पुढं जाऊन Sharad Pawar हेचं Nitish Kumar अन Chandra Babu यांना फोडतील | Latest News | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2024
  • पुढं जाऊन Sharad Pawar हेचं Nitish Kumar अन Chandra Babu यांना फोडतील | Latest News | Vishaych Bhari
    २०१४ आणि २०१९ मध्ये स्वबळावर बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत २७२ हा बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना एनडीएतील मित्रपक्षांचा आधार घेऊन सरकार स्थापन करावं लागलंय. सध्या लोकसभेमध्ये भाजपाकडे २४० खासदारांचं बळ आहे. मात्र मागच्या दोन सरकारांच्या तुलनेत मोदींच हे सरकार तुलनेने कमालीचं कमकुवत आणि अस्थिर असल्याचं पहिल्या दिवसापासून दिसत आहे. एवढंच नाही तय या सरकारचं भवितव्यही अनिश्चित असल्याने ते पाच वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. सोमवारपासून सुरू झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनामध्येही लोकसभेत प्रबळ झालेली इंडिया आघाडी मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची कोंडी करताना दिसून आली. लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीतही आपला उमेदवार देत काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी आपण पावलोपावली पंतप्रधान मोदी आणि एनडीए सरकारच्या मार्गात अडथळे आणणार असल्याचे संकेत दिले आहे. एवढंच नाही तर इंडिया आघाडीतील संजय राऊतांसह अनेक नेते मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळून त्याच्या जागी इंडियाचं सरकार लवकरच येईल, असे दावे करत आहेत. त्यासाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे इंडिया आघाडीमधील नेते इंडिया आघाडीच्या गोटात येतील असाही दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांना एनडीएमधून इंडिया आघाडीमध्ये आणण्याचं काम कुठला नेता करू शकतो याबाबत अंदाज बांधला असता एकच नाव समोर येतं. ते नाव म्हणजे शरद पवार. शरद पवार यांनी अशा तडजोडीच्या राजकारणाचा चांगला अनुभव असल्याने नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांना इंडिया आघाडीच्या गोटात आणण्याची मोहीत तेच फत्ते करतील, असं बोललं जातंय. आता शरद पवार हे या दोन्ही नेत्यांना इंडिया आघाडीकडे कसे वळवू शकतात. याचाचं घेतलेला हा सविस्तर आढावा...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #latestnews
    #latestmarathinews
    #sharadpawar
    #sharadpawarvsajitpawar
    #sharadpawarlivetoday
    #devendrafadnavis
    #uddhavthackeray
    #eknathshinde
    #ajitpawar
    #nanapatole
    #sanjayraut
    #maharashtraassembly
    #loksabha
    #loksabha2024
    #nitishkumar
    #chandrababu
    #chandrababunaidu

ความคิดเห็น • 44

  • @sachindadakhamkar6009
    @sachindadakhamkar6009 10 วันที่ผ่านมา +50

    80 वर्षाच म्हातारा बेक्कार आहे.. रातीत सरकार पाडलं...

  • @sugatingle8174
    @sugatingle8174 10 วันที่ผ่านมา +27

    Sharad pavar saheb he purn game changer ahet

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 7 วันที่ผ่านมา +5

    💪💪💪 समाजातील सर्व घटक गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव पवार साहेब जय जगदंब💪💪💪👍👍👍

    • @user-rq7rc1dq6t
      @user-rq7rc1dq6t วันที่ผ่านมา

      3:11 नटटटट🎉🎉🎉🎉टंं

  • @FunFact11919
    @FunFact11919 10 วันที่ผ่านมา +24

    नितीन गडकरींना सोबत घेऊन भाजप चे 2 गट करा.

    • @Mrsanket1908
      @Mrsanket1908 10 วันที่ผ่านมา +7

      ही idea मस्त आहे

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 10 วันที่ผ่านมา

      गडकरी यांच माहीत नाही पन शिवराज चौहान यांच्याशी संपर्क साधला तर त्यांना फोडण्यात नक्की यश येईल.

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 6 วันที่ผ่านมา +4

    पवार पॉवर आहे

  • @akshayyadav169
    @akshayyadav169 10 วันที่ผ่านมา +7

    १००%

  • @dhairyasheeljadhav5144
    @dhairyasheeljadhav5144 9 วันที่ผ่านมา +3

    Pawar would be us President

  • @SSN7500
    @SSN7500 10 วันที่ผ่านมา +6

    शरद पवारयांनी युती तोडण्याचा प्रयत्न केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. देशात पुन्हा नव्याने निवडणुका व्हायला हव्यात. कृपया संविधान वाचा आणि पंतप्रधानांची power शिका.

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f 4 วันที่ผ่านมา

    शंभर टक्के पवार साहेब करू शकता

  • @user-nu4he4np9s
    @user-nu4he4np9s 10 วันที่ผ่านมา +21

    ये डर जरुरी है नाहीतर आईघाले भाजपवाले देश विकून टाकतील

    • @vandemataram6639
      @vandemataram6639 9 วันที่ผ่านมา +2

      26 11 cha velat konachi sarkar hoti train blast jhaala tevha konachi sarkar hoti

    • @sandipchinchakar6969
      @sandipchinchakar6969 8 วันที่ผ่านมา

      ​@@vandemataram6639आणि पुलवामा हमला कोणाच्या काळात झाला होता त्या हल्ल्यानंतर मोदी ने 2019 निवडणूकीत राजकीय भांडवल केले होते आणि 300 खासदार निवडून आणले होते जम्मू काश्मीर चे पुर्व राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदी यांचा पुलवामा हमला उघड केला होता त्यांच्या वर सीबीआय चौकशी मागे लावली होती मोदी ने

  • @Adityapol611
    @Adityapol611 8 วันที่ผ่านมา +2

    Vichayc bahri tumhi Jara asle bhangar anchor naka thevu

  • @kamleshchorghe6628
    @kamleshchorghe6628 10 วันที่ผ่านมา

    👀

  • @PramodPawar-py6nk
    @PramodPawar-py6nk 8 วันที่ผ่านมา +1

    तु वाटोळ व्हायची वाट बघत बस

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 10 วันที่ผ่านมา +5

    Corruption virus 🦠🦠🦠 kahihi karu shakat nahi.

  • @kaustubhgaikwad2562
    @kaustubhgaikwad2562 4 วันที่ผ่านมา

    Sharad Pawar tumhalach sangun kheli karnar ahet 😂😂

  • @rushampardhi200
    @rushampardhi200 10 วันที่ผ่านมา +2

    😂

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 10 วันที่ผ่านมา +4

    Shard Pawar Saheb 100% Nitish Kumar and Chandra babu Nayadu yana barobar Gehun Central Government badlu Sakatat Pawar Saheb King of Maharashtra

    • @SSN7500
      @SSN7500 10 วันที่ผ่านมา +1

      Old man only in MH. Not in Central level.

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 10 วันที่ผ่านมา +3

    Sharad Pawarne ase kele tarihi NDA sarkar padnar nahi karan nitish kumar ani naydu he nastil tarihi NDA kade bahumat ahe.

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 10 วันที่ผ่านมา

      Kasa re bhava, jar nitish ani naydu 28 mp gheun nighale tr sarkar padatay 😅😅

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 10 วันที่ผ่านมา +3

      @@yashrajbhapkar nahi panar he donhi gele sodun tarihi NDA kade 276P ahet.

    • @AnnoyedIcedTea-co4ok
      @AnnoyedIcedTea-co4ok 9 วันที่ผ่านมา

      ​@@dipakkhetre7263 तू बाेलताे ते एकदम बराेबर आहे परंतु फक्त काठावर सरकार बहुमतात आहे आणि ते सुद्धा वॅंटीलेटर वर मग ते तर कधीही पडू शकतं

    • @vandemataram6639
      @vandemataram6639 9 วันที่ผ่านมา

      ​@@AnnoyedIcedTea-co4ok 2004 aani 2009 madhi 148 aani 200 seat var congress ni sarket 10 varsh chalavli

    • @miteshchavhan881
      @miteshchavhan881 9 วันที่ผ่านมา

      ​@@dipakkhetre7263bhava independent kadhi palu shakat

  • @jagadishpweling7059
    @jagadishpweling7059 5 วันที่ผ่านมา

    Swapna bagha aani baghat raha pudche 5 years 😂
    Modi Govt purna 5 years complete karel
    India alliance madhe saglyanach PM banaychh aahe 😂

  • @atuldaptardar2127
    @atuldaptardar2127 10 วันที่ผ่านมา +1

    Foda
    Ani
    Joda
    Urs besht Lojik

  • @manikjamdade3050
    @manikjamdade3050 9 วันที่ผ่านมา +1

    Kahi pan video naka banat jau..

  • @pramodkharade5093
    @pramodkharade5093 10 วันที่ผ่านมา +7

    नुसते फोडाफोडीचे राजकारण
    म्हणुन महाराष्ट्राने कधी 10 खासदार किंवा 100 आमदार दिले नाहीत त्यांना

  • @user-bl7ow1qx1b
    @user-bl7ow1qx1b 10 วันที่ผ่านมา +2

    तिकडे जाऊन त्यांना काय मिळणार. शरद पवार आणि उद्धव ठाकरे विधानसभा झलिवार NDA मध्ये सामील होणार.

  • @vinayaknalavade963
    @vinayaknalavade963 10 วันที่ผ่านมา +3

    Fake news

  • @siddhantsp3999
    @siddhantsp3999 9 วันที่ผ่านมา +2

    To paryant fadanvis ikde thakrey la fodun maha yutit gheil

    • @AnnoyedIcedTea-co4ok
      @AnnoyedIcedTea-co4ok 9 วันที่ผ่านมา +2

      नाना फडणवीस आता तूझ राजकारण संपलं

  • @smhaske8591
    @smhaske8591 10 วันที่ผ่านมา +1

    म्हातारं मरण ते आता काय करील आजुन आता देवाक जावं त्याने

    • @zamirbagwan1030
      @zamirbagwan1030 10 วันที่ผ่านมา

      तुला मसनात सोडून जाईल तो

  • @rhk6786
    @rhk6786 10 วันที่ผ่านมา +4

    आयुष्य पूर्ण यातच गेला याच वाटोळं कर त्याच वाटल कर म्हातारं पण आलं पण खोड जात नाही