Maitra He Shabd Suranche | Ep 160 | Part 01 | डॉ. धनश्री लेले | HD | मैत्र हे शब्द सुरांचे | 14.7.24
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- (Part 01) • Maitra He Shabd Suranc...
सहभाग - डॉ. धनश्री लेले, व्याख्याती आणि निरुपणकार / Dhanashree Lele
अमोल पटवर्धन
सृष्टी कुलकर्णी
निरंजन लेले
संदीप पवार
ज्ञानेश्वर खैरे
अमोल तळेकर
निर्माता - उमा दीक्षित
प्रस्तुती दूरदर्शन केंद्र मुंबई
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' मैत्र हे शब्द सुरांचे '
Artist : डॉ. धनश्री लेले, व्याख्याती आणि निरुपणकार
अमोल पटवर्धन
सृष्टी कुलकर्णी
निरंजन लेले
संदीप पवार
ज्ञानेश्वर खैरे
अमोल तळेकर
शीर्षक गीत - दिनेश अडावदकर
शीर्षकगीत संगीत - कौशल इनामदार
शीर्षकगीत गायक - हंसिका अय्यर / धनंजय म्हसकर
Anchor : विघ्नेश जोशी
संकलन - रामचंद्र वाडेकर
निर्मिती सहाय्यक - विश्वजीत वळंजू
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : उमा दीक्षित
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
धनश्रीताई शब्द तुमच्यासमोर हात जोडून उभे राहतात आणि त्यांची केलेली गुंफण ऐकणे ही पर्वणी असते.🙏🏻🙏🏻
अप्रतिम ! वर्णन करायला शब्द अपुरे पडतील !
🙏🙏
खुपच ओघवती , रसाळ , गोड भाषाशैली. माझं आवडतं व्यक्तीमत्व । खुप छान ऐकायल मिळालं धन्यवाद सह्याद्री वाहिनी ❤
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन आणि भावोत्कट निरुपण. धनश्रीताईंच्या पुनर्भेटीचा योग सह्याद्री वाहिनी आणेल तर आम्हाला आनंद होईल.
अतिशय अभ्यासपूर्ण निरूपण सर्व व्हिडिओ बघितले नविन विषय ऐकायला आवडेल
सुंदर कार्यक्रम!धनश्री ताई असल्या की जीवाचे कान करून प्रत्येक शब्द ऐकावासा वाटतो!
🌹👌🙏अनुभव व्यक्त करणं हे साधनेशिवाय साध्य नाही⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌🙏
दोन्ही भागात मन गुंतवून गेले, मन विठ्ठल may झाले
स्रुष्टी,अमोल आणि सर्व वादकक सर्वानींच सुरख सादरीकरण केले.धनश्री ताई आपल्याला सा।नमस्कार.
खुपच सुंदर 👌 अप्रतिम कार्यक्रम
धनश्री ताई, खुप छान!सर्व विठ्ठल भक्तांना विनम्र भावे नमस्कार. 🙏🌹
🌹👌माउली आपल्या लेकरांना ज्या मायेने सांगेल तो मधाळ गोडवा भाषेला❤️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🙏🕉️🙏
खुप सुंदर कार्यक्रम ❤❤
अप्रतिम!!!
🌹👌🙏अप्रतिम सगुण “पांडुरंग”❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌🕉️⭐️❤️👌⭐️❤️👌🕉️🙏🕉️
🌹👌वा!वा!अमोलजी अप्रतिम,नाट्य सदृश्य गवळण❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🙏
धनश्री ताई चे जे जे व्याख्यान, निरूपण असते ते सर्वच मला आवडतेच ते माहिती पूर्ण असते.
अप्रतिम 😊
🌹👌🙏जे उदात्,उन्नत ते सर्वांमुखी❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🙏
Etke sopaa karun sagitla ha bhakttimarga tainni khup chan karyakram sampuch naye ase vatat hote
🌹👌🙏चरण कमलावर “मन” भुंग्याचे समर्पण❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️⭐️🕉️🙏🕉️👌❤️
खूप च सुंदर दोन्ही भाग
🌹👌🙏पद्मनाभा नारायणा”किती गोड नाम देवा तुझे👌⭐️❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🙏❤️🕉️
अप्रतिम
जय श्रीकृष्ण
🙏🙏धनश्री ताई किती सुंदर निरूपण अप्रतिम 🌹👌
अतिशय गोड व अभिनंदनीय कार्यक्रम.
🌹👌रचण व सुचण यात फरक आहे अंतःकरणातून येणे महत्वाचे❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🙏
किति छान निरुपण ,
Khupach shravaniya karyakram
अतिशय सुंदर 🙏🙏मन शांत झाले 🙏🌹
दोन्हीही भाग अतिशय सुंदर निरुपण केलात ताई .
अप्रतिम ❤
अप्रतिम
शब्द सापडत नाहीत व्यक्त होण्यासाठी 👌👌👌🙏
👌👌
त्रिवार वंदन
❤👏👏👏👏👏👏👏👏👏🙏
Laurel and hardy marathi episodes upload karave
नतमस्तक
Kity sakhol abhyas
या मध्ये पुरुष गायकाने विष्णूमय जग या अभंगात "धर्म" या शब्दात "र " चा केलेला उच्चार अत्यंत चूकीचा आहे...आपण संस्कृत , मराठी ह्या भाषांमध्ये र चार उच्चार जीभ टाळ्याला चिकटवून करतो, जीभेचे टोक वळवून नाही...ज्याला इंग्रजीत rolling the R असे म्हणतात...तसा केला आहे... मराठी अभंग म्हणताना आणि श्री. धनश्री लेले यांच्या उपस्थितीत ही चूक घडली, यांचे खरे दूःख वाटते...
शब्द जंजाळ बाकी काही नाही 🤔🤔
👌👌