शेखर साने भाग - ६. Shekhar Sane - 6 Swami Samarth

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 56

  • @vidyaprabhu9251
    @vidyaprabhu9251 ปีที่แล้ว +2

    Anubhav margdarshak aahet. Khoop abhari. Seva mhanaje kaay te spashta kalale.

  • @kanchanbhalerao4096
    @kanchanbhalerao4096 ปีที่แล้ว +2

    🙏🙏

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 ปีที่แล้ว +12

    आपल्या उभयतांना सादर प्रणाम.आपल्या प्रमाणेच ,श्री शेखरदादांनी, "श्री सद्गुरूंप्रती संपुर्ण शरणागती व प्रबळ निष्ठा ही आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर हवीच" ह्यावर भर दिला. सर्व भागांतुन असंख्य अनुभव कथनातुन आम्हाला मोलाचे मार्गदर्शन मिळात राहो.

  • @dattaguru9133
    @dattaguru9133 ปีที่แล้ว +11

    शेखर सर तुमचे बोलणे ऐकतच रहावेसे वाटते आहे. आम्ही कृतज्ञ आहोत, खुप सुंदर वर्णन केले आहे, मन भारावून गेले आहे 🙏🙏🙏

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 ปีที่แล้ว +10

    श्री स्वामी समर्थ 🙏
    काका आणि शेखर दादांना ही मालिका आजुन चालू राहूदे. खुप काही शिकायला मिळते आहे 🙏

  • @nandi8221
    @nandi8221 ปีที่แล้ว +4

    प्राणप्रतिष्ठा करतांना मूर्तीचे डोळे झाकून ठेवतात व नंतर नेत्रोन्मीलन करतात. हिच गोष्ट मला आठवली.अजून भाग लवकर येऊ द्यात.

  • @veenasukerkar314
    @veenasukerkar314 ปีที่แล้ว +7

    स्वामी कृपेने शेखर दादांनी त्यांची मांडलेली मते, अनुभव, अनुभूती त्यामुळे आम्ही खरोखर कृतकृत्य झालो. !! श्री स्वामी समर्थ!! 🙏🌹🙏

  • @dattaguru9133
    @dattaguru9133 ปีที่แล้ว +8

    साने सर बरोबर बोलले की कोरोना चे वैश्विक संकटा नंतर सगळे महाराजांन कडे वळले आहेत. आम्हाला कोरोना झालेला तेव्हा आम्ही निःशंक होई रे मना ऐकून च बळ आले. तारक मंत्रणेच आम्हाला वाचवले हे सत्य आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

  • @santoshrane6651
    @santoshrane6651 ปีที่แล้ว +5

    !! अशक्य हि शक्य करतील स्वामी !!
    हे स्वामी देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात एशवर्या त ठेव सर्वांचं भलं कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे
    गोड नाम मुखात अखंड राहू दे
    ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 ปีที่แล้ว +4

    एक महान महान महान चित्रकार...स्वामींचा सच्चा भक्त..🙏🏻
    स्वामींना जाणण्याची अभिलाषा नसलेला..अज्ञानात धन्यता मानणारी ही निरपेक्ष लोकंच भक्तीचा खरा अर्थ समजलेली असतात, पण याची त्यांना तिळमात्र ही जाणीव नसते..
    प.पू संत श्री बाळूमामांच्या एका वृद्ध, भाबड्या भक्ताच्या तोंडून असंच काहीसं ऐकलं होतं, "मामा समजला न्हाई म्हणून तेच्या मागं लागायची पाळी आहे,त्यो जर कदी समजला तर बाकी काहीच राहणार नाही..."
    आज त्यांची आठवण झाली..सरांना ऐकून..🙏🏻
    बाबा माझ्या भावना please त्यांच्या पर्यंत पोहोचवा..🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +4

    सकल जन हिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमो नमो नमः

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 ปีที่แล้ว +3

    गुरूजी आणि शेखर साने यांना मनापासून नमस्कार आणि धन्यवाद 🙏🙏
    शेखर साने यांची स्वामी निष्ठा आणि त्यांचे अनुभव, अनुभूती खूपच छान... खूपच छान, सुंदर शब्दांत त्यांनी निरूपण केले आहे... ऐकताना कुठेही कंटाळा आला नाही...सारखे ऐकत रहावे असे वाटत होते...
    तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा स्वामी कृपा झाली असेच वाटले 🙏
    शेखर साने यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना मनापासून शुभेच्छा 🙏🌹
    गुरूजी, मनापासून प्रणाम 🙏🙏
    🙏🌼श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ 🌼🙏

  • @suchetam2698
    @suchetam2698 ปีที่แล้ว +2

    काका नमस्कार.सगळे भाग उत्तम झाले.श्री शेखर साने यांचे खूप खूप आभार.काका तुमचे कष्ट. दोघानाही प्रणाम.जय गुरदेव .श्री स्वामी समर्थ

  • @हनुमानmynd
    @हनुमानmynd ปีที่แล้ว +1

    blub ला value नाही light आहे तर value aahe

  • @sujatagaonkar4848
    @sujatagaonkar4848 ปีที่แล้ว +3

    तुम्हा दोघांचे खूप आभार खूपच छान अनुभव आहेत तुमचे धन्यवाद

  • @seemak9145
    @seemak9145 ปีที่แล้ว +2

    परमपूजनीय भाऊ ही मुलाखतमाला फार सुंदर झाली आहे खूप खूप शिकायला मिळाले.आपणां दोघांस मनःपूर्वक धन्यवाद

  • @manasic6013
    @manasic6013 4 หลายเดือนก่อน +1

    Aprateem mulakhat
    Shree Swami samarth 🙏🏼

  • @adarshshinde4365
    @adarshshinde4365 4 หลายเดือนก่อน +1

    Shree swami Samarth

  • @vaishalipadayar9434
    @vaishalipadayar9434 4 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth

  • @TheRamyramesh
    @TheRamyramesh ปีที่แล้ว +3

    ॥ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥ आपल्या दोघंचे खुप खुप आभार व धन्यवाद या निम्मिताने बरेच काही शिकायला मिळाले. धन्यवाद व आभार

  • @laxmanjagtap2995
    @laxmanjagtap2995 ปีที่แล้ว +2

    साष्टांग नमस्कार....श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @ushaaher6064
    @ushaaher6064 2 หลายเดือนก่อน +1

    100% barober ahe

  • @neetadhopeshwarkar7336
    @neetadhopeshwarkar7336 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद आणि नमस्कार श्री शेखरदादा आणि श्री. आठल्ये काका. खूप चांगले विचार ऐकायला मिळाले. शेवटी आपला श्वास सुध्दा स्वामीहाती. नि:शब्द झालो. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @adarshshinde4365
    @adarshshinde4365 4 หลายเดือนก่อน +1

    👏👍

  • @sakshimayekar8216
    @sakshimayekar8216 ปีที่แล้ว +2

    Shekhar dada, tumchya chitratil Maulinche dole kharach jivant asatat..🙏🏻

  • @Dattaraj17
    @Dattaraj17 6 หลายเดือนก่อน +2

    Shree gurudev datta

  • @sanjaymarathe6803
    @sanjaymarathe6803 ปีที่แล้ว +2

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 🌹 🙏

  • @anildeshmukh6580
    @anildeshmukh6580 ปีที่แล้ว +2

    नमस्कार करतो गुरुचरणी श्री स्वामी समर्थ चरणी.नमस्कार करतो गुरुसमान तुम्हा दोघांच्या चरणी. साधकाला लागणारा भाव आणि शरणागती काय हे या चर्चेतून अतिशय व्यवस्थित समजून येते. जे साधकांसाठी खुप गरजेचं आहे. हीच गोष्ट श्री अरविंद आठले वारंवार सांगत असतात.आमच्यासारख्या सामान्य स्वामी भक्तांसाठी ही शिकवण खुप मोलाची किंवा अमूल्य अशी आहे. आपल्या दोघांचं खुप खुप आभार आणि धन्यवाद.

  • @prasadg2004
    @prasadg2004 ปีที่แล้ว +2

    Khup Sundar. Shree Swami Samarth 🙏

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 ปีที่แล้ว +2

    प्रणाम काका गुरुजी 🙏 प्रणाम शेखर जी 🙏

  • @smitanitsure1110
    @smitanitsure1110 ปีที่แล้ว +2

    Chan mahiti dili , shree Swami Samarth

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy ปีที่แล้ว +2

    ॥┅💜┅॥।। ॐ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।। ॥┅💜┅॥

  • @madhurimahagaokar3949
    @madhurimahagaokar3949 ปีที่แล้ว +3

    श्री गुरुदेव दत्त

  • @ketakighag5946
    @ketakighag5946 ปีที่แล้ว +2

    Khup Sundar Mahiti
    Shree Swami Samartha 🙏🙏🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vidyaprabhu9251
    @vidyaprabhu9251 ปีที่แล้ว +2

    Shree Swami Samarth

  • @manishagokhale156
    @manishagokhale156 ปีที่แล้ว +2

    Shri swami samarth

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 ปีที่แล้ว +2

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏माऊली साष्टांग नमस्कार

  • @pratibhasawant3197
    @pratibhasawant3197 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ.🙏🙏

  • @sonalichavan9920
    @sonalichavan9920 ปีที่แล้ว +2

    ही सिरीज खूप छान होती. अशीच साधनेत रमलेली अनमोल रत्न घेऊन या त्यांचे विचार ऐकून आम्हाला आमच्या चुका समजतात
    🙏🙏🙏

    • @aartishevde283
      @aartishevde283 ปีที่แล้ว +1

      Far छान अनुभव.दोघानाही नमस्कार.

  • @anitapatil7967
    @anitapatil7967 ปีที่แล้ว +2

    खुप छान, श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @srm2595
    @srm2595 ปีที่แล้ว +4

    काका तुम्हाला आणि शेखरजींना सप्रेम नमस्कार. 🙏🏻. तुमच्या मुलाख़त प्रपंचामुळे काय मिळाले हे शब्दात सांगणे कठिण आहे. आत्म्यास अत्यंत थंडावा मिळाला ही मात्र नक्की. आभार

    • @ranjanamulmule8512
      @ranjanamulmule8512 ปีที่แล้ว +1

      🌻🌻🙏🏻🙏🏻🙏🏻🌻🌻श्री स्वामी समर्थ

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 ปีที่แล้ว +2

    Naman

  • @sushamapuralkar6074
    @sushamapuralkar6074 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @pundalikparab437
    @pundalikparab437 6 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @sumedhasoman2956
    @sumedhasoman2956 ปีที่แล้ว +1

    Corona kalat Ani tya nanatr pan khup lokana problems ahet... swami baba saglyana sukhi kar .. saglyana dheer de ..saglyan che mangal hovo.. tu ch ahes amcha . 🙏🙏🙏

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 ปีที่แล้ว +1

    Swami che pratyaksh darshan zalyacha anubhav aala.shekhar. Sane yana khoop khoop dhanvaad.

  • @kalyanikaware8616
    @kalyanikaware8616 ปีที่แล้ว

    अक्कलकोटचे महाराज म्हणजे कोणते महाराज

  • @nicepoetry5859
    @nicepoetry5859 ปีที่แล้ว +2

    Swami

    • @aartishevde283
      @aartishevde283 ปีที่แล้ว +1

      नमस्कार दोघानाही. असाच.हा कार्यक्रम चालू राहू दे

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 ปีที่แล้ว +1

    खुप छान अनुभव ,,,