Pudhari News | कल्याणमध्ये कारवाईला वेग, ११ पोलिसांचं निलंबन |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024
- Pudhari News | कल्याणमध्ये कारवाईला वेग, ११ पोलिसांचं निलंबन | #kalyannews #kalyancrime #pudharinews #marathinews
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
निलंबन म्हणजे थोडक्यात सुट्टी आणि अर्धी पगार सुरू राहते. निलंबन ही काही शिक्षा नाही. आपला कायदा म्हणजे सामान्य माणसाला त्रास आणि गुन्हेगारांना सवलत अशी गत झाली आहे.
75 टक्के पगार चालू राहतो.
😂
hich Satya paristhiti aahe😠
पण प्रमोशन मिळत नाही.
@@nisha280good nice answer.....
आख्य कोळसेवाडी पोलीस स्टेशन निलंबित केलं पाहिजे
आठ अपराध होते तरी मोकळा फिरत होता
Indian judiciary 😅
With Money and political support you can do anything
टेनिस पाप पोलीस बांधवाचे निलंबन केल्यापेक्षा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांचा पहिला राजीनामा घ्यावा कारण हे पद त्यांना सांभाळता येत नाही हे सर्व महाराष्ट्राला समजले
😂😂
पगार झाला का
अगदी बरोबर गृहमंत्री च निलंबन करण गरजेचे आहे.
sharad pawar ne dawood la tadipar kela tase
Ha MVA cha agenda gheun aala ithe
परत येतील 90 दिवसांनी खात्यात
बीड मध्ये अश्या कारवाई का केली नाही पोलिस ने ?? 🤬
@@sid_1724 karnar pn nhi... political background ah beed chya case mdhe
निलंबित नको बडतर्फ करा
Barobar
Rastyaat hanla Pahije aslya nna .....je lok complaint gheun ale ki hadtud kartaat hech police and Tyanna dadagiri dakhavtaat....Jase ke he malak ahet ya deshache maharashtra che
Barobar
बाहेर आहेच कसा हा. 8 गुन्हे दाखल असून ही.
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
😂😂😂
Court chya judge cha rajinama maag 😅
Tyane bail dili
Rajkaran Nako yat tari
@@rakeshgharat4245 राजकारण कशाला गृह खाते सांभाळ होत नाही. आज महाराष्ट्र Up mp सारख होत चालय .
@@SanketBunage7 तुझे विचार तू बघ . मला जे comment करायची मी केलीय.
सर एवढे गुन्हे असताना तडीपारी रद्द करिवतो म्हणजे त्याची मनी पवार, राजकीय पावर काय असणार. कल्याण, बदलापूर, डोंबिवली, त्या भागात crime फारच वाढले आहे.
आरोपीचा आधी incounter करा काहीही कारण दाखवा
Dada barabar
Mahanuch eknath shinde cm Pahije....Fadnavis bol bacchan ahe...Aahe garib manus ahe ....kai nai karnaar te
Life Enjoy करण्यासाठी 75% पगारी रजेवर 90 दिवस सुट्टीवर गेले आहे. 😅😅😂😂
देश आणि महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त करायचा असेल तर पोलिस यंत्रणा स्वतंत्र पाहिजे.राजकारणी लोकांना पोलिसांचा कारवाई मध्ये हस्तक्षेप करण्यास सक्त मनाई केली पाहिजे.तरच देशातील गुन्हेगारीला आळा बसेल
अगदी बरोबर
Right
महाराष्ट्र की व्यवस्था पुलिस व्यवस्था मुझे बेहतर तरीके से मालूम है कई सबूत में दे सकता यदि किसी पुलिस वालों को आपत्ति हो मुझ पर तो
ह्या 11 जणांना कायमच निलंबित करून घरी बसावा आणि अश्या बेजबाबदार पोलीस यांची नावे जाहीर करावी
सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारावर योग्य काम करावे,आणि कुठलाही राजकीय लोकांचे सांगण्यावरून काम न केल्यास आणि कुठलाही भ्रष्टाचार न करता काम केले तर त्यांच्यावर ही वेळ येणार नाही.आणि त्यांचाही वचक राहील . जनतेलाही योग्य न्याय मिळेल.🙏🏻🙏🏻
काही पोलिसांना फक्त सरकारी पगार आणि आरामात नोकरीं हवी आहे सोबत हफ्ते. बस.
पोलीस खात हे लोकशाही मधील राजकीय लोकांची गुलाम ahe
निलंबन म्हणजे त्यांना घरी बसून 75% पगार,
कार्यवाही करायचीच आहे तर बरखास्त करा नाहीतर कार्यवाही करायचे नाटक नाका करू
आरोपी के पास भरपूर पैसा होगा तो कुछ भी नहीं होता
आपली मानसिकता आपण बदलायला पाहिजे प्रत्येक गोष्टीची सरकारकडून अपेक्षा ठेऊ नये 🙏🙏
Virodhi paksh neta asto tevha apkesha astey fkt
पुन्हा तपासणी करू 😅 वेळच का आली असे करण्याची ते 11 पोलीस निलंबित का केले😅 कोण कोण नेते आहेत कोण कोण वरिष्ठ पोलीस आहेत यांची नावे बाहेर येतील म्हणून का ??????
पोलिसांना बळीचा बकरा नका बनवू, गुन्हेगारवर कोणत्या राजकीय नेत्याचा आशीर्वाद आहे हे बघा.
निलंबन फक्त सहा महिने साठी करतात पुन्हा कामावर घेतात अर्धा पगार चालू
खरा
गृहमंत्री ला भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची वेळ आली आहे कारण कायद्याचा घाकच राहिला नाही त्याचा वापर फक्त सामान्य लोकंच्यावर लाठीमार करायला वाटतात गृहमंत्री
सर्व zalyavar tumhi,, ka Action mode madhe yetat 😡😡😡
Fir का होत नाही पोलिसांवर?
शासन कोणताही प्रसंग घडला की,पहिला बळी सरकारी कर्मचारी व अधिकारी यांना निलंबन किंवा सक्तिच्या रजेवर पाठविण्याची कार्यवाही करणे.संबंधित खात्याच्या मंत्र्यांवर कधी कार्यवाही होत नाही.संबंधित खाते ज्या मंत्र्याला संबंधित खात्याची जबाबदारी नीट सांभाळता येत नसेल,तर संबंधित मंत्र्यांचा त्वरीत राजिनामा घेतला पाहिजे.तरच सर्व सुरळीत होईल.नुसती आश्वासन आणि घोषणाबाजी काही कामाची नाही.
अरे काय खोटं बोलत आहे पोलीस म्हणून कार्यक्षम नाही मुलाखत काय देतो फिर्याद घेत सुद्धा नाही मराठी लोकांची लवकर
Barobar
असाच न्याय परभणी कोंम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली जातीयवादी पोलीस अत्याचार केलेल्या सर्व परभणी पोलीस ठाण्याचे पोलीसप्रमुख, कर्मचारीवर्ग यांचे सुद्धा निलंबन झाले पाहिजे.
सर्व गोष्टी तपासानंतर सांगणार आहात तर पत्रकार परिषद कशासाठी घेत आहात..
कुठे म्हणाला तो ११ पोलिसांचं निलंबन? काही पण लिहतात व्हिडिओ viral करण्या साठी.
पोलिसांचं निलंबन केलं पण गृहमंत्री पद म्हणजे सरकार मधील एक भाग नसून भाजपमधील एकाच्या नावाचा सात बारा झाला आहे....
पोलिसांवर कारवाई चे कायदे कठोर करायला पाहिजे...होऊन होऊन काय होईल निलंबन होईल अशी मानसिकता झाली आहे भ्रष्टाचारी लोकांची...
अभ्यास सुरू केला आहे! चिंता नसावी, ग्रह मंत्री किरयक्षम आहे
Pahila gunha hoto tevach kadak shashan ka hot nahi
Inquiry pending suspension ही पोलिस व्यतिरिक्त म्हणजे जिल्हा न्यायाधीश किंवा वरच्या न्यायालयाकडे दिले पाहिजे. हस्तक्षेप आढळल्यास गुन्हा/पुरावा नष्ट करणे हे आरोप लावावेत.
निलंबन काळात केवळ अन्नपाणी पुरता पगार द्यावा.
आपल्या महाराष्ट्राचं बिहार झाले आत्ता हे सिद्ध होते
पोलिस खाते हे सत्ताधारी पक्षाच्या आदेशानुसार चालते पोलीस खात्याला स्वायत्तता देण्याची गरज आहे
कल्याण पोलीस हुशार - बीड ला ही टीम पाठवा, लगेच action होणार
रिक्षा वाल्यांना पहिले शिस्त आणि नियम शिकवा.
निलंबित केल्याने काही वाकड होत नाही, बडतर्फ करा ☝️
पायी गस्त बंद झालीय. नवीन पोलीस कॉन्स्टेबल मोबाईल खेळण्यात व्यस्त असतात. 100 मार्काची परीक्षा पास करून आयएएस व्हायची स्वप्न बघू लागतात. शिस्त, परेड, कर्तव्यनिष्ठ हे संपल्यात जमा झालय. कॉन्स्टेबल चे नाचायचे रिल्स इत्यादी गोष्टींचा उत आलाय.
नेते.. पोलीस.. विरोधी पक्ष.. यांच्या त्याच त्याच प्रतिक्रिया ....Same same reaction..! When will society wake up..???
निलंबन म्हणजे त्यांना वाचवणे
आरोपीचे खापर पोलिसांवर ! 😢
संविधानात फाशीची शिक्षा आहे का ? नसेल तर संविधानाचा उपयोग काय.
सर्व बाबींचा खुलासा जर तपास केल्यानंतर करणार आहात तर पत्रकार परिषद कशाला झक मारायला घेतली.
निलंबनाच्या पलिकडची शिक्षा कधी भेटणार.
प्रत्येक शाळेत, कॉलेज मघे महिला सुरक्षा साठी होमगार्ड ला दिलेली नेमणूक सरकारने थांबवली म्हणून अश्या घटना वाढत आहे..
महिला शक्ती कायदा करा
सगळेच पोलिस बदली करून नविन भरती करा भ्रष्टाचार वाढलाय
Jai Fadnavis…. That’s why we need him
Very good steps from police, 👍
Salute aahe Police prasha sanala aani Crime Branch la
आरोपीला शिक्षा होईल का पण...की नेहमी प्रमाणेच... कोलकत्ता बदलापूर उरण कल्याण अगोदरच प्रकरण...किती तरी अशा केस आहेत की आरोपी अजून मोकाट फिरतात...मला एक कळत नाही आपल्या देशातच क्राईम करणाऱ्यांना शिक्षा का होत नाही.ह्याला जबाबदार राजकारण तर नाही
पूर्वी तपास कार्यात कामात काही चूक केली तर दूरच्या क्षेत्रामध्ये बदली करण्यात यायची
सारा गोलमाल आहे . हे अधिकारी काहीही स्पष्ट सांगत नाहीत .
कायम चे बडतर्फ करा म्हणजे नंतर कळेल त्यांना पण दाल आटे चे भाव काय असतात
Encounter ka nahi karta?
Suspend 😂😢
Dismissed + Jail 😊
Enc.kara
परवा निलंबन मागे😂😊
Next time vote detana...pratek netyala vicharle pahije
काय फालतू गिरी आहे महिला लेल्प लाईन आहे? खर आहे पण काय फायदा 99% लोकांना नंबर माहीत नाही. कॉलेज. शाळा. इस्पितळ. व इतर सार्वजनिक ठिकाणी नंबर प्रकाशित करा. गरजेच्या वेळेस गूगल करायचे का?
गृह खात एकनाथ शिंदे साहेब यांचे कडे द्या बस्स
बडतर्फ करा निलंबन नको
Maharastra cha bihar karun taklay....
Aekch kara fashich kayda vapra savidhanat bdal aavshak
Ha arrest pan suspect ahe...facecut bagha criminal cha...shaving chya agodar ani nantar...nantar cha tar koni dusrach distoy..
Hyanchyavar pan judicial inquiry basali pahije
निष्क्रिय मुख्यमंत्री फडणवीस राजीनामा द्या
What's a...personality..sir
महाराष्ट्रात पोलीस हिंदीत उत्तर देताहेत, नशीब भोजपुरी बोलत नाहीत
English se problem nhi hai Kya chomu ?
Duniya AI k baare me soch Rahi hai to tu, Hindi Marathi, Bhojpuri me laga hai 😢
Laj watli paije konta rajkaran kutte ghalto
Kashabaddal
Tapas tapas tapas
2:05 tech prashna parat hindit kashala vicharatat, aani hindi madhye kashala uttar havay?
Zindagi me iske upar Nikal bhai…. Varna last me Babut royega
भारतात हिंदू देश आहे
Kashala patra kar parishad....kahich answr kart nhi...dhanya ahe 😢
Ajun parynt tapas chaluch aahe ka
Result kadhi milanar
Nasel jamat tr public cha hatat dya
Mumbai madhe ata vishistha province valyanchi monopoly vadhat ahe. Hyala jababdar tya province madhil adhikari ani rajkarani he mumbai t mothya huddyavar ahet te jababdar ahet. Pahile te adhikari kase zale te check kela pahije. Ashya ghatana aadhi ghadat navtya
Jeete ji active kyun nahi hote.
एव्हढा फालतु वेळ घालवण्यापेक्षा सरळ गोळ्या घाला😂😂😂😂
Laash milne ke baad aap kyun active hote ho.
Ha baher aahech kasa 8 gunhe karun
Aata barik choukshi karnar
Are Kay he police
Kahi karnar nahit pc zhli Kam zhal
Tamilnadu madhe kuthlahi State government karmachari Itar bhashet bolat nahi mag Maharashtra chya karmachari ka bolatat.
Hindi bhashik Patrakarana Avahan ahe Tumchya Gandit hindi cha jo kahi jor ahe to Tamilnadu Polisanvar kadhun dakhva. Te lok tumhla return yeun nahi denar hi majhi guarantee.
Bharat deshachi ani Hindi Bhashechi maktedari kay Fakta Maharashtra ne ghyachi ka?
Tumchi aai Tamilnadu madhe pan ghala.
Kalyan madhe kay chalale ahe???????
Fadnvis rajinama de
Police hafte getat
निलंबन 😂😂
Dr ko giraftaar karo. Usne zooti certificate di ya hai
R
Polsaje.....ne.....mahepa
....polis
Kay natak lack ahe polic ka nilambit, avghd ahe, sarkar vr janteni rag kadu naye mhmum muddam nilambit kel ka sarkar aplya soi nusar nirnay ghet ahe
Aata sarkar hyana posnar mag haat ole zale ki sodanar mag parat ashi krutte karanar he chakra kadhi sampatach nai rao
Saglyat athi thychya phatni la phasi dhaya Karan tichi mulgi asti tar tini kay kel ast
Laaj vaatat nahi aata tapas kartay
saty baher kadhana fhakt nilamban kay hot nahi konachatari jiv gelay
Kai time pass?
Courta phorta kada pahil
Te kai kamachi nai
डीसमीसकरा
Tumhala lastla hasaila yet 😡😡😡
Till now u are sleeping?
Kon mare paryant vat bagnar magach ye karvhi karnar ky kunche ayushche bbarbadi zalyver he jivanbhrche dhukhne zale police ky karychy tyna khi phark padt nahi unka hath kandheper hota hai bass paisa
Ha banav aahe
लोकांना मूर्ख समजतात