dhed aukat AADA , BIL BILAHAT 👉 hindu dveshi khatun aandhari . st obc kattar hindu ye hindu dveshi khatun ki gav gav se dakhal le . aai basli .😂😂 lekin UR pe 🌶🌶. lay hindavi swarajya 🚩🚩💪💪
आज सुषमाताई यांनी जे जवानांचे देखील नामोल्लेख केला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानले पाहिजेत. कारण प्रचारात आणि निवडणुकीत जवान वीर पत्नी यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आज महाविकास आघडीचा अभिमान वाटतो.
नुसता ed ed करता आज पर्यंत ही ed सामान्य मराठी माणूस,व्यापारी, उद्योगपती यांच्या घरी ना जाता तुमच्याकडे का येते ? कारण कोणताही कष्ट न करता ७ पिढी पर्यंत मिळवून ठेवले आहे😂😂😂
Supriya tai निवडून यावी आम्हाला पण वाटतंय पण अंधारे बाई ला प्रचारासाठी अणू नका महाराष्ट्र मधील जनता हिला चांगलीच ओळखून आहे सुप्रिया ताई निवडून येतील शंकाच नाही
ताई मि बोलायला सुरुवात केली तर दोन दिवस पुरणार नाही अभ्यास चांगला आहे ऊगच बोलायला लाऊ नका उगाच राजकारण ३० वर्ष घासली नाही खरं करायचं नाही तर कोणाच्या नादाला जाऊ नका येथे फक्त लोकांच्या सुख दुःखत आपन सहभागी झाले पाहिजे नाहीतर जनता हुशार आहे योग्य जागेवर पाठून देईल
सुषमाताई एक नंबर, माझी विनंती आहे की पुणे शहरात व पुणे जिल्ह्यात गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी चे प्रमाणात वाढ जास्तच झाली आहे, पुणे शहरात गॅस चोरी करताना आग लागून मोठे नुकसान झाले आहे, ताई जरा हया गॅस चोरांचा चांगला समाचार घ्यायला पाहीजे, गोरगरीब एकतर गॅस ची भाव वाढने त्रस्त आहे, त्यात गॅस चोरी करणारी टोळी पुणे शहरात कार्यरत आहे, चोरांना कोन अभय देत आहे त्यांचा देखील चांगला समाचार घ्या, केंद्र सरकार व राज्य सरकार काहीही कारवाई करताना दिसत नाही, त्यांना गोरगरीब जनतेच काही देने घेणे नाही, आमची अशी विनंती आहे की, आपण सर्व गोरगरीब जनतेला आव्हान करा की आपले गॅस सिलेंडर घेताना वजन चेक करूनच घेतला पाहीजे विशेष म्हणजे महिला ना जनजागृती आव्हान केलेतर सर्व गोरगरीब महिला वर्गात जागृती व नवं चैतन्य निर्माण होईल, एक चांगला प्रचार व प्रसार होईल, ही विनंती,
*एक तुतारी द्या मज* एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन जी मी स्वप्राणाने भेदुनी टाकीन सारी गगने दीर्घ तिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनि जुने जाऊ द्या मरणालागुनि जाळूनी किंवा पुरुनी टाका सडत न एका ठायी ठाका सावध ऐका पुढल्या हाका खांद्यास चला खांदा भिडवूनी एक तुतारी द्या मज आणुनी प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा निजनामे त्या वरती नोंदा बसुनी का वाढविता मेदा विक्रम काही करा चला तर हल्ला करण्या ह्या दंभावर, ह्या बंडावर शुरांनो या त्वरा करा रे समतेचा ध्वज उंच धारा रे नीतीची द्वाही फिरवा रे तुतारीच्या या सुरा बरोबर -- केशवसुत
Aho madam.............. Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra................ Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra........ Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra..................... Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra.......................... Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra................. Another. Praniti shinde speaking dashing speech in parliament from Maharashtra................ Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra..................... Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra..................... Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra....................... Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra............................. Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra........................ Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra...................... To become a MP.....it needs to be dashing. .... speaking in parliament......................
भाषेची नजाकत, ताकद , प्रभुत्व काय असते ते शिकावे सुषमा ताई अंधारे कडून च . You are really Great.
👏👏👏👏
Verygood
😊 5:57 5:58 ❤😊q like❤😅😮
..@@shashikantchapke
8😊88😅😅😊😅@@shashikantchapke
😅😅
तुम्ही जे काही बोलता ते खर आणी ऐकण्यासारखे असते
एकच नंबर सुषमाताई
पादरी बाई आहे ही 🤣🤣🤣🤣
🎉🎉🎉 सुषमा ताई अंधारे यांनी खुप छान भाषण केले 🎉 जय हो शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे 🎉
मान.बाळासाहेबांबद्दल काय बोलली होती ते आम्ही विसरलो नाही, जरी उद्धव ठाकरे विसरले तरी.
De
@@ManoharMorajkar😊😊😊😊
@@ManoharMorajkar😊😊😊
@@ManoharMorajkar😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
महाविकास आघाडीचा बुलंद आवाज शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे
महाविकास आघाडी जिंदाबाद🙏🙏🙏
❤
Khubchand
dhed aukat
AADA , BIL BILAHAT
👉 hindu dveshi khatun aandhari .
st obc kattar hindu ye hindu dveshi khatun ki gav gav se dakhal le .
aai basli .😂😂
lekin UR pe 🌶🌶.
lay hindavi swarajya 🚩🚩💪💪
Gap
राजकारण सोडा ओ पण ताईच भाषण स्किल एक नंबर खूप अभ्यास पूर्ण सलाम आहे तुमच्या कार्याला ताई
धन्यवाद मॅडम
आभारी आहोत
श्री उद्धवजी आपण फक्त सुषमा ताई याना च प्रचारासाठी अख्खा महाराष्ट्र फिरवा बस विरोधकाचे कामच झाले
जय महाराष्ट्र ❤❤
अगदी योग्य वेळी उद्धव साहेबांना मिळालेले क्षेपणास्त्र म्हणजे सुषमा ताई अंधारे
😂 Exactly 💯
Absulately right
ग्रेट सुषमाताई
Sushma tai you are great and honesty
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार. सौ. सुप्रिया सुळे यांना. वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा................................ वंचित बहुजन आघाडी
अप्रतिम
ग्रेट सुषमा ताई ❤🎉
सुष्मिता ताई प्रबोधन यात्रे गत भाषण चालू ठेवा प्रबोधन यात्रे मधील भाषण खूप छान होते सुष्मिता ताई जिंदाबाद उद्धव ठाकरे जिंदाबाद शरद पवार जिंदाबाद
जय भिम.
Correct speech Sushma tai
ताई जय माहाराष्ट्र
Jay. Maharashtra 🙏
आज सुषमाताई यांनी जे जवानांचे देखील नामोल्लेख केला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानले पाहिजेत. कारण प्रचारात आणि निवडणुकीत जवान वीर पत्नी यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आज महाविकास आघडीचा अभिमान वाटतो.
Good tai abhinandan
जय महाराष्ट्र ताही
Only MVA...
Tai grate
महाविकास आघाडी जिदाबाद ❤❤❤
ग्रेट स्पीच ताई....., 🔥🚩
Sushama Tai💐👍
Very excellent and lesson full speach our big sister
Shard pawar sir vijayi bhav
सुषमाताई अंधारे जय महाराष्ट्र
नुसता ed ed करता आज पर्यंत ही ed सामान्य मराठी माणूस,व्यापारी, उद्योगपती यांच्या घरी ना जाता तुमच्याकडे का येते ? कारण कोणताही कष्ट न करता ७ पिढी पर्यंत मिळवून ठेवले आहे😂😂😂
Ed ने तर 80 लोकांना मांजर बनविले
Ed फक्त विरोधी पक्षाच्या लोका साठी
जबरदस्त वक्तृत्व आहे
अभ्यासु ,आक्रमक नेत्रुत्व
प्राध्यापक सुषमा अंधारे
Very good
जय भिम ताई🎉🎉
Supriya tai निवडून यावी आम्हाला पण वाटतंय पण अंधारे बाई ला प्रचारासाठी अणू नका महाराष्ट्र मधील जनता हिला चांगलीच ओळखून आहे सुप्रिया ताई निवडून येतील शंकाच नाही
are baba tula kai vatay tyacha amala kai karayach
Modi vs Marathi Dharm
Sushma tai you are great and honesty
ही अंधारे बाई नाटकी आहे हिंदू देव देवतांवर नको ति टीका केली आहे... एक नंबर चीं नौटंकी बाज खंडणी खोर पादरी बाई आहे...
सुषमाताई एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व
ताई कल्याण ग्रामीण लोकसभा मतदार संघ लढवायला हवं होतं.
ताई खूप छान ❤❤
Very good and very nice
ताई अभिनंदन
आता महाविकास आघाडी
जय महाराष्ट्र ताई
अचकट अचकट विचार
सुषमा आंडधरे
Tumhi nehmich khup chhan bolta . Mi tar aukatach rahte . Uttam vakta aahat . I am proud of you . Tumchach Vijay honar . 👍👍👍👍
ताई मि बोलायला सुरुवात केली तर दोन दिवस पुरणार नाही अभ्यास चांगला आहे ऊगच बोलायला लाऊ नका उगाच राजकारण ३० वर्ष घासली नाही खरं करायचं नाही तर कोणाच्या नादाला जाऊ नका येथे फक्त लोकांच्या सुख दुःखत आपन सहभागी झाले पाहिजे नाहीतर जनता हुशार आहे योग्य जागेवर पाठून देईल
Tai la je jmt ahe te tula jamty ka naw lpwto ahe smor jaun bola
ताई मला तुम्हाला या वर्षीच्या खासदार बघायचे आहे ,ती इच्छा पूर्ण करा
Bhavi Aamdar.sushma.ताई
महाविकास आघाडी जिंदाबाद
खतरनाक उदाहरण ताई 🔥😂
खुप सुंदर विसल्लेशन
Far dashing abhyasu hushar samysuchkta ghatnecha aabhyas aasnarya tai
बरोबर आहे ही लढाई नरेन्द्र मोदी v/s राहुल गांधी आहे .. सामान्य जनता विरुध्द घराणेशाही(उबाठा सुळे,शिंदे(सोलापूर),मोहिते)
शिंदे कोणते एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे का )
@@unteneblehesthe सोलापुर..ठाकरे पण
Modi vs Marathi Dharm
@@creativeumeshखरी मराठी अस्मिता v/s ठाकरे घराणेशाही(मराठी अस्मिता मुंबई पालिका निवडणुक जवळ आली की आठवतो मराठी अस्मिता)
@@adijos92 खरी लढाई ही नरेन्द्र मोदी v/s ठाकरे आहे (मराठी अस्मिता Marathi Dharm ठाकरे)
Good
अप्रतिम ❤❤❤
सुषमाताई एक नंबर, माझी विनंती आहे की पुणे शहरात व पुणे जिल्ह्यात गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी चे प्रमाणात वाढ जास्तच झाली आहे, पुणे शहरात गॅस चोरी करताना आग लागून मोठे नुकसान झाले आहे, ताई जरा हया गॅस चोरांचा चांगला समाचार घ्यायला पाहीजे, गोरगरीब एकतर गॅस ची भाव वाढने त्रस्त आहे, त्यात गॅस चोरी करणारी टोळी पुणे शहरात कार्यरत आहे, चोरांना कोन अभय देत आहे त्यांचा देखील चांगला समाचार घ्या, केंद्र सरकार व राज्य सरकार काहीही कारवाई करताना दिसत नाही, त्यांना गोरगरीब जनतेच काही देने घेणे नाही, आमची अशी विनंती आहे की, आपण सर्व गोरगरीब जनतेला आव्हान करा की आपले गॅस सिलेंडर घेताना वजन चेक करूनच घेतला पाहीजे विशेष म्हणजे महिला ना जनजागृती आव्हान केलेतर सर्व गोरगरीब महिला वर्गात जागृती व नवं चैतन्य निर्माण होईल, एक चांगला प्रचार व प्रसार होईल, ही विनंती,
Jay bhim
Mansat fut padnare bhashan chan rangavla ❤
Best tai
Sanga tai brashtachi nighun gele
Changle rahilet tyancha vijayi nichit kara
चाकनकर मस्त धुवून काढली..अंधारे ताईंनी..
व्वा शाब्बास ताई साहिबा,
*एक तुतारी द्या मज*
एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन जी मी स्वप्राणाने
भेदुनी टाकीन सारी गगने
दीर्घ तिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनि
जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक तुतारी द्या मज आणुनी
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्या वरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा
विक्रम काही करा चला तर
हल्ला करण्या ह्या दंभावर,
ह्या बंडावर
शुरांनो या त्वरा करा रे
समतेचा ध्वज उंच धारा रे
नीतीची द्वाही फिरवा रे
तुतारीच्या या सुरा बरोबर
-- केशवसुत
❤❤❤
अ ब अ ब शिका आता हीच्याकडून
Only mahauti
ताई खूप धिंगाणा केला हो तुम्ही उबाठा गटाचा, ,,,,,,,,,,आई बसली 😂😂😂😂😂
Very well said Sushma tai. BJP hatao desh bachao 🙏
अबकी बार 400 सो पार
Shabbash tai ,kay bolalyat wwa
OK. S. M🎉🎉🎉🎉
पवार साहेब यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेली अनमोल AK 40, 7,भेट
Bs bai
ठाकरे सरकार धाराशिव वाशी सारालो
Aho madam.............. Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra................ Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra........ Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra..................... Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra.......................... Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra................. Another. Praniti shinde speaking dashing speech in parliament from Maharashtra................ Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra..................... Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra..................... Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra....................... Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra............................. Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra........................ Supriya Sule madam is only one perfect Dashing famale MP speaking in parliament from Maharashtra...................... To become a MP.....it needs to be dashing. .... speaking in parliament......................
उध्दव जी ठाकरे साहेब, पवार साहेब.❤❤
अहो ही सुनेत्रा बाई दिल्लीत जाऊन काय करणार ही लोकसभा आहे ग्रामपंचायत नाही
तेथे पाहिजे अभ्यासाचे फक्त खूर्चीत जाऊन उबवत नाही बसवायचे
10:13
😮
जे जे जे जे
आई बसली आई बसली,, हिने हिंदु देविदेवतावर अगदी वाइट टीका केली आहे,, लोकं ते कधी विसरणार नाहीत
फक्त मोदी सरकार !!!
Mg tumhi dya garanty.. tumhi bina garanty kahich viku sakanar nahi manun garanty pahijech
मोदींनी जेवढे काम केली आहे तेवढे काम कुठल्याच पंतप्रधानांनी केली नाही मोदी ग्रेट आहे अबकी बार सिर्फ मोदी सरकार
Hin khup kahi boleli ahe balasaheba babat
Very bad no one good quality leader available in MVA party Maharashtra people liston sushma andhari speech
या अंधारेला आणि राऊतला दाखविल्या शिवाय तुमचे चॅनेल चालणारच नाही
काय खर आहे या बाईचं. कधी पण पक्ष बदलेल
तुझ्या आईच्या भोकात पाय धुऊन टाकावे आणि
ताई आणि राऊत यांच्या भाषण म्हणजे ठाकरे यांना दगा
अंधारेताई आणखी एकदा देवीची ओटी कधी भरणार. तुमचे आजोबांचे नांव सांगा. म्हणजे गोष्ट खरी का खोटी ते ठरवता येईल. का ती कपोलकल्पित आहे.
💫➖ Bjp hataw kisan bachav ➖
➖Bjp hataw desh bachav ✔️
जास्त नको नाहीतर एखादा रात्री येऊन घुसून जाईल...
आपके बार सिर्फ मोदी सरकार
गोष्टीतील अ आणि ब (शेपूट घातलेला) भाऊ कोण व कुत्रे कोण ते स्पष्ट कळले.
MVA ला मत म्हणजे बीजेपीला मत।
वंचितला मत म्हणजे लोकशाहीला, संविधानाला मतदान।।
B
B
तु पाहिलेत का हिंदु देव देवता ? की तुझ्या आज्या, पंज्या ने तरी पाहिलेत का ते अगोदर विचार अन् मग सांग
❤ फक्त मोदी सरकार ❤
Modi vs Marathi Dharm
अग बाई अरेच्चा
Barobar ahe, mala Supriya Sule var doubtch hota ti Bai asuch nhi shakat...
ताई तुम्ही माहिती आहे का शाळा ४ पास झाला आहे का