Ahmednagar OBC Elgar Sabha | सुमार बुद्धी, नेता व्हायची लायकी नाही, हाकेंचा जरागेंवर हल्लाबोल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • #LaxmanHake #ChhaganBhujbal #OBCElgarMelava #MaharashtraTimes
    अहमदनगमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
    राज्यातील अनेक ओबीसी नेत्यांनी एल्गार मेळाव्याला हजेरी लावली.
    शिवसेना ठाकरे गटाचे नेते लक्ष्मण हाके देखील ओबीसी मेळाव्यास उपस्थित राहिले.
    मनोज जरांगेंना फैलावर घेत लक्ष्मण हाकेंनी भूमिका मांडली.
    मंडल आयोगाला आव्हान देण्याच्या जरांगेंच्या विधानावर हाकेंनी पलटवार केला.
    चळवळ लढायची अन् नेता व्हायची लायकी नाही, असं म्हणत हाकेंनी जरागेंचा समाचार घेतला.
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर लक्ष्मण हाकेंनी निशाणा साधला.
    -----------------------------------------------------------------------
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 3.4K

  • @govindsonwale1022
    @govindsonwale1022 2 หลายเดือนก่อน +124

    अभिनंदन हाके साहेब खूप चांगले विचार मांडले सर्व समाज साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील

    • @vijayghuge1124
      @vijayghuge1124 2 หลายเดือนก่อน +6

      हिंदू जनजागृती केव्हां होईल असेच चालू राहिले तर....

    • @mukulganesh3281
      @mukulganesh3281 2 หลายเดือนก่อน

      संविधान च विश्लेषण काय जबरदस्त हाके साहेब🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SharadMKalel
    @SharadMKalel 8 หลายเดือนก่อน +111

    जबरदस्त एकच नंबर भाषण संपुर्ण मेळाव्यातील उत्कृष्ट भाषणापैकी एक जबरदस्त वक्तृत्व आणि तीक्ष्ण अभ्यास आणि खोचक प्रश्नाने लक्ष वेधलं

  • @shitalgimhavnekar5270
    @shitalgimhavnekar5270 8 หลายเดือนก่อน +41

    ग्रेट speech हंके saheb , खूप अभ्यासपूर्ण .🎉

  • @sahebraoshelke6478
    @sahebraoshelke6478 8 หลายเดือนก่อน +188

    हाके साहेब वास्तव असणारं प्रेरणादायी विचार आपण मांडलात .... जबरदस्त .... सर्व ओबीसी बांधवांनो आतातरी एकत्र या आणि १६ फेब्रुवारी पर्यंत जास्तीतजास्त हरकती पाठवा... जय ओबीसी ... जय संविधान .

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 8 หลายเดือนก่อน +5

      ओबीशी नो.जागे.रहा.भुजबळ ला.सपती.कमवायची.सधी.दया.गरीब. आह.दुसरयाला.सपती.वाटली.आत्ता भुजबळ गरीब झालाय.एक.संधी द्या

  • @dadadadas8504
    @dadadadas8504 8 หลายเดือนก่อน +89

    हाके साहेब तुमच्यासारख्या नेत्याची गरज आहे महाराष्ट्राला

    • @laxmanjavale183
      @laxmanjavale183 8 หลายเดือนก่อน +2

      एकच नंबर नेता

    • @----18u
      @----18u 2 หลายเดือนก่อน +1

      @@laxmanjavale183 ase nete pahije OBC la nahi tar OBC cha araksha choril jaile

    • @balkishanrajmane5029
      @balkishanrajmane5029 8 วันที่ผ่านมา

      ​@@laxmanjavale183😊😊😊😊😊😊😊

  • @vaijanathkamble757
    @vaijanathkamble757 8 หลายเดือนก่อน +87

    वा दादा वा धडाकेबाज भाषणातून आपले मौल्यवान अभ्यासू विचार मांडून जरांगेला गार केलात तुम्ही. खूप खूप धन्यवाद दादा आपल्याला आवडलं भाषण. जय भिम ......

  • @ankushdolare4553
    @ankushdolare4553 2 หลายเดือนก่อน +59

    जय मल्हार । हाके साहेब । तुम्ही ओबिसी समाजाचे । प्रत्येक्षात । । दैवत आहात । एक शेर । आहात । आपणास । माझे । कडून शत शहा । प्रनाम । व । हर्दीक । शुभेच्छा । धन्यवाद । ।

  • @NirmalaBaladhye
    @NirmalaBaladhye 7 หลายเดือนก่อน +17

    खरंच आहे दादा तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या मागे आहोत जय भीम जय संविधान 💙💙💙💙

  • @shantiniketansalve6728
    @shantiniketansalve6728 8 หลายเดือนก่อน +46

    आमचे मार्गदर्शक मित्र मा प्रा श्री लक्ष्मणजी हाके साहेब आगे बढो 🤟🏻🤟🏻💐💐💐🤝🤝🤝🤝

  • @pandurangsatpute65
    @pandurangsatpute65 8 หลายเดือนก่อน +280

    खूप अभ्यासपूर्वक व मुद्देसूद भाषण केलेले आहे.

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 8 หลายเดือนก่อน +8

      तुमच्या अभ्यासू व्यक्तीमत्व असलेल्या लक्ष्मण हाके यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण सांगोला मतदारसंघामध्ये फक्त 207 मते मिळाली होती याच्या पेक्षा जास्त मते तर एखाद्या खेडेगावातील साध्या ग्रामपंचायत सदस्याला मिळतात.

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 8 หลายเดือนก่อน +8

      यु पी एस सी दे म्हणावं त्याला खूप अभ्यास झाला असेल तर😂😂😂गाजर मिळतील 😂😂अशीच जर समाजात जातीय विष पेरण्याचं काम केलं तर

    • @DIGAMBARBNAIK
      @DIGAMBARBNAIK 8 หลายเดือนก่อน +3

      हे सर्व पाहून आणि अशी भाषण ऐकून सर्व महामानवांनी स्वर्गात माना खाली घातल्या असतील ...आणि म्हणतील आम्ही काय केलं आणि हे काय करत आहेत ?

    • @adityahake6654
      @adityahake6654 8 หลายเดือนก่อน

      Tumala tevda pn nahii ​@@rahulpatil7899

    • @nikhildabhade7745
      @nikhildabhade7745 8 หลายเดือนก่อน +2

      हो खूप अभ्यासपूर्ण भाषण केलं 4 5 मत वाढतील जातीय वाद वाढेल हाच हेतू

  • @abhikashid7691
    @abhikashid7691 2 หลายเดือนก่อน +8

    खरच चांगला अभ्यास आहे हाके साहेबांचा खरं आता सर्व ओबीसींनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे

  • @ShriramDubukwad
    @ShriramDubukwad 3 หลายเดือนก่อน +26

    प्राध्यापक ओबीसीचा बुलंद आवाज हे सांभाळण्यासाठी हाके साहेबांच्या पाठीशी बहाद्दर ओबीसी भावांनो आता वेळ दवडली नाही पाहिजे जय ओबीसी 9:04 9:04

  • @Krishnabharatthakur
    @Krishnabharatthakur 8 หลายเดือนก่อน +232

    हाके साहेब खरं आहे तुम्ही बोलून दाखवलं प्रवाहा विरुद्ध बोलण्यासाठी हिम्मत लागते ग्रेट 🙏🏻

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 8 หลายเดือนก่อน +35

    खुप छान आणि अभ्यासू भाषण
    अशा प्रकारे मुद्देसूद बोलायला हवं..
    धन्यवाद आदरणीय श्री हाके साहेब..,....❤🎉

  • @mangeshtidke745
    @mangeshtidke745 7 หลายเดือนก่อน +34

    खूप अभ्यास पूर्वक बोलता तुम्ही हाके सर,जरांगे ची थोडी सुद्धा लायकी नाही तुमच्या समोर उभ राहायची

    • @vijayghuge1124
      @vijayghuge1124 2 หลายเดือนก่อน +1

      हिंदू जनजागृती केव्हां होईल असेच चालू राहिले तर....

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 8 หลายเดือนก่อน +40

    अप्रतिम , अभ्यासपूर्ण खूपच छान हाके साहेब

  • @annalokhande4700
    @annalokhande4700 8 หลายเดือนก่อน +53

    अभ्यास पूर्ण भाषण सलाम केला पाहिजे पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @vijaykamble1402
    @vijaykamble1402 8 หลายเดือนก่อน +21

    भाऊ तुला सलाम

  • @BaalKirsna
    @BaalKirsna 8 หลายเดือนก่อน +164

    👍 नाइस भाऊ work
    धनगर समाज तुला सलाम ❤❤❤🎉🎉

  • @laxmanpujari3350
    @laxmanpujari3350 8 หลายเดือนก่อน +72

    जबरदस्त आणि अभ्यासपुर्व भाषण 👍♥️

  • @dushantrajbhandare2654
    @dushantrajbhandare2654 8 หลายเดือนก่อน +7

    लक्ष्मण हाके साहेब आगे बढे हम तूम्हारे साथ है जय ओबीसी

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 8 หลายเดือนก่อน +95

    ,, मी ओबीसी समाज मधील छोटासा कार्यकर्ता आहे की सर्वांनी एकत्र या आणि आपल्या छगन भुजबळ साहेबाच्या सभेला हजर रहा हि विनंती आणि हाके साहेबांच्या पाठीशी उभे रहा

  • @Pragatiswamimh24
    @Pragatiswamimh24 8 หลายเดือนก่อน +26

    आदरणीय हाके साहेब तुम्ही पहिल्यांदा संविधानीक अभयासू वॄत्तिने OBC समाजाची बाजू मांडलीत... धन्यवाद साहेब...🙏

  • @prabhakaraswale4764
    @prabhakaraswale4764 8 หลายเดือนก่อน +30

    सलाम आहे जबरदस्त विचार मांडले साहेब जय ओ बी सी जय भीम

  • @Hinduism98
    @Hinduism98 8 หลายเดือนก่อน +58

    अभ्यासपूर्ण भाषण ❤

  • @dineshmundhe8197
    @dineshmundhe8197 2 หลายเดือนก่อน +3

    वा हाके सर त्या गावठी मीथुन ला म्हणाव ऐकदा हाके सर समोर बस म्हणाव मग कळल कि ऐक सुशिक्षित माणूस आपल्या हक्कासाठी कस लढायच हे शिक म्हणाव जय ओबीसी जय भगवान जय सेवालाल जय सेवालाल जय मल्हार

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 8 หลายเดือนก่อน +91

    हांके साहेब अतीशय अभ्यासु व्यक्तिमहत्व

  • @mohansalvi5717
    @mohansalvi5717 8 หลายเดือนก่อน +68

    हाके साहेब तुम्ही खरे अभ्यासू कार्यकर्ते
    आहात तुम्ही धनगर समाजाच नेतृत्व
    नव्हे तर सर्व ओबीसी समाजच नेतृत्व करावे

  • @bansibaravkar287
    @bansibaravkar287 3 หลายเดือนก่อน +26

    गरीब घरचे लेकरू आहे महाराष्ट्रात संधी द्यावी यांना

  • @vaibhavkolekar2692
    @vaibhavkolekar2692 8 หลายเดือนก่อน +45

    एक नंबर हाके साहेब🔥🔥🔥🔥✌✌✌✌🔥✌🔥🔥✌✌✌

  • @ashokmane178
    @ashokmane178 8 หลายเดือนก่อน +43

    आता सर्व समाज हुशार झाला आहे,नेत्यांची आवश्यकता नाही. प्रत्येक जण आपली कामं करत आहेत.

  • @sachinpalve3338
    @sachinpalve3338 8 หลายเดือนก่อน +19

    हाके साहेब खर आहे तुम्ही बोलून दाखवले प्रवाहा विरुद्ध बोलन्यासाठी हिम्मत लागते ग्रेट 💯🙏

  • @MahaveerShirsasagar
    @MahaveerShirsasagar 8 หลายเดือนก่อน +50

    हाके साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @prabhakardandagavhal8769
    @prabhakardandagavhal8769 8 หลายเดือนก่อน +92

    हाके साहेब हुशार आहेत अभिनंदम🎉🎉🎉

  • @Rajveer24095
    @Rajveer24095 8 หลายเดือนก่อน +7

    जे श्री छञपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 🙏

  • @sureshpatil9461
    @sureshpatil9461 8 หลายเดือนก่อน +111

    Great 🎉 हाके साहेब
    जय मल्हार जय अहिल्या 🎉

  • @anilkudale673
    @anilkudale673 8 หลายเดือนก่อน +24

    अतिशय अभ्यास पूर्ण योग्य शब्दात भाषण
    आपणास मनःपूर्वक धन्यवाद

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 8 หลายเดือนก่อน +9

    हाके साहेब अगदी बरोबर बोलत आहात आपली पोट तिडीक काय आहे हे ओबीसी समाजाने समजून घ्यावे .

  • @baluwarhad3093
    @baluwarhad3093 8 หลายเดือนก่อน +65

    खुप अप्रतिम हाके साहेब

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 8 หลายเดือนก่อน +282

    नावावर जावू नका या माणसाला जर संधी मिळाली तर महाराष्ट्र हलवून दाखवेल हाके साहेब भाषण आवडल बरं

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 8 หลายเดือนก่อน +33

      तुमच्या महाराष्ट्र हलवू शकणाऱ्या हाके साहेबांना सांगोला विधानसभा निवडणुकीत फक्त 207 मते मिळाली, याच्या पेक्षा जास्त मते तर ग्रामपंचायत सदस्याला मिळतात.

    • @SPSachinpatil
      @SPSachinpatil 8 หลายเดือนก่อน +3

      😂😂

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 8 หลายเดือนก่อน +5

      Ekdam barobar

    • @nileshhase
      @nileshhase 8 หลายเดือนก่อน +3

      ​@@rahulpatil7899😂😂😂😂ek no

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 8 หลายเดือนก่อน

      ​@@rahulpatil7899तू त्रास करून नको घेऊ .निवडून आलच पाहिजे असा काही नियमम नाही

  • @gangadharmadnurkar379
    @gangadharmadnurkar379 8 หลายเดือนก่อน +5

    The great Speech Hakke साहेब 👌👌

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 8 หลายเดือนก่อน +123

    वा वा क्या बात है...बडीया हाके साहेब..

  • @ravindrajadhav1530
    @ravindrajadhav1530 8 หลายเดือนก่อน +218

    Great speech Hakke Sir from Sangola

  • @SureshRathod-b5o
    @SureshRathod-b5o 20 วันที่ผ่านมา +3

    एकच.नंबर.हाके.साहेब

  • @vithaltambe4970
    @vithaltambe4970 8 หลายเดือนก่อน +104

    भुजबळ व,हाकेसाहेब आगेबडो हमतुमारेसात है

  • @sureshpatil4716
    @sureshpatil4716 8 หลายเดือนก่อน +18

    अभ्यासपूर्ण भाषण केले साहेब. आपण ग्रेट आहात.

  • @rahulpuradupadhye3511
    @rahulpuradupadhye3511 8 หลายเดือนก่อน +7

    मी संघाचा कार्यकर्ता आहॆ.. पण obc नेत्यांनी खूप संयम पाळलंय.. हे खरंच आहॆ

  • @sureshuttare4287
    @sureshuttare4287 8 หลายเดือนก่อน +30

    आदरणीय लक्ष्मण हाके साहेबांचा विजय असो जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार हर हर महादेव 🌹🚩🚩🌹🌹🚩🚩🌹🚩🚩🌹🌹🚩🚩

  • @prasadmamale5768
    @prasadmamale5768 8 หลายเดือนก่อน +184

    जबरदस्त : यांना जाणिव झाली पाहिजे आम्ही जर नसलो असतो स्वराज्य निर्माण होण कठिण असत

    • @kushaq1173
      @kushaq1173 8 หลายเดือนก่อน +14

      😂😂😂😂😂😂 kashmir pakistan ja ani parakram dakhva

    • @nishantnalawade3980
      @nishantnalawade3980 8 หลายเดือนก่อน +19

      अरे ह्याला सांगोला मतदार संघात फक्त 200 मते पडली होती..ह्यावेळी ती पण नाहीत..😂😂

    • @dremmy69
      @dremmy69 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@nishantnalawade3980😂😂😂😂😂

    • @ajitjadhav7599
      @ajitjadhav7599 8 หลายเดือนก่อน +12

      शिवाजी महाराज सैन्यात सर्वात जास्त सैन्य मराठाच होत

    • @amarbhore8995
      @amarbhore8995 8 หลายเดือนก่อน

      अरे तुम्ही नसता म्हणजे काय गर्व आहे तुला राव, नसता तर तुमच्या बायका भुरका घालुन फिरल्या असत्या,, लक्षात ठेवा गावगाड्यात मराठा समाज प्रबळ आहे पडायला म्हणून तुम्ही सुखरूप आहात नाहीतर कधीच सुलतान झाली असती तुमची. 😂

  • @MrNibandhe
    @MrNibandhe 8 หลายเดือนก่อน +8

    हाके भाऊ मस्त, मस्त अगदी मस्त, अगदी बरोबर बोललात भाऊ 👍

  • @vishvanath2105
    @vishvanath2105 8 หลายเดือนก่อน +87

    जय महाराष्ट्र... जय शिवराय... जय ओबीसी...🚩

  • @motivationalvideos746
    @motivationalvideos746 8 หลายเดือนก่อน +103

    झुंडशाही जरांगे च्या आंदोलन विरुद्ध संविधानिक मार्गाने केलेल् ओबीसीचे न्याय हक्कासाठी लढणार कणखर बंड ❤लक्ष्मण भाऊ हाके❤ जिंदाबाद तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @gajananghuge884
    @gajananghuge884 8 หลายเดือนก่อน +183

    हाके साहेब भाषण नंबर वन केल🎉🎉

  • @namdeojadhav2854
    @namdeojadhav2854 8 หลายเดือนก่อน +63

    अरे बापरे हा तर...! सगळ्यांचा बाप निघाला. खुपच अभ्यास पूर्ण भाषण..❤❤❤असा असतो खरा वाघ.....!!!!

    • @rajendrawakchaure2957
      @rajendrawakchaure2957 8 หลายเดือนก่อน

      झिलकरी,वाघ्याचा. तुणतुणं...

    • @balajilandge6007
      @balajilandge6007 8 หลายเดือนก่อน

      🤣😅😂

    • @shamwakhare5837
      @shamwakhare5837 8 หลายเดือนก่อน

      Jarengcha baap hai

    • @TukaramGhule-k8w
      @TukaramGhule-k8w 8 หลายเดือนก่อน

      Tuja bap ahe ka salay

  • @RameshgovindsurywashiSurywashi
    @RameshgovindsurywashiSurywashi 8 หลายเดือนก่อน +40

    हाके साहेब जयobc👌👌👌👌👌

  • @shivajisanap3709
    @shivajisanap3709 8 หลายเดือนก่อน +78

    एक नंबर भाषण झाले

  • @Shashikant-th7fd
    @Shashikant-th7fd 3 หลายเดือนก่อน +2

    Khup khup great spech hake sir,all the best jay bhim jay savidhaan 🙏

  • @shahugavali9194
    @shahugavali9194 8 หลายเดือนก่อน +24

    साहेब आपण खुप चांगले मार्ग दर्शन केले त्या बद्दल धन्यवाद आम्ही तुमच्या सऺगट आहोत

  • @navnathkale8687
    @navnathkale8687 8 หลายเดือนก่อน +48

    अभ्यासू हाके sir तुम आगे बडो हम tumhare sath hai Jai obc

  • @manojchavan845
    @manojchavan845 2 หลายเดือนก่อน +2

    वसंतराव नाईक साहेब यांचे नाव घेतल्या बद्दल हाके साहेबांचा मनापासून अभिनंदन बंजारा समाज तुमच्या पाठीशी आहे ❤

  • @sc5519
    @sc5519 8 หลายเดือนก่อน +69

    हाके सायेब एक nbr

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 8 หลายเดือนก่อน +202

    वाघ च....हाके साहेब...✊✊✊✌️..
    OBC भटक्या बहुजन समाजाचा हक्काचा वाघ....✊✊✌️

    • @dhananjaythikekar
      @dhananjaythikekar 8 หลายเดือนก่อน

      भूकणारा कुत्रा आहे

    • @manojkhedkar7225
      @manojkhedkar7225 8 หลายเดือนก่อน +5

      Tiger hake ❤

    • @danythale2159
      @danythale2159 8 หลายเดือนก่อน +1

      षट

    • @pramodsureshgalande1089
      @pramodsureshgalande1089 8 หลายเดือนก่อน

      लायकी हाय तुझी कुत्रा हाक्या

    • @marotipaikrao5283
      @marotipaikrao5283 8 หลายเดือนก่อน

      ​@@manojkhedkar7225❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shrutiraut3048
    @shrutiraut3048 8 หลายเดือนก่อน +11

    OBC king changan bhujbal saheb 💯💛

  • @mahadevshirsat78
    @mahadevshirsat78 8 หลายเดือนก่อน +32

    Hake saheb jabardast jay bhim

  • @kingmama9970
    @kingmama9970 8 หลายเดือนก่อน +174

    नमस्कार हाके साहेब एक आभ्यासु व्यक्तीमहत्व

  • @AnilDahale-th1ef
    @AnilDahale-th1ef 2 หลายเดือนก่อน +2

    हाके साहेब अभिनंदन यालाच खर ज्ञान असणे म्हणतात. 👌👌👌

  • @YogeshRanmale-e3w
    @YogeshRanmale-e3w 8 หลายเดือนก่อน +244

    Jay OBC ❤❤❤❤❤

    • @VasantDanve
      @VasantDanve 8 หลายเดือนก่อน

      आर बाबा शीवाजीच नाव घेतो मग शीवाजीचे मावळे बोकंडी बसतेत का

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 8 หลายเดือนก่อน +4

      ​@@VasantDanveआधी मराठी लिहायचं शिका😂

    • @BahujanParv
      @BahujanParv 8 หลายเดือนก่อน +4

      ​@@VasantDanve😂😂😂 मराठी नीट लिहा , आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणा नालायकांनो

    • @rajendrawakchaure2957
      @rajendrawakchaure2957 8 หลายเดือนก่อน

      ​@@VasantDanveमराठ मोळी रक्त तेच 18 पगड फक्तं बाकी. च्याच. परक रन घ इतल उक्त.

    • @Sambhajigadhe-ju5jz
      @Sambhajigadhe-ju5jz 8 หลายเดือนก่อน

      🍌🍌🍌

  • @swapnilbidkar811
    @swapnilbidkar811 8 หลายเดือนก่อน +25

    Great Laxman Bhau

  • @krishnamaske4395
    @krishnamaske4395 7 หลายเดือนก่อน +2

    जबरदस्त हाके साहेब आगे बढो

  • @vijaykumarpatre4659
    @vijaykumarpatre4659 8 หลายเดือนก่อน +173

    समान नागरी कायदा लागू करुन ज्यांच्या कडे आवश्यकतेपेक्षा जास्त जमीन आणि पैसा आहे तो काढायला हवा...!!!

    • @svj9680
      @svj9680 8 หลายเดือนก่อน +12

      Survat tuzya pasun

    • @thebmw9081
      @thebmw9081 8 หลายเดือนก่อน +13

      आस पण असतो का समान नागरी कायदा 🤣🤣

    • @vishnumore3283
      @vishnumore3283 8 หลายเดือนก่อน

      येडपट आहे का हाके

    • @Sanjayv9n
      @Sanjayv9n 8 หลายเดือนก่อน +5

      समान नागरी कायदा वाच मांग समजल 😂

    • @sagardadas3602
      @sagardadas3602 8 หลายเดือนก่อน +6

      कष्टानं कमव फुकट घंटा पण भेटत नाही...😅

  • @GNMMathapati2523
    @GNMMathapati2523 8 หลายเดือนก่อน +17

    Ekdum Kdddddddddkkkkkkkkkk Hake Saheb 💪💪💪💪

  • @audumbarsadekar7291
    @audumbarsadekar7291 8 หลายเดือนก่อน +3

    जय हाके साहेब जय ओबीसी जय भीम जय शिवराय जय भुजबळ साहेब

  • @creativeedge4399
    @creativeedge4399 8 หลายเดือนก่อน +96

    भुजबळ साहेब झिंदाबाद
    हाके साहेब जिंदाबाद 💥💥💥💥💥

    • @kokanviakolhapur
      @kokanviakolhapur 8 หลายเดือนก่อน

      Ghe tondat doghanch

    • @dipakgaikwad7673
      @dipakgaikwad7673 8 หลายเดือนก่อน

      ​@@kokanviakolhapurतू काय जरांगेचा घेतला का तोंडात

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 8 หลายเดือนก่อน +67

    हाके साहेब तुम्हीं यांना असेच यांना आपलीं ताकत तुम्हीचं दाखउन दिली

  • @shivajiwaykar3148
    @shivajiwaykar3148 8 หลายเดือนก่อน +3

    खर साहेब

  • @bapusahebinamke4525
    @bapusahebinamke4525 8 หลายเดือนก่อน +37

    एकच नंबर भाषण सर्वांना सुटसुटीत भाषेत सांगितले व मराठ्यांना पण कळेल असे सांगितले नर्मदेश्वर

  • @TukaramWaghmode-cx4gg
    @TukaramWaghmode-cx4gg 8 หลายเดือนก่อน +11

    हाके. साहेब.आपले.मनपूर्वक.आभार.जय.ओ.बी.सी.

  • @RkRk-lm3sz
    @RkRk-lm3sz 8 หลายเดือนก่อน +5

    Jai obc jai bhim jay samvidhan ❤

  • @AJAY-st8iq
    @AJAY-st8iq 8 หลายเดือนก่อน +130

    Obc चा १ स्वतंत्र पक्ष पाहिजे सर्वजण एकत्र येऊन काम केले पाहिजे.

    • @thebmw9081
      @thebmw9081 8 หลายเดือนก่อน +4

      आता काढतील जरांगे पाटिल..

    • @shamwakhare5837
      @shamwakhare5837 8 หลายเดือนก่อน

      Bagu kon konula kadto

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 8 หลายเดือนก่อน

      Baghaich nahi lai adchani ahet gav levelvar....an ka baghto

    • @hbchaudhari9937
      @hbchaudhari9937 8 หลายเดือนก่อน +1

      जय OBC, आता obc ने ताकदिने एकत्रित व्हा, खूप छान speech

    • @hbchaudhari9937
      @hbchaudhari9937 8 หลายเดือนก่อน +1

      जय OBC

  • @vijaywagh2815
    @vijaywagh2815 8 หลายเดือนก่อน +164

    आहेत लोक उघडा डोळे बघा नीट ONLY OBC

  • @prabhakardandagavhal8769
    @prabhakardandagavhal8769 8 หลายเดือนก่อน +104

    जरांग्या फक्त मराठ्याचे हीत पहात आहे खरे नेते मुळ OBC Sc St VJ N t चे आहे बाकी सब बोगस जरांगे एडा होऊन पेढा खातोय जरांगे फक्त मराठा च्याच विचार करतो गरीबांचा नाही करत छगन भुजबळ लक्ष्मण हाके तायवाडे प्रकाश शेंडगे डॉ आंबेडकर हे सर्व जातीच्या कल्याणाचा विचार करतात .

    • @pallavigadge9034
      @pallavigadge9034 8 หลายเดือนก่อน

      Tumche nete kartat ka dusryache hit
      Fukat khalla ki evdi varsh ajun pot bharla nahi ka re tumch

    • @sangeetabhadale4240
      @sangeetabhadale4240 8 หลายเดือนก่อน

      Nahi o tey bolatat bagha tumhi àamhi ekach aahoet ata but hey fakt bhandan lavanyachey kam aaye

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 8 หลายเดือนก่อน

      ho marthyan babt bhashnat kiti koutuk kele aani marthyanha hi yat vichar kela ...mi aaikla .....sarv jati cha vichar kela hake sahebani

    • @Indian12891
      @Indian12891 8 หลายเดือนก่อน +1

      आता जारांगे पाटील यांना PM च करा की सरळ

    • @Indian12891
      @Indian12891 8 หลายเดือนก่อน

      ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय ह्या झोपलेल्या ओबीसी समाज निवांत झोपा सगळं गेलं की मग व्हा जागे sc,st,ओबीसी तुमची लायकी काय ? नुसती कॉमेंट वाचू नका आता आपली लायकी दाखवायची वेळ आली आहे सगळ्यांनी एकत्र या आपला समाज सोसायटी मध्ये एकी ने रहा एकजुटीने रहा बरे घावत sc,st लोकांना हल्कुन काडल एकत्र असल तर ही वेळच येणार नाही

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 8 หลายเดือนก่อน +99

    हाके साहेब ओबीसी नेते आहेत

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 8 หลายเดือนก่อน

      207 मते पडणारा कसला नेता....

  • @nikhildayama4120
    @nikhildayama4120 7 หลายเดือนก่อน +1

    Ek dam right bola bhava

  • @Dada2024-v2s
    @Dada2024-v2s 8 หลายเดือนก่อน +61

    हाके साहेब बरोबर....4 th pass कडून काय अपेक्षा 😂

  • @ramchandragholve5491
    @ramchandragholve5491 8 หลายเดือนก่อน +69

    Great speech

  • @sr.events881
    @sr.events881 8 หลายเดือนก่อน +42

    Speech of the day 🔥🙌🏻💛

  • @DattatrayGade-op3cy
    @DattatrayGade-op3cy 8 หลายเดือนก่อน +13

    हाके साहेब आगे बढो सर्व ओबीसी समाज आपल्या पाठीशी आहे

  • @sharadshingade334
    @sharadshingade334 8 หลายเดือนก่อน +36

    हाके साहेब धन्यवाद

  • @krishnawaghmare5149
    @krishnawaghmare5149 2 หลายเดือนก่อน +2

    हाके साहेब ग्रेट जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @dattudeore550
    @dattudeore550 8 หลายเดือนก่อน +40

    शिंदे गटाला एका हि ओ बि सी नी मतदान करु नये

  • @shivanandswami8474
    @shivanandswami8474 8 หลายเดือนก่อน +9

    हाके साहेब तुम्ही प्रेरणादायी विचार मांडले तुमचे खुप आभारी आहे.तुम्हाला पुढील राजकीय वाटचालीसाठी बसवमय शुभेच्छा.
    जय बसवेश्वर,🙏

  • @W..n..1402
    @W..n..1402 8 หลายเดือนก่อน +4

    ग्रेट हाके साहेब...

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 8 หลายเดือนก่อน +90

    जरांगेचा.....राज ठाकरे झाला .😅😅😅😅

    • @RSnagri4318
      @RSnagri4318 8 หลายเดือนก่อน +2

      दादा मी obc बंधू च आहे पण राज साहेबांच नाव इथे विनाकारण घेऊ नका 🙏

  • @user-BULE121
    @user-BULE121 8 หลายเดือนก่อน +19

    Great speech ❤.............

  • @balasahebbhalerao7206
    @balasahebbhalerao7206 8 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट साहेब ❤

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 8 หลายเดือนก่อน +47

    Jay OBC sarv vicharvant Neta 👌👍🙏

  • @Dhulakale-dv5gv
    @Dhulakale-dv5gv 2 หลายเดือนก่อน +1

    जय मल्हार हाके साहेब तुम्ही लढा साहेब आमची तुम्हांला साथ आहे

  • @surajkale9575
    @surajkale9575 8 หลายเดือนก่อน +21

    कडक 👌

  • @sachinrupnawar7678
    @sachinrupnawar7678 8 หลายเดือนก่อน +57

    बादशाह हाके साहेब

  • @pirajiadbane872
    @pirajiadbane872 8 หลายเดือนก่อน +3

    खर आहे भाऊ