भविष्यात दोन उदय एकत्र आले तर... | uday samant | vidhansabha 2024 | uday bane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 40

  • @Ytvlloger012
    @Ytvlloger012 23 วันที่ผ่านมา +15

    उद्या पत्रकारांसमोर उदय बनेसाहेब जेव्हा आपली बाजू मांडून त्यांच्या शिवसेनेतील ४५ वर्षांच्या कारकिर्दीचा इतिहास सांगतील तेव्हा शिवसैनिकांना उदय बने यांचे रत्नागिरी शिवसेना संघटनेतील महत्व समजेल . मात्र त्यांच्या अपक्ष उमेदवारीचा उद्देश निवडून येण्याचा असला पाहिजे . जर ते निवडून आले तर त्यांच्या ४५ वर्षांच्या कारकिर्दीचे चीज होईल . पण जर पराभूत झाले आणि महाविकास आघाडीचे बाळ मानेही पराभूत झाले तर मग उदय सामंत याना निवडून आणण्यासाठी त्यांनी मदत केली या आरोपाला बळ येईल . आजपर्यंत उदय बनेसाहेब
    जी जी निवडणूक जिकंले त्यात यशस्वी झाले आहेत , ते कधीही पराभूत झालेले नाहीत . ते खऱ्या अर्थाने रत्नागिरी
    जिल्हा शिवसेनेचे भीष्माचार्य आहेत . राजापूरचे विद्यमान आमदार राजन साळवी यांच्यापेक्षाही ते जेष्ठ आहेत .
    मात्र जर ते शिंदे शिवसेनेबरोबर गेले तर त्यांच्या या सर्व कारकिर्दीला गालबोट लागेल आणि त्यांना तळागाळातील शिवसैनिकांची जी सहानुभूती मिळत आहे ती ते गमावतील .
    मात्र उदय बने हे राजकारणातील एक अनुभवी व्यक्तिमत्व आहे , जो काही निर्णय घेतील तो विचारपूर्वकच घेतील . जय महाराष्ट्र !
    .. मिलिंद बनप , काळबादेवी

    • @sunilthakur7662
      @sunilthakur7662 23 วันที่ผ่านมา

      @@Ytvlloger012 विकास प्रकल्पांना स्थगिती, खोक्यांनी वसुली! उद्योग गुजरातला पळवले, केंद्र सरकारने अन्याय केला ही सतत बोंब मारणारे घराणे केवळ मी मर्द व हिंदु आहे राज्य भर रडत सांगत असते

  • @vikasramgade4962
    @vikasramgade4962 23 วันที่ผ่านมา +5

    रत्नागिरी मध्ये आता नवीन चेहरा पाहिजे आहे
    श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @mahendramandavkar8576
    @mahendramandavkar8576 23 วันที่ผ่านมา +12

    2014 ला आमदार की चा फॉर्म भरणार होते बने साहेब
    विक्रांत जाधव यांना zp अध्यक्ष कोणी केलं तेव्हा अन्याय कोणी केला

  • @sureshkerkar2944
    @sureshkerkar2944 22 วันที่ผ่านมา +4

    दोन उदय एकत्र आल्यावर,रत्नागिरीतील जनतेची वाढलेले गवत उपटा दोघांना जमत नसेल तर ,बामदास ला व किरण सामंत ला मदतीला घ्या ,

  • @krishnapanchal3700
    @krishnapanchal3700 22 วันที่ผ่านมา +2

    बाळा साहेबाची शिवसेना तिची पाळ मुलं इतकी खोलवर गेली आहेत म्हणून कितीही आले गेले फुटले तरी उद्धव हा त्या सेनेचा पुढारी शिवसेना जिवन्त ठेवेल आम्हा शिव सैनिकांना विश्वास आहे गेले त्यांना जय महारास्ट शिवसेना झिन्दाबाद 🚩

  • @VinayakShinde-fy7dy
    @VinayakShinde-fy7dy 23 วันที่ผ่านมา +8

    फक्त उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी विजयी होणार

  • @VinayakShinde-fy7dy
    @VinayakShinde-fy7dy 23 วันที่ผ่านมา +8

    पडणार सामंत

  • @PradeepGoregaonkar-v5w
    @PradeepGoregaonkar-v5w 13 วันที่ผ่านมา

    सामंत साहेब दुसऱ्याच्या निष्ठेचे गुलाल चांगला उधळताय.तुमचा राजकीय निष्ठेचा प्रवास काय जनतेला माहीत आहे.

  • @deepakshinde9790
    @deepakshinde9790 17 วันที่ผ่านมา

    सामंत जबरदस्त पडणार

  • @sainathshivalkar4861
    @sainathshivalkar4861 23 วันที่ผ่านมา +7

    उदय पडणार 😂😂😂😂

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 23 วันที่ผ่านมา +1

    जाऊदे फक्त येवढाच आहे मतदारसंघात मतदार यांना हे लोक गृहीत धरतात येवढे नक्की.

  • @Irondaji
    @Irondaji 23 วันที่ผ่านมา +5

    सामंत यांना विरोधक कोणीच नकोय का.....

  • @SanjayLingayat-ic3pi
    @SanjayLingayat-ic3pi 23 วันที่ผ่านมา

    बने साहेब हे पुन्हा जिल्हा प्रमुख व्हावं

  • @arvindkale2281
    @arvindkale2281 23 วันที่ผ่านมา +3

    उदयजी सांमंतांनी गणीत छान जमवल.सामंत निवडून येणार

  • @RavindraMandavkar-ud7fn
    @RavindraMandavkar-ud7fn 22 วันที่ผ่านมา

    ज्यांना लोकांसाठी काम करायचं आहे ते जागेवर राहतात आणि ज्यांना स्वतःसाठी काम करायचा आहे ते असंच करणार प्रामाणिकपणा काय असतो त्याने सांगणं म्हणजे😂😂

  • @pradiptodankar3872
    @pradiptodankar3872 22 วันที่ผ่านมา +1

    सामंत तुम्ही निष्ठेच्या गोष्टी करु नका तुमची निष्ठा फक्त खुर्चीशी आहे हे सा-या जनतेला माहिती आहे

  • @nchandra300
    @nchandra300 23 วันที่ผ่านมา

    एकत्र आले पाहिजे

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 23 วันที่ผ่านมา +4

    उदय बने ना शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख करा!

  • @AmeyDesai-rb8sz
    @AmeyDesai-rb8sz 23 วันที่ผ่านมา +1

    जसे तुम्ही तसे उदय बने नाहीत.

  • @nchandra300
    @nchandra300 23 วันที่ผ่านมา +1

    माने.... ह्यांनी गद्दारी केली

  • @Paimon_g
    @Paimon_g 23 วันที่ผ่านมา +2

    Samnt virodhak vikat ghenyat expert ahet😂

  • @vishalmayekar4732
    @vishalmayekar4732 23 วันที่ผ่านมา +4

    Samant kithi foda fodi Kara tumhi nishta shikau naka gadar gadar ahe

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 10 วันที่ผ่านมา

    रत्नागिरीत आता उदय सामंत आमदार झाला नाही पाहिजे तोच तोच आमदार कंटाळा आलाय दुसरा कोणी जन्माला आलाय नाही वाटते 😂

  • @prakashsalvi39
    @prakashsalvi39 23 วันที่ผ่านมา +3

    Are US tumhi paise devun servana vikat ghet aahat..
    Tumhala mothe koni kele te pahile sanga

  • @vijaygotad9565
    @vijaygotad9565 22 วันที่ผ่านมา +1

    बाळ मानेच काय पण उदय बने सुद्धा सामंताला पराभूत करू शकणार नाही या दोघांच्या वादात उदय सामंतच निवडून येणार आहे

  • @DineshBhatawdekar
    @DineshBhatawdekar 22 วันที่ผ่านมา

    तुम्ही तरी बोलू नका. निष्ठा काय ती तुम्हाला च माहिती. आर. काँग्रेस, शिवसेना आता shinde

  • @ashishpawaskar1551
    @ashishpawaskar1551 23 วันที่ผ่านมา +2

    Uday tu ek kam kar bhavishyat kashala..atach tu umedwari arj mage ghe ni mothya manane Bane na pathimba de..nahitari tu rajkarnawar avlambun nahis

  • @DeepakKelkar-h6n
    @DeepakKelkar-h6n 23 วันที่ผ่านมา +1

    Third class polytics karnara net

  • @nageshkamble7012
    @nageshkamble7012 23 วันที่ผ่านมา

    Nice mulakat

  • @avisolim8469
    @avisolim8469 23 วันที่ผ่านมา +1

    बने साहेब अपक्ष लडा

    • @vikasramgade4962
      @vikasramgade4962 23 วันที่ผ่านมา

      बने साहेबांनी अपक्ष फॉर्म भरला आहे

  • @prakashsalvi39
    @prakashsalvi39 23 วันที่ผ่านมา +1

    Are saheb tumhi sanskar baddal bolta tenva cheed yete.
    Tumche sanskar jagala mahiti aahet.
    Ladki bahun mhanun kirlti bahiniche shoshan kele te pahile sanga

  • @nivrajmanchekar7209
    @nivrajmanchekar7209 23 วันที่ผ่านมา

    उदय बने साहेबाननी अपक्ष निवडणूक लाडवावी

    • @dattatrayshelar5546
      @dattatrayshelar5546 23 วันที่ผ่านมา

      बने अपक्ष निवडणकीस कारणीभुत कोण आहे हे जनतेला माहित आहे. बने याचे राजकीय खचिकरण करणेस कोण हात लावत आहे.

    • @deepakshinde9790
      @deepakshinde9790 21 วันที่ผ่านมา

      बने तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढलीत आणि हरलात तर लोक तुम्हालां माफ करणार नाहीत. उलट तुम्ही सामंता ला मदत केली अशी बातमी पसरेल. पाप डोक्यावर घेऊ नका एक गद्दारीचे.🎉