160 रुपयांपासून करोडोंच्या बिझनेसचा प्रवास | Business Story | Somnath Shelar | Josh Talks Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ค. 2022
  • हि प्रेरणादायी कथा ऐका, फक्त आणि फक्त Spotify वर !!
    Link:open.spotify.com/episode/7GAk...
    तो शेतकरी कुटुंबात वाढला. अत्यंत हलाखीची परिस्थिती असूनही त्याच्या घरच्यांनी त्याला शिकवले. दरवर्षी जूनमध्ये त्याच्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवून त्याच्या शाळेचा खर्च भागवला जायचा आणि परत दिवाळीला पैशांची जमवाजमव करून वडील ते मंगळसूत्र सोडवून आणायचे. पुढे त्याला मनासारखा जॉब मिळत नाही आणि तो बिझनेस करायचा निर्णय घेतो. बिझनेस मध्ये एका पाठोपाठ एक असे त्याला अपयश येत होते. पण तो वेगवेगळ्या बिझनेस मध्ये त्याचे नशीब आजमावून पाहत होता.त्याला नेमक्या कोणत्या बिझनेस मध्ये यश मिळाले हे बघा आजच्या जोश स्टोरी मध्ये.
    He grew up in a farming family. His family taught him in spite of the harsh conditions. Every year in June, his mother's mangalsutra was pledged to cover his school expenses and again on Diwali, his father collected the money and brought the mangalsutra back. Later he doesn't get a job as he likes and decides to start a business. He was failing one after the other in business. But he was trying his luck in different businesses. In today's Josh story, see in which business he got success.
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    Shoot Location : The Pune Studio
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
    ► Say hello on FB: / joshtalksmarathi
    ► Tweet with us: / joshtalkslive
    ► Instagrammers: / joshtalksmarathi
    #joshtalksmarathi​​​​​​​​​​ #ragstoriches
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

ความคิดเห็น • 77

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  2 ปีที่แล้ว +5

    Somnath Shelar यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा Josh Skills app - joshskills.app.link/uiyyS7y0Yrb

  • @SunilPopalghat-eu2cw
    @SunilPopalghat-eu2cw 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    The real story.. 👍👍👍.. Bro

  • @bhausahebkusekar5461
    @bhausahebkusekar5461 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great work somanath bhau

  • @sarpanchsagarshelar2320
    @sarpanchsagarshelar2320 2 ปีที่แล้ว +25

    आमचे बंधू शिवनेरी मिसळ चे संस्थापक , दानशूर व्यक्तिमत्त्व श्री.सोमनाथ शेलार यांचा संपूर्ण प्रवास हा निश्चितच खेडे गावातील तरुणांना प्रामाणिक कष्ट , सातत्य , नीतिमत्ता या गुणांना आधारून व्यवसाय केला तर नक्कीच यशवंत उद्योजक होऊ शकतात...
    आम्हाला आपला खूप खूप अभिमान आहे....
    देवानी दिलेलं सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे माझा जिवाहूनही प्रिय असा भाऊ❤️🏆

    • @saurabhzanjurne7362
      @saurabhzanjurne7362 2 ปีที่แล้ว

      dolyatun pani ale.............aplya bandhunchi kahani khupach preranadayi ahe.........hatts offfffffffffffffffffffffffffff

  • @user-ir4yb7nk4i
    @user-ir4yb7nk4i ปีที่แล้ว

    लोक म्हणतात फक्त सल्ले देतात आपली ओळख आपल्यालाच निर्माण करावी लागते

  • @ExplorerDrlife
    @ExplorerDrlife ปีที่แล้ว +1

    Great

  • @suvarnaautkar3080
    @suvarnaautkar3080 2 ปีที่แล้ว +9

    कधी कधी अस वाटत की.......आपल्या आयुष्यात खूप अडचणी आहेत.....पण या channal वरच्या life स्टोरी बघितल्या.....की मग समजत....... आयुष्य काय असत म्हणून.......really great and inspiring story......sir........अश्याच नवीन नवीन स्टोरी......आम्हाला देत रहा......thank you so much........💖💖☀️✨

    • @vanky_be4872
      @vanky_be4872 2 ปีที่แล้ว

      Really Thankful for this story Josh talks 🙏🙏 & Hat's off tumchya zidd n chikati sathi Shelar Saheb.. 💐💐💐💐

  • @adityagawade4966
    @adityagawade4966 2 ปีที่แล้ว +11

    खरच खूप अभिमान आहे तु माझा भाऊ असल्याचा आमच्या जीवनातील हिरा आहेस तू आमचे प्रेरणास्थान आहेस तू तुझ्या आयुष्यात अशीच उंच भरारी येत राहो शून्यातून विश्व निर्माण करणारा माझा भाऊ आहेस तू खूप खूप अभिमान आहे तुझा❤️

  • @sambhajimagar
    @sambhajimagar 2 ปีที่แล้ว +2

    गर्वच नाही तर अभिमान आहे तुझा मित्र असल्याचा...... एक नंबर शेठ

  • @vishwajeetpatil4099
    @vishwajeetpatil4099 ปีที่แล้ว

    Great Inspiration Shelar Sir🎉

  • @ganeshdeokar4426
    @ganeshdeokar4426 2 ปีที่แล้ว +4

    व्यवसाय व्यवस्थापन विकास.व दर्जा..या स र्व गोष्टींच एकत्र समिकरण आहे त्याचा अचुक पाठपुरावा केला तर नक्कीच उद्योजक व्यवसायात यशस्वी भरारी घेऊ शकतो ... अनुभवावरून........ग्रेट शिवनेरी उद्योग समूह

  • @shamparve3039
    @shamparve3039 2 ปีที่แล้ว +6

    *परिस्थिती हीच प्रेरणा...!!!*
    *जगणं खऱ्या अर्थाने शिकवणारा श्री सोमनाथ शेलार साहेबांचा व्यवसायिक प्रवास...!!!!.*🚩
    *संकटांच्या छाताडावर बसून पुढे कसे जायचे हा विचार म्हणजेच श्री आदरणीय सोमनाथ शेलार साहेब*🚩
    *खरं सांगायचं झालं तर हा Video म्हणजे खऱ्या अर्थाने सोमनाथ साहेबांच्या यांच्या खडतर आयुष्याची चौफेर परीक्षा कशा पद्धतीने सुरू झाली व किती जिद्दीने ते सर्व कठीण प्रसंग व प्रवास पूर्णत्वास नेऊन आजवरचे मार्गक्रमण केले याचं नवं उद्योजकांना असणार प्रेरणादायी उदाहरण...*
    *जिंदगीच्या अनेक संकटांनी त्यांच्यावर प्रहार केले.त्यातून खचून न जाता ते परत परत उसळून उभे राहू लागले...*
    *सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी संकोची वृत्ती,लोकं काय म्हणतील हा विचार सोडला पण प्रामाणिक पणा मात्र कधीच सोडला नाही...*
    *खरं सांगायचं तर ते आज ही काहीतरी नवीन शिकत आहेत..प्रत्येक दिवस नव्याने पाहत आहे.. कमालीची जिद्द आणि आत्मविश्वास सहकाऱ्यांच्या मनात निर्माण करत आहेत..*
    *पोटा पाण्याचा संघर्ष अजून पुरता संपला नसताना देखील अवघ्या 160 रुपया पासून सुरू केलेला व्यवसाय (शिवनेरी उद्योग समूह) आज यशाच्या शिखरावर आणून ठेवला आहे...*
    *त्यांनी अपार मेहनतीला दुसरे पर्याय ठेवले नाहीत.यशाचे शॉर्टकट शोधण्याचा कधीही विचार केला नाही..*
    *दिलेला शब्द पाळणे,व्यवहारिकता जपणे ,त्यासाठी जीवाचे रान करण्याची त्यांची वृत्ती आज मार्केट मधील त्यांच्यावरील लोकांचा दृढ विश्वास वाढवणारी ठरली...*
    *माझी परिस्तिथी खूप गरीब असल्याने मी काही करू शकत नाही असे ज्यांना वाटते त्यांनी श्री सोमनाथ सर यांचा जीवन प्रवास आवर्जून अभ्यासावा...*
    *जितकी मोठी रिस्क तेव्हढे यश ही मोठेच असते याची प्रचिती तुम्हांस येईल...*
    *इतकेच मला या लेखनप्रपंचाच्या माध्यमातून म्हणावेसे वाटते आहे..*.
    *दौंड तालुक्यातील मिरवडी च्या या कोहिनूर रत्नांस आम्हां सर्व शिवनेरी मिसळ सहकारी वर्गाचा कोटी कोटी मानाचा मुजरा..!!!*🚩
    *अशी रत्ने खरंच दुर्मिळ असतात.मिरवडी करांच्या भूमीत मात्र ती नक्की सापडतात...हे नाव जगभरात ही असेच दुमदुमत राहील ही आम्हांला खात्री आहे...*🚩

  • @pravinkhairanr5873
    @pravinkhairanr5873 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन भाऊ... प्रत्येकालाच अंबानी वा टाटा होता नाही येणार... पण सोमनाथ प्रत्येकाला ज्याच्या त्याचा घरचा सोमनाथ तरी होता आले पाहिजे... 👍

  • @MewTube-777
    @MewTube-777 2 ปีที่แล้ว +3

    विजय निर्माण करणारी कोणतीही जादूची चाल किंवा रहस्य नाही परंतु अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या एकत्र जोडल्या गेल्यामुळेच तुम्ही विजयी आहात. 🙏🏻🙏🏻

  • @santoshtakale1974
    @santoshtakale1974 2 ปีที่แล้ว +3

    वाह, काय छान सादर केले तुम्ही तुमचे अनुभव. अभिमानास्पद कामगिरी 🙏

  • @madhaviyadav8515
    @madhaviyadav8515 ปีที่แล้ว

    Great sir ji

  • @sameernivangune1
    @sameernivangune1 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान, प्रेरणादायी प्रवास....

  • @ganeshdesai3834
    @ganeshdesai3834 6 หลายเดือนก่อน

    Very Nice❤

  • @sunilmahadik2231
    @sunilmahadik2231 2 ปีที่แล้ว +1

    खुप अभिमान वाटतो आणि ग्रेट मार्गदर्शन..सोमनाथ सर

  • @shamkumbhar5703
    @shamkumbhar5703 2 ปีที่แล้ว

    सर,खूपच खडतर व प्रेरणादायी असा हा तुमचा प्रवास ऐकतांना प्रत्येकाच्या मनांत जिद्ध निर्माण होते..आलेल्या प्रत्येक संकटावर मात करत,आपण जिद्धीने इथपर्यंत पोहचलात..आपले मनापासून अभिनंदन💐💐
    एक यशस्वी उद्योजक म्हणून आपण आज इतरांनाही मार्गदर्शक ठरतील असे विचार मांडलेत..
    हे सगळं खूपचं कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे..
    तुमची खास भेट घेण्यास मला नक्कीच आवडेल..👍🙏
    उत्तरोत्तर या व्यवसायात अजून भरघोस वाढ होवो व "शिवनेरी मिसळ" इतर अनेक राज्यात व देशभरात नावारूपाला येवो याच शुभेच्छा..💐💐
    शाम कुंभार
    (लेखक- "गावाकडची माणसं")

  • @kishorshinde7513
    @kishorshinde7513 2 ปีที่แล้ว

    Lay bhari Dada

  • @ProfDipikaJangam
    @ProfDipikaJangam 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @ck-zv5qo
    @ck-zv5qo 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान guidance केला मामा ☺️👍👍
    Very very motivational vedio 😇

  • @dattahadawale762
    @dattahadawale762 ปีที่แล้ว

    Nice 👍

  • @atulshendge3794
    @atulshendge3794 2 ปีที่แล้ว

    सार्थ अभिमान 👍👍 एवढ्या खडतर परिस्थितीतून येऊनही समाजासमोर एक आदर्श.
    समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून काम करणारा ......
    आदर्श व्यक्तिमत्व🙏🙏

  • @simamore6959
    @simamore6959 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chan

  • @akashkadam7909
    @akashkadam7909 ปีที่แล้ว

    Nice

  • @sureshisawe4449
    @sureshisawe4449 ปีที่แล้ว +1

    Great 😊👍

  • @pranavshelar
    @pranavshelar 2 ปีที่แล้ว +2

    ❤️✨

  • @ganeshnirmal4424
    @ganeshnirmal4424 2 ปีที่แล้ว

    खूपच छान, सुंदर शब्दात शून्यातून कशाप्रकारे व्यवसायात पदार्पण केले, कठीण परिस्थितीत सुद्धा कशी वाट शोधली याची मांडणी छान केली. यातून आपण स्वतः अनेकांना रोजगार दिला याचा देखील अभिमान आहे. तुमच्या या विडिओ मधून या पुढे सुद्धा उद्योजक तयार होतील यात शंका नाही. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐 💐 💐

  • @amitpawar2609
    @amitpawar2609 2 ปีที่แล้ว +2

    मित्रा खुपच छान

  • @vanky_be4872
    @vanky_be4872 2 ปีที่แล้ว +5

    Really Thankful for this story Josh talks 🙏🙏 & Hat's off tumchya zidd n chikati sathi Shelar Saheb.. 💐💐💐💐

  • @akshaydube5018
    @akshaydube5018 2 ปีที่แล้ว +2

    *Hats Off...*

  • @drdineshbehere2892
    @drdineshbehere2892 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान, अभिनंदन 💐💐

  • @rajeshpawar4013
    @rajeshpawar4013 2 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @devrajpatil4444
    @devrajpatil4444 2 ปีที่แล้ว +2

    🙌🙌

  • @mohitmemane7907
    @mohitmemane7907 2 ปีที่แล้ว +1

    बिझनेस करायला शिकावं तर ते तुमच्याकडूनच.. good job bhau ❤️ I am so inspirated I will do as like you 💫🌍💯👍

  • @bhushan_tile
    @bhushan_tile 2 ปีที่แล้ว +2

    Somanth kaka me tumchya sarkhech maze Aims complete Karel

  • @aaplashreyas2990
    @aaplashreyas2990 2 ปีที่แล้ว +3

    Really great story sir 🔥🔥

  • @anandkadam1408
    @anandkadam1408 2 ปีที่แล้ว +1

    Very good

  • @sachinshelar2617
    @sachinshelar2617 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Dada 👌👌👌

  • @tejasmedhane9235
    @tejasmedhane9235 2 ปีที่แล้ว +2

    Jabrdusht story 🎉🔥🤞💯

  • @satyawanshitole700
    @satyawanshitole700 2 ปีที่แล้ว +1

    Bhau great !! Inspirational to everyone !!!👍👍

  • @sandeshpandhare6271
    @sandeshpandhare6271 2 ปีที่แล้ว +2

    Great Inspiration 🔥

  • @rahuldhagefoodvlogs4613
    @rahuldhagefoodvlogs4613 ปีที่แล้ว

    Respect for Shri Somnath shelar sir !!

  • @sonulkotwal5289
    @sonulkotwal5289 2 ปีที่แล้ว +2

    Great and inspiring journey...

  • @sheelachole6383
    @sheelachole6383 ปีที่แล้ว

    Salut sir tx tx

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 ปีที่แล้ว +3

    Very nice video

  • @adityagawade4966
    @adityagawade4966 2 ปีที่แล้ว +3

    U are great mere bhai

  • @prasadkanchan2639
    @prasadkanchan2639 2 ปีที่แล้ว +1

    Bhau 👌🏻👌🏻

  • @vijaykanthale1984
    @vijaykanthale1984 2 ปีที่แล้ว

    Great sir
    I am proud of you.

  • @pritishsalve7660
    @pritishsalve7660 2 ปีที่แล้ว

    Very Nice

  • @KiranHande1508
    @KiranHande1508 2 ปีที่แล้ว

    Really great inspirational👍

  • @keshavkamble1452
    @keshavkamble1452 2 ปีที่แล้ว +1

    Madam RAJENDRA KADAM (MATHS KING) SIR Thane hyancha ek episode banava

  • @AniketMadane72
    @AniketMadane72 2 ปีที่แล้ว +1

    Very very motivational video Dada always inspiration 🙂

  • @omkarraut8373
    @omkarraut8373 2 ปีที่แล้ว +1

    Nise kaka

  • @ravindrapardhi6581
    @ravindrapardhi6581 2 ปีที่แล้ว

    Sir mi ji कहाणी लिहिली तशीच तुमची स्टोरी आहे

  • @bharatisukre1582
    @bharatisukre1582 2 ปีที่แล้ว +2

    Nice ❤️👍

  • @parvejbagwan6514
    @parvejbagwan6514 2 ปีที่แล้ว +1

    🙏🤗..G.S.BAGWAN.&.COMPANY'S..🤗🙏
    ...SUPA-BARAMATI-PUNE...
    ☝️🙏👌Really really dering Somnath Bhau Shelar khup hal-Kastha kadun he aaj Shivneri group/Empire udhe ke lele aahet tumhi, tumhala nehmi bhetun aamhala khup-khup aanand-Spurti bhetti Bhau great aahat tumhi...., JAY MAHARASHTRA 👌🙏☝️

  • @sonalijagtap3781
    @sonalijagtap3781 2 ปีที่แล้ว +1

    Proud of you brother 💐

  • @amitpawar2609
    @amitpawar2609 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍🙂

  • @bysartsupsbusinessideas2625
    @bysartsupsbusinessideas2625 2 ปีที่แล้ว +1

    real inspiriation❤

  • @PrachiDeshpande27
    @PrachiDeshpande27 2 ปีที่แล้ว

    Very inspiring brother. 💐👍stay blessed

  • @tejasmedhane9235
    @tejasmedhane9235 2 ปีที่แล้ว +2

    🔥🔥🔥🔥

  • @akshaybhadale5354
    @akshaybhadale5354 2 ปีที่แล้ว +1

    Somnath mama 👌🔥👑❤️

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 2 ปีที่แล้ว +1

    Hat's of you brother

  • @pravinp.kulkarni5586
    @pravinp.kulkarni5586 2 ปีที่แล้ว +1

    Inspirational story many to learn

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 2 ปีที่แล้ว +1

    Struggle kara , radu naka , Aaj lakho me , kal bhi crore

  • @dhananjayk6715
    @dhananjayk6715 2 ปีที่แล้ว

    Proud of u dada👍

  • @omchavan9
    @omchavan9 2 ปีที่แล้ว +1

    ✨🔥

  • @puneriallrounder6313
    @puneriallrounder6313 2 ปีที่แล้ว +1

    Great inspiration 👌🙏

  • @sambhajimagar
    @sambhajimagar 2 ปีที่แล้ว +3

    गर्वच नाही तर अभिमान आहे तुझा मित्र असल्याचा...... एक नंबर शेठ

  • @sameernivangune1
    @sameernivangune1 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान, प्रेरणादायी प्रवास..

  • @dnyaneshwarchavan3614
    @dnyaneshwarchavan3614 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान