आरोग्य , शिक्षण , उद्योग , रोजगार यावर काय काम केले ओ .. मी गावातील सरपंच असतांना देखील 10 वेळा तुम्हाला भेटलो एका एका कामा साठी पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त एका दोघांना ठेकेदाराला धरून ठेवला .. तुम्ही त्या गावातील सरपंच असतील किव्हा सदस्य असतील त्यांना न विचारता ठेकेदार म्हणेल ते नको ते कामे दिली गावात 5 वर्ष्यात एकदा पण आला नाहीत .. ठेकेदार सांगणार हे काम ते काम 8 % दिल्याशिवाय मिळत नाही .. तेव्हा मी स्वतः पैसे त्यांच्याकडून घेऊन 8% नी काम मंजून करून घेतले तेव्हा मला विश्वास बसला की हे असे आपले लोकप्रतिनिधी एक काम मंजूर करण्यासाठी 8% आणि 10 % घेत असतील तर असे लोकप्रतिनिधी काय उपयोगाचे .. फक्त काय स्वतःची झोळी भरायला आला आहात का .. अश्या सहानुभूती वर तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधी नां निवडून दिले तर तुम्ही बसाल पैसे छापत 5 वर्षे आणि आमच्या गावचे वाटोळे व्हायचे .. 🙏🙏🙏🙏
शिवसेनेकडून शंभर टक्के ग्राऊन्ड लेव्हलवर काम झिरो??????गावात जाणारे रस्त्ये,दिवे ,सरकारी रुग्णालयात नाहीत पंचवीस वर्ष कोकणातील जनतेला कोणीच वाली नाही .या आमदारसंपत्ती माञ करोड वाढलीय 😢😢😢😢
साहेब मी पण तुमच्याच मतदारसंघातल्या मतदार आहे .साहेब तुम्ही निवडणूक झाली की गायब कूठे होता..5 वर्ष कुठलं काम नाही मतदार संघात...आज लांजा राजापूर ग्रामीण भागात जाऊन बघा..रस्त्यांची काय अवस्था आहे...काय केलंत तुम्ही इतकी वर्ष निवडून देऊन .तुम्ही काम केलं नाही म्हणून दुसरे संधी साधणार ना...जर तुम्हीच विकास केला असता तर कशाला कोणाला उभ केलं असत...सरकार तुमचं पण होत ...
सर्व राजकारणी एकाच माळेचे मणी... तरी ही ठाकरेशी एकनिष्ठ राहिले म्हणून तुम्ही विजयी व्हायला पाहिजे बस.. बाकी बोलण्यासारखे खूप आहे पण सध्या ही वेळ नाहीय.
गेल्या 15 वर्षात 1 तरी लांज्यात उद्योग आणला का? फक्त जैतापूर प्रकल्पात पैसे खायचे काम केलेत, या वेळी लांज्या वाले नक्की पडणार, जसा thumhala रत्नागिरीत बदल पाहिजे तसा आम्हाला लांज्यात बदल पाहिजे
पाचवी च जेवण सुद्धा चुकवत नाहीत पण विकासाच्या नावाने बोंब.... मत मागायला फक्त यायचं पुन्हा निवडणूक झाली निवडून आलात की येरे माझ्या मागल्या..... या वेळी बदल निश्चित आहे... 💯💯💯💯
राजन साळवी तुम्ही सांगा तूमचे खासदार विनायक राऊत यांनी संगमेश्वर तालुक्यातील गावाचा किती विकास केला ते जरा सविस्तर माहिती द्यावी आणि आता मतांसाठी उदय सामंता ची कशाला बदनामी करताय शेखर निकम सरांनी संगमेश्वर तालुक्याचा विकास व निधी कीती दिला ते जरा बघा आणि मग मोठ बोला
आमच्या राजापूर मध्ये किरण सामंत येणार कारण राजन साळवी कधी येत नाई एकदा निवडून आल्यावर आमच्या गावात एक रोड पण नाय केलं अवढे 20/25वर्ष शिवसेनेला वोट केलं
साळवी हे खरोखर लोकांसाठी नाही त्यांच्याकडे कधी जा एकच उत्तर माझा मतदार संघ मोठा आहे मी काही देऊ शकत नाही असा पहिला आमदार आहे आपण का निवडून देतो हेच कळत नाही आणी मोठा मतदार संघ आहे कोणाला काही देऊ शकत नाही मग उभे का राहात्ता नका राहू ना. नितेश राणेकडे जा पाहिजे ते मिळते असा पाहिजे आमदार खरंच राणे कुटुंब पाहिजे होत खरंच आपला विकास झाला असता राजन साळवी मुळे आपला विकास रखडलाय...
निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आपण नक्कीच निवडणून येणार जय महाराष्ट्र ⛳
Kam nahi kel tri chalt😂😂
राजन साळवी हे बरोबर बोलत आहेत.
एक नाव म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे
राजन साळवी साहेब...आपण खरोखरच योग्य माहीती दिली... लोकांनी निःपक्षपातीपणे विचार करावा.
Salvi ठाकरेंचा शिलेदार 💪💪💪🚩🚩 विजयभव,
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤
१५ वर्षात केलेल्या कामांची यादी सादर करा.
15 वर्ष आरोग्य सुविधा, रस्ते या बद्दल काय केलं ते सांगा साळवी साहेब. आज कित्तेक गावात डॉक्टर नाही राजापूरमधल्या.
जय महाराष्ट्र शिवसेना साहेब
किती जरी जोरात बोललात तरी य वेळी किरण सामंत साहेब महायुती चे अधिकृत उमेदवार निवडून येणार.
नक्कीच
जानी दुश्मन .उदय.पढला पाहिजे
@@rameshlatthe5659 कोणाचा जानी दुश्मन तुझा का ?
उदय आणि राजन तर मित्र आहेत😂😂 राजकीय मत वेगळी एवढंच
साळवी साहेब जबरदस्त
आरोग्य , शिक्षण , उद्योग , रोजगार यावर काय काम केले ओ .. मी गावातील सरपंच असतांना देखील 10 वेळा तुम्हाला भेटलो एका एका कामा साठी पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त एका दोघांना ठेकेदाराला धरून ठेवला .. तुम्ही त्या गावातील सरपंच असतील किव्हा सदस्य असतील त्यांना न विचारता ठेकेदार म्हणेल ते नको ते कामे दिली गावात 5 वर्ष्यात एकदा पण आला नाहीत .. ठेकेदार सांगणार हे काम ते काम 8 % दिल्याशिवाय मिळत नाही .. तेव्हा मी स्वतः पैसे त्यांच्याकडून घेऊन 8% नी काम मंजून करून घेतले तेव्हा मला विश्वास बसला की हे असे आपले लोकप्रतिनिधी एक काम मंजूर करण्यासाठी 8% आणि 10 % घेत असतील तर असे लोकप्रतिनिधी काय उपयोगाचे .. फक्त काय स्वतःची झोळी भरायला आला आहात का .. अश्या सहानुभूती वर तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधी नां निवडून दिले तर तुम्ही बसाल पैसे छापत 5 वर्षे आणि आमच्या गावचे वाटोळे व्हायचे .. 🙏🙏🙏🙏
अरे सगळ्याच पक्ष त असेच आहेत कोणत्याही पक्षतील धुतल्या तांदळा सारखे नाही
आता बोला
जय महाराष्ट्र साहेब
तुमची हीच इच्छा राणे पूर्ण करतील यात मला शंका नाही ❤
ठाकरे चा शिलेदार नंबर वन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राजापुरात एक तरी रस्ता सरळ आहे काय ते आधी सांगा 15 वर्षात काय केलात ते आधी सांगा
गावोगावी रस्त्याच्या समस्या आहे पाणी नाही एवढं वर्षे काय केले ते सांगा एखादी डेट बोडी ठेवायला फिरीरजर नाही का सरकार होसपिटल मध्ये का
15 वर्ष राजापूर मध्ये किती रोजगार आणले
ठाकरे❤🎉
शिवसेनेकडून शंभर टक्के ग्राऊन्ड लेव्हलवर काम झिरो??????गावात जाणारे रस्त्ये,दिवे ,सरकारी रुग्णालयात नाहीत पंचवीस वर्ष कोकणातील जनतेला कोणीच वाली नाही .या आमदारसंपत्ती माञ करोड वाढलीय 😢😢😢😢
आता विकले गेलेत ते जनतेला सुद्धा विकतील
साहेब मी पण तुमच्याच मतदारसंघातल्या मतदार आहे .साहेब तुम्ही निवडणूक झाली की गायब कूठे होता..5 वर्ष कुठलं काम नाही मतदार संघात...आज लांजा राजापूर ग्रामीण भागात जाऊन बघा..रस्त्यांची काय अवस्था आहे...काय केलंत तुम्ही इतकी वर्ष निवडून देऊन .तुम्ही काम केलं नाही म्हणून दुसरे संधी साधणार ना...जर तुम्हीच विकास केला असता तर कशाला कोणाला उभ केलं असत...सरकार तुमचं पण होत ...
सगळीकडे निधी पोच केला आहे. पालक मंत्री सुद्धा रत्नागिरीचे आहेत त्यांना जाब विचारा. काय केले त्यांनी
राजन साळवी साहेब विजयी होणार नक्की 💯💯💪🚩💪🚩🚩🚩💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राजन साळवी मुळे कितीतरी ग्रामपंचायात शिंदे सेनेकडे गेले एक रुपया कधी कोणाला कधी साळविणे दिला का फक्त जमा करून घरी घेऊन जात आहेत
Fakt Uddhav saheb
Only thakrey 🎉
आता परत निवडूण येणार नाही आता माझी आमदार ही पदवी भेटणार
सर्व राजकारणी एकाच माळेचे मणी...
तरी ही ठाकरेशी एकनिष्ठ राहिले म्हणून तुम्ही विजयी व्हायला पाहिजे बस..
बाकी बोलण्यासारखे खूप आहे पण सध्या ही वेळ नाहीय.
100% साहेब जिल्हातूनच नामोनिशान झाले पाहीजेत अशा जनतेचा शाप आहे
Rajan salvi bhari manus ahe
गेल्या १५ वर्षात खूप बेकार परिस्थिती लांजा राजापूरची आहे... रस्ते खराब आहेत.....
Great Leader Thackeray Saheb ❤❤❤
नक्की विजयी होणार तुम्ही 💯 विजयी भव 🚩🚩💯💯🚩💯💯🚩
राजापूरला आता शिंदे साहेब यांची हवा तुमची लायकी संपली
हवा नाही. गेलेल्याना सर्वाना विकत घेतलेय बोकडासारखे
Over confidence अंगाशी येणार......बदल हवंय लोकांना
गेल्या 15 वर्षात 1 तरी लांज्यात उद्योग आणला का? फक्त जैतापूर प्रकल्पात पैसे खायचे काम केलेत, या वेळी लांज्या वाले नक्की पडणार, जसा thumhala रत्नागिरीत बदल पाहिजे तसा आम्हाला लांज्यात बदल पाहिजे
Barobar ha nkki padnaar
हो कोकण विकणाऱ्यांना द्या निवडून दादागिरी गुंडगिरीच्या विरोधात शिवसैनिक
हा आवाज विधानसभा मद्ये का का आवाज उठवला नाही,
15 वर्ष किती दिवे लावलात
पालकमंत्री म्हणून रत्नागिरी जिल्हाचे होते मग काय केले सांगा
तुम्ही तुमच्या होमग्राउंड वर आणि राजापूर मधून अविनाश लाड यांना उतरवले असते तर उत्तम लढत झाली असती पण हट्टीपणा पराभवास कारण ठरतो.
ह्यांनी आता विरोधीपक्ष नेतेपदासाठी भांडावे.
आता जे उभे राहिलेत ते सुद्धा स्वतःची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी
साहेब आता माघार नाही आम्ही दोन हात करायची वेळ आली तरी चालेल युवा ब्रिगेड तयार आहे.
To आगोदर चार लग्न करून आला आहे
साहेब तुम्ही पडणार
नाही पाडणार
पडणार @@sunsaxz
100 , tkke panar
1000% निवडून येणारच
पाचवी च जेवण सुद्धा चुकवत नाहीत पण विकासाच्या नावाने बोंब.... मत मागायला फक्त यायचं पुन्हा निवडणूक झाली निवडून आलात की येरे माझ्या मागल्या..... या वेळी बदल निश्चित आहे... 💯💯💯💯
राजन साळवी साहेब खरे निषटावंत शिवसेनिक साहेब विजय भव. 🚩🚩🚩
14 वर्ष शिवसैनिक होती बुरंबेवाडी नाईलाज पक्ष सोडावा लागला एक सुध्दा काम नाही
Dr Rajan Salvi saheb Mla
तुम्ही भावनिक राजकारण करणार बाकी तुम्हाला काय येतंय
सर्व निष्ठावंत आमदार जिंकणार
आम्ही फक्त कोकणी माणूस शिव सेना करत राहिलो तुम्ही लोनी खायाचे काम केले
कोकण चा एकच वाघ आदरणीय भास्कर जाधव साहेब यांचा कोकण लयभारी .शुभेच्छा
अरे तुम्ही काय केले लाजा मध्ये चागळ होसपिटल नाही एवढं वर्षे काय केले
उदय बने साहेब च काय झालं साळवी साहेब
राजन साळवी तुम्ही सांगा तूमचे खासदार विनायक राऊत यांनी संगमेश्वर तालुक्यातील गावाचा किती विकास केला ते जरा सविस्तर माहिती द्यावी आणि आता मतांसाठी उदय सामंता ची कशाला बदनामी करताय शेखर निकम सरांनी संगमेश्वर तालुक्याचा विकास व निधी कीती दिला ते जरा बघा आणि मग मोठ बोला
आता नारायण राणे कडून करून घ्या
आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही, जो पक्ष विकास करील त्या पक्षाला मतदान (भाऊ)
साळवी बोलतात ते खरे आहे आमच्या वेरावली गावात गणपती मध्ये असे गावातील लोकांना बोलावले आणि सर्वाँना गळ्यात पट्टे घातले शिवसेनेत प्रवेश असे बॅनर लावतात
साहेब तुम्ही निष्ठावंत आहात तुम्हालाच मतदान होणार 1000% तुम्ही निवडून येणार .
स्वताच्या घरातील पोळी भाजली पाहिजे म्हणून निधी दिले नाही
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩मशाल🔥🔥🔥
15वर्ष आमदार आहे काय काम केलं दाखव
💯 टक्के साळवी साहेब 🚩🚩🚩
🔥मशाल🔥
आमच्या राजापूर मध्ये किरण सामंत येणार कारण राजन साळवी कधी येत नाई एकदा निवडून आल्यावर आमच्या गावात एक रोड पण नाय केलं अवढे 20/25वर्ष शिवसेनेला वोट केलं
द्या राजापूर विकायचा असेल तर अर्धा स्वतः घेतील अर्धा विकतील
Ha nay yenar 😂
राजापूर मध्ये दिवे खूप लावलात लोकांना भावनिक राजकारण करून भिकेला लावलात हा प्रकल्प नको तो नको लोकांना तुमची लायकी समजली निवडणुकीत तुमची लायकी समजेल
साळवी हे खरोखर लोकांसाठी नाही त्यांच्याकडे कधी जा एकच उत्तर माझा मतदार संघ मोठा आहे मी काही देऊ शकत नाही असा पहिला आमदार आहे आपण का निवडून देतो हेच कळत नाही आणी मोठा मतदार संघ आहे कोणाला काही देऊ शकत नाही मग उभे का राहात्ता नका राहू ना. नितेश राणेकडे जा पाहिजे ते मिळते असा पाहिजे आमदार खरंच राणे कुटुंब पाहिजे होत खरंच आपला विकास झाला असता राजन साळवी मुळे आपला विकास रखडलाय...
Who’s this..? Khadi bgitla nahie
मित्र भावांनो 😂भावनिक आवाहन 😂
Rhajan shalvi ❤❤
♨️ फक्त
❗ मशाल....
राजेन saheb तुम्ही
Tigar आहेत्
Uday samant ha shindecha 2 numbercha cashiar aahe.yaancha sarv khel paishayvar chalu aahet.
15 varsh dev burpur
किरण सामंत साहेब जय हो
सरपंच पाच लाख
Rajan Salvi + bhaskar jadhav + Vaibhav parab = 🔥🔥🔥🔥
MLA saheb ..talukyasathi kay kelet 3 term madhe..
Ya veli nahi yenar tumi
अहो येवडी वर्ष आमदार होता काय केलात काम
15 varsh MLA rahin tu ky kel.....fakt ...kunache barase, Puja, tornament yach thikani dislat....yaveli Tula padnar
Tujhya gharat palana halala asata tar te aale asate tujhya ghari pan …aata uthat nahi tar te kay karnaar
निवडणूक येई पर्यंत का वाट पाहत होता ?
खरंच हा माणूस काम करतोय का मतदार संघात 😅
काहीच काम करत नाय
लांज्यात केलेले एक काम सांगा साहेब
❤brobar,
त्यांना ka नाही दिली उमेदवारी
निष्ठावंत नाही ते
15 वर्ष काय उपटली sa ka
U b thakre
आता जागे झाले का?
आमदार डॉ राजन साळवी!✌️
15 varsh Kay vikas kelat te jara sanga
Rajapur Karano Ya Fakth UBT Matdan Kra Chorana Haklun Dya
Mashal
Are ami tuzya matdar sanghatale ahe...tu ky kel 15 varshat te mahitey amala
तरी पण साळवी साहेबच येणार 😅
राजापूर लांजा साखरपा मतदार संघात राजन साळवीच 🚩🚩🚩
तुम्हाला काम करू देत नाही सत्ताधारी हे खरे आहे
उद्धव साहेब..
कर एकदा मुख्यमंत्री आणि लाव वाटोळं राहीलय तेवढं.
मस्त मुद्धा मांडला आहे
15 वर्ष आपण राजापूर लांजा चे आमदार आहात. काय दिवे लावले ते सांगा पहिले.
MI tumhala mat dile mashal MI apang ahe pn tumhi amcha apangancha nidhi kharch ka karat nahi he saf chukiche ahe