DEWA GAJANANA AARTI TUJHALA : GOPAL KARANDE, PRAKASH PANJANE
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.ค. 2022
- || देवा गजानना आरती तुझला | | | गायक: प्रकाश पांजणे || गीतकार-गोपाळ करंडे,
अनुष्वी प्रोडक्शन प्रस्तुत
देवा गजानना आरती तुझला
निर्माता - दिनेश कुडतडकर
गीतकार : गोपाळ करंडे,प्रकाश पांजने,संदीप सावंत
शाहीर-गायक :- प्रकाश पांजने
*संकल्पना : सिताराम करंडे
*संगीत संयोजक-अमोल नानिजकर
रेकॉडिस्ट:अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ भांडुप अविनाश बाईत 🎼🎧*
*कोरस: शाहीर संदीप सावंत,गोपाळ करंडे,शाहीरप्रकाश पांजने,जुई पुरोहित, शाहीर रवी भेरे,शाहीर विजय भोज,समीर तटकरे
*ढोलकी : पांडुरंग सुतार आणि सहकारी....
मृंदूंग - काशिनाथ गोरुळे
*विशेष सहकार्य : सिताराम करंडे, सचिन झिमन,काशिनाथ गोरुले,जयेश रेवाळे , कवी संजय मोरे,
www.amazon.in/shop/dhruvmusic
विडियो आवडला तर नकी शेयर करा
सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा
आमचे दूसरे सुपरहिट वीडियोस
स्तवन : शाहीर संगीता पांचाळ, July 2018
• स्तवन : शाहीर संगीता प...
बहुरंगी नमन Part 01
• बहुरंगी नमन Part 01 ||...
परशुरामाची भूमि स्वर्ग नगरी, आहे सोन्याची खाण माझी रत्नागिरी
• परशुरामाची भूमि स्वर्ग...
RUPANA DEKHANI, DISAYA MOHINI /रूपाना देखणी, दिसाया मोहिनी
• RUPANA DEKHANI, DISAYA...
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर || EKACH RAJA ETHE JANMALA SHIVNERI KILYAWAR ||
• एकच राजा इथे जन्मला शि...
YUGE YUGE VITEVARI UBHA, RAKUMAICHA VALLABHA : SHAHIR EKNATH DIKE ||
• YUGE YUGE VITEVARI UBH...
|| GANALA AALAVU GANALA || SINGER : SUDHAKAR BHUVAD ||
• || GANALA AALAVU GANAL...
रायगडचा हाच खरा शक्तितुरा (full Album) RAIGADCHA HACH KHARA SHAKTI TURA
• रायगडचा हाच खरा शक्तित...
Copyright by Dhruv Cine Magix, All Right Reserved.
Note :
तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर
1)dhruv.music.co@gmail.com
2)vagadphotographer@gmail.com
आम्ही त्याला TH-cam वर प्रकाशित करू ,
किंवा संपर्क करा 9324346658 / 9967433407
SUBSCRIBE Dhruv Music channel for unlimited Marathi entertainment
/ dhruvmusic
Contact : 9324346658 / 9967433407
Email : dhruv.music.co@gmail.com - เพลง
खुप छान आरती आहे आमच्या वाडीत फुल्ल फेमस झाली ही आरती.
Ho bro aamchya kde pn...
पांजणे बुवा..
काय तो आवाज
काय ती काव्य रचना
काय ते गणरायाचे गीत
सगळं कसं एकदम ओके मध्ये
Mc stan समोर काय नाही
Ek no song
मन मोहक !
आमच्याकडे trending ahe he aarti 🔥💫😍
नाद खुळा आरती आहे सगळीकडे favourite zali आहे 🙏🏻
खूप छान आरती 😍🙏🏻 संगीत अप्रतिम 😇
कोकणची कला जपणारे शाहीर ... पांजने बुवा
हेडफोन लावून ऐका एकदम मन फुलून येत 💯🥰👍👌
गाणं ऐकून शक्तितुऱ्याची आठवण येते 😍खुप मस्त गाण आहे
हे गाणं रोज ऐकतो मी सकाळी मन एकदम प्रसन्न होत.....👍
खुप सुंदर आरती👌👌👌😍गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🌺🙏🙏🌹
🎉🎉🎉🎉❤️❤️❤️ ekdam kadak 🎉🎉🎉🎉
सुमधुर आवाजाचा बादशाह शाहीर प्रकाश पाजणे
आमच्या कडे बाल्या नाच करायला मज्या आली ह्या गाण्यावर🔥🔥🔥
baLYA KON HA
Khup chan gaan aahe aamchya vadit
Fugdila khup femas aani aartila suddha
सकाळ संध्याकाळ हेच गाणं वाडीत
माहोल एकदम
*गोपाळ दादा अप्रतिम रे दादा तुझी सुंदर काव्य रचना....*❤️💯💯✌🏻
Thanks bhava kasa aahes
अप्रतिम गोपाळ शेट्टी यांनी दादा
Khup chhan aamachya kade pan aaratila full femas zal ❤❤❤❤❤❤❤❤❤
Kup chan gaylay❤️🎉
लयभारी गाण पाजणे बुवा👌👌👌
love you
खूप छान आरती आहे
किती सुंदर आहे गाणं, मी रोज ऐकतोय
मी पन
पांजने शाहीर यांना सरस्वती देवीच वरदान काय आवाज,
काय लेखणी
काय बाज,
सगळं भारी......
Khup msht❤
अप्रतिम गीत रचना 🥰😍👍
आमच्या सुवरेवाडीत ही आरती खूप फेमस झाली. खूपच छान आरती आहे ❤️
Bhava te lastchi 2 line ky te sng mla...bhakt anandala pasun
@@mandartumbare1496😊l
अ प्रतीम असं वाटतं आयकतच रहावस वाटत 👍🙏🙏
Ekach no song. Ani aavaj 👌
खूप छान शाहीर ऐकून मन प्रसन्न झाल
My favorite song😘😘
पाजणे माऊली आवाज मस्त
लय भारी.. खूप छान गायन
एक नंबर आहे आरती लय भारी
Lay bhari 👌🏻
Jabardast song..jaam aawadal..
गणपती बाप्पा मोरया 🙏🌹
खुप छान आरती
खूप छान 👌🏻❤️👍🏻
खूप छान आरती आहे 👌👌
खूप सुंदर...😍💓
खूप छान वाटलं आरती मन प्रसन्न झालं......
१ नंबर बुवा
Lot's of love from titwala
अप्रतिम 🙏🎊🙏🙏
ही आरती म्हणायला खुप मज्जा येते..... ❤
छान आहे ❤❤
Khup chan👌
खुप छान साहेब
अप्रतिम शब्द रचना आणि जोडीला सुंदर आवाज. लई भारी बुवा मस्त
1 number... Amazing...
Khupach sunder
Khup Chan😍😍😍
सुंदर वाद्य 👍🥰💯
😍😍😍😍😍😍😍🔥🔥🔥🔥🔥🔥
Khup chan aahe aarti
Khup chaan
खुप छान आवाज आहे बुवा तुमचा, लई भारी
खूप छान 👏✊👍
एक नंबर प्रकाश बुवा
My fava song😍
🙏🙏 कोकणातील फेमस आरती....❤❤वा बुआ...
देवा गजानना आरती ही तुजला,
गातो तवलीला गातो तवलीला गातो तवलीला... 3
जस्वानंदीची आवड तुला, दुर्वा जुडी वाहू तुजला
आलावितो तुला.....3
पृथ्वी प्रदक्षिणा कार्तिकेला , माट्यापित्या भोवती तू फिरला
मान पहिला तुला 3
ऐशी घरी भद्रापादला, चतुर्थी सुखाचा सोहळा
भक्त आनंदाला दर्शन मेढेकर आनंदाला 3
खुप छान पांजणे साहेब
Nice
काव्य रचना सुंदर आहे.
🎧 लावून ऐकण्यात वेगळाच आनंद आहे 😍
खूप छान आरती आहे.आमच्या वाडीत नाचून आरती बोलतात.
, आम्ही हि आरती दररोज सकाळी व संध्याकाळी ऐकतोय.खुप सुंदर
आमच्या मोसमात पण फेमस हाय
जय गजानन श्री गजानन जय गणेश
Om Ganpati Namah 🙏
song is 💥💥
Wow🙏👌👌👌
👌एक नंबर गाणं👌
अप्रतिम आवाज 😍❤️
खुपच छान
खुप सुंदर
Khupach chan
अतिशय 👌सुंदर आरती ... खूप दिवसांनी काहीतरी नवीन ऐकायला मिळालं...💐👍
धन्यवाद ताई
👌👌👌👌👌 lay bhari mauli
धन्यवाद
खुप छान
Nice song
खूप छान आरती सर्व टीमचे अभिनंदन
आम्ही आमच्या गावात आडव्या नाचला हे गाण फेमस केला
लय भारी 👌👌👌👌
लायभारी बुवा
खूप खूप छान पांजने बुवा अप्रतिम
खूप छान आरती आहे.मन प्रसन्न झालं ऐकून
लय भारी आहे गाणं ....आमच्या वाडीत आरतीला फुल्ल फेमस झालं 🥰
धन्यवाद साहेब
Aamchya vadit Pan
आमच्या वाडीत पण 😘🥀❤️
आमच्या वाडीत पण भावा,
Ho aamchakade pn
कीती वेळा ऐकु हे गाण मनच भरत नाही माझ लय मस्त आहे हे गाण मी नेहमी ऐकते माझ्या बाप्पा च
Apratim ❤🙏
Nice Song
Khup chan Arti ahe ❤
लय भारी
सुंदर पारंपरिक गाणं 🔥💯❤
खूप छान पंजाने बुवा 🙌🙌
❤❤❤
Khup Chan
Mala khup aavdte he aarti
लय भारी आहे गाणं मला खूप आवडले
खूप गोड गीत.......
ही खूप छान आरती आहे . आमच्या वाडी खूप वेळा महणाले 😊
Deva gajananaa aarati hi tujalaa❤️❤️