Subscribe Now to watch all my Travel Vlogs (Its FREE) : th-cam.com/users/somnathnagawade Feel Free to Leave a Comment :) Follow us on Instagram : instagram.com/somnath.nagawade/
मी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात आहे कोकणात आले वर असे वाटते की आपण महाराष्ट्र नसून दुसऱ्या देशात आलो आहे खर निसर्गाचे देणे आहे केरळ राज्यातील आले सारखे वाटत मासे🐠🐋🐟 खूप छान आहे आपण दुसऱ्या विडियो मध्ये होटल मध्ये मासे व जेवण भाव असतो कारण मासे महाग असल्यामुळे आमच्या कडचे लोक खातपीत नाही सुंदर भूमि कोकण भुमि देवभूमि
खूपच निसर्गरम्य ठिकाण आहे देवबाग. पंचवीस वर्षांपूर्वी देवबाग डेव्हलप झाले नव्हते तेव्हा आम्ही टीका स्थानीय माणसाच्या घरी मुक्काम केला होता. येथील स्थानिक कोळ्याच्या होळी मधून आम्ही समुद्रामध्ये फेरफटका मारला होता देवबाग सारखे सौंदर्य कुठेच पाहायला मिळाले नाही. 🌴🌴🌴🌊🌊♥️♥️♥️
अप्रतिम ! आम्ही सुद्धा डिसेंबर 2019 येथे गेलो होतो, या पूर्वी फक्त मालवण मार्गे देवबाग ला जायचो या वेळी मात्र कुडाळ वरून भोगवे ला गेलो . सामंत रिसॉर्ट च्या शेजारी श्री खुळे यांच्या छोट्याशा रिसॉर्ट मध्ये राहिलो (सामंत रिसॉर्ट थोडे महाग होते म्हणून) त्यांनी अगदी आदरपूर्वक जेवण नाश्ता व देवबाग ला जाण्यासाठी बोटीची व्यवस्था केली . रात्री उशिरापर्यंत फायर कॅम्प ची सोय उपलब्द करून दिली. मालवणी जेवण व आदरातिथ्य ने आम्ही भारावून गेलो पर्यटनाची राजधानी पुन्हा खुणावतेय
नमस्कार सर, तुम्ही जी पर्यटन स्थळ दाखवतात ती एकदम अप्रतिम आहेत, बघितल्यावर लगेच तिकडे जायची इच्छा होते, आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगतात ते ही फारच उत्तम आहे. तुमच्या बरोबर प्रवास करायला खरचं आवडेल... इतकी छान माहिती तुम्ही देतात... अशीच छान छान माहिती देत रहा...
खूप छान व्हिडिओ ..... तुमचा हा व्हिडिओ पाहून आम्ही निवती - भोगवे ला ऑक्टो. २०२१ मध्ये जाऊन आलो. अप्रतीम निसर्ग सौंदर्य आहे तिकडे. भोगवे बीचएवढा सुंदर बीच मी कधी पाहिला नाही. 🌴🌴🌊🌊🌞🌞 Thanks.
नागवडेसाहेब तुम्ही खुप नशीबवान आहात. कारण तुमच्या बिझी जीवनातून वेळ काढून आपल्या महाराष्ट्रातील सुंदर अशा ठिकाणांना भेटी देत आहात व जीवनाचा मनमुराद आनंद लुटत आहात. जन्माचं सार्थक झाल्यासारख वाटतंय.
दादा मी खुप traveling चे व्हिडिओ पाहिले पण तुम्ही व्हिडिओ मध्ये जेवढं detailing दिली ना तेवढं कुठेच नाही पाहिलं...अप्रतिम व्हिडिओ एडिटिंग... खुप भारी माहिती provide केली तुम्ही...
थोड़ी नाटकीय कमेंट्री सोडली तर बाकी सारे छान,असेच travelogues बनवत रहा,लोकांना माहीत नसलेल्या किंवा कमी माहीत असलेल्या पर्यटन स्थळांबद्धल प्रचार करत रहा
आमचा कोकणातील देवबाग निसर्गरम्य अत्यंत सुंदर बीच पैकी आहे.निसर्गा ची काय किमया आहे तिथं .तुम्ही होऊन आला ऐकून पाहून आनंद झाला. स्वच्छ पाणी, एक वेगळीच सुवास , पाण्यात मास्यां च सहजीवन त्यांची चळवळी, आणी काठाशी प्रसन्न दिसत हिरवी गार सुंदर मस्त प्रकृति,मऊ वाळू शंखशिंपले नारळा ची झाड .किती बघा, बघत च रहा डोळे भरून.ही जागा च सोडावी शी वाटत नाही.फॅमिली सोबत तर किती छान वाटत.आनंद दुप्पट चौपट होत.महत्वाचा किती आठवणी. तिथं सर्व सुविधा उपलब्ध आहे.ज्यांना मास्यां ची आवड असेल त्यांचा करता भरपूर प्रकार मिळतील. तस जेवण अप्रतिम.मस्त सोलकढी पीत च रहा.कोकम सरबत.कोकणी अमसूल काजू त्रिफळे फणसाचे चिप्स.पर्यटन स्थळ असल्यामुळे महाग झाले. तिथे खूपच वेगळे मसाले वापरून टिपीकल मालवणी चवी च जेवण असत. म्हणून ज्यांना जमेल त्यांनी एकदा तरी जरूर भेट द्यावी भाऊ फिरले थांबले ते रिसार्ट ही उत्तम होत.छान कवर केल. सुरम्य होत.वीडियो छान झाला. सोबत दोघ मुलांनी विहीर बनवली.ते काय मस्त क्षण होते.पण त्या पुढे ही मुल दिसली नाहीत.त्यांना रिसोर्ट, जेवण आणी टूर .तुम्ही त्यांना इतक्या लहानपणी तिथला निसर्गाचा आनंद मिळवून दिला. भाग्यवान हात तुम्ही सर्व. पुण्याला येऊन मित्रमंडळीं ना सांगत राहीले असतील. पुढचा अशाच सुंदर प्रवास, वाटचाली करता खूप शुभेच्छा व धन्यवाद.
Somnath Nagawade आभार. एवढ्या शा वीडियो त किती काय सीनरी ,माहिती देणार कठिण आहे.तरी सर्वान्चा कामास येते अशी मुख्य अर्थात रस्ते,सुरम्य जागा, हाॅटेल,इतर खर्च विषयी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला. बाहेर पडा तर अपल्या कडे मोजकी चे दिवस असतात.व्यवस्था आपली आपण च पाहतो. तरी पूर्वी प्लानिंग मुळे तो वेळ वाचला म्हणा.मग फॅमिली सह व्यवस्थित जागी थांबणं, जेवण,मुला बाळांना मुख्य जागा दाखवणे,त्यात स्वतः ही फिरण्याचा आनंदा चा मूल्यवान वेळ साजरा करतो, बारकाई ने सीन्स पाहतो .त्या बरोबर जरूरी फोटो, वीडियोग्राफीत जास्तीच जास्त कवर करणे.जमल तर आठवणी करता शापिंग.पुष्कळांची किरकोळ वस्तु लिस्ट ही पूर्ण करत चलायचं.घरी येताच मग द्यायची पण. मजा असते.वर्षानुवर्ष चा आठवणी सोबत आणतो. आणी मुख्य !रोज चा रूटीन पेक्षा कुठं बाहेरच्या वातावरणात मोकळा श्वास घेणं फार गरजे च असत.आपण चार्ज होतो. आपल्या भारतात एवढ्या असंख्य जागा ऐतिहासिक महत्वाचा,त्यात नैसर्गिक भरपूर आहे कि वेळ च हवंय.
Mam Aapla contact no bhetu shakel ka . karan ki Aamhi Aagodar malvan la Aalo hoto pn jast mahiti naslyamule plan fasla hota punha yaychy malvan la mhanun
मित्रा आभारी आहे गावाला गेल्यासारख वाटल माझी सासूरवाडी निवतीतली त्यामुळे दरवर्षी जाण होत पण ह्यावेळेस जाण टळल ह्या कोरोनामुळे आज सहज तुमची क्लिप सापडली बर वाटल .
Subscribe Now to watch all my Travel Vlogs (Its FREE) : th-cam.com/users/somnathnagawade
Feel Free to Leave a Comment :)
Follow us on Instagram : instagram.com/somnath.nagawade/
How much did the total trip cost you including traveling?
Mentioned at the end of video!
9890912745
@@khushbudeshmukh9946 .
.
Nice to see your videos, want to have 6 nights tour of konkan from kuda railway station, can you guide
गोव्यात खूप महागडी हॉटेल आहेत त्यापेक्षा आपला महाराष्ट्र मधील खूप छान व परवडतील अशी हॉटेल आहेत
आपल्या महाराष्ट्र राज्या सारखं कोणतंही राज्य नाही जिथे जेवण राहणं स्वस्त आणि कमी दारात मिळते जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
Sang bar nav
My native place bhogave, proud to listen it's in the cleanest beach of world,thanks for showing other beauties of my native place 😊
Bhau tumhi khup lucky ahat...tumhi swargaat rahtaa....I love kokan
Bhau apn kute rahta
@@sagarkadam1504 mumbai madhe
No doubt it is wonderful but I think the part about cleanest beach in the world is just a rumour. Can you provide the source?
मी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात आहे कोकणात आले वर असे वाटते की आपण महाराष्ट्र नसून दुसऱ्या देशात आलो आहे खर निसर्गाचे देणे आहे केरळ राज्यातील आले सारखे वाटत मासे🐠🐋🐟 खूप छान आहे आपण दुसऱ्या विडियो मध्ये होटल मध्ये मासे व जेवण भाव असतो कारण मासे महाग असल्यामुळे आमच्या कडचे लोक खातपीत नाही सुंदर भूमि कोकण भुमि देवभूमि
Thank You
Ty proud to be kokani
खुप छान दादा
छान
This channel deserves 1 million subscribers...the way he explains and shoot .its incredibly great . millions of thanks from 1 मालवणी माणुस
Thank You Sir 😊
इंग्लिश subtitles द्यायला सुरुवात करा, म्हणजे बाकी भाषेतील लोकांनाही समजतील आणि मग subscriber वाढतील
Amcho malvan manje heaven on the earth❤️
देवबाग, निवती व भोगावे बीच माहिती अतिशय सुंदर दिली आहे. तिन्ही बीच स्वतः फिरून आल्याचा भास झाला. निवेदन सुंदर केले आहे. धन्यवाद.
धन्यवाद सर 🙏🏻
आपका अंदाज बेहद खूबसूरत है।। जय हिन्द
खूपच छान छान व्हिडीयो आहेत सर आपले. निसर्गरम्य वातावरन बघून खर खूप छान वाटत.
धन्यवाद
खूपच निसर्गरम्य ठिकाण आहे देवबाग. पंचवीस वर्षांपूर्वी देवबाग डेव्हलप झाले नव्हते तेव्हा आम्ही टीका स्थानीय माणसाच्या घरी मुक्काम केला होता. येथील स्थानिक कोळ्याच्या होळी मधून आम्ही समुद्रामध्ये फेरफटका मारला होता देवबाग सारखे सौंदर्य कुठेच पाहायला मिळाले नाही. 🌴🌴🌴🌊🌊♥️♥️♥️
Bahut achcha video hai ham log bhi 10 sal malvan me he the Mera bachpan vahi ka gujara hai abhi Ham Hyderabad state district nizambaad me hai
Thank you 😊
अप्रतिम ! आम्ही सुद्धा डिसेंबर 2019 येथे गेलो होतो, या पूर्वी फक्त मालवण मार्गे देवबाग ला जायचो या वेळी मात्र कुडाळ वरून भोगवे ला गेलो . सामंत रिसॉर्ट च्या शेजारी श्री खुळे यांच्या छोट्याशा रिसॉर्ट मध्ये राहिलो (सामंत रिसॉर्ट थोडे महाग होते म्हणून) त्यांनी अगदी आदरपूर्वक जेवण नाश्ता व देवबाग ला जाण्यासाठी बोटीची व्यवस्था केली . रात्री उशिरापर्यंत फायर कॅम्प ची सोय उपलब्द करून दिली. मालवणी जेवण व आदरातिथ्य ने आम्ही भारावून गेलो
पर्यटनाची राजधानी पुन्हा खुणावतेय
धन्यवाद सर.
खूप छान माहिती दिली.व्हिडिओग्राफी सुद्धा खूप छान.
Spectacular प्रेक्षणीय.
ऊक्रुष्ट फोटोग्राफी, फारच छान
दादा खूपच चांगल काम करताय तुम्ही....आणि तुम्ही तुमची life ज्या प्रकारे enjoy करताय ते एकदम correct आहे...
प्रावासावर मि आजपर्यंत पाहीलेला अप्रतिम वीडियो , hat's Off You
तुम्हांला आवडला हे वाचुन छान वाटलं. धन्यवाद 😊
नमस्कार सर, तुम्ही जी पर्यटन स्थळ दाखवतात ती एकदम अप्रतिम आहेत, बघितल्यावर लगेच तिकडे जायची इच्छा होते, आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगतात ते ही फारच उत्तम आहे. तुमच्या बरोबर प्रवास करायला खरचं आवडेल... इतकी छान माहिती तुम्ही देतात... अशीच छान छान माहिती देत रहा...
अगदी अप्रतिम व्हिडिओ बनवला, नेहमीच बिच पाहुन सुध्दा आपल्या कॅमेऱ्याने आज वेगळा जाणवला
सर धन्यवाद! खुप खुप आभार!!
Gr8..!!
अप्रतिम खुप सुंदर Video. I Love My Konkan
धन्यवाद सर.
खूप छान व्हिडिओ ..... तुमचा हा व्हिडिओ पाहून आम्ही निवती - भोगवे ला ऑक्टो. २०२१ मध्ये जाऊन आलो. अप्रतीम निसर्ग सौंदर्य आहे तिकडे. भोगवे बीचएवढा सुंदर बीच मी कधी पाहिला नाही. 🌴🌴🌊🌊🌞🌞 Thanks.
आभार 😊
Beautiful video n nice explore kokan nature and life. Thanks somnath
Nivati किल्ल्यावरून मावळतीचा सूर्य बघण्याचा अनुभव अविस्मरणीय
आपल्या या व्हीडिओ ने प्रेरित होऊन देवबाग ला जाऊन आलो , अप्रतिम ठिकाण आहे
Thank you
Khup bhari... Bhogave becha.... ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Sir nice shoot thanks for giving information about konkan sindhudurg thanks again
Thanks
Kokan cha nisarg ahe tsa rahila pahije.
ha swarg ani paryavrnachi
Kalji ghen aplya srvanchich jbabdari ahe.
Bhogve beach ani devbaug
nivti beach sunder ahe.
Kitihi velela javun alo tri punha punha janyachi echcha hot rhate.
ethla smudr ani nonveg
Jevn aprtim ast.
aajhi somnathji tumchya mule ghr bslya malvanchi sfr
Kelya sarkh vatl.
Fotographi ani drone shots aprtim hote.
Khup khup...
DHANYWAD
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
आपले मनापासून धन्यवाद ☺️🙏🏻
खुपच सुदंर व्हिडीओ आणी छान माहीती उत्तम
नागवडेसाहेब तुम्ही खुप नशीबवान आहात. कारण तुमच्या बिझी जीवनातून वेळ काढून आपल्या महाराष्ट्रातील सुंदर अशा ठिकाणांना भेटी देत आहात व जीवनाचा मनमुराद आनंद लुटत आहात. जन्माचं सार्थक झाल्यासारख वाटतंय.
मनःपुर्वक आभार 🤗
दादा मी खुप traveling चे व्हिडिओ पाहिले पण तुम्ही व्हिडिओ मध्ये जेवढं detailing दिली ना तेवढं कुठेच नाही पाहिलं...अप्रतिम व्हिडिओ एडिटिंग... खुप भारी माहिती provide केली तुम्ही...
थोड़ी नाटकीय कमेंट्री सोडली तर बाकी सारे छान,असेच travelogues बनवत रहा,लोकांना माहीत नसलेल्या किंवा कमी माहीत असलेल्या पर्यटन स्थळांबद्धल प्रचार करत रहा
Amazing video 💖 Amcho Bhogwe ❤
Superb place
Superb music
Superb camera
Superb editing
Superb speech
And
Superb language
Really
Thanks a ton!
अप्रतिम निसर्ग सौंदर्य दादा ,, दादा तुमचे नवीन ,, व्हिडीओ पहाण्याची खुप इच्छा आहे ,, लवकर येऊ दे ,, एकदम कल्ला
नक्कीच नितीन ! थॅक्यु 🙏🏻
Ha maja gav hai. khup chagli n khari ti mahiti dilat.
#DevbaghEntertainment
खुपच छान व्हिडिओ माहिती छान दिलीत 👍👍👍👍👍
धन्यवाद
निसर्ग कसा पाहिचा हा दाखवलाय निसर्ग प्रेमी सोमनाथ यांनी. खुपच सुंदर 👌👌👍👍
धन्यवाद 💐
Naka re famous karu.. nahitar yachi pan vaat... Bt nice vlog.. cinematography 👍
आमचा कोकणातील देवबाग निसर्गरम्य अत्यंत सुंदर बीच पैकी आहे.निसर्गा ची काय किमया आहे तिथं .तुम्ही होऊन आला ऐकून पाहून आनंद झाला.
स्वच्छ पाणी, एक वेगळीच सुवास ,
पाण्यात मास्यां च सहजीवन त्यांची
चळवळी, आणी काठाशी प्रसन्न दिसत हिरवी गार सुंदर मस्त प्रकृति,मऊ वाळू शंखशिंपले नारळा ची झाड .किती बघा,
बघत च रहा डोळे भरून.ही जागा च सोडावी शी वाटत नाही.फॅमिली सोबत तर किती छान वाटत.आनंद दुप्पट चौपट होत.महत्वाचा किती आठवणी.
तिथं सर्व सुविधा उपलब्ध आहे.ज्यांना मास्यां ची आवड असेल त्यांचा करता भरपूर प्रकार मिळतील.
तस जेवण अप्रतिम.मस्त सोलकढी पीत च रहा.कोकम सरबत.कोकणी अमसूल काजू त्रिफळे फणसाचे चिप्स.पर्यटन स्थळ असल्यामुळे महाग झाले. तिथे खूपच वेगळे मसाले वापरून टिपीकल मालवणी चवी च जेवण असत. म्हणून ज्यांना जमेल त्यांनी एकदा तरी जरूर भेट द्यावी
भाऊ फिरले थांबले ते रिसार्ट ही उत्तम होत.छान कवर केल. सुरम्य होत.वीडियो छान झाला. सोबत दोघ मुलांनी विहीर बनवली.ते काय मस्त क्षण होते.पण त्या पुढे ही मुल दिसली नाहीत.त्यांना रिसोर्ट,
जेवण आणी टूर .तुम्ही त्यांना इतक्या लहानपणी तिथला निसर्गाचा आनंद मिळवून दिला. भाग्यवान हात तुम्ही सर्व.
पुण्याला येऊन मित्रमंडळीं ना सांगत राहीले असतील.
पुढचा अशाच सुंदर प्रवास, वाटचाली करता खूप शुभेच्छा व धन्यवाद.
खुप सुंदर लिहीलंय सर. अनेकदा वाचलं...धन्यवाद 👌🏻
Somnath Nagawade
आभार.
एवढ्या शा वीडियो त किती काय सीनरी ,माहिती देणार कठिण आहे.तरी सर्वान्चा कामास येते अशी मुख्य अर्थात रस्ते,सुरम्य जागा, हाॅटेल,इतर खर्च विषयी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला.
बाहेर पडा तर अपल्या कडे मोजकी चे दिवस असतात.व्यवस्था आपली आपण च पाहतो. तरी पूर्वी प्लानिंग मुळे तो वेळ वाचला म्हणा.मग फॅमिली सह व्यवस्थित जागी थांबणं, जेवण,मुला बाळांना मुख्य जागा दाखवणे,त्यात स्वतः ही फिरण्याचा आनंदा चा मूल्यवान वेळ साजरा करतो,
बारकाई ने सीन्स पाहतो .त्या बरोबर जरूरी फोटो, वीडियोग्राफीत जास्तीच जास्त कवर करणे.जमल तर आठवणी करता शापिंग.पुष्कळांची किरकोळ वस्तु लिस्ट ही पूर्ण करत चलायचं.घरी येताच मग द्यायची पण.
मजा असते.वर्षानुवर्ष चा आठवणी सोबत आणतो.
आणी मुख्य !रोज चा रूटीन पेक्षा कुठं बाहेरच्या वातावरणात मोकळा श्वास घेणं फार गरजे च असत.आपण चार्ज होतो. आपल्या भारतात एवढ्या असंख्य जागा ऐतिहासिक महत्वाचा,त्यात नैसर्गिक भरपूर आहे कि वेळ च हवंय.
Bahut khubsurat h.....
Khup bhari 👌👌👌
Khare ch nisargache he anmol theve lapvun thewavese watttat.manushya Jethe jato tithe ghan Karto.....beautiful vdo
Thank You 😊
अतिशय सुंदर व्हिडिओ. स्वतः सफर करून आल्यासारख वाटल. धन्यवाद!!
.........शशिकांत प्रल्हाद मुळे.
खुप छान, खुप सुंदर अप्रतिम video...
Make more videos..
Keep going team...👍👍👍
मनापासून धन्यवाद !
wow kup chaan . i love this place . my husband and inlaws are from sawantwadi. kup sundar aahe. memories refreshed . Thanks for sharing
Mee too
गोव्यापेक्षा आपला कौकण खुप भारी आहे
Dada 1Ch no video nicely ❤ beautifulbeaches in sinddurg great
Thank You!
1 number fotografy superb video
Maja gav aahe Bhogve 😍😍😍
Mam Aapla contact no bhetu shakel ka . karan ki Aamhi Aagodar malvan la Aalo hoto pn jast mahiti naslyamule plan fasla hota punha yaychy malvan la mhanun
खुप छान वीडियो... Must visit place
Thank you so much
Maze Maher aahe.mastach asnar.haha
Jaya mulinche Nivti madhe saasar asel tyanna suddha te maaherach vaatel, itke te sundar gaav aahe
Khup chhan ahe bagitli mi
U r lucky then
@@amolgunjal7702 tnx
Dada tumchye vidio baghyala khup khup aavdttat tumchi god shabdha yekaylla amchya manala khup bare vate
Thank you 🙏🏻
KHUP SUNDHAR SIR 👌👌👌
धन्यवाद 😊
मी निवंती बीच ला आलो होतो 6 वर्ष पूर्वी....... खूप च सुंदर आहे
Sunder Nisarga saudarya.God Bless You share kelyabaddal
Thank You so much!!
Planning my next trip here just because of your video
Worth it sir! Thank You!
Yes, I proud to be from Kokan. AlhamdulilAllah.
Kokni manu s amcha manus
Nice! सुंदर! छान!
खूप छान माहिती दिली, आभारी
नादच खुळा
खुपच छान बिच व आपली अप्रतिम व्हीडीओ शुटींग व माहिती पण उत्तम दिली आहे . अभिनंदन , गणपती बाप्पा मोरया ...
Thank you for making a beautiful video . 👌👍
My pleasure 😊
खूपच सुंदर अप्रतिम कोकण
In have seen lots of travel vlogs.... but no one matched your Camera quality and videography... You people are best cinematographer
Thank you so much 🙏🏻😊
Nice information
No 1
मित्रा आभारी आहे गावाला गेल्यासारख वाटल माझी सासूरवाडी निवतीतली त्यामुळे दरवर्षी जाण होत पण ह्यावेळेस जाण टळल ह्या कोरोनामुळे आज सहज तुमची क्लिप सापडली बर वाटल .
Pahil je tal hot te mazya mamachya Gavacha😍
Khup chan mahiti dili sir .. me devbag pahilay...khup sundar...
Thank You!
Amhi konkankar🥳
अतिशय निसर्गरम्य अती सुंदर अशे हे चारही बीच अप्रतिम आहेत, आम्ही नक्कीच भेट देईल
धन्यवाद !
Far chhan mahiti sopya bhashet... Great Job Somnath Sir
Thank You 😊
ऐक नंबर sir video
Thank you
माझा दैवत महाराष्ट्रदेशा
रस्ते आणि राजकारणी सोडले तर महाराष्ट्रात सर्व काही छान आहे.
Khup sundar asa 👌
धन्यवाद 🤗
Vatavran chan bhetl shoot la🔥
one of the best channel to promote konkan tourism 😍
Thank you so much
Waaa khoop sundar thikan ani chhan vdo pan.waa. enjoyed a lot..
Thank you sir 😊
Ata Navin thikan kuthale
Swargiy. Sundar. Konkan 💞
हा व्लॉग पाहून कालच जाऊन आज परत आलो, भन्नाट भारी आहे हा परिसर
I have been to Bhogve beach ..it,s the best.thanks for sharing
Thanks a ton!
सुंदरच❤❤❤
अप्रतिम video 📹
खूप छान Videography. Quality Travel Blog.
मस्त, छान माहिती आणि मांडणी सुद्धा, अश्याच नव नवीन व्हिडिओ पाठवत जा, गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
धन्यवाद 😊
Sir..mast ....khup mast video...tayar ...kellaa ...
Khup mast mahitii ... Sher kelli tumhii
Hey perfect video... fabulous work..waiting for next video....
Thanks a ton!!!
खुप छान 👌👌😊
Thanks,for,your,explore,
Khup ch mast video hoti....aashach chhan chan thi kani vist dya aani chan chan videos pathavt rha .....😊💐🙏🏻🤘💥🏖🏖🌅
Nakkich 😊
खूपच छान video
सुंदर माझं कोकण
yesss khup sundar ahe bhogve an nivati beach
Tumachya najaretun vegalech kokan pahile khup sundar apratim
मनापासून आभार 🤗
Khup sundar..Keep it up
Thank You
Khup sundar video aahe
Thank You 😊
मस्त ट्रीप
Far sunder video banvila aahe tumhe.. thanks
Nice blog ,beautiful picture ,miracle beach, thanks for all