नवरा नवरीचा डोंगर Vlog-31आणि वऱ्हाडच गायब झाल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- डोंगराच्या टोकावर असलेले हे अपरिचित ठिकाण "नवरा नवरीचा डोंगर" गरम शिलारस थंड होऊन तयार झालेली ही रचना यालाच "कॉलमनर जॉन्ट" किंवा "अग्नी स्तंभ" असेही म्हणतात.
#saswad #pune #purandhar #kaldari #panvadi #travelvlog #tracking #marathivlog #onthewaybhurrrrvlog #अपरिचितठिकाण #historicalplace #nature
if you like my videos please like, share and subscribe my TH-cam channel 🙏
Thanks for watching............
Music promoted by
• Limujii - Creamy (Vlog...
खूप छान निवेदन परंतु गवतातून चालताना ताई घोणसची काळजी घ्या, पुरंदरच्या डोंगर रांगेतखूप घोणस आहेत आम्ही अनुभवली आहे
हो नक्कीच...धन्यवाद भाऊ🙏
what is a tussock? i googled and saw that it was thick grass ...or does it stand for something else that need to watch out for?
रील,पाहुन कोन,कोन,येथे,आले
खुप छान ताई...
आपले पुरंदर तालुक्यातील सगळे ऐतिहासिक व्हीडीओ ची लिंक द्यावी.
धन्यवाद, खाली दिलेल्या व्हिडीओ लिंकवरुन चॅनेलवर जाउन तुम्ही इतर गावांचे माहितीपुर्ण व्हिडीओ नक्की पहा व शेअर करा🚩🙏
th-cam.com/video/HrFjYvH9nKw/w-d-xo.html
माझे गाव तेच आहे. खाली दिसत असलेली शेलारवाडी , तुम्ही असलेल्या ठिकाणा समोर गोल उंच दगडी उंचवटा तो कान्होबा आहे तेथुन विस मिनिटांच्या अंतरावर आहे
आमच गांव आमची शान ♥️
धन्यवाद ताई 🚩🙏 तुमचे गाव खरंच खुप सुंदर आहे 🙏🚩
Ho kharach ahe amach gav ahe
धन्यवाद 🚩🙏
ताई तुम्ही खुप छान माहिती दिली आहे
धन्यवाद सर 🙏🚩
Very nice information 👍👍
असाच एक नवरा नवरीचा डोंगर कोंढ णपुर रहाटवडे गावाजवळ आहे.खूप छान👌👌
धन्यवाद 🙏🚩खुप छान माहिती दिली .....
Very good video
Khup shan .......tai....... 👍
खुप छान ठिकाण👌👌
Best 😍
Well...
Best
Nice
Nice 👌👌
👌👌
🙏🚩
छान माहिती, अभिनंदन
धन्यवाद सर 🚩🙏
My village
धन्यवाद ताई 🚩🙏
Apratim, Khoop, Sundar,,
धन्यवाद🙏🚩
खूपच छान 👌👌👍👍
धन्यवाद ताई 🚩🙏
वाल्हे तालुक्यात मारघासनी गावाचा इतिहास सांगा ताई
हो नक्की सांगेल , आपल्या सुचनेबद्दल धन्यवाद 🚩🙏