धनु भाऊ देशमुख , भावाच्या न्यायासाठी तुमचे पाण्याच्या टाकीवरचे आंदोलन मी आज पहाटेपासून परदेशातून पहात होतो, वैभवीचा टाहो पहावत नाही, अश्रूंना वाट मोकळी करून देण्यापलीकडे कांहीं करू शकत नाही. यावेळी मला भारतदेशाला सुवर्णपदक मिळवून दिलेल्या पैलवान मुलींच्या आंदोलनांची आठवण झाली, त्या मुली न्याय मिळत नव्हता म्हणून त्यांची मेडल्स पाण्यात बुडवायला निघाल्या होत्या, पण जाट समाजाच्या तोडपाणी नेत्यांनी येऊन समूजत घातली आणि आंदोलन मागे घेतले, अजूनही त्या मुलींना न्याय मिळाला नाही, कारण अपराधी भाजपाचा बाहुबली नेता होता, केंद्रातील किंवा हरयाना,उत्तरप्रदेशमधील भाजपाच्या एखाही मंत्र्याने, नेत्याने भेट घेतली नाही, उलट त्याला राजपूत विरूद्ध जाट रंग देण्यात आला. असाच प्रकार हा तुमच्या बंधुच्याबाबतीत होणार आहे, जे सगळे नेते मंडळी आंदोलन करत आहेत ते सगळे तोडपाणी करत आहेत. कुणालाही मनापासून संतोष देशमुख किंवा सोनवणे यांना न्याय मिळावा वाटत नाही. हाच वाल्या कराड मुसलमान असता तर आतापर्यंत महाराष्ट्र पेटवून दिला असता, पण मनूवाद्यांचे राजकारण वेगळे आहे, त्यांना शेतकरी जाती आपापसात भांडणे लावून संपायच्या आहेत. भारतातील प्रमुख शेतकरी जाती जाट, पटेल, मराठा, राजपूत, कुणबी, रेड्डी या शंढ , लाचार झालेल्या आहेत कारण या जातींनी जे नेते निर्माण केले आहेत ते सध्या मनुवांद्यांचे गुलाम झालेले आहेत, केलेल्या भ्रष्टाचाराच्या अटकेची भीतीत आहेत, पैशासाठी लाचार आहेत. दुसरे महत्वाचे म्हणजे संघाला मोठ्या जातींचे वर्चस्व सोडायचे आहे त्यासाठी छोट्या जातीच्या नेत्यांना आणि त्यांच्या गुंड टोळ्यांना अभय द्यायचे काम चालू आहे. हाच प्रकार हिटलर ने जर्मनीत केला होता. छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला होता त्यावेळी ५७ दिवस राजांना औरंगजेबाचा सरदार मराठवाड्यात फिरवत होता, एकाही मराठ्यांच्या सैन्य तुकडीने पाठलाग केलेला नाही किंवा सोडविण्याचा प्रयत्न केला नाही, जिथं पराक्रमी राज्यासाठी कोणी लढले नाही तिथं सध्याचे राजकीय नेते लढतील का? शिवाजी महाराजांनी फक्त सेनापती प्रतापराव गुर्जरांना विचारले होते बहलोलखानाला न विचारता का सोडले? त्यासाठी सेनापती गुर्जर परत माघारी फिरून सात साथीदारांना घेऊन पकडण्यासाठी गेले आणि धारातिर्थी पडले, आजही नेसरी, जि.कोल्हापूर मध्ये त्यांचे त्याठिकाणी ऐतिहासिक स्मारक आहे, त्यावेळी औरंगजेब म्हणाला होता तुकड्यासाठी लाचार आणि आपापसात भांडणाऱ्या या जातील शिवा ने कौनसा पानी पिलाया है. काळ बदलला आहे, जेव्हा पासून मनुवाद्यांचे दरबारी कटकारस्थान सुरू झाले तेव्हापासून समाजासाठी कोणीही लढत नाहीतर स्वतःच्या स्वार्थासाठी सर्व लढतात. छत्रपती शंभूराजे पहिले बळी पडले, आता संतोष देशमुख. मध्यंतरीच्या काळात फुले, शाहू, आंबेडकर आणि शेकापचे कांहीं नेते झाले त्यांनी मराठा बहुजन समाजाची काळजी घेतली. आता सर्व स्वार्थी नेते,त्यांचे चमचे तयार आहेत. शंढ, लाचार ,तुकड्यावर जगण्यासाठी, आणि चिरमिरी पैशासाठी पाठीत खंजीर खुपसण्या साठी प्रसिद्ध असलेल्या जातीला स्वतःच्या जातीवर अन्याय होतोय हे सा़गण्यासाठी मोर्चे काढावे लागतात, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सांगावे लागते, ज्या राज्याने स्वाभिमान शिकविला होता,मोडेन पण वाकणार नाही शिकविले होते, जहागिरीच्या तुकड्यासाठी गद्दारी करणाऱ्याना धडा शिकविला होता, अंधश्रद्धेतून काढून स्वत्व जपायला शिकविले होते पण गेल्या दहा वर्षांत परत एकदा पेशवाई ने फेकलेल्या जाळ्यात समाज तर अडकलाय पण त्यापेक्षा वाईट छत्रपतींचे वंशज म्हणणारे दत्तक राजे, युवराज, आणि आपल्याच समाजाचे तुकड्यावर जगणारे नेते लाचारीने पंताचे पाय धुत बसले आहेत, मग समाजाला न्याय पंत का देतील ते तर तमाशाच करतील, तो चालू आहे, तुम्ही सर्वांनी मिशा पिळत बसा किंवा आक्रोश मोर्चा काढा, आणखीन कांहीं करा मुंडेंचे कोणी वाकडे करू शकत नाही, त्यांना संघाचा पूर्ण पाठिंबा आहे.
@@Rpatqd6bi अरे भाऊ हा न्यायचा लढा आहे....तुझ राजकारण ठेव बाजूला... मनू, बीजेपी, उच्च वर्णीय, हे सगळ आता उगळून उगळून बोथट झाल आता...नव्या भारतात सर्व हिंदू एक आहेत आणि देशविरोधी शक्तींना एक होवून नेस्तनाबूत करत आहेत....तू कितीही आग लाव; हिंदू आता जागा झाला आहे तो भ्रमित होणार नाही.
तुम्ही येवढे लिहिले आहे म्हणून बोलावेसे वाटते. मुघल, निजाम, आदील, कुतुब, पोर्तुगीज, इंग्रज, डच, सिद्धी या सर्व बरोबर महाराष्ट्र लढला आहे त्यात मराठा अग्रेसर होता. आणि आज लढत आहे तो सर्व जातींबरोबर कारण माहित नाही पण इतर जातींना मराठे नको आहेत हे कित्येक वेळा समोर आलंय मग ते पंतं किंवा संघ ह्यांच्या सगण्यवरून असेल नसेल माहित नाही. आत्तापण मराठा संघटित नाही. नाहीतर तो संघाला पण पुरून उरु शकतो. मनोज दादा जरांगे यांनी संघटित करायचा प्रयत्न केला पण तो पंतांनी हणून पाडला. तरी पण काही प्रमाणात एक झाला. पण एक खर आहे पंत, संघ किंवा इतर धर्म जाती यांना भीती आहे ती फक्त मराठा या नावाची कारण हे जर एकत्र आले तर पूर्ण भारत जिंकू शकण्याची ताकत मराठ्यांकडे आहे. ही जात शेवट पर्यंत लढणारी आहे आणि इथून पुढे लढेल ही खात्री आहे. हा आणि काही फितूर आजही आहेत आणि इतिहासात ही होते पण त्यांचे अस्तित्व काळाच्या ओघात नष्ट होईल राहतील ते फक्त लढवय्ये मराठे ⛳
आरोपींना पिसिआर मध्ये जोपर्यंत टायर मध्ये घालून मारत नाहीत तोपर्यंत ते खर बोलणार नाहीत..त्यामुळे पोलिसांना विनंतीपूर्वक सूचना आहे की ह्या सर्व आरोपींना तुम्ही 3rd डिग्री देणार नाहीत तोपर्यंत ते खर बोलण अशक्य आहे...
*अजित पवार फडणीस ल ह्या विषय च गांभीर्य समजतं नाहीं हे असं दिसतं आहे किंवा जाणून बुजून करतं आहे ते समजतं नाहीं पण एक गोष्ट नकीच खूप भयानक परिस्थिती निर्माण होणारं आहे अंत पाहू नका* 🙏🙏🙏🚩🚩
वाल्मिक ला ३०२,३०७ चा आरोपी करा...बाकी आम्हाला माहीत नाही...खुन खडंनी हा ऐकच विषय आहे...मोकोका लावा मगच न्याय भेटणार... आरोपी सर्व आणी वाल्मिक फरार झाल्यावर सगली मदत गाडी पैसा हा पुरवठा वाल्मिक च्या पोरागा आहे त्यांनी केली त्या -ची चौकशी करा.. त्याला पण सह आरोपी करा.
खरच ही आहे मराठ्याची शिकवण कीती शांत संयमी मिडिया ल त्यांनी प्रतिक्रिया दिली... अभीमान आहे दादा तुमच्यावर..... सर्व मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे......😢
टिव्ही 9चे खुप खुप धन्यवाद सर संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशांचे पोलिस वाले यांनी लवकरच न्याय मिळाला पाहिजे
हे सरकार आरोपिला वाचविण्यासाठी मदत करीत आहेत त्यामुळे जनक्षोभ वाढत आहे.स्वपक्षाच्या कार्यकर्त्याला भाजपा कडून न्याय मिळत नाही हे निष्ठावान कार्यकर्त्यांनी गंभीरपणे घ्यावे.जय महाराष्ट्र.
भाऊ तुम्हीं ठाम राहा कोणाला बळी पडू नाका ना कोणता सरकार चा नेता ना धनंजय मुंडे ना जरांगे ना विरोधी नेते हे त्यांचं फायदा साठी तुम्हाला इमोशनल करुण वापर करतील त्यात आरोपी सुटतील जे कोणी आरोपी असल त्याला शिक्षा झाली पाहिजे बाकीचे जातिवाद पेटवण चालु आहे दोन्ही बाजू न
पोलीस आरोपींना थर्ड डिग्री देण्यासाठी केंद्रातल्या गृहमंत्र्यांच्या आदेशाची वाट पहात आहेत का? फडणवीस यांना एवढा तरी अधिकार आहे का?की पोलिसांच्या ड्युटीवर झोपण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांच्यावर अमित शहनि त्यांच्यावर सोपवली आहे
धनंजय दादा जर तुम्हाला धमकी देत असतील तर तुम्ही पोलीस तक्रार करा आणि मोबाईल जमा करून cdr काढायला लावा म्हणजे धमकी देणारे पण आत जातील आणि जर काही वेगळा विषय असेल तर तो पण समोर येऊन जाईल, आणि आपण टाकीवर जाणे पेक्षा आपले स्टेटमेंट judge पुढे द्या. त्याचा शिक्षा सुनावनेत फायदा होईल.
तपास कोणत्या एफ. आर. वर चालू आहे! सी. आय. डी. कोणता तपास सुरू आहे. ?आणि एस. आय. टी. हे कोणत्या गुन्ह्याचा तपास करत आहेत? न्यायालयीन चौकशी करणार ज् होते? त्याची कार्यवाही तर कुठे आहे? हे प्रकरण जर दिशाभूल करुन दाबण्याचा प्रयत्न कराल तर ईश्वर ही तुम्हाला माफ करणार नाही! जय महाराष्ट्र!
@@Rajesh_patil-6 अठरा पगड म्हणून सर्व महाराष्ट्र lubadala तुम्ही त्यावर बोल थोडे. लातूर मध्ये घटना घडली तिकडे का गेले नाहीत तुमचे पुरोगामी नेते. राजकीय पोळी भाजून घेता येत नाही म्हणून का. जालना मध्ये मुलीने sucide केली तिकडे Jarange धस का फिरकले नाहीत आरोपी टोपे च कार्यकर्ता म्हणून का
या प्रकरणामध्ये तज्ञ वकिलांची सुद्धा प्रतिक्रिया घेतल्या पाहिजेत असे मला वाटते.
आज आंदोलन केलं म्हणून सरकारला जाग आली,अन्यथा सरकार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते.😢
10000000%
आता जनतेने सरकार विरोधात उठाव केला पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे
वेड्यात काढत आहेत .?
चौकशी नीट करत नाहीत..😢😢😢😢
सर्व पुरावे नष्ट केले असावेत. ..
एवढी मोठी चौकशी चालू आहे आणि अधिकारी गावाला कसे जाऊआहेत चौकशी करत नाहीत
धनु भाऊ देशमुख , भावाच्या न्यायासाठी तुमचे पाण्याच्या टाकीवरचे आंदोलन मी आज पहाटेपासून परदेशातून पहात होतो, वैभवीचा टाहो पहावत नाही, अश्रूंना वाट मोकळी करून देण्यापलीकडे कांहीं करू शकत नाही. यावेळी मला भारतदेशाला सुवर्णपदक मिळवून दिलेल्या पैलवान मुलींच्या आंदोलनांची आठवण झाली, त्या मुली न्याय मिळत नव्हता म्हणून त्यांची मेडल्स पाण्यात बुडवायला निघाल्या होत्या, पण जाट समाजाच्या तोडपाणी नेत्यांनी येऊन समूजत घातली आणि आंदोलन मागे घेतले, अजूनही त्या मुलींना न्याय मिळाला नाही, कारण अपराधी भाजपाचा बाहुबली नेता होता, केंद्रातील किंवा हरयाना,उत्तरप्रदेशमधील भाजपाच्या एखाही मंत्र्याने, नेत्याने भेट घेतली नाही, उलट त्याला राजपूत विरूद्ध जाट रंग देण्यात आला. असाच प्रकार हा तुमच्या बंधुच्याबाबतीत होणार आहे, जे सगळे नेते मंडळी आंदोलन करत आहेत ते सगळे तोडपाणी करत आहेत. कुणालाही मनापासून संतोष देशमुख किंवा सोनवणे यांना न्याय मिळावा वाटत नाही. हाच वाल्या कराड मुसलमान असता तर आतापर्यंत महाराष्ट्र पेटवून दिला असता, पण मनूवाद्यांचे राजकारण वेगळे आहे, त्यांना शेतकरी जाती आपापसात भांडणे लावून संपायच्या आहेत. भारतातील प्रमुख शेतकरी जाती जाट, पटेल, मराठा, राजपूत, कुणबी, रेड्डी या शंढ , लाचार झालेल्या आहेत कारण या जातींनी जे नेते निर्माण केले आहेत ते सध्या मनुवांद्यांचे गुलाम झालेले आहेत, केलेल्या भ्रष्टाचाराच्या अटकेची भीतीत आहेत, पैशासाठी लाचार आहेत. दुसरे महत्वाचे म्हणजे संघाला मोठ्या जातींचे वर्चस्व सोडायचे आहे त्यासाठी छोट्या जातीच्या नेत्यांना आणि त्यांच्या गुंड टोळ्यांना अभय द्यायचे काम चालू आहे. हाच प्रकार हिटलर ने जर्मनीत केला होता. छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला होता त्यावेळी ५७ दिवस राजांना औरंगजेबाचा सरदार मराठवाड्यात फिरवत होता, एकाही मराठ्यांच्या सैन्य तुकडीने पाठलाग केलेला नाही किंवा सोडविण्याचा प्रयत्न केला नाही, जिथं पराक्रमी राज्यासाठी कोणी लढले नाही तिथं सध्याचे राजकीय नेते लढतील का? शिवाजी महाराजांनी फक्त सेनापती प्रतापराव गुर्जरांना विचारले होते बहलोलखानाला न विचारता का सोडले? त्यासाठी सेनापती गुर्जर परत माघारी फिरून सात साथीदारांना घेऊन पकडण्यासाठी गेले आणि धारातिर्थी पडले, आजही नेसरी, जि.कोल्हापूर मध्ये त्यांचे त्याठिकाणी ऐतिहासिक स्मारक आहे, त्यावेळी औरंगजेब म्हणाला होता तुकड्यासाठी लाचार आणि आपापसात भांडणाऱ्या या जातील शिवा ने कौनसा पानी पिलाया है. काळ बदलला आहे, जेव्हा पासून मनुवाद्यांचे दरबारी कटकारस्थान सुरू झाले तेव्हापासून समाजासाठी कोणीही लढत नाहीतर स्वतःच्या स्वार्थासाठी सर्व लढतात. छत्रपती शंभूराजे पहिले बळी पडले, आता संतोष देशमुख. मध्यंतरीच्या काळात फुले, शाहू, आंबेडकर आणि शेकापचे कांहीं नेते झाले त्यांनी मराठा बहुजन समाजाची काळजी घेतली. आता सर्व स्वार्थी नेते,त्यांचे चमचे तयार आहेत.
शंढ, लाचार ,तुकड्यावर जगण्यासाठी, आणि चिरमिरी पैशासाठी पाठीत खंजीर खुपसण्या साठी प्रसिद्ध असलेल्या जातीला स्वतःच्या जातीवर अन्याय होतोय हे सा़गण्यासाठी मोर्चे काढावे लागतात, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सांगावे लागते, ज्या राज्याने स्वाभिमान शिकविला होता,मोडेन पण वाकणार नाही शिकविले होते, जहागिरीच्या तुकड्यासाठी गद्दारी करणाऱ्याना धडा शिकविला होता, अंधश्रद्धेतून काढून स्वत्व जपायला शिकविले होते पण गेल्या दहा वर्षांत परत एकदा पेशवाई ने फेकलेल्या जाळ्यात समाज तर अडकलाय पण त्यापेक्षा वाईट छत्रपतींचे वंशज म्हणणारे दत्तक राजे, युवराज, आणि आपल्याच समाजाचे तुकड्यावर जगणारे नेते लाचारीने पंताचे पाय धुत बसले आहेत, मग समाजाला न्याय पंत का देतील ते तर तमाशाच करतील, तो चालू आहे, तुम्ही सर्वांनी मिशा पिळत बसा किंवा आक्रोश मोर्चा काढा, आणखीन कांहीं करा मुंडेंचे कोणी वाकडे करू शकत नाही, त्यांना संघाचा पूर्ण पाठिंबा आहे.
@@Rpatqd6bi अरे भाऊ हा न्यायचा लढा आहे....तुझ राजकारण ठेव बाजूला... मनू, बीजेपी, उच्च वर्णीय, हे सगळ आता उगळून उगळून बोथट झाल आता...नव्या भारतात सर्व हिंदू एक आहेत आणि देशविरोधी शक्तींना एक होवून नेस्तनाबूत करत आहेत....तू कितीही आग लाव; हिंदू आता जागा झाला आहे तो भ्रमित होणार नाही.
भाऊ आपणं जे बोललात हे खरचं आहे असे वाटायला लागलं आहे 😢😢😢 हे सरकार न्याय देईल यात शंकाच आहे
तुम्ही येवढे लिहिले आहे म्हणून बोलावेसे वाटते. मुघल, निजाम, आदील, कुतुब, पोर्तुगीज, इंग्रज, डच, सिद्धी या सर्व बरोबर महाराष्ट्र लढला आहे त्यात मराठा अग्रेसर होता. आणि आज लढत आहे तो सर्व जातींबरोबर कारण माहित नाही पण इतर जातींना मराठे नको आहेत हे कित्येक वेळा समोर आलंय मग ते पंतं किंवा संघ ह्यांच्या सगण्यवरून असेल नसेल माहित नाही. आत्तापण मराठा संघटित नाही. नाहीतर तो संघाला पण पुरून उरु शकतो. मनोज दादा जरांगे यांनी संघटित करायचा प्रयत्न केला पण तो पंतांनी हणून पाडला. तरी पण काही प्रमाणात एक झाला. पण एक खर आहे पंत, संघ किंवा इतर धर्म जाती यांना भीती आहे ती फक्त मराठा या नावाची कारण हे जर एकत्र आले तर पूर्ण भारत जिंकू शकण्याची ताकत मराठ्यांकडे आहे. ही जात शेवट पर्यंत लढणारी आहे आणि इथून पुढे लढेल ही खात्री आहे. हा आणि काही फितूर आजही आहेत आणि इतिहासात ही होते पण त्यांचे अस्तित्व काळाच्या ओघात नष्ट होईल राहतील ते फक्त लढवय्ये मराठे ⛳
सरकारला न्याय द्यावाच लागेल. प्रत्येकानं झालेल्या अन्याया विरुद्ध पेटून उठल पाहिजे...
@@Rpatqd6bi आज हिंदू स्वतः साठी न लढता जातपात विसरून धर्मासाठी लढत आहे.
हे कुटुंब महाराष्ट्र च प्रतिबिंब आहे... आम्ही रस्त्यावर उतरू पण न्याय घेणारच...
सर्व मीडियाचे आभार🎉🎉🎉🎉
TRP ,,,, साठी काय काय करसाल रे एकच करा त्या सरपंचाना न्याय द्या 😢
महाराष्ट्र तील जनतेचा या सरकार वर भरवसा नाही हे स्पष्ट आहे 😢 हे पैसा च सरकार आहे. गरीब कुठं आहे
तपासाची फडतूस गिरी चालू आहे अस वाटतय.
एवढं संवेदनशील विषयाचा तपास सुरु असताना हे तेली साहेब बाहेर कुठे गेलेत?
आरोपींना पिसिआर मध्ये जोपर्यंत टायर मध्ये घालून मारत नाहीत तोपर्यंत ते खर बोलणार नाहीत..त्यामुळे पोलिसांना विनंतीपूर्वक सूचना आहे की ह्या सर्व आरोपींना तुम्ही 3rd डिग्री देणार नाहीत तोपर्यंत ते खर बोलण अशक्य आहे...
आका तर यामध्ये आहेच...
पण अका चा अका पण यामध्ये नक्कीच असणार...आणि
आकाच्या आकाला कोण प्रोटेक्शन देतेय ते पण पाहणे गरजेचे आहे.....
*अजित पवार फडणीस ल ह्या विषय च गांभीर्य समजतं नाहीं हे असं दिसतं आहे किंवा जाणून बुजून करतं आहे ते समजतं नाहीं पण एक गोष्ट नकीच खूप भयानक परिस्थिती निर्माण होणारं आहे अंत पाहू नका* 🙏🙏🙏🚩🚩
वाल्मिक ला ३०२,३०७ चा आरोपी करा...बाकी आम्हाला माहीत नाही...खुन खडंनी हा ऐकच विषय आहे...मोकोका लावा मगच न्याय भेटणार... आरोपी सर्व आणी वाल्मिक फरार झाल्यावर सगली मदत गाडी पैसा हा पुरवठा वाल्मिक च्या पोरागा आहे त्यांनी केली त्या -ची चौकशी करा.. त्याला पण सह आरोपी करा.
जनतेचा साथ मिळाली पाहजे तरच पुढे योग्य निर्णय होईल. है राजकारणी नालायक असतात तुम्ही पाठ पुरावा करावा. समजत यांची दहशत मुक्त झाले पाहिजे.
SIT आणि CID CM सोडा 😢 आता इंडियन आर्मी मदे परा कमाडो आहे ४ परा कमांडो घेऊन या आरोपी काय अर्पोपीच बाप बोलले मी खर बोलतोय
खरच ही आहे मराठ्याची शिकवण कीती शांत संयमी मिडिया ल त्यांनी प्रतिक्रिया दिली... अभीमान आहे दादा तुमच्यावर..... सर्व मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे......😢
गृह खाते पोलीस CID यांनी योग्य सखोलपणे कोनत्या दबावाला बळी न पडता तपास योग्य करावा
टिव्ही 9चे खुप खुप धन्यवाद सर संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशांचे पोलिस वाले यांनी लवकरच न्याय मिळाला पाहिजे
हे सरकार आरोपिला वाचविण्यासाठी मदत करीत आहेत त्यामुळे जनक्षोभ वाढत आहे.स्वपक्षाच्या कार्यकर्त्याला भाजपा कडून न्याय मिळत नाही हे निष्ठावान कार्यकर्त्यांनी गंभीरपणे घ्यावे.जय महाराष्ट्र.
एकनाथ शिंदे साहेबांकडे गृहमंत्री पद द्या ....
गुन्हा हा खंडणी प्रकरणातून झाला
तर वाल्या मोकळा कसा
वाल्या मोकळा तर त्याचा आका मोकळा कसा
ही साकळी आहे सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे
आणि हे अर्धवट तपास सोडून तेली साहेब गेलेच कसे
पोरखेळ चालू आहे... आपणच या राजक्रण्यायना खूप डोक्यावर घेतला आहे
सरकार न खेळ मांडला खड्यात गेलं लाडकी बहिण योजना न्याय द्या देशमुख कुटुंबीयांना
टीआरपी साठी मीडिया वाले देश ताब्यात घ्यावा मीडिया ट्रायल वाले न्याय देऊ शकतात अरे देशमुख भैयाला न्याय देण्यापेक्षा तिसरीकडे घेऊन जातात
Fakt rajkarnyachya nadi naka lagu
न्याय फक्त मीडिया ला milat आहे
Sejarcha police parali warun allay vattay ..😂😂
💯
वशिला लावुन पोलिस झाला आहे,ते😅
न्याय अपेक्षित ✊🚩
निकाल लवकर लागला पाहिजे
फडतूस राज्य सरकार महाराष्ट्र राज्य😮😢
Telli saaheb kay prime minister zaalet kay???? When he was appointed for this case and he is not available
Not good 😦😦
May be he got instructions from superior to be on leave.😮
Thank you all news
पाटील साहेबांनवर वीक्ष्वास ठेवा धनंजय देशमुख आमचे पाटील साहेब वीकले जाणार नाहीत
सरकारवर विश्वास हरता राहिली नाही
जनतेच्या मनातलं
न्याय पाहिजे
सगळं dm ने सेट केलं आहे
मी ओबीसी आहे खरंच मराठा समाज शांत आहे शांतच होता
दुर्दैवी घटना आहे . तपास सुरू आहे . गुन्हेगार ताब्यात घेण्यात आले आहेत . न्याय संस्थेवर प्रश्नचिन्ह
काही नाही भाऊ .ह्यानि पहिले फडणविस सोबत बोलन झाल आहे आणी सरव पटिपडुन ते तुमाला माहीती द्याला आले आहे आणी देनार आहे...
PP वकील सुद्धा विष्णू चाटे च्या तारखेला हजर राहत नाही. वाल्मीक कराडच्या तारखेला तो काय येणार. एकदम पण बनवाबनवी चालू आहे. फडतुस गृहमंत्री महाराष्ट्राचा
रात्रीतून तपासात बदल करून येतील
वेड्यात काढत्यात हे
अशे कित्तेक प्रकरणे दाबले गेले असावे महाराष्ट्रात.. कारण हे प्रकरण सुधा राजकीय दबाव्यात आहे....
न्याय मिळावा ही इच्छा....
काय चालले आहे जो गुन्हेगारा आहे,लवकर फाशी चा निर्णय घेतला पाहिजे व मुख्यत्वे पोलीस खात्याचे काम आहे चौकशी करुन सत्यता बाहेर आणावी
मेन मुखमंत्री जे सांगतात तसाच अधिकारी रिपोर्ट लिहितात
मित्रहो एकंदरीत पाहिलं तर आपलं पोलीस प्रशासन किती विचित्र आहे चिरीमिरीसाठी एखाद्याचा आयुष्य उध्वस्त करतात
तपास प्रकरण हे आता प्रत्यक्ष देवालाच ठाऊक आहे. तो परमेश्वरच जाणून आहे
धनंजय भाऊ तुम्ही खुप गोष्टी
महाराष्ट्रा पासुन लपवत आहात भिऊ नका सत्त बोला
महाराष्ट्र तुमचया पाठीसि आहे
आप का भाई हमारे देश का गवऺ है
तेली साहेबाकड काहिच पुरावे नाहीत म्हणून सुट्टीवर निघून गेले एवढ मोठ प्रकरण आण तेली साहेब सुट्टीवर त्यांच्या कड उत्तर नाहीत म्हणून पळून गेले
भाऊ तुम्हीं ठाम राहा कोणाला बळी पडू नाका ना कोणता सरकार चा नेता ना धनंजय मुंडे ना जरांगे ना विरोधी नेते हे त्यांचं फायदा साठी तुम्हाला इमोशनल करुण वापर करतील त्यात आरोपी सुटतील जे कोणी आरोपी असल त्याला शिक्षा झाली पाहिजे बाकीचे जातिवाद पेटवण चालु आहे दोन्ही बाजू न
पोलीस आरोपींना थर्ड डिग्री देण्यासाठी केंद्रातल्या गृहमंत्र्यांच्या आदेशाची वाट पहात आहेत का? फडणवीस यांना एवढा तरी अधिकार आहे का?की पोलिसांच्या ड्युटीवर झोपण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांच्यावर अमित शहनि त्यांच्यावर सोपवली आहे
धनंजय दादा जर तुम्हाला धमकी देत असतील तर तुम्ही पोलीस तक्रार करा आणि मोबाईल जमा करून cdr काढायला लावा म्हणजे धमकी देणारे पण आत जातील आणि जर काही वेगळा विषय असेल तर तो पण समोर येऊन जाईल, आणि आपण टाकीवर जाणे पेक्षा आपले स्टेटमेंट judge पुढे द्या. त्याचा शिक्षा सुनावनेत फायदा होईल.
तपास कोणत्या एफ. आर. वर चालू आहे! सी. आय. डी. कोणता तपास सुरू आहे. ?आणि एस. आय. टी. हे कोणत्या गुन्ह्याचा तपास करत आहेत? न्यायालयीन चौकशी करणार ज् होते? त्याची कार्यवाही तर कुठे आहे? हे प्रकरण जर दिशाभूल करुन दाबण्याचा प्रयत्न कराल तर ईश्वर ही तुम्हाला माफ करणार नाही! जय महाराष्ट्र!
दादा पुन्हा आत्महत्येचा विचार करू नका. मुंबई ला यावं आपण सगळे मिळून मंत्रालया समोर आंदोलन करू.
तपासाची योग्य दिशा फडवणीस टरबुज चालू देणार नाही कारण मुंडे आणि फडवणीस टरबुज हे मिली भगत आहे
पण न्याय मिळणार आहे असे तर काहीं वाटत नाही
काहीच होणार नाही सगळे विकले गेले वाटते
Not expecting proper justice in present systems
Tu jarangacha nadi laglas ki zero zalad samja
प्रकरण हे म्यानेज करत आहे
Amdar ho baha ek divas
Mazhya tula subhecha
People are keeping this case floating. I don't think can get proper justice
पुरावे लागतात... नाहीतर पुराव्या आभावी आरोपी सुटतात
मीडिया ल काहीच मसाला भेटला नाही आता उद्याच दुकान कसे चालवणार 😂
Aajun pan kahi kela nahi tyani
तपास भरकटू देऊ नका..
किती सडलेली आहे यंत्रणा
लातूर पुणे हत्याकांड त्या न्यूज पन दाखवा मीडिया वाले फक्त राजकारण आणि जातिवाद आणि आंदोलन दाखवता रोज रोज
Labharthi aahe ka?
कंटाळा/विट आलाय रोज रोज विश्वास नाही/बसत नाही.एकदाच्या बंदुका द्या यांना.प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची गरजही भासणार नाही.त्यापेक्षा लवकर फाशी ला पर्याय निघेल.अन् नविन बातम्या ऐकायला मिळतील.
@@Rajesh_patil-6jativadi nahi tujhya sarkha😂😂😂
@@ravishep768 jaitiyawadi tuzasarkhe aahet, aaropina samarthan denare, purn maharashtra madhe badnam hot aahet. Aataparyant kiti maratha netyani rajinama dila pn maratha samaj kadhi tyanchyasathi rastyawar nahi aala, vilasrao, rr patil, ashok chavan, anil deshmukh.
@@Rajesh_patil-6 अठरा पगड म्हणून सर्व महाराष्ट्र lubadala तुम्ही त्यावर बोल थोडे. लातूर मध्ये घटना घडली तिकडे का गेले नाहीत तुमचे पुरोगामी नेते. राजकीय पोळी भाजून घेता येत नाही म्हणून का. जालना मध्ये मुलीने sucide केली तिकडे Jarange धस का फिरकले नाहीत आरोपी टोपे च कार्यकर्ता म्हणून का
अरे भाजप बूथ प्रमुखानो तो एक बूथ प्रमुख होता त्याला न्याय नाही तर तुम्हाला काय न्याय मिळणार. आता तरी सुधारा रे मित्रांनो.😢😢
खोटं काम
खेळ आहे हा.
Akhada navin issue aala ki media he prakarn sodun deyil
सर्व समाजाने दबाव आणला पाहिजे तेंव्हाच न्याय भेटला तर भेटेल,नाहीतर हे प्रकरण हि गुंडाळून टाकतील हे
😮😅
Sadvta:kana:
सरकार काय करत आहे काही कळत नाही
Pi mahajan gambhir doshi
Naya len chaukashi jhali paise ek shabd
मिडिया वाल्यांनी तज्ञ वकीलांची चर्चा ठेवा लाइव्ह
Bala.pasewar
Bhalu.nako.
कायद्याने आरोपीला शिक्षा होईल, तुमचा पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही किंवा कायद्यावर विश्वास कारण की तुम्हाला बोलवता धनी जरांगे
न्याय मिळणार नाही आत्ता जनताच उठाव करेल
नाटके बंद करा, पैसा आला का असं बोल म्हणून्, त्या जारांगे च्या नादाने वाया जाणार तु, गावा बाहेर चे लोक आहेत तिथे,
गुन्हेगाराला शिक्षा तर झालीच पाहिजेच राजकारण जास्त होत आहे
Ha police ka mulvyad jalyasarka bagtoy pahil hela cheak kara
निकम वकिल आणा
आरोपीना कठोर शिक्षा होईला हवी त्यासाठी न्यायव्यवस्था आहे पण हा....जरांगे आणि सुरेश धस फक्त राजकारण करायला आले आहेत ... न्याय राहील बाजूला.. 😡😡😡
महाजन पी सी झालेले बोलणे सांगा धनंजय जि
पुरावे नष्ट करायचे काम हे CID SIT करत आहेत.
तपास अधिकारी सगळेच मराठा समाजाचे आहेत.... हे राजकारण नाही का
बराचा गृहमंत्रीच आरोपी वाल्याला पाठीशी घालतो भुर्टे पुलीस आरोपीला साथ देतात न्याय कसा भेटल
मिडीया दुसर काही दाखवा की
लोकांच्या सागन्यावरून काम करतो धनंजय दशमुख
आणि हे अर्धवट तपास सोडून तेली साहेब गेलेच कसे
आणि हे अर्धवट तपास सोडून तेली साहेब गेलेच कसे