Ashok Saraf on Sharad Pawar : शरद पवार माझे आवडते नेते, अशोक सराफ यांनी सांगितलं कारण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 78

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 3 หลายเดือนก่อน +65

    प्रत्येक क्षेत्राची जान असलेला नेता महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय श्री शरद पवार साहेब 🎉🎉

  • @hemantgavhale7791
    @hemantgavhale7791 3 หลายเดือนก่อน +48

    अशोक सराफ हे मराठी मानवाचा अभीमान आहेत
    वीनोदी तसेच चरीत्र अभिनेता म्हणून ते खुपच मोठे कलाकार आहेत
    अभीनंदन सर🎉🎉🎉

  • @GorkshPateil
    @GorkshPateil 3 หลายเดือนก่อน +45

    पवार साहेब .... यांनी आसं काम केले आहे की....... आपल्याला समजायला . खूप वेळ लागेल....... कर्तुत्वाचा. महामेरू........ ....

  • @spune5038
    @spune5038 3 หลายเดือนก่อน +43

    पवार साहेबांना मानलं पाहिजे. त्यांनी सगळी पडद्यामागून केलेली कामे हळू हळू बाहेर यायला लागलीत. खरच अशोक सराफ सारखा माणूस सुद्धा त्यांना आवडता नेता म्हणत असेल तर मोठी गोष्ट आहे खूप

  • @akshayrayashindemusical1863
    @akshayrayashindemusical1863 3 หลายเดือนก่อน +28

    शरद पवारांची किंमत
    महाराष्ट्राला शरद पवार मेल्यावर कळणार आहे
    🙏🙏🙏

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 3 หลายเดือนก่อน +24

    अशोक सराफ साहेबांसारखे अभिनेते जेव्हा शरद पवार साहेबांची स्तुती करतात तेव्हा आत्ताच्या सत्ताधारी नेत्यांनी त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी केलेले प्रयत्न आणि सत्ताधाऱ्यांनी दिलेले पुरस्कार ह्या सगळ्याची किम्मत शून्य होते,Only sharad pawar saheb💯🔥

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB 3 หลายเดือนก่อน +23

    अशोक सराफ हे महाराष्ट्राचे सुपर टॉपर अभिनेते आहेत तर राजकारणातील सुपर टॉपर एकमेव नेते म्हणजे पवार साहेब जे जनतेचे बाप आहेत .

  • @rameshwarjawanjal2844
    @rameshwarjawanjal2844 3 หลายเดือนก่อน +13

    माननीय शरद पवार साहेब हे महाराष्ट्राला न कळालेला नेता आहे. त्यांना फक्त बदनाम करण्यात आलं पण त्यांनी केलेली चांगली काम फार थोड्याच लोकांना माहिती आहेत हेच मोठ दूदैव आहे. धन्यवाद अशोक सराफ साहेब 🙏

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 3 หลายเดือนก่อน +52

    Only Sharad Pawar saheb 💯❤

  • @prashantkalyankar8834
    @prashantkalyankar8834 3 หลายเดือนก่อน +20

    Ashok saraf sir, I love you माझं बालपण हे तुमचे चिटपट बघण्यात गेले. आणि मी लक्षा मामा ला खूप मिस करतो सर. तुमच्या बरोबर लक्षा मामा सचिन सर आणि महेश सर या सगळ्या मुळे मराठी चित्रपट हे वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेत. 👍🏼👍🏼🙏🏼💐

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 3 หลายเดือนก่อน +43

    काही जणांना मळमळ होतं असेल

  • @ashokkadam6272
    @ashokkadam6272 3 หลายเดือนก่อน +8

    उगाचच नाही पवार साहेब यांना जाणता राजा म्हणतात. महाराष्ट्र घडविण्यात योगदान त्यांच मोट आहे. दिल्ली दरबारी न झुकणारा एकमेव नेता. म्हणून सर्वांच्या श्रध्दास्थानि पवार साहेब आहेत.

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 3 หลายเดือนก่อน +2

    एक राजकारणातील सह्याद्री तर दुसरा अभिनयातील सह्याद्री❤❤❤

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 3 หลายเดือนก่อน +6

    शरद पवार साहेबांच्या विषयी अशोक सराफ यांनी चांगल बोलणं,,,, यात पवार साहेबांचं महात्म्य कळून येतय,,,,,❤❤❤

  • @anantpachkude9654
    @anantpachkude9654 3 หลายเดือนก่อน +6

    शरद पवार साहेब आणि अशोक सराफ सर दोन्ही ग्रेट आहेत

  • @akshaymali6701
    @akshaymali6701 3 หลายเดือนก่อน +9

    ❤दोन्हीं ही व्यक्तिमत्त्व आपल्या आपल्या क्षेत्रात प्रतिनिधित्व करत आलौकिक उंची गाठली आहे ❤

  • @nickpop23
    @nickpop23 3 หลายเดือนก่อน +3

    Great words Ashok Saraf Ji. Sharad Pawar Saheb The Great❤

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 3 หลายเดือนก่อน +6

    मोठ्या माणसाला ( मोठ्या मनाच्या लोकांना) यशवंत गुणवंत प्रतिभावंत नामवंत सर्व गुण संपन्न अशोकजीनां दुसऱ्या चे चांगले गुण अचुक ओळखता येतात.
    अशोक जी आपणास दीर्घायुष्य लाभो

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 3 หลายเดือนก่อน +5

    अशोक सराफ एक उत्तुंग कलाकार.
    शरद पवार साहेब महाराष्ट्राचे पालक.

  • @nageshdhumal5095
    @nageshdhumal5095 3 หลายเดือนก่อน +1

    Yes you are right... ❤️❤️

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 3 หลายเดือนก่อน +4

    माझा आवडता,,, महा सम्राट
    सम्राट अशोक,,,,,❤❤❤

  • @raghunathjadhav4034
    @raghunathjadhav4034 3 หลายเดือนก่อน

    अशोक अशोक सराफ एक चांगला अभिनेता व चांगला माणूस म्हणून ऐकले. शरद पवार खरोखरच महाराष्ट्राचे एक गुणवान नेते आहेत ते तुमच्याकडून ऐकून तर बरे वाटले

  • @hnandkumar
    @hnandkumar 3 หลายเดือนก่อน +13

    Ashok Saraf, sir, I love you

  • @OmGaikwad-ix1hb
    @OmGaikwad-ix1hb 3 หลายเดือนก่อน +6

    मराठी माणसाने अजून पवार साहेबांना कधी समजून च घेतलं नाही खूप दुर्दय आहे.

  • @arunpatil544
    @arunpatil544 3 หลายเดือนก่อน +1

    आपल मनापासून अभिनंदन अशोकजी हल्ली असं बोलायला खूप धाडस लागते.🎉🙏

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 3 หลายเดือนก่อน +3

    उत्कृष्ट,,, अभिनेता,,,,,
    उत्कृष्ट,,, राजनेता,,,,,,

  • @yuvraj-officialbroadcast1
    @yuvraj-officialbroadcast1 3 หลายเดือนก่อน +11

    Ashok Saraf ...great actor ...

  • @actorakky
    @actorakky 3 หลายเดือนก่อน +11

    Mama ❤

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 3 หลายเดือนก่อน +1

    अशोक सराफ हे मुळात अभिनेते नाहीच...
    ते करोडो मराठी जनतेचे डॉक्टर आहे, तीन तासाच्या ट्रिटमेंट मध्ये त्यांनी लोकांना पोट धरून हसवलं, हसवता हसवता रडवल, अनेकांना निराशेच्या गर्तेतून त्यांनी बाहेर काढलं. तु सी द ग्रेट❤❤❤

  • @Adv.PriyaPatil
    @Adv.PriyaPatil 3 หลายเดือนก่อน +2

    राजकारण कोण नाही करत सर्वच करतात पण पवार साहेब कडून शिकावं आजारी माणसाने कास खचून नाही जायचं, आणि गेलेल्या पेक्षा उगवत्याच स्वागत करायचं

  • @santoshshete4223
    @santoshshete4223 3 หลายเดือนก่อน +2

    अशोक सराफांचे हे विधान बघुन राज ठाकरेंचा चेहरा पडला असेल.

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 3 หลายเดือนก่อน +1

    Only Sharad Pawar saheb is absolutely true political personality ❤❤❤❤❤ Ashok Saraf is absolutely greast personality Hero.

  • @chandrashekharsalunkhe9818
    @chandrashekharsalunkhe9818 3 หลายเดือนก่อน

    Great
    Sharad Pawar Saheb always Great 👍

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 3 หลายเดือนก่อน +4

    ओन्ली
    पवार साहेब ❤❤

  • @sandhya8655
    @sandhya8655 3 หลายเดือนก่อน +2

    Ashok Saraf you are great Actor!! ❤

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 3 หลายเดือนก่อน +1

    दोन्ही माझे आवडते ❤

  • @bhayyashaikh7504
    @bhayyashaikh7504 3 หลายเดือนก่อน

    Pawar is power man 🎉🎉🎉

  • @akashdeepsawant618
    @akashdeepsawant618 3 หลายเดือนก่อน

    फक्त पवार साहेब

  • @PrakashGaikwad-g7b
    @PrakashGaikwad-g7b 3 หลายเดือนก่อน +2

    Supar.star.Bhale.Bhale.Padtat.Gar
    Pawar.Shaheb

  • @OmkarAPercussionisT1
    @OmkarAPercussionisT1 3 หลายเดือนก่อน +3

    ❤👏🏻

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 3 หลายเดือนก่อน +1

    कला साहित्य क्रीडा इतर आदी विषयांत नेता म्हणून असं म्हणजे एकच माणसाला जमलं ते फक्त शरद पवार हे मान्य करावे लागेल खूप नेते आले गेले हल्लीच्या ना मशीती पण नसेल साहित्य काय तरी आपलं नेत म्हणायचं

  • @nickpop23
    @nickpop23 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 3 หลายเดือนก่อน +1

    पवार साहेब कामाचा माणूस

  • @Bhajap
    @Bhajap 3 หลายเดือนก่อน

    अशोक मामा तुम्ही ग्रेट आहात 🎉🎉

  • @Adv.PriyaPatil
    @Adv.PriyaPatil 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र क्या कलाकाराचा सन्मान कारण हे फक्त महाराष्ट्र क्या च नेत्याला कळेल गुजराती ल नाही

  • @kiranchaudhari9959
    @kiranchaudhari9959 3 หลายเดือนก่อน +3

    ❤❤

  • @maheshchivate5453
    @maheshchivate5453 3 หลายเดือนก่อน

    आवाज स्पष्ट नाही.

  • @cheysurya4306
    @cheysurya4306 3 หลายเดือนก่อน +3

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 3 หลายเดือนก่อน +8

    लिंबू कलर च्या साडी बद्दल असेच म्हणाला होतात.

  • @sushanttavate401
    @sushanttavate401 3 หลายเดือนก่อน

    अजित ला दाखवा हा व्हिडिओ....शिक जरा म्हणावं

  • @namdevpatil9722
    @namdevpatil9722 3 หลายเดือนก่อน

    Gret ledar pawar saheb

  • @SujitRetro
    @SujitRetro 3 หลายเดือนก่อน

    शरद पवार स्वतःची ब्रॅण्डिंग मस्त करुन घेतात.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @omkarswarup21
    @omkarswarup21 3 หลายเดือนก่อน +3

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @akshaysugave181
    @akshaysugave181 3 หลายเดือนก่อน +8

    Sharad pawar ji is a great person for Maharashtra and india
    But narendra Modi is great for India as well
    Plz accept this
    Both leaders are great

  • @kirannikam8570
    @kirannikam8570 3 หลายเดือนก่อน

    एकदमं महान कलाकार सुबे च्या

  • @BDESAI777
    @BDESAI777 3 หลายเดือนก่อน

    कधीच कमरेखालचे विनोद न करता मराठीत झालेले चित्रपटसम्राट

  • @PrakashGaikwad-g7b
    @PrakashGaikwad-g7b 3 หลายเดือนก่อน +2

    Sarad.Pawar.sarv.vyapi

  • @ravindrakadam3558
    @ravindrakadam3558 3 หลายเดือนก่อน

    एक मात्र खरं की तुम्ही दोघे फार हुशार आहात
    हुशार असल्याशिवाय एवढ्या उंचीवर पोहचता येत नाही बाबा
    तुम्हा दोघांना ओळखायला मला 50 शी गाठावी लागली😂

  • @nikhildesai8336
    @nikhildesai8336 3 หลายเดือนก่อน +2

    Tya raj thakre sahebanna he dhakhva !!! Pushkar bhaunna suddha dakhwa!!

  • @MsPawan18
    @MsPawan18 3 หลายเดือนก่อน

    Radun radun ka smagto nehmi ha.... Kai dukh ahy yacha life madhe.

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 3 หลายเดือนก่อน

    अशोकचं राजकारणातलं ज्ञान कमी आहे.

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i 3 หลายเดือนก่อน +2

    Mama शरद पवार आमचे सगळ्यात नावडते

    • @Saching007-b7i
      @Saching007-b7i 3 หลายเดือนก่อน

      @@harsh-simplelife सचिन

    • @Saching007-b7i
      @Saching007-b7i 3 หลายเดือนก่อน

      @@harsh-simplelife आनाजी म्हणजे काय रे

    • @Saching007-b7i
      @Saching007-b7i 3 หลายเดือนก่อน

      @@harsh-simplelife भाऊ तुझा का मूळ व्याध उठाला आहे. तुला ज्या कमेंट करायच्या आहेत त्या पोस्ट वर कर माझ्या कमेंट वर तुझ ज्ञान नको पाजळू, मी काय करावं हा माझा प्रश्न आहे

  • @azingo2313
    @azingo2313 3 หลายเดือนก่อน +1

    खरा महाराष्ट्र भूषण ❤❤❤

  • @rahulshinde7063
    @rahulshinde7063 3 หลายเดือนก่อน +2

    👍

  • @kadavikhore
    @kadavikhore 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @adeshsurvase
    @adeshsurvase 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 3 หลายเดือนก่อน +1

  • @kiranthokal
    @kiranthokal 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @Tech_reviews73
    @Tech_reviews73 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤