२५ वर्षे सत्तेत राहून काय केलं ते आता करणार? साखरसम्राट चे 'शेठ' शरद पवार!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 854

  • @Essar-p1j
    @Essar-p1j หลายเดือนก่อน +251

    नावातला चंद्र कोजागरीचा नसून हिरव्या झेंड्यावरचा आहे हे आता देशातली जनता समजून चुकली आहे.

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 หลายเดือนก่อน +77

    विश्वासाला अपात्र माणूस म्हणजे शरद पवार

    • @ShantaramGadge-wt8sh
      @ShantaramGadge-wt8sh 25 วันที่ผ่านมา

      तुम्हाला जे आरक्षण भेटल आहेना शरदपवार मुळे ज्यांनी तुम्हा दील त्याचावर तुम्ही ऊडता हि तुमची लायकी

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 หลายเดือนก่อน +94

    प्रभाकर जी या माणसाचे वाभाडे असेच काढले पाहिजेत!

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 หลายเดือนก่อน +210

    फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि हळूहळू शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या कमी झाल्या. एसटी कामगारांच्या आत्महत्यांनी परत वाईट वाटलं. शिंदे साहेबांनी तर सगळ्यांनाच खुश केलं. आता जनतेनं ठरवावं.

    • @shree020
      @shree020 หลายเดือนก่อน +8

      Devendra fadanvis peksha eknath shinde khub chngla ahe karan eknath shinde ni maratha reservation, ladki bahin yojana, shetkara sathi 5000₹ per month + electricity bill free kela ahe ....mahnoon maja hisab ni eknath shinde he CM pahije devndra fadvis hen deptoty cm ach thik ahe ...
      Pan
      Hekdtondya chi sarkar nako ahe ..the hekdtondya aaala ki pure maharshtra chi vaaat lavnaar ...😂

    • @sanjaynagpure6320
      @sanjaynagpure6320 หลายเดือนก่อน +1

      Right💯

    • @tsc2708
      @tsc2708 หลายเดือนก่อน +5

      ​@@shree020pan shinde sahebana paishyacha puravtha modi shah BJP kadunach hoto na, tevhach te nirnay ghetat, BJP chya support ne ch tar shinde saheb nirnay ghetat

    • @shree020
      @shree020 หลายเดือนก่อน +6

      ​@@tsc2708 bjp aso ki shinde wali shivsena chalel ..pn congress and hekdtondya nako ahe

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 หลายเดือนก่อน

      शिंदे मुख्यमंत्री आहेत म्हणून द्या त्यांना सगळे क्रेडिट पण या सगळ्या योजना हे फडणवीस यांचे डोकं आहे. एकदा फडणवीस यांना बाजूला काढून बघा मग समजेल तुम्हाला शिंदे साहेबांची हुशारी आणि प्रशासन कौशल्य. अर्थात तुमच्या नसानसात ब्राम्हण द्वेष इतका ठासून भरलाय की भविष्यात तुम्ही शिंदेना पंतप्रधान सुद्धा कराल. माझा विरोध शिंदेना नाही ते चांगलेच आहेत पण बुद्धिमत्ता आणि हुशारी फुकट नाही मिळत.​@@shree020

  • @babajipadekar-ev2ez
    @babajipadekar-ev2ez หลายเดือนก่อน +24

    शेतकऱ्यांचे काय घेऊन बसलात,जगले काय आणि मेले काय, यांना काहीही झाले तरी लेकीला मुख्यमंत्री करू दया

  • @manojpardeshi971
    @manojpardeshi971 หลายเดือนก่อน +155

    एकच मंत्र " बटोगे तो कटोगे " सगळ्यांनी हा स्टेटस मतदानापर्यंत ठेवा...

    • @hanumantkhaire6202
      @hanumantkhaire6202 หลายเดือนก่อน +5

      एकदम बरोबर भाऊ

    • @Ichalkaranji8067
      @Ichalkaranji8067 หลายเดือนก่อน +9

      सोडा हो दादा 😢😢😢 ऐन मतदानाच्या दिवशी पैसे घेऊन जातीच्या वर मतदान करतात व करायला भाग पाडतात😢😢 माझा भारत महान 100 मधली 99 बेमान 🤬🤬🤬

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 หลายเดือนก่อน +3

      मतदाना पर्यंत आणि नंतर काय? बटोंगे नही तो बिखरोंगे?

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน +10

      निवडणुकी पर्यंत का बरं...आयुष्यभर हा मंत्र लक्षात ठेवावाच लागणार.

    • @PSSsai
      @PSSsai หลายเดือนก่อน

      अजित पवार ना काशाला घेतलें

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 หลายเดือนก่อน +157

    देवेंद्र फडणवीस यांचा दुस्वास. फक्त जळफळाट 50 वर्षे फक्त संपत्ती गोळा केली.ब्लॅक मेलिंग,फोडा फोडी,कुरघोडीचे राजकारण केले आता वर जायची वेळ आली आणि ह्यांना महाराष्ट्र बदलायचा आहे. हास्यास पद आहे.

    • @govindfatik606
      @govindfatik606 หลายเดือนก่อน

      फक्त फडणवीसांचाच द्वेष नव्हे तर समस्त ब्राह्मण समाजाचा द्वेष आहे त्यांचे मनात, बरे झाले त्याचं चाललं नाही अन्यथा पुन्हा एकदा ब्राह्मण बीजन घडवलं असतं , गांधी वधा नंतर जस केलं होतं

    • @sanjaynagpure6320
      @sanjaynagpure6320 หลายเดือนก่อน +1

      Right💯😂😂😂😂😂😊

    • @bhimraoshendage4012
      @bhimraoshendage4012 หลายเดือนก่อน +1

      करून करून भागले आणि देवपुजेला लागले आहेत साहेब

    • @hareshmhatre2049
      @hareshmhatre2049 24 วันที่ผ่านมา +1

      शरद खान

    • @rameshmalpedi7667
      @rameshmalpedi7667 16 วันที่ผ่านมา

      @@manojpotdar9355
      🙏👍hari om

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 หลายเดือนก่อน +31

    जरांग्या मराठ्यांचे कॅरेट सांगतो,, मी म्हणतो, जो पवार ना साथ देतो तोच मराठा असू शकत नाही,,
    कॅरेटची गोष्ट लांबच राहिली
    जय श्री राम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय महाराष्ट्र ❤❤🚩🚩🚩🚩🚩❤

  • @mayurkale8013
    @mayurkale8013 หลายเดือนก่อน +60

    जो नागरिक या देशात राहणारा स्वतःहून भारत माता की जय आणि हिंदुस्तान जिंदाबाद बोलत असेल तोच खरा या देशाचा नागरिक 💪🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sachinwadekar6328
    @sachinwadekar6328 หลายเดือนก่อน +160

    साखर सम्राट शेठ शरद पवार, चांगली उपाधी दिली

  • @dremmy69
    @dremmy69 หลายเดือนก่อน +159

    101% खर आहे फक्त बारामती पुणे सांगली कोल्हापूर बस बाकी त्यांचा साठी महाराष्ट्र नाहीये

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 หลายเดือนก่อน +5

      बाकी महाराष्ट्र अच्छे दिन वाल्यांना सोडला होता विकास करायला.

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 หลายเดือนก่อน

      म्हणून तर दुरद्रुष्टी नसल्याने हे देशाचे पंतप्रधान बनु शकले नाहीत.ती दुरद्रुष्टी श्री.मोदी जी कडे होती आणि आहे म्हणून देशाचे तिनं वेळा पंतप्रधान झाले.आणि हे राहीले कटकारस्थान,लोकांच्या पाठीत खंजिर खुपसत दुसरे काय केले एवढ्या वर्षात? ही त्यांची देशाला देणगी आणि जळकुट्या असल्याने दुसर्यांची प्रगती सहन होत नाही म्हणून आता महविकास आघाडी निर्माण करुन काड्या घालित आहेत आणि बाकीच्या पक्षांना नादी लावले असुन त्यांना ही बरबाद करित आहेत.हा आहे त्यांचा तपशील.

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze หลายเดือนก่อน +1

      Are baba tyana tikda matdan bhetata tikda umedwar nivudun yetea te tikdach laksha detel na ,bjp chi evdya varsha vidhabha madhe pakad hoti munde chi beed madhe hoti kay ukhadla bjp tyana navta karta yet ka vikas

    • @malatichougule4431
      @malatichougule4431 หลายเดือนก่อน +6

      कोल्हापूर ला काही फायदा नाही शरद पवारांचा

    • @AnandJoshi-ht9ps
      @AnandJoshi-ht9ps 18 วันที่ผ่านมา

      साडे तीन जिल्ह्याचा नेता वाकडतोंडे 😂😂

  • @rachnagraphics
    @rachnagraphics หลายเดือนก่อน +19

    प्रभाकर जी चांगला विषय घेतलात. उपद्व्यापी आजोबांचे कारनामे कळू दे जगाला.

  • @vijaynilakhe1488
    @vijaynilakhe1488 หลายเดือนก่อน +179

    आता कायमची विश्रांती घ्यायला या आज्जांना मतदारांनी घरातच बसवलेलं बरं.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 หลายเดือนก่อน

      Lok thodich tumche aiknar ahet.

    • @shrirang68
      @shrirang68 หลายเดือนก่อน

      ​@@chetannikam7283khara ahe. Dev ahe ata fakt

    • @milindranade3311
      @milindranade3311 หลายเดือนก่อน +3

      बरोबर बोललात

    • @rameshpotdar6889
      @rameshpotdar6889 หลายเดือนก่อน +13

      घरात बसवलं तरी काड्या करंतच राहणार. ..म्हणतात ना...जित्याची खोड...

    • @vijaynilakhe1488
      @vijaynilakhe1488 หลายเดือนก่อน

      @@chetannikam7283 होय ते पण खरंच आहे.

  • @LovelyBuoy-kk3kx
    @LovelyBuoy-kk3kx หลายเดือนก่อน +27

    महाराष्ट्ररिय जनतेला आता नक्कीच या घराणेशाही आणि फक्त सत्ता या साठी राजकारण करणारे शरद पवार आणि काँग्रेस वाले घरी बसवले पाहिजे, शरद पवार किती वर्षे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री पदे भोगून शेतकऱ्यांसाठी काय केलं ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांना विचारा, आणि मग ठरवा मतदान कोणाला करावे, नंतर पश्चाताप करायला लागू नये.

  • @YuvarajChorghe
    @YuvarajChorghe หลายเดือนก่อน +72

    मराठवाड्यातच त्यांचे नेते निवडणुकीत जिंकतात ही चूक कोणाची

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 หลายเดือนก่อน +3

      Paisha che pakit ghevun atta paryant mate kunala dili, tyache phal bhoga ata.

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze หลายเดือนก่อน +3

      Marathada madhe bjp che yet hote bjp chi pakad hoti tu jra akkal theun bol
      Beed madhe bjp hoti munde mula
      Aurangabad madhe shiv sena thevha virodhak
      Jalna madhe danve bjp
      Osamanabad shivsena
      Parbhani Shivsena
      Nanded congress ashok chavan
      Latur congress latur Deshmukh vilas
      Zala Marathwada tyache umedwar nahi amdar nahi mg vikas kama kaskay annar te baba jra abhayas karat jaa

  • @adv.ravindravishnu-laxmisa1855
    @adv.ravindravishnu-laxmisa1855 หลายเดือนก่อน +221

    शरद पवार महायुती सरकारच्या दंडात्मक कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी राजकारणात आहेत

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 หลายเดือนก่อน +18

      हेच खरं कारण आहे .. बाकी ह्याचं त्याचं मुख्यमंत्रीपद वगैरे थोतांड आहे.. कारण त्याच्याशिवायच भरपुर पैसा आणि मालमत्ता दहा पिढयांसाठी कमविलेला आहे.. सर्वात महत्वाच म्हणजे बॉम्ब स्फोटातील आरोपींना पळुन जाण्यास केलेली मदत.. ते प्रकरण कोर्टात येईलच असे वाटते...

    • @sanjaynagpure6320
      @sanjaynagpure6320 หลายเดือนก่อน

      Right💯

    • @kalpanasaindane5953
      @kalpanasaindane5953 หลายเดือนก่อน +3

      एक कायदा येत आहे तो जर कायदा अमलात आला तर तीस वर्षाची चौकशी लागेल नेत्या लोकांची सर्वात जास्त लाईट लागले ते काँग्रेसचे म्हणून त्यांना सत्ता हवी

    • @ASGXYZ
      @ASGXYZ หลายเดือนก่อน

      ​@@vijaykumarpednekar7129 आपल्याला बरीच माहिती दिसते....
      सरकार ला कळवून उघड करा. निवडणूक साठी उपयोग होईल...😢

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 หลายเดือนก่อน

      शरद पवार यांची तळी उचलणारे जे लोक आहेत, एकतर ते बिनडोक असावेत किंवा त्यांच्यावर भानामती केलेली असावी.

  • @shriramawachat396
    @shriramawachat396 หลายเดือนก่อน +86

    प्रभाकर जी चांगलं सोलटून काढलेत.ध

  • @prabhakarpatil2662
    @prabhakarpatil2662 หลายเดือนก่อน +59

    Sir ....
    तुम्ही... भाऊ...v... सुशील कुलकर्णी.....
    मतदारांना खूपच जागे करण्याचे काम करीत आहात

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 หลายเดือนก่อน +2

      जय श्री राम 💐🌹🙏

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 หลายเดือนก่อน +73

    साखर सम्राट , डेअरी दूध संस्था, वाईनरी ,कृषी उत्पादने प्रक्रिया, डाळ बाजार सिंडिकेट, कांदा बाजार सिंडिकेट ,रिअल इस्टेट माफिया इ. इ.सर्व समांतर व्यवसायावर शरद पवारांचे नियंत्रण आहे.

    • @gopal-b5l
      @gopal-b5l หลายเดือนก่อน +2

      जय महाराष्ट्र 📿🏹🚩🇮🇳🙏

    • @shamshringare235
      @shamshringare235 หลายเดือนก่อน

      निवडणूक लागली की कांदे इ. महाग होतात कारण हे व्यापारी करामती काकांच्या खिशात आहेत, हेच दर वाढवून इलेक्शन फंड जमा करणार. निवडणूक होई पर्यंत 100 च्या वर जाईल.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 หลายเดือนก่อน +6

      APMC च्या व्यापाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांना आणि शहरातील जनतेला लुटले आहे आणि जिवंत असेपर्यंत लुटत रहाणार आहेत..

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน +5

      राजकारणाचा धंदा केला याने.

    • @madhusudanthakur2674
      @madhusudanthakur2674 หลายเดือนก่อน +3

      Yanche Pan Masala ani Drugs racket hi aahe.

  • @suhaslimaye1570
    @suhaslimaye1570 หลายเดือนก่อน +19

    लोकांना निर्णयघेण्या साठी सुसंधी मिळाली आहे.त्या संधीचे सोन करा आणि तसे मतदान करावे हीच अपेक्षा.

  • @Sahil_Gaming120
    @Sahil_Gaming120 หลายเดือนก่อน +69

    आणि आता मराठवाड्यात,विकासाचा मुद्दा बाजुला करुन जरांगेचे कार्ड खेळत आहे हा करामती कर,हे जनतेने ओळखलं पाहिजे

  • @dilipkulkarni5394
    @dilipkulkarni5394 หลายเดือนก่อน +24

    मावळ मधील शेतकऱ्यां वरील गोळीबार राहिले की

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 หลายเดือนก่อน +65

    अत्यंत परखड आणि योग्य शब्दांत कानउघाडणी केली. मानलं तुम्हाला.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 หลายเดือนก่อน +22

    महायुतीचे सरकार शंभर टक्के निवडून येतील

  • @User-pm3ai6v
    @User-pm3ai6v หลายเดือนก่อน +54

    २६/११/२००८ मुंबई दहशतवादी हल्ला आणि मुंबई चे १९९३ आणि २०११ चा बॉम्ब ब्लास्ट आठवला तरी अंगावर काटा येतो 😢😢😢😢

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 หลายเดือนก่อน +20

    मार्मिक , सल्पने हा नतदृष्ठ खोडकिडा पोखरतोय महाराष्ट्राला … हा जणू महाराष्ट्रातील (सत्यनाशी) जवाहर 👎🏿 काहिमानस नसलेलीच बरी !!!😊

  • @VinaySatam-d2v
    @VinaySatam-d2v หลายเดือนก่อน +72

    अत्यंत मार्मिक आणि मुद्देसूद विश्लेषण ते ही योग्य आणि खरे दाखले देत केले आहे.... प्रश्न ज्वलंत आहेत आणि या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटले पाहिजेतच.... आत्ता नाही तर कधी नाही 👍🏼👍🏼 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @DilipNarute-p9d
      @DilipNarute-p9d หลายเดือนก่อน

      हिंदू एकता जिंदाबाद 🙏

  • @krushnakulkarni6147
    @krushnakulkarni6147 หลายเดือนก่อน +12

    राज्य आणि देश सर्व प्रथम प्रामाणिक leadership havi

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 หลายเดือนก่อน +21

    कोकणात अस का होत नाही, आता पाऊस पडतो आहे, भात खराब झाले, तरी कोकण खुश आहे शुभेच्छा

  • @fcmart1079
    @fcmart1079 หลายเดือนก่อน +19

    अगदी बरोबर आहे जिहे कठापूर जलसिंचन योजना त्यांनी थांबवली

  • @abhijitsingare2888
    @abhijitsingare2888 หลายเดือนก่อน +13

    खुप छान विश्लेषण आणि मराठवाडा व विदर्भा बद्दल ची माहिती पण बरोबर आहे .

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 หลายเดือนก่อน +54

    उद्धव ठाकरे अणि शरद पवार हे स्वतः ला. महाराष्ट्र r चे मालक समजत आहेत विकास अणि जनतेचे यांचे काही पडले नाही यांना राजकारणातून निवृत्त केले पाहिजे

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 หลายเดือนก่อน

      Tyanna konihi nivrutt karu shakat nahi.karan te jante raje ahet.

    • @MukeshKarwande
      @MukeshKarwande หลายเดือนก่อน

      ​@@chetannikam7283जाणता राजा फक्त " छत्रपती शिवाजी महाराज "

    • @gopal-b5l
      @gopal-b5l หลายเดือนก่อน +2

      जय महाराष्ट्र 📿🏹🚩🇮🇳🙏

    • @tsc2708
      @tsc2708 หลายเดือนก่อน +1

      ​@@chetannikam7283kon to bhamta raja?

  • @vivekjal
    @vivekjal หลายเดือนก่อน +9

    मराठवाडा, विदर्भ मधील शेतकऱ्यांचा तसेच या भागाचा औद्योगिक विकास होऊ नये म्हणून तर समृद्धी महामार्गास विरोध केला.

  • @ushasoman75
    @ushasoman75 หลายเดือนก่อน +6

    भरपूर माहिती मिळाली. धन्यवाद

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 หลายเดือนก่อน +16

    प्रभाकर साहेब विङीओ आपण लोकांपर्यंत सुंदर उत्कृष्ट छानछान विङीओ जरूरीच आहेस पवारसाहेब याच्यावरच जास्तीत जास्त प्रमाणात शरद पवार विरोधात प्रश्न निर्माण होतील अशीच ईश्वर कृपाप्रसाद लाभेल अशीच प्रार्थनाच करतोस

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 หลายเดือนก่อน +32

    भारतीय जनता पक्षाने कितीही विनवणी केली तरीही मी अजिबात
    अब्दुल सत्तार, नबाब मलिक, हसन मुश्रीफ यांनाच काय, कोणत्याही मुसलमान उमेदवारास मी मत देणार नाही हे नक्की.सर्वानी हे लक्षात ठेवावे,ही विनंती मी करीत आहे.

    • @rajivpatil607
      @rajivpatil607 หลายเดือนก่อน

      @@abhayabhyankar6162 ह्या निर्देशित नेत्यानं आप आपल्या जमातीत काय कट शिजतोय हे माहित नसेल ?
      पण Alarmbell चे बटण दाबून आपल्या नेत्याना वेळीच सावध केलं ? हेही त्यात सामील नसतील ?

    • @kailasdhondkar3869
      @kailasdhondkar3869 20 วันที่ผ่านมา

      Right👍

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 หลายเดือนก่อน +10

    योगी बाबा व मोदीजीची घोषणा लक्षात ठेवा बस.

  • @VijayMahajan-wx7ip
    @VijayMahajan-wx7ip หลายเดือนก่อน +13

    प्रभाकर सर नमस्कार.सुषमा स्वराज विरोधी पक्षनेते असतान लोकसभेत साखर आयात निर्यातीवर केलेलं भाषण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वारंवार ऐकवली जावी ही विनंती (ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांना)

  • @adwaitkarajagi1
    @adwaitkarajagi1 หลายเดือนก่อน +4

    हा माणूस स्क्रीन वर आला की काहीतरी नवीन, उत्स्फूर्त, मनस्वी, प्रामाणिक, सकारात्मक ऐकायला मिळेल अशी अपेक्षा असते. And sir never disappoints us.

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 หลายเดือนก่อน +52

    हे जनतेला गाजर दाखविणार..निवडून आले की भ्रष्टाचार करून स्वतःची रुपयांनी घरे भरणार...असे खूप लोक म्हणत आहेत..

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน +2

      खरय

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 หลายเดือนก่อน +4

      Ani lokanna asech ghanerade lok chalnar.

  • @shivamjadhav-l2e
    @shivamjadhav-l2e หลายเดือนก่อน +16

    पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा काहीही मिळालेले नाही . आमच्या तासगांव कवठे महांकाळचा गृहमंत्री असताना MIDC नाही का कुठली इंडस्ट्री नाही. 30 वर्षे एकाच घरी आमदारकी

  • @jaisinghbarge2718
    @jaisinghbarge2718 หลายเดือนก่อน +3

    अशी स्पोठक बातमी हवी ग्रेट सर

  • @desaiagro2609
    @desaiagro2609 หลายเดือนก่อน +12

    इंडोसल्फान
    2009 मध्ये जर्मनीमध्ये एक्सपोर्ट केलेली द्राक्ष केमिकल रेसिड्यू असल्यामुळे परत आली
    आणि औषध देखील जर्मन कंपनीचेच होते
    1 त्यावर देखील प्रकाश टाकावा साहेब

    • @maheshshedsale3088
      @maheshshedsale3088 หลายเดือนก่อน

      इंडोसल्फान नव्हे लिहोसिन मुळे झाले होते

    • @vanrajvaishnav9641
      @vanrajvaishnav9641 หลายเดือนก่อน

      Not indosulphan it's "Lihocin" Basf India company che ti pan German company ahe.

  • @rchawan9809
    @rchawan9809 หลายเดือนก่อน +25

    Sorry to say Sharad Pawar Uddhav thakare Aaditya Thakare Rashmi Thakare Jail kadhi honar long life for Nation safety

  • @ashokjadhav-yz9wv
    @ashokjadhav-yz9wv หลายเดือนก่อน +15

    सुर्यवंशी साहेब,हा माणूस मराठा समाजाचा हा मारे करी आहे.याने मराठा समाजाचा देणे घेणे नाही,याने गुलाम केला मराठा समाज केले फक्त मास्तर,लिपिक केले याची पोरगी चतुर्थी दिवशी मटण खवा म्हणते

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 หลายเดือนก่อน +5

    १९७८ पासून घर फोडली, पन्नास वर्षे सत्ता भोगली पण कधीही एक हाती सत्ता आणू शेकले नाही,जनता वेडी नाही,

  • @kerbhauvishwasrao2618
    @kerbhauvishwasrao2618 หลายเดือนก่อน +4

    मला वाटते कोणत्याही साखर कारखान्याला सबसिडी देऊ नये. त्याऐवजी थेट शेतकऱ्याला काही मदत करता आली तर करावी. साखर कारखान्यांना कर्ज दिली जातात. नंतर ती माफ होतात.

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu หลายเดือนก่อน +10

    खुपच छान विश्लेषण जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम व्हिडिओ....👌👌👌👍

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 หลายเดือนก่อน +11

    शरद पवार यांनी काही केले नाही असे आकडेवारी सांगते पण तरीही मतदार मत मात्र त्यांनाच देतात. अजूनही लोक सर्व माहीत असून सुद्धा डोक्यावर घेतात. त्याला उपाय नाही. खानदेश करता काय केले ?

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 หลายเดือนก่อน

      कारण मराठी हिंदू मुर्ख आहेत म्हणून..

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 หลายเดือนก่อน +4

    जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🚩🇮🇳

  • @kantilaltoradmal7151
    @kantilaltoradmal7151 หลายเดือนก่อน +22

    अरे आता आपल्या उभ्या आयुष्यात फक्त आपलीं मुलगी आणि पवार कंपनी साठी केलं आहे कुणाला काय दिले आहे ते सांगा

    • @gopal-b5l
      @gopal-b5l หลายเดือนก่อน +1

      👍📿🏹🚩🇮🇳🙏

  • @pravinpatil1945
    @pravinpatil1945 หลายเดือนก่อน +3

    शिंदे भाजप स्टार प्रचारक ..श्री प्रभाकर शेट सूर्यवंशी.

    • @AnandJoshi-ht9ps
      @AnandJoshi-ht9ps 18 วันที่ผ่านมา

      बंदर क्या जाने अद्रक का स्वाद 😂😂

  • @rajendranarkhede3640
    @rajendranarkhede3640 หลายเดือนก่อน +2

    नमस्ते प्रभाकर जी🙏
    विश्लेषण फारच चांगल्या पद्धतीने केलं .
    दादा बऱ्याचदा ही गोष्ट आपल्या सर्वांच्या कानावर आली आहे , येत राहील , शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या .
    शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यामुळे कुठले सरकार त्यासाठी कारणीभूत आहे , काय करायला हवं होतं , काय करायला नको होतं या चर्चा चालतात , चालतही राहतील .
    पण कधी जर सखोल अभ्यास केला , तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यानंतर त्यांच्या जमिनीचे काय झालं याची कधीही चर्चा केली जात नाही .
    असं मला वाटायचं कारण !!!!!
    बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या जमिनी एकतर सावकारांना गेलेल्या आहेत अन्यथा विकल्या गेल्या आहेत .
    आता खरोखरच याला आत्महत्या म्हणावी , की त्यांची हत्या करण्यापुर्वी हाताचे ठसे घेऊन आपल्या नावावर जमीन करून घेण्यासाठी केलेला एक घात म्हणावा.
    एक शेतकरीच समजू शकतो की हा काय प्रकार चालला होता.
    आता तो बऱ्याच प्रमाणात बंद झालेला आहे .
    पण कृपया ही गोष्ट बाहेर काढण्यात येत नाही कारण ज्यांनीही काढली तो 100% संपला समजावा .

  • @vijaychitlange
    @vijaychitlange หลายเดือนก่อน +12

    हिंदुत्व जपनारी सरकार पाहिजे। हिंदू एकता जिंदाबाद। बंटेंगे तो कटेंगे ये ध्यान रखें।

  • @vishaldave1756
    @vishaldave1756 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan विश्लेषण भाई👌

  • @adityan1213
    @adityan1213 หลายเดือนก่อน +3

    Ekdam sahi sahi vishleshan
    Saheb.

  • @deepakmore3390
    @deepakmore3390 หลายเดือนก่อน +6

    Great Analysis ❤❤❤

  • @nayanakulkarni3938
    @nayanakulkarni3938 18 วันที่ผ่านมา

    खरच खुप छान प्रश्न उपस्थित केला खुप खुप अभिनंदन व धन्यवाद

  • @MELODI.Team.6
    @MELODI.Team.6 หลายเดือนก่อน +1

    मी काही तुझा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही...... पण शिर्षक पाहून कमेंट करायला आलो आहे.......... तो अजूनही तुला एक भाऊ देईल 😝😝😝😝😝😝😝😝तुझ्या मम्मी ला विचार 😎😎😎😎😎😎

  • @dilipkulkarni5394
    @dilipkulkarni5394 หลายเดือนก่อน +11

    शेतकऱ्यांना भिकेला लावला,शेतकऱ्यांना आत्महत्ये सारखी परिस्थिती निर्माण केली

  • @nileshm1051
    @nileshm1051 หลายเดือนก่อน

    *२० नोव्हेंबरला एकता दाखवा*
    *बटोगे तो कटोगे 🚩🚩🚩*
    *फक्त हिंदुत्ववादी सरकार*

  • @rajendrajadhav7454
    @rajendrajadhav7454 28 วันที่ผ่านมา +1

    हिंदू नी ए बी पाटील यांचे दगाबाज पुस्तक वाचावे

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला तर विश्वास या शबदावरील विश्वासच उडून जाईल ,!

  • @aniljoshi5133
    @aniljoshi5133 หลายเดือนก่อน +3

    प्रभाकरजी तुमचं सादरीकरण अतिशय प्रभावी झालंय नव्या स्टुडिओत.

  • @VijaykumarGadhave
    @VijaykumarGadhave หลายเดือนก่อน

    शंभरटक्के सत्य कथन! दूर्दैवाने 2024 आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आले की शेतकरी संपलाच म्हणून समजा!

  • @ashoknabar1367
    @ashoknabar1367 หลายเดือนก่อน

    आपला प्रत्येक vdo आपण त्या त्या विषयाचा सखोल अभ्यास करून केलेला असतो.त्यामुळेच तो मनास भावतो. आपण श पं यांच्या ढोंगी वक्तव्याचा बुरखा प्रत्येक वेळी टराटरा फाडता.म्हणून आपल्याला शतशः धन्यवाद.

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 หลายเดือนก่อน

    फार लवकर बोलता आहात.कमीतकमी सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून मनोज जरांगेना समोर बसवून जाहीर सगळेच सांगून टाका.

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r หลายเดือนก่อน +16

    मराठवाडा आणि विदर्भ या राज्यात काहीच काम केलं नाही शरद पवारांना फक्त बारामती आणि पश्चिम महाराष्ट्र जास्त लक्ष दिले

    • @gopal-b5l
      @gopal-b5l หลายเดือนก่อน

      👍📿🏹🚩🇮🇳👍

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 หลายเดือนก่อน +1

      तिथला विकास भाजप वाल्यांनी करावा म्हणून तो भाग सोडला. भाजप फक्त दंगल भडकायला आणि हिंदू मुस्लिम वाद लावायला आहे का. परत भाजप म्हणले असते आम्हाला विकास करायला ठेवला नाही 😂😂😂

  • @prajaktamayekar7520
    @prajaktamayekar7520 หลายเดือนก่อน +2

    मस्त विडिओ.

  • @babannatu5900
    @babannatu5900 19 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤ चुना लावला..... सहकारी कारखाने.. दुध संघ....

  • @VitthalSonavne-ep3re
    @VitthalSonavne-ep3re หลายเดือนก่อน +2

    सवय जाणार नाही जुगाढ करण्या साठी सथा पाहिजे

  • @ChandrakumarAmbhore-m7z
    @ChandrakumarAmbhore-m7z หลายเดือนก่อน +1

    आगदी बराेबर सर

  • @sadanandragji3818
    @sadanandragji3818 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान विश्लेषण जय श्रीराम जय महाराष्ट्र👋

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 หลายเดือนก่อน

    प्रभाकर जी आजचा विषय खुप छान आहे .
    विश्लेषण खूप छान केलात
    प्रभाकर जी पवारांनी जो काही विकास केला तो फक्त भ्रष्टाचारी प्रवृत्ती असलेल्या नेत्यांचाच केला आणि तो अजून चालू आहे म्हणजे एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आपल्याकडे कसं घ्यावं ते यांच्याकडून शिकावं .

  • @atulghare8341
    @atulghare8341 หลายเดือนก่อน

    या माणसाचा इतिहास आजच्या पिढीला कळू द्या. सत्तापिपासू, धर्मद्वेष्टा, सत्ता लोभी, या सर्व गोष्टी या व्यक्तीसमोर कमीच आहे.

  • @sansan8738
    @sansan8738 หลายเดือนก่อน +3

    पण नीट जर बघितलं मागच्या काळात
    दळभद्री आले कि दुष्काळ येतो

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน

      दळभद्री आले की कोविड येतो😅
      उठा आला ,तो covid घेऊनच आला...तो पायउतार झाला आणि कोविड गेला..😅😅

  • @gulabraodevhare8034
    @gulabraodevhare8034 หลายเดือนก่อน +1

    सुंदर विषय निवडला ,

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम
    ❤❤

  • @santoshphagare5348
    @santoshphagare5348 หลายเดือนก่อน +3

    100% perfect

  • @sanjayshivajijahagirdar8282
    @sanjayshivajijahagirdar8282 หลายเดือนก่อน

    खुप छान आणि विस्तृत माहिती प्रभाकर जी हा नेता कधीच विश्वासार्ह नव्हता

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 หลายเดือนก่อน +1

    What a surprising analysis of a particular personality .very versatil analysis . Thanks too much .********7

  • @madhavapte5433
    @madhavapte5433 หลายเดือนก่อน

    मोठी आणि भ्रामक प्रतिमा उभी करण्यात ते यशस्वी झाले आहेत. तेवढंच यश.

  • @vivekpawar7805
    @vivekpawar7805 หลายเดือนก่อน +1

    Very Nice and only Truth,....superb prabhakarji

  • @bhaskarsinnarkar7630
    @bhaskarsinnarkar7630 หลายเดือนก่อน +6

    हा व्हिडीओ प्रत्येक मतदारा पर्यन्त पोहचला पाहिजे

  • @deepsue
    @deepsue หลายเดือนก่อน +1

    Rightly said, it is time to ask. Thank you for this

  • @mhatardeoshelke3869
    @mhatardeoshelke3869 หลายเดือนก่อน

    सुंदर विवेचन केले आहे सत्य लपवून राहत नाही असे मानसहाल हाल होऊन मरतात

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน +1

    सत्ता असताना काय केलं...सर्व नामी आणि बेनामी संपत्ती मोजली तर बिल गेट्स पेक्षा जास्तच असेल...

  • @ganeshlavhe3323
    @ganeshlavhe3323 หลายเดือนก่อน

    सत्य लोकांना कळाले पहिजे इतकी वर्ष काय केले आणि आत्ता कशासाठी सत्ता पाहिजे

  • @vinayakkamath8540
    @vinayakkamath8540 หลายเดือนก่อน +5

    Apratim

  • @AnilG-f7q
    @AnilG-f7q หลายเดือนก่อน +2

    सुप्रिया ला भाऊ किवा बहीण देणार

  • @chandrakantpagar4789
    @chandrakantpagar4789 หลายเดือนก่อน +7

    पवारानी महाराष्ट्रासाठो काहिच केले नाही. 1:58

  • @hanumantkhaire6202
    @hanumantkhaire6202 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम ,जय शिवराय

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 หลายเดือนก่อน

    छान विवेचन प्रभाकर जी

  • @sureshbodhe9986
    @sureshbodhe9986 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान अभ्यास

  • @user-dw3pp5di3n
    @user-dw3pp5di3n 22 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर, शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने आता आमदार आणि खासदार यांनी स्वतः त्यांच्या घशात घातले. कारखान्यांना द्यायला उस शेतकऱ्यांन कडे नाही म्हणून साखर कारखान्याचे मालक शेतकऱ्यांना कारखान्या वर देखिल येऊ देत नाही.

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp หลายเดือนก่อน +2

    एवडी वर्ष दाऊदची उपटली आता काय उपटायची उपटून ग्या

  • @kiranwarungashe9402
    @kiranwarungashe9402 26 วันที่ผ่านมา

    सुंदर mahiti देता साहेब
    Nirbhid

  • @mohanmhaske7243
    @mohanmhaske7243 21 วันที่ผ่านมา

    Lai Bhari Prabhakarji

  • @uttkarshawategaonkar8806
    @uttkarshawategaonkar8806 หลายเดือนก่อน

    प्रभाकर जी आजचा व्हिडिओ बापच❤❤❤