विनू दादा तुम्ही भाऊ बहीण किती मिळून मिसळून राहता.बर वाटतो तुम्हाला बगून गावाकडील सगळं दाखवतो.विनू दादा आणि पुनम ताई मोठी आहेत बबलू त्यांच्यात लहान आहे.चव चांगली लागली की खातो.
Vinu tula poonam ne bokya he chan nav thevle aahe tula mast shobhun disate, Poonam tu video cha shevat kartana aalya malvni bhashet kar tyat tar aapulki aahe❤u
खुप सुंदर, माझा तर मुले बदललाय तुमचा v. पाहून. आज तर फुल पुनम ची😂😂😂 तिने पण तेवढेच मस्करीत घेतले. ❤ गावी बाजारात गेल्यावर भजी खाणे हा नियमच जणू😂 असेच राहा. 🙏
विनू दादा तुमचा आवाज खुप छान आहे सुर निरागस हो गाणं ऐकायला आवडेल
विनू दादा तुम्ही भाऊ बहीण किती मिळून मिसळून राहता.बर वाटतो तुम्हाला बगून गावाकडील सगळं दाखवतो.विनू दादा आणि पुनम ताई मोठी आहेत बबलू त्यांच्यात लहान आहे.चव चांगली लागली की खातो.
पुनग्याताई, फुला माळून एकदम हिरोईन दिसता.
Bayko chi kup kear kartoy 🥰mastacha😇🥰👌
खूप छान दादा 💐🍫
भावना आणि वषाॅ मला तुमचा अभिमान आहे ✌😊 पुनम तु असेच वेळोवेळी आम्हाला एकएक रहस्याचा उलगडा करत जा !!😂😂😂😂 पुनम तु खतरनाक बहीण आहेस 😅😅
Vinu tula poonam ne bokya he chan nav thevle aahe tula mast shobhun disate, Poonam tu video cha shevat kartana aalya malvni bhashet kar tyat tar aapulki aahe❤u
पुनम ताई खरंच खूप छान दिसते जुनी हिरोईन तुम्ही पण दोघें भाऊ गोड आहात 😂😂❤❤❤❤
बाबलो कंजुस नाही आहे खुप चांगला माणूस आहे नविन लग्न झालंय खुप मेहनती आहे
बायलेकं ढोकळो घालं आणि भोपळ्यासारखी कर 😄 पूनमताई आज आन मिलो सजना मधली आशाबेन म्हणजेच आशा पारेख दिसते. कानामागे फुलं माळून 👌😄 आचऱ्याचो बाजाराचं नरिंगऱ्यात आणलात.. 👍 ♥️
😃😃👍👍
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात कारण भहिन भावाने यकमेका बरोबर कसे हसून खेळून राहावे हे तुम्हा भावनडे कडून शिकावे
😊😊🙏🙏
Poonam tuja bhau khup kanjus aahe.baabu..tyla mahit aahe to khanar bola tar tyla bill deyav lagel. .nko nko bolun khaalan tyne😂😂
Nice👍 vlog beautiful and आठव डी बाज़ार must, गरम भजि आणि गरम चाय 😋yummy😊😊
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
बाबल्या जाम कंजूस नको नको करून त्यानिच जास्त खाल्लं 😂😂😂 ऍक्टिंग भारी आहे त्यांची नको नको बोलून चांगला चान्स मारला 😅😅😅😂😂😂😂
Bhari asa video. ❤❤❤❤
खूप छान 👌👌👍👍
खुप सुंदर, माझा तर मुले बदललाय तुमचा v. पाहून. आज तर फुल पुनम ची😂😂😂 तिने पण तेवढेच मस्करीत घेतले. ❤ गावी बाजारात गेल्यावर भजी खाणे हा नियमच जणू😂 असेच राहा. 🙏
मुड लिहिले होते 🤦♀️
😅😅😅👍👍
Poonm tu kesat malaleli gulabachi fule khoopch sunder aaheth 🥰
Hari om ji.... 1:17
आजचा विडीओ मस्तच 👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️
Khup chan 😊
बाबल्या खूप साधा आहे
😆😅🤣😂😁
बाबू खूप साधा आणि मेहनती आहे....
बाबलो कंजूस आसा खाताना नको म्हणता पैसे सगळयांचे दिवचे लागतील तर.😂
mast
आता पूनम आनी पुष्पा चा संवाद चालू असलेला विडियो बनवा ती दोघ एकमेकंशी बोलताना कधी दिसत नाही
Very Nice Video
Punam❤❤
तुम्ही भावडांनी बालपण जपले आहे स्वतः मधले 😊
Cheers 😀🤘🤘🤘
🙏🙏
बाबलो लय चिंगुस मारवाडी आहे😂
छान वाटते तुम्हाला एकत्र बघून बडबड करताना.
😃😃❤️❤️
खूप छान 😂😂
Mast baazar sufer keli
👍👍😃😃
भारी😂
Hari om ji....I think it will be better to Directly talk with you i mean.....Tumka ekatra baghun baraa waatataa.
Mast video
गाव बाजार खूप मस्त दिसत आहे...
आणि तुमची उंडगे गिरी पण मस्त ❤
Nice video
खुप छान ❤❤❤🎉🎉
chhan vattat tumhi sagale ekatra asla ki vlog bghayla😊
😃😃❤️❤️
Achara madala kali aslela fish 🐠🐋🐟🐠🐋🐟 market dakava kdhi tari
bhari jhalo vlog......
Aamacha bajar pan aachara
Chan
पुनम फुल मस्त आहे😊
❤😂❤😂❤
खुप मस्त!!
पूनम ऋषीपंचमीला अळूची भाजी बनवतात तशी भाजी बनवून दाखव
लय मज्जा इली हा, गोल भजी बऱ्याच दिवसांनी बघलय ती मुंबईत खय नसतात गावकच भेटतत.
❤
Vinu chi ani vahini chi lagna chi story aaikayla avdel
सबस्क्रायबर भेटले तर थोडे थांबा. त्यांच्याशी थोडे बोला. त्यांना नाव, गाव विचारा..... त्यांना जरा बरे वाटेल...
Hooo pan te video madhe kuthe dakhavanar video chi length wadhte.. te disale tevdh dakhaval bakich sarv kuthe kay dakhvat basnar videot
बायकोसाठी आधी नेलास आणि आई बाबा ना काय नेला
दादा नू आमच्या कोल्हापूरक कवा येतलं तुमची टीम लवकर येवा कोल्हापुराक
मक्याची भजी कर पुनम मस्त होतात
बायको साठी नेहमी बोलतो
आई वडिलांसाठी नाही
Punam La Gadi Shikav
पूनम ताई कामाशिवाय कुठे फिरत नाही काम आसेल तरच ती जाते आणि पुष्पा ताईला आजुन तेवढा अनुभव नाही म्हणून ती जास्त जात नाही
गोव्यात एवढी अळंबी 500 रुपये
khauk ghetana Babalyak boykochi athavan hota pan aushichi Ani papsachi athavan hot nay
😂😂😂
बाबलो बाजारात पोरींका बघता हळूच😅
आचऱ्यात टेम्ब्लीवर जून महिन्यात दोन दिवस रवललाव
Achha
Vinu chi love story kadhi sangnar 😅
Bayko elyawar😅😅
Bayko elyawar😅😅
atta bayko kadhi yenar.
Poonam la paymant ditana
बाबु बायकोक घाबारतस कितो ह्यो😀
Vinu kay karato? Job ki businesss??
Business
विनु देवगडाक खुपच स्वस्त कोथबीरी मरे ह्य 10 रु वायचत दितत
2 judiye hat 10rs madhe
विनू बाबल्याक सांग जरा, दात घासूक…नुसती मलई हा दातार…आणि दोघेवी जाम चीकट हत…पुनग्या पण आणि बाबलो पण…पैसो काय काढूक नाय, २५० चो पण बाजार घितल्यान नाउ…😂😂😂😂बाबल्यान बायकोक ढोकळो घेटल्यान पण पुष्पाक नाय
भुईमूग घालताना दाखवा
तुम्ही पूनम ताईला काही पण बलात जाऊ नका नाहीतर प्रेकषकांना तेच कारण मिळत तिला काहीपण बोलायला
Tuja number de mala mitra plees
Punam❤❤❤
Punam La Gadi Shikav