Jai Bharat Jai Jagat Part 1 | Terrorism (Dahshatvad) | Avinash Dharmadhikari (Ex-IAS)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- This is the sixth session of the lecture series (Vykahyanmala) - jai bharat jai jagat by Avinash Dharmadhikari Sir.
This lecture is about the genesis of terrorism. It also tells us about terrorist attacks in India and world that has seen the worst attacks like 9/11 and mumbai attacks.
For Further details contact us on : www.chanakyamandal.org
Subscribe and follow us on TH-cam : / @chanakyamandalpariwar
For more Updates follow us on Facebook : / chanakya.mandal.pariwar
सर तुमच्या सांगण्यातून समान नागरिक कायद्याची गरज. पण याला अपवाद काँग्रेस जबाबदार
सर, सर्वप्रथम तुम्हाला सादर प्रणिपात अन सलाम करतो! तुमचा अभ्यास, व्यासंग आणि मातृभूमीच्या सर्वांगीण विकास आणि कल्याणासाठीची तळमळ पाहून खरोखर थक्क झालो सर! ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य अन दीर्घायुष्य देवो अन अशीच उत्तम राष्ट्रसेवा तुमच्या हातून दशकानुदशके घडो अशी मंगल कामना करतो. फक्त _लहान तोंडी मोठा घास_ वाटणारं एक कदाचित दु:साहस म्हणू, तसं करतोय. जर चुकत असलो तर उदार मनाने मला क्षमा करा सर. पण तुम्ही जे म्हटलंत की _काही दहशतवादी मनोवृत्तीचे लोक_ इस्लामचं विकृतीकरण करताहेत अन _तो खरा इस्लाम नव्हे_ ह्या विधानाशी मी सहमत नाही. कुराणात अशा अनेकानेक आयाती आहेत की ज्या हिंसाचारास प्रवृत्त करतात आणि आयसिस जो राबवतेय ना, तोच खरा इस्लाम आहे. ह्याचं कारण _खरा वा खोटा किंवा चांगला वा वाईट इस्लाम_ ही कल्पनाच मुळात गांधीनेहरू आणि त्यांचे अंधानुयायी ह्यांनी सर्वत्र जाणून बुजून पसरवलेली आहे. जगात कुठेही गेलात तरीही इस्लामचं स्वरूप आणि त्याची शिकवण ही भिन्न असूंच शकत नाही. वाजिबुल क़त्ल वगैरे किंवा क़ाफ़िर का सिर करो तन से जुदा तसेच माल ए ग़नीमत वगैरे उल्लेख पाहिलेत तर खुल्लम खुल्ला जे इस्लाम स्वीकारणार नाहीत त्यांना खलास करून टाकण्याचं फर्मान देतात. म्हणून ह्या ज्या काही _सच्चा मुसलमान_ किंवा _अच्छा मुसलमान_ ह्या चुकीच्या संज्ञा आहेत ह्या सगळ्या गांधीनेहरूची _देन_ आहेत. हेतुपुरस्सर कुराणातल्या हिंसेस प्रवृत्त करणार्या अयाती अन्य धर्मीयांपासून दडवून ठेवल्या गेल्या आहेत. आणि अरबी समजत नसल्याने कुणीच ह्यावर काही बोलत नाही. पण सर, तुम्ही ऐकत असालच, तरीही मी सांगेन की ह्या विषयावर _श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ_ आणि तत्सम वक्त्यांची यूट्यूबवरील व्याख्यानं जरूर ऐका. मी ज्ञानाने तुमच्यासमोर अगदीच लहान छोटुसा आहे. पण पुष्पेंद्र सर हे तुमच्यासारखेच जबरदस्त गाढे अभ्यासक अन व्यासंगी आहेत. स्वत: अलिगढ इथे जन्मले आणि वाढलेले असल्यामुळे त्यांनी स्वत: कुराण शिकलेले आहे. ते खोटं किंवा चुकीचं सांगूच शकत नाहीत सर!
_मी हे अगदी आवर्जून अन कळकळीने तुम्हाला सांगतोय कारण तुम्ही जे जे काही सांगता त्यावर तुम्हाला ऐकणारे हजारो लाखो श्रोते डोळे मिटून विश्वास ठेवतात. दुसरे असे सर, की स्वत: जन्माने मुसलमान आणि इस्लामी संस्कृतीत वाढलेल्या इराणी स्कॉलर श्री. अली सीना ह्यांनी पैगंबरावर त्याच्या संपूर्ण जीवन आणि आचार-विचार ह्याचं सखोल मंथन करणारं एक ई-पुस्तक प्रकाशित केलं आहे. अली सीना जन्माने इराणी मुसलमानच असल्याने _ह्यात संघाचा हात आहे_ अशी बोंब ठोकायलाही कुणाला वाव नाहीये. तुम्ही अगदरच हे वाचलं असलं तर मला क्षमा करा. पण वाचलं नसलंत तर मात्र अगदी . मी त्याची लिंक खाली देतो आहे.
पुन्हा एकदा, जर माझं काही चुकत असेल तर तुमची सपशेल माफी मागतो सर अन तुमच्या महान कार्याला माझा मन:पूर्वक दंडवत!!
वन्दे मातरम्!
🚩🇮🇳
अयोध्येत पाडण्यात आलेली वास्तू बुद्ध विहार होते, असे पुरावे आहेत,
खिलाफत चळवळीला भारतात गाअंधीनीका हीहीसंबंध नसताना ओढून घेतले.मुऊसलीम लाअंगूलचालनाचा प्रकार.देशाचेनुकसानकेले.राम गोगटे वांदरे मुअंबिई.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले...
सलाम सर
9
Sir please take on Zakir Naik.. we know he's no match to your understanding of religion be it Hinduism or Christianity or Islam...
तेव्हा काँग्रेस सरकार होत आता लाला दिवा बंद केला धन्यवाद मोदी
My teacher is your great fan. You're IDEOL for him and he made me fan of your.So you are the best in the world. Thank you sir..........
it is the best speech.
सुंदर
@@tofikshaikh9039 t
P
Sir ,u means knowledge of sea...
शिवाजी मार्ग अप्रतिम
खबरदार जर टांच मारुनी जाल पुढे, चिंधड्या - उडविन राइ राइ एवढ्या !🇮🇳
सर पुनश्च तुम्हाला मन:पूर्वक विनंती करतो खाली दिलेले ई-बुक _अंडरस्टँडिंग मुहम्मद_ (लेखक अली सीना) हे जर वाचले नसले तर अवश्य वाचावे.
🙏🙏🙏🌹🌹🌹
How this man remember lot of date and lot of name and lof of incidents hats off and thanks give us lot of information....
सर आपण महानायक आहात...
धर्माधर्माधिकारी सराचे व्याख्यान म्हणजे एक ग्रंथ वाचन किती अभ्यासपूर्ण भाषण तुम्हाला सलाम सर
फारच उपयु्यत माहीती. आभारी सर माने तर वा्सिद
Pat PPPPPPPPPPPPPPPPPPPPPPP ppppppppppp
P
@shivajimane2169
@shivajimane2169 षषसषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषष😅😅😮😢🎉😂❤षषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषष
Dharmadhikari siranna maza Salut
I love u Avinash sir
Sir, you are great, ideal human and true patriotic, knowledgeable indian civil, philosopher. Salute to you sir🙏
DAHSHAT VAADA CHE BEEJ VIDESHI ISLAAM ANI KURAAN MADHECH AAHE HE KATU SATY ASOON HE SATY KEVHA SVIKARNAR . PRATYEK ISLAMI ATANKI GHOSHIT KARTO KI HE SARV TO ISLAAM CHI SHIKVAN MHANOON KARTO ANI AMHI NIDHARMI PANA CHE PAKHAND ANUN TE SATY SANGAYALA GHABARTO .HEECH TAR YA DESHA CHI SHOKANTIKA AHE.
सरांचे एखाद्या विषयसंबंधी भाषण ऐकले की त्याच विषयाच्या संदर्भात वेगळी पुस्तकी माहिती मिळवण्याची धडपड नाही करावी लागत. सरांच्या वक्तृत्व कलेला तोड नाही.
full of information and immense knowledgeable, this series is best but if you can add English subtitles it will reach to whole of India.
if you can please add it yourself.
Nice information
चाणक्य मंडळ चे अविनाश धरमाधिकारी फार उत्तम विषय माअंडतात.राम गोगटे वांदरे मुअंबिई.
भारत माता की जय आपल्या व्याख्यानात बोलताना व्यक्त केला फक्त राष्टवाद
very nice speech!!👍
Very Great Speech Sir...🙏
please upload 2nd part of (dashadvad)😖😖
Great sir
1:17:12 little correction... Its Ishmael and Isaac ( not jacob).... Jacob is Isaac's son... Abraham's grandson...
I am also against Hindu code bill. This only destroys Hindu religion. Let it apply for other religions.
jabardst knowledge
Excellent sir💐💐👍 Thank you
Dharmadhikari sir is THE best Teacher in the world
केवळ अप्रतिम......🎉
Thanks for uploading 😇
extraordinarily expressed or stated thoughtful guidence with immaculate strength of words and oratory
hattsoff to one more punekar
I pry god give sucess to avinash dhamadhikari saheb
The Best... Analysis of Terrorism & Its Interpretation...!! Thank You Sir...
Avinash sir is god face came to earth to give knowladge
Where is this place in pune
We proud of you
Very Great Speech Sir...🙏Thank You Sir
जय भारत... जय जगत...
dharmadhikari sir means
part of knowladge
Sir
I salute to you sir!
एवढा मोठा हल्ला स्थानिक मदतीशिवाय होईल अस वाटत नाही
Apratim.... Speechless.... Spellbound... Wordless....
Real statement that makes india united and feel us proud 26.30
Very nice 👌thanks so much sir 🙏
Avinash dharmadhikari sir gives full knowledge to us
नमस्कार🙏
आपल्या मुळे खूप छान माहिती मिळाली
Amazing एक अभ्यासपूर्ण विवेचन
Best speech by sir
नमस्कार सर!
अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान! 🙏🏻🙏🏻🙏🏻
Ashok Kumar Bhagwant band Jain parth janman society sus pune dhanyawad sirshri thank you 💖😊🤗😊 dhanyawad sirshri
अतिशय उद्बोधक आणि विचार-प्रेरक व्याख्यान 👌
🙏👌👍
Thanks a lot ..........:)
सर अफगाणिस्तान मधील स्तिथीवर एकदा भाषण येऊ द्या
All the speeches of you are great sir. Being civil engg and working in land survey dept for goa govt where i listen all the speeches 5 to 6 times or even more daily night. You are genious sir. God bless you.
waiting for Jai Bharat Jai Jagat part 2???
हिरोशिमाच्या व त्यासाठीचे आम्हीपण हे जगातले अखेर चे ठरावेत हे धरमाधिकारी सरांचे विधान योग्य आहे. आपण सर्व सहमत आहोत. एड.राम गोगटे वांदरे मुमबिई.
खूप छान सर u r great
धर्माधिकारी सर् आपका सभी सपेचेस बहुतही निर्भय और सत्य है। जय हिंद जय भारत
अतिशय अभ्यासपुर्ण व मनापासून सरांनी विचार व्यक्त केले.
Avinash ji आपले समाज प्रभोधनाचे काम अद्वितीय
✌️
Best sir
extraordinary thoughtful expression expressed with immaculate strength of words and oratory
Vryjgood
Gteat speech sir
खूपच छान विश्लेषण सर
Great speech
तुमचा इस्लामचा अभ्यास मात्र थोडा कच्चा राहिलेला दिसतोय सर बाकी तुम्ही सर्व उत्तम सांगितलं इस्लामची जी बाजू तुम्ही सांगितली ती तितकीशी खरी नाही तेही खुराना प्रमाणे आपापल्या पद्धतीने सगळेच तो धर्म समजून वागतात ती वेगळी गोष्ट
Saheb abhinandan khub changla vishy aapan ghetle aahe historical information ♥koti koti pranam jai hind jai maharashtra jago hindu jago nahi to Afghanistan
🙏🙏
आयुष्यात पहिल्यांदा सलग २ तास व्याख्यान मी ऐकल आहे
अप्रतिम
आपण विद्वान आहात. करकरे ना कुणी मारले?
याला आपण प्रति उत्तर देणारा ग्रंथ लिहू शकता.
👌👌👌 निःशब्द
खूप अभिमान वाटतोय कि आम्हास आपले विचार, आपले मार्गदर्शन लाभत आहे.
Hutatma Shree. Tukaram Ombale Ji 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳
खुप महितीपुर्वक अभ्यास
फक्त ऐकतच राहावंसं वाटत
दहशत वादावर बोल ना भाऊ.. Students ला भरकटतय ...
पुढचा अभ्यास महोत्सव कधी आहे ?
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
🙏👍👌
Nicr sr
काय अभ्यास आहे.....अप्रितम
Really Beautiful your talk !
Marathi : tumacha bhashan pratyakshat ghadalele Dursha samor ubhe karato . ! 👍
सर आपल्या विद्वत्तेला सलाम...
सुंदर भाषण !
Nishabd Zalo Mi!
Sir I Like Your way.To be Great Indian.but Arkshan and Atrocity And other Many Law is Not Good.And I Like your All Speech.And You Great Indian.Sir Study Is Very Very Good In All Subjects.I Like It.
khup takat yete sir,kharch
🇮🇳🇮🇳🇮🇳
खूप छान सर॥
Dhannewad sar jay hind sar jay bhart
apratim sir
Mahanayak of Maharashtra
👏👏👏
gret speech sir
Excellent!! Real education to all of us about world happenings
Gr8 gr8 gr8. Hats off