डॉ माहिती खुपच महत्वाची वाटली आपण जे आयुर्वेदिक भाषांमध्ये सांगितले ते खूपचं महत्वाचे आहे,पण खंत अशी आहे की आयुर्वेदिक डॉक्टर हे आयुर्वेदिक उपचार पध्दती सोडून ऐलोपेथी चा वापर करून ते एक प्रकारचे आयुर्वेदिक औषधे उपचार पध्दती सी बेईमानी करतात, आपण जे आयुर्वेदिक पद्धतीला वाहून घेतले त्या बद्दल धन्यवाद.
याचे कारण म्हणजे आयुर्वेदिक ल रुग्ण शेवटचा chance देतात आधी allopathy कडे जाऊन मग बरे वाटले नाही की आयुर्वेदिक कडे येतात त्यामुळे सर्व आयुर्वेदिक दवाखाने चालत नाही मग पोटासाठी काहीना काही करावे लागणार ना
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html खूप धन्यवाद

Khupach chan mahiti doctor tumche video khup mahatvpurna astat mala pan acidity tras ahe mahinyatun ekda pot phugne pot dukhne kala yetat khup tras hoto

मला खूपच अॅसिडीटी आहे. जी तुम्ही माहिती दिली तसाच त्रास होतो. पण मला सारखी उलटी चालू होते व 4,4दिवसांनी त्रास होतो. माग्रेन पण आहे. इंजेक्शन घेतल तरच बर वाटतं
हळद आणि तुरटीचा लेप हा सुजेसाठी प्रसिद्ध आहे परंतु केव्हाही आपल्या शरीराला त्रास होतो त्यावेळी त्याचा निदान करून उपाय केले तर बरं पडते तात्पुरत्या स्वरूपात ठीक असते परंतु उपाय करून कोणताही आजार अंगावर काढणे योग्य नाही त्रास हळूहळू वाढत राहतो
नमस्कार सर, जेवण केल्यानंतर ढेकर जास्त प्रमाणात होत आहे, तसेच मटण किंवा चिकन हे खाल्यानंतर उचकी लागते जे की 3 3 दिवस थाबंत नाही सर. ह्याच्यावर उपचार सुचवा सर.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html खूप धन्यवाद
Maj vay 24 ahe mla khup Pitt zale ahe 4 mahine zale tya mule potat dukhat ahe ulti hot ahe chakkar yet ahe chhatit jaljal hot ahe Ani ghasyala kord padat ahe khop Ani sandhe dhukhat ahe ya Sathi me sutshekhar Ani kamdudha vati ghet ahe ya Sathi ankhi ky asel tr sanga sir
Very nice information.By avoiding out side food, exercise, avoiding oily & spicy foods in home also started.Cold milk also can control acidity? Pramod Rane from kankawli now in pune.R u from kokan or jalgaon?
माझं वय ८४ आहे. मला खूप अॅसिडिटी होते .मी मधून सूतशेखर घेते कधी पॅन ४० घेते पोट साफ होण्यासाठी रोज काहींना काही घ्यावे लागते. पण कायम स्वरुपी काही औषध आहे का?पॅन ४० घेतली की.पित्त पोटात रहाते व त् पोट फुगते झोप लागत नाही.भुक लागत नाही.तरी नेहमी साठी औषधं सांगा आणि सूत जास्तीच जास्त किती दिवस घेता येतेशेखर किती दिवस घेता येते?
नेहमीच असं आयुर्वेदात औषध नाही सुतशेखर जास्तीत जास्त रेग्युलर महिनाभर आम्ही रुग्णांना देतो त्यानंतर औषध बदलून दिले जाते आयुर्वेदिक औषधे नेहमी जवळ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी आम्ही online consultation करतो Personal विचारायचे असल्यास सशुल्क ऑनलाइन consultation घेऊ शकता अधिक माहितीसाठी 9820301922 या नंबर वर फोन करा
Mala suda ha tras aahy sir ky karavy 3 3 mahiny ny hot hoty pan aata aatvady tun tras hoty poreshan sagitly aahy pan Bina poreshan ha tras kami karta yet ka Mala ultimate hot nahi pan todala Pani khup Suttay ky karu upay aasel tar sanga please 😔🙏
डॉ माहिती खुपच महत्वाची वाटली आपण जे आयुर्वेदिक भाषांमध्ये सांगितले ते खूपचं महत्वाचे आहे,पण खंत अशी आहे की आयुर्वेदिक डॉक्टर हे आयुर्वेदिक उपचार पध्दती सोडून ऐलोपेथी चा वापर करून ते एक प्रकारचे आयुर्वेदिक औषधे उपचार पध्दती सी बेईमानी करतात, आपण जे आयुर्वेदिक पद्धतीला वाहून घेतले त्या बद्दल धन्यवाद.
याचे कारण म्हणजे आयुर्वेदिक ल रुग्ण शेवटचा chance देतात आधी allopathy कडे जाऊन मग बरे वाटले नाही की आयुर्वेदिक कडे येतात त्यामुळे सर्व आयुर्वेदिक दवाखाने चालत नाही मग पोटासाठी काहीना काही करावे लागणार ना
खूप छान माहिती दिलीत sir
फार सुंदर माहिती सांगितली धन्यवाद 9:56
फार सुंदर माहिती मिळाली
अतिशय सुंदर माहिती दिली आहे व माझ्या साठी उपयुक्त ठरेल असे वाटते धन्यवाद
धन्यवाद सर उपयुक्त माहिती सांगितली
नमस्कार सर खुप छान माहिती दिलीत 👍👍👍
खूप छान माहिती
चांगली माहिती आहे 👍🏻🙏🏻
फारच उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
khupach chan mahiti dili sar tumhi
खुप छान माहिती मिळाली ही ट्रीटमेन्ट आपण देवु शकाल का
Ho
Dhanyvad khup changli mahiti milali
खुपच सुंदर माहिती सांगितली सर.
Bhiti vat te mala he sarv tras hota .chan mahiti dili.thank you Dr.
Thank you doctor. Chan explain karun mahiti dili
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
Mahiti khup chan sangitli
Khup chhan samajawle sir
खूप छान माहीती दिली सर धन्यवाद
Thanks sir nice video sir ✌️👍🤗
So nice of you
Thank you Dr. for your valuable information.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली.
Khup chhan mahiti tumhi deta.
Supar
खुप छान माहिती दिली आहे
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
Super
खूप छान माहिती आहे सर नासिक मध्ये आयुर्वेदिक आम्ल आम्लपित्त वर कुठे केला जाईल हे सांगावे
Koop chan
Sir khup Chan mahiti dili mala pn pitta cha khup trass hoto. dhanyawad 👌👌🙏
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
छातीमध्ये जळजळ आणि मळमळ वाटते चक्कर सही येत आहे तर त्याचा उपाय सांगा उलटे सारखा होकार येतात
Khup chhan thank you
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
अॅसिडिटी वर घरगुती उपाय काय आहे ते सागा लवकर खूपच घशात जळजळ होत आहे
Khupach chan mahiti doctor tumche video khup mahatvpurna astat mala pan acidity tras ahe mahinyatun ekda pot phugne pot dukhne kala yetat khup tras hoto
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
Nice sir👌
Keep watching
Thank you sir 😊😊
Sir mala pitt baher madhle mhanje vaman kele tari chatit jalajal kami hot naho kay upay krave
Sir maz tond kadu kadu watat bhuk pn khup kami lagate mla tap aala hota theva pasun sir maz tond kadu kadu padal kahi upy sanga n sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ghari kay karache upay
Ghari .kay. Upay Karu shakato
Dr.khupch chan mahiti dili ..thank u .....Dr. mla suddha kup tras ahe pittacha tr khanya pinyache kay patthe palave sanga plz 🙏
यावर बरेच विडिओ आहेत आमचे पाहून घ्या
Pregnancy madhe kashi treatment gyavi?
आतड्यामध्ये सूज येऊन पित्ताचे खडे असतील तर त्यावर उपचार??
Aapala davakhana kuthe
Good
poot dukhi kashi kami karavi pitha mule hot aahe
सारखा गॅस तयार होणे छातीत जळजळ अन्न व्यवस्थित पचन न होणे
वय 25 वर्ष
कृपया उपाय सांगा dr.
सेम माहिती सगळे देतात आणि सगळ्यांना माहीत असत पण चांगली औषध सगळ्यांनाच देता येत नाही.
Mala aamlpita. Aahe mi libu sudha khau shakat nahi bhayankar doke dukhi aahe sarkha tras hoto Karu. Te sanga
nice
Thanks
Pikachu khady jale aasel tar Kay upay aahy ka
Digestion problam and acidity and stomach pain and urine system is slow it's ayurvedic medicine 💊
sir pit sathi upy saga
नमस्कार सर , तूमचे सगळे व्हिडिओ बघते माझ्या अंगातली उष्णता कमी करण्यासाठी उपाय शोधणे पण समजत नाही. काय करावे कृपया मला मार्गदर्शन करा
A.
आमल,पिता,यावर,माती,दिली,याबदल, धन्यवाद
मला खूपच अॅसिडीटी आहे. जी तुम्ही माहिती दिली तसाच त्रास होतो. पण मला सारखी उलटी चालू होते व 4,4दिवसांनी त्रास होतो. माग्रेन पण आहे. इंजेक्शन घेतल तरच बर वाटतं
अशा केसेसमध्ये आयुर्वेदिक उपचाराने चांगला फायदा होतो
Sit kahi lok sakali brush kartana tondat bot ghalun ulti kartat te barobar ahe ka ani tyane acidity pitt kami hote ka
Lekin madam ulti karna sahi he ya galat
👌👌
Maghya ujva payavr krangri pasun purn suj aahe. Upay sanga.
हळद आणि तुरटीचा लेप हा सुजेसाठी प्रसिद्ध आहे परंतु केव्हाही आपल्या शरीराला त्रास होतो त्यावेळी त्याचा निदान करून उपाय केले तर बरं पडते तात्पुरत्या स्वरूपात ठीक असते परंतु उपाय करून कोणताही आजार अंगावर काढणे योग्य नाही त्रास हळूहळू वाढत राहतो
मला 3वर्ष पासून acidity होते छातीत जळण होते उपाय सांगा
Khup chan detail ashi mahiti dilit thanks sir 🙏
नमस्कार सर,
जेवण केल्यानंतर ढेकर जास्त प्रमाणात होत आहे, तसेच मटण किंवा चिकन हे खाल्यानंतर उचकी लागते जे की 3 3 दिवस थाबंत नाही सर. ह्याच्यावर उपचार सुचवा सर.
Very nice Information Sir
Thanks and welcome
Maal pn acidity cha tras khup hot
Khup chhan
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
Khup Chan
Maj vay 24 ahe mla khup Pitt zale ahe 4 mahine zale tya mule potat dukhat ahe ulti hot ahe chakkar yet ahe chhatit jaljal hot ahe Ani ghasyala kord padat ahe khop Ani sandhe dhukhat ahe ya Sathi me sutshekhar Ani kamdudha vati ghet ahe ya Sathi ankhi ky asel tr sanga sir
आपलं औषध तर बरोबर आहे परंतु योग्य वैद्यांच्या देखरेखी खाली औषध चालू ठेवा
Mala pittacha tras khup aahe lujmoshn hote nidranash pan aahe pletlest pan thode aahe chhkar pan yetat tar kay ghyayche alopyathi chalu aahe
Tumhala fhark pdala ka dada
Plz pdl asel tr nkki sanga
वजन वाढविण्या बाबत पथ्य व उपाय सांगा डॉक्टर प्लीज
यावर बनवला आहे विडिओ search करा
Very nice information.By avoiding out side food, exercise, avoiding oily & spicy foods in home also started.Cold milk also can control acidity? Pramod Rane from kankawli now in pune.R u from kokan or jalgaon?
Kokan yavar barech video ahet channel var pahu shakata
सर दुपारी जेवण केल्यावर लगेच संडासला येते पित्ता मुळे असे होते का
आतड्यांची शक्ती कमकुवत झाल्यामुळे असे लक्षण निर्माण होऊ शकते
Sr mala pa amla pit aahe 😢
माझे वडील पायाने चालता येत नाही ते बसून् जास्त असतात त्यांना रात्री खूप पित्त होत काय करावे
मला आमपित आहे उपाय सांगा
मला पण असे होते इतक्यात जळजळ आणि कडू पाणी येत आहे तोंडात सतत लाळ येते
नमस्कार सर,माझं वय ५६ आहे मला उलटी किंवा घशात जळजळ होत नाही पण अंग गरम होते आग होते शरीर सूजते , उपाय सांगा , प्रवास करू शकत नाही
Mi mithachy. Pani piun. Ulati karate
माझं वय ८४ आहे. मला खूप अॅसिडिटी होते .मी मधून सूतशेखर घेते कधी पॅन ४० घेते पोट साफ होण्यासाठी रोज काहींना काही घ्यावे लागते. पण कायम स्वरुपी काही औषध आहे का?पॅन ४० घेतली की.पित्त पोटात रहाते व त् पोट फुगते झोप लागत नाही.भुक लागत नाही.तरी नेहमी साठी औषधं सांगा आणि सूत जास्तीच जास्त किती दिवस घेता येतेशेखर किती दिवस घेता येते?
नेहमीच असं आयुर्वेदात औषध नाही सुतशेखर जास्तीत जास्त रेग्युलर महिनाभर आम्ही रुग्णांना देतो त्यानंतर औषध बदलून दिले जाते
आयुर्वेदिक औषधे नेहमी जवळ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी
आम्ही online consultation करतो
Personal विचारायचे असल्यास सशुल्क ऑनलाइन consultation घेऊ शकता अधिक माहितीसाठी 9820301922 या नंबर वर फोन करा
आपला दवाखाना कुठे आहे
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे 9820301922
Hi
मला उल्टी होत नाही.उल्टी होण्यासाठी कोणते औषध आहे नाव सांगा .
उलटी होण्यासाठी कोणते औषध नाही
आपल्या क्लिनिकचा अड्रेस सांगा, आणि आपल्या इथे या आम्लपित्त वर ट्रीटमेंट केली जाते का,,?
हो आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड ला आहे येणे शक्य असल्यास 9820301922 या नंबर वर फोन करा
asiditi sathi upay sangitla nahi
👍🙏🏻
माझ्या शरीराला जास्त गरम,आणि, जास्त थंड सण, होत नाही
MLA kup piit ahe
सर माझे वय 50 वर्ष असून माझे सकाळी उठल्यानंतर तोंड खूप कडवड होते.माझी मला खूप दुर्गंधी येते.उष्णता वारंवार वाढते.उपाय सांगा.
धन्याचं पाणी उपयोगी पडेल
पित्याशयात खडे झाले आहेत उपाय सागा
कठीण आहेत उपायांनी जाणे औषद घ्यायला हवे कोणते ते रुग्ण तपासलयावर कळते
मुळ्याची भाजी सुरण भाजी आहारात ठेवा उपयोग होऊ शकतो
मला जर तुमच्याकडे वमन करायचे आहे.तर कसे करता येईल.मीपुण्यात कोथरूड मधे राहते.आपण पुण्यात असता का? खूप सुंदर माहिती दिली.धन्यवाद.
माझे वय ७५आहे
Mala suda ha tras aahy sir ky karavy 3 3 mahiny ny hot hoty pan aata aatvady tun tras hoty poreshan sagitly aahy pan Bina poreshan ha tras kami karta yet ka Mala ultimate hot nahi pan todala Pani khup Suttay ky karu upay aasel tar sanga please 😔🙏
कोणाकोणाला फरक पडला
आपको हिंदी नहीं आती। हिन्दी में बोलिये
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
खुप छान माहिती दिली
Supar
आपला दवाखाना कुठे आहे