@ हुल्लडबाजी करणे जय श्रीराम बोलणे भडकाऊ भाषण करणे स्वतःला गुऱ्हाळ काढता न येऊन दुसऱ्याने काढलेल्या कारखान्याला ताळ लावायची भाषा करणे लग्नात २०० कोटी खर्च करणे आणि ज्यांच्या जीवावर निवडून आलो त्यांनाच घोडा लावायची भाषा करणे याला पण विकास च म्हणात्त🤗🤗🤗
विकास पुरुष आरोग्यदूत रामभाऊ सातपुते साहेब
कार्य सम्राट आमदार
अशी गाजर देऊन दिशाभूल करतात हे भाजप वाले किती जणांना रोजगार दिला किती जणांच्या उत्पन्नात वाढ झाली ते सांगा रस्ते आणि मंदिर म्हणजे विकास नाही मुरखानो
कारखाना विकणे पत संस्था लुबाडून खाणे शेतकऱ्यांची ऊसाची बिले चार चार वर्ष न देणे ह्याला खरा विकास म्हणतात 😂
@ हुल्लडबाजी करणे जय श्रीराम बोलणे भडकाऊ भाषण करणे स्वतःला गुऱ्हाळ काढता न येऊन दुसऱ्याने काढलेल्या कारखान्याला ताळ लावायची भाषा करणे लग्नात २०० कोटी खर्च करणे आणि ज्यांच्या जीवावर निवडून आलो त्यांनाच घोडा लावायची भाषा करणे याला पण विकास च म्हणात्त🤗🤗🤗
खूप खूप अभिनंदन
Mhagai Kami Kara dudhache dar wadhawa botit firun shetkari sukhi honar nahi ?
Haghchool suru Karun dkhawa nuste darshan gheun mulana doktay dyan jat nahi laxat theva karkhan kadha mhanav
❤❤
❤❤❤