OBC जातसमुह कोणता? किती व कोणत्या जाती ? ओबीसींमध्ये प्रभाव कोणाचा ? OBCसंपुर्ण इतिहास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.1K

  • @anantagavhane8865
    @anantagavhane8865 10 หลายเดือนก่อน +10

    एक गोष्ट खरी की आम्ही लाख सभा घेऊन जेव्हढा माळी समाज एक करू शकलो नसतो... तेव्हढा माळी समाज एकत्र करून दिला जरांगे पाटलांनी ते पण अगदी लवकर...💯

  • @dineshbhalerao6518
    @dineshbhalerao6518 ปีที่แล้ว +252

    OBC च्या नावाखाली बऱ्याच संघटना असून आज फक्त एकच संघटना सरकारला सामोरी गेली आहे ओबीसी च्या आरक्षण बचाव मधे पुढाकार घेऊन आरक्षनाला धोका होऊ दिला नाही ती म्हणजे एकमेव समता परिषद.... अभिमान आहे आम्हाला आमच्या नेतृत्वाचा.....

    • @amithole2088
      @amithole2088 ปีที่แล้ว +7

      Right...

    • @prabhakarpayghan392
      @prabhakarpayghan392 ปีที่แล้ว +5

      🎉

    • @bhujanwarriors1286
      @bhujanwarriors1286 ปีที่แล้ว +3

      Good decision

    • @legendarygaming2531
      @legendarygaming2531 ปีที่แล้ว +9

      Only BHUJBAL SAHEB 🧡🤍

    • @vikashakepatil3696
      @vikashakepatil3696 ปีที่แล้ว +5

      Samta Parishad cha influence kiti ahe ,Dhangar community is very influential community among bahujan , Mahadev jankar Saheb,gopichand padalkar Saheb best leadership

  • @SidharthVaidya
    @SidharthVaidya ปีที่แล้ว +257

    माळी 💛🚩 जय सावता जय ज्योती जय क्रांती

  • @therandomreacher
    @therandomreacher ปีที่แล้ว +677

    शोकांतिका अशी आहे की OBC असणाऱ्यांना (सगळेच असे म्हणणार नाही पण काहिंना) स्वतःला OBC मानन्यात कमीपणा वाटतो परंतु सवलती सगळ्या पाहिजेत.

    • @Bharatbhumi920
      @Bharatbhumi920 ปีที่แล้ว +136

      ते काही हे मराठेच असणार.कारण बाकी कोणत्याच जातीला स्वतःला ओबीसी म्हणण्यात काहीच कमीपणा नाही वाटत..

    • @abhimotivation2676
      @abhimotivation2676 ปีที่แล้ว +16

      Brobr aahe bhau tuz

    • @shubhangivetal9218
      @shubhangivetal9218 ปีที่แล้ว +5

    • @VR-ik5th
      @VR-ik5th ปีที่แล้ว +20

      SC madhe pan asech ahe bhawa

    • @madaan.-ff3285
      @madaan.-ff3285 ปีที่แล้ว +10

      ​@@Bharatbhumi920माझा भाऊ मराठा होता म्हणून त्याने कॅप्शन मध्ये लिहिलं काहींना झावड्या झावड्या तो तुलाच म्हणला आणि ओबीसींच्या सगळ्यात लोकांना वाटते

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 ปีที่แล้ว +124

    मा.छगनराव् भुजबळ साहेब जिंदाबाद 💪🏻
    एक ओबीसी कोटी ओबीसी 💪🏻
    भुजबळ साहेब आप आगे बडो देश के 42% ओबीसी आपके साथ है

    • @pritam5994
      @pritam5994 ปีที่แล้ว +7

      मी OBC aahe पण छग्या बावळट आहे

    • @anonymousboy2620
      @anonymousboy2620 ปีที่แล้ว +10

      @@pritam5994 तु बावळट आहे तुला तुझा हित समझत नाही

    • @swapnilingolemh29
      @swapnilingolemh29 ปีที่แล้ว +4

      इथे मराठा ला कॉपी केले का..🤪🤪🤪 एक मराठा लाख मराठा...🚩🚩🚩

    • @Godavari-gi3ku
      @Godavari-gi3ku ปีที่แล้ว +4

      96k मराठा

    • @Maharashtrianamrut
      @Maharashtrianamrut ปีที่แล้ว +2

      ​@@Godavari-gi3ku
      182k mali

  • @shubhamkadam2547
    @shubhamkadam2547 ปีที่แล้ว +79

    जय ज्योती जय क्रांती ❤

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 ปีที่แล้ว +115

    Il शेतकऱ्याचे आसूड ll
    - मराठा, माळी, धनगर --- एकच!
    🌹महात्मा फुले 🌹

    • @hrk3212
      @hrk3212 ปีที่แล้ว +3

      कोणते काम?

    • @AK_501
      @AK_501 ปีที่แล้ว +1

      Kas Kay... Nemak kay lihal aahe sanga bhau

    • @ajstop7765
      @ajstop7765 ปีที่แล้ว +5

      लोहार , सुतार, शिंपी, कोष्टी, लोणारी, नंदीवाले. हे देखील OBC मध्ये येतात यांना शेती नाही अजुन असे कित्त्येक घटक आहेत त्यांना शेती नाही यांच्या साठी काय .

    • @ilovenashik.dindorimh1545
      @ilovenashik.dindorimh1545 ปีที่แล้ว

      ​@@ajstop7765तुम्ही माळी या सर्व जातीमध्ये घुसून टाळुवरचे लोणी खात आहात...मागास म्हणून

    • @satishtathe
      @satishtathe ปีที่แล้ว

      #वंजारी❤

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 ปีที่แล้ว +59

    सर्व इतर मागासवर्गीय जनतेने आणि नेत्यांनी एकत्र येऊन आपल अस्तित्व दाखवून दिले पाहिजे. भुजबळांनी यापूर्वी समता परिषदेच्या वतीने इतर मागासवर्गीय जनतेच नेतृत्व केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा समता परिषदेच्या माध्यमातून सक्रिय होत इमाव आरक्षण सुरक्षित रहाण्यासाठी नेतृत्व केले पाहिजे.

  • @Satte1099
    @Satte1099 ปีที่แล้ว +262

    OBC एक झाले तर कोणी च आमदार होणार नाही
    Jay bhim jay shivray jay savata
    Jay Hindi

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी ปีที่แล้ว +7

      Hindu ek zal nahi tar

    • @ashokbobade9257
      @ashokbobade9257 ปีที่แล้ว

      ​@@शिवबाआमचामल्हारीgap re baba

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 ปีที่แล้ว +26

      ​@@शिवबाआमचामल्हारीबामनचे अस्तित्व राहील का मग 😂

    • @dattagaikawad2330
      @dattagaikawad2330 ปีที่แล้ว +5

      प्रयत्न करून बघा 😂😂

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 ปีที่แล้ว

      @user-pq4ep3zd3j चुप रे बोच्या. जय श्री राम वाल्या भटांनी फुकट स्वताच जातिच परंपरा लाडल्या अहे बहुजन वर अन जातिवद केला आहे. जय श्री राम गेले खड्डय़ात, जय शिवराय. जय शाहू फुले आंबेडकर हाच नारा राहणार शेवट पर्यंत

  • @pavaningle9193
    @pavaningle9193 ปีที่แล้ว +122

    मराठा आरक्षणामुळे तरी OBCथोडाफार जागा झालाय नही तर obc ला काही घेणं देणं नही reservation च 🙌

    • @munjabhautalekar285
      @munjabhautalekar285 ปีที่แล้ว +5

      Correct dada

    • @sharadingle432
      @sharadingle432 ปีที่แล้ว +2

      आरक्षण असून सुद्धा शिक्षण करण्याची इच्छा नाही.

    • @Terabaap527
      @Terabaap527 ปีที่แล้ว +6

      हा स्वतःला ओपन असल्या सारखं दाखवतात 😅😅

    • @arjunkumbhar1698
      @arjunkumbhar1698 ปีที่แล้ว +4

      ​@@Terabaap527 म्हणून तर आमच्यातील थोडं अरक्षण तुम्हाला दान करतोय

    • @Terabaap527
      @Terabaap527 ปีที่แล้ว +1

      @@arjunkumbhar1698 तुम्हाला आणि आम्हाला हे दान संविधाना मुळे भेटलं आहे
      त्यामुळे तुम्ही दान करणारे असू शकत नाही

  • @Myfamilyhappyfamily522
    @Myfamilyhappyfamily522 ปีที่แล้ว +144

    बाई ओबीसी मध्ये 342 जातीचा समूह आहे.
    तुम्ही तर 5 जाती सांगितले आहे. 337 जाती गायब केले का. अणि कुणबी किती हे कोण सांगणार??

    • @pravin8845
      @pravin8845 ปีที่แล้ว +10

      बाईने ओबीसी मधील कुणबी समाज मराठा मध्ये वर्ग केला असेल

    • @arjunkumbhar1698
      @arjunkumbhar1698 ปีที่แล้ว +9

      350 जाती आहेत भाऊ.....

    • @AK_501
      @AK_501 ปีที่แล้ว +1

      n obc chi loksankhya pan nahi sangitli yanni

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 ปีที่แล้ว +2

      अर्धवट माहिती बोल भिडु😂😂😢😮😅😊

    • @abhimanyubade536
      @abhimanyubade536 10 หลายเดือนก่อน +2

      Vanjari samaj 10takke aahe madam

  • @ramjkhedkar3990
    @ramjkhedkar3990 ปีที่แล้ว +322

    सर्व ओबीसी बांधवांच्या लोकानी एकत्र येऊन काम केले पाहिजे

    • @bunty2591
      @bunty2591 ปีที่แล้ว +5

      OBC mdhe khup jati ahet ani sarv jam swatala vegla samjto ani OBC mhanun ektra yayla magat nhi ..

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 ปีที่แล้ว +12

      सर्व ओबीसी एक आहोत

    • @dattatrayapotdar7077
      @dattatrayapotdar7077 ปีที่แล้ว +5

      बरोबर आहे भावा

    • @sharadingle432
      @sharadingle432 ปีที่แล้ว +4

      मग स्वतः पासून सुरवात करा.
      कोणी जर विचारलं तर सांगा मी OBC आहे.

    • @smartcreationworld
      @smartcreationworld ปีที่แล้ว +11

      आता 2024 मध्ये मुखमंत्री OBC चा व्हायला पाहिजे.....कारण OBC सोबत आत्तापर्यंत फक्त राजकारण होत आलंय.....
      आता कळलं असेल तर सगळे OBC बांधव विनंती आहे एक व्हा....❤💪
      जय ओबीसी....🔥
      जय मल्हार....जय सावता....जय संत सेना.... जय भगवान बाबा.... जय सेवालाल
      #OBC2024....

  • @indianreactiontime7446
    @indianreactiontime7446 ปีที่แล้ว +129

    मराठा नको obc मध्ये....वेगळं आरक्षण घ्या स्वतः च....नाही तर जातीय जणगननेची मागणी करा
    एकच गर्व obc सर्व
    जय मल्हार,जय भगवान,जय सावता,जय सेवालाल,जय गोरा कुंभार

    • @madaan.-ff3285
      @madaan.-ff3285 ปีที่แล้ว +1

      जय श्रीराम सर्वप्रथम हिंदू हिंदू समाजातील सगळ्या जातींना आरक्षण आहे तरी सर्व हिंदूंनी लढा कारण की आज सर्व हिंदू फक्त मराठ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये आहेत नाहीतर दुसरे पाकिस्तान ही झाला असते त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सोबत या नाहीतर गपचूप ग*** मारा घरामध्ये

    • @ganesha7612
      @ganesha7612 ปีที่แล้ว

      Obc कुणाच्या मालकीच आहे का? सर्वप्रथम छ. शाहू महाराज यांनी सर्वांना आरक्षण दिल आणि आता त्याचांच जातीला आरक्षण दयायच म्हणल की इथ नको तिथ अस का? १४ टक्के आरक्षण होते आता जे वाढीव १६ टक्के आहे ते ३० वर्षांपासून मराठा समाजाच खाताय कारण तुमची लोकसंख्या ६४ टक्के हवी मग ३२ टक्के आरक्षण तुम्हाला आहे का ६४ टक्के लोकसंख्या??

    • @Ayush_online
      @Ayush_online ปีที่แล้ว +2

      जनगणना केल्यावर मराठा 50% च्या आत बसतो ना भाऊ. जास्तीच आरक्षण काढता येईल ना ओबीसी che. जनगणना झाल्यावर.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 ปีที่แล้ว +4

      Maharashtra madhe obc mhanun obc samajache kahihi astitva nahi obc mhanun sada gram panchayat sadasya sudha hou shakat nahi hindu mhanun obc amadar khasdar honar jay shree ram

    • @yogeshphadtare5660
      @yogeshphadtare5660 ปีที่แล้ว

      Jai shivray

  • @mr.kishanpawar4721
    @mr.kishanpawar4721 ปีที่แล้ว +122

    ❤Mali Powerhouse.😎
    Sarv Samajana Sobat gheun chalnara v Samajik Samata cha Puraskarta Samaj ahe..
    Jai Shivaray Jay Bhim Jay OBC.

    • @topup9834
      @topup9834 ปีที่แล้ว +20

      Jay sawta 🧡✨

    • @Ittechinform
      @Ittechinform ปีที่แล้ว +14

      Jay savta

    • @swarajtupe5949
      @swarajtupe5949 ปีที่แล้ว +15

      जय सावता जय श्री राम 🚩🧡

    • @youtubecreator3777
      @youtubecreator3777 ปีที่แล้ว +11

      Jay sawta❤❤❤

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 ปีที่แล้ว +3

      Sarvat talented brahman parasi Jain Gujarati mulech Bharat mata pragati karat ahe jay shree ram

  • @vijaymahanavar183
    @vijaymahanavar183 ปีที่แล้ว +118

    मा+ध+व= माळी - धनगर - वंजारी, एकत्र आल्यास परिवर्तन अटळ आहे

    • @hrk3212
      @hrk3212 ปีที่แล้ว +6

      कोणते परिवर्तन?

    • @kiranb6898
      @kiranb6898 ปีที่แล้ว +8

      आता अजून 100% कोटा घेतात का माळी धनगर वंजारी?

    • @SantoshGhule-y1f
      @SantoshGhule-y1f ปีที่แล้ว +9

      लोकसंख्या किती आहे ,
      मराठे ५ कोटी आहेत

    • @hrk3212
      @hrk3212 ปีที่แล้ว +6

      Teen जाती आणि बाकी jatinni काय करायचे?त्यापेक्षा jatigat जनगणना करून pratyek समाजाला tyanchya संख्ये च्या प्रमाणात आरक्षण द्यायला पाहीजे

    • @nitinpradhan304
      @nitinpradhan304 ปีที่แล้ว +1

      ​@@SantoshGhule-y1fobc 34 percent ahe bhau. Ata tuch tharav kiti astil obc ata😂

  • @topup9834
    @topup9834 ปีที่แล้ว +63

    MALI DHANGAR ANI VANJARYANCHA NADI LAGU NAKA 🧡✨💥💥💥

    • @dattagaikawad2330
      @dattagaikawad2330 ปีที่แล้ว +10

      काय शेट्ट उपटणार तुम्ही 😂😂😂😂 1.5 दमडी चा टक्का तुमचा

    • @Vijay_Patil-k3x
      @Vijay_Patil-k3x ปีที่แล้ว +12

      ​@@dattagaikawad2330 जास्त माजू नका तुम्ही

    • @Vijay_Patil-k3x
      @Vijay_Patil-k3x ปีที่แล้ว +13

      ​@@dattagaikawad2330माज उतरायला जास्त टाइम नाही लागणार

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz ปีที่แล้ว

      @@Vijay_Patil-k3x हो का?

    • @prasadandhale2024
      @prasadandhale2024 ปีที่แล้ว

      ​@@dattagaikawad2330tujha khandana mdhla kon gela hota kiti ahot tyache, bhanchod

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 ปีที่แล้ว +266

    भुजबळ साहेबांनी प्रमाणिक OBC सोबत राहिलं पाहीजे

    • @pravin8845
      @pravin8845 ปีที่แล้ว +18

      ​@Hindu_rastr
      ती तर तुमची फाटली आम्ही नाही फाडली तुमच्या....

    • @pramodjadhav8256
      @pramodjadhav8256 ปีที่แล้ว

      ​​@@pravin8845भरेकरी भूजबळ आठवडे बाजारात जगा शोधत आसेल।।।।।।।।।तुमच्या।।।।

    • @madaan.-ff3285
      @madaan.-ff3285 ปีที่แล้ว +1

      ​@Hindu_rastrदहा हात फाटली भावा त्याच्या आईला झवलं पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरतोय मादरचोत कळेल त्याला मतदानात कोल्यावर भुजबळ आमच्या बूल्यावर

    • @ganu696
      @ganu696 ปีที่แล้ว +10

      ओबीसी सोबत आहेतच.

    • @GS-fp4by
      @GS-fp4by ปีที่แล้ว +8

      @Hindu_rastr Tumchi fatli re ....
      Tiger yekta boltoy ki OBC madhe maratha nkot mhnun

  • @ravikumarkawde7696
    @ravikumarkawde7696 ปีที่แล้ว +4

    बोल भिडू या माध्यमातून खूप छान माहिती प्राप्त होण्यास मदत होते
    सर्वात जास्त चिन्मय खूप छान माहिती देतो ते पण साधे ड्रेस घालून
    विदाऊट एनी मेकअप & ............
    एकदम साध्या महाराष्ट्रीयन पद्धतीने

  • @ramm.9308
    @ramm.9308 ปีที่แล้ว +93

    मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे परंतु OBC मधून नको स्वंतत्र पणे देण्यात यावे

    • @madaan.-ff3285
      @madaan.-ff3285 ปีที่แล้ว +1

      झ*** आणि नियम कायदा आणि इतिहास माहीत नसल्यास बोलला नाही पाहिजे शक्य ते बोल 17 दिवस उपाशी राह

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 ปีที่แล้ว +3

      Swatantra tikat nhi........
      Obc limitations vadhawun 65% Kravi

    • @MK-zy3ng
      @MK-zy3ng ปีที่แล้ว +1

      बरं ठीक आहे बघतो मी

    • @namdeohatwar7946
      @namdeohatwar7946 ปีที่แล้ว

      ​@prashantthakur77777achha tu obc ahes nahi ka.mg maratha kon

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 ปีที่แล้ว +1

      ओबीसी मधून द्या परंतु मराठा म्हणूनच आरक्षण हवे. कुणबी हा शब्द आता शेतकरी म्हणून वापरला जात नाही. त्यामुळे आम्ही पूर्वीपासून 96 कुळी मराठा होतो आता आम्हाला आमच्या दाखल्यावरील हिंदू मराठा या नावानुसारच आरक्षण हवे. नाहीतर आम्हाला आरक्षण नको. आधीपासून जसे कष्ट करत होतो तसेच यापुढे देखील करू. सगळ्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट दिल्यावर मराठा समाजाचे अस्तित्व राहिले कुठे विचार करा.

  • @loksevapune9837
    @loksevapune9837 ปีที่แล้ว +8

    माझा एक मराठा मित्र त्याने कुणबी obc सवलत घेतली अगदी सरपंच obc सवलत घेतली आणी व्हाट्स ऍप स्टेटस ठेवतोय जरंगे पाटील फोटो ठेवतोय आमच्या मराठा वर अन्याय झाला आरक्षण पाहिजेन आणी त्याचे एका मुलीवर प्रेम होती ती गरीब होती तरी त्याला दिले नाही का तर तो हलका मराठा होता आता काय म्हणावं 😂😂😂😂

    • @carryminati-wq3cq
      @carryminati-wq3cq 5 หลายเดือนก่อน +1

      Ashe 90 percent kunbi marathe ahet vidharbha madhe je OBC reservation ghetat pan mantat amhi patil Deshmukh

  • @tushraje2622
    @tushraje2622 ปีที่แล้ว +60

    खरी परिस्थिती अशी आहे की मुळात मराठा समाजाला obc तुन आरक्षण किव्वा कुणबी प्रमाणपत्र नकोचे. जर काही प्रमाणात सर्वे केला तर तळातील मराठा समाजातील लोकांची मागमी ही कुठलेही मतभेद न होता स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी हे. ही जारांगे आणि टीम ची अडमुठे पणाची मागणी आहे. जी मुद्दाम हेतुपुरस्कर केली जातीय उद्देश ठेऊन.

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी ปีที่แล้ว

      Sagl badalu

    • @dattagaikawad2330
      @dattagaikawad2330 ปีที่แล้ว +1

      जरंगे योग्य मागणी करत आहेत .अशी आडमुठे पणा ची भूमिका घेतल्या शिवाय कोणत च आरक्षण भेटणार नाही.या भूमिके मुळेच सरकारने सुप्रीम कोर्टात पीटिशन टाकली नाहीतर आता पर्यंत झोपले होते सगळे

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 ปีที่แล้ว +4

      ओबीसी मधून द्या परंतु मराठा म्हणूनच आरक्षण हवे. कुणबी हा शब्द आता शेतकरी म्हणून वापरला जात नाही. त्यामुळे आम्ही पूर्वीपासून 96 कुळी मराठा होतो आता आम्हाला आमच्या दाखल्यावरील हिंदू मराठा या नावानुसारच आरक्षण हवे. नाहीतर आम्हाला आरक्षण नको. आधीपासून जसे कष्ट करत होतो तसेच यापुढे देखील करू. सगळ्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट दिल्यावर मराठा समाजाचे अस्तित्व राहिले कुठे विचार करा.

    • @omkarlingayat9103
      @omkarlingayat9103 ปีที่แล้ว +3

      ​@@aniketshinde7025हा विचार तुमच्या मराठा नेत्यांनी केला पाहिजे , निवडणुका आल्या की त्यांना जात आठवते . आर्थिक आरक्षण बोल तर सर्व समाज विरोध करतात मग गरीब मराठा समाजा समोर एकच उपाय उरतो तो म्हणजे कुणबी दाखले

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 ปีที่แล้ว

      @@omkarlingayat9103 परंतु कुणबी दाखले देणार तरी कसे पुरावा नको का त्यांना. त्यामुळे फायदा इकडून देखील होणार नाही तसा.

  • @ishwaringle2981
    @ishwaringle2981 ปีที่แล้ว +16

    Only Mali🔥 Bhujabal Saheb💥💥

  • @star3892
    @star3892 ปีที่แล้ว +72

    या नंतर स्वतः ला पाटील आणि देशमुख म्हणून स्वतःला वरचढ दाखवू नाका, आरक्षण त्यालाचं पाहिजे असतं जे मागास असतात, आता स्वतः ला मागासवर्गीय म्हणावं म्हणजे झालं....

    • @kiranb6898
      @kiranb6898 ปีที่แล้ว +7

      आधी आरक्षण द्या नंतर बोला. एकीकडून पाटील लोकांवर जळायचे आणि दुसरीकडे त्यांना आरक्षणात येऊ पण नाही द्यायचे

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 ปีที่แล้ว +7

      ​@@kiranb6898जळण्या जोकत काय आहे पटलात शिंग आहे का तुम्हाला 😂

    • @mohanjadhav6563
      @mohanjadhav6563 ปีที่แล้ว

      मागास म्हणजे तुम्ही भिकारी कटोरा घेऊन बस. आम्ही नाही मागास पण आम्ही आरक्षण ghenar

    • @sachinwandre9150
      @sachinwandre9150 ปีที่แล้ว

      Ata magas kharch magas rahile ka? Sarv sarkri nokya tyanchakade aahet Ani mhane magas

  • @legendarygaming2531
    @legendarygaming2531 ปีที่แล้ว +28

    शेतकऱ्यांचा आसूड
    ~ by mahatma phule
    मराठा=माळी=धनगर = महाराष्टातील शेतकरी जाती ।।

  • @smb_patil
    @smb_patil ปีที่แล้ว +80

    Mali+dhangar+vanjari=madhav 🚩

    • @scccc526
      @scccc526 ปีที่แล้ว +1

      धनगर वंजारी obc नाहीत

    • @SantoshGhule-y1f
      @SantoshGhule-y1f ปีที่แล้ว +3

      धनगर NT C व वंजारी NT D मधे आहेत आणि माधव लोकसंख्या 1कोटीच्या आतच आहे,पण मराठे 5 कोटी आहेत ,आता यापुढे ओबीसींची ब्लॅकमेंलीग मराठे सहनच करणार नाहीत

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 ปีที่แล้ว

      ​@@SantoshGhule-y1fअरे मराठा की कुणबी आधी ठरव मग बोल बाबा😂

    • @StudyGSkids
      @StudyGSkids ปีที่แล้ว +2

      ​@@scccc526tula kalat nahi mg

    • @Amar-wq9qx
      @Amar-wq9qx ปีที่แล้ว

      ​@@SantoshGhule-y1fcentral level la OBC tch ahet

  • @ramtumram7265
    @ramtumram7265 ปีที่แล้ว +66

    बोल भिडू आणि त्यांच्या टिम ला अभ्यासाची खूप गरज आहे, सर्वात मोठा कुणबी समाज आहे OBC मध्ये ।

    • @aashishdhore3159
      @aashishdhore3159 ปีที่แล้ว +12

      Kunbi samaj obc cha jast fyda gheto

    • @Viki7sh
      @Viki7sh ปีที่แล้ว

      कुणबी किती टक्के आहेत

    • @Prakasha_M-e8z
      @Prakasha_M-e8z ปีที่แล้ว +3

      🚩🔥यांची तर तुम्ही पोल खोली.....😂😂😂

    • @dadajagtap7274
      @dadajagtap7274 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे तुमच

    • @RamKhandale-s3g
      @RamKhandale-s3g ปีที่แล้ว

      Agadi barobar😂

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 ปีที่แล้ว +6

    Jay OBC.....atta dakhvu OBC cha power..✊✊✌✌🤘
    Jay ho OBC.....OBC zindabaad.....

  • @AdityaGaikwad-be8pk
    @AdityaGaikwad-be8pk ปีที่แล้ว +8

    मॕडम तुम्ही खुप छान माहिती देता❤
    पण तुमचा आवाज कमी आहे
    pls next episode मधे आवाज वाढवा...!

  • @maheshshingare2478
    @maheshshingare2478 ปีที่แล้ว +32

    जय संताजी ......only OBC ❤️

    • @saurabhjadhav26019
      @saurabhjadhav26019 ปีที่แล้ว +2

      जय संताजी 🚩

    • @DishaHire
      @DishaHire ปีที่แล้ว +2

      Jay santaji

    • @rushikeshraut9688
      @rushikeshraut9688 ปีที่แล้ว +2

      ​@@DishaHirejay Santaji 🔥🚩

    • @rushikeshraut9688
      @rushikeshraut9688 ปีที่แล้ว +2

      Jay Santaji 🔥🚩 OBC Power

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 ปีที่แล้ว

      संताजी कोनं? सरनौबत संताजी घोरपडे?

  • @chandrashekharbhagwat8329
    @chandrashekharbhagwat8329 ปีที่แล้ว +93

    मराठा समाजातील 96 कुळी मराठे हे राज्यकर्ते, नेते, पुढारलेले समजले जातात. आतापर्यंत झालेले राष्ट्रपती,उपपंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, ,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,मंत्री हे बहुतेक 96 कुळी मराठा समाजातील आहेत,असे मानले जाते.

    • @DipakIngale-zn6mb
      @DipakIngale-zn6mb ปีที่แล้ว +1

      देशाचा पंतप्रधान ओबीसी आहे, तर मग ओबीसी लोकांना आरक्षणाची गरज नाही म्हणावं लागेल....

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 ปีที่แล้ว +32

      त्यांनाच प्रस्थापित म्हणतात...तेच लोकं गोरगरीबांच रक्त पिऊन मोठे झाले

    • @rohitdhe45
      @rohitdhe45 ปีที่แล้ว +8

      राष्ट्रपती आणि उपपंतप्रधान कधी मराठा होते🤔

    • @niesh790
      @niesh790 ปีที่แล้ว

      देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत हे सांगायला लाज वाटतेका ? आम्हीच निवडुन दिलेत ते ! निवडणुक जिंकुन पदे भुषवणारे कोणत्या जातीचे आहेत हे महत्त्वाचे नाही तर देशामधल्या प्रत्येक जातीमधल्या विद्यार्थ्यांना समान गुण समान संधी मिळतेका शिक्षण घेताना हा मुद्दा आहे आरक्षणसंबंधी ! 98% मार्क भेटलेला विद्यार्थी पैसे नाही आणी आरक्षणपण नाही म्हणुन सरकारी मेडीकल कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही पण 70 ते 85% वाला आरामत जाऊ शकतो कारण आरक्षण ! त्या 70 ते 85 वाल्या विद्यार्थ्यांपैकी 85% विद्यार्थ्यांचे पालक अगोदरच सरकारकी नोकरीत असतात आरक्षण घेउन ! आहेका असला डाटा सरकारकडे ? आरक्षणामुळे सरकारी नोकरी भेटलेल्या किती सरकारी कर्मचाऱ्यांची मुले पुन्हा आरक्षणसंबंधी लाभ घेउन शिकत आहेत ?

    • @ranjitpawar888
      @ranjitpawar888 ปีที่แล้ว +11

      सध्याचे प्रधानमंत्री ओबीसी आहेत..
      जवळपास 10 वर्ष झाले ते सत्तेवर आहेत... त्यामुळे ओबीसी ना आता आरक्षणाची गरज नाही. ते आता खुप पुढारलेत..☺️

  • @sagarmali-t8i
    @sagarmali-t8i ปีที่แล้ว +41

    The savior of OBC is only Bhujbal Sahib and other leaders are doing politics only in the name of OBC, it is clear from today's situation.

  • @Mr._Bean.
    @Mr._Bean. ปีที่แล้ว +188

    Obc लोक विखुरले असले तरी खूप शांत राहतात आणि नीट विचार करून मत देतात... Silent but Best Decision makers..
    King Maker!!

    • @sameerramdasi88
      @sameerramdasi88 ปีที่แล้ว +9

      Ghantaaa😊

    • @topup9834
      @topup9834 ปีที่แล้ว

      Nahi bhawa nit vichar karun vote nahi det obc
      ATA PHAKTA OBC LACH MATDAN KARAYCHA
      EKAHI MADARCHOD SHUDRA MARATHYA LA MATDAN KARAYCHA NAHI 💯💥🧡🚩

    • @the...devil..
      @the...devil.. ปีที่แล้ว

      🤣🤣🤣

    • @Hitler4028
      @Hitler4028 ปีที่แล้ว

      😂😂😂😂

    • @Thestoicaspirantsushil
      @Thestoicaspirantsushil ปีที่แล้ว

      😂

  • @ishwargire3728
    @ishwargire3728 ปีที่แล้ว +38

    जो गरीब आहे त्यालाच आरक्षण देणे योग्य राहील मग तो कुटल्याही जातीचा असूद्या . उगाच ह्यात कुणालाही दोष देणे चुकीचं आहे . आपल्यात च भांडण करणं हे चुकीचं आहे . गरिबाला मदत करा बस एवढंच म्हणणं आहे.

  • @truthseeker-ok2yh
    @truthseeker-ok2yh ปีที่แล้ว +32

    माळी बागायतदार 💪🏻
    जय सावता...

  • @jagtap81
    @jagtap81 ปีที่แล้ว +40

    माणिपूर च्या दिशेने वाटचाल महाराष्ट्राचि आता मुद्दा नाहीये electection साठी विकासवर तर मत मिळणारं नाहीत इंडिया पाकिस्तान वर तर मुळीच नाही मग जाती जाती मधे पिल्ले सोडायची दोघांच्या भांडणातं तिसऱ्यां चा लाभ म्हणजे bjp

    • @लोकमुद्रा
      @लोकमुद्रा ปีที่แล้ว

      ही अर्धवट माहिती आहे. ह्यासाठी जाती निहाय जनगणना झाली पाहिजे मग कोण कुठे आहे हे समजेल.. त्यामुळेच बीजेपि सारखा पक्ष ह्याला विरोध करतो आहे.. धार्मिक राजकारण आता बाजुला जात असून जातीय होत आहे.. हे पण भाजपला चितेत टाकणारा मुद्दा आहे...😂😂😂😂

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी ปีที่แล้ว +3

      Manipur tumcha mul hot ahe
      Kuki chrichan ahe tari reservations

    • @prathamesharage
      @prathamesharage ปีที่แล้ว

      ​@@शिवबाआमचामल्हारीgeneral knowladge 😂😂😂 ..it cell cha 4th fail 😂😂😂

    • @arjunkumbhar1698
      @arjunkumbhar1698 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂 कुठं अभ्यास करतोस whatsaap च्या दुनियेतून बाहेर ये जरा

  • @vikramjadhav8859
    @vikramjadhav8859 ปีที่แล้ว +5

    Bol bhidu la ek vinanti ahe ki tumhi mali samajawar ek video banva. Jay jyoti jay kranti. jay savta.

  • @simpleman8322
    @simpleman8322 ปีที่แล้ว +16

    मी जातीने वंजारी आहे.मराठा बांधवांना योग्य तो न्याय मिळावा ऐवढी छः शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो.. जय भवानी जय शिवाजी
    ।।जय भगवान।। जय मल्हार।। जय सावता।। हर-हर महादेव 🚩🚩

    • @legendarygaming2531
      @legendarygaming2531 ปีที่แล้ว +5

      Ho pan OBC MADHUN ARAKSHAN SHAKYA NAHI 🙏🏻👍🏻

    • @scccc526
      @scccc526 ปีที่แล้ว +8

      गुलामी सोड स्वाभिमानी बन

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 ปีที่แล้ว +10

    Miss you munde saheb
    Jay OBC

  • @Chinmay-93
    @Chinmay-93 ปีที่แล้ว +24

    OBC भंडारी.. जय भंडारी..🚩

  • @AK_501
    @AK_501 ปีที่แล้ว +1

    4:44
    5:52
    6:18
    2:55 obc population

  • @NileshCreation15
    @NileshCreation15 ปีที่แล้ว +20

    Obc मध्ये पण जो समाज परंपरागत व्यवसाय करतो जसे कि (लोहार, सुतार,न्हावी,कुंभार,.. )यांचा वर्ग तयार करायला पाहिजे आणि त्यांना राखिव आरक्षण ठेवण्यात यावे.

    • @aashishdhore3159
      @aashishdhore3159 ปีที่แล้ว +1

      Barobar aahe ya samajache lok pratinidhi nahit jast

    • @deepakbhalerao3946
      @deepakbhalerao3946 7 หลายเดือนก่อน

      या कारागीर जाती मायक्रो ओबिसित येतात त्यांना आरक्षणाचा पुरेसा लाभ मिळत नाही.त्यासाठी nt मध्ये जस अ ब क ड आहे तसे ओबिसित पण अ ब क ड असावे

  • @Royal_k117
    @Royal_k117 ปีที่แล้ว +5

    कुणबी समाजातील सर्व लोकांचे आधी पडताळणी करायला हवी..... कारण काही नेत्यांच्या माध्यमातून लोकांनी कुणबी प्रमाणपत्र काढलेले आहे....

  • @abhishinde2702
    @abhishinde2702 ปีที่แล้ว +23

    Jay savta mali❤❤

  • @suyogchandane832
    @suyogchandane832 11 หลายเดือนก่อน +1

    सर्व जाति समभाव 💯💯💯

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 ปีที่แล้ว +21

    महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजाला राहण्यासाठी अजूनही घर नाहीत.नोकरी शेती तर खूप लांबच....

    • @Elitesk4
      @Elitesk4 ปีที่แล้ว +2

      Mg pahilyapeksha ata chorya ka kami zalya kuthe gele he lok

  • @avinashkawarkhe7605
    @avinashkawarkhe7605 4 หลายเดือนก่อน

    आता पर्यंत मराठा समाजाच्या भरोश्यावर निवडून आलेले ओबीसी नेते या वर्षी घरी बसणार . कारण आता मराठा समाज जात बघून मतदान करणार💪🏻💪🏻
    एक मराठा लाख मराठा❤

  • @AnjaliPatil09
    @AnjaliPatil09 ปีที่แล้ว +61

    कोणताही राजकारणी नेता हा त्या जातीचा नाही आणि कधीच होऊ शकत नाही कारण त्याला सत्ते चा माज येतो मग तो सर्व विसरतो.

    • @shripadpisal8052
      @shripadpisal8052 ปีที่แล้ว +1

      Reality

    • @indianreactiontime7446
      @indianreactiontime7446 ปีที่แล้ว +7

      Not really, dont forget Mr. Gopinath munde

    • @AnjaliPatil09
      @AnjaliPatil09 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे पण त्यांना पण राजकीय फायदा पाहून केलं त्यांनी बर आता त्यांच्या मुलीला का एवढं डावल्या जात आहे ती त्यांची मुलगी आहे,धनजय मुंढे एवढे पण मोठे नाहीत की गोपीनाथ जी याची जागा घेतील, एवढं नक्की जो राजकारणी असतो तो कुणाचाच नसतो

    • @AnjaliPatil09
      @AnjaliPatil09 ปีที่แล้ว +1

      @@indianreactiontime7446 बरोबर आहे

    • @indianreactiontime7446
      @indianreactiontime7446 ปีที่แล้ว

      @@AnjaliPatil09 इथं निस्वार्थि कोण आहे?तुम्ही आहेत का?कि मी आहे? अण्णा हजारें किंवा जरागे पाटील हे अन्दोलक आहेत मग हे निस्वार्थी आहेत असं वाटत का तुम्हाला....या जगात कोणीच निस्वार्थी नाही ...संत तुकारामांनि विठ्ठलाची पूजा विठ्ठल भेटावा म्हनुन् केली तो ही एक प्रकारचा मानसिक/आध्यत्मीक स्वार्थ च् झाला, परंतु देव भेटल्या नंतर,राजकारण पद भेटल्यानतर किंवा अन्दोलनात यश भेटल्यावर ज्याच्या डोक्यात हवा जात नाही तोच खरा संत,नेता किंवा अन्दोलक....मी वंजारी नाही माझी जात कुंभार आहे परंतु मी वंजारी समाजाच्या गावात राहतो त्यामुळे मला चांगल्या प्रकारे माहीत कि त्यांनी वंजारी समाजासाठी काय केलंय. तस माझ्या सारखे कीत्येक् लोक त्याच्या मुळे शिकले परंतु तरी ही त्यांनी आपल्या समाजाला कधी एकट सोडलं नाही

  • @abhisheklatpate456
    @abhisheklatpate456 ปีที่แล้ว +43

    गोपीनाथ मुंडे साहेब की जय

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty ปีที่แล้ว +23

    OBC ने VBA ची वाट धरली पाहिजे कारण सावकार (NCP) आणि भटजी (BJP) दोघं एकाच माळेचे मणी आहे...

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी ปีที่แล้ว +1

      Reservations nako

    • @yurajmandade5640
      @yurajmandade5640 ปีที่แล้ว +1

      VBA Wale Marthana obc reasevation Dhay mntat... Pagl smjte ka tu aamala ....

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty ปีที่แล้ว +1

      @@yurajmandade5640 मराठा ल OBC मिळणं अशक्य आहे जोवर cast census करुन 50%सीमा संपावत नाही, मग तो कोणीही असो, मराठा समाजाला वेगळं reservation ची तरतूद होइल पण OBC यायला ते सामाजिक मागास नाही त्यामुळं OBC reservation है निव्वळ अशक्य गोष्ट आहे..

    • @yurajmandade5640
      @yurajmandade5640 ปีที่แล้ว

      Mnun mntoye 13/17 CM 147 MLA And Mostly strong political leadership ... Ani Aaj prent taychch satta 1kvattli ahe Taymude samajik magas Ashake ahe pn te smjayla tyar nhi .... ahet

    • @mr.electrician5074
      @mr.electrician5074 ปีที่แล้ว +1

      VBA सदा वंचित राहणारी लोक 😂

  • @subh2173
    @subh2173 ปีที่แล้ว +5

    खरे obc ना अजून ही न्याय मिळाला नाही लवकरात लवकर obc ची विभागणी झाली पाहिजे

  • @gauravbarabde4606
    @gauravbarabde4606 ปีที่แล้ว +87

    मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे परंतु OBC मधून कधीच नाही मिळाल पाहिजे

    • @Ganu268
      @Ganu268 ปีที่แล้ว +11

      OBC shivay paryay nahi. Obc sodun 50℅ chya vari jail te court madhe tikat nahi. Manun OBC hach paryay aahe

    • @ganesha7612
      @ganesha7612 ปีที่แล้ว

      Obc कुणाच्या मालकीच आहे का? सर्वप्रथम छ. शाहू महाराज यांनी सर्वांना आरक्षण दिल आणि आता त्याचांच जातीला आरक्षण दयायच म्हणल की इथ नको तिथ अस का? १४ टक्के आरक्षण होते आता जे वाढीव १६ टक्के आहे ते ३० वर्षांपासून मराठा समाजाच खाताय कारण तुमची लोकसंख्या ६४ टक्के हवी मग ३२ टक्के आरक्षण तुम्हाला आहे का ६४ टक्के लोकसंख्या??

    • @ajaypardikar
      @ajaypardikar ปีที่แล้ว +1

      ​@prashantthakur77777😅😅😅

    • @abhigaikwad4740
      @abhigaikwad4740 ปีที่แล้ว

      घरची, बापजदाची मालकी आहे का रे तुझी

    • @abhigaikwad4740
      @abhigaikwad4740 ปีที่แล้ว +3

      न्यायालय पाहून घेईल काय ते....तू कोण रे

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403 ปีที่แล้ว +1

    संपूर्ण महाराष्ट्र भुजबळांच्या पाठीशी आहे.ज्यांना हे जे चुकीचे चालले आहे त्याविरुद्ध आवाज उठवायचा असेल तर भुजबळांना बहुमताने निवडून द्या. हा लढा आता जातीयवाद विरुद्ध समाजवादापर्यंत पोहोचला आहे.

  • @topup9834
    @topup9834 ปีที่แล้ว +40

    JAY OBC
    JAY MADHAV🧡✨

  • @beingmaanav
    @beingmaanav ปีที่แล้ว +16

    मुळात मी म्हणतो की जो समाज महाराष्ट्राच्या ७०-८०% जमिनी वर मालकी हक्क ठेवतो तो आरक्षणास कसा पात्र ठरू शकतो?
    तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या ही हायवे वरून प्रवास करा, तुम्हाला हॉटेल धाबे ९९% हे मराठ्यांचे मिळतील अनिभा समाज आरक्षण मागतोय, हेकुना एका धर्म bishishtha baddal षडयंत्र तर नाहीये ना?

    • @beingmaanav
      @beingmaanav ปีที่แล้ว +7

      @@RahulSatav191 धन्यवाद.. पाहिले तर मान्य केल्या बद्दल की माझा समज झोपडपट्टीत राहतो, मग बाळा तू मोठा बंगल्यात राहतोस ना रे , आणि तुला आरक्षण पाहिजे का?
      तू सदृढ नसतास, तर अशी झोपडपट्टीतील माणसांची थट्टा केली नसती बाळा.

    • @beingmaanav
      @beingmaanav ปีที่แล้ว +1

      @@RahulSatav191 आणि बाळा थोड फार शिक्षण झालं असेल तर मोबाईल वरती नुसत गूगल कर त्याने ही समाधान नाही झालं तर माझ्याकडे ये. Ok बाळा

    • @beingmaanav
      @beingmaanav ปีที่แล้ว +2

      @@unknown-ek9lm evdhi naav thevtoy arakshanala tar kashala hav re te mag?

    • @scccc526
      @scccc526 ปีที่แล้ว

      बरोबर बोलास भावा

  • @Viki7sh
    @Viki7sh ปีที่แล้ว +3

    ओबीसींनी जागृत व्हायला पाहिजे स्वतः ओबीसीचा प्रत्येक तालुक्यात उमेदवार उभा करून आपल्याच माणसाला मतदान केलं पाहिजे ओबीसी मताची ताकद दाखवून दिली पाहिजे

  • @rajpatil1063
    @rajpatil1063 ปีที่แล้ว +2

    आदिवासी समाजाचे 50 आमदार ओबीसी समाजाचे 100 आमदार दलितांचे 50 आमदार व राहिलेले इतर आमदार असे समीकरण करून महाराष्ट्रात ओबीसींचा मुख्यमंत्री असेल

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 ปีที่แล้ว +6

    लेवा हे पण जातसमुह म्हणून कुणबी मध्ये गणले जातात. राज्यात कुणबी लोकसंख्या ही ओबीसी मध्ये क्रमांक 1 वर आहे. ती सुमारे ८-९ टक्के येईल. बोगस दाखले घेणारे सह कुणबी जण ११ टक्के होतील..

  • @Thinkneutral-p7j
    @Thinkneutral-p7j ปีที่แล้ว

    Khup bhari channel aahe neutral thinking ekdm🎉

  • @san828299
    @san828299 ปีที่แล้ว +4

    खरे सांगायचे झाले तर मराठे हे मागासलेले नाहीत. पण बेरोजगारी वाढलेल्यामुळे त्यांना आरक्षण दिसत आहे. 17 पैकी 14 मुख्यमंत्री दिलेल्या मराठे कसे मागासलेले.
    पुढे साखर कारखाने, सगळ्या आर्थिक संस्था, दूध डेअरी ह्यात सगळे मराठे आहेत.

  • @aniket7218
    @aniket7218 ปีที่แล้ว +2

    सगळे obc नेते आणि समाज एकत्र येऊन नवीन पक्ष काढावा. तेव्हाच काहीतरी होणार.

  • @manoharshelar4426
    @manoharshelar4426 ปีที่แล้ว +7

    एवढे कोटींचे मोर्चे काढतात पण जात जण गणना ची मागणी करीत नाही
    म्हणजे
    शंका येते यांना आरक्षण संपवायचे दिसते.

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी ปีที่แล้ว

      Ka pahije reservations

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 ปีที่แล้ว

      ​@@शिवबाआमचामल्हारीबामाना मागे टाकायचं आम्हाला😂

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 ปีที่แล้ว

      जातीनिहाय जनगणना झलीच पाहिजे

  • @toyota1389
    @toyota1389 ปีที่แล้ว

    चांगलं अभ्यासपूर्वक माहिती बनवली आहे. कदाचित बिहार प्रमाणे जाती निहाय जनगणना ह्यातून नवीन माहिती मिळेल आणि काही नवीन समीकरणे जुळणयची बघायला मिळेल जे नैतिक पातळीवर राहतील

  • @nagnathbodasmalavan
    @nagnathbodasmalavan ปีที่แล้ว +18

    Obc unity obc power

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING ปีที่แล้ว +3

    सध्याच्या परिस्थितीतवर भाष्य करणारा महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा.

  • @avinashchakore5904
    @avinashchakore5904 7 หลายเดือนก่อน

    देशात आणि महाराष्ट्रात प्रभावशाली ,open nt & obc मधला मोठा समाज म्हणजे धनगर आहे खरं तर त्याने स्वराज्याची महाराष्ट्रात मुहूर्त रोवली तानाजी मालुसरे च्या रूपाने... गड आला पण सिंह गेला😢 आणि त्यानाच राजकारणाच्या बाहेर ठेवल ही सर्वात मोठी शोकांतिका आहे... जातीयवादाच्या मानसिकतेने.... जय हिंद

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 ปีที่แล้ว +5

    1931 ची जातीय जनगणना,सध्या जातीय जनगणना करणे फारच गरजेचे आहे,

  • @Sonu-xj5qd
    @Sonu-xj5qd ปีที่แล้ว +1

    ताई साहेब थोड हळू बोलत जा राव प्लीज खूपच फास्ट होते

  • @topup9834
    @topup9834 ปีที่แล้ว +23

    Source :- 1931(census)😅
    AFTER NEW census OF 2024-25
    THE ONLY POWERHOUSE IS THE OBC 💥🧡✨
    JUST WAIT AND WATCH
    JAY JYOTI JAY KRANTI JAY MODIJI JAY BHIM JAY HIND 🧡💥✨

  • @RahulGangunrde
    @RahulGangunrde ปีที่แล้ว +2

    मराठा समाजाला obc मधून आरक्षण देऊ नये तो जारणगे उठ सुठ obc मध्ये घ्या म्हणतो आणि भुजबळ साहेबांवर टीका करतो अरे बाबा आता तुमची जहागिरी नाही राहिली आणि दादागिरी करायला लोक मूर्ख पण नाही जय जोती जय क्रांती

  • @abhinavwagh6846
    @abhinavwagh6846 ปีที่แล้ว +5

    १९३१च्या जनगणनेत ४%धनगर +८%माळी+१%वंजारी+१.५तेली आणि इतर मीळून ६४%टक्कै कसे झाले हे जर बोल भिडून सांगितले असते तर बरे झाले असते आणि हो १९३१मराठा ३६%टक्केवरून जातीय जनगणना न करता कमी कसा झाला हे पण सांगावं.?

    • @dkboss217
      @dkboss217 ปีที่แล้ว

      36 %तील आधीच obc त समाविष्ट झालेला आहे

    • @kartiksangle2342
      @kartiksangle2342 7 หลายเดือนก่อน

      खोटे आकडे वारी आहे ती. Google kar

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 ปีที่แล้ว

    बरोबर ताई तुम्ही जे बोलतात ते बरोबर आहेत एवढा मोठा ओबीसी समाज असताना सुद्धा या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण न देता ओबीसी मधून आरक्षण दिलं आता तुम्हीच सांगा या माणसाला मतदान करावा की नाही हा माणूस मतदान करायचा लायकीचा सुद्धा राहिला नाही ओबीसी ला विनंती आहे की यांना धडा शिकवा यांचा एकही आमदार निवडून येता कामा नये

  • @Infinity_Facts_
    @Infinity_Facts_ ปีที่แล้ว +9

    हे obc वगैरे सगळं छापरी गिरी आहे obc आणि open हे सारखेच असतात शाळा कॉलेज मध्ये फी पण सारखीच असते दोघांना

  • @kirancharate2902
    @kirancharate2902 ปีที่แล้ว +26

    OBC मधील खालच्या जाती SC ST ला मागासवर्गीय समजतात जे की स्वतः मागास आहेत.

    • @mandar9000
      @mandar9000 ปีที่แล้ว

      ​@@pandharinathhemadekasla vastav

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 ปีที่แล้ว +1

      Kiran bhau mi Mali caste madhun aahe khup impact asto amcha politics var

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 ปีที่แล้ว +1

      OBC mhanun obc samajache kahihi astitva nahi Maharashtra madhe obc mhanun sadha gram panchayat sadasya sudha hou shakat nahi hindu mhanun obc amadar khasdar ahet jay shree ram

    • @Vishwanath530
      @Vishwanath530 ปีที่แล้ว

      ​@@pandharinathhemadeMeena samaj aadiwasi aahe ka re?

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 ปีที่แล้ว

      ​@@Vishwanath530sc madhe pn yete

  • @मराठीमाणूस-ह7म
    @मराठीमाणूस-ह7म ปีที่แล้ว +3

    आपण बळी पडलो..... मी ओबीसी आहे पण आरक्षण के आर्थिक परिस्थिती वर आधारित असावं अस वाटते सरकारी नोकरी वाल्यांना आरक्षण नसावं.....
    असंघटीत क्षेत्रातील lokasathi ते द्यावं ओबीसी sc st आरक्षण faida fark शिकलेले लोक घेतात बाकीच्यांना भेटतच नाही...
    An open OBC cha cutt off madhe 1,2 mark chach frk asto म्हणू काही विशेष as faids honar nhu you bhau 😢

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m 11 หลายเดือนก่อน

      मी मराठा आहे आरक्षण हे आर्थिक निकषांवर दील पाहीजे

  • @dadasaheb12377
    @dadasaheb12377 ปีที่แล้ว

    ओबीसी समाज पण हिंदू आणि गरीब मराठा समाज पण हिंदू तरी जाति जाति मध्ये संघर्ष चालू आहे.
    गौतम बुद्ध..सम्राट अशोक.. शिवाजी महाराज.. महात्मा फूले.. अहिल्या देवी होळकर..शाहू महाराज.. बाबासाहेब आंबेडकर..अन्नाभाऊ साठे
    ह्या महान लोकांचे विचार डोक्यात नसल्यामुळे आणि खरे इतिहास माहिती नसल्यामुळे हे सर्व समाज आपसात लढतांना दिसत आहेत.

  • @ssmore8191
    @ssmore8191 ปีที่แล้ว +31

    १२ science चा book mde मनुष्य ची एकच जात आहे ती म्हणजे homo sapiens .and it's true.. बाकी आरक्षण घेणारी फुकटी असो किंवा स्वतःला उच्च जातीच समजणारी दुसरी कोणी असो अजून माकड च 😂 समजावी

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 ปีที่แล้ว +5

    ओबीसी आरक्षण साठी बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता तरी ओबीसी समाज त्यांचे विचार मानायला का तयार नाही आहे .

  • @kiranb6898
    @kiranb6898 ปีที่แล้ว +47

    37% ओबीसी 32% आरक्षण खात आहेत आणि मराठा समाजाला 32% लोकसंख्या असून 12% दिले तरी त्याला कोर्टात विरोधात गेले..

    • @GS-fp4by
      @GS-fp4by ปีที่แล้ว +32

      52% OBC ahe.
      Tyanna reservation 19% ahe...
      मंडल आयोग सांगतो

    • @Anonymous-rh8jp
      @Anonymous-rh8jp ปีที่แล้ว

      ए येडझव्या..
      काहीही बडबड करतोय का ?
      ओबीसी 52% आहेत.

    • @tatheaditya8032
      @tatheaditya8032 ปีที่แล้ว +14

      52% OBC aahe Maharashtra aani १९%Aarakshan

    • @nagnathbodasmalavan
      @nagnathbodasmalavan ปีที่แล้ว +5

      Jangana kara mang kalel kiti ahe

    • @abhigaikwad4740
      @abhigaikwad4740 ปีที่แล้ว +19

      😂....NT , VJ हे पण राष्ट्रीय पातळीवर obc मध्ये पकडले जातात....अभ्यास कमी पडतोय

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 ปีที่แล้ว +22

    नाशिक जिल्ह्यांत वंजारी समाज पण जास्त आहे येवला सिन्नर निफाड नांदगाव नाशिक शर

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 ปีที่แล้ว +22

    Castes census is necessary to know the present population of each caste ,this will enable us to decide the reservation criteria for each category.

  • @mayurpawar2232
    @mayurpawar2232 ปีที่แล้ว

    Madam tumcha aaavaj Ani style smzt nahi, please change Kara Chinmay sir ek no ahet

  • @ganeshmurkute7520
    @ganeshmurkute7520 ปีที่แล้ว +12

    OBC 💯🙏💪

  • @manojpatil6731
    @manojpatil6731 7 หลายเดือนก่อน +2

    Kunbi + Maratha= 23.2% Muslim 11.5% Buddist=7.1% Dhangar=3.7% Brahmin=3.5% Vanjari= 2.8% Mali= 2.6% Koli(+Aagri)= 2.5%, Maatang=1.8% Teli=1.7% Gujar=1.6% Chamar=1.5 % Rajput=1% Ahir (Yadav)= 0.9 % Leva Patil 0.5 % Lingayat 0.5 % & other OBC - 21.7 % aani Adivasi - 6.8% (Bhil - 2.9% + Gond =1.8%)

    • @ravishep768
      @ravishep768 6 หลายเดือนก่อน +1

      चुकीचा data ahe ha

    • @Iam-wg6wg
      @Iam-wg6wg หลายเดือนก่อน +1

      Gaav firalay ka kadhi? Ek kaam kar Pargaon khandala talukyapasun suruwat kar Dhangar aani maali mojayala...Shejarache Sagale taluke, jilhe fir gaava-gaavatun mag samzhel dhangar aani maali kiti aahet..Maratha Caste nantar 2 number population he Dhangar aani malyanch barobarine aahe..✨

  • @Rahul_obc
    @Rahul_obc ปีที่แล้ว +18

    *OBC मधील 30% जाती 70% आरक्षण खातात आणि 70% जाती हे 30% आरक्षण घेतात... फक्त OBC ची जातिनिहाय जनगणना करून फायद्याचे नाही तर सर्व जातींचे OBC आरक्षणा मधिल प्रतिनिधित्व पण समोर आले पाहिजे...🙏*

  • @Mathreasoningrk
    @Mathreasoningrk ปีที่แล้ว +2

    जय सेवालाल! 🙏🙏🙏
    " बंजारा "❤❤❤

  • @jitendravaidya5400
    @jitendravaidya5400 ปีที่แล้ว +20

    कुणबी समाजाचा उल्लेख केला नाही .मला वाटते सवात मोठा समाज आहे.

    • @papigudiyagamingyt5783
      @papigudiyagamingyt5783 ปีที่แล้ว +3

      May be muddamun nahi kela Karan kunbi madhe samavesh karayacha aahe manun 😂😂

    • @classmaster711
      @classmaster711 ปีที่แล้ว +2

      Exactly.. कारण सगळ्यात मोठा obc समाज कुणबी च आहे.... आणि महाराष्ट्रात समाजा चे आमदार पण जास्त आहे... म्हणजेच राजकीय ताकद जास्त आहे.....
      विडिओ मुद्दाम बनवलेला दिसतोय...😊

    • @swamidaswadkr3887
      @swamidaswadkr3887 11 หลายเดือนก่อน

      काळजी नसावी कुणबी मराठा 15ते 20%आसेल काही दिवसात

    • @kartiksangle2342
      @kartiksangle2342 7 หลายเดือนก่อน

      अरे ह्या व्हिडिओ मध्ये नुसती फेका फेकी केलेली आहे. धनगर आणि वंजारी लोकसंख्या तर 2-3% दाखवली आहे 😂. अणि कुणबी तर जातच नाहीं दाखवली. धनगर समाज सर्वात मोठा नंतर वंजारी आणि कुणबी आहे obc मध्ये मोठे. माळी 4-5 सर्वात मोठा आहे.

  • @uds9264
    @uds9264 ปีที่แล้ว +2

    माधव pattern मधील फक्त माळी जात OBC आरक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घेते..वंजारी आणि धनगर समाज नावापुरता Obc आहे. त्यांना भटक्या जमातीत फक्त 3.5 आणि 2.5% आरक्षण आहे.बाकी सर्व लाभ माळी समाज घेतोय...

    • @monsteraregion
      @monsteraregion ปีที่แล้ว

      माळी समाजाला आरक्षण नाही दिलेले ओबीसी ला दिल आहे. तुम्ही फायदा घेत नाही कारण तुमच्या धंद्यात तुम्हाला प्रचंड फायदा होतो. माळी समाज पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. आणि शेतीची परिस्थिती जगाला माहीत आहे. आणि फायदा हवा असेन तर न्युज पेपर आणि भरती च्या माहिती वाचत जावा त्यात माळी समाजाचा काय संबंध. गोप्याचे विडिओ बघायचे बंद कर आणि अभ्यास कर. तो भाषणात तुम्हाला हवेत चढवतो आणि नौकरी मागताना आरक्षणाची भीक मागवतो.

  • @yogeshhajare3551
    @yogeshhajare3551 ปีที่แล้ว +4

    कुणबी समाजाचा उल्लेख या चर्चेत कुठेच आला नाही

    • @swamidaswadkr3887
      @swamidaswadkr3887 11 หลายเดือนก่อน

      दादा माळी समाज 8%आहे पण कुणबी मराठा 15ते 20%आसेल एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @topup9834
    @topup9834 ปีที่แล้ว +18

    KATTAR HINDU
    ONLY OBC 🧡✨

    • @Nikolazyko
      @Nikolazyko ปีที่แล้ว

      😂

    • @swarajtupe5949
      @swarajtupe5949 ปีที่แล้ว +3

      💯💯🧡🚩

    • @Dear_914
      @Dear_914 ปีที่แล้ว

      भीम लोक ओन्ली ...ओबीc के मा का भोसडा 😂😂😂😂😂 जय भीम

    • @samsanglikar6704
      @samsanglikar6704 ปีที่แล้ว

      😂😂😂

  • @nitinwaghmare1626
    @nitinwaghmare1626 ปีที่แล้ว +17

    जय ज्योती जय क्रांती जय OBC

  • @pradipjaybhaye7208
    @pradipjaybhaye7208 ปีที่แล้ว +1

    मराठा समाजाला नक्कीच आरक्षण भेटावा किमान शिक्षणामध्ये तरी भेटाव खुप वाईट परिस्तिथी आहे गरीब मराठा(जमीनदार सोडून) समाजाच्या मुलांची पैशांचा अभावी शिक्षण सोडण्याची वेळ येत आहे.
    सरकार ने काही तरी तोडगा काढावा OBC मध्ये न टाकता दुसरी काही तरतूद करता येईल का ह्यासाठी

  • @akashlandage4040
    @akashlandage4040 ปีที่แล้ว +6

    Very nice explained..

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 ปีที่แล้ว +22

    आत्ता इथून पुढे फक्त राज करणार फक्त आणि फक्त ओबीसी समाज...आन हो सर्व sc st बांधव पण असणार ह्यात हे नक्की...असो wait n watch

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 ปีที่แล้ว +1

      Pahile chatrapati shivaji maharaj cha photo kad mag

    • @shubhamshinde6145
      @shubhamshinde6145 ปีที่แล้ว

      ​@@pankajkale4065भाऊ राजे संपूर्ण जनतेचे आहेत

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz ปีที่แล้ว +1

      पहिला छत्रपती शिवाजी महाराज फोटो काढ. आणि मग मराठा विरोधी कंमेंट कर.

  • @scccc526
    @scccc526 ปีที่แล้ว +7

    धनगर वंजारी माळी रामोशी या 1कोटी पर्यंत लोकसंख्या असणारे समाज आहेत,, हे समाज एक झाले तर बाकीच्याची पळायला जागा राहीची नाही

  • @ShivKrantiTV
    @ShivKrantiTV ปีที่แล้ว

    मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेऊन आरक्षणाचा अर्थ विचारावा व मराठा समाजाचे प्रतिनिधित्व महाराष्ट्रापुढे मांडावे व ५५% पेक्षा जास्त प्रतिनिधित्व असणाऱ्या समाजाला आजून किती % जागा राखीव ठेवायचे हे स्पष्ट करावे

  • @santoshvarpe9129
    @santoshvarpe9129 ปีที่แล้ว +24

    माधव पॅटर्न मध्ये आमच्या धनगर समाजाची फसवणूक झालेली आहे.

    • @abhinavpawar5779
      @abhinavpawar5779 ปีที่แล้ว +3

      खूप अन्याय झालाय. तुला फक्त वापर करून घेतात

    • @rca-marathi
      @rca-marathi ปีที่แล้ว

      धनगर आमदार कमी आहेत मान्य कमीत कमी १० पाहिजेत..धनगर राष्ट्रवादी आणि भाजप मध्ये विभागले आहेत या २ही पक्षांनी उमेदवारी दिली पाहिजे ...नाहीतर धनगर जाणकर यांच्या पक्षाला का साथ देत नाहीत ते स्वतः धनगर आहेत..माळी आणि वंजारी असे किती आहेत..जास्तीत जास्त ४ ते ५ आमदार वंजारी आणि 10 ते 14 माळी ..उगाच काहीतरी ...ओबिसि समाज छोटा छोटा ३५० जातीत विभागला आहे ..मराठा व कुणबी समाजाचे एकगट्टा मतदान असते मतदार संघात म्हणून १७० च्या जवळपास आमदार आहेत ६०% च्या वर ..कोणतंही १क जात ३०% च्या वर असती तर हेच झाले असते ..

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 ปีที่แล้ว

      कारण तुम्ही मराठ्यांची चाटू गिरी करत राहिलात त्यामुळे.

    • @dhanyakumarjadhav6719
      @dhanyakumarjadhav6719 ปีที่แล้ว +1

      खरं आहे.

  • @rjhemant1338
    @rjhemant1338 ปีที่แล้ว +1

    मुळात म्हणजे आपला देश आरक्षण पद्धतीमुळे आणि भ्रष्टाचारी नेत्यामुळे मागास राहिला आहे प्रगती करण्यासाठी त्याला 75 वर्ष लागलेत ज्याला जास्त मार्क त्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 ปีที่แล้ว +17

    छान व्हिडिओ बोल भिडू ।
    Thanks

  • @buddhaghosh
    @buddhaghosh ปีที่แล้ว +1

    1931 नंतर जातीय जनगणना का झाली नाही? आता पण आपण जातीय जनगणना का करत नाही आहे? या वर एक व्हिडिओ बनवा

  • @karyakarta.social100
    @karyakarta.social100 ปีที่แล้ว +9

    ओबीसी मधील आगरी जातीचे काय? त्यांचा काही इतिहास तसेच प्रभाव नाही का? त्या बद्दल फक्त नाव लिहिले होते कोणतीही माहिती किंवा इतर उल्लेख केलेला नाही.