabber"...... How's That?😂😂😂😂
राजकारण केमिस्ट्री महत्त्वाची असते हे गणित नसत. कुबेर तुम्ही म्हणजे अतिशहाने संपादक आहात. भाजप द्वेषा पुढे तुम्ही सगळे लॉजिक विसरतात.
खरं सांगायचं तर पाळीव प्राणी सारखा बोलतो,,,लाज. वाटती की हा माणूस संपादक आहे,, सदैव भाजप चे विरुद्ध भोकतो
तो काय बरळतोय हे त्याचं त्यालाच कळत नाहीय्ये 😂😂
Gibberish Blabber 😂😂
Ok sir got it, भाजपचे काही क्रेडिट नाही त्यांच्या विजयात, आप चे आहे 😂
हे सगळं अगोदर सांगितलं असतं तर आप, काँग्रेस ने बक्षिस तरी दिलं असत 😊
Khup motha arth ahe yamadhye
या कुबेर वर कुणाचाही विश्वास नाही
BJP cell is pouring here 😂😂😂
भाजप जिंकून आल्याच आपल्याला खूप दुःख झालं आहे का?
विष लेशन नंतर करतात निकाल आल्या वर
मुळात काँग्रेस चा मतदार आपकडे गेल्यामुळे ते जिंकत होते. भाजप मागच्यावेळी ४२ टक्क्यांपर्यंत आले होते त्यामुळे यावेळी आजची गच्छंती निश्चित होती
काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते तर भाजप च्या अजून जास्त जागा आल्या असत्या!
पाळीव पत्रकार आहात. म्हणून मालकाच्या आदेशानुसार अग्रलेख मागे घ्या, इंग्लिश पत्रकाराचे लेख कॉपी करून मराठीत छापा. पण मुळमुळीत विश्लेषण करून मला सगळ्यातल खूप जास्त कळते असा आव मात्र आणू नका 😂😂
हा माणूस स्वतः हाला खूप शहाणा समजतो पण हा मूर्ख माणूस आहे.
हे सगळे. स्वतः ला राजकीय विश्लेषक म्हणवतात म्हणून टीका ही त्यांनाच
आता तरी आपची चमचेगिरी बंद करा महान पुरोगामी गिरीश कुबेर. आता विरोधकांची चमचेगिरी बंद करा आणि केजरीचे सांत्वन करा!
We Always support BJP and मोदी ❤
बोल गिरीश बोल तुझ पडलेल थोबाड बघायला मजा येते.
कुबेरसाहेब आपनी भाजप चा विरोध करण्यापेक्षा जमवून घ्यायला पाहिजे होत प्रफुल्ल mahanta ह्यांनी हीच चूक केली
केजरीवाल पेक्षा, आपन जास्त दुःखी दिसता 😂
अहो सर, कांग्रेस ही राष्ट्रीय पार्टी आहे,त्यांना मजबूत होणं गरजेचं आहे.केजरीवाल काम करत होते पण अहं पणा काही केल्या कमी होत नव्हता त्यांचा
प्रभु श्रीरामानंतर या भूतलावर तोच एकमेव प्रामाणिक आहे ह्याच घमेंडीने त्याला सत्ता गमवावी लागली.
स्वतःचा राज महल, तसंच मालिवाल प्रकरणात त्याची चुप्पी त्याला भोंवली.
गिरीशजी तुम्ही अर्थशास्त्रात तज्ञ असाल पण एक्कल्ली पत्रकार आहात .आपले विश्लेषम सरांश नसून कुलुशीत आहे.
हे असं झालं म्हणून असं झालं तसं झालं असतं तर असं झालं असतं अशातून तशाच जावं लागलं असतं. जशास तसे राहायला पाहिजे होतं.....😂
उगाचच इथे आहात !राहुल आणि उद्धव ला गरज आहे आपली!
निदान तेव्हढी तरी कुबेर साहेब यांची किंमत आहे. तुमचा काय😂😂😂 तुम्ही तर बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटु गुलाम आहात 😂😂😂 घरात पण तुमच्या मताला किंमत नाही😂😂😂 समजा कामधंदा करत असाल तर बॉस सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत अब्रुचे धिंडवडे काढत असेल😂😂😂 मग काय फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन १.५ gb फुकट आहे म्हणून इकडे कमेंट करून समधान मिळवायचे 😂😂😂 ही तुमची लायकी😂😂😂 तुमचे शिक्षण किती, तुमचा पगार काय😂😂 समाजमधील दर्जा काय याचा काही विचार न करता कुबेर सारख्या लोकांवर कमेंट करण्याचा आत्मविश्वास तुमच्या सारख्या बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटु गुलाम करू शकतो😂😂😂😂
आणि आता तर केजरीवालला सुध्दा.
आम्ही सुद्धा आपले भंपकबाजी चे (पुरोगामी?) चे लेख वाचून केव्हाच जोकसत्ता पेपर ल विटलो..प्रतिष्ठावधानी शरद चे गोडवे अन् मोदींवर कोडगे ह्याचबाहेर पुरोगामी नजरेने पाहा.नाहीत ndtv सारखं जोकसत्ता पण खड्ड्यात जाईल.आताच आम्ही संपादकीय फुकट पण वाचत नहीं.
काही करून भाजप कसा चुकिनी निवडून आला हेच दाखवायचं.
सभ्यता? विनोदीच 😂😂😂😂
आले आले आले.
जागतिक व्रुत्तपत्राचे जागतिक सम्पादक चुरुचुरु बोलायला एकदाचे आले.
कुबेर महाशय, हे सगळे ज्ञान तुम्ही आम्हाला काल का नाही सांगितलेत ?
हे चाय बिस्कुट जल्पक पत्रकार पवारांचे पिल्लू आणि हिंदुत्व वाद्यांवर जळू असंताचे संत काँग्रेस आली नाही याची खंत
मी बऱ्याचदा विश्लेषण एकतो की, दोन पक्ष एकत्र असतं तर 13 जागा आप आणि काँग्रेस कढे गेल्या असत्या परंतु अस काही होत नाही. कुबेर साहेबांचं विश्लेषण योग्य आहे.
महाराष्ट्रातील विजया मुळे प्रचंड बहुमताची किल्ली अणि खुल जा सिम सिम मंत्र सापडला..आता त्यांना मतदारांची जरूर नाही..पूतना मावशी कशी काय काय जिंकेल ते तिने शिकवलं ?
विकलेला मीडिया विकलेले विश्लेषण
इवीएम ची करामत जयभीम जयशिवराय जयभैवरव
हरल्यावर हेच म्हण.
तुम्ही पोरके झाला। बायडेन बाप, केजरी भाऊ। दोन्ही पाठोपाठ निवर्तले। आता तुमचं पोरके पण सुरु झालं।
Knowing all these, how did you predict wrongly,!!! Purposefully?
Gibberish Blabber 😂😂😂
True 👍👍
Paid news सारख Paid editorial 😂😂
Excellent Reporting 👍👍
आप ला कंटाळून लोकांनी भाजपला निवडून आणले आहे. आता भाजप दिल्लीच्या लोकांचा काय उद्धार करते ते पाहू.
हाच विचार काँग्रेस ने केंद्रात इतकी वर्ष राज्य केल्यावर, भाजप ने 70 वर्षाची अराजकता 10 वर्षात निस्तरावी अशीच अपेक्षा जर लोकांची असेल तर अशांची कीव करावीशी वाटते.
जवळपास 10 वर्षा पेक्षा जास्त आप ने राज्य केलं ते भाजप ने एका रात्रीत सुधारावे हीच मुळी वैचारिक दिवाळखोरी आहे.
कोणाला पटो न पटो विश्लेषण सुंदर
नाव कुबेर लक्षण दळभद्री
महाराष्ट्रात पण लोक काही राजकारणी आणि काही पत्रकारांना विटलेत, त्यांना जेव्हा हे समजेल तो सुदिन
गिरा फिर भी टांग उपर..
हा बीजेपी चा आडानी संपादक आहे.. याला इव्हीएम झोल कळत नाही इतक्या आडानी सपांदक च काहीही ऐकवू नका..
तुला.कळतो ना ईव्हीम झोल? मग इथे कशाला भुंकतो? कोर्टात सिद्ध कर
मित्रा २०१५ २०२० ला केजरू जिंकला तेव्हा बॅलेट पेपर होते की ईव्हीएम? तेलंगणा कर्नाटक झारखंड ईव्हीएम च होतं ना ? आपल्या सारखा निकाल नाही आला की झोडा ईव्हीएम ला. सुप्रीम कोर्टात चपराक खाल्ली तेव्हा काय कुंभकर्ण झोपला होता ?
भंपक analysis.
आप हरला त्या च एकमेव कारण ,बोलायच एक आणि करायच दुसरच, विशेषतः केजरीवाल यात प्रमुख
Ha ek bazarat sodlela walu aahe 😂😂😂😂😂😂
आपण निराश आहात का???
एचएमव्ही पत्रकार जय श्रीराम
Kharach re babu, tu ajun hee 30-40 varshe junya analysis patern chya hangover madhun nighala nahis. Politics kuthlya kuthe pochli already. Tujhya mhanya pramane federal budget che calculation, akhya deshache varsh bharach budget vagaire he sagle fakt Kejru la vachvayala veshi var tangle pahijet ka? Ka bare re!! Kuthe ahes tu raja?🤔😡
हे पण सागा दिल्ली मध्ये प्रदूषण नव्हते च हे तर आप वाले पसरवत होते
Have never seen ur single positive comment about AAP from u in ur editorials as well as videos. Don't know the reason. Don't u find any positive work by then inspite of so many obstacles when atleast people gave them such strong mandate for so many years? Haven't schools / hospitals improved?now also they have got 43 pc vote share.
ह्यो आला बोलका पोपट
रडणं काही थांबत नाही😂😂😂
भारतीय जनता पार्टी जिंकली त्यांचे अभिनंदन करा, ऊगाच काय नाही झाले हे सांगता आहेत.... मोदी आहेत आणि RSS सोबत आहे तोपर्यंत भाजप ला हरवने कठीण आहे 🙏 जयहिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र..... त्यांच्या तोडीचा नेता आज तरी दिसत नाही हे सत्य आहे 🙏
Kay great analysis aahe… sachme u r totally against Modi and BJP and always it come open eve if u try not to show
काल झोप येत नव्हती म्हणून १०० झोपायच्या गोळ्या खाल्ल्या असतील भाजप जिंकल्यामुळे 😂
He patrakar kashe. Are 98 paryant BJP che shashan hote
सत्तर पैकी 67 जागांवर काँग्रेस च diposit जप्त झालं आहे, त्यामुळे दहा , बारा जागांचा फरक सांगताय तो साफ चुकीचा आहे.
Tumhi ladhal??😢😢
Kuber sir, 2 cr chya dilli karta 140 cr chya lokanche budget thanbavane yogya aahe ka.
Mhnunach 1 nation 1 election chi Kalpana Modi ni aanli aahe.
Pan kuber saheb tumchy sarkhe Paliv patrakar Modi viridhich bolnar
ही तुम्हाला पश्चात बुद्धी आहे. निवडणुकी आधी काही बोलले नाही. आता एक काम करा मुंबई महापालिकेत तुमच्या लाडक्या उध्वजी ला सांगा नाहीतर उभाठा च्या अपयश वर तुम्हाला व्हिडिओ करायची वेळ येईल.
Hmv 😂😂
याचा अर्थ मतदार आता रबडीप्रिय झाला असा आपला निष्कर्श झाला काय? खंत आहे.लाडकी बहिण काय म्हणतेय सध्या?😅 मुख्यमंत्री लां येनकेन प्रकारे त्रास देणे हेही आलेच.
Bapatji tumhala kadhi kalnar
यांच्या विद्वत्तेला ओहोटी लागली आहे.
कुठली विद्वत्ता
Girish Kuber is diehard BJP opponent. Better ignore him.
काही ही फेका,
😂😂😂😂
Aapan faltu bargalata;maharashtra Haryana....EVM NEkam fatte tech Dihli
Bjp❤
😂😂😂😂😂
Char aanya che patrakar pahun chan watle
bhatgiri
Bihar pan...jinkanar... BJP
४८ - १३ =35 तरीही भाजपच आल असत
तुम्ही अभ्यास करता का हो आरे 27 वर्ष पूर्वी bjp चे सुषमा स्वराज चे होते. का आपमनित करता पत्रकार ला
आपला विटलेले काँग्रेसला मिटलेले आज कुबेरा कळले
खरे कारण तुम्ही कधी जाणून घेणार नाही. लोकसभेला भाजपला कमी जागा मिळालेल्या बघून हिंदूंना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी हरियाणा ,महाराष्ट्र आणि आता दिल्ली त भाजप ला भरभरून मतदान केले. पुढे येणाऱ्या निवडणुका मध्ये ही असेच होणार.
Evm च रडगाण अजून आल नाही मतदाराचा अपमान अजून संजय राऊत नाना सुप्रिया यांनी अजून कसा काय केलं नाही
माणसाचे विचार ऐकायचे असतात, उगाच आपले मत देऊ नये,सदर व्यक्ती राजकारणी नाही आहे.
नाचनाजाने आंगण टेढा