स्मार्ट मीटरची भानगड नेमकी काय आहे, फडणवीसांनी सभागृहात दिली A to Z माहिती | SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2024
  • Smart Meter Reading : स्मार्ट मीटरची भानगड नेमकी काय आहे, फडणवीसांनी सभागृहात दिली A to Z माहिती |
    #devendrafadnavis #bhaijagtap #smartmeter
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 114

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 17 วันที่ผ่านมา +13

    पूर्ण माहिती न घेता आरोप केल्यावर फडणवीस यांनी उघडे केले! 😂

  • @MK-mh8xj
    @MK-mh8xj 18 วันที่ผ่านมา +16

    भाई जगताप
    आपल्या कारचा मेंटेनन्स कोण करतं...
    मारुती सुझुकी ह्युंदाई टाटा होंडा टोयोटा महिंद्र
    या कंपन्यांचे शोरूम की खाजगी गॅरेज.....
    आता असं म्हणू नका शोरूम फ्री मध्ये मेंटेनन्स करतात....
    बोलताना आपण कुठे काय बोलत आहोत याचे तारतम्य बाळगावे....

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 16 วันที่ผ่านมา

      अरे एवढी अक्कल त्याला कुठे आहे जगतापला

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 13 วันที่ผ่านมา

      कसा बोलतोय भाड्या जगताप ? २जी चा घोटाळा झाला तेव्हा मस्त हात मारला ना?

  • @nandkumarauti851
    @nandkumarauti851 19 วันที่ผ่านมา +23

    पहिले सगळे मंत्री आमदार आणि खासदारांना मीटर लावा आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करा फुकट देऊ नका

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit 20 วันที่ผ่านมา +14

    स्मार्ट सिटीचा वादा, स्मार्ट मीटर लादा…
    जनतेची टॅक्सरूपी लूट थांबवा..
    मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घर/बंगल्यांना लावा..

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 19 วันที่ผ่านมา +22

    Devendra ji एक गोष्ट संगायचीविसरला सगळ्यात जास्त महाग वीज महाराष्ट्रात आहे

    • @akshayrokde1063
      @akshayrokde1063 15 วันที่ผ่านมา +1

      Mitra ghari solar laun de magh, tula vij bill ach yenar nahi. BJP chya kendriya sarkar ni anleli yojana aahe

    • @girishkolhatkarg8113
      @girishkolhatkarg8113 14 วันที่ผ่านมา

      @@akshayrokde1063 म्हणजे अजून वाटोळं. आणि तुझ्या घरी आहे का 30 का 40 पैसे वाले

    • @factically4972
      @factically4972 14 วันที่ผ่านมา +1

      Ghanta amhala 800 chya var क्वचितच bill yet
      Washing machine, 4 pankhe, 2 tubelights, 3 bulbs, tv, fridge he sagal use hot...

    • @girishkolhatkarg8113
      @girishkolhatkarg8113 14 วันที่ผ่านมา

      @@factically4972 काय अक्कल आपली इथे 800 येत अहो गाढवाचे भाऊ पर युनिट रेट बघा गाढव शेट 500 ट्यूब दोन मिनिट अस मोजत नाहीत युनिट वर मोजतात बाकी आपण 30 का 40 पैसे वाले अंध भक्त

  • @vijayvaijawade8995
    @vijayvaijawade8995 19 วันที่ผ่านมา +10

    प्रिंपेड मिटर मुळे सामान्य नागरिकांची लूट होणार आहे हे मिटर लावू नये.

    • @suraj1781
      @suraj1781 15 วันที่ผ่านมา +1

      Are Murtha Samanya janate cha gharat meter lagnar nahi aikla nahi ka 😂

    • @sudhirjoshi3491
      @sudhirjoshi3491 4 วันที่ผ่านมา

      बिनडोक पप्पुसारखी विधान करतात 30% कुठे खायला मिळतील का तेच बघत असतात वरचा मजला रिकामाच

  • @balnepiraji4212
    @balnepiraji4212 19 วันที่ผ่านมา +6

    लूट करू नका

  • @anilkhanolkar2587
    @anilkhanolkar2587 16 วันที่ผ่านมา +1

    एक फक्त फडणवीस साहेब सर्वांना पुरून उरतात भाई असण्याचा ताई असो किंवा वाकडे असो

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 19 วันที่ผ่านมา +1

    भाई जगताप माझी विनंती आहे माझं 600,=750.येतहोत ते या2000=.च्य वर नेला आहे मी रितसर तक्रार दाखल केली आहे

  • @desaibandhu
    @desaibandhu 19 วันที่ผ่านมา +3

    आमच्या काळात, तुमच्या काळात 😀 जनता गेली तेल लावत 😀

  • @sanatanimaratha1724
    @sanatanimaratha1724 18 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र राज्यात सर्व नागरिकांना सोलर पॅनल सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावे म्हणजे महावितरण वरील ताण कमी होईल आणि सर्व सामान्य आणि गरीब जनतेची दर महिन्याला वीज बिलातून सुटका होईल.

  • @sureshdivate4350
    @sureshdivate4350 19 วันที่ผ่านมา +2

    विज कंपनी पहिलीच लुटत आहे प्रायव्हेट कंपनी लुटत आहे बील तपासा काय काय आकार लागतात आणि साधा डिपी देखभाल करत नाहीत

  • @dvp322
    @dvp322 17 วันที่ผ่านมา +1

    आज जसे Jio मोबाईल रिचार्ज चे रेट वाढवित आहेत तसे लाईट आणि पाण्याचे हि होणार आहे.

  • @prakashvekhande7675
    @prakashvekhande7675 19 วันที่ผ่านมา +2

    जनतेची मागणी नाहि तरी लादलं जातय

  • @manoharsamant7594
    @manoharsamant7594 19 วันที่ผ่านมา +2

    आज जास्त विज वापर असलेल्यांना ही मिटर लावणार आणि मग काही वर्षांनी सगळ्यांच्या बोकांडी मारणार.

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 19 วันที่ผ่านมา +2

    फसनविस

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 16 วันที่ผ่านมา +2

    Bhai, tumhi suddha tendering karu shakta. Tumchya period madhe zaleli yojneche khapar dusryawar phodu naka. Only style.

  • @GaneshJadhav-fp7yy
    @GaneshJadhav-fp7yy 19 วันที่ผ่านมา +2

    फडणवीस तुम्ही काय सांगता सर्वसामान्य लोकांसाठी pripaid मीटर नाही. अदानीने डिपॉजिट ऍडजस्ट केले. याचा अर्थ काय?

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 19 วันที่ผ่านมา +2

    0 ते 100 युनिट वेगळे रेट 100 ते 200 वेगळे रेट का वीज तर एकाच खांबा वरून येते ना
    आधीच सर्वात महाग वीज महाराष्ट्रात आहे त्यात हे आकार ते आकार लावून किती लुटायचे लोकांना😤😠

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 14 วันที่ผ่านมา

      हो ना हे सगळं युती काळात च झाल.
      आघाडी कळत सगळं व्यवस्थित होत
      हफ्ते नाही..अंडलोन नाही..मोर्चस नाही
      लाच नाही..सगळं छान होत.❤

  • @vk6145
    @vk6145 13 วันที่ผ่านมา

    भाई जगताप अगदी बरोबर बोलले. नागपूर ला वीज बील 18% नी वाढले

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 19 วันที่ผ่านมา +7

    नीलम गोऱ्हे ला लगेच झोंबले जास्त बोलू नका म्हणते

  • @Supportingfarmers-h3x
    @Supportingfarmers-h3x 19 วันที่ผ่านมา +2

    मुस्लिम area madhe लावा....हिंदु लोक बिल इमानदारी मध्ये बिल भरतात.....ते लोक वीज बिल भरत नाही.....

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 16 วันที่ผ่านมา

    एकदा तुम्हा लोकांच्या सबसिटीच्या जेवणावर मिटर लावले पाहिजेत..
    सेवा सवलती वर देखील मिटर लावायला हवे. आज भाषण देताय पण तुमच्या काळात सुद्धा दर दोन वर्षाला मिटर बदलले होते
    हे मात्र बरोबर आहे ज्यांचे मिटर गेल्या दहा वर्षात बदलले कारण काही असो. आता ते ग्राहक सोडून मिटर लावावे

  • @ajitpatilsangavade2406
    @ajitpatilsangavade2406 12 วันที่ผ่านมา

    फडणवीस साहेब 👌👌🚩🚩

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl 19 วันที่ผ่านมา

    मध्य प्रदेशात लावलाय , त्यांनी सांगितलं आहे, मी सकाळी रिचार्ज केला दुसरया दिवसी एक रूपया पण राहीला नाही ,💯🙏

  • @shraddhawadkar5712
    @shraddhawadkar5712 19 วันที่ผ่านมา +2

    Pantpradhan tar Adani ch aahe deshat 2017 pasun in direct

  • @niteshrathod-tk7gs
    @niteshrathod-tk7gs 18 วันที่ผ่านมา

    Very good decision. Asa implementation pahije. System la fakta smart meter ahe sarvasamanya mansanna nahi

  • @shraddhawadkar5712
    @shraddhawadkar5712 19 วันที่ผ่านมา +2

    Hi nilamtai pakshpati rajkaran kartat

  • @srnvsd1
    @srnvsd1 19 วันที่ผ่านมา +1

    Kiti expensive ahe electricity Farah mahag zali ahe , kharach bolat ahet saheb , we support u bhai saheb , Hya nich kapati fadtus dada Isla kharach Chahal avg Padala pahije , public la lootat ahet

  • @marotipanchal7415
    @marotipanchal7415 19 วันที่ผ่านมา +1

    जे बील भरत नाही त्यांचे काय..

  • @user-pg7eb4ud3x
    @user-pg7eb4ud3x 19 วันที่ผ่านมา +5

    पुन्हा गुलामगिरी येणार सरकार काय विचार करत आहे सगळ्या गोष्टी जर का प्रायव्हेट होणार तर मध्यमवर्गीय मरणार गरीब मरणार
    पुन्हा जुने दिवस येणार कोणाच्या तरी फायद्यासाठी हे करून कोणाचे भलं होतंय याचा विचार करावा

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 13 วันที่ผ่านมา

      मुळीच नाही ...जरा अक्कल चालवा की?फक्त सरकार किती नोक-या देऊ शकत? जितके उद्योजक येतील तितके रोजगार जास्त ...सरकार स्वत:च्या खिशातून पैसा उभा करत का?
      उलट या मीटर मुळे वीजचोरी लगेच समजते च्..
      अंबानी अदानी वर बोंब मारतात मग यूपी मधे आतीक अहमद या गुंडाने 12000करोड रु. कुठून आणले ? यावर गप का बसता INDIवाले?
      **काॅंग्रेस दोन्ही आणि ठाकरे यांनी असे किती रोजगार निर्माण केले त्याचा हिशोब आधी मांडा? अदानी, अंबानी हे युती सरकारच्याही आधीपासून होते , आहेत आणि असतीलच...मग युती सरकार आल्यावरच का भुंकता? भुंकता तर भुंकता पुन्हा त्याच उद्योजकांच्या घरचं आमंत्रण आलं तर आख्ख खानदान घेऊन जाता आणि कधी न मिळालेल्या..भिका-यासारख ओरपता?
      थुंकतो हो मतदार तुमच्या. असल्या हीडीस वागण्यावर!! कधी सुधारणार ?

  • @sudhirbhanarkar2724
    @sudhirbhanarkar2724 15 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रात वीज सोन्याच्या तारातून येते का? सर्वात माहाग विज महाराष्ट्रात विकल्या जाते. काय दुर्दयव महाराष्ट्राचा. आहे 😢😢

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 16 วันที่ผ่านมา +1

    Congress Rajastan Government gave Rs 75000 Cr Solar Project in 2022. Telangana Congress CM is inviting Adani to ut up project in Telangana. Mamta also calling Adani.
    We have smart meters in Pune. Fitted by L & T. Miantainance by Electricity Deptt.

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry 16 วันที่ผ่านมา

    वीज आणि पाणी जपून वापरण्या साठी मीटर लावलेच पाहिजे.उद्या पानी तापल्यावर कोणतेही सरकार पडणार

  • @abhay121100
    @abhay121100 13 วันที่ผ่านมา

    जनते ला पाहिजे ना भाई

  • @vikasgharat8743
    @vikasgharat8743 15 วันที่ผ่านมา

    ह्यांचं प्लानींग चांगले आहे

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 17 วันที่ผ่านมา

    सगळ्यात जास्त विजेचा दर महाराष्ट्रात आहे ते पहिले कमी करा ह्या मीटरची जरूरी नाही

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 17 วันที่ผ่านมา

    EPS 95 chi पेन्शन झटक आधी

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 19 วันที่ผ่านมา +1

    कोणाच्यातरी फायद्यासाठी टॅक्स रुपी जनतेची लूट थांबवा

    • @user-my6wb9zf5v
      @user-my6wb9zf5v 18 วันที่ผ่านมา +1

      fukat 6000...9000 paise ghenare kadhi mhanat nahit ki ase paise nako...he paise tax valyanche aahet..tax valyana koni nahi.
      jagtap saheb he pan bola ki khasdar ani mantryanchi pension chalu kartana tumhi virodhi party vale hatat hat ghalun hota ki..tevha ka virodh kela nahi

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 19 วันที่ผ่านมา

    मंत्र्याच्या ,अधिकाऱ्याच्या घरी अगोदर लावा
    नंतर दुसरीकडे लावा

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar2984 19 วันที่ผ่านมา +1

    Kahi vichara aamchya kalat nahi jhali😂😂😂😂😂

  • @sachindhumal7751
    @sachindhumal7751 14 วันที่ผ่านมา

    Apeksha navhtich sensible prashnanchi

  • @janhavi20091
    @janhavi20091 15 วันที่ผ่านมา

    आधी प्रामाणिक ग्राहकाला सुरळित विज द्या ..... नाहीतर जनता दाखवेल

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 16 วันที่ผ่านมา

    भाई जगताप तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण शेवटी पण काँग्रेसीच. वेगळे कसे असणार.प्रत्येक गोष्टीमध्ये मंद बुद्धीसारख खटपीट करू नका. कोण चांगल करत असेल तर त्याच स्वागत करून किंवा चांगल नसेल तर स्वतः च मत जरूर मांडा.पण काँग्रेस चा भ्रस्टाचारी पणा झाकायचा प्रयत्न करू नका.

  • @vishwajeetRajemane
    @vishwajeetRajemane 15 วันที่ผ่านมา

    Devendara Fadanvis 14- 19.5Rs RS unit zale zoplat ka karnatkat 7 rs /unit aahe

  • @navnathmandale1116
    @navnathmandale1116 19 วันที่ผ่านมา +1

    जगताप साहेब बरोबर

  • @sushilmhatre1629
    @sushilmhatre1629 15 วันที่ผ่านมา +1

    सगळे makh le ahet

  • @jayguru8
    @jayguru8 19 วันที่ผ่านมา

    गुजरात वडोदरा में मीटर फैल हो गया । बिल ज्यादा आता हे ।

  • @saliljoshi2470
    @saliljoshi2470 18 วันที่ผ่านมา

    लुट सुरूय .बुरे दिन .

  • @pritammeshram4157
    @pritammeshram4157 17 วันที่ผ่านมา

    टरबूज मुळे पूर्ण महाराष्ट्र ची ऐसी तैसी झाली आहे

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 17 วันที่ผ่านมา

    पहिले स्मार्ट चोरी ला आळा घाला.😅😂

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 19 วันที่ผ่านมา

    भाई जगताप अर्धवट राव काहीही अभ्यासनकर्ता काहीही बोलायचे चमको गिरी

  • @sanjayj2695
    @sanjayj2695 17 วันที่ผ่านมา

    Remember congress regime when there were toll naka at every 3/4 kilometer.

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 19 วันที่ผ่านมา

    Prepaid Mitare Yojna Band kara

  • @dharmrajkhalode4947
    @dharmrajkhalode4947 15 วันที่ผ่านมา

    Adani nhi tr Pak deu ka mana bs

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 13 วันที่ผ่านมา

    पहिले याच्याच घराला लावा मीटर !!,

  • @ottosaloon
    @ottosaloon 16 วันที่ผ่านมา

    हो ढुंगण धुवायला सुद्धा

  • @khushibodhe4363
    @khushibodhe4363 19 วันที่ผ่านมา

    Ha. Maharastra. Droae. Aae. Fa

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 17 วันที่ผ่านมา

    Vidarbatvirodhzalasmartmitrela

  • @hemantghag9373
    @hemantghag9373 16 วันที่ผ่านมา

    अर्धवट माहिती घेऊन बोलतात आणी तोंडावर पडतात

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl 19 วันที่ผ่านมา

    Kahi pn vichara fdnv20 la he aamcha kalat nahi jhal , js centre government mhntoy , congress cha kalat jhal , aamhi aandharat rahu pn he miter lawnar nahi aamhi 🙏

  • @tirlokmane6004
    @tirlokmane6004 19 วันที่ผ่านมา

    Sakaratmak Charlie in army

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 17 วันที่ผ่านมา

    भाई सावंत अभ्यास करत जा आधी , खोटे बोलत जाऊ नका.

  • @mmanjarekar
    @mmanjarekar 19 วันที่ผ่านมา

    sarva samanya na lagnar nahi kay santo south mumbai madhe sagli kade lagte aahe adani meter nantar electricity pan best chi band karun adani chi ghya mhanun bolal 😡

  • @vinaymuley5007
    @vinaymuley5007 19 วันที่ผ่านมา +3

    यांना हाकला पाहिले, नाही तर हे महाराष्ट्र लुटून काढतील....
    महाविकास आघाडी हे सगळे बंद करणार त्यांना एकदा आणा, यांना हाकला

    • @rmore6994
      @rmore6994 19 วันที่ผ่านมา +3

      कोणी शहाजूक नाही महाविकास आघाडी तर १०० कोटी वसूल करणारे आहे

    • @Supportingfarmers-h3x
      @Supportingfarmers-h3x 19 วันที่ผ่านมา +2

      ते सर्वात हलकट आहेत....१००कोटी वसुलीबाज, आणि स्मार्ट मीटर महविकास आघाडी मध्ये फायनल झाली....पाहिले महिते घेत जा पूर्ण.....😂😂😂

    • @PrakashDeshpande
      @PrakashDeshpande 18 วันที่ผ่านมา +1

      फडणवीस यांची माहिती समजून घेतली पाहिजे.

  • @dharmrajkhalode4947
    @dharmrajkhalode4947 15 วันที่ผ่านมา

    Priped or postpaid dono nikalo ok

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 17 วันที่ผ่านมา

    Dijitalmitremadhunkaysadhykeleuttardyawe

  • @ganeshkale3747
    @ganeshkale3747 19 วันที่ผ่านมา

    Congress ne private madhe konte kaonte kayde badlun jantela nange ke liye sarve Kashe privatisation karun sarv fayde ya neta lokhani aplya Khishat ghatiya to itihaas Ami bhagata aahot yanchyavar shasan chalao Nare yantrana aplakadi nahin

  • @abdulnaseerbilolikar5825
    @abdulnaseerbilolikar5825 13 วันที่ผ่านมา

    Lut,lut,lut 100% lut

  • @shivajideokar9812
    @shivajideokar9812 19 วันที่ผ่านมา

    Dusryani gu khallela khup lakshat rahato tumachya

  • @artandcraftwithpayal2442
    @artandcraftwithpayal2442 13 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @shraddhawadkar5712
    @shraddhawadkar5712 19 วันที่ผ่านมา

    Saglya deshat Adani la saglyach kshetrat bar tenders bhetatat kiti gujrat dharjina pana karnar BJP v fadanvis tumhi

  • @tirlokmane6004
    @tirlokmane6004 19 วันที่ผ่านมา

    Padhna sikhayen tum kya madrasa s Nagpur Mandir furniture

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 17 วันที่ผ่านมา

    Dahaunitchebilaathshetisrupayebhartatchandurrlychewijgrahak

  • @sameermusicacademy5223
    @sameermusicacademy5223 17 วันที่ผ่านมา

    नको मिटर

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 19 วันที่ผ่านมา

    😊आहो जगताप दादा बाथरूम मध्ये कोणी किती घाण करते तै पण तुम्ही मोजायला मिडीयाला घेऊन जाल आणि सरकारच्या माणसांनी इतकी घाण का केली म्हणून राजकारण कराल

  • @manojhowal5978
    @manojhowal5978 19 วันที่ผ่านมา

    अनाजी pantawar Kon wiswas thewanar

  • @balasahebmoraskar1120
    @balasahebmoraskar1120 13 วันที่ผ่านมา

    आहो पाटील तुम्हाला विषयच समजला नाही. आयला असे बिनाकली आमदार काय उपयोग जरा सभागृहात अभ्यास करून बोला.बैल बुद्धि.