माझे कुटुंब माझी जबाबदारी! म्हणणारा कर्मदरिद्री मामू उद्धो. प्रकल्पांना स्थगिती, वसुली मुळे एक उद्योग आणू शकला नाही. हिंदूत्व, पक्ष,बाप, सैनिक सांभाळू शकला नाही. दाढ्या कुरवाळुन सत्तेत यायची स्वप्न दाखवतोय 🥱
Rajan Salvi will be winning the election from Rajapur.. Bal Mane will win from Ratnagiri. Except Nitesh, the rest of the two seats will be won by vaibhav Naik ( Kudal )and Rajan Salvi from Sawantwadi
बरोबर बोललात. ह्या रत्नागिरीच्या काळ्याला कोणी ओळखत नाही. ह्याला काळ्या पैश्याचा खूपच माज आहे. ह्या काळ्याला पाडलाच पाहिजे. हा राजापूर विकून खाईल. मतदार बंधुंनो, मतदान करताना ह्या काळ्याला मतदान करू नका. पस्तवाल नंतर. ह्याला रिफायनरी आणायची आहे. खूप पैसा ह्याला मिळणार. विचार करा
very nice interview. Happy to watch and recalled old memories.
Uttam vishleshan,juni rajkiy mahitgar asnara patrakar.
संपूर्ण कोकणात खऱ्या अर्थाने विकासाची सुरवात ही कोकण रेल्वे मुळेच झालेला आहे.
राजापूर मध्ये एका मताला पाच हजार रुपये वाटलें जात आहे भैय्या सामंत जोरात अशी माहिती मुंबईत आहे.
राजन साळवी यांनी सावध रहावे विरोधक खूप पैसे वाटतं आहेत.
सामंत कडून पैसे घ्या पण मतदान राजन साळवी ना करा 😊😊😊
साळवी ने केलंय काय... निवडून येतो आणि घरी गपपणे बसतो 😐😄
Kon kona Viruddha aahe te aadhi samjun ghya.
खूप छान मुलाखत झाली.
कोकणात उबाठा जिंकणार..
छान मुलाखत.विमानतळा
विषयी व्हिडीओ करा.
JK files आणली होती, आता बंद झाली.😅
फार वर्षांपूर्वी एस ई हसनेन अपक्ष म्हणून रत्नागिरीतून निवडून आलेले होते हे माहीत असावे
Chan ❤
सत्य मुलाखत खुप छान.
अहो सर् मी आत्ता महिला उभी आहे ते तरी माहिती आहे का? रत्नागिरी मीडिया ला?
माझे कुटुंब माझी जबाबदारी! म्हणणारा कर्मदरिद्री मामू उद्धो. प्रकल्पांना स्थगिती, वसुली मुळे एक उद्योग आणू शकला नाही. हिंदूत्व, पक्ष,बाप, सैनिक सांभाळू शकला नाही. दाढ्या कुरवाळुन सत्तेत यायची स्वप्न दाखवतोय 🥱
अगदी बरोबर त्या स्वार्थी टोमणेबहादाराचे तोंड सुद्धा बघुसे वाटत नाही.
जुन ते सोन नव ते हव मंञीपद कोकणात आले तसच पुढेपर्यंत येण्या साठी युती शिवाय पर्याय नाहि.
नक्कीच. आजपर्यंत कोकणात मोठे नेते झाले नाहीत. सध्या कॅबिनेट मंत्रिपद आहे. ते तसेच राहिले तर कोकणच्या विकासासाठी भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरेल.
कोकणातील लोक विकासाच्या बाबतीत कधी विचार करतील काय माहिती
Rajan Salvi will be winning the election from Rajapur.. Bal Mane will win from Ratnagiri.
Except Nitesh, the rest of the two seats will be won by vaibhav Naik ( Kudal )and Rajan Salvi from Sawantwadi
राजापूर मतदारसंघात टक्केवारीच्या पैश्याचा महापूर ओतला जात आहे.त्यामुळे साळवी यांना निवडणूक जड जाणार आहे.
बरोबर बोललात. ह्या रत्नागिरीच्या काळ्याला कोणी ओळखत नाही. ह्याला काळ्या पैश्याचा खूपच माज आहे. ह्या काळ्याला पाडलाच पाहिजे. हा राजापूर विकून खाईल. मतदार बंधुंनो, मतदान करताना ह्या काळ्याला मतदान करू नका. पस्तवाल नंतर. ह्याला रिफायनरी आणायची आहे. खूप पैसा ह्याला मिळणार. विचार करा
Paise denaryana pakda na nivdunuk ayogakde takrarkra puravyasahit ...docial media vr video taka
Samant vishay ala ki anchor vishay taltayt😅😅
हातांकरांनी विकास केलाय
😂
Bhramhan patrakar