नवीन गणपती आरती २०२४| आरती करू मोरया | गायक -प्रफुल्ल पुजारी | गीतकार-निलेश उजाळ | Aarti Karu Morya
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2023
- गणपती आरती २०२४ || आरती करू मोरया || गायक -प्रफुल्ल पुजारी || गीतकार -निलेश उजाळ || Aarti Karu Morya
आरती
आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया
आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...धृ
ओंकाराचे रूप मनोहर
झळके पितांबर चंद्र शिरावर
गण नामाचे सूर सुखकारक
दुःख विदारक श्री संहारक
थोपविशी प्रलया, तुजला वंदन हे मोरया
आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...१
कुमकुम केशरी फणिवर बंधन
सर्वांगावर परिमळ चंदन
रिद्धी सिद्धी पती गिरीजा नंदन
शिव तेजाचे सगुण मंथन
आत्मसुखी विलया, तुजला वंदन हे मोरया
आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...२
कणकण गणमय नामात रमले
दर्शनमात्रे दुःख हरले
प्रफुल्ल जन हे आरती वदले
निलरत्नाचे अवगुण विरले
चंदनगिरी मलया, तुजला वंदन हे मोरया
आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...४
_________________________________________________
🎙️🎤गायक /शाहीर :- श्री.प्रफुल्ल पुजारी (मु.पो.-हसोळ, ता. राजापूर )
📝🖋️गीतकार:- श्री.निलेश उजाळ (पिसई-दापोली )
कोरस -श्री.निलेश उजाळ, कु.अनंत जोगले
👨❤️👨👬विशेष सहकार्य :- श्री.दिनेश कुरतडकर ,श्री. निलेश उजाळ, श्री. सचिन पानगले
विशेष आभार - श्री. प्रदिप पुजारी,कु.वेदांत काटकर,श्री. संतोष काटकर,श्री.परेश इंजळे,जय गणेश मित्र मंडळ ( हसोळ ) प्रफुल्ल पुजारी मित्र परिवार व्हाट्सअप ग्रुप,अविनाश कडू,प्रदिप मिरजोळकर
🎚️🎛️Mixing आणि mastering : - विशाल पाटील ( अष्टविनायक रेकॉर्डिंग स्टुडिओ -जोगेश्वरी )
🎞️📸व्हिडीओ एडिटिंग -श्री.प्रफुल्ल पुजारी ( आम्ही कोकणी कलाकार ), कु.अल्पेश काटकर @ak
हि गणपतीची आरती आवडल्यास नक्कीच Like 👍करा.Subscribe करा.आणि जास्तीत Share करा....
धन्यवाद 🙏🏻
_________________________________________________
#konkan #कोकण #shaktituragan #amhikokanikalakar #आम्हीकोकणीकलाकार #ganpatibappa #gan #shaktituragan #newganpatisong #सजलीहि धरणी #Sajalihidharani#ganpatisong #bappa #bappamorya #ganpatibappa #nileshujal #sachin #prafullpujari #Sachinpangale #ganpati#निलेशउजाळ #Nileshujal #superhitnewganpatisong2023 #Bappa #गण #superhitsong #GanpatiSong # Kokan #Konkan #GaneshChaturthi #Ganpatibappamorya #गणपतीबाप्पामोरया # धन्य_झालो_मी_गणा #Dhanya_Zalo_mi_Gana #Ganpatinewsong #गणपतीची_गाणी #गणपतीआरती #गणपतीची_आरती #aarti #aarti_आरती #Aarti_Ganapatichi #ganpatibappaMorya #गणपती #गणपतीची #आरती #आरतीसंग्रह #आरतीगणपतीची #आरती_करू_मोरया #Aarti_Karu_Morya # बाप्पाची_आरती #सुखकर्ता
❤❤❤❤❤
छान सुंदर आरती..💐👌👍❤
खरचं मंत्र मुग्थ आरती 👍👍
अतिशय सुंदर ❤
खूपच छान!
मस्त शांत चाल आरतीला शोभणारी आणि मन प्रसन्न करणारी शब्दावली अंतरंगाला भिडणारा भक्तीनाद यांचा अचूक संगम आणि समर्पक शब्दांत घडवलेलं ,बांधलेलं आरतीरुपी काव्य... सॅल्युट त्या रचनेला आणि गीतकार उजाळ माऊलींना
🙏🙏खूप जाण
Khup chhan
आणि आमचे मित्र शाहीर प्रफुल्ल यांनादेखील
खुपच. सुदंर. गणपतीची. आरती. 🎉❤😅
धन्यवाद 🙏🏻🌹
खुप छान आरती ❤
khupch chan Aarti 🙏🙏👌👌👌
धन्यवाद
सहज गीत
खूप छान
धन्यवाद 🙏🏻
अतिशय सुंदर चाल
सुंदर आवाज आणि रचना अप्रतिम..👌👌
धन्यवाद
Nice aavaj mst aahe pappu😍😍
❤
सुंदर आरती प्रफुल जी
धन्यवाद
खूप खूप छान बुवा लय भारी ❤❤
धन्यवाद
Khup chahan keep it up
धन्यवाद
Khup Chan aahe aarti Praful Dada👌👌👌👌..keep it up👍👍👍❤❤❤️
धन्यवाद
खूप छान माऊली
धन्यवाद
सुंदर आरती ❤
धन्यवाद
खूप खूप छान 👌👌
धन्यवाद
खूप सुंदर बुवा.....❤
धन्यवाद
खूप छान अप्रतिम गीत ❤
धन्यवाद 🙏🏻🌹
सुंदर आरती,सुरेल आवाज 😍🥰👌👌👍
धन्यवाद
खुप सुंदर, अप्रतिम ❤
धन्यवाद
Mast
😢😅😅😅
धन्यवाद
खुप सुंदर पंचारती!!!🌹🌹🌹
धन्यवाद
Sunder aahe aarati👌👌♥️🙏
धन्यवाद
खूप सुंदर आरती 🎉
छान ❤
धन्यवाद
छान 👌
धन्यवाद
अप्रतिम माऊली❤शुभेच्छा... ❤✨
धन्यवाद
अप्रतिम आहे आरती पण आणि आवाज पण❤🔥🔥🔥
धन्यवाद
मस्त
धन्यवाद
खूप सुंदर आवाज आणि अप्रतिम आरती माऊली 🙏🙏
धन्यवाद
खूप सुंदर आरती 👌👌
धन्यवाद
सुंदर आरती♥️♥️
धन्यवाद
खूप छान आरती आवाज अप्रतिम
धन्यवाद
Khup sundar
MAULI MUSIC VRK
धन्यवाद
Likit arati
Hii 2:39
खूप सुंदर चाल आणि लिखाण पण आवाज तर अप्रतिम अशीच नविन नविन आरत्या तुमच्या आवाजात एकायला मिळोत आणि तुमच्या पुढील वाटचाली साठी खुप खूप शुभेच्छा
नक्कीच साहेब 🙏🏻
खूप खूप धन्यवाद 🌹
अप्रतिम आरती ❤️
भक्तिमय वातावरण झाले ऐकताच क्षणी ❤️👌
धन्यवाद
❤❤❤❤❤