Dhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 62

  • @NilkanthKamble-q3z
    @NilkanthKamble-q3z 7 ชั่วโมงที่ผ่านมา +87

    भावासाठी भावच असतो... सलाम रक्ताच्या नात्याला आणि धन्य ते माता पिता.देशमुख कुटुंबामध्ये करन अर्जुन जन्माला आले आहेत👍... करन गेला पण अर्जुन न्यायासाठी जीवाची बाजी लावतोय

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 8 ชั่วโมงที่ผ่านมา +72

    फेल मुख्यमंत्री गृहमंत्री

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 8 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    करा ना ENCOUNTER सर्व आरोपीचा

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e 7 ชั่วโมงที่ผ่านมา +68

    भाऊ तुला सर्व मराठा समाजा पूर्ण ताकतीने तुला साथ देणारं आहे

    • @सनातनी-थ2न
      @सनातनी-थ2न 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Fakt maratha ch nahi sagle ch samaj tyachya pathishi ahe mi ek vanjari

  • @pgcreators4688
    @pgcreators4688 7 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    ग्रह मंत्री घाबरत आहे दुसऱ्या राज्यात ला ग्रह मंत्री बोलवा

  • @ramprasadkharat3390
    @ramprasadkharat3390 7 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    सरकार हे वागणं बरं नव्हं

  • @bhagwatjadhav1156
    @bhagwatjadhav1156 7 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    परळी मध्ये पोलिस आहेत की सोसायटी मधील वाचमन आहे

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 7 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    सरकार झोपला😡

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    धनंजय देशमुख आपण आपल्या भावाबरोबर काय काय झालं त्याचं एक पत्र टाईप करा आणि मिडीयाला द्या सविस्तर माहिती कळाली की मिडीया सरकारला व पोलीसांना हे प्रश्न तुम्हाला सोबत घेऊन विचारतील तुमचं लढा या पद्धतीने सुरु करा

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    नाही धनंजय तुम्ही असा धीर सोडू नका आम्ही सर्व ओबीसी पण तुमच्या पाठीमागे आहे

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीसी सर्व सामान्य लोक ताकदीने उभे आहे

  • @Rustul1539
    @Rustul1539 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    फेल cm😡😡😡कसला तपास आणि कसलं काय...सगळी साकळी आहे यांची

  • @YogeshKakade-vc8gd
    @YogeshKakade-vc8gd 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हात जोडून जर न्याय मिळत नसेल तर हात सोडा

  • @ramraomule8363
    @ramraomule8363 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय जिजाऊ.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फडणवीस साहेबच धंनजय मुंढेला मदत करत असतील

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र चा गृहमंत्री कोण आहे

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भ्रष्ट राजकीय लोक सत्तेवर गुंडाना मुक्त करतात आता असेच वागतात

  • @ambadaschavan610
    @ambadaschavan610 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Deshmukh bhau sare bhamte ahe hake dhanya

  • @Pgmayuri
    @Pgmayuri 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरोपी खूप बलाढ्य आहे त्यांनी काही पण केलं तरी त्यांना चालत आणि संतोष भाऊ ला इतक्या क्रूरतेने मारून पण यांना लाज वाटत नाही म्हणजे किती कमाल आहे या सिस्टीम ची सुध्दा...पूर्ण महाराष्ट्र भाऊ तुमच्या मागे आहे...

  • @vaibhav.t
    @vaibhav.t 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अत्रोसिटी घेत नाहीत एवढी लाकड असून पण म्हणजे एरवी किती हाल हित असतील लोकांचे! तरी काही निर्लज्ज लोक कायदा रद्द करा मागणी करतात!

  • @SubhashChaudhari-c4x
    @SubhashChaudhari-c4x 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    होम मिनिस्टर साहेब धनंजय देशमुख यांच्या prshnach8

    • @SubhashChaudhari-c4x
      @SubhashChaudhari-c4x 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      देवाभाऊ या प्रश्नांची उत्तर द्या

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार आरोपी ला पाठिशी घाला

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गृहमंत्री चार्जे शिंदे कड दया आजपर्यंत धनु आरोपी झाला असता

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलिस.गुन्हा.दाखल.करून.घेत 2:07 2:08

  • @balasahebbhor3757
    @balasahebbhor3757 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्यायिक यंत्रणा ही बदल्या व मलाईदार जागा साठी राजकीय दासी झाली आहे. न्याय न देणे ही बाब समाजात अराजकता पसरवणे व धोके दायक वातावरण यास जबाबदार आहे.. 😡

  • @SantoshKharat-tx7lp
    @SantoshKharat-tx7lp 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    पंचनामा केला पाहिजे होता

  • @LakhanLandage-sz2ef
    @LakhanLandage-sz2ef 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सरकार काहीच करू शकत नाही

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फसनविस डोले उगडून बगा 😢😢😢

  • @GeneralH143
    @GeneralH143 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खंडणी मागणी कोण मागणार म्हणून तू मोठा की मी यातून झाला मस्साजोग ची गोष्ट

  • @GeneralH143
    @GeneralH143 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    15 दिवस social मीडिया बंद करा सगळं काही बंद होईल

  • @phadarjun5455
    @phadarjun5455 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुठे सापडले धनंजय

  • @shivajisonvane1520
    @shivajisonvane1520 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Atrracity offence when committed? Thought about the facts and circumstances ' regarding the complaint and actually incidents

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार वेळ काढू पणा करत आहे. कराडला
    आत टाकला तर, कराड मोठी नावे सांगेल.

  • @candyavi7076
    @candyavi7076 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    jevha police cpmplaint ghet nahit tyanchyavar pan karvae vhayala havi...

  • @shubhampol7120
    @shubhampol7120 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकनाथ शिदे मुख्य मन्त्री पाहिजे होता फडनीस बाद

  • @nikeshsalvi1361
    @nikeshsalvi1361 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Chuk zaaale BJP laaa vote dilaaa

  • @MangeshKamble-dl6ku
    @MangeshKamble-dl6ku 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Incouter kela tari te ka jhala as lok bolnar tyana fashi dyala pahije hoti yana fakt kay tari mudha pahije ahe .te marekaryana ek divas agodhar hotel la jaun jevaun khuan ka ala hota yacha pan tapas jhala pahije he fakt stant baji ahe tya farangya chya nadala lagun lok Tondavr padle ahet

  • @waghsudhakar3026
    @waghsudhakar3026 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धनंजय भाऊ काही लोकांच आयकुन जातीवाद करु नका

    • @prasadkunjir1835
      @prasadkunjir1835 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मग आरोपीनवर गुन्हा का दाखल होत नाही वाल्यावर 302 चा प्रमुख आहे

    • @VikasDeshmukh-l2r
      @VikasDeshmukh-l2r 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      भाऊ त्यांचा मोठा भाऊ गेला हो

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aata kayda hatat gyaychi vel aaliye🚩🚩

  • @dhananjaybhosale7607
    @dhananjaybhosale7607 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Meleli system meleli nyay vyavstha . Dagadalahi. Pazar phutel parantu Fadnvis saheb tumhala kevha futnar?nyay kara sarv samaj tumchya kade ashene pahat ahe.🙏

  • @arjunmehatre2992
    @arjunmehatre2992 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Atrocity fakt sc/ st caste sathi aste open category sathi naste😢

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      दलीतलाच अगोदर मारहाण झाली होती .. त्यामुळेच सरपंच तिथं गेला होता.

    • @tusharsawant4296
      @tusharsawant4296 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      पहिल्यांदा मारहाण दलित समाजातील मुलालाच झाली होती

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre3576 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Paishasathi natak

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre3576 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tulakonitari sangtetaschtubolto

  • @बॉस1756
    @बॉस1756 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    फड़नीस साहेब इतके दिवस आम्हाला वाटत होत, सत्यं बाजु ने न्याय कराल।माञ आज कळाल ही दुनिया पैसै वाल्यांचीआहे । गरीब मासाला सामान्य मानसा ला न्याय मिळत नाही।एक हिंदू म्हणुन खुप दु,ख,वाटते या गोष्टी च।

  • @anildighole3349
    @anildighole3349 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    राजकीय भाषा नको वापरू

    • @vishal---1308
      @vishal---1308 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Are kiti chatu pana kartoy tu rajakiy lok pathishi ka ghalat ahe kay tari connection asnar mahnunach na. Sudhara chatyano ata tari

    • @kadutribhuvan3924
      @kadutribhuvan3924 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@vishal---1308ते नाही सोडणार

  • @Siddhantgarje-nr6nu
    @Siddhantgarje-nr6nu 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumhi boltal tyana nahi fashi hiu shakt dehsat court police ahe savidhan ahe