100% खरा बोलत आहात पत्रकार साहेब तुम्ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दूध का दूध और पानी का पानी होऊन द्यायला पाहिजे संतोष भाऊ देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे व सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे मग तू कोण पण असो मंत्री असो आमदार असो कोण पण असो सर्वांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे
एव्हाना वाल्मिकी गेला असेल भारत बाहेर...आत्ता काय तो सापडत नाही कोणालाच...फडणवीस लक्ष न देण्याचा करणं त्यांना त्यांची सत्ता महत्त्वाची आहे एखाद्याच्या जिवापेक्षा...
मुख्यमंत्रीपद असलेले फडणवीस आणि धनंजय मुंडे यांचे अगदी जवळचे संबंध असल्याने या प्रकरणात काहीच होणार नाही.आरोपी असेच मोकाट फिरणार आणि कुणालाही न्याय मिळणार नाही.फक्त हे मंत्री जनतेची दिशाभूल करणार.
नव पत्रकार बंधु नादच खुळा ही आहे काहीच उपयोग नाही बोलून सगळं पांघरू नाही म्हणून चाललंय हे सगळं खेळ कोण तुम्ही कितीही आरडा काहीही उपयोग होणार नाही लोकही त्यांच्या मग मोर्चा काढू द्या काही काढू द्या काही उपयोग नाही कशाची शपथ आली आहे कशाची काय आली आहे जनता यांच्या महागाई म्हणून घेणे असं करून ललित हो
Jar davndea sir na karad la aatak nahe kale ha kas badale tr yanara kontay he ealshion la bjp ch supada saf honar uabata paksha yancha jast supada saf honar
तुम्ही एकदा खरोखर बोलत आहात त्यामुळे धन्यवाद साहेब धन्यवाद
बरोबर बोललात तुमच्या पाठिंब्यावर आम्ही सहमत आहे
खरंय भावा एक शब्द आणि शब्द खरा आहे
धनु मुंडे चा बंगला जाळुन टाका वाल्मिकी कराड भाजुन सापडेल
हे तालीबानी सरकार आहे काय. आरोपी साफडत नाही. हे पटणार नाही.
खुप छान कमेंट😂😂
अरे हा धन्या भरपूर बायका करतो आणि दुसऱ्या खाली झोपा पाठवतो
खरी कमेंट आहे.
ताकत आहे का जाळायची
100% खरा बोलत आहात पत्रकार साहेब तुम्ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दूध का दूध और पानी का पानी होऊन द्यायला पाहिजे संतोष भाऊ देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे व सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे मग तू कोण पण असो मंत्री असो आमदार असो कोण पण असो सर्वांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे
अहो भावाची चौकशी करून कारवाई करण्यात आली पाहिजे
अगदी योग्य
सर्व मराठी अमदार एकत्र येऊन संतोष देशमुखा चा विचार
देवेंद्र फडणवीस साहेब आपण धनंजय मुंडे च्या घरी जाऊन सीआयडी मार्फत चौकशी करून घरांची झाडाझडती घ्यावी वाल्मिक कराड धनंजय मुंडे च्या घरी असू शकतो
वाटाघाटी चालू आहे ,क्रुर पणे मारलेल्या माणसाला न्याय देऊ शकत नाही हे सरकार काही कामाचे नाही
१०१% खरी गोस्ट
जनता आज भावनिक असली तरी ती सहा महिन्यानंतर प्रसंग विसरून जाते हे राजकीय लोकांना माहिती असते.
मला वाटतं यातुन काहिही निष्पन्न होऊ देणार नाही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे मुख्यमंत्री सेटलमेंट चालु आहे
हे सर्व महाभाग लवकरच उजळ माथ्थाने परत परत मंत्रीपदावर विराजमान होतील, जयमहाराषट
एव्हाना वाल्मिकी गेला असेल भारत बाहेर...आत्ता काय तो सापडत नाही कोणालाच...फडणवीस लक्ष न देण्याचा करणं त्यांना त्यांची सत्ता महत्त्वाची आहे एखाद्याच्या जिवापेक्षा...
वाल्मीक कराड हा 100% धनंजय मुंडे च्या घरी असू शकतो
सरकारवरचसंशयजनतेच्यामनातघुटमळतय.फडनविससाहेब.आठरादिवसझाले.आरोपीलाअटकनाही.
संतोष देशमुख च्या कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला तर यापुढे आम्ही BJP ला मतदान करणार नाही.
व्वा दादा वा!!!!
त्या लेकेची हाक ऐका.. C. M तुम्हाला पण लेक आहे 🚩🚩🚩
अगदी सडेतोड बोलत आहेस कदाचित त्यांना मुंडेनीच लपवलेले असणार त्याचा सहभाग असल्याशिवाय होणार नाही. फडणवीस लक्ष का देत नाहीत हेच संशयास्पद आहे
संतोष देशमूख संरपच हे भाजपा चे कार्यकते आहे त्यांना न्याय मिळायाला ईतका उशीर लागतो तर सामान्य माणसाच काय
धनु आणि देवाभाऊ जवळचे मित्र आहेत. काही होणार नाही.
आता मात्र ग्रहमंत्री,मुख्य मंत्री,मिडीया, यांची आम जनतेसमोर मोठी परीक्षा होणार असून पोलीसप्रमुखाना निर्णय (पास/नापास)द्यावा लागेल 🎉🎉
मुख्यमंत्रीपद असलेले फडणवीस आणि धनंजय मुंडे यांचे अगदी जवळचे संबंध असल्याने या प्रकरणात काहीच होणार नाही.आरोपी असेच मोकाट फिरणार आणि कुणालाही न्याय मिळणार नाही.फक्त हे मंत्री जनतेची दिशाभूल करणार.
भाजपा चे कार्यकर्ता सावधान व्हा भाजपा तुमच्या साठी काही करू शकत नाही पक्षाच काम करु नका संतोष च ऊधाहरण पहा जय श्रिराम
लय भारी?!
अगदी बरोबर आहे तुझं भावा पण सरकार डुबलीकेट आहे
सरकार पडतंय मनहून फडणवीस घाबरतात, तयाना फक्त खुर्ची पाहिजे बाकी काहीही होईल
वाल्या अंबाजोगाई मध्येत आहे😂
अहो लगेच सापडला असता परंतु त्यांचीच माणसं मग कसे सापडतील
देवेंद्र जर काम करू शकत नसला तर त्याने राजीनामा द्यावा अन्यथा आरोपीला फासीची शिक्षा सुनावण्यात यावी
निष्काम मुख्य मंत्री गोडबोले.
Yes &right
नवीन एस पी, सीबीआय कट पुतली रीमोट गृहमंत्री.
ते आम्ही निवडून दिलय तुम्ही नाही आम्ही सगळे तुमचेच समजून घेतले तेचेच हे वाईट परिणाम भोगावे लागतात
मुख्यमंत्री बघ बाबा तुझ्या विश्वासाची घात होवू देऊ नका
अगदी बरोबर
ग्रेट भावा
आशा नीच माणसाला क डक शासन झालं पाहिजे
खर आहे दादा /
मराठा आमदारांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे .
या धनंजय मुडेला पहीलं मंत्रीपदावरुण हाटवलं पहीजे तरच चौकशीची सुत्र हालतील
भाऊ लोकशाई नाही राहिली सिल्लोड मदे पराभूत आमदार अब्दुल सत्तार आहे
नव पत्रकार बंधु नादच खुळा ही आहे काहीच उपयोग नाही बोलून सगळं पांघरू नाही म्हणून चाललंय हे सगळं खेळ कोण तुम्ही कितीही आरडा काहीही उपयोग होणार नाही लोकही त्यांच्या मग मोर्चा काढू द्या काही काढू द्या काही उपयोग नाही कशाची शपथ आली आहे कशाची काय आली आहे जनता यांच्या महागाई म्हणून घेणे असं करून ललित हो
आमदारांची धनंजयमंढेची हाकालपटटी केलीपाहिजे
सुरेश धस नाचा आहे 😂😂😂
विजेय अगदी तुम्ही जे काही बोलत आहेत ते बरोबर आहे
Jay bhim mhan betya
👍👍
तू बातम्या सांगू नको त्या धनंजय मुंडेला धारा पहिलं त्याला जाळून टाका
शिंदे बरे होते..
Okay thanks
Walmik deshbher Gela asala
यांना सगळ्यांना हे प्रकरण दबायचे आहे. खास करून देवेंद्र
खरं तुमचं
दडपणार
Khup Lachar Zalay Maratha Samaj 😔🙏🙏
आपल्या शान पणा सांगू नका
Barober ahe bhava
दिव्याखाली अंधार
Marle astil
Kasa marg kadun apli ani karaykartechi sutka krnechi plaining kart astil lai bhamte
😂😂
Atropine sadat nasal tar Pantera incontar Karacychi parvangi dya aaropi palat police pudh hajar hoiel
Davndea sir yane rajenama dava lagach Shinde sahab na cm kara lagach modi ne mahshatra mada thoda laksh dya davndea sir la hakalun dya
Jar davndea sir na karad la aatak nahe kale ha kas badale tr yanara kontay he ealshion la bjp ch supada saf honar uabata paksha yancha jast supada saf honar
दादा राजीनामा घेणार आहेत का?
😅 0:33
Great great great great wow love great great
सी आए डी आसो किवा पोलीस हे गुणेगार सापडणार नाही कारण गुणेगार हेराजकारणी आहेत
EVM to Sarkar hai angrejon Angrej ka Sarkar Hai Kuchh Nahin hone wala
Are Bhau marekari sapadlet aani atak pan keli ahe uga rajkaran, jativad karu naka