जो कोणी अपराधी आहे त्याला सजा झालीच पाहिजे घटना घडल्या बद्दल खूप वाईट वाटतं अशा घटना कुठल्याही घटना कामा नये या घटना कोणाच्या आयुष्यात घटना कामा नये एखाद्या कुटुंबाचा वाटोळ करून काय भेटला त्यांना
खरे आहे पण कायदा पुराव्यांअभावी हतबल असतो. त्यात बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी संघटीत स्वरुपाची असूनही इतिहासात घडलेल्या गुन्ह्यांचे खटले अनिर्णित जर असतील तर याचा अर्थ सूत्रधार सहीसलामत रहात आलेला दिसतोय...
तो तर इतरांना अर्बन नक्षलवादी ठरविण्यात तरबेज आहे, इतरांना मात्र सावरुन घेण्यात यशस्वी झाला आहे, कारण , यांच्या वर कारवाई केली तर आज्या पवार नाराज होईल,तर व्हायला पाहिजे पण नक्कीच काहीतरी गोलमाल आहे,या कराडचा खंडणी मधून मिळालेला अफाट पैसा , राजकीय लोक तरी वापरत नसावेत? हेच सगळे गणित येथेच चूकते आहे,हे संपूर्ण बीड जिल्हा जाणून आहे.
हे सर्व बघून मला वाटत शासन आणी पोलीस खात हे देशमुख कुटुंब आणी जनतेला खेळवत आहे,यामुळे अस वाटतंय की यातले आरोपी 100 टक्के सुटणार,याला महाराष्ट्र पोलीस व शासन जबाबदार आहे.
अशा प्रकारेचे पोलिस अधिकारी महाराष्ट्रात आहेत? मी तर उत्तर भारतात ऐकूण होतो, आता असले नालायक लोक पोलिस अधिकारी असतात? नवल वाटले या पुरोगामी महाराष्ट्रात असले नालायक लोकं पोलिस अधिकारी म्हणून सरळसरळ गुंडांची साथ देत असतील तर भयानक परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे,हे कोणीही सांगू शकतात,हा काय प्रकार आहे? महाजन नावाचा पोलिस अधिकारी सरळसरळ गुंडांची तरफदारी करतो? प्रथम या माणसावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, बाकीचे तर पट्टीचे गुंडच आहेत, त्यांना कितीही प्रयत्न करुन सरकारने वाचवून दाखवावे , जनता आता पेटून उठली आहे,हे लक्षात घ्यावे, कोण तो कराड ,त्याचे बिरहाड आता सुटता कामा नयेत.
सामान्य जनतेचे प्रसार माध्यमांना कळकळीची विनंती आहे की जोवर आरोपींना फाशी होती नाही तोवर तुम्ही हे प्रकरण थंड होऊ देऊ नका. घडलेले प्रकरण बघता आता फक्त तुमच्यावरच विश्वास आहे, तुम्ही सत्य बाहेर आणायचे प्रयत्न करा जेणे करून सरकार आणि पोलिसांवर दबाव राहील.
English madhe interesting ya shabdacha meaning vegla tharto situation pramane...ya gambhir situation madhe tyacha meaning surprising mhanjech ashcharya asa ahe...asa asla tari I agree that intersting bolna talave
ओमकार बावळे सर, कृपया ग्राउंड रिपोर्टिंगला अधिक गंभीरतेने घ्या. चार-पाच दिवस रिपोर्ट करत असताना दिसत नाहीत. या मुद्द्यावर तुमची सुसंगत आणि प्रभावी रिपोर्टिंग अपेक्षित आहे.
संतोष देसमुखाच्या हात्या कारण खंडनी मुळे झाली आहे आरोपी ला फाशी ची शिक्षा झाली पाहीजे तरच सर्व सामान्य माणसांना कळेल की आपल्या महाराष्टातल्या जनतेला कळेल की हे सरकार आरोपी ला आपल्या महाराष्टात सुटका देनार नाही
जसे पन्नास वर्षांपूर्वी गब्बर सिंग चे नाव घेतले तर , घरातील महिला सांगत असत , चूपचाप सो जा नहीं गब्बर सिंग आ जाएगा, अशा तला हा प्रकार जगजाहीर असताना सुद्धा या गब्बर ला वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहेत? तर धन्या, आज्या आणि टरबूजा .
माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात राजकीय नेते गुंड प्रवृत्तीच्या लोकांना साथ देतात.. ह्या बीड चा बिहार केला आहे.. कोठे नेऊन ठेवला माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र..
सर्व सामान्य जनतेनं अस्या गुंडानं घाबरून अन्याय किती दिवस सहन करायचा लोक जात नाहीत पुलिसस्टेशन कारण हेच आहे न्याय मिळत नाही.सगळे विडिओ आहेत रेकॉर्डिग आहेत.तरी शिक्षा होत नाही.संतोष देशमुख यांना
फडणवीस साहेबाना खरोखरच न्याय द्यायचं असत तर हे प्रकरण कधीच संपल असत , प्रकरण लांबवत ठेवून प्रकरण दाबून टाकायचा प्रयत्न आहे आणि त्यात त्यांना यश येतंय हे दिसतंय
मुंबई tak Omakar आज काल दिसत नाहियेत. तो beed मध्ये ग्राउंड लेवल reporting खुप चांगली करत होती.. नाही योगेश पण बेस्ट आहे बट सोबत Omarchi असती तर अजुन जास्त deep जाते आले असते.
TV9 मराठी आणि मुंबई तक यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरले आहे... सर्व पत्रकार बंधूंचे आभार मानतो....
विष्णू चाटे ची तपासणी उगी थातुर मातूर करण्यात आली आहे
जो कोणी अपराधी आहे त्याला सजा झालीच पाहिजे घटना घडल्या बद्दल खूप वाईट वाटतं अशा घटना कुठल्याही घटना कामा नये या घटना कोणाच्या आयुष्यात घटना कामा नये एखाद्या कुटुंबाचा वाटोळ करून काय भेटला त्यांना
सगळी यंत्रणा वाल्मिक कराडला वाचवत आहे त्याच्या आदेशाने हे झाले आहे सगळ्यांना माहित आहे
खरे आहे पण कायदा पुराव्यांअभावी हतबल असतो. त्यात बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी संघटीत स्वरुपाची असूनही इतिहासात घडलेल्या गुन्ह्यांचे खटले अनिर्णित जर असतील तर याचा अर्थ सूत्रधार सहीसलामत रहात आलेला दिसतोय...
मराठवाड्यातील गल्ली बोळातील लोकांना माहिती आहे की वाल्याच या घटनेचा मास्टर माईंड आहे.पण पोलिस यंत्रणेच्या डोळ्यात कुणाचा बुल्ला गेलाय हेच समजत नाही.
😂@@yadavjamodkar3480
A
@@yadavjamodkar3480धन्या चा असणार.
सर्व सबूत आहेत पण न्याय मिळणार नाही....हे देशासाठी अत्यंत घातक आहे😮
पोलीस निरीक्षक महाजन साहेब आणि राजेश पाटील यांची नार्को टेस्ट करा सगळं सत्य बाहेर येईल ही विनंती आहे पत्रकार साहेब
मुंबई तक आपले खुप आभार मानतो आपली सर्व टीम चांगल्या प्रकारे रिपोर्ट टींग करतात कृपया संतोष देशमुख कुटुंब ला न्याय मिळावा . सत्यमेव जयते
खुपच दहशत आहे बीडमध्ये
अनुजा तुमच्या मुळे news पाहावं लागतंय पुढच्या न्यानदा होणार आहात 🔥🔥🔥🔥
❤
लोकं संतोष देशमुख यांना न्याय मिळतो की नाही हे बघण्यासाठी न्यूज बघत आहेत...कारण पुन्हा अशी निर्घृण हत्या कुणाची होऊ नये...
त्या पुढे जाईल ही कन्या फारच छान माहिती देते 🎉🎉❤❤
सरपंच संतोष देशमुख न्याय मिळण्याकरिता मुंबई तक न्यूज चा मोठा सिंहाचा वाटा आहे धन्यवाद सर
आरोपीला ( मुख्य ) वाचवण्याचा प्रयत्न होतोय अस वाटत य देशमुख कुटुबांला
अस असेल तर कुणी कुणाचे भांडण सोडवायला पन जाणार नाही, बरेच ठिकाणी सोडविण्याचा खून झाला आहे, धन्य ती कायदा व्यवस्था, धन्य ती मीडिया
महाराष्ट्रामध्ये कायदा अस्तित्वात आहे असे सर्वसामान्य माणसाला वाटत नाही
सगळे चांगले लोक परळी सोडून गेले आहेत ही वस्तू स्थिती आहे
Tu kuthala aahe
CM फडणवीस साहेबांनी योग्य पद्धतीने
या केसचा छडा लावला पाहिजे
त्याचे खुद हात बरबटलेले आहे तो काय नाही देईन
पण तसे काही होणार नाही
तो तर इतरांना अर्बन नक्षलवादी ठरविण्यात तरबेज आहे,
इतरांना मात्र सावरुन घेण्यात यशस्वी झाला आहे,
कारण , यांच्या वर कारवाई केली तर आज्या पवार नाराज होईल,तर व्हायला पाहिजे पण नक्कीच काहीतरी गोलमाल आहे,या कराडचा खंडणी मधून मिळालेला अफाट पैसा , राजकीय लोक तरी वापरत नसावेत? हेच सगळे गणित येथेच चूकते आहे,हे संपूर्ण बीड जिल्हा जाणून आहे.
फडणवीस यांनी राजीनामा द्यावा सरळ, सर्व पुरावे असून आरोपींना शिक्षा होत नसेल तर 1 महीना झाला
सगळे पुरावे आहेत तरी सुद्धा आरोपीला झाकलं जातंय हे मंत्री मंडळा कडून सगळं जनतेला दिसतय किती आणि काय चाललंय
Thanks mumbai tak
हे सर्व बघून मला वाटत शासन आणी पोलीस खात हे देशमुख कुटुंब आणी जनतेला खेळवत आहे,यामुळे अस वाटतंय की यातले आरोपी 100 टक्के सुटणार,याला महाराष्ट्र पोलीस व शासन जबाबदार आहे.
सरकारी वकील सुद्धा विकला गेलाय हे सूर्य प्रकाशा एवढं स्वच्छ व स्पष्ट आहे.
मुंबई तक न्यायाचं पत्रकार आहे
आरोपींनी लपविण्यासाठी प्रयत्न आहे
सरकारी वकील उपस्थित नाहीत मणजे कुठे तरी पाणी मुरत आहे
महाजन सुध्दा ३०२ चा आरोपी झाला पाहिजे.
अशा प्रकारेचे पोलिस अधिकारी महाराष्ट्रात आहेत?
मी तर उत्तर भारतात ऐकूण होतो, आता असले नालायक लोक पोलिस अधिकारी असतात?
नवल वाटले या पुरोगामी महाराष्ट्रात असले नालायक लोकं पोलिस अधिकारी म्हणून सरळसरळ गुंडांची साथ देत असतील तर भयानक परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे,हे कोणीही सांगू शकतात,हा काय प्रकार आहे?
महाजन नावाचा पोलिस अधिकारी सरळसरळ गुंडांची तरफदारी करतो?
प्रथम या माणसावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, बाकीचे तर पट्टीचे गुंडच आहेत, त्यांना कितीही प्रयत्न करुन सरकारने वाचवून दाखवावे ,
जनता आता पेटून उठली आहे,हे लक्षात घ्यावे,
कोण तो कराड ,त्याचे बिरहाड आता सुटता कामा नयेत.
सामान्य जनतेचे प्रसार माध्यमांना कळकळीची विनंती आहे की जोवर आरोपींना फाशी होती नाही तोवर तुम्ही हे प्रकरण थंड होऊ देऊ नका.
घडलेले प्रकरण बघता आता फक्त तुमच्यावरच विश्वास आहे, तुम्ही सत्य बाहेर आणायचे प्रयत्न करा जेणे करून सरकार आणि पोलिसांवर दबाव राहील.
गंभीर बातम्यांमध्ये "इंटरेस्टिंग" हा शब्द वारंवार उच्चारुन तुम्ही दोघेही असंवेदनशिलता दाखवत आहात.
Malahi hech watale. Please batamya detana bhan theva.
English madhe interesting ya shabdacha meaning vegla tharto situation pramane...ya gambhir situation madhe tyacha meaning surprising mhanjech ashcharya asa ahe...asa asla tari I agree that intersting bolna talave
अगदी बरोबर
यांचे काय जाते , यांना सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटतात,
ज्यांचे जळते त्यालाच कळते, यांना काय देणेघेणे.
Interesting means serious किंवा अनाकलनीय, नीट लक्ष द्यावे असे.
🙏💯👍👍
मुंबई तक तुमचे कौतुक.❤😊.यांचा पिच्छा सोडु नका,माणुसकीचा धर्म पाळा.
सरकारी वकील याने पैसे खाल्ले असतील किंवा त्यांना धमकी देण्यात आली असेल
Khup chaan Mumbai Tak
सरं एक नंबर विश्लेषण केलंत देशमुखांची पत्नी यांना परमेश्वर न्याय मिळेपर्यंत बळ देओ हीच प्रार्थना .
ओमकार बावळे सर, कृपया ग्राउंड रिपोर्टिंगला अधिक गंभीरतेने घ्या. चार-पाच दिवस रिपोर्ट करत असताना दिसत नाहीत. या मुद्द्यावर तुमची सुसंगत आणि प्रभावी रिपोर्टिंग अपेक्षित आहे.
संतोष देसमुखाच्या हात्या कारण खंडनी मुळे झाली आहे आरोपी ला फाशी ची शिक्षा झाली पाहीजे तरच सर्व सामान्य माणसांना कळेल की आपल्या महाराष्टातल्या जनतेला कळेल की हे सरकार आरोपी ला आपल्या महाराष्टात सुटका देनार नाही
मुंबई tak चे कौतुक करावे तेवढे कमीच त्यात ओमकार वाबळे निर्भिड ड्याशिंग पत्रकाराचा सार्थ अभिमान एक केजकर 👍🙏🚩🚩🚩🚩🚩
मुंबई तक तुमच अभिनंदन.
अनुजा ताई अप्रतिम माहिती देण्यात आली आहे आपला सुधा, सिंहाचा वाटा आहे कै.संतोष आण्णा देशमुख ..च्या न्याया मध्ये 🤗
लहान मुलांना जरी विचारल तरी ते वाल्मिक च नाव घेतील
Can someone be charged on such words
जसे पन्नास वर्षांपूर्वी गब्बर सिंग चे नाव घेतले तर ,
घरातील महिला सांगत असत , चूपचाप सो जा नहीं गब्बर सिंग आ जाएगा,
अशा तला हा प्रकार जगजाहीर असताना सुद्धा या गब्बर ला वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहेत?
तर धन्या, आज्या आणि टरबूजा .
Thanks mumbai tak nice reporting
एवढ़्या गंभीर केस मधे सरकारी वकील च सुनवनीला पोहोचत नसतिल तर अवघड आहे
माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात राजकीय नेते गुंड प्रवृत्तीच्या लोकांना साथ देतात.. ह्या बीड चा बिहार केला आहे.. कोठे नेऊन ठेवला माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र..
तपास योग्य दिशेने व्हायलाच पाहिजे.
Mumbai tak che khup khup abhar🙏
सगळ्यांना काय करायच ते कळतंय अणि सरकार त्यांना वाचवते हे सगळयांना माहित अहे त्यामुळं न्यायाची अपेक्षा ठेऊ नका...😂😂😂
मुंबई तक या चॅनेल चे खूप खूप आभार
अहो साहेब ,जर पोलिसांची DB ची Third डिग्री वापरली तर 48 तासात सत्य बाहेर येऊ शकत .पण इथे खेळ चालू आहे
न्यूज तुमच्या मुळे पाहण्याची इच्छा होते नाही तर सगळे न्यूजवाले पैसे वाल्या लोकांच्या हिशोबाने चालत आहेत
पोलिसांना सह आरोपी करून मोकका लावा
मुंबई तक🙏
Very very good wark mumbai tak
देवाभाऊंनी आखून दिलेल्या लाईनवरच तपास चालू आहे. वाल्याला वाचविण्याचा प्रयत्न आहे.
पोलिस महाजन व पाटील याची तपासणी करा सर्व सत्य बाहेर येईल
Ekdam barobar kel tai ni
अंजली दमानीया यांनी सर्व पुरावे सादर केले आहेत
सगळं सरकार भ्रष्ट आहे.. अन् home minister मधे दम नाही वाटतं. 😡😡
त्या सरपंचाला केलेल्या फोनची चौकशी झाली पाहिजे
सामील सर सचीण पाटील यांचे आगोदर कोणकोणत्या पोलीस स्टेशणला होते ते पण जाहीर करा
गोलमाल
साहील सर संतोष देशमुख यांचे नातेवाईकांचे जबाब न घेता आरोपीची नावे न विचारता तपास कसा चालू आहे हा तपास फक्त अदाजे चालू आहे
हे मायबाप सरकारला कळतं नाही का कुठे जाणार आहे माझा महाराष्ट्र
पत्रकार महोदय फक्त खुनाचे राजकारण करून यांना मुंडे कुटुंब राजकारणातून संपवायचे आहे यापेक्षा वेगळं काहीच कारण नाही
ग्रहमंत्री वर संशय वाढत जातोय जनतेचा
पोलीस आणि आरोपी यांनी संगनमत करून संतोष देशमुख यांना संपवले.
सर्व सामान्य जनतेनं अस्या गुंडानं घाबरून अन्याय किती दिवस सहन करायचा लोक जात नाहीत पुलिसस्टेशन कारण हेच आहे न्याय मिळत नाही.सगळे विडिओ आहेत रेकॉर्डिग आहेत.तरी शिक्षा होत नाही.संतोष देशमुख यांना
साहिल जोशी फडणवीस यांना सेफ करीत आहेत.मुख्यमंत्री म्हणून त्यांना अधिकार आहेत.त्यांनाच मुंडे आणि कंपनी यांना वाचवायचं आहे.
होय वालमिकराडला आपको झालीश पाहिजे
परळी मध्ये गोरगरिबांच्या मुला मुलीचा जन्म अवघड केलं या वाल्मिकींनी तरी आणखी तपास यंत्रणेला कळा नका
Thanks Mumbai Tak ❤
धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांना भारत रत्न पुरस्कार द्या
कुणालाही सोडणार नाही म्हणून आश्वासण द्यायचे आणि पडद्यामागून मुख्य आरोपीला वाचवायचे हा प्रकार लोकांच्या लक्षात आला आहे...😡
#BeedMurder
20 मिनिटात सोडायला सांगतो याचा अर्थ सगळे प्रकरण विष्णू चाटे भोवती फिरत आहे.
लाख लाख धन्यावाद press news मुंबई Tak , मी नांदेड जिल्हा चा असून मला या घटना बाबतीत justice पाहिजेत
अजित पवार यांना कोणते पुरावे दिले पाहिजे
सर्व माहिती उपलब्ध आहे
सरकारी वकील व दुसर्या गावचे सरपंच त्याचे कराडचा निरोप संतोषला दिला जो पण सह आरोपीच करा
केदार आणी सरकारी वकील सह आरोपी करा
खूपच भयानक आहे हे,
दुर्दैव आहे महाराष्ट्राचे, की असले राजकारणी गुन्हेगारी प्रउत्तीचे आणि ते राज्य चालवतात
फडणवीस साहेबाना खरोखरच न्याय द्यायचं असत तर हे प्रकरण कधीच संपल असत , प्रकरण लांबवत ठेवून प्रकरण दाबून टाकायचा प्रयत्न आहे आणि त्यात त्यांना यश येतंय हे दिसतंय
या सरकार मध्ये सामान्य जनता सुरक्षित नाही
किरकोळ खडनी करणारे ३ कोठी चाटे करू शकत नाही राजकारणीच आहेत
ओंकार भाऊ कुठे आहेत
वाल्या ३०२ मधे गेला पाहिजे
फडणवीस आजित पवार हेच सरकार मधील मंत्र्यांला वाचवत आहे
राजकीय वरदहस्त असेल तर काय होऊ शकतं हे उत्तम उदाहरण आहे
khup proud feel hot tumch sarkhi media bagun
संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर कोणत्या नेत्याला सोहळा कॉल केले होते त्या नेत्याचे नाव समोर आलेलं नाही आणखीन प्लीज ते सांगा
चाटे चा फोन शोधा पाहिले
मित्राचा मित्र🙂
पी आय महाजन ला सुद्धा सह आरोपी केले पाहिजे
मुंबई tak Omakar आज काल दिसत नाहियेत. तो beed मध्ये ग्राउंड लेवल reporting खुप चांगली करत होती.. नाही योगेश पण बेस्ट आहे बट सोबत Omarchi असती तर अजुन जास्त deep जाते आले असते.
काहीच होऊ शकत नाही वाल्मिक ला .. मुख्यमंत्री ते आका सर्व पोलीसवर दबाव आहे
सीएम देवेंद्र फडणवीस साहेब आपण गृहमंत्री म्हणून आपल अपयश आहे.न्यायालयीन चौकशी कधी होणार.
Govt.Vakil absent😮😮
अनुजा
सगळ्यांची narco test केली तर सर्व सत्यच बाहेर येईल. Anuja didi you व्हेरी beautiful. जय शिवराय
Mubai Tak khup Chan kaam kartai
खूप छान काम करताय सर
तुझसे नाराज नहीं ये राजनीति मैं हैरान हूं मे आपके मासूम जबाबों से परेशान हु मैं !
शासकिय अधिकारी जर ईतक निच वागत असतील तर हे खुप भयंकर प्रकार आहे.
🙏
धनंजय मुंडे मुळे न्याय मिळणार नाही
धनंजय मुंडे... यांनी बीड ची वाट लावली
फडतूस राज्य सरकार महाराष्ट्र राज्य😢😮
चाटेच्या मोबाईल वर चर्चा व्हायला हवी.
चाटेचा मोबाईल कुठे आहे.तो मोबाईल का मिळुन येत नाही.हा फार गंभीर विषय आहे.
वाल्मिकी ला मुख्यमंत्री करा.मग झाले
त्यासाठी परळी हा स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात यावे