छान माहिती दिली ताई ताई या कोडीत गावांचे ग्रामसेवक श्री रुपाजी रखमाजी घोडे हे माझे वडील 1966/1977साला, पर्यंत ग्रामपंचायत कोडीत चे ग्रामसेवक होते त्या वेळेस मी या गावाला अनेक वेळा जाऊन आलो आहे
धन्यवाद 🙏🚩 मौजे भिवरी गावाला खुप मोठा इतिहास आहे, हा माहितीपट तयार करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक असतो परंतु भिवरी ग्रामस्थ याबाबत फारसे उत्सुक नाही.....
खूप छान माहिती मिळाली कोंडीत गावाची धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏🚩मौजे कोडीत गावच्या खऱ्या इतिहासावर माहितीपट बनवने अजुन बाकी आहे ,,,ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक आहे...
फार चांगली माहिती दिली आहे. 🙏
धन्यवाद भाऊ 🚩🙏
आवाज एकदम दमदार आहे तुमचा बरका हो खूप छान विडिओ आहे त तुमचे ❤❤❤
धन्यवाद 🚩🙏 असेच आमचे नवनविन माहितीपुर्ण व्हिडीओ नक्की पहा 🙏🚩
यस
Sawai Sarjach Changbhal
Veerchya Bhairich Changbhal
Mhaskobachya navan Changbhal
🙏🙏🙏
चांगभले 🚩🙏
कोडीत गावची सुंदर वैशिष्ट्यपूर्ण आणि तपशीलवार माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद ताई 🚩🙏 मौजे कोडीत गावाचा" ऐतीहासिक कोडीत गाव" हा माहितीपट लवकरच करनार आहोत.नक्की पहा 🙏🚩
श्री नाथ साहेबाचं चांगभलं... ❤️🙏🙏❤️
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र
धन्यवाद सर 🚩🙏
खूप सुंदर माहिती आहे💐💐
Hey amcha gaav ahe. Proud to watch this video
सर kodit मध्ये कोण उत्तम असा देवाचे प्रसाद लावणारे आहेत का कोन devrushi
धन्यवाद 🙏🚩
Khup sundar mahiti sagitali Tai thanks
धन्यवाद 🙏🚩
Khup chan mahiti aahe kodit chi
धन्यवाद ताई🙏🚩
सवाई सर्जाच चांगभल
चांगभलं 🚩🙏
Chhan information aahe
धन्यवाद 🙏🚩
छान माहिती दिली ताई ताई या कोडीत गावांचे ग्रामसेवक श्री रुपाजी रखमाजी घोडे हे माझे वडील 1966/1977साला, पर्यंत ग्रामपंचायत कोडीत चे ग्रामसेवक होते त्या वेळेस मी या गावाला अनेक वेळा जाऊन आलो आहे
धन्यवाद सर 🙏🚩 आपण आपल्या जुन्या आठवणी आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🚩🙏
खुप छान माहिती दिली आहे,कोडीत गावची
धन्यवाद भाऊ🙏🚩
खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद 🚩🙏
मॅडमखंडाळा तालुका आतील बावड्या गावाची माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न
धन्यवाद 🚩🙏 गावावर माहितीपट बनविण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग गरजेचा असतो....🙏🚩
Maskobacha Navan Changbhal 🙏🙏🙏🥀🌺🥀🌺🥀🌺
धन्यवाद 🚩🙏
Khup sundar.. Aamchyach gavabaddl baryach goshti aamhala samjlya 🥰🥰
धन्यवाद 🚩🙏 लवकरच कोडीत गावचा माहितीपट करनार आहोत , नक्की पहा 🙏🚩
सवाई नाथांचे चांगभले....❤ 🙏🚩🚩😊😊
चांगभले 🙏🚩
Maje Sasar ahe kodit Khup Khup sunder👌🏻👌🏻
धन्यवाद🙏🚩
Khupach chaan mahiti🙏🙏🙏🙏👍
धन्यवाद 🚩🙏
Apratim. Khoop. Sundar
धन्यवाद 🚩🙏
Khup chan mahiti
धन्यवाद ताई 🙏🚩
👍🙏sunder
धन्यवाद भाऊ🙏🚩
सवाई सर्ज्याचं चांगभलं ❤🙏🏻❤
धन्यवाद 🙏🚩
नाथ महाराज.❤
धन्यवाद 🚩🙏
👌 खूप छान माहिती !
धन्यवाद भाऊ🙏🚩
🙏तुमचे सर्व व्हिडिओ माहिती अभ्यासपूर्ण आहेत. कोडीत बु. तुळाजीबुवा माझे आजोळ. Great Work 👍 धन्यवाद 🙏🚩
हो खुप छान गाव आहे,धन्यवाद भाऊ 🙏🚩
माझ्या आज्जीचे माहेर गाव आहे कोंडीत..छान वाटलं माहिती पाहून
धन्यवाद भाऊ🙏🚩
छान माहिती.... 🚩
धन्यवाद 🙏🚩
Chan❤️
Khupch chan
धन्यवाद ताई🙏🚩
छान
धन्यवाद🙏🚩
भिवरी गावची माहिती सागा
धन्यवाद 🙏🚩 मौजे भिवरी गावाला खुप मोठा इतिहास आहे, हा माहितीपट तयार करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक असतो परंतु भिवरी ग्रामस्थ याबाबत फारसे उत्सुक नाही.....
माझे गाव
धन्यवाद 🚩🙏
नमस्कार आणि धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏🚩
माझा मित्र आहे अवि बडदे देवाची सेवा करतो
धन्यवाद 🙏🚩
🙏🌻
खूपच छान माहिती
धन्यवाद भाऊ🙏🚩
Mazya mamache gaon Kodit
धन्यवाद 🙏🚩
माझ गाव आहे कोडीत बु || नंदी चौक मध्ये घर आहे आमचे
धन्यवाद🚩🙏
Plz Ek video purandrare wada Saswad Varti banva tai
धन्यवाद 🙏🚩 हो व्हिडीओ लवकरच बनवणार आहे , चॅनेलवरील इतरही व्हिडीओ नक्की पहा 🙏🚩
🙏💐💐
धन्यवाद 🙏🚩
Cagbhl
व्हिडिओ टाईम वाढवा छान झालाय व्हिडिओ
धन्यवाद भाऊ🙏🚩
Hirdoshi gavache davat hech ahe ka
धन्यवाद 🚩🙏 काही नक्की सांगता येत नाही 🙏🚩
Raghunath Shankar Khaire
Pahile IPS officer DIG manun retired