अप्रतिम, विदुषी सौ. धनश्री ताई तुमची ओघवती भाषा ऐकताना मन हरपून जाते. निरुपण खूपच छान. गायक कलाकारांचे गायन अप्रतिम. साथसंगत अप्रतिम, श्री लेले अप्रतिम कार्यक्रम. शब्दच नाहीत.
अतिशय श्रवणीय कार्यक्रम विदुशी डॉ धनश्री ताई चे निरुपण, सहयोगी गायक वादक यांच्या मुळे कार्यक्रम खुप छान झाला. सह संवादक विघ्नेश यांची उत्तम साथ फक्त त्यांनी क्या बात है ही हिंदी दाद कमी वापरली तर छान वाटेल.
धनश्री ताई पुढे शब्द हात जोडुन ऊभे आहेत , पण विघ्नेश जोशी यांना दाद देताना अप्रतिम, सुंदर , फारच छान ई . शब्द न आठवता ' क्या बात है या एकाच वाक्याने दाद देत आहेत हे फारच विचित्र वाटते कानांना. हा शेर नाही हे संतांचे अभंग आहेत याच स्मरण ठेवल असत तर ऊचित ठरत.
सुदंरतेचा ध्यास अक्षय असतो व सखी तो तुझ्या वाणी द्वारा व प्रभावी विचारानद्वारे स्पष्ट जाणून अभ्यासून प्रकटावे नाही तर झाकून ठेवावे असा सुदंरतेचा ध्यास तु उचलाय असे मला वाटते.
सह्याद्री वाहीनीच्या यू-ट्यूबच्या सौजन्याने डॉ.धनश्रीताईंना ऐकता आलं.त्याला उत्तम गायन आणि वादनाची साथ. दर्जेदार कार्यक्रमाबद्दल सह्याद्रीला धन्यवाद
अध्यात्मिक मेजवानी अनुभव, अमृत रस, गाणं, निरूपण, सूत्रसंचालन, सर्व अप्रतिम, असेच आवडेल बघायला, ऐकायला, तृप्त ❤️
अप्रतिम, विदुषी सौ. धनश्री ताई तुमची ओघवती भाषा ऐकताना मन हरपून जाते. निरुपण खूपच छान. गायक कलाकारांचे गायन अप्रतिम. साथसंगत अप्रतिम, श्री लेले अप्रतिम कार्यक्रम. शब्दच नाहीत.
अतिशय चांगला कार्यक्रम. सह्याद्री वाहिनीला धन्यवाद
अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम!
धनश्री लेलेंचं निरूपण ऐकतां ऐकतां भान हरपून जातं.
फार सुंदर कार्यक्रम
धनश्री ताईंच निरूपण आणि गायकांचे गोड आवाजातले अभंग कार्यक्रम सुंदर झाला गाईकेचा आवाज खूपच गोड आहे
खूप छान कार्यक्रम. धनश्री ताईंच निरूपण ऐकतच रहावं असं वाटतं.
खुप सुंदर खुप छान भाव समजले
Khupach Chhhann
Swargiya Sukhacha Anubhav kashala Mhantat Aaj kalala
धनश्री ताईंना नमस्कार खुपछान ओघवती वाणी आहे ताई तुमची सतत ऐकत राहावं इतकी सुंदर
अप्रतिम कार्यक्रम सर्व सह कलाकारांचे सुद्धा अभिनंदन🙏
अप्रतिम खूपच सुंदर
Superb program
धन्यवाद सह्याद्री 🙏🙏डॉ धनश्री लेले यांना आपल्या वाहिनी द्वारे ऐकायला मिळाले 🙏🙏
अतिशय श्रवणीय कार्यक्रम
विदुशी डॉ धनश्री ताई चे निरुपण, सहयोगी गायक वादक यांच्या मुळे कार्यक्रम खुप छान झाला.
सह संवादक विघ्नेश यांची उत्तम साथ फक्त त्यांनी क्या बात है ही हिंदी दाद कमी वापरली तर छान वाटेल.
खूप सुंदर.धनश्री ताईचे सगळे व्याख्यान ऐकले आहे.खूप छान माहिती देतात.खूप आवडते.मनापासून धन्यवाद 🙏
अप्रतिम, सुंदर अनुभव 🙏🙏🙏
Apratim karyakram 👌ase karyakram wadhawawet hi winanti🙏
आमच्या पूजनीय दादाजी यांचे नाव घेतले त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
अतिशय सुदर धन्यवाद ताई
खुपच सुंदर अप्रतिम। कार्यक्रम।
माझं आवडतं व्यक्तीमत्व धनश्रीताई आहेत. मी त्यांची सगळी प्रवचनं ऐकते. खुप छान ओघवती , खिळवुन ठेवणारी भाषाशैली. ❤
सुंदर कार्यक्रम, धनश्री ताई che निरुपण छान
संपूर्ण कार्यक्रम खूप छान झाला आहे. धन्यवाद आणि नमस्कार.
खुप छान उपक्रम आहे.विदुषी धनश्री ताईंना देवी सरस्वतीचे वरद हस्त लाभले आहेत.त्यांच्या वाणीतून निरूपण ऐकताना भान हरपून जाते खूप धन्यवाद सह्याद्री 🙏
खुप सुंदर 👌🙏🌷
अप्रतिम !! डॉ. धनश्री ताईंच्या रसवंती ला,बुद्धीमत्तेला तोड नाही! त्रिवार नमस्कार!!!🙏🙏🙏👌👌👌
आणि हो निरंजन लेले जी
पेटी वादन*****
केवळ अप्रतिम 🙏
राम कृष्ण हरी!🙏🌹👌
धनश्री ताई तुम्ही खूप छान निरूपण करता राम कृष्ण हरी विठ्ठल प्रभू
फार सुंदर
धनश्री ताई
अटी सुन्दर
खूप सुंदर कार्यक्रम.सह्याद्री वाहीनीला खूप खूप धन्यवाद.🎉🎉
Khupp trupti milate.Devacha bhaav hridiyat bharun osandato.Tumhi sarva thor aahat.Mi clip ghetali hya geetachi. Sare kahi madhur.Vithobaraya ashru bharun aale😢👏👏👏👏👏😇
Excelleñt
धनश्री ताईचे निरूपण ऐकणे म्हणजे सरस्वतीच्या उपवनात फेरफटका मारणे.अखंड डुंबत रहावे असे वाटते.❤❤
ताई तुम्हाला ऐकणे म्हणजे खरंच स्वर्ग सुख पु दादांचे नाव आपल्या कडून ऐकतांन खुप भरून आले
खूप सुंदर. अप्रतिम.
सगळं खूप च गोड 🙏🏻🙏🏻👌🏻🌹🌹🥰
अतिशय सुंदर कार्यक्रम आहे.
अप्रतिम
तुमचे शब्द कौशल्य खूप प्रभावी आहे
खूप सुंदर🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
🙏🙏खूपच सुंदर कार्यक्रम
संतसंग मिळाला सदा
मन झाले तृप्त तदा.
कैवल्यच्या चांदण्याला भुकेला चकोर.. चंद्र व्हा हो पांडुरंगा मन करा थोर.. केवळ अप्रतिम.. निरूपण, गायन, साथसंगत.. फार सुरेख 🙏💐
अप्रतिम सादरीकरण
अप्रतिम विश्लेषण, विवेचन. 👌👌🙏
धनश्री ताई, तुमचा बारकाईने केलेला अभ्यास आमच्यासाठी आनंद घेऊन येतो👍👍👌🙏
Awesum 🌹🙏
Srushti Kulkarmi khup chhan gaylat. Sriuhti Tainche gane atishay bhavpurna zale... call once again Srushti for performance.
अप्रतिम केवळ अप्रतिम 🎉
🙏🙏🙏
Namaskar 🙏🙏
Apratim! ❤❤❤❤❤
😊 Ha Soondar karyakrm saadr kaelya baddal tumhaa Sarwaanchae Manapoorwak Aabhar.
💓🙏🙏🏵🌸💐🏵🥰😃
Bhavana ( U S A).
अप्रतीम
छान सादरीकरण
Atti sunder
धनश्री ताई पुढे शब्द हात जोडुन ऊभे आहेत , पण विघ्नेश जोशी यांना दाद देताना अप्रतिम, सुंदर , फारच छान ई . शब्द न आठवता ' क्या बात है या एकाच वाक्याने दाद देत आहेत हे फारच विचित्र वाटते कानांना. हा शेर नाही हे संतांचे अभंग आहेत याच स्मरण ठेवल असत तर ऊचित ठरत.
खूपच छान! धनश्री बाईंबद्दल मी काय बोलणार? अत्यंत ओजस्वी आणि ओघवती भाषाशैली! गायक कलाकारांनी कार्यक्रम छान रंगवला. सह्याद्री चे आभार! 🙏
Dhanshreetai sumadhur nirupan ani sushravya gayan
विघ्नेश जोशी खूप छान कार्यक्रम आहे
धनश्रीताई आपले कार्यक्रम ठाण्यात होत असतात,त्याबद्दल माहिती कुठे मिळेल
😌
🙏
आपल्या बरोबर ज्या गायिका गातात ... तुकाराम महाराज चां अभंग तेव्हा किशोर ताईची अमोणकर ह्याची आठवण होते
21:31 chan
Dr धनश्री लेले जी
विघ्नेश जोशी
व सर्व सहकारी
हार्दिक अभिनंदन शुभेच्छा
जोशी काका ठाणे 🙏🙏🙏
जोशी जी,तुम्ही ताई सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.
सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.यावर दाखवा.ही विनंती आहे.
Konakade taincha number ahe ka??
सुदंरतेचा ध्यास अक्षय असतो व सखी तो तुझ्या वाणी द्वारा व प्रभावी विचारानद्वारे स्पष्ट जाणून अभ्यासून प्रकटावे नाही तर झाकून ठेवावे असा सुदंरतेचा ध्यास तु उचलाय असे मला वाटते.
शब्दच नाहीत.
खरेच खूप छान आनंद अनुभव आहे 🙏❤️🙏
अप्रतिम कार्यक्रम