आंबट ढेकर येणे| तोंडात आंबट गुळणी येणे | आम्लपित्त यावर उपाय | acid reflux treatment ayurvedic ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 51

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066  11 หลายเดือนก่อน +1

    👉Join WhatsApp Group
    chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
    👉Contact us=
    forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A

  • @tukaramshivajiahire395
    @tukaramshivajiahire395 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद, खुप चांगले प्रकारे माहिती दिली छाती मध्ये पित्तामुळे जळजळ,आग होते ते मेडिकल गोळ्या औषधे घेतली की बरे वाटते पण तात्पुरत. तरी कायम स्वरुपी बरे वाटणे साठी आयुर्वेद उपचार सुचवा हि विनंती

  • @pushpabhegade9152
    @pushpabhegade9152 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद खूप चांगली माहिती दिली🙏

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066  ปีที่แล้ว

    chat.whatsapp.com/KWFDd5DTx0A2iGyEHlDkgU
    Diabetes webinar मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    chat.whatsapp.com/KWFDd5DTx0A2iGyEHlDkgU
    दिनांक-24 ऑगस्ट 2023
    वेळ - संध्याकाळी 9.00pm ते 10.00pm

  • @sukumarlokhande7954
    @sukumarlokhande7954 2 หลายเดือนก่อน

    सर छान माहिती दिली 🙏🙏

  • @sagunshinde3052
    @sagunshinde3052 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली आहे

  • @ramkrishnashinde9253
    @ramkrishnashinde9253 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर खुप छान मार्गदर्शन केले ❤❤

  • @dattatraymungel
    @dattatraymungel 4 หลายเดือนก่อน

    Very good guidance. Thanks sir

  • @SulochanaZagade
    @SulochanaZagade 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद। सरछान

  • @shivajitikone6311
    @shivajitikone6311 ปีที่แล้ว

    डॉ तुम्ही खूप छान अणि उपयुक्त अशी माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @sukumarlokhande7954
    @sukumarlokhande7954 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर ❤❤❤❤❤

  • @ramathombre3939
    @ramathombre3939 ปีที่แล้ว

    माहिती खुप छान मला वेगळाच त्रास आहे सकाळी माझं पोट फुगते रात्री बरं असतं पण दिवस भर पो ट फुगलेले असते

  • @JyotiPatil-v1p
    @JyotiPatil-v1p 3 หลายเดือนก่อน

    Khupach chhan mahit

  • @chatrapalpradhane6084
    @chatrapalpradhane6084 6 หลายเดือนก่อน +1

    Mala bar bar dekar yetat kahi oushd sanga dr saheb

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066  ปีที่แล้ว

    👉Contact us=
    forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
    👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
    हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    arogyabhet.com/weight-loss-enroll/
    👉 Diabetes Control Programme =
    diabetes.arogyabhet.com/enroll

  • @sachinrajurkar9407
    @sachinrajurkar9407 2 หลายเดือนก่อน

    Chhan mahiti dili sr

  • @vandanasadawarti1367
    @vandanasadawarti1367 ปีที่แล้ว

    🙏सर gout बद्दल माहिती द्या आणि यावर उपाय सांगा मायग्रेन बद्दल माहिती द्या आणि उपाय सांगा

  • @prabhunamdas470
    @prabhunamdas470 ปีที่แล้ว

    खूप छान मार्ग दर्शन.... सरजी 🌹🙏

  • @vandanasadawarti1367
    @vandanasadawarti1367 ปีที่แล้ว

    🙏सर वजन कमी करण्यासाठी शहद सकाळी आणि रात्री जेवणाच्या आधी किती वेळा ने शहद घ्यावे ते सांगा

  • @namrataganvir6007
    @namrataganvir6007 ปีที่แล้ว

    Namaskar sir....
    Ha tras mala 1 vaisha pasun aahe pan aata navin tras suru zala aahe
    Mala khup laad yete sarkhi yet aste kadi kharat,kadi god, kadi khup kadu. Please sir mala yogya margdarshn kara hi vinti..
    धन्यवाद.

  • @prkashpatil1013
    @prkashpatil1013 6 หลายเดือนก่อน

    Thank you sir🙏

  • @SamikshaSwami-mm4uz
    @SamikshaSwami-mm4uz ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @JyotiPatil-v1p
    @JyotiPatil-v1p 3 หลายเดือนก่อน

    Vajan vadvay sathi upay

  • @unkhown7138
    @unkhown7138 ปีที่แล้ว

    Mala hitus hatniya zala aahe yawar video kra sir

  • @savitagodge6852
    @savitagodge6852 ปีที่แล้ว +5

    नमस्कार डॉक्टर मला 5 वी पासून हा त्रास आहे.आता माझे वय आहे 43 अजून हि त्रास होतो.मला तर उलट्या च होता.सकाळी नाश्ता ही नसतो जेवण असते 11 12 वाजता.नंतर दुपारी 10 मिनिट झोपले तरी 4.5 वाजता खाल्लेले उलटी होती.सर्व उपाय झाले.आता होमिओपॅथी गोळ्या चालू आहे...

    • @kirandoangare3606
      @kirandoangare3606 ปีที่แล้ว

      मॅडम होमिओपॅथी गोळ्या मुळे तुमचा त्रास कमी झाला की नाही

    • @savitagodge6852
      @savitagodge6852 ปีที่แล้ว

      @@kirandoangare3606 गोळ्या चालू आहे तो पर्यंत फरक पडतो...अजून गोळ्या चालू आहे..गोळ्या संपल्या का त्रास होतो.

  • @chandanimbalkar7014
    @chandanimbalkar7014 ปีที่แล้ว

    Sr mla pittacha trasa jast ahe mala upay sanga

  • @amitvirkar5599
    @amitvirkar5599 ปีที่แล้ว +2

    सर वारंवार पित्ताची गोळी घ्यावी लागते पित आणि ऍसिडिटी खूप होते त्यावर काय करावे लागेल

  • @ParshuramBhoye-s6w
    @ParshuramBhoye-s6w 19 วันที่ผ่านมา

    सर नाडी परीक्षण करता काय

  • @JyotiPatil-v1p
    @JyotiPatil-v1p 3 หลายเดือนก่อน

    Mla ajibat pachan hot nahi khal ki mla ambat pani yety tontadat

  • @ramdaspimpale5968
    @ramdaspimpale5968 ปีที่แล้ว

    कीत दिवस. घेऊ. सर

  • @DarshanVidhate-k8h
    @DarshanVidhate-k8h 3 หลายเดือนก่อน

    तिखट गुळणी साठी काय करावे

  • @vikrambirajdar1510
    @vikrambirajdar1510 10 วันที่ผ่านมา

    👍

  • @sanjanashinde5901
    @sanjanashinde5901 ปีที่แล้ว

    डॉक्टर माझी पंधरा वष॔ वयाची मुलगी आहे तिला मागील पाच महिन्यांपासून खूप पिताची गुळणी येत आहेत आणि पित्त चा त्रास होत आहे काही तरी उपाय सुचवा

  • @amitvirkar5599
    @amitvirkar5599 ปีที่แล้ว

    या गोळ्या कायम बंद झाल्यापाहीजेत त्यासाठी रामबाण उपाय सांगा

  • @amitmundhe6031
    @amitmundhe6031 2 หลายเดือนก่อน

    सकाळी नाष्टा केले नंतर मला आंबट गुळण्या येतात सर

  • @siddharthchavan7874
    @siddharthchavan7874 ปีที่แล้ว

    सर नमस्कार मी सिध्दार्थ पुणे
    मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो, व नियम पाळतो,
    बरंच दिवस झाले की तुम्हाला मेसेज करू म्हणून , मला गेली 10 वर्ष झाली, की पित्त ऍसिडिटी मुळे खुप त्रास आहे, मी चार वेळा अॅडमिट झाले आहे, पण त्रास आहेच, मला आता 8 वर्ष झाली की माझ्या उपचार सायकिअ‌‌‌‌‌‍ट्री ड्रॉ कडे आहे, मला सायकिअ‌‌‌‌‌‍ट्री ची औषध घेतली की बरं वाटते, पण औषध बंद झाले की परत त्रास होतो, औषधे बंद झाली की मला भीती वाटणे व जेवण झालेवर लगेच उलटी होते, झोप पण लागत नाही,
    खुप त्र्रास्त आहे, सर काही घरगुती उपाय आहे का,

    • @siddharthchavan7874
      @siddharthchavan7874 ปีที่แล้ว

      मी सरकारी नोकरी करतो पण हे त्रास मुळे कामावर पण जात नाही मी खूप टेंशन मध्ये आहे, हे त्रास मुळे वय -32

  • @SwatiKaranje-cc3it
    @SwatiKaranje-cc3it ปีที่แล้ว

    👌👌

  • @varshajagdale3304
    @varshajagdale3304 ปีที่แล้ว

    नेहमी गरम पाणी पिण्याची सवय आहे तर सुंठ व मध कधी घ्यावे . आधी की नंतर

    • @drnagarekar8066
      @drnagarekar8066  ปีที่แล้ว

      मध गरम पाणी एकत्र घेऊ नये

    • @varshajagdale3304
      @varshajagdale3304 ปีที่แล้ว

      @@drnagarekar8066 बरोबर आहे गरम पाणी घेतल्यावर किती वेळाने सुंठ व मध घ्यावे

    • @urvivankit1074
      @urvivankit1074 ปีที่แล้ว

      Dar 15 divasani avidity hote hyawar upay sanga pls

    • @prakashvanshiv2807
      @prakashvanshiv2807 ปีที่แล้ว

      ​@@drnagarekar8066😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @shashikalalaygude9765
    @shashikalalaygude9765 2 หลายเดือนก่อน

    सर मला खूप पित्ताचा त्रास आहे

  • @shivajitikone6311
    @shivajitikone6311 ปีที่แล้ว

    मी ट्रीटमेंट घेतली आहे

  • @sangeetakale5712
    @sangeetakale5712 ปีที่แล้ว

    मला पण खूप त्रास होत आहे याचा सर

  • @ashvinilabade9426
    @ashvinilabade9426 ปีที่แล้ว

    माझी मुलगी 5 वर्षाची आहे तिला पण कधी कधी गुळण्या येतात,तिच्या वडिलांना पण असा त्रास आहे,कधी कधी पाणी पिल तरी गुळणी येते

  • @hiramanahire1915
    @hiramanahire1915 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @anitakapadnis2183
    @anitakapadnis2183 ปีที่แล้ว

    अतिशय उपयुक्त माहिती आहे सर