ह्या भागातले कुठले किस्से तुम्हाला सर्वात जास्त आवडले ? तुमच्याकडे पण काही कहाण्या आहेत का? Which stories in this podcast did you enjoy the most? Do you also have any interesting stories to share?
Honestly, hey sagla already mahiti hota. Kahich navin nahi sangitla jey amhi Instagram and reddit var nahi baghitlay. Koffee with karan saglech baghtat!!
उगाच अशा चर्चा करून त्यांना महत्त्व देऊ नका... काळ बदलला आहे... खरे आदर्श कोण हे नवीन जनरेशन चांगलं ओळखते... साऊथ इंडियन चित्रपट सृष्टी ला तोड नाही ...❤❤🎉
ह्या video मुळे बरेच लोकांना कळेल की ह्या सेलिब्रिटीज ना जास्त महत्व देऊ नए आणि seriosly घेऊ नए.. ही लोकं fame मुळे ads मद्धे पण काम मिळवून कमवतात.. बाकीचे models ना काम मिळत नाही ...
याला आपण गटाराचे चर्वण म्हणू. Agree. These two women are smoothly whitewashing Bollywood's misdeeds. किती साळसूदपणे आणि निर्लज्जपणे बॉलिवूड च्या गिर्मिटावर पडदा टाकत आहेत या. #BoycottBollywood किंवा SSR सारख्यांबद्दल बद्दल चाकर शब्द नाही बोलू शकल्या बायद्या
ताई तुम्ही हा गहन विषय घेऊन समस्त मानव जातीवर उपकार केले आहेत. मुलाखत या विषयाला आपण यशस्वीरीत्या शेणात नेले आहे. हे गुढ विषय सादर करणाऱ्या ताईचे विषेश आभार... हे जे तुम्ही ऐकायला मिळाल म्हणताय, ह नक्की कुठे बसून ऐकल ओ तुम्ही?
व्यवस्थित मुलाखत आहे. पूजाजींचे बोलणं सरळ स्वाभाविक व मोकळे वाटले. त्यांचे तासाभरचे सहज वक्तव्य निश्चितच भावते. बहुतेक ते त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत. सिने क्षेत्रांत असे प्रगल्भ ओघवते मराठी दुर्मिळच असते. सर्वांगीण चांगली मुलाखत म्हणता येईल. अशा संपन्न लोकांचा स्वाभाविक आदर वाटतो. पूजाजींचा संपर्क नंबर मिळाला तर बरे होईल. शुभंभवतू . . .
पाठ करून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला, तरी चुका झाल्याच पुढल्या वेळी निट अभ्यास करुन या 😅 नाही आलं तरी हरकत नाही मराठी बोला. बाईंचा भर मी कीति हुशार पत्रकार आहे हे सांगण्यावरच होता पण कुठल्या मॅगझिन साठी पत्रकारिता करायच्या हे सांगायचं राहूनच गेलं.
00:06 Bollywood's secret affairs, rumors, and casting couch exposed 03:47 Rakulpreet and Jackie Bhagnani's love story and upcoming marriage plans 11:13 Deepika and Ranveer's love story and marriage journey 14:53 Bollywood's secret affairs and decision-makers 22:09 Priyanka felt she deserved more but was not getting it in Bollywood. 26:05 Katrina Kaif's pairing revelation with Vicky Kaushal on Karan Johar's show 32:52 Hema Malini's enduring love for Dharmendra despite challenges 36:14 Hema Malini's successful and independent life 43:29 Sridevi faces insecurities and incidents with hotel staff 47:17 Sridevi's personal life tragedies and controversies 54:29 Challenges faced by actresses in balancing marriage and career. 57:45 Actresses facing setbacks but overcoming obstacles 1:04:29 Discussion about the influence of casting directors and the rise of Marathi film industry 1:08:01 Impact of OTT on Marathi entertainment industry 1:14:46 Vidya Balan's kindness and openness with Pooja Samant 1:18:04 Bollywood gossip and relationships with journalists
ते निर्बुद्धपणे जगतात आणि तुमच्या सारखी अक्कलशून्य गाढवं तितक्याच निर्बुद्धपणे त्यावर कार्यक्रम करतात..... कूठे फेडाल ही पापं?....बहुतेक इथेच?????😂😂😂😂😂
Madam nepotism does not mean that actor's child should be an actor. It is an injustice done by selecting a non-suitable actor's child over a talented actor who does not have a actor parents.
Agree. These two women are smoothly whitewashing Bollywood's misdeeds. किती साळसूदपणे आणि निर्लज्जपणे बॉलिवूड च्या गिर्मिटावर पडदा टाकत आहेत या. #BoycottBollywood किंवा SSR सारख्यांबद्दल बद्दल चाकर शब्द नाही बोलू शकल्या बायद्या
असे अपडेट्स सांगतेय जे सर्वांना आधीच माहित आहेत 😂😂 आणि मुलाखत घेणारीच आश्चर्य वाटतंय 😂 स्वतः पेशाने डॉक्टर असून ह्या अशा senseless gossips करायला वेळच वेळ आहे तिच्याकडे 😂🤣
ladies like shri Devi and Hema Malini s name are taken with dignity and role model for many......but they r home breakers which was completely wrong....the main sufferers are the real wifes
Katta gossip ,I know more than them.The break-up of Ranbir Kapoor with Deepika was due to Katrina kaif affairs with Ranbir and Ranbir Kapoor lack of interest in marrying Deepika due to career and Neetusingh
Agreed ...This lady is a senior journalist and has indepth knowledge.... but here , somehow, she got carried away while speaking....She was speaking , as though, she was sitting in those celebrities ' living room // at their dining table and she has been witness to the mentioned celebrities private personal , behind the door , conversations .
मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तीचं वय लहान असो किंवा मोठं त्यांना अरे तुरे बोलणं हे तरी भान ठेवावं... याबाबतीत अमिताभ बच्चन ही व्यक्ती खरंच खूप आदरणीय आहे असं मला वाटतं. खूप आदर असतो त्यांचा बोलण्यात
100 पैकी 60 सिरियल आमचा वसई तालुक्यातील kaman ,poman, chinchoti येथे बनतात !! त्यावर vdo banva ! ते स्टुडिओ माझा मित्राचे आहेत !! तुमचा पत्रकारितेला खूप शुभेच्छा !!! मराठी पाऊल दमदार पाऊल !!!
Sadma is not Sridevi’s 1st Bollywood movie, it’s Solva Sawan as a lead actress which was released in 1979. Sadma was released in 1983 & she did a lot of Hindi movies before it. And as child actress she was also seen in Rani Mera Naam (1972) & Julie (1975) As a film journalist she is more knowledgeable about gossip than movie facts!
जे आम्हाला माहितेय आणि कधीतरी कलाकारांनी स्वतः टीव्ही वर सांगितलेल्या गोष्टी ही सांगतेय... मला वाटलं काही वेगळं सांगेल म्हणून 24 मिनिटं बघून आता exit करत आहे 😂
आपलं ठेवायंचं झाकून! आणि दुस-या़चं पाहायचं वाकून! दुस-यांचे लफडे आपलं मात्र अफेयर! दुनिया खूप हुशार झाली आहे! दुस-यांच्या चुलीवर काय शिजतंय, आपल्याला त्याचं काय?
Even Padmini Ramachandran worked post her marriage n having a kid in 1960's. N her husband allowed her to work posy marriage. Even Nutan n Mala Sinha worked post their marriage n having a kid n ws still the leading actresses of Hindi Cinema then.
त्यांच्या वैयक्तिक जीवनात कोणीही ढवळाढवळ करू नये किंवा करण्याचा अधिकार नाही असं मला वाटतं... शेवटी काय प्यार किया नही जाता प्यार हो जाता है.... आपल्या इंडियात हा प्रकार फारच अति प्रमाणात आहे... अर्थात तो एका दृष्टीने चांगला आहे.. म्हणूनच पूर्वी घटस्फोटाचे प्रमाण कमी होतं आता मात्र घटस्फोटाचे प्रमाण वाढायला हे सुद्धा एक कारण कारणीभूत आहे.. ज्याच्यामुळे कुटुंब संस्था मोडकळीस.. येण्याचं प्रमाण वाढलं आहे..
खूप सुंदर. खूप आवडला. मुळात सिने पत्रकाराला बोलवून तिला एवढ्या openly बऱ्याच गोष्टींबद्दल बोलत करणं ही आमच्यासाठी in itself एक पर्वणी होती. चालू केल्यावर 1 तास 19 मिनिटं बघितल्या शिवाय राहावलेच नाही. Nepotism बद्दलचा प्रश्न विचारला आणि त्याबद्दल तू तुझे opinions दिले, पण पूजा कडून त्याचे उत्तर मिळालंच नाही. जुने काही हिरो जसे की देव आनंद, राजेंद्र कुमार यांच्या बद्दल आणि त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाबद्दल ऐकायला आवडेल. तसंच या दोघांची मुलं (सुनील आनंद आणि कुमार गौरव) पुढे जाऊन सक्सेसफुल झाली नाहीत. तर ही मुलं आता काय करतात हे पण जाणून घेण्याची उत्सुकता आहे. जसे या इंटरव्यू मध्ये हेमा मालिनी बद्दल खूप कळले तसेच हेलन बद्दल सुद्धा कळू शकेल का? राजकुमार नावाचा एक हिरो, जो नेहमी मिस्टीरियस राहिला, त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल.
Kay faltu bolte hi bai..tech sangitla je saglyanna mahit ahe ..ani je saglyanna mahit nahi te kahi substantial navta..jasa ki they had coffee and they dated etc. kahich navin aikayla nahi milala . Kunihi kahihi bolu shakta..there is no authenticity. She is just blabbering.
आम्रपाली शर्मा खूप नाही पण खरच त्या वेगळ्या जगा बदल ( bollywood, casting couch, services, आणि मुबई मध्ये कुठे बदनाम जागा काय चालते ते.. ) खूप काही बोलते. तिच्या hiramandi series मध्ये... th-cam.com/video/JcCKZY-I-sI/w-d-xo.htmlsi=ULFB_vTMmYwLDOSD
A small suggestion. to this journalist...its ok..to continue in Marathi ...No harm... don't try to speak in English.. wherein grammar is going wrong....all haywire
ह्या बाईंना खरच सर्वच गोष्टी डोळे देखत अश्याच माहिती आहे असे दिसतेय 😢😂. Invisible राहून सर्व गोष्टी स्वतः पाहिल्या गत सांगता हेत त्या😮😅... अभिनंदन बाई... मोदी पेक्षा कुणी lady सुध्दा मिळाली शेवटी तुफान फे... Sorry गोलंदाजी करणारी... या वयातही घेतील लेडीज इंडियन क्रिकेट टीम तुम्हाला जरूर... शेवटी फेकताच तुम्ही तेवढ्या फास्ट😅😢😂. तुम्ही सांगितलेले सर्व लोकांना आधीच माहिती आहे. तरीही अभिनंदन तुमचे ह मनापासून😢😮😂
@@purva4145 अहो ताई किती पाणचट विषयावर व्हिडिओ केला आहे. Actually ladies चाच् विषय आहे म्हणा तो. मी असाच कुतूहल म्हणून बघितला वरून वरूनच. पण एक्स्पर्ट जेव्हा काही सांगतात ते तरी काही नवीन असायला हवे. असो.. मोदी is great but. She can't match him...
Pooja Samant exposes the hidden truths of Bollywood, revealing secrets about affairs, gossip, and the casting couch. A bold and revealing conversation shedding light on the darker side of the film industry!
ह्या गॅासिपमुळे किती जणांची आयुष्य उध्वस्त होतात तुम्हाला कळत नाही का ? स्वतःच्या स्वार्थासाठी (पैशासाठी ) हे उद्योग आहेत . अर्थात प्रसिद्धीसाठी काहीही करतात कलाकार
ह्या भागातले कुठले किस्से तुम्हाला सर्वात जास्त आवडले ? तुमच्याकडे पण काही कहाण्या आहेत का?
Which stories in this podcast did you enjoy the most? Do you also have any interesting stories to share?
Honestly, hey sagla already mahiti hota. Kahich navin nahi sangitla jey amhi Instagram and reddit var nahi baghitlay. Koffee with karan saglech baghtat!!
It's all sensitive topics discuss
लाज नाही वाटत हे विचारायला?😂
Amrapali sharma channel paha tumhala barich mahiti milel
@@Sb-hz1lj😊
हि पत्रकारीता नाही.
याला ग्रामीण भागात कुचाळक्या म्हणतात
😂😂😂
😂😂
😂😂
😂😂😂😂
😂😂😂
बॉलीवूड ला बॉयकोट केलेल्या लोकांना मनापासून धन्यवाद।
Bollywood is useless 😊
Kiti paise kamvle tyana boycot karun?
तुम्ही नविन काय सांगितले मँडम आम्ही या बातम्या एैकल्या आहेत न्युज चँनल ला. फुकटची चर्चा. तुमचा आणि आमचा वेळ फुकट घालवत आहात.
उगाच अशा चर्चा करून त्यांना महत्त्व देऊ नका... काळ बदलला आहे... खरे आदर्श कोण हे नवीन जनरेशन चांगलं ओळखते... साऊथ इंडियन चित्रपट सृष्टी ला तोड नाही ...❤❤🎉
ह्या video मुळे बरेच लोकांना कळेल की ह्या सेलिब्रिटीज ना जास्त महत्व देऊ नए आणि seriosly घेऊ नए.. ही लोकं fame मुळे ads मद्धे पण काम मिळवून कमवतात.. बाकीचे models ना काम मिळत नाही ...
याला आपण गटाराचे चर्वण म्हणू.
Agree. These two women are smoothly whitewashing Bollywood's misdeeds.
किती साळसूदपणे आणि निर्लज्जपणे बॉलिवूड च्या गिर्मिटावर पडदा टाकत आहेत या.
#BoycottBollywood किंवा SSR सारख्यांबद्दल बद्दल चाकर शब्द नाही बोलू शकल्या बायद्या
I liked "City Lights Marathi" channel more
Ghar todanarya donhi actress south madhunch alelya 😂
South India mdhey mulina kiti objectify kartat faltu kapde ghalun nachvayche mulina yevdhach yeta tyana
She is telling what is so known to everyone from long time
Yes
Exactly
Exactly waste of time! Don’t try to make fool people from catchy thumbnails 🤣🤣🤣
Yes correct!! Internally hyanche matters far wegle astat.wastage of time knowing about their lives
I think you didn't read Mayapuri Femina Magazines😂😂😂
ताई तुम्ही हा गहन विषय घेऊन समस्त मानव जातीवर उपकार केले आहेत. मुलाखत या विषयाला आपण यशस्वीरीत्या शेणात नेले आहे. हे गुढ विषय सादर करणाऱ्या ताईचे विषेश आभार... हे जे तुम्ही ऐकायला मिळाल म्हणताय, ह नक्की कुठे बसून ऐकल ओ तुम्ही?
😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂Dam funny comment😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂
हो ना 😂😂😂😂
बाईंना लोकांच्या खाजगी आयुष्यात किती इंटरेस्ट आहे.....
केवढे मोठे ज्वलंत प्रश्न मांडले आहेत दोघींनी!😂😂
Correct
Full timepass hee...radio sarkh ekat rahaych 😅😅😅😅
किमान शब्दात कमाल अपमान वा.
Faltu😂 Doghihi😂😂😂😂😂😂😂😂😂
🤣🤣🤣
ही बाई असा काही सांगते आहे की जस काही खूप मोठे घडून गेलंय आणि ते जगासमोर आणण खूप महत्वाचे आहे
Seriously 😂
😂😂
व्यवस्थित मुलाखत आहे. पूजाजींचे बोलणं सरळ स्वाभाविक व मोकळे वाटले. त्यांचे तासाभरचे सहज वक्तव्य निश्चितच भावते. बहुतेक ते त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत. सिने क्षेत्रांत असे प्रगल्भ ओघवते मराठी दुर्मिळच असते. सर्वांगीण चांगली मुलाखत म्हणता येईल. अशा संपन्न लोकांचा स्वाभाविक आदर वाटतो. पूजाजींचा संपर्क नंबर मिळाला तर बरे होईल.
शुभंभवतू . . .
What
मी किती excited होऊन पाहायला सुरुवात केली होती पण सगळ्या शिळ्या बातम्या😂😂 जाऊद्या नवीन काहीतरी आणा उगीच शिळ्या कढीला ऊत नको
😂😂😂😂😂😂😂
Amrapali che videos paha Bollywood me proper systematic...hi baee zopad patti tlya chuglya sangte mental
आमच्या लहानपणी आमची घर मालकीण पण सगळ्या आतल्या फिल्मी गोष्टी फक्त तिला माहित आहेत अशा सांगायची.. सेम टू सेम..
पाठ करून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला, तरी चुका झाल्याच पुढल्या वेळी निट अभ्यास करुन या 😅 नाही आलं तरी हरकत नाही मराठी बोला. बाईंचा भर मी कीति हुशार पत्रकार आहे हे सांगण्यावरच होता पण कुठल्या मॅगझिन साठी पत्रकारिता करायच्या हे सांगायचं राहूनच गेलं.
Good observation 😂
It’s okay English jaruri nahiye n path karayala pan khup mehanat ahe how about appreciation than criticism 😊respect all it takes guts to praise others
Yes, to be frank, she uttered every single sentence in a grammatically incorrect manner in an amazingly confident way...great!
Am a student of Mihir sir & Ravi sir. It's fun learning from them. It's helping me physically as well as mentally.
खूप गंभीर आणि गहन चर्चा. आमच्या ज्ञानात चांगली भर पडलीय, खूप खूप धन्यवाद.
😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂
😂😂😂😂😂
00:06 Bollywood's secret affairs, rumors, and casting couch exposed
03:47 Rakulpreet and Jackie Bhagnani's love story and upcoming marriage plans
11:13 Deepika and Ranveer's love story and marriage journey
14:53 Bollywood's secret affairs and decision-makers
22:09 Priyanka felt she deserved more but was not getting it in Bollywood.
26:05 Katrina Kaif's pairing revelation with Vicky Kaushal on Karan Johar's show
32:52 Hema Malini's enduring love for Dharmendra despite challenges
36:14 Hema Malini's successful and independent life
43:29 Sridevi faces insecurities and incidents with hotel staff
47:17 Sridevi's personal life tragedies and controversies
54:29 Challenges faced by actresses in balancing marriage and career.
57:45 Actresses facing setbacks but overcoming obstacles
1:04:29 Discussion about the influence of casting directors and the rise of Marathi film industry
1:08:01 Impact of OTT on Marathi entertainment industry
1:14:46 Vidya Balan's kindness and openness with Pooja Samant
1:18:04 Bollywood gossip and relationships with journalists
ते निर्बुद्धपणे जगतात आणि तुमच्या सारखी अक्कलशून्य गाढवं तितक्याच निर्बुद्धपणे त्यावर कार्यक्रम करतात..... कूठे फेडाल ही पापं?....बहुतेक इथेच?????😂😂😂😂😂
भडव्या किती चाटशील
Ani tumchyasarkhe .... Baghtat
😂😂@@ashwiniKul8553
@@ashwiniKul8553 😂😂😂😂😂
😂😂😂
Kathin ahe..kahihi subject ghevun tasbhar nirthark goshtivar lok kasa vel ghalavu shakto...guest baincha confidence kamal ahe
पुजा आजी चार धाम यात्रा करा...हे बॉलिवूड वाले तुम्हाला आया म्हणून पण घरी ठेवणार नाही.. बावळट
Tya patrakar aae..kam aahe tyanch te.
@@ShreeRangg aani bin kama chi mahiti deun dok पिकविणाऱ्या हया मॅडम ल विरोध करणे माझं काम
😅😅😅😅😅
विवाहित माणसाशी लग्न करणे म्हणजे एक घर बरबाद करणेच आहे. ह्याच बायका सिनेमात त्यागाताच प्रेम आहे असं नाटक करतात.
Madam nepotism does not mean that actor's child should be an actor. It is an injustice done by selecting a non-suitable actor's child over a talented actor who does not have a actor parents.
Agree. These two women are smoothly whitewashing Bollywood's misdeeds.
किती साळसूदपणे आणि निर्लज्जपणे बॉलिवूड च्या गिर्मिटावर पडदा टाकत आहेत या.
#BoycottBollywood किंवा SSR सारख्यांबद्दल बद्दल चाकर शब्द नाही बोलू शकल्या बायद्या
I liked "City Lights Marathi" channel more
चांगले आणि वाईट दोन्ही मुद्दे मांडले आहेत.... जे चांगल ते घ्यावं.... हेमा जींचा unbelievable acceptance
बाई असे बोलतेय की सगळ्यांचे सगळे अपडेट्स हिला माहीत आहेत😂
😂😂😂😂
😂
😂😂😂😂😂
तुम्हाला काय माहित आहे ???
😂
असे अपडेट्स सांगतेय जे सर्वांना आधीच माहित आहेत 😂😂 आणि मुलाखत घेणारीच आश्चर्य वाटतंय 😂 स्वतः पेशाने डॉक्टर असून ह्या अशा senseless gossips करायला वेळच वेळ आहे तिच्याकडे 😂🤣
😅😅✅✅ nuste rekame oodyog 😂😂
Hii prajakta
काकु खूप वर वरल्या न माहित असलेल्याच गोष्टी सांगतायत... लोकांना आतल्या गोष्टी ऐकायचं आहेत..n काकु मात्र त्याच टाळत आहेत
Pan tya anchor chi acting bhaich aahe kahich mahit naslya sarkha 😂😂😂😂😂
मस्त इंटरव्हियू चांगली माहिती सांगितली
ह्या सर्व गोष्टी वरून एक कळत की bollywood मध्ये एक ही जोडपं धड नाही सगळ्यांचे काही तरी काही आहेतच.
ladies like shri Devi and Hema Malini s name are taken with dignity and role model for many......but they r home breakers which was completely wrong....the main sufferers are the real wifes
You never know
May be she got pregnant in one mistake and then rather than abortion she continued living independently
Without expecting
@@RupaliL-h6qstreet dogs Bollywood is Randi baji market
Role models? In what sense , have they fought for country ? .. but yes they fought for money ... cheep and greedy ladies .
कुचाळक्या इतक्या सोज्वळ पद्धतीने करता येऊ शकतात आणि त्याला प्रोफेशन चा उपयोग येऊ शकतं हा विचार कधी केला नव्हता😂😂
😂😂😂😂😂
ek number
😂😂😂
😂
Haha...but we are truly enjoying this to the core....even if we don't approve this... guilty...
दिपिका आणि डिप्रेशन 😂 स्वतः बोलली होती चार पाच अफेअर सुरू होते रणवीर सिंह असताना पण
Ghanta depression dipika cha
ताईची सुद्धा personal हिस्टरी पडताळून पहा , खूपच मसालेदार आहे
😆😆😆
Wonderful interview... She maintained the dignity of every one plus was straight forward also... Excellent👍👍
फार उपकार झाले असामान्य माहिती दिल्याबद्दल
Katta gossip ,I know more than them.The break-up of Ranbir Kapoor with Deepika was due to Katrina kaif affairs with Ranbir and Ranbir Kapoor lack of interest in marrying Deepika due to career and Neetusingh
Agreed ...This lady is a senior journalist and has indepth knowledge.... but here , somehow, she got carried away while speaking....She was speaking , as though, she was sitting in those celebrities ' living room // at their dining table and she has been witness to the mentioned celebrities private personal , behind the door , conversations
.
Saste nashe bro... saste nashe
Nice interview. 😊
मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तीचं वय लहान असो किंवा मोठं त्यांना अरे तुरे बोलणं हे तरी भान ठेवावं... याबाबतीत अमिताभ बच्चन ही व्यक्ती खरंच खूप आदरणीय आहे असं मला वाटतं. खूप आदर असतो त्यांचा बोलण्यात
100 पैकी 60 सिरियल आमचा वसई तालुक्यातील kaman ,poman, chinchoti येथे बनतात !!
त्यावर vdo banva !
ते स्टुडिओ माझा मित्राचे आहेत !!
तुमचा पत्रकारितेला खूप शुभेच्छा !!!
मराठी पाऊल दमदार पाऊल !!!
मला तर सगळं गॉसिप्स वर वर च वाटत आहे....आ त ली खरी गोष्ट हि कश्याला सगळ्यांना सांगेन...
आपल मराठी इंग्लिश जगात भारी, “कतरिना कैफ” “गॉरजियस”
She is trying to secure Bollywood. Because she is very close to Bollywood.
खूपच मजेशीर एपिसोड होता!👍
छान माहिती दिली ताईंनी पुन्हा एकदा नक्की बोलवा ❤
आता मराठी मध्ये करा ही मुलाखत.इंग्रजीतले काही शब्द झाडले की यांना वाटते की आपण कित्ती मोठ्ठे
Kay changle aahe te baghnya kade laksha dya.
Kay problem aahe??
प्राॅब्लेम काय आहे? हेच जर कळत नसेल तर प्रश्नच मिटला....
Khup chan discussion ❤
आता हिंदी फिल्म इंडस्ट्री पण झोपायला लागली आहे. मराठी चित्रपट खूप better आहेत त्याच्यापेक्षा
एकदम कडक खूप लोकांना बोचलं
यामध्ये नविन काही नाही.
Already सगळ माहित आहे
आतली माहित अशी नविन काही नाही😂 Public जे महिती नाही ते सांगा ना 😊
Interview mast ahe. Mam kiti chan boltat.
Btw tumhi jya lokanbaddal bolalat tyanni fake accounts pathavlet negative comments karayla 😂
ह्या बाईला काही knowledge नाही film industry बदल. काही तरी मायापुरी वाचून चुकीचं माहिती देते. हिच्या पेक्षा मी आतल्या gossips जास्त देऊ शकतो 😂
खरच खुप छान वाटले एकुण
खुप मस्त एपिसोड्स झाला आहे .खुप मस्त माहिती मिळाली.
आज पर्यंत ची सर्वात कॉमेडी मुलखात 😅😅
Nice information Mpsc upsc 12th board you will easily pass
😂😂😂😂😂😂😂
Hahhahaa 😂😂😂😂
😂😂😂
Correct
😂😅
Sadma is not Sridevi’s 1st Bollywood movie, it’s Solva Sawan as a lead actress which was released in 1979. Sadma was released in 1983 & she did a lot of Hindi movies before it. And as child actress she was also seen in Rani Mera Naam (1972) & Julie (1975) As a film journalist she is more knowledgeable about gossip than movie facts!
So true. Sridevi didn’t get married in Mumbai. She got married in Chennai in their family friend actor Vijayakumar’s house.
Deepika in depression was worst part but then she found her knight in shining armor 😍
थर्ड क्लास लोकांच्या थर्ड क्लास गोष्टी ऐकण्यात कुणाला रस आहे?
❤छान. पत्रकार म्हणून अनुभव जाणवतो. तुमचा आवाज पण छान आहे. सौ.मंजिरी तुम्ही पण छान दिसता.कार्यक्रम छान. मुलाखत छान झाली. ❤श्रीराम. धन्यवाद.
कृपा करून इंग्रजी बोलू नका उच्चारण आणि grammar दोन्ही चे बारा वाजवले.
Totally agree.
😂😂😂😂😂agree
Correct
English cha murder
😂😂😂
छान माहिती 👌
ज्यांच्याबद्दल या घोषित करत आहेत ते सगळे ग्रेट आहेत. आणि आपापल्या क्षेत्रांमध्ये यशस्वी आहेत.
जे आम्हाला माहितेय आणि कधीतरी कलाकारांनी स्वतः टीव्ही वर सांगितलेल्या गोष्टी ही सांगतेय... मला वाटलं काही वेगळं सांगेल म्हणून 24 मिनिटं बघून आता exit करत आहे 😂
मराठी पुढे येत आहेत असं वाटतंय ❤ खूप छान माहिती दिली तुम्ही ❤ आणि अर्थातच एक सुंदर लेडी ❤
@@jadhavr.k5672 marathi pudha yet ahet chuglya karayla ka
Mavshi cha confidence la Salute ye
या गोष्टी सगळ्यांना माहित आहेत. त्या त्या वेळी पेपर मध्ये आणि मासिकांमध्ये येतं होत्या.
Brilliant, Pooja Samant Mam ❤❤❤
आपलं ठेवायंचं झाकून! आणि दुस-या़चं पाहायचं वाकून! दुस-यांचे लफडे आपलं मात्र अफेयर! दुनिया खूप हुशार झाली आहे! दुस-यांच्या चुलीवर काय शिजतंय, आपल्याला त्याचं काय?
Even Padmini Ramachandran worked post her marriage n having a kid in 1960's. N her husband allowed her to work posy marriage. Even Nutan n Mala Sinha worked post their marriage n having a kid n ws still the leading actresses of Hindi Cinema then.
तिने सांगितलेली सर्व माहिती secrets च नव्हती हे सर्वांना माहीत असलेली गोष्ट परत तिच्या तोंडून ऐकली. नवीन एक ही गोष्ट समजली नाही
त्यांच्या वैयक्तिक जीवनात कोणीही ढवळाढवळ करू नये किंवा करण्याचा अधिकार नाही असं मला वाटतं... शेवटी काय प्यार किया नही जाता प्यार हो जाता है.... आपल्या इंडियात हा प्रकार फारच अति प्रमाणात आहे... अर्थात तो एका दृष्टीने चांगला आहे.. म्हणूनच पूर्वी घटस्फोटाचे प्रमाण कमी होतं आता मात्र घटस्फोटाचे प्रमाण वाढायला हे सुद्धा एक कारण कारणीभूत आहे.. ज्याच्यामुळे कुटुंब संस्था मोडकळीस.. येण्याचं प्रमाण वाढलं आहे..
खूप सुंदर. खूप आवडला.
मुळात सिने पत्रकाराला बोलवून तिला एवढ्या openly बऱ्याच गोष्टींबद्दल बोलत करणं ही आमच्यासाठी in itself एक पर्वणी होती.
चालू केल्यावर 1 तास 19 मिनिटं बघितल्या शिवाय राहावलेच नाही.
Nepotism बद्दलचा प्रश्न विचारला आणि त्याबद्दल तू तुझे opinions दिले, पण पूजा कडून त्याचे उत्तर मिळालंच नाही.
जुने काही हिरो जसे की देव आनंद, राजेंद्र कुमार यांच्या बद्दल आणि त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाबद्दल ऐकायला आवडेल. तसंच या दोघांची मुलं (सुनील आनंद आणि कुमार गौरव) पुढे जाऊन सक्सेसफुल झाली नाहीत. तर ही मुलं आता काय करतात हे पण जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
जसे या इंटरव्यू मध्ये हेमा मालिनी बद्दल खूप कळले तसेच हेलन बद्दल सुद्धा कळू शकेल का?
राजकुमार नावाचा एक हिरो, जो नेहमी मिस्टीरियस राहिला, त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल.
Parag plz itar goshti var laksh kendrit karaa. Hi industry dirty ahe ani hya madhye kahi raam nahi. Tyanchya mule apalya ayushyat kahihi farak padat nahi
मी 2× च्या स्पीड ने पहिली. व्हिडिओ....
Nice program.Lot of inside of bollywood actors you have given.In future Smita Patil,Gurudatt,Asha Parekh,Nana you make program on these actors.
मुलाखत घेणारी पण फालतू अणि मुलाखत देणारी पण...
प्रकाश कौ र .. हि ग्रेट आहे
यांच्या कसलं लग्नाच्या गोष्टी सांगताय आज लग्न करतात आणि उद्या घटस्फोट.....लग्न म्हणजे खेळ वाटतो या लोकांना.
खुपच मनोरंजक🎉😊
My marathi language is getting better. 😊
Funniest part .......This senior journalist asked...Can we talk more about this ..?.. Interviewer answered.. Yes yes yes मला gossip ऐकायचा आहे
Kay faltu bolte hi bai..tech sangitla je saglyanna mahit ahe ..ani je saglyanna mahit nahi te kahi substantial navta..jasa ki they had coffee and they dated etc. kahich navin aikayla nahi milala . Kunihi kahihi bolu shakta..there is no authenticity. She is just blabbering.
आम्रपाली शर्मा खूप नाही पण खरच त्या वेगळ्या जगा बदल ( bollywood, casting couch, services, आणि मुबई मध्ये कुठे बदनाम जागा काय चालते ते.. ) खूप काही बोलते. तिच्या hiramandi series मध्ये...
th-cam.com/video/JcCKZY-I-sI/w-d-xo.htmlsi=ULFB_vTMmYwLDOSD
@@chaitaligardi kahi nahi mahit tila wegla asa..thapadya marte nustya 😀
Pooja ji... very nice❤❤
Enjoyed very much
A small suggestion. to this journalist...its ok..to continue in Marathi ...No harm... don't try to speak in English.. wherein grammar is going wrong....all haywire
😅😅😅😅
Your assumptions are on the right track.. Things seems very much as per the present time
19:42 Movie name- Dhai Akshar Prem Ke
Wah Pooja!
Wonderful 😘 I enjoyed it as I am a filmy buff 🎉❤
शेवटी जेवढं ऐकावं तेवढं इंटरेस्ट वाढतो हे मात्र 100% खरं
खूप छान मुलाखत झाली 🙏धन्यवाद 👍
ह्या बाईंना खरच सर्वच गोष्टी डोळे देखत अश्याच माहिती आहे असे दिसतेय 😢😂. Invisible राहून सर्व गोष्टी स्वतः पाहिल्या गत सांगता हेत त्या😮😅... अभिनंदन बाई... मोदी पेक्षा कुणी lady सुध्दा मिळाली शेवटी तुफान फे... Sorry गोलंदाजी करणारी... या वयातही घेतील लेडीज इंडियन क्रिकेट टीम तुम्हाला जरूर... शेवटी फेकताच तुम्ही तेवढ्या फास्ट😅😢😂. तुम्ही सांगितलेले सर्व लोकांना आधीच माहिती आहे. तरीही अभिनंदन तुमचे ह मनापासून😢😮😂
तुम्हाला ज्या गोष्टी आधीच ठाऊक आहेत ते ह्या प्रकारांमुळेच माहिती आहेत
इथे मोदींचा काय संबंध?? फेकत तर तुझा मालक पप्पू होता ना? ८५०० per month म्हणून 😂😂😂
Deshmukh la swapnat pan modich distat vatte. Sudhra Deshmukh saheb.
@@purva4145 अहो ताई किती पाणचट विषयावर व्हिडिओ केला आहे. Actually ladies चाच् विषय आहे म्हणा तो. मी असाच कुतूहल म्हणून बघितला वरून वरूनच. पण एक्स्पर्ट जेव्हा काही सांगतात ते तरी काही नवीन असायला हवे. असो.. मोदी is great but. She can't match him...
He Bai Miss INDIA aahe
खरे आपले hero and heroine आपले जवान जे army, Air Force,nevy.... काम करतात आणि अहो रात्र काम करतात sarhad वर त्याचा बोला
Same episode करा bollywood and underworld
हे म्हणजे - दळून झालेलं दळण पुन्हा दळणे, शिळ्या बातम्या.
I love the candid discussions and the insider scoops! It’s refreshing to hear Bollywood news in Marathi."
Pooja Samant exposes the hidden truths of Bollywood, revealing secrets about affairs, gossip, and the casting couch. A bold and revealing conversation shedding light on the darker side of the film industry!
कोण आहात तुम्ही दोघी mam?
Hii gauri
Gossip Queens
I dnt understand this language but I also enjoyed ❤
खुप मस्त एपिसोड झाला खुप मजा आली खुप मस्त महिती संगितली
@@poonammestry6278 kay navin kalla tumhala
Part 2 hava😊
ह्या गॅासिपमुळे किती जणांची आयुष्य उध्वस्त होतात तुम्हाला कळत नाही का ? स्वतःच्या स्वार्थासाठी (पैशासाठी ) हे उद्योग आहेत . अर्थात प्रसिद्धीसाठी काहीही करतात कलाकार
Chan episode.🎉🎉