नाशिक : बांगलादेशहून फसवलेल्या तरुणींचा वेश्या व्यवसायासाठी वापर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2017
  • बांग्लादेश म्हणजे भारताचा अगदी शेजारी देश... सध्या याच बांग्लादेशमधून भारतात वेश्या व्यवसाय करण्यासाठी अल्पवयीन मुलींची सर्रास तस्करी केली जात आहे. सलमा नावाच्या एका तरुणीनं नाशकात आपली कहाणी सांगितली आहे.
    बांग्लादेशमधील दलाल बेधडक 14-15 वर्षांच्या मुलींना नोकरीच्या बहाण्याने भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलत आहेत.
    या बातमीचा 'एबीपी माझा'ने पुराव्यासकट पर्दाफाश केला आहे. सलमाने तिचा नाशिकच्या सिन्नरच्या वेश्यावस्तीपर्यंतचा भीषण प्रवास सांगितला.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

ความคิดเห็น • 772

  • @sunilbodke9800
    @sunilbodke9800 4 ปีที่แล้ว +101

    विश्वास नांगरे पाटील साहेब मुलगी आपल्या नाशिक मध्ये आहे लक्ष्यात ठेवा

  • @virajasdawane5495
    @virajasdawane5495 2 ปีที่แล้ว +3

    तूला जरी लोकं वेश्याव्यवसाय मधली मुलगी समझात आस्तील तरी मी तुला माझी मोठी बहीण या नजरेनी च बघतो 🙏🙏

  • @GangsterGaming-vy2ky
    @GangsterGaming-vy2ky 4 ปีที่แล้ว +39

    Abp maza plz त्या मुलीला तिच्या घरी पोहचवा आणि त्या रॅकेट मधील सर्व दोषी लोकांना सजा होईपर्यंत त्या मुलीच्या मागे भक्कम उभे राहा
    तुमचा trp वाढवण्याच्या नादात त्या मुलीचा आणि तिच्या फॅमिली चा बळी नाही जाणार याची काळजी घ्या
    ग्रेट वर्क abp

  • @pritamarlgundiarlgundi
    @pritamarlgundiarlgundi 6 ปีที่แล้ว +99

    भारत सरकार ने या प्रकरणात सवता लअक्ष दिले पाहिजे अशा भरपूर मुली आहेत

  • @ratnakargutte7054
    @ratnakargutte7054 4 ปีที่แล้ว +64

    हिंदू हो या मुसलमान ...
    हमें तो इन्सानियात पे तरस आ रहा हैं.

  • @vishvajitchitalikar29
    @vishvajitchitalikar29 2 ปีที่แล้ว +1

    मन कळवळले भाई

  • @rahulsonawane3775
    @rahulsonawane3775 4 ปีที่แล้ว +25

    पोलिस हे फुकट पगार घेतात,ते काम करीत नाही ़ही शिकवण मिलाली।।।।जय हिंद।।।

  • @shrikantpatil6101
    @shrikantpatil6101 6 ปีที่แล้ว +233

    बाॅर्डर क्रॅस करून येणे सोपे नाही हा खुप मोठा गेम आहे आज मुली येत आहेत उद्या भारतात आतंकवादी येथील मग या मध्ये राजकीय नक्कीच हात असणार
    त्या शिवाय येवढा मोठा खेळ होणार नाही.
    कोलकत्यात अनेक लोक मतदाना साठी बांगलादेशी आयात केले जातात..
    अनेक बांगलादेशी आज कोलकत्यात आहेत....
    या वर सरकारने लवकरच विचार करायला पायजे...
    नाहीतर भारतीय भविष्य धोक्यात आहे....
    जय भारत माता.

    • @dipakmate7418
      @dipakmate7418 5 ปีที่แล้ว +1

      Shrikant Patil यांचा हप्ता जास्त तो पोलिसांना बॉर्डर वर

    • @satishshirale2300
      @satishshirale2300 5 ปีที่แล้ว

      मराठी बातम्या

    • @bablykoltepatil3456
      @bablykoltepatil3456 4 ปีที่แล้ว

      Sach

    • @shivrajpatil6952
      @shivrajpatil6952 4 ปีที่แล้ว

      Barbar

    • @sushilkumarkhule6624
      @sushilkumarkhule6624 4 ปีที่แล้ว +1

      He khar aahe. Kahitari golmal aahe

  • @dharmendrakhanderkar4601
    @dharmendrakhanderkar4601 4 ปีที่แล้ว +21

    ह्या सर्व प्रकरणात जबाबदार पोलीस बी एस एफ आणि बंगाल सरकार आहे

  • @dreamdiamond7309
    @dreamdiamond7309 3 ปีที่แล้ว +2

    आदरणीय विश्वास नागरे पाटील या मुलीला न्याय मिळवून द्या

  • @arvindkadam8963
    @arvindkadam8963 5 ปีที่แล้ว +32

    मानवी तस्करी हा खुप मोठा व अन्यायकारक प्रश्न आहे त्यातल्या त्यात स्त्रियांची तस्करी, यामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते, मित्रहो यासाठी सर्वांनी अलर्ट राहून आपल्या आजूबाजूला अशी समस्या आढळून आल्यास त्वरित त्या व्यक्तीला मदत करा, पोलिसांना माहिती द्या, आणि गरीब कुटुंबातील महिलांनी सुद्धा कोणत्याही नोकरी ,घरकाम अश्या भूलथापांना बळी न पडता विचार करून कृत्य करावे

    • @vivekdivate8373
      @vivekdivate8373 2 ปีที่แล้ว

      Ho he praman khup jast aahe pn highlight hot tyamule kalun nahi yet jast missing cases pn khup hotat pn pude ky hote no idea actually aapan sarva jan alert asla pqhijech aani yqcha Pati nemka kon aahe he pn pahila pahije because koni tari local parisaratlach asto jo mahiti det asto Fasavto so always be alert for all khup bhayanak watat he pahun pude ky zale asel kay mahit mahit

  • @user-vy5sb6je7u
    @user-vy5sb6je7u 4 ปีที่แล้ว +4

    कडक कारवाई करावी आणि आरोपीला फाशी देण्यात यावी अशी सर्व जनतेची मागणी आहे

  • @kolhapurexpress5202
    @kolhapurexpress5202 5 ปีที่แล้ว +142

    या युवतींला पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यावेळी पोलिसांनी चौकशी करून युवतीला तिच्या घरच्या लोकांना कळवून घरी पाठवावयास पाहिजे होते आणखी चौकशी करुन बाकीच्या मुलींना सुद्धा सोडवायला पाहिजे होते सरकारी पगार घेऊन सुद्धा पोलिस कर्तव्य पार पाडत नसतील तर पोलिसांवर आधी कारवाई करावी

    • @sidrayashegunshi7882
      @sidrayashegunshi7882 5 ปีที่แล้ว

      फडनविस सरकार जागे व्हा आता तरी

    • @salimsaudagar7757
      @salimsaudagar7757 4 ปีที่แล้ว

      सरकारझोपलेकाय

    • @salimsaudagar7757
      @salimsaudagar7757 4 ปีที่แล้ว

      मौसलिमःसौदॉगर

    • @gameplan3322
      @gameplan3322 4 ปีที่แล้ว

      Gand marvai lagte ashya lokachi

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 4 ปีที่แล้ว +5

      गु खाउ जमात हप्ते मिळतात म्हणुन कारवाई करत नाहीत.वेळ आली तर पैश्याकरता स्वत:च्या घरातील व्यक्तीला धंद्याला लावतील.

  • @sunilbodke9800
    @sunilbodke9800 4 ปีที่แล้ว +9

    आपण नाशिक करांनी मदत केली पाहिजे

  • @ranjitsinhdighavakar1758
    @ranjitsinhdighavakar1758 4 ปีที่แล้ว +4

    किती वाईट आपल्या बहिणीसारखीच आहे ही ताई
    मात्र तरीही आम्ही शांत बसून राहतो
    मात्र काळ येणार
    हे पवित्र देवभूमी असलेलं हिंदुस्थान आहे
    जेव्हा जेव्हा अन्यायाने वेस ओलांडली तेव्हां तेव्हां इथल्या अनेक जिजाऊंनी ह्या भडव्यांना भाजण्यासाठी कूस जागवली
    आणि ती कूस जागलीय
    स्त्री कोणतीही असो ती आमच्यासाठी आई भवानीच
    अन्याय सहन होणार नाही
    आणि
    आम्ही शिवभक्त षंढ तर बिलकुलच नाही
    काळ येतोय
    ।।।।।।

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade6712 4 ปีที่แล้ว +94

    तृप्ती देसाई ला म्हणावं यात लक्ष घाल जरा नको त्यात तोंड खूपअसते

    • @ashokkalewar6156
      @ashokkalewar6156 4 ปีที่แล้ว +2

      इंदूरीकर चावला काय?

    • @maheshgaikwad2437
      @maheshgaikwad2437 4 ปีที่แล้ว +1

      खुप डोक खुपसते जिथे नाही तिथे अता तृप्ती देसाई ईकडे पन लक्ष द्या जरा

    • @tufelshaikh3499
      @tufelshaikh3499 4 ปีที่แล้ว

      @@ashokkalewar6156 ffff

    • @adityakolse140
      @adityakolse140 3 ปีที่แล้ว

      Tila nako tya thikani bot ghalachi savay he

  • @kirandivatepatil7551
    @kirandivatepatil7551 4 ปีที่แล้ว +57

    विश्वास नागरे पाटील यांच फक्त हेल्मेट सक्तीवर जोर आहे. सर्व नाशिकची पोलिस यंत्रणा रस्त्यावर उभी केली हेल्मेट साठी, बाकीचे गुन्हे चोरी दरोडे बलात्कार यावर लक्ष नाही, असे नुसते सामान्य जनतेला हेल्मेट सक्ती वेगवेगळ्या प्रकारे त्रास देने चालू आहे गुन्हेगार मोकाट फिरत आहे, कित्येक वेळा दिसून आले तरीपण त्यांच्या कामगिरी वर कोणीही प्रश्न चिन्ह उपस्थित नाही केलं हीच एक शोकांतिका आहे.
    विचार करा.......

    • @sagarhadap635
      @sagarhadap635 4 ปีที่แล้ว +4

      यांच्यात दम फक्त सामान्य मानसाला त्रास देण्यात दम आहे।।

    • @kailasbudhar7716
      @kailasbudhar7716 4 ปีที่แล้ว +4

      आता ...खर उत्तर आलं...यांचा धडाका फक्त गाडी थांबवा.आणि पैसे गोळा करा एवढंच चाललंय

    • @vivekdivate8373
      @vivekdivate8373 2 ปีที่แล้ว +1

      😂😂 helmet sakti

    • @kalpanachavan8951
      @kalpanachavan8951 ปีที่แล้ว

      Modi kay karato ahe

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade6712 4 ปีที่แล้ว +16

    या मुलीची हालत बघून माझी कपॅसिटी नाही अजून ऐकायची या मुलीला न्याय मिळावा आणि बांगलादेशी घुसखोरी थांबवावी एक दिवस अतिरेकी सुद्धा अशा मार्गे येऊ शकतात

  • @vishwaspawar5802
    @vishwaspawar5802 4 ปีที่แล้ว +3

    लव कर गिरफ्तार करुण कठोर शिक्षा झाली पाहिजे दलाल ला फांसी दिली पाहिजे

  • @DannyDr3111
    @DannyDr3111 4 ปีที่แล้ว +12

    हे पाहिल्यावर. वाटत मिल्ट्री ची खरी गरज आता सीमेवर नाही तर प्रत्येक राज्यात असली पाहिजे ....
    कारण सरकारी नोकरी आली तर मिल्ट्री च जनसेवा करू शकते .....
    प्रत्येक पॉईंट वर २ मिल्ट्री पाहिजेच.

  • @santoshpawarabhanolikar2064
    @santoshpawarabhanolikar2064 2 ปีที่แล้ว +2

    सदर घटनांची पोलीसांनी दखल घ्यायला पाहिजे.

  • @madhukarchaudhari2453
    @madhukarchaudhari2453 ปีที่แล้ว +2

    सरकार झोपले आहे काय .ह्यादलालांना देहांन्ताची शिक्षा देणेच योग्य ठरेल .

  • @marathimulgi1547
    @marathimulgi1547 4 ปีที่แล้ว +3

    अशी ही एकच केस नसणार.अश्या खूप मुली वेष्या व्यवसायासाठी fasaun आणल्या जातात.आजही पुणे बुधवार पेठ सारख्या ठिकाणीही अश्या खूप निरागस मुली आहेत.यामागे कोणाचं तरी इतका भक्कम हात आहे की काही मुलींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना हे लोक बाहेर जगून देत नाहीत.सगळे लोक मुलींवर बलात्कार झाला,त्यांची हत्त्या झाली की रस्त्यावर येतात.मला म्हणायचे की चला आता या अश्या मुलींना बाहेर काढूयात आणि यामागे कोणाचं हात आहे हे पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर शोधून काढून या मुलींना यातून बाहेर काढा.तुम्ही जर त्यांना साथ देत असाल तर तुमच्या ही घरी तुमची मुलगी बहिण बायको असेल तर त्यांना ही मग त्या दलालांच्या हातात द्या म्हणजे तुम्हाला तेव्हा कळेल या मुलींच्या वेतना.😒😥🙏🏼🙏🏼

  • @dattapatil5497
    @dattapatil5497 6 ปีที่แล้ว +90

    मुली कोणता पण आसो गुन्हगाराला सजा झाली पाहिजे

    • @Madhavkoatkor
      @Madhavkoatkor 5 ปีที่แล้ว +1

      काय फायदा होणार नाही

    • @pandhariagalaveaglave6680
      @pandhariagalaveaglave6680 5 ปีที่แล้ว +2

      datta patil मुलगी मनलकी आपली बहिण समजाव मुलगी ही महाराषटाची शान आहे

  • @sachinpandit50
    @sachinpandit50 4 ปีที่แล้ว +8

    जेवढे पण लोक यात आहे यांना गोळया घातल्या पाहिजे

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap7243 5 ปีที่แล้ว +459

    मुलगी बांगलादेशी असो अथवा पाकिस्तानी नाहितर भारतीय ती प्रथमतः स्त्री आहे ,आणि स्त्री ही भविष्य काळातील आई असते म्हणून तिच्या वर असे अन्याय करू नये कारण आपल्याला पण एका स्त्री ने च जन्म दिला आहे हे विसरू नका।

  • @vinayakghule1806
    @vinayakghule1806 4 ปีที่แล้ว +4

    या मध्ये जेव्हढे बि गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे

  • @yogeshugale6682
    @yogeshugale6682 5 ปีที่แล้ว +35

    मित्रानो हा प्रसंग आज त्या बिचाऱ्या मुलीवर किंवा तिच्या सारख्या असंख्य मुलींवर येतोय.असा प्रसंग जर आपल्या घरात घडला तेव्हा आपण काय करू? हा प्रश्न स्वतःला विचारा जश्या आपल्या आई बहिणी आहेत तश्या त्या पण कोणाच्या तरी काहीतरी लागतात.त्या पण कोणाच्या तरी काळजाच्या तुकडा असतात

    • @rajendrabhujbal1125
      @rajendrabhujbal1125 5 ปีที่แล้ว +1

      आता एवढंच म्हणावे लागेल सरकारच डोके ठिकाणावर आहे का?

    • @nandlalsakat3947
      @nandlalsakat3947 5 ปีที่แล้ว +2

      Sagale lok fakt deshavishay boltal pan manuski yachya vishayi kon bolat nahi

    • @vikasmali2342
      @vikasmali2342 4 ปีที่แล้ว

      देशाच्या सीमा बाहेर यावे लागेल माणूसकीचा पताका घेऊन...

  • @yogeshugale6682
    @yogeshugale6682 5 ปีที่แล้ว +91

    खूप वाईट वाटत असं काही ऐकल्यावर किंवा बघितल्यावर खरच आपण बेटी बचाओ बेटी पढाओचा जेव्हा नारा देतो तेव्हा खरच आपण त्यांच्या सुरक्षा विषयी एवढया गांभीर्याने विचार करतो का?

    • @santoshgumte8949
      @santoshgumte8949 2 ปีที่แล้ว

      बेटी पडाओ बैटी बचाओ है कायदे-कानून फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त हिन्दू ना लागू आहेत

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 5 ปีที่แล้ว +14

    😔 परस्त्री माते सामान जान ह्या गोष्टी आता फ़क्त भाषणा मद्येच आरे किती नालायक लोक आहे आरे ज्या देशामद्ये भगवत गीता लिहिली गेली ज्या देशा मद्ये लीळाचरित्र लिहिले गेले रामायण महाभारत लिहिले गेले आरे ज्या देशा मद्ये श्री कृष्ण जन्मले ज्या देशात श्री चक्रधर स्वामी जन्मले ज्या देशाला देवाचा देश आसे म्हटले जाते ज्या देशा मद्ये छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज होऊन गेले ज्यानी दुष्मनांच्या स्त्रीयानाही मातेचा दर्जा दिला आश्या आमच्या भारतामद्ये हे उद्योग आरे थू तुमच्या आरे येवढिच माज आसेलना तर इतर देशातून लोकांच्या पोरी पळवन्या पेक्ष्या जीव दया नाही तर आमच्या पवित्र देशातून निघुन तरी जा आश्या वाया गेलेल्या युवकांची काही गरज नाही आमच्या भारत मातेला 🇮🇳

  • @vitthalmargaje3973
    @vitthalmargaje3973 6 ปีที่แล้ว +37

    छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे रानजा च्या पाटलाचे हात पाय काढलें तसे या दलालांचे हात पाय काढून वाळवंटात नाहीतर जंगली जनावरांत फेकलं पाहिजे

    • @vivekdivate8373
      @vivekdivate8373 2 ปีที่แล้ว

      Farach chhan hoil aani yqcha madhe je koni sobat astil tyqnche pn eg politicians polic or any

  • @Adv.AniketShridharMore
    @Adv.AniketShridharMore 4 ปีที่แล้ว +2

    मी पेशाने वकील आहे , त्या मुळे माझं एक मत आहे , कायद्यात सुधारणा करून अश्या गोष्टी व या मध्ये समाविष्ट असणाऱ्या व्यक्तीना मृत्यू दंड दिला पाहिजे असं वाटत करण निरागस मुलींना हे लोक अश्या वाईट गोष्टीना बाळी पडतात

  • @Vikram-mw3mf
    @Vikram-mw3mf 4 ปีที่แล้ว

    खुपच वाईट घटना

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 2 ปีที่แล้ว +1

    पोलिस प्रशासनाने या मुलीला सुखरूप तिच्या घरी पोहचवाव.

  • @shreeduttaphoto8116
    @shreeduttaphoto8116 4 ปีที่แล้ว +9

    बिचारी, आतातरी पोलीसांनी तिला तिच्या घरी रवाना करायला पाहिजे .आणी आरोपीला शिक्षा द्यायला पाहिजे.

  • @jalindartakale8076
    @jalindartakale8076 6 ปีที่แล้ว +178

    अशा दलालांना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी

    • @ishwarthorat4261
      @ishwarthorat4261 4 ปีที่แล้ว +3

      ती कुणाची बहीण मुलगी असेल याच भान या नालायकांना हवं गरिबांना फसवण्या पेक्षाही आपली तुमच्या आई बहीण मुलगी यांना या धंद्यात लावून पैसे कमवावे एक विनंती पोलिसांनी तरी अशा कृत्याचा समर्थन करू नये या लेकींना न्याय मिळावा ABP माझा चे आभारी बातमी दाखवल्या बद्दल

    • @maheshgaikwad2437
      @maheshgaikwad2437 4 ปีที่แล้ว +1

      अरे भाऊ आपला कायदा खुपच मस्त त्याचे दुष परिणाम आहेत हे
      आणि मोदी साहेब खुप काही करत आहे पन आपल्याला कुठे आवडता मोदी साहेब

    • @Bestteacher2024
      @Bestteacher2024 3 ปีที่แล้ว

      चौकात सगळ्या समोर यांना मारायला हवे शिवाय पूर्ण देशात हे सर्व टिव्हीवर हे दाखवून कडक कायदा काय करू शकतो याचे प्रत्यक्षिक द्यावे.
      शासन- छत्रपती शिवाजी महाराज की जय!
      🇮🇳🙏🌍👍

  • @Rahulpatil-pk9yl
    @Rahulpatil-pk9yl 4 ปีที่แล้ว +14

    *सब को आपने कर्मो का हिसाब देना होगा कोई* *भी नहीं बचेगा 🙏*

  • @chandrakantmate6268
    @chandrakantmate6268 4 ปีที่แล้ว +2

    विश्वास नागरे पाटील साहेब तुम्ही नाशिक मध्ये असताना असं कसं घडत आहे यांना माहीत नाहीये वाटत तुम्ही नाशिक मध्ये आहे.
    सोडू नका साहेब यांना

  • @ajinkyadhumale5901
    @ajinkyadhumale5901 5 ปีที่แล้ว +23

    Such a very innocent girl...plz save this girl........

  • @sunilchormare6337
    @sunilchormare6337 2 ปีที่แล้ว

    Thanks

  • @ecoo.c.m.classes3617
    @ecoo.c.m.classes3617 3 ปีที่แล้ว +1

    गेल्या दोन वर्षापासून संगमनेर तालुक्यातील एक विवाहित महिला अशीच गायब आहे वेळोवेळी पोलीस स्टेशनला कळूनही कोणताही तपास केला जात नाही कृपया मीडियावाल्यांना याकडे लक्ष द्याव

  • @vishaldhekane8874
    @vishaldhekane8874 4 ปีที่แล้ว +4

    पोलिसांनी लक्ष घातलं पाहिजे

  • @santoshpokale2254
    @santoshpokale2254 2 ปีที่แล้ว

    Thankyou sir

  • @Chnnhai
    @Chnnhai 4 ปีที่แล้ว +5

    मनसेला सांगा या दलालांना शोधण्यासाठी पहीले बक्षीस लावा. नाहीतर तुम्ही बाहेर काढत बसाल आणि दलाल आत आणत राहतील .

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 5 ปีที่แล้ว +27

    Mamta बनर्जी ने कोलकाता मधे कसे इलेक्शन कार्ड बनवले.... घुसपैठी भगावो...NRC

  • @changdevpansare672
    @changdevpansare672 4 ปีที่แล้ว +4

    जो असा दलाल कार्य करीत असल त्याचा तपास घेऊन त्यास फासी द्यावी

  • @sachinpandit50
    @sachinpandit50 4 ปีที่แล้ว +2

    आपल सिस्टम जिममेदार आहे अशा लोकांना फाशी दिली तर हिम्मत नाही करणार कोणी काही करणयाची

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar 2 ปีที่แล้ว +1

    गरीबी मुख्य कारण

  • @sandipnimbekar1078
    @sandipnimbekar1078 4 ปีที่แล้ว +16

    नाशिक मधील सिडको या परिसरामध्ये असणारा वेश्या व्यवसाय करणारा सर्वात मोठा दलाल मोठा शिव दास किडनॅपिंग खून एवढं करून सुद्धा पोलीस शट्ट वाकडं करू शकले

    • @vivekdivate8373
      @vivekdivate8373 2 ปีที่แล้ว

      Means he sarva sanganmatane chalu aste

  • @kailaspagere8555
    @kailaspagere8555 5 ปีที่แล้ว +9

    कारवाई होनी ही चाहिए

  • @gauravijadhav8049
    @gauravijadhav8049 4 ปีที่แล้ว +8

    ABP majha
    Salute

  • @Adv.AniketShridharMore
    @Adv.AniketShridharMore 4 ปีที่แล้ว

    याला जबाबदार कोण ? चुकीच्या गोष्टी होत आहेत हे सर्वांना माहीत असत तरी पण कोण त्या विरोधात आवाज उठवत नाही , पोलीस यंत्रणा , समाज , प्रशासन , आपण ही माहिती सर्वाना दाखवली एक प्रसार मध्यम म्हणून आपण आपली जबाबदारी निभावली आता जबाबदारी समाजाची , प्रशासनाची . न्याय व्यवस्थेची ....

  • @sameershaikh1053
    @sameershaikh1053 4 ปีที่แล้ว +1

    Good work sir

  • @bharatpatil4295
    @bharatpatil4295 5 ปีที่แล้ว +16

    भयानक आहे.ABP.बातमीचा पा ठलाग करा.

  • @milindshinde5002
    @milindshinde5002 4 ปีที่แล้ว +6

    आशा सर्व प्रकारच्या माहिती ऐकून सरकारनी योग्य ती कारवाई करावी

  • @ratnakargutte7054
    @ratnakargutte7054 4 ปีที่แล้ว +12

    ये लडकी बोल रही है l
    पोलिस को 50000Rs देकर छूडवया ..
    देखो इस देश में किसी को किसिसे कुछ लेना देना है?
    यदी उसी पोलिस वाले की बहेन या बिबी होती तो ओ ऐसा करता?

    • @sishupaljethumal2864
      @sishupaljethumal2864 4 ปีที่แล้ว +1

      Ha.... Karta bilkul karta kyo ki paisa hai paiso k. Liye insan janvar ban jata hai

  • @yadavraojadhav5686
    @yadavraojadhav5686 5 ปีที่แล้ว +14

    यात भारतीय प्रशासनाचा काही दोष असु शकतो परंतु भारतात स्थापित झालेले बांग्लादेशी हे सर्व करत आहे कारण त्यांना जंगली मार्ग माहित असून पैसा कमवन्याचे असे माध्यम त्यांनी अनेक वर्षापासून चालवले आहे!
    त्यांना कठोर शिक्षा झाली तरच याला चाप बसेल अन्यथा नाही

  • @user-mt4yo4yb6f
    @user-mt4yo4yb6f 5 ปีที่แล้ว +2

    कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @sahilsayyad8151
    @sahilsayyad8151 5 ปีที่แล้ว +10

    ABP Maza apan fakt new dakhavli ki kahi madat pan keli nahi keli asel tar mala details dya
    amchya kadun jevadi madat hoil aamhi karu aani tya sonu chi chaglich khatirdari karu

    • @yashdeshmukh4578
      @yashdeshmukh4578 5 ปีที่แล้ว +2

      Shakir ali sayyad bhai dalal bhi bangladeshi hai

  • @hussainshah3935
    @hussainshah3935 4 ปีที่แล้ว

    Khup Chan sagar vaidya

  • @shubhangikamble4273
    @shubhangikamble4273 5 ปีที่แล้ว +4

    respects women Indian culture jai hind

  • @lovenature2765
    @lovenature2765 2 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप वाईट घडलं या तरुणीशी....😢
    या अश्रील कार्यात जे-जे वेक्ती असतील, अशा क्रूर घाणेरड्या व्यक्तींना पाहिजे तितकी कठोर शिक्षा मिळायलाच पाहिजे.😠
    जय महाराष्ट्र जय भारत जय हिंद🙏

  • @tanuja1987
    @tanuja1987 5 ปีที่แล้ว +4

    How did they get ID cards?

  • @dipakteravkar6827
    @dipakteravkar6827 4 ปีที่แล้ว +2

    दलालांना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी

  • @somapatil5737
    @somapatil5737 2 ปีที่แล้ว +2

    ममता बॅनर्जी ला फाशीची शिक्षा द्यावे लागेल पश्चिम बंगालचे लोक असतात कोलकत्ताच मतदान कार्ड करून महाराष्ट्र मध्ये व्यवसाय करू शकतो

  • @bhushanchalekar560
    @bhushanchalekar560 4 ปีที่แล้ว +3

    ABP MAZA GREAT WORK 😇

  • @yashwantpatole1064
    @yashwantpatole1064 4 ปีที่แล้ว +1

    सजा मिलनी चाहीये जो ऐसा करता हे

  • @webilog333
    @webilog333 6 ปีที่แล้ว +140

    हे सर्व उद्योग सरकारचे वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता न देण्याच्या धोरणामुळे चालू आहेत. यामध्ये सर्वात जास्त फायदा सत्ताधारी राजकारण्यांना होतो. त्याच बरोबर पोलीस खाते देखील भरपूर कमाई करते. हेच खरे दलाल आहेत.

    • @nileshkorde1386
      @nileshkorde1386 5 ปีที่แล้ว +3

      Saglyat jast jimedar pablic hai maniskta bdla....purshani aapl charitar carektar sambhsla
      Mansa mul hai chslu public jsbabdar aahet .pablic mde powar aah ti rajkRni mde nahi evd lakshat tevaa......jay hind

    • @sharadsaragar9256
      @sharadsaragar9256 5 ปีที่แล้ว +1

      Right

    • @srushtinavle689
      @srushtinavle689 4 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे.

    • @devidasnikalje8973
      @devidasnikalje8973 4 ปีที่แล้ว

      Shirish Chavan

    • @vjproductionsatara5646
      @vjproductionsatara5646 4 ปีที่แล้ว

      Saheb jari kayda banvla tari kay muli swatahun he kartil ka he thik aahe ka kay vichar kartay

  • @yogeshugale6682
    @yogeshugale6682 5 ปีที่แล้ว +93

    मला एवढंच म्हणायचं आहे की सरकारने लोकांची मतं घेण्यापेक्षा लोकांच्या अश्या वाईट प्रसंगाची दखल घेतली पाहिजे

  • @rameshsanap1270
    @rameshsanap1270 2 หลายเดือนก่อน

    खुपच दुःखद 😢😢

  • @roshanmasane6090
    @roshanmasane6090 4 ปีที่แล้ว +7

    नाशिकचे मंत्री आशा घटना घडून मूग गिळून आहेत काय

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 2 ปีที่แล้ว

    मला हेच कळत नाही हे सर्व उद्योग कोणाच्या आशीर्वादाने चालतात

  • @rahulsable8591
    @rahulsable8591 4 ปีที่แล้ว

    भारत सरकार आणि भारत पोलीस प्रशासन दोघांची दोघांचा हा घरघुती वेवसाय आहे, या अश्या काळ्या कामांवर व अश्या इतर काळ्या कामांवर पोलीस प्रशासन पोट भरतात आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घेत असतात पण स्वतःचा स्वाभिमान गमावून आणि म्हसणून मी पोलीस खात्या मध्ये काम करण्यात इच्छुक नाही. मी एक स्वाभिमानी सर्व सामन्याचा मुलगा आहे ज्याला कष्टाची भाकर खाणे मान्य आहे आणि जगात स्वाभिमान टिकवणे अनिवार्य आहे.

  • @drkrishnashinde6174
    @drkrishnashinde6174 5 ปีที่แล้ว +2

    Mere sister or All girl plz aap Sab strong rahiy Kon bhi Aap ko aapki Marji ke aalava dekh bhi nahi sakta aap jahape har gay to Ye marchod log fayda uthate hai.... Aap log strong rahiy... Or Koi bhi galt trike ki harkat pr krapya Dyan de... Jai hind Jai bhart.... Be strong....

  • @mr.market8855
    @mr.market8855 6 ปีที่แล้ว +1

    कोलकाता मधून ह्यांना सपोर्ट मिळतो

  • @hussainshah3935
    @hussainshah3935 4 ปีที่แล้ว

    Khup Chan abp maza

  • @khivrajmachale2147
    @khivrajmachale2147 4 ปีที่แล้ว +2

    दोन्ही देशांचे मानवी हक्क प्रकरणी फेल्युलर है

  • @vishalbendre7567
    @vishalbendre7567 5 ปีที่แล้ว +2

    किती भयंकर आहे हे

  • @bhushanjadhav216
    @bhushanjadhav216 ปีที่แล้ว

    Great work ABP team

  • @baluingale3822
    @baluingale3822 6 ปีที่แล้ว +127

    मोदी साहेबांना कळूद्या भारतात काय चालंय

    • @ujwalservices300
      @ujwalservices300 5 ปีที่แล้ว +4

      मोदी ला कळत पण वळत नाही मग हे आहे का अच्छे दिन,,,,

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 4 ปีที่แล้ว +2

      तुला पण जन्माला मोदीच जबाबदार

    • @sambhajipatil3784
      @sambhajipatil3784 4 ปีที่แล้ว

      modi kahich kamacha nahj

    • @sandipnimbekar1078
      @sandipnimbekar1078 4 ปีที่แล้ว

      मोदी साहेबांना पण कळतं पण वळत नाही

    • @deeps8909
      @deeps8909 4 ปีที่แล้ว +2

      balu ingale ....Are bhau modi na kalale mhanun CAA aanla...aapnalach ajun kalale nahi ki hi kiti gambhir samsya aahe...

  • @pallavigaikwad2091
    @pallavigaikwad2091 4 ปีที่แล้ว +1

    भारतात यायचंच कशासाठी

  • @ashokkalewar6156
    @ashokkalewar6156 4 ปีที่แล้ว +2

    धर्म या परिस्थितीला जबाबदार आहे
    हिंदू मुस्लीम दोन्ही

  • @pravinkate1290
    @pravinkate1290 4 ปีที่แล้ว +1

    यांना फाशी झालीच पाहिजे

  • @rjpratiksha...6407
    @rjpratiksha...6407 4 ปีที่แล้ว +1

    Abp maza good job.....media ch khar kartavya paar padlt tumhi 👍👍

  • @user-ue7kf5bs4u
    @user-ue7kf5bs4u 5 ปีที่แล้ว

    फार वाईट वाटते

  • @IBCpankajkumar121
    @IBCpankajkumar121 5 ปีที่แล้ว +115

    गुन्हेगारांना निव्वळ जेल नाही, त्यांचे लिंग कापून फेकण्याची तरतूद कायद्यात झाली पाहीजे...तेव्हा असे प्रकार आणी बलात्कार थांबतील...

    • @kadamkrushna5802
      @kadamkrushna5802 5 ปีที่แล้ว +2

      Pankaj Burle mast re bhava

    • @ravindrabhil9235
      @ravindrabhil9235 5 ปีที่แล้ว +1

      Pankaj Burle

    • @kedarmane7324
      @kedarmane7324 5 ปีที่แล้ว +2

      लिंग नाही लवडे कापले पाहिजे
      लिंग म्हणायच्या लायकीचे सुद्धा नाहीत

    • @thepetsbee540
      @thepetsbee540 4 ปีที่แล้ว +1

      Well said bro

    • @sureshgaware3612
      @sureshgaware3612 4 ปีที่แล้ว

      Correct

  • @revnathdivate5749
    @revnathdivate5749 4 ปีที่แล้ว +3

    स्री दुष्मानाची आसली तरी आपन आपल्या बहिणी समान दर्जा दयचा हि आपल्या राज्याची शिकवण आहे

  • @sureshjadhav9811
    @sureshjadhav9811 5 ปีที่แล้ว +3

    😢😢😢

  • @balasahebbhima7027
    @balasahebbhima7027 5 ปีที่แล้ว +8

    border security kadak Kara baki Kahi dusra paryay nahi

  • @ujwalservices300
    @ujwalservices300 5 ปีที่แล้ว +14

    सरकार व सरकारी डिपार्टमेंट वाले झोपले का....आणि ABP वाले या मुलीची माहीती तुम्ही तिच्या घरी जाई पर्यत देणार का.,, कारण बरेच न्यूज नंतर देत नाही नंतर कळत नाही

    • @vivekdivate8373
      @vivekdivate8373 2 ปีที่แล้ว

      Kadhi kadhi watate everyone do his formality only and after that left for as same as

  • @ganeshshitole1345
    @ganeshshitole1345 2 ปีที่แล้ว

    विश्वास नांगरे पाटील यांना विनंती आहे आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे

  • @lahukadam1984
    @lahukadam1984 4 ปีที่แล้ว

    छान

  • @dhananjaytakate271
    @dhananjaytakate271 6 ปีที่แล้ว +5

    Tila parat ticha gavala pathava ani tila nyay milwoon dya abp maza... Plzzzz

  • @vinaykulkarni931
    @vinaykulkarni931 2 ปีที่แล้ว +2

    किती फालतू लोक आहेत. त्या दलाला ना फाशी द्या

  • @durgadaspagi4215
    @durgadaspagi4215 4 ปีที่แล้ว +7

    Why govt. Not take strong action for this type of cases

  • @nikhitasawant31
    @nikhitasawant31 4 ปีที่แล้ว

    Naice

  • @Jaipal1522
    @Jaipal1522 2 ปีที่แล้ว +1

    राजकीय लोक गाढव आहेत जे अश्या प्रकरणात काही बोलत नाही ' तिला मुकता करा रे😭😭😭

  • @amarkumarkori2546
    @amarkumarkori2546 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @mahadev123dhiware6
    @mahadev123dhiware6 4 ปีที่แล้ว +1

    Mumbai pune nashik ya sarkhya susankrut jilhya madhe ashya goshti hotat he kharach khup durdaivi ahe

  • @kiranghiratkar2821
    @kiranghiratkar2821 ปีที่แล้ว

    Gd