यंदा Sharad Pawar विधानसभेला सगळ्यांना असं पुरुन उरतील | Latest Marathi News Today | Vishaych Bhari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2024
- यंदा Sharad Pawar विधानसभेला सगळ्यांना असं पुरुन उरतील | Latest Marathi News Today | Vishaych Bhari
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ‘अब की बार ४०० पार’चा नारा देणाऱ्या भाजपाचा वारू अवघ्या २४० जागांवरच अडला. एनडीएतील मित्रपक्षांची साथ असल्याने मोदी आणि भाजपाला केंद्रात सरकार स्थापन करण्यात यश मिळाले. २०१४ आणि २०१९ मध्ये स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला २५० जागांच्याही आत रोखण्यामध्ये देशातील दोन मोठ्या राज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ती दोन राज्यं म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. मागच्या दोन निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ४० हून अधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला यावेळी अवघ्या १७ जागांवरच समाधान मानावं लागलं. महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या झालेल्या दारुण पराभवाची आता समीक्षा सुरू आहे. तसेच त्यामधून वेगवेगळी कारणंही समोर येत आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपाच्या पराभवाची पटकथा ज्या नेत्यानं लिहिली त्याचं नाव आहे शरद पवार. २०१९ मध्ये महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही शरद पवार यांनी राजकीय सारीपाटावर चातूर्य दाखवत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदापासून आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची किमया करून दाखवली होती. त्याचीच पुनरावृत्ती यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ही करून दाखवताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीला अनपेक्षित आणि मोठा विजय मिळवून दिला. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या संभाव्य विधानसभा निवडणुकीमध्येही शरद पवार आपल्या कुशल नेतृत्वाची चुणूक दाखवून देतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. शरद पवार आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला कशाप्रकारे विजय मिळवून देऊ शकतात. याचा घेतलेला हा आढावा....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#sharadpawar
#sharadpawarlatestnews
#sharadpawarlive
#sharadpawarlivetoday
#sharadpawarnewstoday
#maharashtraassembly
#maharashtraassemblyeletion2024
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
उत्तम प्रशासक,लोक भावना ओळखणरे कुशल राजकारणी आहेत पवार साहेब.
Power of pawar 😎
जगातील सर्वात मोठा अनुभवी शक्तीशाली पावरफुल नेता भारताचा भावी पंतप्रधान (आजतागायत खासदार संख्या जास्तीत जास्त ५-७ )
Tycha pawar sahebani Kay Kay kele te pahila paha.... @@sandip244a
परळी आमदार बबन गित्ते ❤
संजय डौंड ल तिकीट देतात
हिंदू स्थान मधला मराठा योद्धा शरद पवार साहेब दिल्ली पुढे झुकणार नाहीत
महाविकास अघाड़ी १५६ +
महा विकास आघाडी 200 पार.
King
पवासाहेब यांचा अंदाज कोणालाच लावता येत नाही
Khup chan
यू ही नाहीं काहलते, शरद पवार......
शरद पवारांबरोबर आघाडीतील पक्षांच्या मुख्य नेत्यांचा फोटो हवा... काँग्रेसच्या फक्त राहुल गांधीचा फोटो लावायला हवा.
महाराष्ट्र धर्म
Yes shard pawar
2014 ला शरद रावांनी भाजपा ला बाहेरून पाठिंबा द्यायचे नाटक सुरू करून फडणवीस आणि भाजप ला झवु झवु टाकले
खूप छान मांडणी
No bjp no aghadi onli jrangye patil
Nomodi,nopadanwis,onlysharadpavaraftermah,election
Politics of King Pawar Saheb.
Agdi kharay ! Lok aata bhajapla kantadlet , Sagde udyug dhande Gujrat la ghevun gele. Ata vidhan sabhet bhajapcha darun parabhav honar,Maha vikas Aghadi che sarkar yet aahe.
राजकीय पक्षाचं मिठ्ठु बनुन राहीलेलंय तुमचं चॅनल सुरुवातीसारखी मजा नाही राहीली आता तुमचे व्हिडिओ बघायला
नको बघू. पोगो बघ जाऊन लवड्या.😂😂😂
Powar of Pawar.
Petrol, mahagayi, GST, vikas mudde yavarati nivadnuk zali pahije.
Vidansabela200par
Great answer 💯💯💯💯💯💯💯
फक्त घराणेशाही जिंदाबाद
Sharad Pawar....65 te 70 jaga nivdun yetil
Vidhan सभा only मावि
Only pawar saheb
Shabash bhedi
🎉
उध्दव ठाकरे शिवसेना व
बी जे पी यांची मते एकत्र झाल्यामुळे २०१९ ला ४२ जागा मिळाल्यात.
२०२४ मध्ये शिवसेना वेगळी
झाल्यामुळे फक्त ९ जागा मिळाल्यात
मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण नाही दिला तर भाजपला विरोधी पक्षात बसावं लागेल
Jarange patil mhantil तसच
हो नक्कीच अमेरिकेतील निवडणूक सुध्दा जिंकणे शक्य आहे
पवार साहेबांनी लोकांना भावनिक.करून मते.मिळवली
पुढे विधान सभा निवडणुकीत मते.मिळणार.नाही.
हे पूर्ण कट कारस्थान सुप्रिया सुळे साठी चालले मुख्यमंत्री करायचे आहे
Pawar sarvancha game karatil
Pahile fad20😂😂😂
Bap bap hota hi
Sewti.bap.ha.bap.asto.hi.parichiti.ali.asel.virodkala
फक्त एकच पवार साहेब
शरद पवारांच्या पक्षात तरुण फळी तयार झाली आहे दादा सारखा बेताल माणूस हद्दपार केला आहे
अफवा गँग 😂😂😂
1 st view
अभिलंडन
मराठा अवलादीचा बबन गीते
फालतू स्टेटमेंट करू नका शरद पवार वैगेरे काही नाही
शेतकरी फॅक्टर महत्वाचा आहे
Ha nich mhtara Shau fule Ambedkar cha nav gheun jati jatit bhadnan lavto...
Jarange hyach bahuli aahe...
Mi Maratha aahe pn kdhi ya landyapremi la maharajanch nav ghetanna bagitlo nahi...
Maha Vikas Aaghadiche Agent aahat tumhi......
Tyo. Agent tu kunach fdnisch halawnara
Sarakh comment Karu n kahin nahi Sharad pavar sidh kelyat
Vishayach Bhangar aahe
Bhangar mhanje kannadmadhye sona
जिंकणार नाही खोटं बोलून मत घेतली आहे काँगेस ने
Mahitila over confidance nadala ani s ani u la milaleli sahanubhuti karanibhut tharali baki kahi nahi
एक मात्र नक्की तुम्हाला 6 महिन्याचे भक्कम package मिळाले आहे 🎉
Faltu Vishleshan aahe Prathamesh
Tula faltu vatnar tu kay updun gheja