Sandesh Parkar Vs Nitesh Rane | कोण नितेश राणे? 2014 ला मदत केली, पण यावेळी पराभव निश्चित

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 561

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 2 หลายเดือนก่อน +189

    खूप छान जबरदस्त संदेश पारकर दादा जय महाराष्ट्र विजय पक्का.

  • @dattarampednekar3349
    @dattarampednekar3349 2 หลายเดือนก่อน +143

    संदेश भाई जय महाराष्ट्र. मतदार तुमच्या मागे ठामपणे ऊभा आहे.

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 หลายเดือนก่อน +134

    उध्दव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 2 หลายเดือนก่อน +124

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥❤️🚩

    • @RupeshKokate-wz1gi
      @RupeshKokate-wz1gi หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 मौलाना उध्वस्त ठाकरे

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 2 หลายเดือนก่อน +77

    महाविकास आघाडी झिंदाबाद 👍👍👍🚩🔥

  • @पद्माकरमस्केमस्के
    @पद्माकरमस्केमस्के 2 หลายเดือนก่อน +143

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 2 หลายเดือนก่อน +207

    तगडा उमेदवार निवडला

    • @ShubhamKedari39
      @ShubhamKedari39 2 หลายเดือนก่อน +7

      😂😂😂 deposit rahude fakt

    • @GaneshSable-d7s
      @GaneshSable-d7s 2 หลายเดือนก่อน +6

      नितेश राणे ची ना 😂😂😂

    • @raghavanmarathe1692
      @raghavanmarathe1692 2 หลายเดือนก่อน +5

      😂😂😂 deposit जप्त

    • @gameofstocks309
      @gameofstocks309 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@GaneshSable-d7ste smjel tumhala lavkrch😂😂😂

    • @gameofstocks309
      @gameofstocks309 2 หลายเดือนก่อน

      शिवसेनेला कणकवली मतदारसंघात नितेश राणेंचा विरुद्ध लढण्या लायक एकही उमेदवार सापडत नव्हता आणि शेवटी त्यांनी ह्या साहेबांना उमेदवारी दिली. हे साहेब स्वत उभ्या आयुष्यात नगराध्यक्ष बनू शकले नाहीत आणि म्हणे मी आमदार बनवला नितेशला आणि बाकी कोण नितेश राणे हे २३ तारीखला कळेलच डिपॉझिट जप्त झाल्यावर

  • @santoshvedre5040
    @santoshvedre5040 2 หลายเดือนก่อน +116

    पारकर साहेब विजयी भव

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 2 หลายเดือนก่อน +155

    प्रस्थापितांच्या साम्राज्याला लावा मशाल होऊ दे कोकण खुशाल

    • @roshanpatil1234
      @roshanpatil1234 2 หลายเดือนก่อน +3

      वरळी ला पण प्रस्थापित उभाय 😂

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 2 หลายเดือนก่อน +1

      Guhagar la pn😂

  • @prashantnirmale7769
    @prashantnirmale7769 2 หลายเดือนก่อน +237

    नेपाळी घरी बसवा. सिंधुदुर्ग दहशतमुक्त करा

    • @user-om5wv8qq7w
      @user-om5wv8qq7w 2 หลายเดือนก่อน +9

      नेपाळी 100% घरी बसणार आहे .
      फक्त मशाल महा विकास अघाडी

    • @ChandanGhadiaonkar-nc4md
      @ChandanGhadiaonkar-nc4md หลายเดือนก่อน

      ​@@user-om5wv8qq7w😂😂😂bin kamachi mans manje ubhala 😂🤣

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 2 หลายเดือนก่อน +87

    बुटक्याचे पैसे घ्या व मतदान संदेश भाईला करा

  • @PramodNikam-sp7fx
    @PramodNikam-sp7fx 2 หลายเดือนก่อน +53

    एकनंबर विचार धारा

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 2 หลายเดือนก่อน +19

    Jai Maharashtra..parker ji

  • @ShabbirPatel-b2v
    @ShabbirPatel-b2v 2 หลายเดือนก่อน +52

    नेपाळी टोळीला यंदा घरीच बसवावे सिंधुदुर्गच्या मतदारांनो जिल्ह्यातील दहशत हद्दपार करावी . शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडून द्या. जिल्ह्यातील दहशत व राज्यातील प्रदुषण झाले ले वातावरण स्वच्छ करुया मतदारांनो.जय महाराष्ट्र.

  • @ManishMagar-k4v
    @ManishMagar-k4v 2 หลายเดือนก่อน +51

    यावेळी ठाकरे यांचाच विजय

  • @sunilnarvekar7743
    @sunilnarvekar7743 2 หลายเดือนก่อน +18

    पारकरसाहेब विजयी भवः

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 2 หลายเดือนก่อน +86

    पारकर साहेब काहीही करा पण विजय मिळवला पाहीजे प्रत्येक गावा गावात भेटी दया.

    • @ajitshinde-4607
      @ajitshinde-4607 2 หลายเดือนก่อน +3

      निवडणून आला की तोंड पण दाखत नाही हे लोक

    • @123zgs
      @123zgs 2 หลายเดือนก่อน

      पारकर साहेब या बांडगुळाला घरी बसवा

    • @Mayur21080
      @Mayur21080 หลายเดือนก่อน

      नितेश राणे नि किती वेळा तोंड दाखवले तुला ​@@ajitshinde-4607

  • @amolmore6413
    @amolmore6413 2 หลายเดือนก่อน +19

    Great 👍

  • @RushProduction
    @RushProduction 2 หลายเดือนก่อน +98

    हे सगळं खर आहे पण लोकं 500 च्या 4 नोटा घेऊन मतदान करणारच😂

    • @GaneshSable-d7s
      @GaneshSable-d7s 2 หลายเดือนก่อน

      तू घेतो का?

    • @sid_pawar27
      @sid_pawar27 2 หลายเดือนก่อน +6

      Lachar aahe public 😢
      Hya mule aapan aapala vikas thambvtou

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 2 หลายเดือนก่อน +5

      नोटा घेऊन विकलेल्या लोकांना मुलाबाळांना राणेंच्या टोळीत बघायचं असेल. राणेला निवडून द्या आणि आपल्या मुलांना गुंड बनवा . ऑल द बेस्ट 😂😂

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 2 หลายเดือนก่อน +1

      म्हणूच अश्याना वोट करणारे भारत देशातील जनता होपलेस आहे.

    • @rtsiop
      @rtsiop หลายเดือนก่อน

      Ekdam khara बोललास . पहिली क्रिकेट मंडळा लाचारीत एक नंबर . घरदार नाय राहिला चालेल पण मंडळात पार्टी हवी...

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 2 หลายเดือนก่อน +161

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🔥

    • @pratikpatil5378
      @pratikpatil5378 2 หลายเดือนก่อน +4

      उद्धव खान😂

    • @भाव-थ9ट
      @भाव-थ9ट 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@pratikpatil5378 स्वाभिमानी पक्ष विकलेले 😂

    • @ketankhandale9772
      @ketankhandale9772 2 หลายเดือนก่อน

      ​@@pratikpatil5378 खान घरी आला होता का

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 2 หลายเดือนก่อน

      तुमच्या नेत्यांची सतत बाप बदलण्याची सवय फारच घाण . बेवडे नेपाळी😂😂😂😂​@@pratikpatil5378

  • @GovindChavan-q8k
    @GovindChavan-q8k 2 หลายเดือนก่อน +14

    जय महाराष्ट्र साहेब

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 หลายเดือนก่อน +145

    संदेश पारकर टील्ल्याचा फडशा पाडणार.❤🎉❤

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 2 หลายเดือนก่อน +9

      बातमी अशी आहे, की तीनही नेपाळी बॅगा भरून तयार बसले आहेत, नेपाळमध्ये पळून जाण्यासाठी.😂😂

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 2 หลายเดือนก่อน +36

    ग्रेट पारकर साहेब 🎉

  • @naseeruddinshaikh8807
    @naseeruddinshaikh8807 2 หลายเดือนก่อน +21

    कोकण वासियो जय महाराष्ट्र. महाराष्ट्र धर्मिय जनता आपल्या ला हाथ जोडून नम्र विनंती करित आहे राणे कुटुंबा ला हरवा महाराष्ट्र धर्म वाचवा. उर्वरित महाराष्ट्रा वर आपले फार मोठं उपकार होतील. जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर.

    • @gameofstocks309
      @gameofstocks309 2 หลายเดือนก่อน +6

      Konkan mhnje rane .. Ani rane lead vheun ya parkarla harvnar... Pahije tr screenshot gheun thev smjl ka 😂😂

    • @tanmay8056
      @tanmay8056 2 หลายเดือนก่อน +2

      घराणेशाही चा अंत या निवडणुकीत पूर्ण राज्यात होणार आहे सर्व सामान्य व्यक्तिमत्व पुढे आलेच पाहिजे नाहीतर खालचा घटक तसाच राहील

    • @gameofstocks309
      @gameofstocks309 หลายเดือนก่อน

      @@tanmay8056 ho ka... Gharaneshahi sglyach pakshat ahe.. Uddhav aadu sonia rahul sharad supriya

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 2 หลายเดือนก่อน +28

    ओरीजनल शिव सेना उध्दव ठाकरे साहेब

  • @VinodSawant-qu9hy
    @VinodSawant-qu9hy 2 หลายเดือนก่อน +16

    हे मिडीया वाले हे प्रश्न का राणेंना विचारत नाही.याच चॅनेल च माईक खेचून अर्वाच्य बोलले यावर दुर्लक्ष केल.यावरुन यांच समजत.

  • @JAYJAYRAFI4098
    @JAYJAYRAFI4098 2 หลายเดือนก่อน +26

    नित्या ला आता घरी बसवा उद्धव ठाकरे साहेब ज़िंदाबाद

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 2 หลายเดือนก่อน +56

    UDDHAV THAKARE SAHEB JINDABAD 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Samyuvi27
    @Samyuvi27 2 หลายเดือนก่อน +22

    शिवसेनेचा वाघ आला....❤❤

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 2 หลายเดือนก่อน +38

    100% संदेश पारकर, संदेश पारकर आणि फक्त आणि फक्त सन्माननीय संदेश पारकर साहेब.
    हिन्दूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद.
    100% एकच ब्रॅन्ड ठाकरे,ठाकरे आणि सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे,ठाकरे,ठाकरे.
    फक्त मशाल, मशाल, मशाल.
    जय महाराष्ट्र साहेब

  • @deepakchavan5302
    @deepakchavan5302 2 หลายเดือนก่อน +35

    अभिनंदन साहेब

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 2 หลายเดือนก่อน +40

    SANDESH PARKER JINDABAD 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @MahadevSawant-sc5xc
    @MahadevSawant-sc5xc 2 หลายเดือนก่อน +22

    जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद कणकवली चा वाघ 🐯🐯🐯🐯🐯🐅🐅🐅🐅

  • @prasannapatil5800
    @prasannapatil5800 2 หลายเดือนก่อน +20

    Great 👌 strong leadership👌UBT

  • @virsendevalekar7416
    @virsendevalekar7416 2 หลายเดือนก่อน +8

    जय महाराष्ट्र.❤

  • @ranjitgunthal537
    @ranjitgunthal537 2 หลายเดือนก่อน +61

    टिल्लू पडणार नेपाळी

  • @ravindraghodvinde8623
    @ravindraghodvinde8623 2 หลายเดือนก่อน +35

    याला बोलतात हुशार विकासाबद्दल बोलतात असेच विचार आपापल्या मतदार संघाबद्द्ल पाहिजेत

  • @nazeershaikhkokan
    @nazeershaikhkokan 2 หลายเดือนก่อน +10

    चागले विचार आहे तुमचे पारकर साहेब ग्रेट

  • @Amh683
    @Amh683 2 หลายเดือนก่อน +45

    UDDHAV BALA SAHEB THAKRE ZINDABAD

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 2 หลายเดือนก่อน +16

    Great speech 👍

  • @sssss4534
    @sssss4534 2 หลายเดือนก่อน +32

    नपाली ला घरी बसवा 😢अत्त

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 2 หลายเดือนก่อน +20

    पारकर साहेब ताकद लावा विजय आपलाच झाला पाहिजे

  • @SunilPenkar-ke7jl
    @SunilPenkar-ke7jl 2 หลายเดือนก่อน +5

    साहेब ऐक नंबर बोलात मानलं तुम्हाला जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 2 หลายเดือนก่อน +18

    फक्त पारकर साहेब 🚩🚩🚩

  • @jnusang313
    @jnusang313 2 หลายเดือนก่อน +50

    बटला डॅनी आणी छोटा बुल्ली याला परत उभ करू नका 😂😂

    • @devrane9572
      @devrane9572 2 หลายเดือนก่อน +3

      😂😂

    • @sunilgiri3574
      @sunilgiri3574 2 หลายเดือนก่อน +3

      छोटा बुल्ली जबरदस्त

  • @shauketshaikh5450
    @shauketshaikh5450 2 หลายเดือนก่อน +6

    Sandesh Parkar Jay Maharashtra.❤❤❤

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 2 หลายเดือนก่อน +14

    पारकर यांनी स्पष्ट बोलत आहेत. त्यामुळे राणे कुटुंबीय मानसिकतेचा विचार केला तर ते कधीही खालच्या पातळीवर जाऊन काही करतील यांत तिळमात्रही शंका नाही. मात्र संदेश भाई निश्चितच निवडून येणार आहेत

    • @factically4972
      @factically4972 2 หลายเดือนก่อน +1

      Mhnje parkar ne khunyala amdar karun aanl 2014 la 😂😂😂 mg tohi titkach जबाबदार ahe na

  • @pravinnar7482
    @pravinnar7482 2 หลายเดือนก่อน +5

    Jai Maharashtra...only Samdesh Bhai🚩🐅🚩🐅

  • @TaherShaikh-n6l
    @TaherShaikh-n6l 2 หลายเดือนก่อน +8

    दादा आमचे आशीर्वाद आहेत, तुम्हाला.

  • @deepakdodve8147
    @deepakdodve8147 2 หลายเดือนก่อน +10

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र..🚩🚩🔥

  • @mahibubsayyad1440
    @mahibubsayyad1440 2 หลายเดือนก่อน +10

    Sandesh parkar, U.B.T

  • @nareshchavhan220
    @nareshchavhan220 2 หลายเดือนก่อน +5

    संदेश भाऊ होणार नक्कीच आमदार,,,,,

  • @RIYAZSHAIKH-q5e
    @RIYAZSHAIKH-q5e 2 หลายเดือนก่อน +16

    Mashaal.

  • @JAYJAYRAFI4098
    @JAYJAYRAFI4098 2 หลายเดือนก่อน +5

    साहेब तुमचा विजय पक्का टिल्ल्या पडणार

  • @PrakashBhogle-j3n
    @PrakashBhogle-j3n 2 หลายเดือนก่อน +9

    उठा उठा निवडणूक आली.कोकणी माणसाला खोटी आश्वासन देण्याची वेळ झाली.... युपी बिहारीं लोकांना खुश करन्याची वेळ झाली... मराठी माणसाला संपवण्याची वेळ zali

  • @sunnyukirade1043
    @sunnyukirade1043 2 หลายเดือนก่อน +8

    पहिला उमेदवार बागितला जो विकास रोजगार ,आरोग्य ,शिक्षण बोलतोय.लोकांना पण हेच पाहिजे.

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 2 หลายเดือนก่อน +5

    संदेश भाई तुम्ही वाकू नका dashing आहात निवडून या

  • @sameerdhamaskar3073
    @sameerdhamaskar3073 2 หลายเดือนก่อน +7

    Jai maharashtra parkar sir salut tumala ageraho

  • @bharatpatole7471
    @bharatpatole7471 2 หลายเดือนก่อน +4

    नितेश राणे चे पार्सल नेपाळ ला पाठवा

  • @vishnupote-mm8iz
    @vishnupote-mm8iz 2 หลายเดือนก่อน +10

    Udhav Saheb

  • @sanjaymore9854
    @sanjaymore9854 2 หลายเดือนก่อน +8

    पुढचा आमदार उद्धव ठाकरे यांचाच असेल आणि ते पण तगडा

  • @WamanParab-g5k
    @WamanParab-g5k 2 หลายเดือนก่อน +6

    Laybhari sandesh ❤❤
    Only sandeh premi ❤

  • @OmGore-o5g
    @OmGore-o5g 2 หลายเดือนก่อน +7

    एकच नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल ❤️🙏🏻❤️🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @VijayNikam-g8h
    @VijayNikam-g8h 2 หลายเดือนก่อน +9

    Uddhav ji tm win tmhii ❤❤❤❤❤

  • @parshuramtondlekar849
    @parshuramtondlekar849 2 หลายเดือนก่อน +10

    मशाल ✌️

  • @pawangawali5753
    @pawangawali5753 2 หลายเดือนก่อน +6

    फक्त मशाल...🚩🚩🚩

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 2 หลายเดือนก่อน +6

    पारकर साहेब आमदार फिक्स

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 2 หลายเดือนก่อน +4

    नितेश राणेला यावेळेस संदेश पारकर साहेब पालता उतारा पाडून चित

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 2 หลายเดือนก่อน +6

    शिवसेना फक्त एक उध्दव बाळासाहेब ठाकरे मशाल मशाल मशाल

  • @lavanyagosavi9291
    @lavanyagosavi9291 หลายเดือนก่อน +1

    आई भवानी जगदंबे संदेश पारकर यांना विजयी कर

  • @KhanMoseen-l8x
    @KhanMoseen-l8x 2 หลายเดือนก่อน +6

    Only Udhav thakre

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 2 หลายเดือนก่อน

    खरं बोलत आहेत. लोकांनी योग्य विचार करून मतदार करावे.

  • @yuvrajraut5220
    @yuvrajraut5220 หลายเดือนก่อน

    खरंच कोकणी आता तरी जागे व्हा आणि ठाकरे यांना साथ द्या

  • @ankushkatwankar3723
    @ankushkatwankar3723 2 หลายเดือนก่อน +14

    नक्कीच भाई तुम्ही नितेश राणेना 2014 आमदार केलात पण तुम्ही तुमच्याच पक्षाचे खासदारकीसाठी उभे असणारे विनायक राऊत यांची मागून मारली काय? का तुम्ही कणकवली मधून लीड देऊ शकला नाहीत..

    • @gameofstocks309
      @gameofstocks309 2 หลายเดือนก่อน +3

      Ha swata kdhi nagarsevak nahi hou shkla ani mhntoy nitesh rane la aamdar kela😂😂😂😂😂casino senapati😂😂😂😂

  • @KumarMali-j2j
    @KumarMali-j2j 2 หลายเดือนก่อน +5

    Mashal

  • @ashishmayekar1607
    @ashishmayekar1607 2 หลายเดือนก่อน +1

    Abp माझा, light नीट focus करुन टाका रे

  • @ikbalmultani9748
    @ikbalmultani9748 2 หลายเดือนก่อน +4

    नितेश पारकर १०० टक्के निवडुन येणार.

  • @kanagalbabu8740
    @kanagalbabu8740 2 หลายเดือนก่อน +3

    शाब्बास संदेशभाई

  • @sachinpanchal5171
    @sachinpanchal5171 2 หลายเดือนก่อน +9

    नेपाली पडला पाहिजे😂😂😂🎉😂

  • @swanandkokankar
    @swanandkokankar 2 หลายเดือนก่อน +3

    मी एक गोष्ट सांगतो प्रत्येक राजकीय माणूस फक्त या विषयावर कोकणातील माणसाला फसवत आहे. नोकरी नाही उद्योग नाही कारखाना नाही. हे विषय कदी संपनार.

  • @AjitKakde-q1d
    @AjitKakde-q1d 2 หลายเดือนก่อน +1

    हिंदुत्वाचा बुलंद आवाज नितेश राणे जनसेवक नक्की निवडुन येणार आहे

  • @sachinvetkar2178
    @sachinvetkar2178 2 หลายเดือนก่อน +5

    संदेश पारकर

  • @M.R.1988
    @M.R.1988 2 หลายเดือนก่อน +13

    तू नितेश रानेना तू आमदार केला. तू आधी स्वतः नगराध्यक्ष हो आता याच्यापुढे तुला सरपंच ला उभे राहावं लागेल.

  • @YogeshMavchi-d5x
    @YogeshMavchi-d5x หลายเดือนก่อน

    Only उध्दव ठाकरे शिवसेना 🎉🎉🎉

  • @nilesht1503
    @nilesht1503 2 หลายเดือนก่อน +7

    Ranencya nashibat hatrik nahi aahe etihas hech sangto only Shivsena UBT🚩🚩🚩

    • @sanjeevgawas4683
      @sanjeevgawas4683 2 หลายเดือนก่อน

      Shri udhav balasaheb zindabaad❤❤❤

  • @zakirkhan-yz7es
    @zakirkhan-yz7es 2 หลายเดือนก่อน

    👍खूप छान विचार.....

  • @girshmarne9685
    @girshmarne9685 2 หลายเดือนก่อน +4

    नितेश राणे पाडा मस्ती जिरवा 😂😂😂😂😂

  • @abdullahshah687
    @abdullahshah687 หลายเดือนก่อน

    1 dum kharblta saheb

  • @deepakkavitkar8346
    @deepakkavitkar8346 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र साहेब.विजयी भव

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 2 หลายเดือนก่อน

    खुप छान, दादा, आपण, 💯टक्के विजयी जातीवाद फार, झाला, दहशत फार, आहे, काही धमकी या, मुळे आपण दादा, विजयी होणार

  • @ajayjadhav6633
    @ajayjadhav6633 2 หลายเดือนก่อน +4

    Saheb tumhi 100% jinknar 🫶😍🚩

  • @SantoshAmbhore781
    @SantoshAmbhore781 2 หลายเดือนก่อน +2

    या पार्टीतून त्या पार्टीत जाणे पक्ष बदलविणे एका घरात दोन दोन तीन तीन मंत्री या वेळेस त्यांचा पराभव निश्चित आहे

  • @pandurangdangrekar3499
    @pandurangdangrekar3499 หลายเดือนก่อน

    तुम्ही बोलता ते बरोबर आहे परंतु हिंदूत्वावर बोला. फक्त या विषयावर लोक नाराज दिसत आहेत .

  • @Sharadindulkar-z4d
    @Sharadindulkar-z4d 2 หลายเดือนก่อน +8

    Only sandesh parkar

  • @Akilshaikh0909
    @Akilshaikh0909 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @sagar_S918
    @sagar_S918 2 หลายเดือนก่อน +1

    जनतेने गुंडगिरी करणाऱ्या राणे कुटुंब याना घरी बसवावे,विचार करून मतदान करावे

  • @rahultambe23
    @rahultambe23 หลายเดือนก่อน

    Sandesh Bhai ekach number , khup muddesudh speech

  • @AkashGirkar-t9t
    @AkashGirkar-t9t หลายเดือนก่อน

    आपला माणूस आपली आघाडी🔥🔥🐯🐯

  • @MangeshJadhav-r9r
    @MangeshJadhav-r9r 2 หลายเดือนก่อน

    संदेश भाई नक्कीच विजयी होणार 🙏 आम्हाला लीड नको फक्त विजय हवा आहे

  • @Janvirealestateagency
    @Janvirealestateagency 2 หลายเดือนก่อน +2

    कोणताही आमदार असो पण पैसे न देता निवडून आला पाहिजे कोणत्याही पक्षाचा असो तो