लोकसभेसारखं विधानसभेला ही ठाकरे - पवार ब्रँडच चालणार ? | UddhacvThackeray | Sharad Pawar Latest News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
  • लोकसभेसारखं विधानसभेला ही ठाकरे - पवार ब्रँडच चालणार ? | Uddhav Thackeray | Sharad Pawar Latest News
    नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये दोन दिग्गज नेत्यांचं अस्तित्व पणाला लागलं होतं. हे दोन नेते म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे. मागच्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या फोडाफोडीचा सर्वाधिक फटका या दोन्ही नेत्यांना बसला होता. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुख्यमंत्रिपदासह मेहनतीने वाढवलेल्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गमवावे लागले होते. तर अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गमावण्याची वेळ शरद पवार यांच्यावर आला होती. आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं राजकारण संपलं. नवा पक्ष आणि चिन्हासह लढणाऱ्या या दोन्ही नेत्यांची लोकसभा निवडणुकीत दाणादाण उडेल. त्यांच्यासमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. असे दावे केले जात होते. मात्र प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत जे काही घडलं त्याने भल्या भल्या राजकीय तज्ज्ञांना अवाक् केलं. या लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांचे पक्ष फोडणाऱ्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचा निर्णायक पराभव घडवून आणला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ९ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ८ जागा जिंकल्या. त्यामुळे राज्यातील मुख्य विरोधी आघाडी असलेल्या महाविकास आघाडीला ४८ पैकी ३१ जागा जिंकण्यात यश आलं. आता लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीतही पवार आणि ठाकरेंचा ब्रँड चालून राज्यात सत्तापरिवर्तन होणार का याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांचं बलाबल, तसेच महाविकास आघाडीमधील एकजूट पाहता विधानसभा निवडणुकीत पवार आणि ठाकरेंची जादू महाराष्ट्रात चालणार का ? याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #uddhavthackeray
    #udhavthakkarey
    #uddhavthackry
    #uddhav_thackeray
    #sharadpawar
    #sharadpawarvsajitpawar
    #sharadpawarlivetoday
    #sharadpawarlive
    #sharadpawarlatestnews
    #latestmarathinews
    #marathinews
    #marathinewslivetoday

ความคิดเห็น • 22

  • @roshankalekar9738
    @roshankalekar9738 3 วันที่ผ่านมา +18

    Shivsena ubt 🧡🚩💯

  • @pradipgadekar8803
    @pradipgadekar8803 3 วันที่ผ่านมา +12

    Ubt

  • @VlogswithGamingandArt
    @VlogswithGamingandArt 3 วันที่ผ่านมา +27

    ONLY SHIVSENA (UBT)

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 3 วันที่ผ่านมา +19

    100% mva

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 3 วันที่ผ่านมา +21

    ब्रँड ठाकरे पवार च

  • @padygawade1492
    @padygawade1492 3 วันที่ผ่านมา +7

    Thakre only

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 3 วันที่ผ่านมา +8

    Maha Vikas Aaghadi Sarakar yenar Maharashtra Madhe 100% Maha Vikas Aaghadi 190 Aamdar Nivadun yenar 100% ✋✋📯📯🚩🚩🚩

  • @anantasatav819
    @anantasatav819 3 วันที่ผ่านมา +4

    Sharad Pawar ❤

  • @ApparavPawar-np4ys
    @ApparavPawar-np4ys 3 วันที่ผ่านมา +1

    100%

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 3 วันที่ผ่านมา +6

    Ajit dada gatache 20Aamdar Nivadun yenar 100%

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार आणि उडव साहेब दोन घराणी महाराष्ट्र चे कुटुंब प्रमुख आहे

  • @SpSp-wy5if
    @SpSp-wy5if วันที่ผ่านมา

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sadhya RAGA brand pan jorat Aahe😂

  • @kakasahebdeshmukh2664
    @kakasahebdeshmukh2664 3 วันที่ผ่านมา +4

    1st

  • @balaji9752
    @balaji9752 3 วันที่ผ่านมา +1

    एकाला बुड नाही एकाला खोड नाही..

  • @maheshkalkote6645
    @maheshkalkote6645 3 วันที่ผ่านมา +1

    😂 brand? Congress cha faydaa karnare brand

    • @prash6969
      @prash6969 3 วันที่ผ่านมา

      ka gandila aag lagli ka zatya tuzya

  • @dardbharegeet5014
    @dardbharegeet5014 3 วันที่ผ่านมา +2

    काँग्रेस ला ही विचारात घ्या आता काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे 😊

    • @Earthquake91
      @Earthquake91 3 วันที่ผ่านมา +7

      Congress Fakta Pawar Ani thakre mule nivdun ali ahe ! Congres chi fakta sangli chi jaga aali asti. Bas

    • @user-ir3xx8ih2f
      @user-ir3xx8ih2f 3 วันที่ผ่านมา +1

      ​@@Earthquake91Sangli chi jaga Kaka la पडायचं होत म्हणून जिंकला vushal game ludo वाला bjp chya नेत्यांनी शिवसेना खानापूर shivsena ne मदत केली 😂

  • @user-ir3xx8ih2f
    @user-ir3xx8ih2f 3 วันที่ผ่านมา +1

    काही नाही युती च येणार कारण आहे सहानभुती एकदाच मिळते आणि mva काही स्वाभीमान नाही Maharastra चां वसुली गँग उमेदवार बगून मतदान होते विधानसभा मध्ये loksabha वेगवेगली mudhe वर विधानसभा वेगळी लोकसभा वेगळी असते ह्यांचा कडे कित्येक मतदार संघात उमेदवार च नाहीत तुल्यबळ 😂 लोकसभा जिंकन्याच कारण आहे muslim समाज एकगठा मतदान करतो कायम मोदीच्या उमेदवार होता म्हणून अजित पवार ची vote bank mean हीच आहे muslim आणि तथा कथित सविधान रक्षक म्हणून vote sifting झाली नाही लोकसभे मध्ये अजित गटाची आणि BJP chaya नेत्यांनीच खूप जागी mva मदत केली संविधान बदल नारेटिव fhakt सेंट्रल election मध्ये चालत assembly मध्ये नाही काहिजगा तर काँग्रेस ने तर fhatk 6 तालुका मधील fhakt 1 तालुका मध्ये lead मिळून जिंकल्या for example आमचा धुळे मालेगाव vote bank फतावा pattern मुळे जिंकली inc ne आणि ती जागा आहे mim ची 😂