Akshay Shinde Encounter | Pradip Sharna Vs Sushma Andhare | तुफान चर्चा, कोण बरोबर?| Bade Mudde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
  • News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 302

  • @freefiregameplaychannel5143
    @freefiregameplaychannel5143 3 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    जनतेला सर्व माहीत आहे त्याचा फैसला विधानसभेला होणार

  • @santoshsalve1623
    @santoshsalve1623 3 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    सिद्धार्थ मोकळे एकदम रितसर बोलत आहे

  • @kailascanavan7813
    @kailascanavan7813 3 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    मला वाटतं सत्य लपविण्यासाठी आणि कोणाला तरी वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला पोलिस बळी पडत आहेत. खरं तर संपूर्ण घटनेची आणि या विषयाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे.

    • @vishalkadam777
      @vishalkadam777 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोण करायची

  • @suniljadhav7400
    @suniljadhav7400 3 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    पब्लिक ने त्याच वेलेस फाशी देऊन टाका तेव्हा का दिली नाही

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 3 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    अक्षय शिंदेला सजा मिळायलाच हवी होती परंतु भाजपच्या आपटे आणि कोतवालला वाचवण्यासाठी सरकार स्वतःची बदनामी करून घेतंय......

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 29 นาทีที่ผ่านมา

      कुणाला तरी वाचवणयाचा प्रकार आहे पोलिस जर ईतके हलगरजी पणा करु शकत आसतील आसे वाटत नाही त्याला मारला ते ठीक केल त्या बद्दल वाद नाही मग कायद्याचे काय

  • @tulshirambide63
    @tulshirambide63 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    राम सातपुते च्या बुद्धी ची किव येते.

  • @maheshbhoir3274
    @maheshbhoir3274 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    Mast marli Manisha katande chi..ek no

  • @e-mentor2135
    @e-mentor2135 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    मनी दारू पिऊन बोलती...... आणि राम शिंदे अक्षय शिंदे सारखा गती मंद आहे

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    मनीषाताई ची हवा गुल , सुष्माताई तुम्ही हिंदी चॅनेल वर या

  • @prashantkadam086
    @prashantkadam086 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    राम सातपुते ना सरकारची बाजू ही मांडता येत नाही.

  • @nikhilgawai9300
    @nikhilgawai9300 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सिद्धार्थ मोकळे यांचं खूप विस्तृत विश्लेषण. विथ कॉन्फिडन्स....ग्रेट जॉब भाई

  • @supesir1967
    @supesir1967 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    कायदे (कायंदे) ताई सत्तेत असल्याने फार जोश आहे.फार आवाज चढवते आहे.
    अक्षय शिंदे दादा धर्माधिकारी यांच्या संप्रदायाचा आहे.याबद्दल बोला.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 ชั่วโมงที่ผ่านมา

      म्हणून दोन चिमुर्डीवर ब्लात्कार केलाका का

  • @j.k.musicalgruppune3040
    @j.k.musicalgruppune3040 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    मनिषा ताई vishya दुसरीकडे नेता आहात

  • @dineshkhale3334
    @dineshkhale3334 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    गुन्हा केला तर शिक्षा झालीच पाहिजे. जर हातात बेड्या होत्या तर येवढी झटापट झाली कशी. दाल मे कुछ काला है.

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 20 นาทีที่ผ่านมา

      सहमत आहे

  • @dineshkhale3334
    @dineshkhale3334 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    एक महिना झाला शाळेचे ट्रस्टी कोणत्या बिलात लपून बसले आहेत

  • @rajghanbahadur7774
    @rajghanbahadur7774 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    सिद्धार्थ भाऊ मस्त मांडणी 👍🙏

  • @sumitsurve4163
    @sumitsurve4163 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    कांदे मॅडम तुम्ही तुमच्या फायद्यासाठी पक्ष बदला तुम्ही काय शिकवणार दुसर्‍याला आता समजेल विधानसभेला....

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    सुषमाताई... अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण... 👌👍

    • @ganeshbhagwat435
      @ganeshbhagwat435 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Tichya muli sobat ashi ghatna zali asti tar ticha abhyas baher ala nasta

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे दादा तुला मुद्दा च समजला नाही.😂😂​@@ganeshbhagwat435

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ganeshbhagwat435त्याच स्कूल मध्ये आपटे चाइल्ड pornography करत होता त्याला सरकार वाचवत आहे.

    • @BhushanFarakte-xz1ub
      @BhushanFarakte-xz1ub ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तिचा कसला अभ्यास तिला कोण विचारते महाराष्ट्रामध्ये आत्ताची जी घटना घडलेली आहे या घटनेच्या संदर्भात बोलण्याची लायकी सुद्धा नाही तिच्या जीवनामध्ये अंधारच आहे 💯💯💯💯💯💯💯

    • @ASGXYZ
      @ASGXYZ ชั่วโมงที่ผ่านมา

      ​​@@ganeshbhagwat435 काय चुकीचे बोलल्या अंधारे?
      ज्या संशयास्पद आहेत त्या बाबींवर बोला ना.
      अंधारेंनी उपस्थित केलेले प्रश्नांची उत्तरे जरूर द्यावी.
      मनिषा कायंंदे खोटं बोलत आहेत.

  • @ashoksonawane2587
    @ashoksonawane2587 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मध्ये बोलणाऱ्याचे माईक बंद करा ना

  • @VithalGhodake
    @VithalGhodake 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    मनीषा कांदे तुम्ही तर बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्यामुळे तुम्ही आमदार झाला आता एकनाथ बाईच्या मागे लागलाय तो भाई नाही बाई

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझा बाप बाई आहे अरे बोकडा एका नराध्यमाच्या पाठी उभा रहाणारा पण नराधमच असतो बोकडा

  • @SadhanaGage
    @SadhanaGage 3 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    अंधारे ताईचा नांद नाही करायचा

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 2 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    सुषमाताई अत्यंत अभ्यासू विश्लेषण.

    • @BhushanFarakte-xz1ub
      @BhushanFarakte-xz1ub 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      हिला कोण विचारते महाराष्ट्रामध्ये

    • @akashvhanagade2131
      @akashvhanagade2131 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      भिकरचोट अंधारे बाई 😂

    • @pravindandawate6455
      @pravindandawate6455 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂
      ​@@BhushanFarakte-xz1ub

    • @ASGXYZ
      @ASGXYZ ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@BhushanFarakte-xz1ubतुम्ही सोडून बाकी सगळे.
      जरा सर्व सामान्य माणसाच्या इतर कमेंट्स पण वाचा

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    सिध्दार्थ मोकळे यांनी एकदम बरोबर मांडणी केली आहे...
    असा न्याय मागण्याला सरकारच जबाबदार आहे..
    संजय राठोड, ब्रिजभूषण सिंग, हथरस बलात्कार प्रकरणी योग्य न्याय झाला असता तर..जनतेतून अशी मागणी झाली नसती.. 😡

  • @shivlandge341
    @shivlandge341 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    कोणती शाळा मनते लहान मुलींवर अत्याचार करा म्हणून आणि गुन्हा कबूल केलेला त्याने काहीतरी राजकारण सुचत आहे

  • @rameshbarsagade8072
    @rameshbarsagade8072 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    तुम्ही अक्षय शिंदेचे एवढे विरोधी होते तर मग रीपोट घ्यायला 12 तास का म्हणून लागले

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    सुषमाताई अभ्यासू आहे त्या योग्यच बोलतात. 👍🏻🌹🙏🏻

  • @balkrushnapore9585
    @balkrushnapore9585 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आम्ही.पोलीसांच्या.पाठीशी.आहेत. महाराष्ट्रातिल तमाम जनतेच्या.मनातील पोलीसांकडून घडल.पोलीसांचे.आभिनंदन धन्यवाद

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    मनीषा कायंदे मॅडम सार्वजनिक नळावर पानी भरायला गेलीय का काय तिची भाषा धन्य झालो असे राजकारण पाहून😂😂

    • @Kencool-cg9gb
      @Kencool-cg9gb 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      झोम्बत आहे ना

    • @BhushanFarakte-xz1ub
      @BhushanFarakte-xz1ub 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      अंधारी मॅडमचा शिंदे वर जीव जडला

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे तुझ्या मुलीवर ब्लात्कार झाला असता तर असाच बोलला असता का

    • @ASGXYZ
      @ASGXYZ ชั่วโมงที่ผ่านมา


      उत्तर नसले की असेच होतं

  • @SHIVAMKHEDKARTALKS
    @SHIVAMKHEDKARTALKS 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अंधारे ताई वाघीण

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही ती शपूर्णका आहे रावणाची बहीण

  • @atuljadhav5618
    @atuljadhav5618 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Andare karekt👌👌👌👌🙏

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    आहो या सरकारची हवा गुल होत चालली आहे

    • @BhushanFarakte-xz1ub
      @BhushanFarakte-xz1ub 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काही फरक पडत नाही

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फडणीस नंबर वन.

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पोलीस हे परफेक्ट आहे आणि ते योग्य निर्णय घेतला आहे आणि ते कायदे सर्व काही योग्य आहे

  • @BhaktiMathkar
    @BhaktiMathkar ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विरोधकांची पातळी दिसली...यांना प्रश्न विचारण्या पेक्षा जनतेच मत विचारा. जनता खुष आहे...

  • @gauravs728
    @gauravs728 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मनिष.. मुर्खा सारखेच टाकून बोलतीये वाटते

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 ชั่วโมงที่ผ่านมา

      हा बरोबर कारण तुझ्या मुलीवर ब्लात्कार झाला नाहीना म्हणून तु अस बोलतोकरे

  • @uttampatil7973
    @uttampatil7973 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हेच खरे आहे

  • @suhascril
    @suhascril 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ते जे पोलिस अधिकारी आहेत ते साहजिकच पोलीसांचीच बाजू घेणार मग ती चुकीची असली तरी.

  • @PankajBirje-bl4dt
    @PankajBirje-bl4dt 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कायंदे पिऊन आल्यासारखी वाटतेय

    • @pradnyaprabhu5583
      @pradnyaprabhu5583 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂kharech

    • @pankajgaikwad1411
      @pankajgaikwad1411 7 นาทีที่ผ่านมา

      Correct.. think so. Bcoz mudda kaay and bolatat kaay

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    सब पे भारी सुषमा अंधारे तसेच वंचितच्या प्रतिनीधीने मांडलेले मुद्दे ही संविधानाला धरून मुद्देसूद ! सरकारचे प्रतिनिधी रेटून खोटे बोलण्याचा प्रयत्न करतात का ? जनता दवाचा न्याय जाणून आहे

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पोलीस सरकार यांचा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @freefiregameplaychannel5143
    @freefiregameplaychannel5143 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाजप सरकार देव आहे

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Police has taken right step in encounter case there is nothing wrong

  • @manishadhawale7419
    @manishadhawale7419 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पोलिसांना संरक्षण द्या आता 😅 न्याय व्यवस्तेवर सरकारचा विश्वास नाही... न्यायालय राजकारण्याकडे द्या चालवायला... कुठं नेलाय महाराष्ट्र. Vaaaa 🙏🏻

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Disha saliyan chya baddal hech hoyala pahije

  • @YograjJadhav-oc2iz
    @YograjJadhav-oc2iz 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Kayande bai chi kiv yete...

  • @tukaramnarade
    @tukaramnarade 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शरद. पवारांनी. हे. सांगावं. की. महाराष्ट. पोलिसानी. ठरवून. केल
    की. कोलाखात्ता. पोलिसांनी. ठरवून. केल.मतदार. मतदाना. द्वारे.जागा. दाखवून. देईल.

  • @prajwallokhande4243
    @prajwallokhande4243 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अंधारे बाई एकदा दिशा सलीयान विषयी पण बोला

  • @ravindrakhandagale726
    @ravindrakhandagale726 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कायेंदे च्या डोक्यावर खरोखरच परिणाम झाला आहे

  • @vvijayg
    @vvijayg 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    बाईंचा अक्षय जीव जडला?

  • @shivlandge341
    @shivlandge341 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आशी मानसिकता ठेवताना 1000 वेळा विचार करायला लावणारा न्याय

  • @isakshaikh5379
    @isakshaikh5379 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    एकच विनंती की चर्चे जो कोणी अडथला आणत असेल अशा प्रवक्त्या चा माइक मुट बंद करा,इतकी तर अक्कल सर्व मेड़िया ला आहे ना

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हे सगळे देवावरच आणून ठेवतात.. 🤣🤣🤣

  • @gabrieltiwade1267
    @gabrieltiwade1267 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सत्य बाहेर येईल म्हणून अक्षय चा इनकउंटर केला गेला आहे

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 ชั่วโมงที่ผ่านมา

      का त्या चिमूरड्या तुझ्या मुली असत्या तर काय बोलला असतास ते पण सांग

  • @vishalkate239
    @vishalkate239 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ओन्ली बाळासाहेब आंबेडकर ❤ जय भीम

  • @sonumahadik8832
    @sonumahadik8832 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कांदे ला कायदा काय आहे तेच माहीत नाही

  • @VaishnaviKadam-f5b
    @VaishnaviKadam-f5b 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice explanation by Pradeep Sharma sir

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 48 นาทีที่ผ่านมา +2

    सुषमाताई एक नंबर...🔥🔥🔥

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ag sushama bai tumchyawr ya tumchya muliwar as kay ghadal ast tar tumhi as bolal asta ka?

  • @prajwallokhande4243
    @prajwallokhande4243 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चुष्मा अंधारे ला बोलवण्या इतकी वाईट वेळ लोकमत वाल्यांवर आली आहे का

  • @SeemaSurve-b3r
    @SeemaSurve-b3r 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Disha saliyanchya velela nyay kuthe gela hota

  • @sagardivase-uh3en
    @sagardivase-uh3en ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरं kay खोटं kay आमी kay samjaych सतेम जयते

  • @rajupandagale6299
    @rajupandagale6299 44 นาทีที่ผ่านมา +2

    कांदे बाई नळावं भांडती काय..! सुषमाताई कायदयाच्या प्राध्यापिका आहेत. चर्चा करायला ठाम भूमिका असावी लागते.

  • @devidaswagh3014
    @devidaswagh3014 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जर लोकमत मधील येखद्या कामगाराच्या किंवा अधिकाऱ्याचा मुली बरोबर असे घडले असते तर अशीच चर्चा तुमच्या चेनळवर चालवली असती का

  • @surykantgaikwad76
    @surykantgaikwad76 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब विरोध कानी या मुद्द्यावर चर्चा करु नये आस्या नराधमांना फाशीची शिक्षा तर न्यायाल देईल छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे आस्या नराधमांना ठोका

  • @kailasdolas6025
    @kailasdolas6025 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुषमा अंधारे या खरंच अभ्यासू व वैचारीक आहेत आणि सिध्दार्थ खूप अभ्यासपूर्ण .संविधानाच्या आणि कायदेशीर बाबींची माहिती दिली आहे .बाकी मला लाचार वाटले.जय संविधान

  • @ASGXYZ
    @ASGXYZ ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाजे बद्दल बोलताना लाज बाळगा....
    सत्तेत आहात तरीही फक्त बाता मारतात.

  • @shivajigunjal2679
    @shivajigunjal2679 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जाऊद्या नराधम तर होता

  • @dipakjadhav1831
    @dipakjadhav1831 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उगाच पत्रकार अक्षयला मोठं करता आहे

  • @ramawalke35
    @ramawalke35 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनीषा कायनदेला मेनर्स च नाही ये तर ती काय मेनर्स पळणार

  • @ASGXYZ
    @ASGXYZ ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मधे मधे बोलून मनिषा आपली बालीश पणाच सिद्ध करत आहेत

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनीषा कायंदे विषय सोडून बोलते.

  • @kishanwakle1636
    @kishanwakle1636 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे सर्व या शासनाने करउन आणले आहे. कोणा कोणाला तरी वाचव्याचे आहे.हे स्पष्ट दिसत आहे. न्यायालयाने शिक्षा द्यायला पाहिजे होती.

  • @vijaykumarkale1097
    @vijaykumarkale1097 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बिलकुल खोटा encounter केलेला आहे

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अक्षय शिंदे जर समाज सुधारक नव्हता.. तर सुषमा ताईंचा प्रश्न काय आहे? अडचण काय आहे?

    • @IdjfJxcn
      @IdjfJxcn ชั่วโมงที่ผ่านมา

      आपटे ला आटक का केले नाही

  • @nileshshingade6143
    @nileshshingade6143 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राम सातपुते चपला उचलून आमदार झाला आहे. विलासजी असल्या लोकांना काय बोलवता चर्चे साठी.

  • @dr.amardeepgarad7629
    @dr.amardeepgarad7629 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अक्षता म्हात्रे बलात्कार आणि खुन प्रकरणातील पुजारी
    शामसुंदर शर्मा,
    संतोषकुमार मिश्रा,
    राजकुमार पांडे यांच पण एन्काऊंटर करणार का गृहमंत्री साहेब. ?

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनीषा कायांदे तुम्ही अगदी बालिश पने हरले आहेत 😂😂😂😂😂 कोत्या मनोवृत्ती आहात.😂😂😂

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कुणाला तरी वाचवण्यासाठी ठरुन राजकीय दबावा खाली केलेला सोयीनुसार प्लान आहे. सुषमा ताई योग्य च बोलत आहेत.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे तुझ्या मुलीवर ब्लात्कार झाला असता तर असाच बोलला असतासका

  • @sujitkulthe8943
    @sujitkulthe8943 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तू पन 1 बाई च आहे😊

  • @MangshTakaker
    @MangshTakaker 58 นาทีที่ผ่านมา

    विरोधकाच बरोबर आहे

  • @shivajisurwase5902
    @shivajisurwase5902 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kandevika Kande

  • @kailascanavan7813
    @kailascanavan7813 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सत्ताधाऱ्यांच्या पपेटनी पेढे वाटले, जनतेने नाही. जनता न्याय मागते. मिली भगतने घडवून आणलेली घटना न्याय होवू शकत नाही. शिंदेंना शिक्षा व्हायला पाहिजे परंतु अशी नाही. पूर्ण चौकशी करून शिक्षा झाली पाहिजे.

  • @PurushottemPathrikar-bi2ig
    @PurushottemPathrikar-bi2ig 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिंदे जर मती मंद असेल तर दोन लग्न झाले तरी लहान मुली विषई असे वीचार याचा अंत असाच होणार आहे याच जागी आपली मुलगी असती तर आणि जर केस लांबली असती तर वाचवण्याचा प्रयत्न केला जात यालाच विरोधी पंक्ष म्हणतात एन्काऊंटर झाला हेच देवाला मान्य आहे आज पासून या विषयावर चर्चा बंद करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो

    • @BhushanFarakte-xz1ub
      @BhushanFarakte-xz1ub 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सुषमा अंधारे वर पहिला बलात्कार झाला असता केस लांबणीवर गेले असती तर काय करणार होती

  • @narharikakde2600
    @narharikakde2600 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हि चर्चा सुरू आहे त्या तून तुम्हाला काही चांगलं काम नाही का?

  • @Finix609
    @Finix609 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सुषमा जी यांना अतिशय दुःख झाले आहे त्यांनी अक्षयच्या कुटुंबियांना जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून मदत दिली तर विशेष वाटायला नको

  • @sangitaharmalkar5955
    @sangitaharmalkar5955 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर आहे पोलिसांनवर गोळीबार होत असेलतर त्याना संरक्षणासाठी हातात कायदा घेतला तर ठिक आहे पण पोलिसांनी कायदा मोडून मर्डर करन हे चुकीचे हा तमचा पायांवर नाही तर हातांवर अश्या गोळया घातल्या पाहिजे नंतर तयाला कायद्यात बसेल ती शिक्षा दिली पाहिजे

  • @shivrudraburande7279
    @shivrudraburande7279 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवा भाऊ चा न्याय

  • @rajendrapatil7986
    @rajendrapatil7986 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनीषा मॅडम सरकार आपले आहे मग मनसुख हिरेन केसवर आवाज उठवा ना

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 ชั่วโมงที่ผ่านมา

      सुषमा आका का नाही कारण त्या वेळेस तुमचे सरकार होते म्हणून

  • @ParamjeetRajput-rl4ji
    @ParamjeetRajput-rl4ji 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Andhare fire

  • @MangshTakaker
    @MangshTakaker 54 นาทีที่ผ่านมา

    आधरे ताई एक नंबर

  • @Finix609
    @Finix609 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरा तळतळाट हा आहे की हाता तोंडाशी आलेला मुद्दा गेला

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn ชั่วโมงที่ผ่านมา

    ठरऊन केलेला आहे

  • @ramkishankagne5946
    @ramkishankagne5946 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Manisha tai 💯 barobar

  • @ravindratawde3320
    @ravindratawde3320 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुषमाताई तुमचा अभिनंदन तुमच्यासारखी अभ्यासू या चर्चेत कोणीही नाही सगळे बिनडोक आहे

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn ชั่วโมงที่ผ่านมา

    कुलुप लावा पोलिस ठाण्याला न्यायालयाला

  • @TanajiFarke
    @TanajiFarke 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सुषमा अंधारे चा जावयी आहे वाटतं अक्षय शिंदे

    • @BhushanFarakte-xz1ub
      @BhushanFarakte-xz1ub 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अक्षय शिंदे यांनी जरा तिच्यावर पहिला हात टाकायला पाहिजे होता

  • @HambiraoUlape
    @HambiraoUlape 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अंधारे बाईला सुताक का आलंय

  • @VishalKhude-p2i
    @VishalKhude-p2i 33 นาทีที่ผ่านมา

    राहुल शेवाळेनी पत्र लिहलं 🤔

  • @skdesai7235
    @skdesai7235 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai bhavani jai shivaji

  • @saurabhmhaske5973
    @saurabhmhaske5973 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi Khoob Hasti ichchadhari Akshay Sinhala Patalu